तुफान विनोदी कीर्तन | कांचनाताई शेळके | marathi comedy kirtan | मराठी कॉमेडी कीर्तन.
तुफान विनोदी कीर्तन | कांचनाताई शेळके | marathi comedy kirtan | मराठी कॉमेडी कीर्तन.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
#amhivarkari #marathikirtankar #आम्ही_वारकरी #comedykirtan
Пікірлер: 167
खूप छान वाटत किर्तन आयकुन
Sudar tai ❤❤❤👌👌👌👌
कांचनताई महाराज जी आपला आवाज खुपच गोड आहे,व हरि किर्तन अतिशय ऊत्कृष्ट आहे,भाषा शैली,हावभाव,टाळी वाजऊन भजन मनमोहक,दृष्टांत वा वा व स्वर ताल लय वा सर्व कला ऊत्तम,ऊत्कृष्ट आहेत. भगवंत सदैव अस्याच प्रकारे आपली सेवा करून घेवो,हिच प्रार्थना भगवंताच्या चरणी. ।।जय हरी।।🌷🌷🚩🙏
खुप सुंदर किर्तन ताई
खप छान आवाज, कीर्तन सुंदर झाले
खूप छान
सर्व गुण संपन्न, अष्टपैलू आलरांऊंडर असे अप्रतिम कितन सोहळा
ताई तुमचा आवाज खूप खूप सुंदर आहे जय हरी जय हरी
खूप छान आवाज आहे आणि कीर्तन पण खूप छान करता 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
कांचन शेळके ताईयाना कोटी कोटी प्रणाम करता हुं धन्यवाद जी
आवाज तर खूप छान आहे
राम कृष्ण हरी !! ताई अतिशय सुंदर किर्तन
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी ताई खुप छान
Tai khup kirtan kartat😅
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान ताई राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Good luck Nice supar beautiful ❤ जय जय राम कृष्ण हरी ओम साईराम जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kaydavisionviregaonkar
2 ай бұрын
छान.. च
अप्रतिम कीर्तन 👌 सम्पूर्ण आयुष्याच सार एका कीर्तन च्या माध्यमातून सांगितले 🙏🙏
RAM KRISHNA HARI TAI ARE VERY NICE SOUND
राम कृष्ण हरी ताई 👌
Supr taii saheb
Khup chan tai kirtan.
दीदी आवाज एक नंबर आहे❤❤
खुपच छान कीर्तन ताई
राम कृष्ण हरि
Ram Ram ❤
1 nambar kirtan
Ram kurshn hari
Ram Krishna Hari tai saheb
जय हरी विठ्ठल
चांगले गायन अभिनंदन
राम कृष्ण हरी ताई सुपर खूप छान आवाज आहे
Ekdam surekh aavaj, bhasha, gayan sarech apratim
Sundar.nirupan.kanchantai.
Ram Krushna Hari tai khupch apratim tai mn prasann zal kirtan aikun
सुपर ताई राम कृष्ण हरी
खूप छान ताई राम कृष्ण हरी
ताई खूप सुंदर कीर्तन 🙏🙏
👌👌
राम कृष्ण हरी ताई 👌🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय
I love you too much ❤❤❤❤
राम कृष्ण हरी ताई
भजनी मंडळ आवाज खुप सुंदर आहे
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
Sundar kirtan Tai Sundar Aavaj
Tai tuz kirtan aaikhun khup bhariii vatal ....?👍
छान आहे पण अजून सुधारणा झाली तर बरं होईल 😮😮
खूप छान आवाज
अप्रतिम गायन
सुंदर कीर्तन ताई साहेब 🙏🙏🎁
Ram krshuna hari khup chan
रामकृष्ण हरीदीदी
राम कृष्ण हरी 🎉
काय वाजवतो पकवाज्या nice
खूप छान जय जय राम कृष्ण हरी
खुप छान ताई
Khub Shan ahe kirtan ok
राम कृष्ण हरी nice sound tai
पन।। शिवलिला पेक्ष्या बेस्ट आहे😊
Kupch chann tai
खूपच छान आवाज आहे ताई तुमचा
Versatile kirtankar with melodious voice.
