Randeep Hooda Majha Katta : 'वीर सावरकर' सिनेमासाठी घर विकणाराअवलिया; अभिनेता रणदीप हुडा 'कट्टा'वर

#abpmajha #abpमाझा #majhakatta #randeephooda #savarkar #swatantryaveersavarkar #swatantraveersavarkar
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जीवनपट येत्या २२ मार्चला बॉलिवूडच्या सिल्व्हर स्रकीनवर येतोय...
या सिनेमात स्वातंत्र्यवीरांची भूमिका साकारली आहे रणदीप हुडा या अष्टपैलू अभिनेत्याने.. आणि आज रणदीप आपला पाहुणा आहे..
भारतीय़ स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास ज्या नावांशिवाय पूर्ण होत नाही असं एक नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.. प्रखर राष्ट्रभक्ती , ज्वलंत हिंदूत्व, त्यागाची परिसीमा , तेजस्वी वक्ता, समाजसुधारक आणि उत्तम साहित्यिक काय असतो हे सावरकरांचा जीवनपट पाहून कळतं. मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीसाठी समर्पित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्व सिनेमाच्या चौकटीत मांडणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं. पण हे धाडस दाखवलंय रणदीप हुडाने..
रणदीप पहिल्यांदा नोटीस झाला मॉन्सून वेडिंग सिनेमाधून. मग वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, साहेब बिबी ऑऱ गँगस्टर, हायवे, किक, सुलतान या सिनेमातल्या भूमिकांमधून तो प्रेक्षकांना कायम चांगली सरप्राईजेस देत राहिला.. रंग रसियामधली राजा रवी वर्माची भूमिका असो, सरबजीतमधल्या सरबजीतची,किंवा एका महिन्यात साडे तेरा कोटी लोकांनी पाहिलेल्या एक्सट्रॅक्शनमधल्या साजू रावची..तो मोजकेच रोल करतो पण प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ छाप सोडतो..
हाच रणदीप आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.. बॉलिवूडच्या पडद्यावर सावरकरांना साकारतानाचा अनुभव कसा होता, आव्हानं कोणती होती, एकाचवेळी सिनेमाचं लिखाण, दिग्दर्शन आणि नायकाची भूमिका या तिहेरी जबाबदाऱ्या रणदीपने कशा पेलवल्या याबद्दल आज रणदीपशी थेट संवाद साधुया
Election Commission of India to announce Lok Sabha Election dates 2024 and code of conduct | भारतीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक जाहीर करणार, आज आचारसंहिता लागू होणार
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
``````````````````````
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
chitaledairy?ig...
Twitter:
dairychitale?lang=en
---------------------------------------------------------------------------------------------
Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Lok Sabha Election Updates | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे सभा | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 लाईव्ह अपडेट्स | Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in Thane and Mumbai | Election Commission Announce Lok Sabha Election 2024 and Code of Conduct In India

Пікірлер: 2 800

  • @shamgandhi4132
    @shamgandhi41323 ай бұрын

    नुसतं सावरकर, सावरकर जप करत राहीली मराठी माणसं, पण चित्रपट काढण्याचे धाडस केलं ते अमराठी माणसाने... रणदीप हुडाला सलाम...

  • @rnishant2

    @rnishant2

    3 ай бұрын

    Well said

  • @chetanmahulikar1149

    @chetanmahulikar1149

    3 ай бұрын

    He dhadas fakt Haryanvi manus karo shakto

  • @vrushaliupadhye4561

    @vrushaliupadhye4561

    3 ай бұрын

    सुधीर फडके यांनी पण काढला होता चित्रपट अशाच अनेक संकटांना तोंड देत.. lockdown मधे सह्याद्रीवर दाखवला होता.

  • @Jay-8252

    @Jay-8252

    3 ай бұрын

    Mitra pn aplech Marathi mansa sawarkarna hinvat ahet ata randeep hunda la pn Target kartayt kasle mc lok ahet aple

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    3 ай бұрын

    Swatantravir Savarkarji koti koti pranam deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay bhim jay parshuram

  • @jiyakarape9427
    @jiyakarape94273 ай бұрын

    शरद पोंक्षे यांच्या नंतर वीर सावरकर यांचा इतिहास जगा पर्यत पोहचवणारी व्यक्ति,ह्रदयापासून आभार

  • @anuja3684

    @anuja3684

    3 ай бұрын

    🙏🙏

  • @bhartichaudhari7096

    @bhartichaudhari7096

    3 ай бұрын

    ,🙏🙏

  • @vishnupainaik2088

    @vishnupainaik2088

    3 ай бұрын

    😂😂😂😂

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    3 ай бұрын

    पोक्षेंची सावरकर भक्ती ही ' अर्थो पुरुषस्य दास: ' यातून निर्माण झाली आहे.

  • @AmitKumar-qz2us

    @AmitKumar-qz2us

    3 ай бұрын

    उनकी तुरबत पर नहीं है एक भी दीया, जिनके खूं से जलते हैं ये चिरागे वतन। जगमगा रहे हैं मकबरे उनके, बेचा करते थे जो शहीदों के कफन। 🎉❤

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde32903 ай бұрын

    आजच पाहिला... एक अप्रतिम फिल्म बनवलीय.... रणजीत सरांनी एका उच्च दर्जाची भुमिका साकार केलीय..आणि एक दडवलेला क्रांतीकारक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला.... धन्यवाद रणजीत सर... देश आपला कायम आभारी राहील..

  • @kiranbarve1061

    @kiranbarve1061

    3 ай бұрын

    फार छान 👌

  • @namitaupadhye4182

    @namitaupadhye4182

    3 ай бұрын

    अगदी खरं आहे . तुमच्या कलेचा सोनं झालं .. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्याना कोटी कोटी प्रणाम ❤❤🙏🙏🙏

  • @malanaktode4597

    @malanaktode4597

    3 ай бұрын

    रणदीप

  • @zeeeli1377

    @zeeeli1377

    3 ай бұрын

    Followers of Rahul Gandhi watching you bro.😂😂

  • @jayantmalgundkar5909

    @jayantmalgundkar5909

    2 ай бұрын

    रणजित नाही रणदीप हुडा

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat45873 ай бұрын

    जलनारे जलतील आणि सुर्यावर थुऺकनयाच‌ प्रयत्न करतील अशा लोकाना रणबीर हुड्डा ने स्व तंत्र वीर सावरकर चित्रपट सादर केला

  • @milindamare

    @milindamare

    3 ай бұрын

    Salute bhau ❤

  • @adventurer2951
    @adventurer29513 ай бұрын

    आज हुड्डा ने महाराष्ट्राच्या पुत्राला न्याय दिला ... धन्यवाद 🙏🏻

  • @nalinibihani4238

    @nalinibihani4238

    3 ай бұрын

    नतमस्तक हूं हुड्डाजी, बहुत ही डिपली स्टडी की है आपने!हिन्दुत्व की परिभाषा भी बहुत ही सुंदरता के साथ बताई है.बहुत बहुत धन्यवाद.

  • @user-hv3vl5uu6u

    @user-hv3vl5uu6u

    3 ай бұрын

    Agdi barobar...

