Pune Porsche Accident Case: आरोपी Vedant Agarwal ला जामीन मंजूर, Habeas Corpse याचिका आहे काय ?

#BolBhidu #PunePorscheCarAccidentCase #VedantAgarwalBail
१९ मेच्या पहाटे पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात पोर्श कारमुळं झालेला अपघात, त्यात दोन तरुणांचा झालेला मृत्यू आणि या अपघातातला १७ वर्षांचा मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल, बाल हक्क न्याय मंडळानं त्याला दिलेली निबंध लेखनाची शिक्षा आणि अपघातानंतर अवघ्या काही तासांत त्याची झालेली सुटका, या सगळ्या कारणांमुळं पुण्यातलं ड्रंक अँड ड्राईव्हचं हे प्रकरण देशात गाजलं. वेदांतच्या हाय प्रोफाईल फॅमिली बँकग्राऊंडमुळं आणि स्थानिक आमदारांशी असलेल्या त्यांच्या कनेक्शनमुळं मीडिया आणि विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं. थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. आरोपी वेदांतला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला.
पण या सगळ्या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे. वेदांतला जामीन मिळालेला असताना त्याला पुन्हा झालेली अटक ही बेकायदेशीर असून वेदांतला तत्काळ जामीन मंजूर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळं आता वेदांत अग्रवालला दिलासा मिळाला आहे. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं, कठोर शिक्षा करण्याची मागणी होत असताना उच्च न्यायालयानं वेदांतची सुटका करण्याचे आदेश कसे दिले, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 580

  • @Flyingbeast000-dm5wl
    @Flyingbeast000-dm5wl8 күн бұрын

    बर झाल सुटला नाहीतर माझा पैश्यांवरून विश्वास उडाला आस्ता

  • @shubhangipatil7782

    @shubhangipatil7782

    8 күн бұрын

    😂

  • @GirlGamer-bv7ik

    @GirlGamer-bv7ik

    8 күн бұрын

    😂

  • @ganeshjadhav4180

    @ganeshjadhav4180

    8 күн бұрын

    True

  • @sagarshelke2566

    @sagarshelke2566

    8 күн бұрын

    Kharr he

  • @lifeisacelebration7233

    @lifeisacelebration7233

    8 күн бұрын

    😂

  • @prashant__1997
    @prashant__19978 күн бұрын

    हळू हळू सगळे बाहेर येतील मग वातावरण शांत होऊन जाईल आणि लोकं पण विसरून जातात

  • @Ramshendurakar

    @Ramshendurakar

    8 күн бұрын

    गरिबांसाठी न्यायव्यवस्था ही रद्द झाली आहे न्यायव्यवस्था ही फक्त श्रीमंतांसाठीच उरलेली आहे यावरून असे सिद्ध होते

  • @aneeshlonkar8493

    @aneeshlonkar8493

    8 күн бұрын

    Minors madhe pan crime cha praman vdhat challay pan keval lahan mhanun tyana jail hot nahi. Asa hot rahila tar lahan mula crime kartana mage pudhe baghnarch nahit.

  • @LinkHubHere

    @LinkHubHere

    8 күн бұрын

    Hech hota kay karnar bali nehmi garibacach jato

  • @onkarsolanke1791

    @onkarsolanke1791

    7 күн бұрын

    Appan he visru dyaycha nahi Social media ni ha mudda nahi sodava

  • @Radha__-xu1vc

    @Radha__-xu1vc

    7 күн бұрын

    Ani to sutel ata vatavrn taplel ahe mhun sagli natak chalit

  • @lokeshm1168
    @lokeshm11688 күн бұрын

    कोर्टाला निबंध आवडला वाटत..

  • @varunborate3247

    @varunborate3247

    8 күн бұрын

    @@lokeshm1168they've written it by themselves 🤡 🤣🤣🤣🤣

  • @sakshighante4145

    @sakshighante4145

    8 күн бұрын

    😂😂😂

  • @tusharbhavsar6065

    @tusharbhavsar6065

    8 күн бұрын

    निबंध काय लिहिलाय? सामान्य माणसासाठी प्रसिद्ध होईल का?

