Hi Everyone,
This channel helpful for who loves travel in nature,Forts,Hiking adventure ,Kokan and Beaches.
I am Kiran- An IT Engineer turned part time KZreadr. freestyle bhatkanti is a Marathi YTChannel which
shows Travel videos in Marathi Language which is Maharashtra's Local language.
Here I share Beautiful destinations, Hiking, Forts, Nature, Kokan, adventures and lot more!
Please SUBSCRIBE for exciting travel stories/videos/Vlogs that will inspire you to hit the road.
Hope you like them!
जय शिवराय मित्रांनो,
मी किरण, तुमचा मराठमोळा KZreadr, freestyle भटकंती हे मराठी KZread चॅनल आहे.
महाराष्ट्राची स्थानिक भाषा मराठी भाषेतील प्रवासाचे व्हिडिओ मी दाखवतो.
मी सुंदर पर्यटन स्थळे, गिर्यारोहण,गडकिल्ले, निसर्ग, कोकण, समुद्र ,भन्नाट भटकंती आणि बरेच काही विडिओ पोस्ट करतो.
तुम्हाला फिरण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या रोमांचक प्रवास व्हिडिओ/व्हीलॉगसाठी कृपया चॅनेल ला सबस्क्रिब करा आणि मला सपोर्ट करा🙏
तुम्हाला माझे विडिओ आवडतील अशी आशा नक्की आहे!
Contact- [email protected]
Пікірлер
आहो पावसाळ्यात तुम्ही आशा ठीकाणी जाताच कशाला
@@user-st6lg1qz4e दादा तेव्हा एवढा पाऊस नव्हता 16 जून ची घटना आहे जेव्हा दरड खाली कोसळली, पाऊस नव्हता रायगड मध्ये तेव्हा, विडिओ आवडल्यास नक्की चॅनेल ला subscribe करा दादा🙏 जय शिवराय
KSS kay eth jau shKt
Kay faaltu geri aahy hi jaga ky aahy
@@user-xz6dg2xs7e ते अचानक झाले कधी कल्पना नव्हती केली अस घडलं
Khatarnak hot sagle, Devachi kripa tumhi sukhrup baher aale
@@user-fb3vz6ud5l ho dangerous hote land sliding
Congratulations for 100k view
@@shravant2772 Thanks ✌️🙏
Good.
@@paragkolhe2803 ❤️🙏 जय शिवराय दादा
👍
@@mystery_art Thanks Sir❤️
❤❤👍👍👌👌👌💯💯💯🙏🙏
@@sonampatil8609 Thanks❤️ if you like the video please subscribe to my Marathi channel.जय शिवराय
Aajkal kuthe kai kosedel yacha kahi nem nahi,be careful while enjoying anywhere
@@varshahedau7613 खरं बोलल्या ताई तुम्ही, कुठे काही पण होऊ शकते सहयाद्री मधेच नाही तर रस्त्या वर चालताना पण अपघात होऊ शकतो
Sir amcha ny takla
@@prathmeshwaghole8434 Hi Prathamesh, taknar hoto pn kahi karnastav nahi takta aala. PRATHAMESH tuza number send kr
God bless you 👍👍vachlat tumhi. Amhi Mahad che rahivasi tarihi amhi sahasa waterfall la jaat nahi. Bhar paavsat kahihi hou shakte. Nisarg ha savdhani theunach enjoy karava🙏🙏🙏
@@dr.englishShalaka Thanks Mam, खरच वाचलो जीवन मरणाचा थरार काय असतो ते अनुभवले,आम्ही भर पावसात नव्हतो गेलो एव्हना तेव्हा पाऊस पण नव्हता 16 जून ला पण ह्या महिन्यात खूप पाऊस सुरू आहे रायगड मध्ये. Thanks for comment, विडिओ आवडल्यास नक्की माझा चॅनेल ला subscribe करा आणि instgaram वर मला follow करा @freestyle_bhatkanti जय शिवराय🚩
वाकी पासून 5 , 6 km वाळणकोंडी देवस्थान आहे प्राचीन वरदायिनी माते च मंदिर आहे
@@rkbeliveinself.....0777 पुढच्या वेळी नक्की वळणकोंडी देवस्थान भेट देऊ🙏 Thanks for comment video आवडल्यास नक्की like करा आणि माझा चॅनेल ला subscribe जरूर करा🙏 जय शिवराय🚩
निसर्ग हा सर्वांचा बाप आहे... त्याला घाबरत राहिले पाहिजे..