Ati sundar
चागल आहे Kirtan Tai
खूपच छान ताई
राम कृष्ण हरी 🚩🙏
Super tai saheb
तुमचा आवाज खुप सुंदर आहे
राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram Krishna Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली❤❤❤ जय हरि विठ्ठल
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हारी
अभ्यास आजून् करा ताई।। वक्तृत्व बदल करा।।बाकी मस्त❤
Best part is on 1.10 min❤
खूप छान ताई
अप्रतिम
Ram Krishna Hari
छान।ताई
खुप छान मंजुळ आवाज
@harishchandrashinde7128
3 ай бұрын
या ताईंचे किर्तनापासून आपण सर्वांनी तसेच महाराष्ट्र शासनाने परकिय इंग्रजी भाषेचा गोडवा न गाता मातृभाषा मराठी व देववाणी संस्कृत भाषेचाच अंगीकार करावा.तिच येथील राज्यकारभाराची भाषा व्हावी.मराठी व संस्कृत यासारखी समृध्द भाषा या जगात दुसरी नाही.या देशात परकिय म्हणजे ब्रिटिशांनी राज्यकारभार चालवायचा असेल तर प्रथम येथील शिक्षण पध्दती व भाषा माध्यम बदलावयाचे(लॉर्ड मेकॉले)म्हणजे आपणास आपल्या मनाजोगते राजकारण करता येइल व ते येथील जनतेस कळणार नाही.तेव्हा इंग्रजी यायला हवी.पण खर महत्व स्वत:चे आईस मराठी भाषेस हवे.उदा.आई बाबा आजी आजोबा आत्या काका मावशी काकू बहिण भाऊ मामा ही नाती समृध्द होत.यात गोडवा ममता सख्य आहे.आता येथे ब्रिटिश सत्ता नसूनही इंग्रजीचे स्तोम दिवस्ंदीवस इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून माजवले जात आहे.तेव्हा हे आता थांबवा.आपली भाषा समृध्द करा.वंदे मातरम्!सतिश काशिनाथ शिंदे नाशिक.03:20
@harishchandrashinde7128
3 ай бұрын
निर्व्यसनी व सुसंस्कारित प्रामाणिक पिढी घडवा/जोपासा.मृगजळामागे धावून संसाराचे वाटोळे करून घेवू नका.
Tumi buva mala khup aavdlat lage karnar majyashi ❤❤❤
@user-bg3ek3fb6c
2 ай бұрын
I love you too much❤❤❤❤
@user-bg3ek3fb6c
2 ай бұрын
Tumcya kirtnat mi dng hoian
@user-bg3ek3fb6c
2 ай бұрын
I love you too buva
कांचनताई खुप खुप छान कीर्तन आहे मी हात जोडून नमस्कार करतो ताई
🙏👏
राम राम राम राम राम 😅
दीदी आपकी आवाज बहुत ही सुन्दर है
Very nice Tai
Chan❤❤❤❤❤
खूपच सुंदर, अप्रतिम गायण
🥰🥰🥰
कोटी कोटी प्रणाम ताई खुप छान किर्तन राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
राम-लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान
😊😊
❤ Ram Krishna Hari
अप्रतिम गायन खूपच छान राम कृष्ण हरी दीदी साहेबा
@shivanandsugave858
3 ай бұрын
खुप छान कीर्तन आहे महाराज तुमचा आवाज खुप सुंदर आहे
@akshayyadav985
3 ай бұрын
😊67 huu@@shivanandsugave858
@pds871
3 ай бұрын
@@shivanandsugave858❤❤
@santoshtatya9785
3 ай бұрын
दीदी कसं काय, वारकरी काय सांगतात कि ताई म्हणा, मग दीदी कसं काय
@MahadevGore-df9ym
2 ай бұрын
@@shivanandsugave858जर बी सी डी आप इस🎉😢😮😅 ❤
Ramkrishna Hari Kanchan Tai khup su.ndar kirtan Apartim Aavaj Jay hari tai
Khup chan tai 🎉🎉
👌🙏