Raosaheb Danve Interview: Jalna Lok Sabha Election मध्ये मराठा आरक्षण, मनोज जरांगे फॅक्टर किती मोठा?

#BBCMarathi #Jalna #marathareservation
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने जालन्याचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संवाद साधला.
मराठा आंदोलन, पाणी प्रश्न आणि जालना-खामगाव रेल्वे मार्ग यावर दानवे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
पाहा बीबीसी मराठी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी घेतलेली मुलाखत.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 200

  • @GaneshJumbad-vg1dm
    @GaneshJumbad-vg1dm12 күн бұрын

    साबळे खासदार होनार आहे

  • @SanjayJadhav_

    @SanjayJadhav_

    12 күн бұрын

    KaLan kale

  • @MiMRaj782

    @MiMRaj782

    9 күн бұрын

    Sable aur Kalyan kale sahb me vote devide honge danve sahb jit jayenga

  • @DilawarManeri

    @DilawarManeri

    8 күн бұрын

    👎 no

  • @dattatrayfiske9914

    @dattatrayfiske9914

    7 күн бұрын

    या भडव्याला पाडा. शेतकर्यांना साल्या म्हटल होत. यांच्या बापाच्या पैशाने शेतकर् याची तुर खरेदी केली होती?

  • @PrabhuRathod-qb1ru

    @PrabhuRathod-qb1ru

    6 күн бұрын

    ैओऐ जे ​@@SanjayJadhav_

  • @atoz959
    @atoz95912 күн бұрын

    या वेळेस पडले असे समजा आणि घरीच बसा. एक मराठा लाख मराठा

  • @balajichorghade8661

    @balajichorghade8661

    11 күн бұрын

    सॉरी सर मराठवाड्याच्या जनतेला तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही कुठल्या खात्याचे केंद्रीय मंत्री आहात आणि त्यानंतर तुम्ही मागील पाच वर्षात केलेल्या कामाचे पण उल्लेख करा धन्यवाद साहेब

  • @Dreamk-qj5sm

    @Dreamk-qj5sm

    11 күн бұрын

    या बेअक्कल माणसाला गाडा हा जालन्याचे जनतेला गुलाम समजतो

  • @babanwadhane1354

    @babanwadhane1354

    11 күн бұрын

    Ha padlach ahije aani pada

  • @user-zz2dw4in9y

    @user-zz2dw4in9y

    11 күн бұрын

    Ho

  • @vaibhavganve990

    @vaibhavganve990

    10 күн бұрын

    😂 ​@@balajichorghade8661

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq11 күн бұрын

    रावसाहेब दानवेंचा दारुन पराभव होनार जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा मंगेश दादा साबळे प्रचंड मतांनी विजयी होणार

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan651411 күн бұрын

    आपन सलग 25 वर्षे दानवे ला मतदान केले,,एक वेळ मोठ्या मनाने गरीबाच्या मुलाला मतदान करु,,काय बदल होते ते पाहु, परंतु गरीब कधीही कोणाचे रुन ठेवत नाही,,,,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kailasbhise8443
    @kailasbhise844312 күн бұрын

    आता पर्यंत मराठ्यामुळेच निवडुन येत होत साहेब आणि मराठ्यामुळेचं पडणार एकदा होऊद्या गरीब बिचार्या साबळेला खासदार

  • @kiransuryawanshi7572

    @kiransuryawanshi7572

    12 күн бұрын

    साबळे मत खायला उभा आहे... त्यामुळे दानवाचा पराभव करायला योग्य उमेदवार बघुन समाज मत देणार आहे