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    3 ай бұрын

    Jay savarkar, Jay hudda, Jay hariyana, Jay hind ❤

  • @ShashuPradhan

    @ShashuPradhan

    3 ай бұрын

    हुड्डा tumche aabhar.

  • @ajaypilankar
    @ajaypilankar4 ай бұрын

    रणदीप हुड्डाचे उपकार आहेत की त्याने स्वातंत्र्यवीरांवर चित्रपट बनवला 🙏🏻🇮🇳

  • @hemantabiswasharma399

    @hemantabiswasharma399

    3 ай бұрын

    एबीपी चा नंबर 1 मुलाखत.

  • @ravikawanapure1268

    @ravikawanapure1268

    3 ай бұрын

    Sarkhe vichar.

  • @arunpatewar8078

    @arunpatewar8078

    3 ай бұрын

    Grate effort

  • @anantshinde8274

    @anantshinde8274

    3 ай бұрын

    शट

  • @milindpathak6951

    @milindpathak6951

    3 ай бұрын

    उपकार असतील तर तुम्हाला २००१ चा सुधीर फडकेंनी काढलेला सिनेमा माहिती नाही का?

  • @himanik2118
    @himanik21183 ай бұрын

    अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्मला - स्वातंत्र्यवीर सावरकर Watched the movie. Randeep Hooda is phenomenal, completely immersed in his craft, has poured his heart and soul into this. A must watch!!

  • @user-qz1xr6ey5r
    @user-qz1xr6ey5r3 ай бұрын

    रणदीप हुडाला सलाम. ३ तासांत समग्र सावरकर समजावणे मुश्किल पण त्यातल्या त्यात त्यांनी खूप छान चित्रपट बनवला. सलाम रणदीप जी

  • @suchith9327
    @suchith93274 ай бұрын

    एक हरियाणा मध्ये जन्मलेला वेक्ती आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना वीर सावरकर च्या थोरवी बद्दल तळमळीने जे सांगतोय ते कित्यक महाराष्ट्रातील लोकांना जास्ती करुन नव्या पिढीला माहित हीं नसेल. किती लाजिरवाणी गोष्ट आहे हीं

  • @jaishriram2997

    @jaishriram2997

    4 ай бұрын

    वीर : १) गाईच मांस खान्या बद्दल समर्थन करतो माफी मांगत बसतो २) छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज बद्दल ओपन्ली घान बोलतो / लिहितो . ३) माफी मागत बसतो . ४) इंग्रजाच्या पेन्शन वर जगतो

  • @dinesh675

    @dinesh675

    4 ай бұрын

    सवलतख़ोर, आणि बुद्धिने बाटलेले आहेत महाराष्ट्रात बरेच्शे

  • @omkarkadam5660

    @omkarkadam5660

    4 ай бұрын

    मला महितियेत सावरकर निरंजन टकले सरांनी शिकवले मला😅

  • @incognito4202

    @incognito4202

    4 ай бұрын

    Tu Kay jhaat kelay desha saathi​@@jaishriram2997

  • @user-kz7tq6ur7q

    @user-kz7tq6ur7q

    4 ай бұрын

    ​​@@jaishriram2997 hey tyanche vichar aahe Jabar dasti naahi hindu cha thhand pana paahun hee tyaanni go mansach khaa ase mhatle asel

  • @chinmayjoharapurkar6054
    @chinmayjoharapurkar60544 ай бұрын

    ❤❤ खांडेकरजी तुमचे चेहरा वरच टेन्शन सांगतोय की रणदीपला तुमच्यापेक्षा सावरकर जास्त माहिती आहे, आणि समजलेपण आहेत !! More power to Ranveer

  • @ganeshhipparagekar5898

    @ganeshhipparagekar5898

    4 ай бұрын

    😂

  • @santoshwagh969

    @santoshwagh969

    4 ай бұрын

    ​@@ganeshhipparagekar5898साहेब आहो खांडेकरांच्या पुरोगामी पणाला बाधा आली

  • @yogitajadhavar7019

    @yogitajadhavar7019

    4 ай бұрын

    हा खांडेकर पप्पू चा चेला आहे

  • @jagdishkalambe1412

    @jagdishkalambe1412

    4 ай бұрын

    Ha khandekar ch attitude asch asto ka... Guest kase bastat ani ha mandi war mandi theun basto

  • @mohinikamath4746

    @mohinikamath4746

    3 ай бұрын

    अगदी खरंय

  • @jitendrapat
    @jitendrapat3 ай бұрын

    मराठी चित्रपसृष्टीतील सुधीर फडके सोडले तर इतर कोणत्याही मराठी माणसाला वीर सावरकरांवर चित्रपट काढण्याची इच्छाच झाली नाही आणि एक अमराठी माणूस त्यांच्यावर चित्रपट साकारतोय हे किती अविस्मरणय आहे आणि ही तथाकथित मराठी चित्रपट सृष्टीला अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

  • @somnathmandal1323
    @somnathmandal13233 ай бұрын

    सनातनी भारत में वीर सावरकर सदैव अमर रहेंगे जय हिंदू राष्ट्र 🚩🙏

  • @moheet18
    @moheet184 ай бұрын

    अरे हा काय माणूस आहे, एका liberal मराठी माणसापेक्षा कित्येक पटीने जास्त माहिती याच्या कडे आहे. Hats Off!

  • @nandi8221
    @nandi82213 ай бұрын

    हम सावरकरजी का घर बचा न सके पर रणदीप हुड्डा का घर बचाना है नही तो कोई भी कलाकार सच्चे देशभक्त का प्रचार नही करेगा रणदीप हुड्डा को बहुत बहुत साधुवाद और प्रणाम ❤

  • @AsmitaRane-ic6jh

    @AsmitaRane-ic6jh

    3 ай бұрын

    Right

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    3 ай бұрын

    कलाकारकी देशभक्ती इतनी सस्ती होती है.

  • @netaji6337

    @netaji6337

    3 ай бұрын

    😂

  • @rohitphatak

    @rohitphatak

    3 ай бұрын

    Very true Said

  • @majiridawalbhakta7814

    @majiridawalbhakta7814

    3 ай бұрын

    👍

  • @madhurarajhans7836
    @madhurarajhans78363 ай бұрын

    अमराठी योगदान करणारे श्री रणदीपना मराठी माणूस सलाम व अभिनंदन व खुप प्रेम ❤

  • @Don38586
    @Don385863 ай бұрын

    आज खंड्याला काही मूर्खपणा करता नाही आला, बर वाटल ❤❤

  • @yoginivaidya4064

    @yoginivaidya4064

    3 ай бұрын

    😅😅😅😅

  • @kirtikumarvedpathak4667

    @kirtikumarvedpathak4667

    3 ай бұрын

    Ai bhari

  • @kirtikumarvedpathak4667

    @kirtikumarvedpathak4667

    3 ай бұрын

    Lai bhari comment

  • @Don38586

    @Don38586

    3 ай бұрын

    @user-vc3ct1qq4i खरंच मनापासून बरं वाटत होत बघताना की खंड्याला माहित होत की इथे काही बोललो तर सावरकर सोडतील पण हा जाट तिथल्या तिथे मारेल

  • @aniruddhaponkshe1715

    @aniruddhaponkshe1715

    3 ай бұрын

    😂😂

  • @AyyoGamer
    @AyyoGamer4 ай бұрын

    मी आंबेडकरवादी आहे, पण सावरकरांचा खूप आदर आहे... कॉंग्रेस ने अम्बेडकर , सावरकर, सुभाषचंद्र बोस या तिघांनाही छळले.. त्याचेच परिणाम आज भोगत आहेत... जय भीम

  • @Ooonigga-gb7sp

    @Ooonigga-gb7sp

    4 ай бұрын

    U should watch ther home

  • @avadhootO7

    @avadhootO7

    4 ай бұрын

    आणि भगतसिंग सुद्धा.

