आतली_बातमी Live: मतदानाच्या चार टप्प्यांनंतर निवडणूक बदलते आहे का? LokSabha Election | Ashish Jadhao

Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: मतदानाच्या चार टप्प्यांनंतर निवडणूक बदलते आहे का? | Ashish Jadhao Live
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 2 300

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav372227 күн бұрын

    आशिष सर देशात दहा टक्के लोक श्रीमंत आहेत.बाकी जनतेला शेतकर्यासह खाजगी नोकरी करणार्या कामगारांना अक्षरशः जगनं मुश्किल झाले आहे आपल्या सारख्या पत्रकारांनी असे मुद्दे मांडत रहाल हीच अपेक्षा . तुमचं व तुमच्या चॅनलचं आभार.

  • @jaihind2427

    @jaihind2427

    25 күн бұрын

    हे चित्र काँग्रेस असल तर आपली हालत पाकिस्तान च्या महागाई सारखी झाली असती दिवाळखोरी

  • @vaibhav1069

    @vaibhav1069

    25 күн бұрын

    Jagna avghad jhala tar internet var kai karayla jaun kai kam kar na

  • @ambadasjavade5475

    @ambadasjavade5475

    25 күн бұрын

    😊😊😊

  • @janardanphadnis166

    @janardanphadnis166

    25 күн бұрын

    आशिष जाधव हे चुकीचे सांगत आहेत. जे वर्णन करत आहात ते इंदिरा गांधी पासुन आहेच मग आशिष तुम्ही कधी उहापोह केला आहे का ? का गरीबी हटली नाही ? तुम्ही कितीही असे निरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करा काही फरक पडत नाही.

  • @sanketjadhavar

    @sanketjadhavar

    24 күн бұрын

    Hech jagana avghad zhalele garib ani middle class BJP la mandira sathi mat detat. Lokana swathhun jovar problem kalat nahi tovar koni kahi karu shakat nai.

  • @pravinraje1884
    @pravinraje188427 күн бұрын

    परिवर्तन हा निसर्ग नियम आहे .समझने वाले को इशारा काफी है. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @Dilip24477
    @Dilip2447724 күн бұрын

    दहा वर्षा मध्ये लोकांनी चांगलाच अनुभव घेतला आहे , आता जनता फसणार नाही.

  • @sanjaynlwd1
    @sanjaynlwd125 күн бұрын

    फोडा फोडी मुळे महाराष्ट्र नाराज आहे मोदी वर..

  • @hemantgaikwad844

    @hemantgaikwad844

    19 күн бұрын

    फोडाफोडी झाली नाही तर फुटलेले पक्षाच्या पक्षप्रमुखांना त्यांचा पक्ष सांभाळता आला नाही

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate117828 күн бұрын

    आशिष साहेब तुम्ही पत्रकारिता करीत आहे ग्रामीण लोक पूर्ण नाराज आहे बीजेपी वर नाराज आहे

  • @RameshAhir-xu4mu

    @RameshAhir-xu4mu

    27 күн бұрын

    याचा मालक आणि हा पण मोदींचे गुलाम आहेत

  • @user-ir2rj5mn7n

    @user-ir2rj5mn7n

    27 күн бұрын

    Aho ka naraj aahe sangu shakal ka? Shejari congress Ani telgana madhye congress aahe... tithe gramin lok aanand aahet ka?😂

  • @shiv..p

    @shiv..p

    27 күн бұрын

    😂😂 मी ग्रामीण भागातलाच आहे.. जय हो मोदीजी

  • @ashokkamble3192

    @ashokkamble3192

    27 күн бұрын

    =169

  • @prashantjadhav549

    @prashantjadhav549

    27 күн бұрын

    ​@@shiv..p म्हणूनच मोदी लोकांना चुटिया बनवत आहे

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse256927 күн бұрын

    फक्त मीडिया विकला जाऊ नये !!! एव्हडीच माफक अपेक्षा होती रयतेची ❤❤❤

  • @aggaming7638

    @aggaming7638

    25 күн бұрын

    पण मिडिया विकला गेला आहे बिजेपी हटाव देश बचाव

  • @aggaming7638

    @aggaming7638

    25 күн бұрын

    संविधान बदलवाची भाषा सर्व प्रथम त्यांच्याच खासदारांनी बोलले आहेत हे दाखवा जनतेला ते नाही दाखवणार मिडिया

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit550725 күн бұрын

    वातावरण बदलताना दिसतय पण लोक कोणा एका कडे इथुन पुढे सत्ता तर निश्चितपणे देणार नाहीत

  • @anantshinde5617
    @anantshinde561723 күн бұрын

    अचूक आणि सत्य विश्लेषण केल्याबद्दल,आशिष सर तूमचे हृदयपूर्वक शिवाभिनंदन 👍

  • @mahendrapaikrao8717
    @mahendrapaikrao871728 күн бұрын

    सलाम तुम्हाला..येवढं रोकठोक सत्य सांगितल्या बद्दल❤❤

  • @rajanichavan6018

    @rajanichavan6018

    27 күн бұрын

    Khare sangitale manun thanks .

