कोकण दौरा-३४ | देवगड जवळ असलेले हे ठिकाण पाहायलाच हवे | मिठबाव तांबळडेग बीच | Mithbav

कोकण दौरा-३४ | देवगड जवळ असलेले हे ठिकाण पाहायलाच हवे | मिठबाव तांबळडेग बीच | Mithbav
नमस्कार मित्रांनो,
माझ्या कोकण दौऱ्यात मी येऊन पोहचलोय देवगड जवळ असलेल्या मिठबाव मध्ये. फारशी गर्दी नसलेले हे ठिकाण मात्र फार सुंदर आहे. येथील गजबा देवी मंदिरापासून दिसणारा समुद्र किनारा अप्रतिम आहे शिवाय येथील तांबळडेग बीच हा कोकणातील सुंदर किनाऱ्यांपैकी एक आहे. तर आजच्या या भागात आपण मिठबाव पाहणार आहोत. जेणेकरून तुमची हि रुची वाढेल आणि इथे भेट देण्याची तुमची ओढ वाढेल.
माझा व्हाटसप क्रमांक
सुशांत अणवेकर
7096737728
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• कोकण दौरा
#कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #ratnagiritourism #रत्नागिरीपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #देवगड #devgad #mithbav #मिठबाव #गजबादेवी #gajabadevitemple #तांबळडेग #tambaldeg #bestbeachofkokan #topbeachofkokan

Пікірлер: 16

  • @shrutisamant2847
    @shrutisamant28473 ай бұрын

    Very nice beach and river Nice narration

  • @TrekYug

    @TrekYug

    3 ай бұрын

    Many thanks

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar24933 ай бұрын

    Nice information from

  • @TrekYug

    @TrekYug

    3 ай бұрын

    Thanks

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan4353 ай бұрын

    What a beautiful beach 😍😍😍😍

  • @TrekYug

    @TrekYug

    3 ай бұрын

    It really is!

  • @sahilsawant4271
    @sahilsawant42713 ай бұрын

    Best😍❤️

  • @TrekYug

    @TrekYug

    3 ай бұрын

    Thanks 😊

  • @ashokjagdale2378
    @ashokjagdale2378Ай бұрын

    Beach खूप छान.❤

  • @TrekYug

    @TrekYug

    Ай бұрын

    Thanks 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo3 ай бұрын

    Khupach mast video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @TrekYug

    @TrekYug

    3 ай бұрын

    Thanks 😊

  • @aniketsanaye5289
    @aniketsanaye52892 ай бұрын

    Tambaldeg❤

  • @TrekYug

    @TrekYug

    2 ай бұрын

    Thanks 😊

  • @user-cb1rd1bu1y
    @user-cb1rd1bu1y3 ай бұрын

    Pragat loke eathlech ahet na

  • @TrekYug

    @TrekYug

    3 ай бұрын

    Ho, bhetloy mi tyala

Келесі