Raosaheb Danve की Kalyan Kale, Manoj Jarange फॅक्टरचा धक्का कुणाला?, पत्रकार बोलले | Jalna Lok Sabha
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RaosahebDanve #KalyanKale #JalnaLokSabha2024 #ManojJarangePatil #MarathaReservation
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये लढत होतेय. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा मुद्दा जालन्यात किती प्रभावी ठरणार?, यावर पत्रकारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिल्या आहे. #MHT060
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 99
मराठा , मुस्लिम , दलित , ओबीसी ३०% मते हे कल्याण काळे यांना झाले आहे .. मराठा फॅक्टर काही २% जाधव तर १३% ते १५ % साबळे यांच्या कडे झुकला आहे .. राष्ट्रवादी , शिवसेना ओरिजिनल यांनी काँग्रेस ला भरपूर मदत केली आहे …
कल्याण काळे 100% निवडून येणार
पंजा जोरात चाललाय जालन्यात🎉
कल्याण काळे विजय होनार
Congrase ..jay ho mva
मराठा समाजाच मतदान निरनायक ठरनार..मराठा मतदान सरकार च्या विरोधात आहे जय मराठा🚩🚩🚩
Obc samjane kalyan kale sahebana 80% matdan kely.😊
@sandeepkurpatwar747
18 күн бұрын
आरक्षणामुळे वंजारी बंजारा साळी माळी धनगर आता कुठे गवगड्याच्या राजकारणात दिसत आहे उठ ओबीसी जागा हो
मतदान जास्त होणं किंवा कमी हे लॉजिक लावणं तेवढं वास्तव वादी वाटत नाही, कारण आता जे मतदार आहेत यामध्ये जास्तकरून सुशिक्षित आहेत, जनजागुरती, झालेली आहे यामुळेही मतदान टक्का वाढू शकतो
काळे
अगदी बरोबर रावसाहेब हेच निवडून येणारच 🇮🇳👍
मंगेश भाऊ साबळे नी प्रत्येक गावातुन मतदान घेतले आहे
जय महाराष्ट्र कल्याणकाले
भक्ति कल्याणकारी जयमहाराष्ट्र
मतदान वाढून उपयोग नाही ते अपक्ष उमेदवार साबळे हे घेतील.
काळे फिक्स येणार
काळे यांनी जोरदार बेटीगं केली
Only mva
वाढलेल मतदान हे काळेचे
Kalyan kale fixxx yenar 🎉
टक्केवारीचा फायदा भाजपला मिळणार नाही
Sir dr..kalyan kale 65000.75000.likhlo...😊
Mva🎉🎉🎉
अभिनंदन गौरव जी. ... छान कव्हरेज
Dr
टक्केवारीवरुन विजय ठरत नाही
मंगेश साबळे भावी खासदार
महाविकास आघाडी.. 🎉
डॉ काळे साहेब 💯✌️✌️
Dr kk
साबळे ला किती मते पडतात या वर भाजप चे गणित अवलंबून आहे
कल्याण काळे
साहेब तुम्ही 2024 जे मत मांडलं सरासर चुकीचं आहे
जालण्यामध्ये मराठा आणि ओबीसी विषय नाहीच आहे. तिथे मराठा विरूध्द मराठाच आहे. उगाच सगळीकडे ध्रुवीकरण करणे बंद करा.
लढत चांगली झाली पणं कोण विजय होईल सांगता येत नाही
Only Congress
हिंदु v मुस्लिम भांडणे लवलितच पण आता नवीन चालू केलंय मराठा v ओबीसी BJP ने सगळ्यांची वाट लावलीय
55% चे खाली मतदान झालं तरच काँग्रेस नाहीं तर नाही... काही पण mathematical model. काळ बदलत नसतं का
💯%रावसाहेब दानवे
😢
MANGESH SABLE ONLY
ओबिसी उमेदवार नसल्यामुळे औबिसी मत मिक्स स्वरुपात झाले.
दादा 400 पार
आम्ही धनगर समाज ने ओबीसी ला मतदान केले
मराठा मुसलीम दलीत हातासोबत !
वाढलेल मतदान भाजप विरोधी आहे. साबळे 1 लाख मत खाणार .
Lokane hatat getle bhau election
आमचे नेते आदरणीय रावसाहेब पाटील दानवे दादा हे निवडून आले आहे
Mangesh Sable
Dada fix
Obc mate danvena milali
काळे वीण
10001,/, khjdar mangeysh sabley
चार तारखेला समजेल कोण येणार ते तोपर्यंत गप पडून रहा
1500 / 1000 / Matane catokat khjdar Mangeysh sabley
Dr Kalyan kale, congress is going to win the election
Danve hi ayenga💯💯
10001,/, mangeysh sabley khjdar
M s
मंगेश साबळे निवडून येणार येणार येणार येणार
3 no che patrakar kon ahet mahit nahi pan matdar aiwaji matdarsangh mhanat aahet😅😅
अबकी बार 400 पार
Sable yenar
ओबीसी
गावा गावात मंगेश साबळे 50% चालले
६०/ वर मतदान म्हणजे bjp win
दानवे च येणार या वेळेस पण. काम केलाय त्या माणसानं ❤❤❤
@sher1837
17 күн бұрын
❤❤ Dada sarkar
विकासपुरुष सन्मनिय रावसाहेबजी दानवे साहेब प्रचंड मताने निवडून येणार फक्त गुलाल बाकी...💐👍
मंगेश साबळे
Mangesh sable 100%aalet
मंगेश साबळे यनार
Raosaheb danve only
येणार तर bjp
मंगेश भाऊ येणार
@dineshjadhav8204
16 күн бұрын
काँगेस ने मंगेश भाऊ बद्दल अफवा पसरवली व काँगेसलाच मतदान करा असे सांगितले.
Chivate patkar
Kale fix 💯💯
शेतकरी गरीब वर्गाचे आणि तरुन वर्ग मतदान शेतकरी पुत्र मंगेश साबळे पाटील
ओबीसी काय आहे तुम्हाला ओबीसी कळनार 😅😅😅
@Rameshwarjadhav11
18 күн бұрын
तुम्हाला म्हणजे नेमका कुणाला? 😅
Bjp ने
Tu attch bol
हे कोठून उचलून आणले यांना काही च कळत नाही .
मंगेश साबळे फिक्स खासदार आहेत