Baman ghal hedvi guhagar||बामण घळ हेदवी गुहागर||Baman ghal|

नमस्कार मी निलेश पाटील आपलं जनरल व्हिडिओज मराठी या यूट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे .
General Videos Marathi channel link / @generalvideosmarathi
About video -Baman ghal hedvi guhagar||बामण घळ हेदवी गुहागर||Baman ghal|
ब्राह्मणघळ हे हेदवी या गावांमध्ये आहे. हेदवी हे गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. खूप वर्षाच्या सातत्याच्या लाटांच्या प्रहाराने खडकामध्ये घळ तयार झाली आहे. या खडकाच्या घळीला बामन घळ म्हणतात बामणघळ हे नाव पडण्याच्या मागचा एक आख्यायिका आहे. ब्राह्मण घळी मध्ये एक ब्राह्मणाचा मृत्यू झाला होता. त्या दिवशीपासून या वेळेला ब्राह्मणघळ असे नाव पडलेले आहे.
Playlist link -
1.कोकणातील पारंपारिक व्हिडिओज: • कोकणातील पारंपारिक व्ह...
2.Katha:👇 • Katha
3.Satya katha:👇 • Satya katha
4.पंढरपूर दर्शन:👇 • पंढरपूर दर्शन
5.Hare Krishna kirtan:👇 • Hare Krishna kirtan
Social media link -
Google pay & WhatsApp - 8275392117
Facebook page -
Instagram- / generalvideosmarathi
#generalvideosmarathi
#Bamanghalguhagar #bamanghalhedviguhagaraccident #hedvibeach
#Hedvibeachbamanghali
#Hedvibrahmanghal

Пікірлер: 52

  • @shripadsahasrabudhe8720
    @shripadsahasrabudhe87205 ай бұрын

    ब्राह्मण घळीचे चित्रण अप्रतीम सुंदर ! थक्क करून टाकणारे !👌👌👍

  • @kokaniuday19
    @kokaniuday192 ай бұрын

    Wow ❤

  • @abhayvaidya3532
    @abhayvaidya35327 ай бұрын

    अप्रतिम सौंदर्य. हेदवी समुद्रकिनारा शांत असतो. जास्त पर्यटक नसतात त्यामुळे येथे एक विलक्षण शांतता अनुभवता येते. आणी बामणघळीचे चित्रण ‌‌फारच सुंदर. धन्यवाद.

  • @ashwinikulkarni314
    @ashwinikulkarni3148 ай бұрын

    आम्ही परवाच दिवशी ह्या ठिकाणी भेट देऊन आलो,अतिशय सुंदर ठिकाण आहे हे.

  • @ravipg6594
    @ravipg6594 Жыл бұрын

    हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🌷🌷🌷 खुप सुंदर निसर्ग दर्शन चांगली माहिती आणि समुद्र वातावरण खूप छान 👌👌👌🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    हरे कृष्ण प्रभुजी...दंडवत प्रणाम कृपया आपण या व्हिडिओला शेअर करा

  • @ravipg6594

    @ravipg6594

    Жыл бұрын

    @@generalvideosmarathi हो प्रभुजी आवश्य 🙏🙏🙏

  • @seematodankar5650
    @seematodankar5650 Жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ याच गावात राहून घळईच्या पुढचा निसर्ग कधीच पाहिला नव्हता ते आज या व्हिडिओ मुळे पहायला मिळाला धन्यवाद

  • @JustKavii
    @JustKavii Жыл бұрын

    खूपच सुंदर सादरीकरण 👏👏👏👏

  • @aathavaninchadohpallavbirje
    @aathavaninchadohpallavbirje Жыл бұрын

    आज पर्यंत ब्राह्मण घळीचा व्हिडिओ एवढा डिटेल मध्ये कोणीही बनविला नाही. तो तुम्ही बनविला आहे. खूप छान प्रकारे माहिती दिली. पाटील साहेब.🤝🙏 धन्यवाद.🙏

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद🙏

  • @myrtlepereira1680

    @myrtlepereira1680

    Жыл бұрын

    ब्राह्मण घळीवरील हा व्हिडिओ पाहून मला आनंद झाला. गेल्या गुरुवारी मी तिथे गेलो होतो. मात्र भीतीमुळे आणि हेदवीला माझी पहिलीच भेट असल्याने मी पुढे जाऊ शकलो नाही. मलाही या ब्राहिम गल्लीचा अर्थ कळला. मला या ठिकाणी पुन्हा एकदा भेट द्यायची आहे. कोणी मला तिथे घेऊन जाऊ शकेल का?

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    अमावस्या आणि पौर्णिमा या दरम्यान येणाऱ्या समुद्राच्या भरतीच्या वेळी या म्हणजे तुम्हाला हे छान प्रकारे पाहता येईल

  • @omkarrajput6938
    @omkarrajput6938Ай бұрын

    Sai siddhi modka agar is best restaurant and stay, my pre-wedding shoot is done here

  • @laxmanpawaskar666
    @laxmanpawaskar666 Жыл бұрын

    अप्रतिम सौंदर्य खुप सुंदर समुद्र किनारा

  • @sagarp1211
    @sagarp1211 Жыл бұрын

    लयभारी

  • @pradeephaldankar4194
    @pradeephaldankar4194 Жыл бұрын

    निलेश जी, हेदवी समुद्राचे सर्व दृश्य पाहून छान वाटले. मी सुद्धा हेदवीचाच आहे, पण तुम्ही तुमच्या You Tube चॅनलवरून हे सर्व दाखवले आहे हे मला इतके खोलवर पाहता आले नाही. अप्रतीम धन्यवाद निलेश जी.