  • @sudambhoite
    @sudambhoite28 күн бұрын

    देवेंद्र शेलार मुनगंटीवार बावनकुळे महाजन या नेत्यांनी राज्यात भाजप पक्षाचे वाटोळे केले आहे

  • @vijaytekade9835

    @vijaytekade9835

    27 күн бұрын

    Karan he sarv ayatya bilaverche nagoba ahet ak kal asa hota gopinathaji munde khadse bhausaheb fundkar uttamrao patil bhausaheb lahane lokanjavalun vargani jama karun prasangi saykalver firun ubha kela amhi tyache pratyashadarshi aho rss pranit bjp maratha obc madhe rujavnyat yancha sihacha wata ahe yaveles hach samaj bjp pasun dur gelyache4 junla disel

  • @shrikantpatil9615

    @shrikantpatil9615

    27 күн бұрын

    Right

  • @ShubhamPatil-si4rc

    @ShubhamPatil-si4rc

    27 күн бұрын

    बरोबर आहे

  • @sudarshangaikwad8502

    @sudarshangaikwad8502

    27 күн бұрын

    Rane, Padalkar

  • @sbsalunke4630

    @sbsalunke4630

    27 күн бұрын

    Correct

  • @adityagaming4423
    @adityagaming442325 күн бұрын

    अतीशय सुंदर माहीती दीली सर

  • @GovindChavan-lt7xq
    @GovindChavan-lt7xq23 күн бұрын

    शेतऱ्यांसाठी ठाकरे सरकार १ नंबर आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivanimorevlogs2020

    @shivanimorevlogs2020

    18 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta989527 күн бұрын

    महाराष्ट्रात 2014-2019 chya काळात फडवणीस साहेबांनी शासकीय तब्बल 5-6 लाख पदे रद्द करून बेरोजगारी वाढवली त्याचा फटका स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांना बसला त्यामुळे आज ह्या मुलांना खूप नैराश्यात गेला 😢

  • @vijaygaikwad6350

    @vijaygaikwad6350

    27 күн бұрын

    Vote nakki dya , rojgar denaryalach dya

  • @yashwantpatil383

    @yashwantpatil383

    27 күн бұрын

    ​@@vijaygaikwad63501

  • @SubhashBalsaraf

    @SubhashBalsaraf

    27 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @user-zk4gk8qu4d

    @user-zk4gk8qu4d

    25 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @sopanraogawali4451

    @sopanraogawali4451

    25 күн бұрын

    Bhth varil matdan vadavane

  • @karanmhaske534
    @karanmhaske53428 күн бұрын

    सगळ्यात जास्त शेतकरयांचा रोष आहे जाधव साहेब

  • @samadhanwayal6632

    @samadhanwayal6632

    27 күн бұрын

    सर तुमचे चानल बी भाजपा चे च काम करते

  • @NPTestDrive

    @NPTestDrive

    27 күн бұрын

    घंटा

  • @Zainy007

    @Zainy007

    27 күн бұрын

    ye chainal pan godi media aahe

  • @user-kk1hf5rq5x

    @user-kk1hf5rq5x

    27 күн бұрын

    Fugat fugat paheje.

  • @NPTestDrive

    @NPTestDrive

    27 күн бұрын

    @@Zainy007 hey puncture putra... How are you?

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar738725 күн бұрын

    कोणालाही पुर्ण बहुमत मिळू नये ही इच्छा! कोणाच्या तरी हातात वेसण हवीच.मनमानी चालता कामा नये

  • @manojmanerikar
    @manojmanerikar25 күн бұрын

    आपल्या एकपात्री हस्यप्रयोगाची खरंच गरज होती. Thanks a lot🙏

  • @job9173

    @job9173

    24 күн бұрын

    आहो तो तर मोदी ने मस्त केला.. मुंबई मध्ये . खूप हसले लोक . 😂😂..

  • @nrw7583

    @nrw7583

    23 күн бұрын

    ​@@job9173थोड उध्दव ठाकरे कडून शिकले ...ते तर दररोज एकच करतात 😂😂

  • @rtsiop

    @rtsiop

    22 күн бұрын

    Are tumche gujju bhaiiya rewana prajwal la vote dya bolat aahet ... Prajwal la tumcha ghari bolawa ...vikas Karel bagha ...🎉

  • @durgegajanan7305
    @durgegajanan730527 күн бұрын

    मोदी सरकार नाही पाहिजे इथे भारत सरकार पाहिजे देश मोदी चा नाही हा सर्व भारतीय लोकांचा आहे देश आहे

  • @rajbhasmesinger3106

    @rajbhasmesinger3106

    24 күн бұрын

    एकदम बरोबर

  • @sureshdindore672

    @sureshdindore672

    20 күн бұрын

    🤪🤪😮😮😮😮😮😮😮😅😅​@@rajbhasmesinger3106

  • @dr.suryakantshinde7832
    @dr.suryakantshinde783228 күн бұрын

    सात आठ टप्य्यात निवडणुक घेणे अंगलट आले.....! तेच तेच मुद्दे ऐकुण लोक कंटाळले......परिणाम समोर आहे

  • @ashoksangale4402

    @ashoksangale4402

    27 күн бұрын

    7-8 टप्प्यात मतदान घेण्याचं कारण Evm मॅनेज करण्या साठी बोन्ड्रीवरचे सीट 😂

  • @AnilPuranik-pc4ln

    @AnilPuranik-pc4ln

    26 күн бұрын

    चार जून ला कळेल टप्या चे महत्व

  • @shripadgurav4864
    @shripadgurav486427 күн бұрын

    4 जून रोजी निकालाचे विश्लेषण करणारा व्हिडिओ टाका

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam266124 күн бұрын

    इंडिया गंटबंधन महाविकास आघाडी चा विजय असो

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal220728 күн бұрын

    उध्वव ठाकरेच जिंकणारा🎉🎉🎉

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    सच्चा मुसलमान कट्टर मुसलमान

  • @warriortime5369

    @warriortime5369

    27 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feमेहबुबा मुफ्तीचे चाटणारे पण मुसलमान होते 😂😂

  • @devil-tb9zw

    @devil-tb9zw

    27 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe 2014 ला मेहबूबा मुफ्ती होती nda त अड भक्त

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    ​@@devil-tb9zw तु एक अ़डनमाजी दिसतोस. काश्मीर मधून ३७० हटवले आणि तुझ्या महबुबाला २ वर्षे जेलमध्ये पण टाकले. विसरलीस काय .