  • @ankushgavhane846

    @ankushgavhane846

    12 күн бұрын

    100 एकर शेतीचा उमेदवार म्हणतो मी गरीब आहे

  • @baliramnage9605

    @baliramnage9605

    12 күн бұрын

    साबळे ला शंभर एकर आहे का ​@@ankushgavhane846

  • @baliramnage9605

    @baliramnage9605

    12 күн бұрын

    खाऊद्या तस काय हे देतात. मन तरी म्हणेल मी गरिबाला मतदान केल

  • @RamdasGaikwad-br7ih

    @RamdasGaikwad-br7ih

    11 күн бұрын

    One chance for new young talent candidate mangesh sabale

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k12 күн бұрын

    फक्त मंगेश साबळेंना खासदार करायचच आहे बंधुंनो

  • @biliramkadde1861
    @biliramkadde186111 күн бұрын

    साबळे फिक्स कारन लढात आता फक्त साबळे आणि काळे मध्ये आहे रावसाहेब तर 3 नंबरला आहे फिक्स साबळे खासदार आहे

  • @gajananjadhav8007

    @gajananjadhav8007

    7 күн бұрын

    अगदी बरोबर आहे ❤

  • @ravindrasirsath4818
    @ravindrasirsath481811 күн бұрын

    यावेळी डाॅनवे दाजी १००% घरीच बसणार.... परिवर्तनाची गरज आहे आणि ती ते होणारच यात काहीच शंका नाही...

  • @patilpramod6861
    @patilpramod686112 күн бұрын

    नकळत का होईना मंगेश साबळे खासदार होणार हे नक्की

  • @rushiugale5946

    @rushiugale5946

    11 күн бұрын

    😮

  • @G.awtade

    @G.awtade

    8 күн бұрын

    जालन्या च्या जनतेने ह्या हराम खोराला अजिबात निवडून अनु नये याने फक्त आपल घर भरलंय बाकी काही नाही...... तुमचे प्रश्न जर कोणी सोडविणार तर तो आपल्या मधलाच शेतकरी पुत्र मंगेश साबळे यांची निशाणी पाना आता एकदा मंगेश साबळे लाच आना.. हाच आपला खासदार.... तर जालनाकारांनो याच्या नांदी लागू नका हा फक्त स्वतः ची पोळी भाजून घेत आहे बाकी काही नाही...... Vote for mangesh sable... आणि एक मी जालनाकर नाहीये मी छत्रपती संभाजीनगर चा आहे पण मला वाटत कि मंगेश साबळे सारखा उमेदवार प्रगती घडवू शकतो....... आणि तो करून दाखवेल...... जालनाकर कमेंट करा.......... माझं जर चुकलं तर ते पण सांगा

  • @Zi9News
    @Zi9News12 күн бұрын

    साहेबांची फाटली आहे.कोणीतरी शिऊन घ्या😂😂

  • @kachkuredattu9846

    @kachkuredattu9846

    11 күн бұрын

    शिवनारे चाटू भरपूर आहे

  • @Mahakalbhakt42155

    @Mahakalbhakt42155

    11 күн бұрын

    Tevhd tuch kr aata

  • @Zi9News

    @Zi9News

    11 күн бұрын

    @@Mahakalbhakt42155 tujhi ka dukhay lagli tu chatu distoy

  • @Mahakalbhakt42155

    @Mahakalbhakt42155

    11 күн бұрын

    @@Zi9News danve vr tika karaychi tuzi layki aahe ka shembdya

  • @SunilBurade

    @SunilBurade

    10 күн бұрын

    कसा वास येतोय?

  • @subhangigawali6619
    @subhangigawali661911 күн бұрын

    कॉमेंट वाचून जनतेच्या भावना लक्षात आल्या, म्हणूण भावी खासदार मंगेश साबळे फक्त. जय जिजाऊ जय शिवराय....