  • @user-jt2je2rq3z

    @user-jt2je2rq3z

    4 ай бұрын

    Naseeb bhava tula hai mahit aahe

  • @kumarborade7502

    @kumarborade7502

    4 ай бұрын

    बरोबर

  • @nakoshishirke3937

    @nakoshishirke3937

    4 ай бұрын

    M satisfied to hear u. But why we cant be just a Bhartiya

  • @sheetalart5460
    @sheetalart54603 ай бұрын

    मी एक छोट्या शा गावात राहते . पण मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हा चित्रपट बघायला नेणार कारण आता च्या पिढीला वीर सावराकर कळले पाहिजे .

  • @satishtambe1125

    @satishtambe1125

    3 ай бұрын

    आपण नव्या पिढीला उत्तम संस्कार देत आहात. अभिनंदन

  • @randomstuff6780

    @randomstuff6780

    3 ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @thesmitfactor8966

    @thesmitfactor8966

    3 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤

  • @yuvrajadkar

    @yuvrajadkar

    3 ай бұрын

    Propaganda movie with political motive for upcoming loksabha election

  • @proudsanatani13

    @proudsanatani13

    3 ай бұрын

    lavdya laaj vatu de re ​@@yuvrajadkar

  • @swatibhide163
    @swatibhide1633 ай бұрын

    खूप कौतुक....महेश मांजरेकर ना काय झाले होते बनवायला हा सिनेमा...एरवी मराठी मराठी चे गोडवे गातात...आणि हा सिनेमा एका नॉन मराठी माणसाने आपले तन मन धन अर्पून बनवला...hats off...

  • @ashwinis1562

    @ashwinis1562

    3 ай бұрын

    Bara jhala nahi banawali, tyat pan batawala asta. Satyacha mod tad keli asti. Hyani sagla satya dakhawala.

  • @Jay-8252

    @Jay-8252

    3 ай бұрын

    Jau de bhava tyala asle movie banvayla avdat ny tyala fakt dal bhat lonch sarkh ghapa ghapa vale movie banvayla avadtat😂😂

  • @shyamgeet8664

    @shyamgeet8664

    3 ай бұрын

    Manjrekar manjar ahe khan kalakara ch,pahila director manjrekar ch hota pan khan Bandhu naraj nako mhnun script banai lekin hudda nay nakar diya aisi fake story ko fir manjarkar bhag gaya fir hudda nay khud jimedari li

  • @mukeshdr8783

    @mukeshdr8783

    3 ай бұрын

    Tyani nahi banavla changle zhale. Tyani vat lavali asti

  • @kiranbarve1061

    @kiranbarve1061

    3 ай бұрын

    अगदी माझ्या मनातलं बोल्लात 👍, अगदी हाच फील 'बाजीराव-मस्तानी' बघितल्यावर मला आला होता

  • @krupagupta5112
    @krupagupta51123 ай бұрын

    पहिल्याप्रथम बघितलं मुलाखत चालू असताना पत्रकारांना प्रश्न विचारताना खूप विचार करावा लागत होता. कारण श्री. रणदीप हुडा यांचा वीर सावरकर यांच्या विषयी खूप अभ्यास होता. आहे. कालच सिनेमा बघितला. 👌👌👌. प्रत्येकाने आपल्या मुलांना हा सिनेमा आवर्जून दाखवावा. जेणेकरून शाळेत जो इतिहास शिकवीला जात नाही तो माहीत होईल.

  • @sandeepjadhav3492
    @sandeepjadhav34923 ай бұрын

    रणदीप ने नुसता सावरकरांचा अभ्यासच नाही केला तर जवळ जवळ 35 किलो वजन उतरवले सेम दिसण्यासाठी. Animal 800कोटी कमावते पण आपली पण ही नैतिक जबाबदारी आहे की या फिल्म चे promotion जोरदार करून सगळ्या आताच्या पिढीला सावरकर समजावेत व त्यांच्याविषयी आदर वाढावा. वंदे मातरम्...., जय हिंद, ..... जय भारत.....

  • @RiteshSura

    @RiteshSura

    3 ай бұрын

    वीर सावरकर जी ❤

  • @kiranbarve1061

    @kiranbarve1061

    3 ай бұрын

    अगदी खरंय्👍

  • @malanaktode4597

    @malanaktode4597

    3 ай бұрын

    खरच.

  • @SourabhKharate
    @SourabhKharate4 ай бұрын

    ही Film 100Cr budget मध्ये तयार झाली असती तर अर्थात promotion जास्तीत जास्त झालं असत.. मी सहकुटुंब ही मुवी बघायला जाणार 🚩

  • @macdeep8523

    @macdeep8523

    4 ай бұрын

    Mi nahi janar , Jai. Bhim

  • @dinarmithbavkar271

    @dinarmithbavkar271

    4 ай бұрын

    ​@@macdeep8523तु हरामी मुसलमानांची चाट 😂😂😂

  • @nakoshishirke3937

    @nakoshishirke3937

    4 ай бұрын

    It your choice. Dr. Ambekar ji ka savidhan give you this right

  • @chetantembhurnikar794

    @chetantembhurnikar794

    4 ай бұрын

    Tujhi ghaal na mag ...koni vicharlay ka ??

  • @jayeshkawli

    @jayeshkawli

    4 ай бұрын

    Ja na ektach. Ikde yeun kashala dawandi pitato? Private madhe internet varun download karun baghashil chindhi

  • @sagaryamgar5075
    @sagaryamgar50753 ай бұрын

    एक नंबर पिक्चर होता पूर्ण सावरकरांच्या जीवनावर रियल पिक्चर दाखवला आहे

  • @madhuritawade3465
    @madhuritawade34653 ай бұрын

    अमराठी असून सुद्धा सावरकरांच्या विषयी एवढी माहिती .कमाल आहे रणदीप सर. बारीकसारीक गोष्टी किती आत्मविश्वासाने मांडल्यात . आपल्या या सिनेमा साठी खूप खूप शुभेच्छा सर.