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद.....असेच आपले प्रेम राहुद्यात 🙏

  • @dattatraymuledpmuleco7009

    @dattatraymuledpmuleco7009

    Жыл бұрын

    तुम्ही हेदवी चे आहात का? मी पण हेदवी चाच। भेटुया कधीतरी।

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    हरे कृष्ण आपलं नाव काय आहे.....

  • @dattatraymuledpmuleco7009

    @dattatraymuledpmuleco7009

    Жыл бұрын

    @@generalvideosmarathi दत्तात्रय मुळे

  • @swapniladurkar5481
    @swapniladurkar5481 Жыл бұрын

    खूप सुंदर 👍👍👌👌

  • @rekhapatil2572
    @rekhapatil2572 Жыл бұрын

    Khup chhan

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 Жыл бұрын

    Khup Sundar.👌👌🙏🏻

  • @nehazagade2824
    @nehazagade2824 Жыл бұрын

    Khup Chan

  • @ravibhosale7738
    @ravibhosale7738 Жыл бұрын

    खुप सुंदर अनुभव..👌👌👌👍👍👍❤️❤️❤️

  • @amoljamsutkar9251
    @amoljamsutkar9251 Жыл бұрын

    🚩अतिशय सुंदर माहिती...... संपूर्ण चित्रित केलेल्या दृश्य देखील अतिशय सुंदर आहे.... संपूर्ण माहितीने आपण सर्व जगाला दृश्य दाखवत आहात.... 🙏🙏त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन....💐💐 असेच आपल्या परिसरातील... अनेक दुर्लक्षित ठिकाणे.. महत्वाचे, पुरातन, महात्म्य, धार्मिक-आध्यात्मिक पर्यटनाला वाव देणारे.... चित्रित करून ,परिपूर्ण माहिती देऊन ..दर्शन घडवाल एवढीच माफक अपेक्षा करतो🙏🙏... तुमचे अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा 🚩🙏💐🚩

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद...... मी आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन 🙏

  • @ketanmanjrekar948
    @ketanmanjrekar948 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @swapnilbirje2280
    @swapnilbirje2280 Жыл бұрын

    छान 👌👌👌

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 Жыл бұрын

    Mst v d o ❤

  • @shinde1345
    @shinde1345 Жыл бұрын

    Khup vela geloy hedavila pn ajun janyacha yog aala nahi..prabhuji tumchya nimittane ti aaj pahayla milali .. dhanyawad 🙏

  • @RameshChugh-gq6gi
    @RameshChugh-gq6gi3 ай бұрын

    Mi jawoon alo ahe Raja bhawoo joglekar yanchya risort madhye rahile hoto ho jaga ( Hedvi) Swarg ahe shant nisarg ramay watawaran jaroor pahane

  • @chetanmagdum5667
    @chetanmagdum5667 Жыл бұрын

    Khup chhan...prabhuji.. Hare Krishna...🙏

  • @windowsea
    @windowsea Жыл бұрын

    Very nice

  • @virendrasinhkhandare3928
    @virendrasinhkhandare3928 Жыл бұрын

    Khup chhan mahiti dili Prabhuji... Hare Krishna!!

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    हरे कृष्ण प्रभुजी 🙏धन्यवाद

  • @rekhainamdar7241
    @rekhainamdar72418 ай бұрын

    खूप सुंदर

  • @bhaveshbhatkar3433
    @bhaveshbhatkar3433 Жыл бұрын

    Khup chaan

  • @vinayakghaisas7431
    @vinayakghaisas7431 Жыл бұрын

    खूपच छान!!!

  • @ShubhamSakharkarVlogs
    @ShubhamSakharkarVlogs Жыл бұрын

    Khup Chan 😊😊❤❤

  • @shridhanharmale5649
    @shridhanharmale5649 Жыл бұрын

    मस्त

  • @atharvanatekar3227
    @atharvanatekar3227 Жыл бұрын

    अप्रतिम 👌👌👌👌 खूप छान 🔥

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 Жыл бұрын

    Maza gaav hi Hedvi but na pahilele Baman ghal pudhche spot dakhavlyabadal dhanyavad🙏

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Жыл бұрын

    धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहून कमेंट केल्याबद्दल🙏

  • @TheAmitsamant
    @TheAmitsamant Жыл бұрын

    सुंदर

  • @shivsaimusicalgroup538
    @shivsaimusicalgroup538 Жыл бұрын

    😍😇👌❤️

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Жыл бұрын

    25वर्षापूर्वी आम्ही इथे रात्री वस्ती करत असो.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @samikshahirlekar7357
    @samikshahirlekar7357 Жыл бұрын

    हेदवी निसर्गाची उधळण

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577Ай бұрын

    हे असं पाहण्यासाठी कधी यावं लागेल ?

  • @generalvideosmarathi

    @generalvideosmarathi

    Ай бұрын

    हे असं पाहण्यासाठी आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमा याच्या भरतीच्या वेळेला यावं लागेल.... या वेळेत उधान असेल तर उत्तमच

Келесі