  • @vidyadharnprabhu

    @vidyadharnprabhu

    26 күн бұрын

    ​@@devil-tb9zwMufti sobat ka govt Kela bjp ni Jara abhyas kara 🤣

  • @santoshnagle6362
    @santoshnagle636228 күн бұрын

    सबका साथ भाजपा का विकास भारताचा व जनतेचा नाश हा आहे मोदींचा हव्यास. म्हणून करा भाजपचा नाश.

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    27 күн бұрын

    👍🏻🙏🤣

  • @siddheshchavan5110

    @siddheshchavan5110

    27 күн бұрын

    Ekdam Kadak!!!👍👍👍

  • @navikatechonologies6863

    @navikatechonologies6863

    27 күн бұрын

    Ekdum bhari

  • @bhikanborase8684

    @bhikanborase8684

    18 күн бұрын

    लय भारी.

  • @suhaspatil5676
    @suhaspatil567625 күн бұрын

    अतिशय मार्मिक भाष्य, आशिष शेलार साहेब!

  • @advravipatil4037
    @advravipatil403722 күн бұрын

    जाधव साहेब आपण अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं त्याबद्दल मनःपूर्वक आभार

  • @subodhambre8589
    @subodhambre858928 күн бұрын

    अब की बार, भाजप तडीपार.

  • @abusanas6244

    @abusanas6244

    28 күн бұрын

    सरकार

  • @drbharatgyn

    @drbharatgyn

    27 күн бұрын

    नाहीतर मग डीजल-पेट्रोल होईल 400 पार.

  • @drbharatgyn

    @drbharatgyn

    27 күн бұрын

    पहिल्या टप्प्यात विशेषतः नागपूर मधील मतदारांच्या बोटावरची शाई विरघळून गायब झाली का? आणि त्या मतदारांना दुबार आणि बोगस मतदानासाठी उर्वरित टप्प्यासाठी वापरले जाऊ शकते का? यावर एक विडीओ व्हावा.

  • @priyajoshi5494

    @priyajoshi5494

    26 күн бұрын

    🐃संविधान पर वार 🔪🔪🔪 अब की बार ४०० पार 💯 🎉💯🎉 हर हर मोदी 🎅🎅🎉🎉

  • @nitinbbachkar-qn2gh

    @nitinbbachkar-qn2gh

    25 күн бұрын

    Tidipar zalach phahije

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar4927 күн бұрын

    शेतकरी व विद्यार्थी यांचा प्रचंड रोष आहे.

  • @ambadaswaghmare5292
    @ambadaswaghmare529223 күн бұрын

    व्हेरी गुड इन्फॉर्मेशन जाधव साहेब

  • @pankajpatil107
    @pankajpatil10722 күн бұрын

    सर आपण खूप छान विचार मांडलेत

  • @govindaainule2958
    @govindaainule295827 күн бұрын

    आषिश सर नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रात 19,सभा घेतल्या पण मोदीच एकदा तरी गंस व महागाई वर बोललेत ते मिडीयाने दाखवावे राहुल गांधी व उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार साहेब यांनी प्रत्येक सभेत महागाई वर बोललेत हेच सत्य आहे

  • @oppof21s5g-xn8xc

    @oppof21s5g-xn8xc

    25 күн бұрын

    Virodhat. Astat. Te. Boltatc.

  • @vyankateshk.539

    @vyankateshk.539

    25 күн бұрын

    Mahagai nahich bhaiya 5% war chalat ahe magchya 9 year pasun...2014 chya adhi kiti hota te tumhi google war check kara.

  • @dayaachintalwar821

    @dayaachintalwar821

    25 күн бұрын

    Virodhak aasale ki ase bolatatach

  • @dr.pilankar

    @dr.pilankar

    25 күн бұрын

    नेमकी महागाई आणि गॅस दरवाढ काय आहे ती विशद करा बघू...

  • @pradyumnabarve3651

    @pradyumnabarve3651

    25 күн бұрын

    L मोदी जी नी गॅस घरोघरी पोहचवला, आणि कोणाचाही गॅस बंद नाही, सगळे वापरात आहेत, स्त्र्यांची आरोग्य (डोळे) काळजी घेतली आहे.ज्याची किंमत गॅस पेक्षा जास्त आहे.

  • @sushantpatil7669
    @sushantpatil766928 күн бұрын

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    ३ देश बचाव. पाकिस्तान, चायना, मालदीव

  • @drganeshborude4488

    @drganeshborude4488

    27 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feChina chya virodhat ek shabdavali bolat nahi feku

  • @nivruttithosar3419

    @nivruttithosar3419

    25 күн бұрын

    बीजेपी हटाव चीटफंड बचाव

  • @appasomohite4503
    @appasomohite450327 күн бұрын

    सरकार कोणाचे येऊ जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या कोणच पूर्ण करू शकत नाही मात्र विरोधक जनतेला मोठी आश्वासन देण्यात हुशार ठरले

  • @ankalamane9351
    @ankalamane935125 күн бұрын

    एकदम बरोबर बोलताय सर

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u28 күн бұрын

    लिहुन घ्या महाराष्ट्र मधे मविआ घ्या ३९ जागा निवडून येतील....जनतेला बदल हवा आहे ४००पार ने घोषणेने भाजपला पार बुडविले शेवटी जनतेच्या न्यायालयात भाजपचा पार निक्काल लागणार. हे नक्की