  • @yatinkulkarni3790
    @yatinkulkarni37904 ай бұрын

    चित्रपटासाठी रणदीपने केलेला अभ्यास आणि त्याची भूमिकेसाठीची तयारी स्पष्टपणे दिसून येते. मानलं रणदीप हुडाला !🙏

  • @vickysawant6127
    @vickysawant61273 ай бұрын

    रणदिप हुडांचे खूप खूप आभार हा चित्रपट आम्ही सहकुटुंब बघणार आहोत

  • @rohitphatak

    @rohitphatak

    3 ай бұрын

    Just watched Pls Don't miss this Movie must watch in Theatres

  • @nachankarpriya3767

    @nachankarpriya3767

    3 ай бұрын

    Marathi kalakaranna movie pahun comment karayla pan laj vatate Ani mag bomblat bastat marathi sinemana theatres milat nahi mhajun😅

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy34363 ай бұрын

    एक अमराठी व्यक्ती महाराष्ट्रातील एका वीर क्रांतिकारकाच्या जीवनाचा एवढा साकल्याने अभ्यास करतो,आपले सर्वस्व विकून त्यांच्यावर एक सिनेमा बनवतो...... खरंच किती महान होते वीर सावरकर. आपण मराठी असूनही हे ओळखू शकलो नाही.... किमान हा सिनेमा पाहून,याचा प्रचार व प्रसार करुन तरी सावरकरांच्या प्रती आपले प्रेम, आदर व्यक्त करु शकतो का?

  • @ShivbacheShiledar
    @ShivbacheShiledar3 ай бұрын

    रणदीप हुड्डा यांचे मनःपूर्वक आभार.. 🙏🇮🇳👌 या चित्रपटासाठी भरपूर प्रतिसाद मिळाला पाहिजे हे मराठी माणसाच आद्य कर्तव्य आहे🚩

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS3 ай бұрын

    आश्चर्य वाटत एबीपी वाल्यांनी यांना मुलाखतीला बोलावले रणदिप हुड्डांना सादर प्रणाम

  • @sangitadharurkar4101

    @sangitadharurkar4101

    3 ай бұрын

    बदलत्या वाऱ्याप्रमाणे तात्पुरते असावेत

  • @anjaligangal6170

    @anjaligangal6170

    3 ай бұрын

    स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांना सावरकरांच्या नावाचा आधार घ्यावा लागत आहे​@@sangitadharurkar4101

  • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH

    @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH

    3 ай бұрын

    TRP

  • @nikhilmore6305
    @nikhilmore63053 ай бұрын

    खरंच लाज वाटली पाहिजे आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांसारखी महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला दिली, पण आपल्याला त्यांच्या विचारांची कदर नाही कळली. कदापि नाही.

  • @anujabhagwat9099

    @anujabhagwat9099

    3 ай бұрын

    Fakta rajkarn करणार्‍या mule

  • @taycan3002

    @taycan3002

    3 ай бұрын

    सर्वच महान होते पण manipulating नावाची गोष्ट असते

  • @nandkumar97963
    @nandkumar979633 ай бұрын

    *"वीर सावरकर"* यांच्यावर *रणदीप हुड्डा* हे कलाकार एवढा प्रचंड अभ्यास करून सत्य एवढे छान मांडू शकतो खरंच अप्रतिम आहे सलाम आहे अशा कलाकारांना..जय हिंद ...वंदे मातरम...🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩👌👌👍👍✌️✌️🙏🙏

  • @durvatawade8894
    @durvatawade88943 ай бұрын

    रणदीप चे खुप खुप आभार 🙏🏻सावरकरांचा खरा इतिहास कोणाला ही न घाबरता जगासमोर आणला 🙏🏻

  • @tusharhadwale8729
    @tusharhadwale87293 ай бұрын

    हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्रच्या पायाभरणीसाठी परिपूर्ण विचार देणाऱ्या स्वा.सावरकरांवरील चित्रपटासाठी २ वर्ष प्रचंड अभ्यास, वाचन, मेहनत घेऊन वेळेप्रसंगी घर विकून चित्रपटाची लेखन, दिग्दर्शन व नायक बाजू सांभाळणाऱ्या रणदीप हुड्डाला खूप खूप धन्यवाद......

  • @satyamevjayateg.848
    @satyamevjayateg.8484 ай бұрын

    सागरा प्राण तळमळला....ये वाक्य सुनते ही हमारें आंखो मे देश भक्ती के आंसु आते हैं....😢😢😢😢

  • @pratapraut2164

    @pratapraut2164

    3 ай бұрын

    पेंशन खाताना गुदगुल्या झाल्या आणि आता प्राण तळमळला

  • @Rahulrdev299

    @Rahulrdev299

    3 ай бұрын

    फुकट आरक्षण वाटुन आळशी समाज करण्यारा लोकांची काय लायकी..यांना समजण्याची आपलं भुकट भीक दिलीय गावा गुन

  • @vbh4315

    @vbh4315

    3 ай бұрын

    @@pratapraut2164 Dr BRA british एजंट बद्दल पण काही बोल.

  • @ashutoshkulkarni551

    @ashutoshkulkarni551

    3 ай бұрын

    ​@@pratapraut2164दहावी पास झाला का? कविता कळायला अवघड आहे .😂

  • @rajendradonde2814

    @rajendradonde2814

    3 ай бұрын

    ​@@vbh4315मुघलांची गुलामी करणारे पगारी गुलाम संस्थानिक शाहू आणि सयाजी बद्दल बोल रे

  • @adavaitr4766
    @adavaitr47663 ай бұрын

    अगदी मनापासून धन्यवाद हूडाजी.... भगवान आपको सुखी रक्खे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya58403 ай бұрын

    लाख लाख मनापासून धन्यवाद देते. सावरकरकरासारखे देशभक्त कुणी च नाही. रणदीप हुडा चे एक एक वाक्य मनाला चटका लावून जाते.

  • @vkulin
    @vkulin4 ай бұрын

    एक अमराठी माणूस इतका भावूक होतो, सावरकरांचं चरित्र ऐकून, पण दुर्दैवाने अनेक मराठी माणसं त्यांना ओळखत नाहीत, आणि ही वाहिनी पण याला अपवाद नाही..

  • @funtimefunny2153

    @funtimefunny2153

    4 ай бұрын

    Veer Savarkar ji was the greatest Freedom Fighter of India.

  • @harshtruth15

    @harshtruth15

    4 ай бұрын

    @@funtimefunny2153maharaj tr ahet aplyasathi sglyat varti sathi pn Savarkaranch yogdan pn visrun nahi chalnar …

  • @yashraj1484

    @yashraj1484

    4 ай бұрын

    Tuzya buddhila naru zalay ka?​@@funtimefunny2153

  • @nkdrums85

    @nkdrums85

    4 ай бұрын

    ​​@@funtimefunny2153जे असा विचार करतात ते खरेतर मनापासून महाराजांना पण मानत नाहीत... तो फक्त दिखावा करतो

  • @akshaykulkarni5691

    @akshaykulkarni5691

    4 ай бұрын

    ​@@funtimefunny2153Sonu nigam sings well, ha vishay chalu Astana, madhech "Lata mangeshkar hun motha kuni nahi" asa mhannaryala murkhaat ka kadhu naye ???

  • @raghavkatti
    @raghavkatti4 ай бұрын

    कर्मा... ज्या एबीपी माझ्या वाल्यांनी सावरकर स्वातंत्र्यवीर की माफीवीर हा शो केला होता ...आता त्यांनाच सगळं ऐकावं लागत आहे....

