श्री संत चरित्र कथा | भाग-21 (2023) | ज्ञानोबारायांचे चरित्र | श्री.समाधान महाराज बसंते (रेलगांव).

Ойын-сауық

🎼🚩रामकृष्णहरि🚩🎼
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
आपल्याला घरपोच कोठेही आळंदीतुन ओरिजनल तुळशी
माळ पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची.
मो.7447531819
★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
भाग पहिला👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
Io
भाग दुसरा👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग तिसरा👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग चौथा👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग पाचवा 👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग सहावा 👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग सातवा 👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग आठवा 👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग नऊवा👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग दहावा👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग अकरावा👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग बारावा👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग तेरावा 👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
भाग चौदावा 👇👇
• श्री संत चरित्र कथा | ...
【 संगीतमय श्री संत चरित्र कथा 】
◆कथा प्रवक्ते◆ :-श्री.ह.भ.प.समाधान महाराज बसंते (रेलगांव)
मो- 8308630608
◆सिंथ वादक◆ :-श्री.विष्णु म.कुदळे(पळशी वारकऱ्यांची)
◆सहगायक◆ :-श्री.किशोर म. चोपडे
◆तबला वादक◆ :-श्री.राजू म.शिंदे (पळशी वारकऱ्यांची)
◆पखावज◆ :-श्री.रोहित महाराज उगले (सिल्लोड)
◆टाळ साथ◆ :- श्री.भागवत धांडे
◆सहकार्य◆ :-श्री.दादाराव महाराज राऊत(पळशी वारकऱ्यांची)
●रामकृष्णहरि वारकरी शिक्षण संस्था व वारकरी भजनी मंडळ पळशी (वारकऱ्यांची)●
◆Editing & Video Upload◆
:-राजु शिंदे पळशी(वारकऱ्यांची) मो-7447531819
◆छायांकन◆
किरण शिंदे
सागर राऊत (पळशी वारकऱ्यांची)
◆ध्वनी◆
ओवी साऊंड सिस्टम पळशी(वारकऱ्यांची)
◆मंडप◆
श्री.शामधन खोलवाल पळशी(वारकऱ्यांची)
【●●Vishnu kudale●●】
◆◆My Instagram ID◆◆
invitescon...
◆◆My Facebook ID◆◆
/ vishnu.kudale
【 ●●Raju Shinde●●】
◆◆My Instagram ID◆◆
invitescon...
◆◆My Facebook ID◆◆
profile.php?...
उंचनिंच काही नेणें भगवंत ।
तिष्ठे भावभक्ती देखोनियां ॥१॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी ।
दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥
चर्म रंगूं लागे रोहिदासा संगे ।
कबिराचे मागीं शेले विणी ॥३॥
सजन कसाया विकुं लागे मास ।
माळ्या सांवत्यास खुरपूं लागे ॥४॥
नरहरी सोनारा घडु फुंकू लागे ।
चोख्यामेळ्यासंगें ढोरें ओढी ॥५॥
नामयाची जनीसवें वेची सेणी ।
धर्माघरीं पाणी वाहे झाडी ॥६॥
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित ।
ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥७॥
अर्जुनाचे रथी होय हा सारथी ।
भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥८॥
गौळियांचे घरीं अंगें गाई वळी ।
द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥९॥
एकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी ।
आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥१०॥
मिराबाईसाठी घेतो विष प्याला ।
दामाजीचा जाला पाडेवार ॥११॥
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची।
हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी ॥१२॥
पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत ।
तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१३॥
#श्री_संत_चरित्र_कथा
#संगीतमय_कथा
#समाधान_महाराज_बसंते
#samadhan_maharaj_basante
#samadhanmaharajbasanterelgaon
#समाधान_महाराज_बसंते_रेलगाव
#रामकृष्णहरि_पळशी_वारकऱ्यांची_ramkarushnhari
#prastavana

Пікірлер: 8

  • @samadhanmaharajbasante823
    @samadhanmaharajbasante8233 ай бұрын

    श्री विठ्ठल

  • @user-lu4rc4lv9x
    @user-lu4rc4lv9x3 ай бұрын

    Shree vitthal

  • @pandurangshinde7135
    @pandurangshinde71353 ай бұрын

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल

  • @allreels3257
    @allreels325713 күн бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @pandurangmaharaj1152
    @pandurangmaharaj11522 ай бұрын

    Ram krishan hari

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao90113 ай бұрын

    श्री विठ्ठल 🙏

  • @jaganjadhav2607
    @jaganjadhav26073 ай бұрын

    श्री विठ्ठल

Келесі