  • @mahadevtat3095
    @mahadevtat309511 күн бұрын

    रावसाहेब दानवे आता घरीच बसवणार जनता मंगेश भाऊ साबळे सर्व सामान्य कुटुंबातील युवक खासदार होणार 100 टक्के खरं

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade580612 күн бұрын

    आवाज कुठे गेला, जास्तच बोलत होता,जरांगेनी बोकांडी बसवली आहे

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION12 күн бұрын

    मंगेश साबळे ना विजयी होऊ द्या, दानवे साहेब करा मोठ मन ❤️❤️

  • @AmbeBabasaheb

    @AmbeBabasaheb

    6 күн бұрын

    Tumchya bhandanamule danve ch nivadun yenar bagun ghya. Sambhaji nagar la imtiyaj

  • @yodha-
    @yodha-11 күн бұрын

    अरे त्या फडणवीस ने मराठा आंदोलकांवर जो लाठीहल्ला करायला लावला तो मराठा समाज कधीही विसरणार नाही...💯💯🤬🤬

  • @pandharinathlahane6857
    @pandharinathlahane685711 күн бұрын

    काहीही करा जिंकणार तर मंगेश साबळे पाटील हा जिंकणार नाही.माझे स्वतः चे मत आहे.....

  • @udaysomde8067
    @udaysomde806712 күн бұрын

    मंगेश साबले निवडून येनार आहे साहब तूमचे बस आता ❤❤🎉🎉🎉🎉

  • @user-up7uh9yw1b
    @user-up7uh9yw1b12 күн бұрын

    मंगेश साबळे भावी खासदार

  • @vaibhavpawar1547
    @vaibhavpawar154711 күн бұрын

    सोयाबीन कापूस भाव नाही, पीक विमा नाही सगळ्या योजना कागदोपत्री आहे

  • @mahadevmane9333
    @mahadevmane933311 күн бұрын

    मराठा आरक्षण कार्यकर्ते मंगेश साबळे यांना प्रचंड बहुमताने मतदान करणार. एक मराठा लाख मराठा.

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg12 күн бұрын

    तुझ पराभव होणार त्यात आमचे विजय आहे

  • @user-Marattha

    @user-Marattha

    8 күн бұрын

    Hmm

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs12 күн бұрын

    मंगेश साबळे खासदार जालना ❤

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs12 күн бұрын

    मराठा खडा तो सरकार से बडा मंगेश भाऊ साबळे तरुण तडफदार उमेदवार दिल्ली तख्त हालवणारे शेतकरी पुत्र महाराष्ट्राचा इतिहास रचनार

  • @ketanbhamare8170
    @ketanbhamare817011 күн бұрын

    मंगेश भाऊ साबळे फिक्स खासदार होणार ❤❤❤❤

  • @Krishna-yr8pk
    @Krishna-yr8pk12 күн бұрын

    साबळे खासदार होनार आहे ❤

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale87412 күн бұрын

    जालना जिल्ह्याचे खासदार मंगेश भाऊ साबळे हेच होणार 🚩🚩

  • @prashantingle3566

    @prashantingle3566

    11 күн бұрын

    Are vote divide karu Naka congress la vote dya nahitar ha Punha nivdun yenar

  • @nilesh.j935
    @nilesh.j93511 күн бұрын

    गरीब उमेदवार मंगेश दादा बाकी दोघे खूप श्रीमंत आहेत. कामाचा माणूस मंगेश दादा

  • @Sonalika-0538
    @Sonalika-053810 күн бұрын

    मंगेश साबळे साहेब ने नतमस्तक होकर भी यही कामना है भाई दुनिया में खलबली मचा देने वाला मंगेश साबळे साहेब 👌🙏❤️❤️

  • @yshelar6485
    @yshelar648512 күн бұрын

    पक्ष नेते गेले चुलीत १च खासदार मंगेश साबळे ❤

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman906112 күн бұрын

    फक्त मंगेश साबळे 🚩

  • @crazybites4328
    @crazybites432811 күн бұрын

    एकच वादा मंगेश दादा ✌

  • @anjanapatil6790
    @anjanapatil679011 күн бұрын

    २५ वर्ष सक्रिय राजकारणात सहभाग होता साहेब आरामाची गरज आहे जय शिवराय जय जिजाऊ एक मराठा लाख मराठा