  • @atharvag55

    @atharvag55

    4 ай бұрын

    Ekdivas RAGA pn zak marat savarkaran samor zuknar 💯

  • @prasannachoudhari7208

    @prasannachoudhari7208

    4 ай бұрын

    Khara ch ahe..murkh ahe hey ABP maza wale loka

  • @pradnya1228

    @pradnya1228

    4 ай бұрын

    Hyala mhantat niyaticha nyay.

  • @sujatasattikar8836

    @sujatasattikar8836

    3 ай бұрын

    सावरकर नायक की खलनायक असं नाव होतं प्रसन्ना जोशी होता सुत्रसंचालक

  • @omkarkadam5660

    @omkarkadam5660

    3 ай бұрын

    @@atharvag55 जसा फेकू गांधिंसमोर झुकतो

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande91853 ай бұрын

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🔥🪷💐🙏🚩🚩 रनदीप हुड्डा GREAT work!💯✅️🙏

  • @user-jo2iu5xg6l
    @user-jo2iu5xg6l3 ай бұрын

    काहीच शब्द नाही.. किती अभ्यास करावा कसा करावा हे या भेटीत समजले... कोणत्याही विषयावर काम करावे तर अभ्यास महत्त्वाचा आहे.. 😮

  • @aditideshmukh6691
    @aditideshmukh66914 ай бұрын

    सावरकरांना जे नावं ठेवत होते त्यांना मस्त चपराक मिळाली. सिनेमा हिट होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @shankarjadhav1406
    @shankarjadhav14063 ай бұрын

    रणदीप सर नतमस्तक मी तुमच्या साठी वीर सावरकर पिक्चर बनवल्या बद्दल तुमची तळमळ आणि बोलण्यातला तिलक जी,सावरकर जी सर्व वीरांना इतकं तुम्ही आदर दिल्याबद्दल❤❤खरंच मन जिंकल सर गर्व आहे मला तुमचा खूप..❤❤

  • @tusharhalarnkar724
    @tusharhalarnkar7243 ай бұрын

    I am stunned by Randeep's talks, it shows how much research he has done for the film. Hats off...!!!

  • @omkardeshpande1618
    @omkardeshpande16183 ай бұрын

    देशासाठी फार मोठे बलिदान देणाऱ्या आणि स्वतःच आयुष्य पूर्ण स्वातंत्र्यलढ्यात वाहून दिलेल्या क्रांतिकारकाची कथा रणदीप हुड्डा तुमचे आभार धन्यवाद

  • @ankurjayawant1
    @ankurjayawant14 ай бұрын

    रणदीप हुड्डा येऊन सावरकर काय होते हे सांगत आहे महाराष्ट्रात. त्यांचे अभिनंदन. इथल्या सगळ्या वाहिन्या आणि अधिकांश नेत्यांनी जवळच्या डबक्यात उडी मारून स्वतःची आणि आमची मुक्तता करावी. हा सिनेमा बघायला जाणारच.

  • @vidyakoli2558

    @vidyakoli2558

    3 ай бұрын

    डबक्यात उडी मारायला पण साहस लागत ते महाराष्ट्र तील नेत्यांमधे नाही त्यामुळे आपली इतक्या लवकर सुटका नाही

  • @smitajoshi6831
    @smitajoshi68313 ай бұрын

    कित्येक वाक्य ही इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या सणसणीत थोबाडीत मारल्या सारखी होती, ज्यांनी सावरकर एक खलनाकायअशी चर्चा apb या वाहिनीवर घेतली होती, खूप खूप धन्यवाद रणदीप हुडाजी,

  • @Dhanashree-dt6lu

    @Dhanashree-dt6lu

    3 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात

  • @avdhootbhalerao

    @avdhootbhalerao

    3 ай бұрын

    सहमत आहे

  • @shripaddixit846

    @shripaddixit846

    3 ай бұрын

    ABP माझा - हा चॅनलच "अमृत बझार पत्रिका", या कलकत्ता स्थित कम्युनिस्ट विचारधारेचा प्रणेता आहे. त्यामुळे, ज्याची खावी पोळी, त्याचीच वाजवावी टाळी, या न्यायाने कम्युनिस्टांची तळी उचलून धरणे नैसर्गिक आहे. त्यामुळेच आपल्याच थोबाडावर बसलेल्या सणसणीत चापटी त्यांना जाणवल्याने नसतील. तसे कम्युनिस्टांना अनेक ठिकाणी स्वतःसच बुकलून काढणे अंगवळणी पडलंय. पश्चिम बंगला, केरळात, अगदी महाराष्ट्रात तर बाळासाहेबांनीही यांची, एकेकाळी कणिक तिंबलीय. पण कायम घांधी घराण्याने यांना कडेवर बसवत, खान ग्रेसच्या मानेवर स्वार होण्यास मोकळीक दिलीय. त्यामुळे, खान ग्रेसचे देशातून विसर्जन झाले कि, कम्युनिस्ट, मुस्लीम लीग, पी.एफ.आय., खेजरीवाल, असले निर्माल्य गटारात आपोआप वाहून जाईल.

  • @sudhabhave4630

    @sudhabhave4630

    3 ай бұрын

    हो मुलाखत पाहताना तीच आठवण आली. सावरकरांना खलनायक ठरवणारे चॅनेल चक्क रणदीपची मुलाखत घेत आहे. कदाचित हूडाला कुठेतरी पकडता येईल असेही वाटले असेल.

  • @kalpanadastane3745

    @kalpanadastane3745

    3 ай бұрын

    अगदी खर बोलला

  • @deepakkalangutkar9259
    @deepakkalangutkar92593 ай бұрын

    You are a great patriot. Great hero,director, and producer. Hats off to you, sir. Stay blessed always!

  • @DesiMurga69
    @DesiMurga693 ай бұрын

    हि मुलाखत बघून मला माझीच एक मराठी असून लाज वाटली की सावरकरांबद्दल मी किती अज्ञानी आहे. ज्या तळमळीने रणदीप बोलत होता व सिनेमा बनविला आहे, खरंच त्याचे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी थोडी जरी शरम असेल तर जीव दिला पाहिजे कारण एका बारबालेची नालायक उत्पत्ती जेव्हा सावरकरांबद्दल अपशब्द बोलत होता तेव्हा हे राजकारणी नपुंसक बनले होते.

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi46603 ай бұрын

    राष्ट्र सर्वोपरी तर ही महाराष्ट्राची आवाज विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे तर हे स्पष्ट झाले आहे तर हा मराठी अस्मितेचा विषय आहे !