  • @rkrkrkrk6665

    @rkrkrkrk6665

    7 күн бұрын

    त्या बेण्याला निबंध लिहताही येत नसेल तो ही कोण्या दुसर्याकडून लिहून घेतला असेल नायतर जज ने स्वतः लिहला असेल , महान देशाचा महान जज 😡😡😡😡😡

  • @premamadhale444

    @premamadhale444

    7 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @pratikkhamkar13
    @pratikkhamkar138 күн бұрын

    तो बाल दारू पिऊ शकतो, तो बाल गाडी चालवू शकतो , तो बाल दोघांचे जीव घेवू शकतो , पण त्याला अटक नाही होऊ शकत...... वा

  • @mangeshbhalerao3872

    @mangeshbhalerao3872

    7 күн бұрын

    Niband lihayla lwla 😅

  • @balkrishnawavhal3675

    @balkrishnawavhal3675

    7 күн бұрын

    प्रतिसादात >>>>>> आता ठाम मत झालं की_____ "भारतीय घटनेला *गेंड्याच्या कातडीचं* आवरण घातलयं__नक्कीच!!!. 卐ॐ卐

  • @vedantjain5786

    @vedantjain5786

    7 күн бұрын

    Paisya cha khel ahe dada ha sagla Ani hyat madhe apli sarkhi samany janta phaste hya Agarwal chyabjagi apan asto tr ata paryant apan turungatach asto Ani aple ghar che an van bhatakle aste nyay sathi

  • @aneeshlonkar8493

    @aneeshlonkar8493

    7 күн бұрын

    Wahi to.. Mag aamchya sobat bhedbhaav ka? Aamhi pan nibandha lihnar

  • @sushantkautkar7694
    @sushantkautkar76948 күн бұрын

    मनून भारत हा मागासलेला, गरीब व uncivilized देश आहे, ह्या देशात law & order सुद्धा ठीक नाही 🤬🤬

  • @Sameer_Muttha

    @Sameer_Muttha

    8 күн бұрын

    आपण तेच इंग्रज बनावट संविधान लागू करतो ना

  • @sushantkautkar7694

    @sushantkautkar7694

    8 күн бұрын

    @@Sameer_Muttha फक्त लागु करतो, फॉलो करत नाही, इंडिया मध्ये पागल businessman सरकारला आपल्या तालावर नाचवतात, अश्या गोष्टी Civilized,Developed European countries मध्ये होत नाही

  • @NikhilKamble-dt9my

    @NikhilKamble-dt9my

    8 күн бұрын

    Law & order sagle thik ahet fakt tyacha aamal karnare sarkar Ani sarkari yantrana haraamkhor ahe

  • @RoarMaddy

    @RoarMaddy

    8 күн бұрын

    ​@@Sameer_Muttha accha mag kya use karyach hot?

  • @pratikpatil8811

    @pratikpatil8811

    8 күн бұрын

    Barobar ahe Bhai

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande14718 күн бұрын

    हाय कोर्ट -🛑 हाय कोठा 💯

  • @open_challenge007
    @open_challenge0077 күн бұрын

    मोहोळ साहेबांना कशाचंच काही नाही... एकदम कामाचा माणूस आहे... ड्रग्स सापडत आहेत, कोयता गँगचा धुमाकूळ, रोज काही ना काही होतच पुण्यात... मोहोळ साहेब कुठेच नसतात... ग्रेट माणूस आहे 😀

  • @aneeshlonkar8493

    @aneeshlonkar8493

    7 күн бұрын

    Punyat kamal ch ani modin sathi mohol ch😆

  • @vijaykulkarni5310

    @vijaykulkarni5310

    7 күн бұрын

    कोर्ट मॅनेज केलंय असं वाटतय. गुन्हेगार सोडून शासनाची हजामत.

  • @Lucifer8087
    @Lucifer80878 күн бұрын

    पैसा बोलता है हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं. कायदा प्रशासन सुव्यवस्था हे फक्त मिडल क्लास लोकांसाठी आहे श्रीमंतांच्या खाली न्यायव्यस्था झोपते हे खरं आहे.