  • @akshaypatil2192
    @akshaypatil219212 күн бұрын

    या वेळेस फक्त मंगेश साबळे 💪💪

  • @dilippatki5705
    @dilippatki570512 күн бұрын

    25 वर्ष खासदार की मंत्री पद भोगले आता बस मतदारानो याना कायमचे घरी बसवा नवीन उमेदीच्या उमेदवार निवडून दया

  • @shashisawant3240

    @shashisawant3240

    8 күн бұрын

    बरोबर तरुणांना संधी मिळायला हवी. एक मराठा लाख मराठा

  • @mauleeshelkepatil6681
    @mauleeshelkepatil668111 күн бұрын

    आमच्या गावा शेजारी असलेल्या गावाला अजुन डांबरी रस्ता नाही, दुर्दैव आहे अश्या गावाचे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही रस्ता नाही,विषेष हे गाव जालना लोकसभा मतदारसंघात आहे

  • @cryptoworld7206

    @cryptoworld7206

    5 күн бұрын

    द्या अजून निवडून .. बर निवडून दिलेत मग जाब पण विचारायचा अजून रस्ता का नाही झाला तुम्हाला काय ऐशोआराम करायला निवडून दिले आहे.

  • @ravindrajadhav441
    @ravindrajadhav44111 күн бұрын

    पाडा एन्ला ह्या वेळेस,, परिवर्तन होणार म्हणजे होणार, एक मराठा लाख मराठा

  • @pratikpatil6639
    @pratikpatil663912 күн бұрын

    100पडणार

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol12 күн бұрын

    मंगेश दादा निवडल्यावर समजा सर्वसाधारण जनतेचा विजय

  • @user-yn9uf4bj9f

    @user-yn9uf4bj9f

    9 күн бұрын

    ✌️✌️

  • @GajananYoubale-sj4ub
    @GajananYoubale-sj4ub11 күн бұрын

    मराठा आरक्षण चे पोस्टर तुम्हीचं काढण्याचे सांगितलें हे विसरले का

  • @ashwingajbhiye8468
    @ashwingajbhiye846811 күн бұрын

    हार के डर से इनका मानसिक संतुलन बिगड़ गया है* 👆😜🤣

  • @dnyanobajadhav9780
    @dnyanobajadhav978012 күн бұрын

    मंगेश साबळे निवडून येणार

  • @hanudeokar7756
    @hanudeokar775612 күн бұрын

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच गुजरातला जा मतदान मागायला

  • @vipinrathod2273

    @vipinrathod2273

    6 күн бұрын

    ❤❤❤

  • @ankushkale7006
    @ankushkale700612 күн бұрын

    लढेगे जीतेगे हाम सब जरांगे

  • @QUOTES88888
    @QUOTES8888812 күн бұрын

    मंगेश साबळे निवडून द्या......दिल्ली पायाशी लोटांगण ghalele😂😂

  • @moryatech4
    @moryatech412 күн бұрын

    दादा दादा करणारे चाटे मराठेच आहेत काही, त्यांना अक्कल कधी येणार आहे देव जाणे

  • @rohitkhotkar07

    @rohitkhotkar07

    12 күн бұрын

    Ekdam brobr

  • @r_k_sangeet_pravah

    @r_k_sangeet_pravah

    11 күн бұрын

    😂😄😄😂

  • @user-zz2dw4in9y

    @user-zz2dw4in9y

    11 күн бұрын

    Right 👍

  • @JadhavClasess

    @JadhavClasess

    10 күн бұрын

    भाऊ मी पण हेच बोलतो... काही मराठे नुसते चाटे च..😂

  • @marathikattalive

    @marathikattalive

    6 күн бұрын

    Right brother

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil152812 күн бұрын

    मंगेश साबळे पाटील फिक्स खासदार 💯✌️✌️

  • @user-sv5px9bn8i

    @user-sv5px9bn8i

    9 күн бұрын

    निखिल आरे बाबा पराभव होणार या दानवे चा पण,,पण,, ईव्हीएम हैक करणे त्यांचे हातात आहे ना भाऊ