  • @dineshshinde1429

    @dineshshinde1429

    27 күн бұрын

    I'm supporter of India alliance, but I'm I dont think 39 seats will be for for india alliance. 24-27 for india alliance

  • @mazharjamalshaikh5386

    @mazharjamalshaikh5386

    27 күн бұрын

    भाउ तुमचे गणित चूकते आहेत मविला फक्त 8 जागा मिळतील

  • @mazharjamalshaikh5386

    @mazharjamalshaikh5386

    27 күн бұрын

    साहेब तुम्ही वन साइड बोलत आहात एनडी ए ला पूर्ण बहुमत मिळेल 374 जागा मिळतील आपन 4 जून ला भेटू तुम्ही फक्त महाविकास आघाडीची बाजू घेऊन नेहमी बोलत असतात

  • @dineshshinde1429

    @dineshshinde1429

    27 күн бұрын

    @@mazharjamalshaikh5386 जय श्रीराम मझार

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    27 күн бұрын

    नक्कीच या निवडणूक मध्ये बीजेपी चा अहंकार उतरेल

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire947928 күн бұрын

    ह्या देशात चारशे पार म्हणजे हुकूमशाही येणार आहे

  • @charushilamohite6262
    @charushilamohite626225 күн бұрын

    तुमचं विश्लेषण एकदम बरोबर 👍👍👍👍👍

  • @sunilsuroshi8628
    @sunilsuroshi862825 күн бұрын

    छान विश्लेषण केले आहे खरी प्रतकारीता वास्तवता जनते समोर ठेवने

  • @sunilsuroshi8628

    @sunilsuroshi8628

    25 күн бұрын

    ❤😊

  • @suhaschavan3771
    @suhaschavan377127 күн бұрын

    रेल्वे मंत्री पियुष व दानवे यांनी मुंबई रेल्वे मधून सकाळी प्रवास करावा मग कळेल मुंबई च्या चाकरमानी चे दुःख

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    एकदा का संजय राऊत पंतप्रधान झाले की मग आमचं दूख आमच्या कडेच.

  • @sureshbagkar769

    @sureshbagkar769

    27 күн бұрын

    Congress chya kalat amhi aramat prawas karat hoto

  • @vidyadharnprabhu

    @vidyadharnprabhu

    26 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe😂😂😂

  • @vidyadharnprabhu

    @vidyadharnprabhu

    26 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe😂😂😂

  • @tejrambahekar5540

    @tejrambahekar5540

    25 күн бұрын

    कांग्रेसच्या राज असताना लोकल दुर्दशा कसी होती. लोकल किती दबे होते. लोकल किति स्पीड होती, ट्रैक repair,maintanance कसे होते😊😊

  • @prakashchavan1101
    @prakashchavan110128 күн бұрын

    साहेब ह्या देशाला दोघांची गरज नाही कारण सामान्य माणुस हा महागाई ने होरपळून निघाले आहे

  • @hemantkanhere2582

    @hemantkanhere2582

    27 күн бұрын

    महागाईने होरपळून निघत आहे असे म्हणतात. चिकन मटन च्या दुकानात ,पेट्रोल पंपावर, व दारूच्या दुकानात , बेफाम गर्दी असून सकाळी नाश्ता करणाऱ्या लोकांना काही ठिकाणी बसायला जागा सुद्धा मिळत नाही. निवडणूक बदललेली नाही, विरोधी पक्षांनी पत्रकारांना विकत घेऊन त्यांची भाषा बदलायला लावून, उरलेल्या 164 मतदार संघात बहुमत मिळण्याची धडपड सुरू आहे. 2014 ला मोदी हारत आहे असे गृहीत धरून सर्व विरोधकांनी मीटिंग मध्ये आपला नेता निवडण्याची तयारी सुरू केली होती त्यानंतर काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे. देशामध्ये लोभी लोकांची संख्या इतकी वाढली आहे की पत्रकारांपासून सर्व सरकारी कर्मचारी पैसे कमावण्याच्या नादी लागलेले आहेत. महागाई वगैरे काही नाही हा निवडणूक जिंकण्याचा एक फंडा आहे. चार जूनला सगळ्यांचे पितळ उघडे पडेलच. जे आज सत्ताधारी पक्षावर कुत्र्यासारखे भुंकत आहेत ते चार जूनला तोंड लपवून दूरचित्रवाणी व दिसणार सुद्धा नाही.

  • @maheshshinde6824

    @maheshshinde6824

    25 күн бұрын

    Tax denare wadale ki महागाई कमी होईल. देश चालवायला पैसा कुठून आणायचा. ८३ कोटी लोकांना राशन फुकट द्या. शेतकरी कर्जबाजारी झाला कि माफ करा. ते कर्ज होत कुणाचे माफ राजकारण बरोबर फिरणारा खोटा शेतकरीच भ्रष्टाचार होतोय तो वेगळाच. Online transaction मुळे कमी तर आला आहे. देश बदल्यायला वर्षे लागतात.दिवस नाही १० वर्षांत बदल बघा काय झालं नाही तर अजून २००रपायत १जीबी वापरता आसता

  • @suryakantkoli8798

    @suryakantkoli8798

    24 күн бұрын

    mahagai kay aste tejara pakistana tun jaunye magkalel

  • @nrw7583

    @nrw7583

    23 күн бұрын

    तुम्ही कोणती महागाई बोलत आहात आज घरा बाहेर निघून बघा गाव असो की शहर आज सगळे हॉटेल,दुकान, छोटे छोटे गाडे ना गर्दी असते....एवढी महागाई अस्ती तर गर्दी असती का,?बेरोजगारी बद्दल... सगळ्यांना सरकारी नोकरी तर कोणतेच सरकार देऊ शकत नाही...आणि मोदी सोडून दुसर कोण चांगल आहे का....कारण विरोधी सगळे घराणेशाही वाचवायला एकत्र आलेत

