🙏🙏आपले आमच्या रामकृष्णहरि ( पळशी वारकऱ्यांची ), या युट्युब चॅनेलवर स्वागत आहे . 🙏🙏
आपण आमच्या युट्युब चॅनेलवर वारकरी भजन , किर्तन चाली , गौळणी ,हिंदी भजन,कथेतील भजन, वारकरी किर्तन , प्रवचन आणि यासारखे भरपूर भक्तीपर कार्यक्रम बघू शकता.
आम्ही आपणांस सर्वोत्तम विडिओ आणि ऑडिओ देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू .🙏🙏
तेव्हा आजच आमचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या चॅनेलशी जुळून रहा आणि सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्या. 🙏🙏
धन्यवाद......!
विष्णु महाराज कुदळे मो:- 9623808050
राजू महाराज शिंदे मो:- 7447531819
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Пікірлер
मोदी पुन्हा नको , जाहिरात बंद कर् गाढवा ।।
shudh gayan Mauli❤
सोहनी राग
श्री विठ्ठल 🙏
....... राम कृष्ण हरी.. खूप छान उपदेश किर्तन महाराज भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
खूप छान
पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥ वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें । पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥ मधल्या आळीला एक बायको फिरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरें । नाहीं तरी पाटलोबा तिचीं पळतील गुरें ॥ २ ॥ आणिक एक वारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥ ३ ॥ आणिक एक ऐका कैंचें नवल झालें । गांवच्या पांड्यानीं पाटलास नागविलें । सार्या कागदाचे शून्य एकच केलें ॥ ४ ॥ हिंडतां फिरतांना एक शकुन सांग । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥ ५ ॥ हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं या काळ बांधुन नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥ ६ ॥
श्री विठ्ठल

👌👌👌👌
श्री विठ्ठल
श्री विठ्ठल👍👌🚩🚩🚩
Jai Swami samarth
🙏🙏👌👌
खुप छान 🔥🔥
खूपच छान
Khup chaan mauli ❤
🙏🙏🌹🌹🌹🌹
श्री विठ्ठल
👌👌🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🙏🙏जय जय रामकृष्ण हरी🌹🌹🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली खुप सुदर वा
वा कौस्तुभ बुवा खुप गोड
श्री गुरु दादा🙏🙏🙏
श्री विठ्ठल
❤❤❤❤
👌👍🌹🌹🌹🌹🚩🚩
खूप छान
खूप माऊली आवाज ब्रम्हणादातून गायन केले आहे.अप्रतिम जय हरी माऊली
जय हरी महाराज.खुप छान.
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी
आनंद वाटला...
सोहनी राग आहे
Khup Awaj
❤❤😊😊🎉छान❤❤😊😊🎉छान❤❤😊😊🎉😮😮
Shree vitthal 🚩🚩💐
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल
श्री विठ्ठल 🙏🚩
👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🎉🎉🎉🎉🎉
👌👌
🎉🎉🎉🎉❤❤❤
छान माऊली
Shri Vitthal
🙏🙏🚩🚩🌹🌻🌷💐💯👌👌👌 Jay Jay Ram Kushna Hari Mauli Maharaja Shree Ji ki Jay Ho 🚩🚩🌹🌹🌻🌷💐💯👌👌💯 Apratim Ahe Mauli Maharaja Shree Ji ki Jay Ho 🚩🚩🙏🙏🌹🌻🌷💐💯💯👌👌
👍👌🚩🚩🚩
श्री हरी विठ्ठल
🙏 राम कृष्ण हरि, खुप खुप गोड आवाज, सारंग रागाला साजेसा, अप्रतिम गायन माऊली, मंत्रमुग्ध होऊन ऐकावे असे गायन.