  • @rajubhople1661
    @rajubhople166111 күн бұрын

    भावी खासदार मंगेश साबळे एक मराठा लाख मराठा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul556311 күн бұрын

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @sanjivgarje2562

    @sanjivgarje2562

    11 күн бұрын

    चपटी किंग मनोरंजन जरांगे

  • @omgaikwad3000

    @omgaikwad3000

    11 күн бұрын

    ​@@sanjivgarje2562jaa ree vanjar bhokda😂😂

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale87412 күн бұрын

    रावसाहेब सडकून आपटणार आहे

  • @user-mb7mq4cr6v

    @user-mb7mq4cr6v

    12 күн бұрын

    100👍👍👍

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade580612 күн бұрын

    मराठा आरक्षण चालू असताना पुढे पुढे करत होतास ना,मग आता शेकून घे,

  • @amoljadhav9534
    @amoljadhav95348 күн бұрын

    मराठा आमदार खासदार मंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajkumarkadam529
    @rajkumarkadam52911 күн бұрын

    मंगेश दादा ला निवडून द्या ❤❤

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar759412 күн бұрын

    याला लई माज आहे. याला पाडा 🙏🙏🙏🙏 जळगाव ची जनता मोकळा श्वास घेईल

  • @ritubaba9326

    @ritubaba9326

    12 күн бұрын

    हा जालन्याच्या आणि जळगाव ची जनता श्वास मोकळा काय संबंध

  • @satywanbhosale6866
    @satywanbhosale686612 күн бұрын

    शेतकऱ्यांना शिव्या देणारा मंत्री

  • @ganeshkasabe3409

    @ganeshkasabe3409

    11 күн бұрын

    साले म्हणाला होता हा

  • @krutikadhas2759

    @krutikadhas2759

    6 күн бұрын

    त्याला आता कायमच त्याच खात्याचा कार्यभार देतील निवडणूकीत पाडून

  • @kailasj4979
    @kailasj497911 күн бұрын

    ओनली मंगेश साबळे 🎉

  • @santoshkanse6226
    @santoshkanse62268 күн бұрын

    रावसाहेब दानवे पळायला रस्ता शोधत आहे एकच दादा मंगेश दादा खासदार मंगेश दादा 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor637312 күн бұрын

    दानवे साहेब आगोदर तुम्ही गरीब होता राजकरणात आल्यानंतर आपण श्रीमंत झाले हे आपण विसरले वाटते

  • @babanraut6190

    @babanraut6190

    11 күн бұрын

    Exctly right

  • @anilwaman9850
    @anilwaman985012 күн бұрын

    एकच वादा मंगेश दादा

  • @sachinjagdale9118
    @sachinjagdale911811 күн бұрын

    हातभर फाटली का आता मंगेश साबळे खासदार होणार

  • @DevidasDhikale
    @DevidasDhikale11 күн бұрын

    इथुन पुढे गरीब माणूस पुढे काढायला सुरुवात झाली आहे

  • @prakashchavan7243
    @prakashchavan724312 күн бұрын

    दानवे साहेब आता तुम्ही आराम करा तुम्ही मराठे साठी काय केलं ते सांगा आणि संभाजीनगर ला पाणीच नाही

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade542412 күн бұрын

    मंगेश भाऊ खासदार होणार.