  • @user-wk6qn6so2x
    @user-wk6qn6so2x8 күн бұрын

    हे सगळं कुटूंब आता बाहेर येईल आणि तारीख पे तारीख चालू राहील व सगळ निवांत जगतील Public la वेडा बनवणार कायदा पैसेवल्याना वेगळा कायदा बदलण्यासाठी आवाज उठवला पाहिजे

  • @NikhilKamble-dt9my

    @NikhilKamble-dt9my

    8 күн бұрын

    कायदा बदलण्याची गरज नाही सरकार बदलण्याची व सरकारी यंत्रणा बदलण्याची गरज आहे. कायदा किती ही चांगल असला तरी राबवणारे हलकट असल्यावर त्या कायद्याच्या कितीही चांगला असूनही काही फायदा नाही

  • @DrVijayRaybagkar

    @DrVijayRaybagkar

    7 күн бұрын

    न्यायाधीश निवडण्यासाठी यु पी एस सी ने सिव्हील सर्व्हिस परीक्षेत IFS च्या खालोखाल मार्क्स मिळवणे अनिवार्य केले पाहिजे. कायदे ९५% ठीक आहेत,त्यांची अंमलबजावणी काही वेळा सदोष तर काही वेळा खोडसाळ आहे!

  • @kunalpagare-wx2xq

    @kunalpagare-wx2xq

    7 күн бұрын

    ​@@NikhilKamble-dt9my Brobr bola bhau tu pn lok ata swtach dok nhi vaprt.. tyna currpt neta chaltil tyni kahi gunhe kel tri chaltil n naav thevtil samvidhan la...

  • @seema-shraddha

    @seema-shraddha

    7 күн бұрын

    ​@@NikhilKamble-dt9myआपला कायदा कमकवत आहे,त्यात खुप पळवाटा आहे हे मान्य करावे लागेल

  • @NikhilKamble-dt9my

    @NikhilKamble-dt9my

    7 күн бұрын

    @@seema-shraddha कायदा कमकुवत नाही कायद्याचा अंमल करणारे नालायक आहेत सगळे पैसे समोर लाचार होतात. आणि आपण कायद्याला बोट दाखवतो

  • @rameshmendake-gr3do
    @rameshmendake-gr3do8 күн бұрын

    जसा गुन्हा केला तशीच शिक्षा व्हायला हवी 🫵🏻⚰️

  • @onkar1192

    @onkar1192

    7 күн бұрын

    You are in India 🤡

  • @vishwajitpagar8581
    @vishwajitpagar85818 күн бұрын

    उद्या मी पण माझ्या क्षत्रूना दारू पिऊन उडवतो...नंतर निबंध लिहितो...माझं वय १८+ आहे मी मेंटल हॉस्पिटल मधून डॉक्युमेंट बनवतो....मला पण जामीन भेटेल का 🤔🤔🤔

  • @venkatesh_ghule

    @venkatesh_ghule

    8 күн бұрын

    Paise ahet ka tuchya kade Paise kamav mg tula pn bail bhetel 🫡🫡

  • @BlackFace_0

    @BlackFace_0

    8 күн бұрын

    Tumcha bank balance kiti ahe

  • @vishwajitpagar8581

    @vishwajitpagar8581

    8 күн бұрын

    @@venkatesh_ghule ahet ki bhau

  • @bharatjagtap8766

    @bharatjagtap8766

    8 күн бұрын

    किती पैसे आहेत खात्यावर

  • @vishwajitpagar8581

    @vishwajitpagar8581

    8 күн бұрын

    @@BlackFace_0 baap kamayi ahe bharpur

  • @AjayThakur-007JB
    @AjayThakur-007JB8 күн бұрын

    एवढे पुरावे असताना त्याला जामिन कस काय मिळाला, या प्रकरणात गृहमंत्री यानी लक्ष दिले नाही

  • @user-mk3gq6ku2e

    @user-mk3gq6ku2e

    8 күн бұрын

    निबंध डब्बल केला असेल

  • @ajaypalaskar9982

    @ajaypalaskar9982

    7 күн бұрын

    गृहमंत्री मामी ची गाणी ऐकण्यात बिझी आहेत..... दूसरे गृहमंत्री विधानसभेत जागेचं बार्गेनिंग करण्यात बिझी आहेत....... 😂😂😂😂😂😂😂😂

  • @shubhamraut8887
    @shubhamraut88878 күн бұрын

    Traffic police ने 2 wheeler वाल्याला पकडल्यावर तोंडातून RMD चा वास जरी आला तरी त्याला दारू पिला म्हणून जोरदार fine मारतात.. छान आहे system आपले..