  • @rahulmisal1
    @rahulmisal13 ай бұрын

    सावरकर यांची भुमिका केली म्हणुन रणदीप हुडा यांचे चरण स्पर्श करून अभिवादन. ..... मी माझे कुटुंब मित्र तर जाणारच. पण यथा शक्ति मोफत तिकीट वाटप करील

  • @maheshdesaivideoeditor999

    @maheshdesaivideoeditor999

    3 ай бұрын

    धन्यवाद राष्ट्र प्रेमी

  • @leenapathak7733
    @leenapathak77333 ай бұрын

    महाराष्ट्रात राहून महान वीर सावरकरांना काही जण समजू शकत नाही पण हरियाणातील रणदीप ने मराठी कवितेसह छान विवरण केले. Thanks Randeep

  • @anantparanjpe250

    @anantparanjpe250

    3 ай бұрын

    महाराष्ट्रातल्या काही राजकीय, सामाजिक क्षेत्रातील बिनडोक लोकांनी स्वतः ची बुद्धी दिल्लीतल्या महाराष्ट्र द्वेष, हिंदू द्वेष करणाऱ्या इटालियन लोकांकडे गहाण टाकली आहे. पण सुदैवाने अशी माणसं खूप कमी आहेत. त्यामुळेच सावरकर महाराष्ट्राच्याच नाही, तर रणदीप हुड्डा सारख्या महाराष्ट्रा बाहेरच्या आणि जगभरच्या लोकांच्या हृदयात अजरामर आहेत.

  • @user-rd6cr8wd1c
    @user-rd6cr8wd1c3 ай бұрын

    Proud of you sir ji 🙏, मराठी लोकांना जे जमले नाही ते एका हिंदी माणसांनी करून दाखवले 🙏

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf4 ай бұрын

    मराठी माणसाचा इतिहास एक हरियानवी सांगतो आहे. उत्तम..... भारतभर हे पोहचलं पाहिजे.

  • @MoreSantosh
    @MoreSantosh4 ай бұрын

    जबरदस्त. किती clarity आहे विचारांची,आणि खूप अभ्यास केलाय ह्याने.

  • @AlphaCentauri24
    @AlphaCentauri243 ай бұрын

    Maharashtra aur Bharat ki shaan - mahaan Veer Savarkar ji. Hooda ji ko naman 🙏🏻 Film ko subh kamnayen.

  • @mandarkarve
    @mandarkarve3 ай бұрын

    रणदिप हुडांचे खूप खूप आभार हा चित्रपट आम्ही सहकुटुंब बघितला.. खुपच सुंदर

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg4 ай бұрын

    मराठी माणसाच दुर्दैव. आम्हाला च सावरकरांच्या बद्दल फार माहिती नाही आणि जाणून घेण्याची इच्छा पण नाही. तुम्ही खूप छान सांगितले आहे interview madhe.thank you so much

  • @prashantjadhav6309
    @prashantjadhav63093 ай бұрын

    किती अभ्यास केला आहे हया माणसाने किती वाहुन घेतलं आहे हया भुमिकेत. विर सावरकर तुम्हांला कोटी कोटी नमन..🙏

  • @aradhyajoshi1581
    @aradhyajoshi15813 ай бұрын

    Kharach khup sunder movie Thank you Randeep Hooda

  • @smitakulkarni7053
    @smitakulkarni70533 ай бұрын

    स्वातंत्र्य वीर सावरकर यांना शतशः प्रणाम ! व त्यांच्या कर्तृत्वाला न्याया देणार्यां रणदिप हुड्डा ला कोटी कोटी धन्यवाद!

  • @MoreSantosh
    @MoreSantosh4 ай бұрын

    Superhit व्हायला हवा हा चित्रपट

  • @andmore7456

    @andmore7456

    3 ай бұрын

    सुपर हिट करायचा आपण.

  • @killedarmadhav8

    @killedarmadhav8

    3 ай бұрын

    नक्की सुपरहिट होईल

  • @randomstuff6780

    @randomstuff6780

    3 ай бұрын

    Aapan karaycha.

  • @knowledge-smita
    @knowledge-smita3 ай бұрын

    आमचं भाग्य आहे,की सावरकर जी चे विचार, त्यांचं कार्य आज भारतासमोर आणि जगासमोर येत आहे.रणदीप हुड्डा यांना खूप शुभेच्छा

  • @shashikantnikude6338
    @shashikantnikude63383 ай бұрын

    रणदिप चे किती आभार केले तरी कमी आहेत 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rashmijoshi783
    @rashmijoshi7833 ай бұрын

    अशी ध्येयाने प्रेरित होऊन झपाटलेली माणसेच इतिहास घडवतात. मी हा सिनेमा सहकुटुंब पाहिला आहे. धन्यवाद रणदीप 🙏💐

  • @savitakalepwar4374
    @savitakalepwar43744 ай бұрын

    जयोस्तुये ❤ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.....सावकर हे नावातच गूढता आहे....मराठी असल्याचा सार्थ अभिमान अनादि मी अनंत मी अवध्य मी मला मारित रिपु जगति असा कवण जन्मला जन्मल्यापासून

  • @rocky771000

    @rocky771000

    3 ай бұрын

    सावरकर

  • @anuradhabhagwat7013
    @anuradhabhagwat70134 ай бұрын

    खरंच कौतुक वाटतंय की एका अमराठी कलाकाराने एका वंचित महास्वातंत्र्यवीरासाठी घरदार विकुन सिनेमा बनवावा 🤷‍♀️ कमाल!!!👍👍👍

  • @aditioak2683

    @aditioak2683

    4 ай бұрын

    अगदी खरय.. Tyanchya या जिद्दी ला आणि talamali ला मनापासून सलाम.. 🙏🙏🙏

  • @omkarkadam5660

    @omkarkadam5660

    4 ай бұрын

    अगदी खरंय ..ते देशभक्त कमी आणि हिंदू जास्त होते

  • @dhanashreeupalekar4519

    @dhanashreeupalekar4519

    4 ай бұрын

    तसेच काही नेतेपण आणि लोकपण देशभक्त कमी.सो काॅल्ड सेक्युलर जास्त आहेत​@@omkarkadam5660

  • @danceforever5940

    @danceforever5940

    4 ай бұрын

    Very true . And its our duty to go and watch the movie to support him & pay our tribute to Swatantrya Veer Savarkarji 🙏

  • @omkarkadam5660

    @omkarkadam5660

    4 ай бұрын

    @@danceforever5940 inshallah

  • @abhaydubey1233
    @abhaydubey12333 ай бұрын

    What a man he is🔥🙌 Learning about savarkar..writing then directing and acting himself ❤ Randeep Sir nailed it🔥We need such people in youth... Sold his house for this movie.. just for creating awareness about the lost and most underrated Freedom fighter of india❤🙌No words can describe 🔥 Let's watch this movie together on big screen and support him❤

  • @shaileshzagade3656
    @shaileshzagade36563 ай бұрын

    एक महान कलाकृती आपण या जगा समोर आणलीत रणदीप हुड्डा तुझे मनापासुन आभार 🙏

  • @sawatade29
    @sawatade293 ай бұрын

    सगळ्या एबीपी माझा घ्या पत्रकारांना हा चांगला धडा आहे. हे लोक कसे आहेत हे सांगायची गरज नाही. तरी पण त्यांचे धन्यवाद मुलाखती बद्दल. त्यांना अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. काही प्रश्न नालायक पणाचा कळस आहेत.