  • @dattatraybhombe931
    @dattatraybhombe93111 күн бұрын

    दादाआपण जलजीवन योजने विषयी माहिती दिली आपल्याच मतदारसंघात आडगाव भोंबे येथील जलजीवन योजना मंजूर असताना कॉन्ट्रॅक्टर यांच्या दुर्लक्षित पणामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे दादा आपण काम मंजूर करून आणतात परंतु ते काम नियोजन अभावी होत नाही याचा खेद वाटते

  • @sunilchathe3307
    @sunilchathe330711 күн бұрын

    मंगेश पाटील साबळे

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar465812 күн бұрын

    शेतकर्‍यांच्या अडचणी निर्माण झाल्या त्या बद्दल बोलत नाही

  • @user-fb4to2lb7r
    @user-fb4to2lb7r12 күн бұрын

    आतापर्यंत शेतकरी साठी मराठा आरक्षण साठी ला लोकसभा मध्ये एक ही

  • @dipakbhokare7572
    @dipakbhokare757211 күн бұрын

    महागाईवर पण बोला 2014नंतर किती वाढली आहे अब की बार भाजप हद्द पार एक मराठा कोटी मराठा ओन्ली मंगेश साबळे

  • @mubinapatel1891

    @mubinapatel1891

    5 күн бұрын

    Barobar aahe. Jantechya samsya dur karnar naahi to neta kaay kaamacha? Mag to kontyahi party cha aso.

  • @pailwangroupaurngabad8792
    @pailwangroupaurngabad879211 күн бұрын

    मगेश साबंळे याना लाखो मतांनी विजयी करा❤❤

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat836512 күн бұрын

    मंगेश साबळे विजयी भव 🚩🚩🚩

  • @Ganesh68431
    @Ganesh6843112 күн бұрын

    केवळ मंगेश साबळे येणार🔥🔥💪💪

  • @shreyainterior1417
    @shreyainterior141710 күн бұрын

    महाराष्ट्र मध्ये वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणू, ओबीसी अणि मराठा समाज फूल सपोर्ट करू मतदान करू जिंकून आणू 1 मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadevshinde9122
    @mahadevshinde91229 күн бұрын

    मराठा आरक्षण विषयावर जरांगे पाटील यांच्या बोलण्यातून तुतारीचा आवाज येतो म्हणणारा हाच ना तो मराठ्यांनो आता वेळ आपली आहे

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav419912 күн бұрын

    मंगेश साबळे येणार

  • @dnyanobajadhav9780
    @dnyanobajadhav978012 күн бұрын

    साबळे निवडून येणार

  • @anjanapatil6790
    @anjanapatil679011 күн бұрын

    दुसऱ्या उमेदवाराला पण संधी द्यावी

  • @bolukahibetter9727
    @bolukahibetter972711 күн бұрын

    जालना जिल्ह्याचा " भागोद्योय " म्हणजेच खासदार मंगेश दादा साबळे! नाहीतर तर फक्त पश्चाताप - एक लातूरकर

  • @creativei8726

    @creativei8726

    10 күн бұрын

    अपक्ष खासदार काहीच करू शकत नाही,हे ध्यानात घ्या😅😅😅😅

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote778712 күн бұрын

    पडल या वेळेस 🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @babangaikar2791
    @babangaikar279112 күн бұрын

    हा पण सत्तारचा भाऊ. हा पण बोलला भिकारचोट. नाही जनाची आणि मनाची. यांनी सगळीच सोडलीय.

  • @yadavkhule7249
    @yadavkhule724911 күн бұрын

    याला चंद्रावर पाठवा मोदी ची मदत घ्या मी शेतकरी आहे माझी मुलाखत

  • @gautamkale2448
    @gautamkale244811 күн бұрын

    BBC कमेन्ट बघुन एकदा मंगेश sable ची मुलाखत घ्या.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal940512 күн бұрын

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

  • @santoshkoyale8327
    @santoshkoyale832712 күн бұрын

    No bjp

  • @sssss4534
    @sssss453411 күн бұрын

    मी एक मुस्लिम आहे पण मंगेश साबळे खासदार झाला पाहिजे कारण हा माणूस एक सरपंच असून जनतेची एवढी काम करू शकतो तर खासदार झाल्यावर किती काम करेल🎉