@@saiprasadsangit9755 💯💚 correct
ऐक तर हे शहरातले लोक ऐतातात पान्याची मजा घ्यायला.काही झाल तर याना सुचत पन नही काय करा व .ह्याच ठीकानी गावकडची शेतकरी लोक.पगा पटकन सावरतात😢
@@shiledeshmukh 💯 खरं आहे गावाकडील लोक ना अनुभव जास्त असतो करण तेच निसर्गाच्या खूप जवळ असतात🙏 Thanks Sir for comment.प्लीज माझा चॅनेल ला sabcribe जरूर करा🙏❤️
Majya aatyach gav
@@PriyaMore-sn2fd खरच खूप सुंदर गाव आहे पहाडा मध्ये
मस्त विडिओ बनवलाय सर ❤
@@sandeepborude7237 Thank You Sir for watching the video.🙏
खूप छान किरण👌 पण तुमच्या पायाची काळजी घ्या.😊
@@manasidhole9463 Thanks Mansi❤️ for the comment, Yes payachi kalji gheun ch chalto jungle kiva gad kille , pay changle rahatil tevach phir shkto😅Thanks for watching the video🙏
Fantastic Kiran sir ❤️
@@venkateshlagade5927 Thanks Sir for watching and comment on the video 🙏🤝
Very Nice Kiran Sir ❤
@@EkAwaraa Thanks Sir for watching the video 🙏🚩
किरण सर आम्ही तुमचे videos आवडीने पाहतो... तुमचे video पाहून आम्हाला पण फिरण्यासाठी motivation मिळते ❤
@@surajraje-v8l Thanks Dada🙏 तुमच्या सारख्या comments नेच मला motivention मिळते🚩 जय शिवराय
कश्याला गेला होता
@@r-fb5wy धबधबा बघायला गेलेलो, Thanks for comments, please subscribe my channel. जय शिवराय
Asha thikani risk naka ghet jau
@@kiranchatre7294 हो बरोबर बोलला तुम्ही, पावसाळ्याच्या सुरवातीला असे ठिकाण जरा धोकादायक च असतात😥 Thanks for comments, if you like the video please subscribe to my channel 🙏 जय शिवराय
@@freestylebhatkanti54 jay shivray
काय मित्रा दाखवला नाही
@@mahamuniseema5019 हो मित्रा माझा कडे कॅमेरा असता तर सगळं शूट झालं असते पण बायको कडे होता कॅमेरा जशे दगड आले खाली आम्ही पळत सुटलो😥😂 जाण बचे लोखो पये
माझ गाव आहे आमशेत तीथुन नाणेमाची 6 km नाणेमाची माझ मामाच गाव
खूप सुंदर आहे कोकणातील गाव, नानेमाची छान आहे डोंगरात, आवडले मला
Slipper and chappal for Trek? Never seen such stupidity. Putting your family at risk for cheap thrills n publicity.