  • @kiranbarve1061

    @kiranbarve1061

    3 ай бұрын

    मुलाखत घेणारा हा तितकाच बुद्धिमान आणि अभ्यासु हवा, नाही का ? इथे सगळा चघळचोथाच आहे. मुलाखत देणा-यामुळे थोडातरी पेशन्स् आपण ठेऊ शकतोय्

  • @deepakjadhav4043
    @deepakjadhav40434 ай бұрын

    Randeep Dil jeet liya Bhai ne❤❤❤

  • @amritawagh6441
    @amritawagh64413 ай бұрын

    रणदीप हुड्डा यांना मनापासून आभार.एक सुंदर सिनेमा बनवून स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

  • @eknathpande437
    @eknathpande4373 ай бұрын

    जय श्रीराम 🚩🙏🚩जय हो सावरकरजी 🚩🙏🚩जय हो रणदिप सरजी प्रणाम आपको 🚩🙏🚩

  • @siddheshjaring4938
    @siddheshjaring49383 ай бұрын

    रणदीप वीर सावरकरांना सावरकर जी बोलतोय आणि हा मुलाखत घेणारा एकेरी नावाने उच्चारतोय या मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे😡

  • @NaturewithJAY

    @NaturewithJAY

    3 ай бұрын

    हे अगदी बरोबर आहे, मी सुध्दा हे observe केलं.

  • @nikhilunde9708

    @nikhilunde9708

    3 ай бұрын

    अरे ते गृहस्थ कट्टर काँग्रेशी आणि डाव्या विचारसरणीचे गुलाम आहेत….मनातून ते द्वेष करत असावेत सावरकरांचा

  • @NiteenKulkarni

    @NiteenKulkarni

    3 ай бұрын

    khandekar kadun kay apekshit ahe dusara?

  • @simlaish

    @simlaish

    3 ай бұрын

    Congress cha aahe toh

  • @user-ug3fk4sn6j

    @user-ug3fk4sn6j

    3 ай бұрын

    Muddam Bolto khandekar as

  • @pralhadchaudhari7146
    @pralhadchaudhari71464 ай бұрын

    कृपया सर्वांनी हा चित्रपट किमानपक्षी 2 वेळा बघावे हि नम्र विनंती रणदीप हुड्डा आज से मै आपका फँन हो गया जियो शेर

  • @andmore7456

    @andmore7456

    3 ай бұрын

    10 वेळा बघणार भावा.

  • @rashmeesalian4365
    @rashmeesalian43653 ай бұрын

    प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण हा चित्रपट नाही तर हे एक कटू सत्य आहे. कृपया तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा. हा चित्रपट बनवल्याबद्दल रणदीप हुड्डा यांचे धन्यवाद. ...

  • @meenalk3568
    @meenalk35683 ай бұрын

    He speaks so passionately about Savarkarji.... hats off finally someone has taken up the cause to present the real Savarkarji to the world.......

  • @vkulin
    @vkulin4 ай бұрын

    इतका अभ्यास केला आहे रणदीप ने त्याला प्रणाम

  • @funtimefunny2153

    @funtimefunny2153

    4 ай бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj ekach aag , baki sagle maafiveer

  • @Mithya.

    @Mithya.

    4 ай бұрын

    ​@@funtimefunny2153तुम्ही महाराजांचा इतिहास ही नसेल वाचला , पण सावरकरांनी मात्र हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, शिवाजी महाराजांची आरती आणि बाजीप्रभू यावरचा पोवाडा लिहिला आहे .. आधी कोणाला तरी माफिविर म्हणताना त्यांचं कतृत्व ही पाहावं

  • @jaishriram2997

    @jaishriram2997

    4 ай бұрын

    मा Fi वीर : १) गाईच मांस खान्या बद्दल समर्थन करतो माफी मांगत बसतो २) छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज बद्दल ओपन्ली घान बोलतो / लिहितो . ३) माफी मागत बसतो . ४) इंग्रजाच्या पेन्शन वर जगतो

  • @user-kz7tq6ur7q

    @user-kz7tq6ur7q

    4 ай бұрын

    ​@@Mithya. Sampoorna. Sehmat

  • @v514985

    @v514985

    4 ай бұрын

    ​​@@funtimefunny2153 तह केला त्याला काय म्हणाल 53 किल्ले दिले होते मग माफीवीर म्हणायचं का

  • @agressivepandit
    @agressivepandit4 ай бұрын

    love from the himalayas( uttarakhand) randeep bhai, aapko mera namaskaar jai veer savarkar

  • @prachijoglekar2583
    @prachijoglekar25833 ай бұрын

    What a wonderful explanation given by Randeep Hooda. We need more such ppl to guide our youth. He is truly an inspiration to the nation

  • @mrudulap7750
    @mrudulap77503 ай бұрын

    रणदीप जी आपका हर मानवपे, हर भारतीयपे और खास करके हर एक मराठी व्यक्तीपे अनंत उपकार है। सावरकरजीके व्यक्तीमत्वको ज्ञाय मिले इस लिये आपका जूनून, प्रामाणिक प्रयत्न और इसमे आने वाली कठीनाईयोंको मात देते हुएं ये फिल्म बनाई इस लिये आपके बहोत बहोत धन्यवाद! इस फिल्म बनानेका आपका उद्देश्य सफल हो, यही सदिच्छा और भगवानसे मनःपूर्वक प्रार्थना. जय हिंद! 🙏🌺🌷

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare34924 ай бұрын

    गर्व करावा अस देशप्रेम सावरकररांच होत , आणि जुनून ने हि फिल्म केली , रणदीप तुला स प्रेम नमस्कार ❤❤ खुप छान मुलाखत

  • @shindesindhudurg9153
    @shindesindhudurg91534 ай бұрын

    सर सलाम आहे तुम्हाला आणि धन्यवाद खरा देशप्रेमी कोण आहे तूम्ही दाखवतात

  • @prakashvichare2460
    @prakashvichare24603 ай бұрын

    Best personality Randeep Hudda, Thanks a lot for making film on Swatantraveer Savarkar who was real hero in the world

  • @kieronsmith1239
    @kieronsmith12393 ай бұрын

    व्वा रणधीर भावा जिंकलास...खूप अभ्यास आहे भावाचा एवढा गाढा अभ्यास मराठी माणसाचा पण नसेल... खरच रणदीप भावा तुला तात्यासाहेबांचा इतिहास मांडल्याबद्दल तुला मानचा मुजरा🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ravindrakale5302
    @ravindrakale53024 ай бұрын

    रणदीप तूम सच मे ग्रेट हो पॅशनेट हो …! आपकी कीसमत आछी है मांजर आडवी नाही घेतली..! 😂❤

  • @atharvadinnapurkar2935
    @atharvadinnapurkar29354 ай бұрын

    एक हरियाणा चा माणुस सावरकर यां एवढं ओळखतो पण दुर्दैवाने महाराष्ट्राचे माणसं सावरकरांना चुकी मद्ये काढता यापेक्षा किती वाईट दिवस बघायचे

  • @madanprakash7445

    @madanprakash7445

    3 ай бұрын

    Say Thanks to Bogus Neroo and Congress

  • @user-zl5jk4pf8q

    @user-zl5jk4pf8q

    3 ай бұрын

    हिदूंत्त्व जिंदाबाद ❤❤❤

  • @govindyd6751

    @govindyd6751

    3 ай бұрын

    Mafiveer jindabad

  • @bittertruth5632

    @bittertruth5632

    3 ай бұрын

    म्हणून गुजराती, पारसी आणि मारवाडी समाजाची भांडी घासत आहेत.