  • @AjitSuryawanshi-po6us

    @AjitSuryawanshi-po6us

    23 күн бұрын

    त्या वेळी तुम्हा पगार होताआता किती आहे

  • @easylearning9578
    @easylearning957825 күн бұрын

    आशिष जाधव सर संविधान बदलण्यासाठी ४०० पाहिजेत हा प्रचार विरोधक करत नाहीत तर भाजपाचे एक कर्नाटकचे खासदार आणी एक युपी चे खासदार सांगत आहेत कि ४०० जागा आम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजेत .मग विरोधक जे भाजपचे लोक बोलत आहेत तेच सांगत आहेत. ह्याला प्रचार म्हणन्याऐवजी सत्य सांगत आहे असे म्हणा ..

  • @ShivshahiNews
    @ShivshahiNews24 күн бұрын

    एकतर्फी पत्रकारीतेचे आदर्श उदाहरण आशिष जाधव

  • @surendragije803
    @surendragije80328 күн бұрын

    भाजपा नको... हुकूमशाही कडे वाटचाल सुरू आहे..... देशाची वाट लावली

  • @nitinjarhad1893

    @nitinjarhad1893

    28 күн бұрын

    Lande gya mag bokandi...BJP nako tar

  • @bharatsawant5050

    @bharatsawant5050

    28 күн бұрын

    तुम्ही मिडीयावाले फारच लाचार व बिकाऊ झालात.

  • @dietdietplan6854

    @dietdietplan6854

    28 күн бұрын

    काँग्रेस जिंदाबाद

  • @NPTestDrive

    @NPTestDrive

    27 күн бұрын

    Agadi barobar ... kaahi deshwaasiyaannaa tyaanchyaa aayaa bahini jihaadinnaa dyaaychyaa aahet ... aaplyaach bahinichaa halaalaa hotaannaa te baghu shaktaat ... tyaamule Bhajapaa nako....

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    27 күн бұрын

    🙏

  • @vijay.khairnar9030
    @vijay.khairnar903028 күн бұрын

    महाविकास आघाडी 298 जागा येतील

  • @vishuspeaks_

    @vishuspeaks_

    28 күн бұрын

    अरे दादा,अखंड महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या तरी महाविकासआघाडी 48 च जागा जिंकू शकेल ... 298 जागा इंडिया आघाडी जिंकेल असे म्हणले तर ते अधिक योग्य ठरेल... जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩

  • @vikramsawade9338

    @vikramsawade9338

    28 күн бұрын

    ओवेसी पंतप्रधान होणार मग

  • @user-ov5hd5pp6b

    @user-ov5hd5pp6b

    28 күн бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @vishuspeaks_

    @vishuspeaks_

    28 күн бұрын

    @@vikramsawade9338 😂😂😂 होऊदे होऊदे... पण जरा माहिती ठेवत जा ओवेसी India आघाडीचा भाग नाही 😂😂 विरोधात लढत आहेत... तरीही बुडाची आग जलो अजून ... जय महाराष्ट्र ! 🚩

  • @yogeshveera5867

    @yogeshveera5867

    28 күн бұрын

    300 तरी करायचे पूर्ण

  • @balugagare6277
    @balugagare627724 күн бұрын

    भारतातील जनता त्रस्त झाली आहे म्हणून भारतीय मोदी विरोधात मतदान करणार आहे.हे 100% सत्य आहे.

  • @user-rk2zj6up7t
    @user-rk2zj6up7t25 күн бұрын

    Very true analysis

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad288228 күн бұрын

    भाजप चा अंत होणार आहे

  • @user-yc9zp9rd6x

    @user-yc9zp9rd6x

    28 күн бұрын

    भाजप जिंकणार

  • @sandeepkurpatwar747

    @sandeepkurpatwar747

    28 күн бұрын

    भाजपच येणार

  • @pramodpatil4044

    @pramodpatil4044

    28 күн бұрын

    Bhajpa harnar

  • @drganeshborude4488

    @drganeshborude4488

    27 күн бұрын

    Darun parabhav honar BJP cha

  • @user-gh2gd2fk8q

    @user-gh2gd2fk8q

    27 күн бұрын

    भाजप नको

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav537727 күн бұрын

    आज मोदींनी LBS रोड, मेट्रो रेल्वे ८-१० तास बंद करून काय साधले ? लोकांना खूपच त्रास झाला.

  • @jayantmisal4004

    @jayantmisal4004

    25 күн бұрын

    आपण अतिवृष्टी ने तुंबलेली मुंबई खूप वेळेस झेलतो , खूप वेळेस बॉम्ब स्फ़ोट झेलतो...तेंव्हा आपण कोणाला दोष देतो

  • @jivanmantra2.0

    @jivanmantra2.0

    25 күн бұрын

    ​​@@jayantmisal4004 संकट होतं म्हणजे का ल आलेलं

  • @imtiyajmulla5670

    @imtiyajmulla5670

    25 күн бұрын

    😂😂😂​@@jivanmantra2.0

  • @jayantmisal4004

    @jayantmisal4004

    25 күн бұрын

    @@imtiyajmulla5670 आता तुम्हीं समजाल तसं

  • @BeautifulLifee

    @BeautifulLifee

    25 күн бұрын

    अरे घरी रात्री सुखरूप पोहचला ना,रिक्षा मध्ये बसताना बॉम्ब फुटेल ही भीती नव्हती ना,मग ती नसलेली भीतीच मोदी जिंची garentee आहे,