@@radhikaasb I know this is stupid actually we had shoes but we left them in the car ,Nanemachi waterfall trek is not that difficult but yes we should use shoes ,will take care next treks👍 Thanks for comments 🙏 and this is not for publicity this was our first bad experience in sahyadri, in the video I informed other as well that we should be careful at such location in sahyadri
😂😂😂
Bichara kutra kuthhe asel ?😢
@@LM-uh3jr कुत्रा सही सलामत होता विडिओ च्या end मध्ये बघा❤️ Thanks for watching the video , please subscribe to my channel 🙏🚩 जय शिवराय
तुम्ही मेल्यांनो सुधारणार नाहीत कशासाठी जाता जीव धोक्यात घालायला 😮😮
नाही दादा आम्ही फिरायला गेलेलो तिथे अस काय होईल अशी कल्पना सुध्दा नव्हती केली, Thanks for comment.विडिओ आवडल्यास नक्की चॅनेल ला sunscribe करा🚩🙏 जय शिवराय
Kashala jata aasha thikani
@@pradnyapatil2163 आम्ही अश्या ठिकाणी बराच वेळ गेलोय पण ह्या दिवशी चा अनुभव डेंजर होता
Tumhala chhote mulana dabda byavar gehun jayala bhiti kiva large watat naahi KZread banvayala
@@nikitapardhe2652 जण्या आगोदर तर काही भीती नव्हती वाटली पण जेव्हा का प्रसंग घडला त्या नंतर भती वाटली, शिवण्या तर मोठी होती ह्या पेशा लहान बाळ काही लोक घेऊन आले होते जमते 1-2 वर्ष वय असेल त्याचं ते तर त्याच्या खंड्या वर झोपून होते पण बाळाला पाहून आम्ही त्याना तेव्हाच सांगितले तुम्ही माघारी फिरा अजून दरड कोसळू शकते, आम्ही बऱयाच लोकांना सांगितले नका जाऊ तिथे धोका आहे व तरी लोक जातच होते😥
मराय ला जातायच कशा ला😂😂🕺🏼🕺🏼🕺🏼😂
@@sagarnimbare9935 😅😅 नशीब आमचं वाचलो😅
Hello
@@surendrakutemate1949 Hello Sir
किती जन मेले? अरे जून आणि जुलै मदे पाण्याचा ठिकाणी जाणे टाळावे. मारायचे असेल तर जावे.
बरोबर आहे जुलै महिन्यात नको फिरायला पाऊस खूप जोरदार असतो दादा आम्ही फिरायला गेलेलो तिथे अस काय होईल अशी कल्पना सुध्दा नव्हती केली, Thanks for comment.विडिओ आवडल्यास नक्की चॅनेल ला sunscribe करा🚩🙏 जय शिवराय
आपण स्वतः आपल्या मृत्यूचा तमाशा करतो आणि प्रशासनाला जबाबदार ठरवता... फालतू तू मला जायचंय तुम्ही जा एवढे लहान मुलांना घेऊन का बरं तिथे मरत आहे
आपण खर बोलला लहान मुलांना अश्या ठिकाणी नाही नायला पाहिजे मला पण नाही आवडत अश्या मोठ्या जंगल मध्ये ते पण भर पावसात...Thanks for comment.विडिओ आवडल्यास नक्की चॅनेल ला sunscribe करा🚩🙏 जय शिवराय
लोणावळा व्हिडीओ पहा पाहिले फालतुगिरी....ही..सगळी
Suside karaychi khujli 😂
@@obsessed4138 नाही दादा आम्ही खूप फिरतो सह्यन्द्री मध्ये पण केव्हा केव्हा अस पण होच शकते, असे वेगळे अनुभव च तुम्हला शिकून जातात
Jar lahan mulachya angavar jar ek दगड padla asta tar😮🙊🙊
Lahan mulana kashala neta asha jagi ho..pani thikani n jungal bhagat..khup danger aste..😮mothya mansani jave , lahan mulana water park la nyave..👍🙏
@@praveengangal1154 💯✔️ हो असे जंगल ट्रेक लहान मुलांसाठी नाहीच खर बोलला
Ho na
Tithe devstan ahe devi cha mandir 😢 maza gaon ahe nanemachi
@@Sahilmore2205 देवी ने वाचविले आम्हला🙏 Thanks Dada विडिओ आवडल्यास नक्की चॅनेल ला सबक्रिब करा❤️
😮
ति दरड नव्हती खोटं खोटं
@@rupachavan8369 ताई तुम्ही हेडफोन लावून एका, आशा ठिकाणी खोटी recation देता येत नाही आणि हा सहयाद्री आहे इथे अशा दरड कोसळणाऱच्या घटना होतेच असतात. जे घडले तेच दाखविले.. दरड खाली आली आम्ही पळत सुटलो पाण्या बाहेर. Thanks for comment if you like the video please subscribe to my channel❤️🙏
खर खर आहे
सुरवातीच्या पावसात कोण जायला सांगत ?? अनुभव नसतो आणि असे प्रसंगात होतातच कारण मती सुखी असते सुवर्तीच्या लूज झालेली दगड सुटत आणि असे प्रसंगात होतात
@@suvarna_kokan_ हो दादा एकदम खरं बोललो सुरवातीचा तो ऊन आणि पाऊस दगडांना सैल करतात आणि मग दरड कोसळते...Thanks for comment.