  • @vaishnavnikas4867
    @vaishnavnikas486712 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा 🔥🔥

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore548612 күн бұрын

    मंगेश भाऊ विजयी भव 👍👍👍👍

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari110912 күн бұрын

    माझ्या तमाम मराठा बांधवांनो मध्यमवर्गीय मराठ्याची आहे अभी नही तो कभी नही आम्ही या खासदार साहेबांना 20 वर्षापासून निवडून देत आहे यामाहा शीने आरक्षणाबद्दल एकही शब्द न बोलता त्यांनी या उलट जरांगे दादाच्या बोलण्यातून तुतारीचा वास येत आहे असे म्हणले माझ्या गरीब मराठा बांधवांना हात जोडून विनंती मतदान हे पवित्र दान आहे आरक्षण नसल्यामुळे आपल्या पिढ्यान पिढ्या बरबाद झाल्या मंगेश दादा फार चांगले व्यक्तिमत्व आहे पण आपण मंगेश दादांना मतदान टाकले तर ही लढाई हरवू शकतो भाजपचे सत्ता केंद्रात आणि राज्यात असताना सुद्धा आपल्याला आरक्षण मिळू शकले नाही मंगेश साबळे यांना मतदान म्हणजेच रावसाहेब दादांना मतदान

  • @somnathjadhav6935
    @somnathjadhav69358 күн бұрын

    दांनवे नी मंगेश साबळे यांना पाठिंबा देऊन मनाचा मोठेपणा दाखवणे ही सध्याची परिस्थिती आहे

  • @sheelashere3519
    @sheelashere351911 күн бұрын

    Only one mangesh dada

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v12 күн бұрын

    सरपंच खासदार साहेब❤❤❤

  • @manoharnarwade9438
    @manoharnarwade943812 күн бұрын

    ओन्ली मंगेश दादा साबळे

  • @prabhauchavan448
    @prabhauchavan4488 күн бұрын

    मंगेश साबळे मुळेच आमचे दानवे साहेब निवडून येणार हे नक्की नाही तर या वेळेस दानवे साहेबांना निवडणूक अवघड झाली असती. कारण मंगेश साबळे हे दानवे साहेबांच्या विरोधातील मतदान खाणार आहेत.

  • @Nanagavali7795
    @Nanagavali779512 күн бұрын

    साबळे खासदार झाला पाहिजे

  • @proudindian3308

    @proudindian3308

    10 күн бұрын

    पाटलांनी का प्रचार नाही केला मग त्यांचा

  • @omchavan9712
    @omchavan971212 күн бұрын

    Mangesh bhau sable

  • @kailasughade1806
    @kailasughade180612 күн бұрын

    आता खासदार मंगेश साबळे

  • @kishanmule
    @kishanmule8 күн бұрын

    रावसाहेब दानवे शानदार जबरदस्त जिंदाबाद विजयी भव ❤❤❤❤

  • @sachinshingare6786
    @sachinshingare678611 күн бұрын

    रेल्वे भरती साठी तुमला मुले भेटली मग त्याचे काम का नाही केले का मराठी मुले असल्याने तुम्ही त्यांचे काम केले नाही विशेष म्हणजे ते तुमच्या मतदार संघाचे होते त्यांच्या वर अन्या झाला होता आणिखी वेळ गेलेली नाही काम केले तर तुम्ही पुन्हा खासदार

  • @chidambarkale1310
    @chidambarkale131012 күн бұрын

    Padanar 100 percent

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople128912 күн бұрын

    मराठा।आरक्षण

  • @pramodpatil4182
    @pramodpatil41828 күн бұрын

    अहो साहेब तुमचा आता पराभव होणार हे सत्य आहे

  • @GaneshBhitade
    @GaneshBhitade12 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

Келесі