  • @alim2013
    @alim201324 күн бұрын

    एक नंबर विश्लेषण ❤

  • @arjuntayade9746
    @arjuntayade974625 күн бұрын

    Khuop chhan maheyti mandli Jaybhim

  • @bhaskarchaudhari5523
    @bhaskarchaudhari552327 күн бұрын

    निवडनुक फिरली आहे. येणार तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच निवडून येणार १००%

  • @PrinceAditya06

    @PrinceAditya06

    22 күн бұрын

    महाराष्ट्रात येऊन काय उपयोग भाऊ

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale87427 күн бұрын

    आशिष सर खरी खुरी परिस्थिती मांडल्याबद्दल मनापासून खुप खुप अभिनंदन 🚩🚩🙏

  • @ravindrasapate
    @ravindrasapate25 күн бұрын

    फक्त व्हिडिओ डिलीट करू नका म्हणजे झालं

  • @PrinceAditya06

    @PrinceAditya06

    22 күн бұрын

    अगदी बरोबर ❤

  • @RoshniKarval
    @RoshniKarval25 күн бұрын

    ❤ Good Afternoon Sir ,

  • @sahebraopatil6301
    @sahebraopatil630128 күн бұрын

    100% निवडणूक फिरली महाविकास आघाडी 40 जागा घेणार

  • @instastatus51

    @instastatus51

    27 күн бұрын

    जरा पाणी कमी टाकत जा

  • @akkifghg

    @akkifghg

    27 күн бұрын

    40 Nahi 48😂😂

  • @Pkulkarni9054

    @Pkulkarni9054

    27 күн бұрын

    Are bhau baramati padli tu kay bolu rahun rahla😂

  • @JayantBodkhe-xc2jb

    @JayantBodkhe-xc2jb

    27 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    27 күн бұрын

    @@Pkulkarni9054Panta tumhi swatala sawara 😂

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar415727 күн бұрын

    Absolutely right sir!❤ अब तो जन की मन की बात के टाईम है

  • @samadhanmurhe6530
    @samadhanmurhe653025 күн бұрын

    अति सुंदर विश्लेषण

  • @shailendrapandit2423
    @shailendrapandit242326 күн бұрын

    अति उतम! ऐकूण खूप समाधान वाटले बर .

  • @nnileshkale9552
    @nnileshkale955228 күн бұрын

    मोदीच्या मुलाखत साठी (लोकमत मधील)किती टेम्पो आले होते, मुलाखतीत राफेल, महागाईबद्दल, इलेक्टोरल बॉन्ड, बेरोजगारी, पुलवामा चौकशी, मणिपुर, काळा पैसा, शेत मालाला भाव, ईडी सीबीआय दुरूपयोग, निवडणूकीत हिंदु मुस्लिम यावर प्रश्न विचारले नाही 3:57

  • @yogeshdhore4088

    @yogeshdhore4088

    27 күн бұрын

    💯Correct

  • @anilmulay2839

    @anilmulay2839

    27 күн бұрын

    सगळ हातराखूनच बोलताकी राव।स्पस्टता नाही केली।सगळ अर्ध अधिक सांगितले नाही।आणि निर्भीडता ठेवून सगळे मुद्दे सांगता आले असते।

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    आदरणीय राहुल गांधी जर पंतप्रधान घोषित झाले तर पाकिस्तान मधून चोरी केलेली राफेल हवाई फायटर जेट पुन्हा पाकिस्तानी सेनेला परत देणार.

  • @user-gh2gd2fk8q

    @user-gh2gd2fk8q

    27 күн бұрын

    बरोबर

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    27 күн бұрын

    Mi tar modi disla ki channel badelte 😂

  • @nivasnaik7555
    @nivasnaik755528 күн бұрын

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे

  • @musicworld_1991
    @musicworld_199127 күн бұрын

    👌👌👌

  • @hanumantganage3760
    @hanumantganage376022 күн бұрын

    महागाई विषय कधीही संपणार नाही. कोणती ही सरकार येऊ दे

  • @vishalpatil6644
    @vishalpatil664427 күн бұрын

    वाटत होत भाजप महाराष्ट्र तडीपार होणार पण आत्ता केंद्रात पण तडीपार होणार

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke969528 күн бұрын

    दिंडोरी मध्ये तूतारी जोरात❤

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    27 күн бұрын

    🎉🎉🎉

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    दिल्लीमध्ये पण तुतारी.

  • @user-gh2gd2fk8q

    @user-gh2gd2fk8q

    27 күн бұрын

    दिंडोरी तुतारी अभिनंदन

  • @kalyantalekar7443

    @kalyantalekar7443

    27 күн бұрын

    Good

  • @avinashpatil2131

    @avinashpatil2131

    27 күн бұрын

    Mutari

  • @vijaymudhane4442
    @vijaymudhane444225 күн бұрын

    Near about very very good analysis Ashishji❤❤

  • @wajidshaikh5585
    @wajidshaikh558518 күн бұрын

    1मुखे मुख्यमंत्री 2उप मुख्यमंत्री काय गरज जणतेचा पैसा आहै

  • @sunilkuware5744
    @sunilkuware574428 күн бұрын

    आता मोदी सरकार नको

  • @rajeshdhanawade3751
    @rajeshdhanawade375128 күн бұрын

    आशिष जी , तुम्ही 400 पार संविधान बदलासाठी हवे आहे हे जाणीवपूर्वक सांगत नाही का अनंत कुमार म्हणाले आहेत.