  • @atharvadinnapurkar2935

    @atharvadinnapurkar2935

    3 ай бұрын

    @@govindyd6751 gap landya

  • @Hitman_45A
    @Hitman_45A3 ай бұрын

    मी मराठी म्हणुन मला अभिमान आहे परंतु लज्जास्पद गोष्ट ही आहे की आज पर्यंत मराठी मध्ये पण कोणत्या पण दिग्दर्शकाने चित्रपट बनवण्या साठी पुढाकार नाही घेतले मुळात एक विद्यार्थी म्हणुन शासनाला सुध्दा एक सांगू इच्छितो ह्या मराठी मातीने खुप हिरे घडवले त्यांच्या कारणाने आपल्यास मराठी म्हणुन अभिमान वाटतो तर मुलांच्या अभ्यासक्रमात सुद्धा त्यांना जास्तीत जास्त आपल्या महान क्रांतिकारकांचा संघर्ष सांगून प्रेरित करावे हीच एक इच्छा सदैव राहील जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @Dhanashree-dt6lu
    @Dhanashree-dt6lu3 ай бұрын

    अतिशय सुंदर movie आहे, सगळ्या कलाकारांनी जीव ओतून काम केलाय, आणि वीर सावरकर यांच्या बद्दल खरा इतिहास सांगितला आहे. खुप खुप धन्यवाद Randeep Ji❤❤❤ ज्या लोकांना काहीही माहीती नाही त्यानी वीर सावरकर यांचं माझी जन्मठेप जरुर वाचावं.

  • @sagarm18
    @sagarm184 ай бұрын

    Whole maharshtra would be thankful to you Randeep for representing our hero. Thank you for your efforts. As someone mentioned you rightly whoever connects with Veer Savarkar gets consumed by his stature!

  • @nikhillakhera7134

    @nikhillakhera7134

    3 ай бұрын

    Bhai, why only Maharashtra? We all Indians/Sanatani should be proud of Sawarkar Ji

  • @ashwinis1562

    @ashwinis1562

    3 ай бұрын

    Not whole Maharashtra, many are against him in Maharashtra only. All real hindus in world are proud of randeep hooda

  • @UmaDhananjayDeshpande-yd1rz
    @UmaDhananjayDeshpande-yd1rz4 ай бұрын

    रणदीप ला खूप खूप शुभेच्छा. सावरकरांच्या मृत्यू नंतर 58 वर्षानंतर हरियाणा तील एक तरुण त्यांच्यावर पोटतिडकीने चित्रपट बनवतो हे सावरकरांच्या अमर कर्तृत्वाची जाण करून देते. रणदीप चे शतश: आभार. एबीपी माझा कट्टा चे पण खूप खूप आभार. पण मुलाखत अर्धवट राहिली किंवा काहीतरी राहून गेले आहे असे वाटते. पण धन्यवाद .....

  • @anilambure1200

    @anilambure1200

    3 ай бұрын

    मुलाखत अर्धवट राहिली नाही माझा वाल्यांची फाटली असेल की ते रणदीप वीराला काही तिखट प्रश्न विचारतील आणि स्वतः ची .... करून घेतील

  • @hemangiborate2771
    @hemangiborate27713 ай бұрын

    Hats off sir. क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रचंड असे व्यक्तिमत्व.. देशासाठी बलिदान दिले, ते सुध्दा संपुर्ण कुटुंबाने... त्यांचा अंदमान चा काळा प्रवास.. ते अत्याचार,शोषण ... सगळ त्यांनी केवळ देशप्रेमा साठी सहन केले. उत्तम वक्ता,कवी, लेखक..असे बहु आयमी सावरकर... विनम्र अभिवादन🎉 🎉🎉🎉 ..

  • @yagyabhushansharma1008
    @yagyabhushansharma10083 ай бұрын

    हमे वीर सावरकर जी के कार्यों पर गर्व है।

  • @uddhavjoshi3004
    @uddhavjoshi30043 ай бұрын

    श्री रणदीप हुडा आपणास सप्रेम नमस्कार. आम्हा सर्व महाराष्ट्रातील जनते पेक्षा आपण श्री सावरकरांना मनापासून ओळखले.आपले सर्व विचार आवडले. आमचे मुलाखतकार सावरकरांना एकेरीत बोलताना दिसतोय हि गोष्ट चॅनेल वाल्यांनी लक्षात घेऊन त्यांना समज द्यावी की अशा थोर व्यक्तीबद्दल आदराने बोलावे. माझा रणदीप हुडा परत एकदा नमस्कार

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x3 ай бұрын

    जेव्हा सावरकरांना माफिविर बोलता..त्या लोकांना सावरकर कधी कळेल नाही.. खूप शोकांतिका आहे...मराठी माणूसच सावरकरांना विरोधात बोलता.. I proud on.सावरकर.... Legacy .. Jaybhim 💙

  • @Jay-8252

    @Jay-8252

    3 ай бұрын

    Ny tr ky bhava aple Marathi lok tyana nav thevtat Ani baherche lok tyanchya kdun inspire hotay

  • @uttampisal2565

    @uttampisal2565

    3 ай бұрын

    माफिवीर कहने वाले हिन्दुस्तानी नही राष्ट्र द्रोही हे

  • @anaghasa

    @anaghasa

    3 ай бұрын

    काही लोक झापडं लावुनच फिरतात.

  • @mohinikarandikar2591
    @mohinikarandikar25913 ай бұрын

    सावरकर आहेत म्हणून मी बघितलं आणि लाईक केलं

  • @namratakataria6691
    @namratakataria66913 ай бұрын

    I saw this movie just yesterday... there can't be any better movie than this, please do watch this movie, I did not know much about Savarkar ji but after watching the movie I understood that there can't be any greater great man than him, today we are living peacefully in our homes because of Savarkar ji, when I saw this movie there were only tears in my eyes and only anger in Gandhi, thank you Randeep Hooda for making such a good movie. Vande Mataram ❤

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial3 ай бұрын

    उत्कृष्ट कलाकार आणि उत्कृष्ट चित्रपट... मी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतोय, सहकुटुंब पाहणार 🙏🚩

  • @rahulkeskar1707
    @rahulkeskar17074 ай бұрын

    Sawarkar was and is one of the Greatest Freedom Fighter.❤❤❤ Good Dear Randeep that U brought some truth out of the box.... Thankyou 🙏

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur46933 ай бұрын

    पाहिलं....एक अमराठी अभिनेता स्वा.सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवून म्हणतो आणि समोर असलेल्या मराठी वाहिनीच्या आपणासकट एकाही पत्रकाराला चटकन त्या काव्यपंक्तीचे नेमके व अचूक शब्द सांगून रणदीपला साधी मदतही करणं जमलं नाही!...जय हो abp माझा!! 😂🫡👍

  • @prashantkhairnar4566
    @prashantkhairnar45663 ай бұрын

    फार फार धन्यवाद रणदीप सर तुमचे. किती down to eart आहात तुम्ही. पण या ABP माझा चा एक पत्रकार तुमचा एकेरी उल्लेख करून प्रश्न विचारतो. निर्लज्ज कुठला.

Келесі