जुना व्हिडिओ आहे हा ...आम्ही २ दिवसापूर्वी जाऊन आलो आहे खूप पाणी आहे 🙏🙏
@@sumitbakare4668 दादा 16 जून 2024 चा विडिओ आहे, आज 28 जून आहे आणि रायगड मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे काल वॉटरफल बंद केला होता
येडाबिडा आहे का, लहान मुलं, लेडिज ला नाही नेले पाहिजे अशा ठिकाणी
वॉटर पार्क मध्ये जा ना दगडां मध्ये कशाला मरायला जाता
@@navinjoshi5601 😅😅 दगडा मध्येच मज्जा येते ना राव, आपला सहयाद्री आहे तो शेवटी
निसर्गात जाण्याचा जो thrill आहे तो वॉटर पार्क मध्ये कसा येईल 😅😂
@@shravant2772 हवं दादा 💯✔️
बापरे काय डेंजर सीन होता😱 नशीबवान आहात तुम्ही लोक या मोठ्या संकटातून वाचले देवाचे आभार माना 🙏
@@farooqshaikh2801 हो दादा अगदी 💯 काळ आला होता पण वेळ नाही.सगळे सुखरूप बाहेर आले फक्त एक मुलाच्या हातावर पडला होता दगड त्याला थोडे लागले बाकी च्या लोकांना काही झाले नाही🙏 Thank God.and Thanks for comment..विडिओ आवडल्यास नक्की चॅनल ला subscribe करा 🙏 जय शिवराय
Ata Kashala paltat Jatana tar chati tokun jatat na m chala chla ka 😂😂😂😂dar gye
@@ronakhjj5325 😅😅 हवं दादा पण अस काही झाले की कोणाची पण फाटणार च ना😂
Murkhano jata kashala mg ashya thikani .. Andaj nahi yet ka
@@tusharpencilandcamerakonka4761 दादा accident तर कुठे पण होऊ शकतो आणि महाराजांचे सहयाद्री गड किल्ले सुंदर आहे ते पाहण्यासाठी जावं लागतं पण मुसळधार पाऊसात जाणे टाळावे अस वाटते मला
@@freestylebhatkanti54 manya ahe dada pn lahan mulana ashya thikani naka gheun jaau… he as pahna Khup bhitidayak aahe
@@tusharpencilandcamerakonka4761 💯✔️ agreed such location is not for kids
Kadhi gela hota tumhi and kahi issue atta band kelay ka waterfall ?
@@adityamhasawade1510 दादा आम्ही 16 जून 2024 ला गेलेलो ,10 दिवस आधी तेव्हा पाऊस जास्त नव्हता तर पाणी कमी होते, नानेमाची धबधबा सुरू आहे अजून पण बंद नाही तुम्ही जाऊ शकता पण काळजी ने जावा. आणि जास्त आता मध्ये शिरू नका. लेफ्ट side धोकादायक आहे थांबला तर waterfall च्या right side थांबा.विडिओ आवडल्यास नक्की like आणि चॅनेल ला subcribe करा🙏 जय शिवराय
@@freestylebhatkanti54 Dhanyawad sir 🙏 Amhi bike ne janar ahot punyatun mag varandha ghat ne gela tar
@@adityamhasawade1510 आम्ही किल्ले रायगड दर्शन करून via महाड, विरवाडी आणि मग नानेमाची ला गेलो होतो येताना माणगाव वरून आलो.मागे वरंधा घाट चे काम सुरू होते तो रस्ता खराब वाटला आणि वरंधा घाट मध्ये दरड कोसळणाचे प्रमाण जास्त आहे,जास्त पाऊस असला तर ताम्हिणी घाट safe राहील, वरंधा घाट टाळावा🙏
@@freestylebhatkanti54 Dhanyawad apan dileli mahiti upyogi ahe🙏
Sadhya waterfall band ahe kam suru ahe
Bekkar 😮
❤
@@akshay_bhoir Thanks for love🤗❤️
काळ आला होता पण वेळ नाही 😮
@@poojakamble9333 ताई तुम्ही योग्य headline सुचवली मला❤️🙏काळ आला होता पण वेळ नाही... Thank for comment