  • @aggaming7638

    @aggaming7638

    25 күн бұрын

    खरच आहे जे खरं आहे तेंही दाखवत जा बिजेपी हटाव देश बचाव

  • @bharatgite2308
    @bharatgite230824 күн бұрын

    जाधव साहेब खुप सुंदर विश्लेषण कणखर पत्रकारिता साहेब . शेतकऱ्याच्या व्यथा मांडा तुमचा नं काय ते कळवा

  • @pavanparaskar2917

    @pavanparaskar2917

    23 күн бұрын

    🍌

  • @bknalawade415
    @bknalawade41525 күн бұрын

    अब की बार इंडिया सरकार🎉🎉🎉

  • @anantamuluk5843
    @anantamuluk584328 күн бұрын

    सत्ता गेल्यावर कळेल सत्ता काय चीज आहे ते

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    एकदम बरोबर. म्हणूनच कांग्रेस नेते भाजपात सामील होत आहेत.

  • @vitthlaimauli9296
    @vitthlaimauli929627 күн бұрын

    महाराष्ट्रात फक्त ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरे

  • @bokaresir907
    @bokaresir90725 күн бұрын

    U r the best Exact Interpretationar ❤❤

  • @gopaldevidasmorey1820
    @gopaldevidasmorey182024 күн бұрын

    भारतीय जनता पक्षाने अतिशय खालचे राजकारण केले पैशांच्या जोरावर काहीही करता येवू शकते असते अशी भावना त्यांची झाली .

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd41628 күн бұрын

    काही करुन BJP चा 245 250 इतक्याच जागा आल्या पाहिजे. आणि महाराष्ट्रातुन पण 50% जागा कमी झाल्या पाहिजे. जो BJP चा सत्तेचा माज आहे तो कमी होणे गरजेचे आहे...

  • @bhaskarsoor4631

    @bhaskarsoor4631

    28 күн бұрын

    😊😊😊😊😊😊

  • @nishantmahadik5351

    @nishantmahadik5351

    28 күн бұрын

    NDA chya

  • @abusanas6244

    @abusanas6244

    28 күн бұрын

    500 पार

  • @rahulgaikwad5858

    @rahulgaikwad5858

    27 күн бұрын

    200 par hoina

  • @nickrkr

    @nickrkr

    27 күн бұрын

    💯

  • @nitinpatil3633
    @nitinpatil363328 күн бұрын

    BJP htav 😡

  • @vikramgaikwad4045
    @vikramgaikwad404520 күн бұрын

    Thanks Ashish

  • @shailendra1002
    @shailendra100218 күн бұрын

    देशात पंजा येणार आहे 🎉🎉

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh507427 күн бұрын

    शेतकर्यांची व ग्रामीण भागाची परिस्थिती खुपच दयनीय व अस्थिर आहे

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov28 күн бұрын

    दिया बुझनेसे पाहिले जादा चमकता है.वैसेही मोदींकी हालत हो गई है.

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    27 күн бұрын

    चमकता नहीं बल्कि फड़फड़ता है

  • @syedameen8841

    @syedameen8841

    27 күн бұрын

    😅

  • @aijazkhan1275

    @aijazkhan1275

    27 күн бұрын

    Jo patta sookh jata hai khadakne lagta hai charag bujhne se pahle bhadakne lagta hai

  • @RatnakarSangarulkar

    @RatnakarSangarulkar

    27 күн бұрын

    ​@@vikramraju4209❤❤❤❤..

  • @avinashpatil2131

    @avinashpatil2131

    27 күн бұрын

    Bjp

  • @samarthdjsoundkingno1235
    @samarthdjsoundkingno123521 күн бұрын

    Good information sir

  • @manoaharyadav289
    @manoaharyadav28922 күн бұрын

    ❤❤❤

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade856528 күн бұрын

    भाजप यायला नको

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    पाकिस्तान मध्ये मिठाई वाटली तरी चालेल पण भाजपा नको. हिंदू राष्ट्र नको.

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    27 күн бұрын

    @@VijayManjrekar-xs9feHo nakoch

  • @ganeshshinde-wl6hx

    @ganeshshinde-wl6hx

    26 күн бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9femodi sarkar alyavar Pakistan che shetkari pedhe vatat ahet

  • @santoshtalekar5137

    @santoshtalekar5137

    22 күн бұрын

    कशाला हिंदू राष्ट्र ज्या देशात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात तिथे कशाला पाहिजे हिंदू राष्ट्र मग तर मुस्लिम लोक पण म्हणतील इस्लामिक राष्ट्र करा चाललं का मग?​@@VijayManjrekar-xs9fe

  • @Swa-Chhand
    @Swa-Chhand28 күн бұрын

    Pradeep revanna,brijbhushan, मुंद्रा ports, Hathras, SBI bond हे विषय पण सांगा की झूठे वादे यावर बोला की राव. बेरोजगार तर कहरच झाला आहे.

  • @vinay8661
    @vinay866124 күн бұрын

    👍

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi961426 күн бұрын

    नंदुरबार काँग्रेस जिंकणार हे जवळपास निश्चित आहे जर आमश्या पाडवी शिवसेनेतुन उमेदवार राहिला असता तरी जिंकला असता

  • @shivajikale1558
    @shivajikale155828 күн бұрын

    मोदी पेक्षा इंग्रज निजाम बरे

  • @vaibhav4238

    @vaibhav4238

    27 күн бұрын

    😂😂

  • @prashantingawale5344

    @prashantingawale5344

    27 күн бұрын

    Hoy kay😂

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    27 күн бұрын

    मोदी पेक्षा लष्कर इ तय्यैबा छान जैव ए मोहम्मद उत्कृष्ट अल कायदा अधिक प्रोग्रेसीव तालीबान स्वागत करुया जमात उद दावा आम्हाला हवा. देऊन टाका काश्मीर पाकिस्तानला पण मोदीला हटवा. गांधी परिवार, कांग्रेस, लालूप्रसाद, केजरीवाल, अखीलेश यादव यांनी कितीही भ्रष्टाचार करावा पण मोदीला हटवा. ओवेसींनी सगळे हिंदू मारले तरी चालेल पण मोदीला हटवा.

