श्री गजबादेवी मंदिर,मिठबाव समुद्रकिनारा-देवगड | Shri Gajba Devi Temple,Mithbav -Devgad

श्री गजबादेवी मंदिर,मिठबाव समुद्रकिनारा-देवगड | Shri Gajba Devi Temple,Mithbav Beach-Devgad
देवगड वरून श्री गाजबादेवी मंदिर हे १८ km आहे.हे स्थान हापूस आंब्यासाठी प्रसिध्द आहे.आज या व्हीडीओ मध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील एक निसर्गरम्य मिठबाव समुद्र किनारा आणि श्री गजबादेवी मंदिरश्री गाजबादेवी हे मंदिर मिठाबाव च्या समुद्र किनारी टिकडी वर वसलेले असणारे हे धार्मिक तिर्थक्षेत्र आहे, येथून समुद्राचा नजरा खूपच सुंदर दिसतो ,अंगावर शहारे आणण्याऱ्या फेसाळ लाटा बारमाही वाहणारा वारा अगदी मन मोहून जातो.
How to Reach Devgad & Mithbav By Road from Pune :-
Pune to Devgad (Via Karad): Pune - Satara - Karad -Malkapur- Anuskhura Ghat - Pachal -- Nadgaon - Devgad-Mithbav
Google Map : Pune to Devgad
www.google.com/maps/dir/Pune,...
============================================================
Music credit to :- KZread Audio library
......
My vlogging setup -
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Gimbal - DJI OSMO Mobile Intelligent Gimbal
============================================================
Instagram ID : / freestyle_bhatkanti
Gmail : freestyle.bhatkanti@gmail.com
==========================================================
Your querries :-
gajbadevi
Dahibav Gaon
Mithbav Beach
mithbav
mithbav mtdc
Shri Gajba Devi Temple
gajbadevi temple mithbav
tambaldeg beach
मिठबाव समुद्रकिनारा
गजबा देवी मंदिर
तांबळडेग समुद्रकिनारा
श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगड
sunset
kunkeshwar beach
kunkeshwar mandir
kunkeshwar temple
kunkeshwar darshan
devgad
Devgad
devgad hapus
देवगड हापूस
देवगड आंबा
कोकण
kokan
devgad
devgad Tourism
Sindhudurg
kokan vlog
kokan village
kokan darshan
yeva kokan aaplach asa
kokan diaries
unseen kokan
kokan trip
येवा कोकण आपलाच असा कोकण
#kokandarshan #gajbadevi #sindhudurg #maharashtratourism #pune #mumbai #devgadaphonso #sahyadri #beach #beachlife #kokan #kokandarshan #kokantrip #kunkeshwar
========================
चॅनेल ला अजून subscribe केल नसेल तर करून घ्या
Don't Forget To Like, Comment, Share & Subscribe
Thank You.

Пікірлер: 6

  • @santoshparab4552
    @santoshparab45522 ай бұрын

    Shree Davi Gajabadavi namha 🙏

  • @freestylebhatkanti54

    @freestylebhatkanti54

    2 ай бұрын

    🙏 आई श्री गजबादेवी देवी नमः

  • @mayurmane9055
    @mayurmane90553 ай бұрын

    सर जी, गजबादेवी मंदिर, तांबळडेग मध्ये येते की मिठबांव मध्ये? आणि, कृपया राग मानू नये कोणीही. पण् मंदिरात प्रवेश करतांना १५ वर्षां पुढील सर्वांनाच, ड्रेस कोड( अगदी चापून चोपून नऊवारी साडी नको,पण निदान स्लिवलेस,तंग T-shirts,तंग,व नको तेथे फाटलेल्या जीन्स पॅंट नसावी) संपूर्ण अंग झाकेल (विशेष:त महिलांना)असा ड्रेस कोड असावा असे प्रामाणिक पणे वाटते❤.

  • @freestylebhatkanti54

    @freestylebhatkanti54

    3 ай бұрын

    श्री गजबादेवी मंदिर मिठाबाव मध्ये येते सर, नाही दादा राग नाही मनात, तुम्ही अगदी बरोबर बोलला.मला पण पटलं,होत कधी कधी अचानक प्लॅन केला होत असे,नक्की पुढच्या वेळी ड्रेस कडे नक्की ध्यान देऊ , Thank You for the comments if you like the video please subscribe to my channel🙏

  • @mayurmane9055

    @mayurmane9055

    3 ай бұрын

    @@freestylebhatkanti54 कारण, सर जी आपला हा सुंदर व्हिडिओ पहाणेच्या आगोदरच, नांव आठवत नाही पण त्या सरांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये गजबा देवी मंदीर तांबळडेग मध्ये येते असा उल्लेख केला म्हणून विचारले. आणि, राग मानू नका असे एवढ्या साठीच उल्लेख केला. सर जी कोकणातील लोकांना असे काही विचारले की राग फार येतो हो 🤷‍♂️. म्हणून उल्लेख केला. बाकी काही नाही. आपले व्हिडिओ अप्रतिमच असतात. 👌

  • @freestylebhatkanti54

    @freestylebhatkanti54

    3 ай бұрын

    @@mayurmane9055 गजबादेवी देवी मंदिर मिठाबाब मध्ये आहे थोडं पुढे गेलं की तांबालदेग बीच आहे जास्त अंतर नाही दोहीं गाव मधे, मी कोकणातला नाही आहे, i am from Pune..आणि कोकणातल्या लोकांविषयी जास्त गैर समज करू नका कोकणातील लोक चा स्वभाव चांगला आहे एखादे दोन असतील ही उलट उत्तर देणारे पण सगळे तसे नाहीत ,म्हणून च मला कोकण आवडते. तुम्ही भारतात कुठीही फिरा आपल्या सारखी माणसे भेटणार नाहीत, I have lots of experience.I love Kokan and I love our beautiful Maharashtra 🚩🌊🌴 जय शिवराय

Келесі