  • @pradeepkulkarni2693

    @pradeepkulkarni2693

    27 күн бұрын

    म्हणजे गुलामगिरी करायला मोकळे.

  • @30siddharthdoiphode66

    @30siddharthdoiphode66

    27 күн бұрын

    तू खुपच बुद्धिजीवी आहेस

  • @marotidevde1503
    @marotidevde150328 күн бұрын

    आता केंद्रात काँग्रेस सरकार पाहिजे आणि महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे यांच सरकार पाहिजे

  • @user-yc9zp9rd6x

    @user-yc9zp9rd6x

    28 күн бұрын

    भाजप सरकार पाहिजे केंद्र सरकार यात

  • @abusanas6244

    @abusanas6244

    28 күн бұрын

    कशाला खिचडी

  • @GY67PN

    @GY67PN

    28 күн бұрын

    हा घरकोबडया आरऊन घरी बसणार

  • @ajup009

    @ajup009

    27 күн бұрын

    BJP nako

  • @nikshaypatel8446

    @nikshaypatel8446

    27 күн бұрын

    Hehehe yedzave kahi hi swapn बघतात 🤣🤣🤣 आजच तुमचा उद्धव landyan पुढे मतांसाठी नागडा झालाय , त्याचे सरकार आले तर पार तुमच्या आई बहिणींना सुद्धा धंद्यावर बसवेल समझले का वडापाव sanikaano 🤣🤣🤣

  • @nandkishorshinde7783
    @nandkishorshinde778324 күн бұрын

    जाधव साहेब तुम्ही मुख्य प्रश्न मांडत नाही तो म्हणजे शेती प्रश्न, शेतकरी पुर्ण देशात त्रासलेला आहे

  • @Yogiiii__
    @Yogiiii__23 күн бұрын

    खूप सुंदर विश्लेषण 👌🏻👌🏻

  • @dipakkhambait1681
    @dipakkhambait168128 күн бұрын

    बदल झाला पाहिजे...

  • @BlessAll-gs9ru
    @BlessAll-gs9ru28 күн бұрын

    मोदी है तो मुश्किल है , जनता का जीवन

  • @manishrao9149
    @manishrao914918 күн бұрын

    त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील राजकारण्यांनी अगोदरच सगळं राजकारणच नासवून ठेवले आहे

  • @vinayaparab8322
    @vinayaparab832225 күн бұрын

    Chan❤

  • @BashirKakar-yg7vi
    @BashirKakar-yg7vi28 күн бұрын

    अबकी बार इंडिया सरकार

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav911928 күн бұрын

    शुदध पत्रकारीता आशिष सर

  • @gitanjalivarkhede4287
    @gitanjalivarkhede428723 күн бұрын

    हॉटेलात जातात...theatre mdhe jatat vatel te सगळ करतात....मग महागाई फक्त कांदा आणि साखरेवर येते....विचारसरणी बरोबर नाही

  • @rajeshbagde2917
    @rajeshbagde291725 күн бұрын

    🤚🙏जय शिवराय

  • @ranjanapurane3119
    @ranjanapurane311928 күн бұрын

    बाजपा हटाव देश बचाव

  • @Sunilkoli23456
    @Sunilkoli2345628 күн бұрын

    भाजपने 10 वर्षात काय केलं फक्त भ्रष्टाचार केला गोरगरिबांचे कैवारी फक्त काँग्रेस पक्षच आहे

  • @sachinmangrule7857

    @sachinmangrule7857

    28 күн бұрын

    काहीही 😂😂😂

  • @sachinmangrule7857

    @sachinmangrule7857

    28 күн бұрын

    मुस्लिम पर्सनल बोर्ड वाफ्त बोर्ड 4 लग्न 16 अपत्य हिंदू ला 1 लग्न 2 अपत्य आणि मुस्लिम ला कितीही मजीद चर्च ला माफ मंदिर ला टॅक्स

  • @user-yc9zp9rd6x

    @user-yc9zp9rd6x

    28 күн бұрын

    भाजप जिंकणार

  • @Kbhft

    @Kbhft

    28 күн бұрын

    ​​@@sachinmangrule7857 हिंदू मुस्लिम. मंदिर मजीद यांच्या शिवाय भाजप कडे काही नाही बोलण्यासाठी भाजप ला मतदान केल तर हिंदू नाही तर देश विरोधी

  • @sandeepkurpatwar747

    @sandeepkurpatwar747

    28 күн бұрын

    2004 ते 2014 या काळात झालेली विकासकामे 2014 ते2024 या काळात झालेले रस्ते रेल्वे dubule लाईन electric तसेच इतर बघितले की लक्षात येते

  • @mahadevsakhare2540
    @mahadevsakhare254020 күн бұрын

    आडाखे बांधणे असा शब्द नसून आखाडे बांधणे असा माझ्या माहिती प्रमाणे शब्द आहे बाकी विश्लेषण ठीक आहे

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal26227 күн бұрын

    राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वेळी उतर प्रदेश मधील एका भगवे वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीने छान मत व्यक्त केले होते, मंदिर बांधण सरकारच काम नाही ते त्या धर्माचे काम आहे, मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नाही, चारी शंकराचार्य यांनी विरोध केला होता, आणि मंदिराच्या आवारात बेकारानीं काय भिक मागावी ❓

  • @priyakulkarni7929

    @priyakulkarni7929

    25 күн бұрын

    🎉😊

Келесі