  • @aneeshlonkar8493

    @aneeshlonkar8493

    8 күн бұрын

    Tuzya kade gadi kuthli ahe he bghunch tuza reputation tharavtat bhava

  • @raj7788990

    @raj7788990

    7 күн бұрын

    RMD mhanje kay ?

  • @aneeshlonkar8493

    @aneeshlonkar8493

    7 күн бұрын

    @@raj7788990 mava cha prakaar ahe

  • @pravinshitole9502

    @pravinshitole9502

    7 күн бұрын

    Ramniklal manikchand dhariwal

  • @brandgaming3476

    @brandgaming3476

    7 күн бұрын

    ​@@raj7788990 gutka

  • @vikramraju4209
    @vikramraju42098 күн бұрын

    टिंगरे साहेबांनी त्या अबोध बाळाला न्याय देण्यासाठी सुरुवातीला जो संघर्ष केला तो यशस्वी झाला. अशा लोकप्रतिनिधीला शत शत वंदन

  • @mands406
    @mands4068 күн бұрын

    कारवाई फक्त लुटुपुटुची झालेली आहे. पोलिसांनी जी काही कारवाई केली ती आरोपी कसा सुटेल ते पाहूनचं केली.

  • @aneeshlonkar8493

    @aneeshlonkar8493

    8 күн бұрын

    Kharay agdi. Formality mhanun ch keli ji keli ti.

  • @vishwajitpagar8581
    @vishwajitpagar85818 күн бұрын

    वेदांतची veriginity taste झाली पाहिजे ...तो प्रौढ आहे की बाल समजेल मग ते ....बडे बाप की औलाद किती गरीब मुलींना फसवले असेल

  • @JayJoshi-ev1is

    @JayJoshi-ev1is

    7 күн бұрын

    फुटीया नंदन... 😂😂😂

  • @abhijitghosalkar4699
    @abhijitghosalkar46998 күн бұрын

    पैसा झाला मोठा . पैसा सगळं विकत घेऊ शकतो. कायदा पोलीस न्याय सुद्धा काय पटतय ना?

  • @mohanchaugale4400
    @mohanchaugale44008 күн бұрын

    Rip for justice of india

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam23458 күн бұрын

    आता बिग बॉस मधे पण बोलावतील त्याला

  • @BlackFace_0

    @BlackFace_0

    8 күн бұрын

    Ani jinknar pan

  • @hajratsuffi786

    @hajratsuffi786

    Күн бұрын

    😂

  • @user-bk7dr6xb9f
    @user-bk7dr6xb9f8 күн бұрын

    न्यायालय मेल न्ययाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ysadekar
    @ysadekar7 күн бұрын

    बरेच झाले ........ह्या घटनेमुळे मला जास्तीत जास्त पैसे कमावण्याची स्फूर्ती मिळाली............ धन्यवाद

  • @swarupuparkar6900
    @swarupuparkar69008 күн бұрын

    जसे बालन्यायचे आदेश यांच्या आत्याने समजवले तसे बाल्या ला अल्पवयीन असताना गाडी पण देऊ नये हा सुद्धा नियम आहे हे सुद्धा लक्ष्यात घ्या म्हणावं ...

  • @rahulwable6924
    @rahulwable69248 күн бұрын

    आपली कायदे व्यवस्था ही खूप किचकट आहे कारण. आज हा पोरगा सुटला तर परत असे किती वेदांत तयार होतील हे उच्च न्यायालयाला कधी समजेल काय माहित. असो कायद्यापुढे सगळे समान हेच म्हणावं लागेल.

  • @kunalpagare-wx2xq

    @kunalpagare-wx2xq

    7 күн бұрын

    कायदा बदलण्याची गरज नाही सरकार बदलण्याची व सरकारी यंत्रणा बदलण्याची गरज आहे. कायदा किती ही चांगल असला तरी राबवणारे हलकट असल्यावर त्या कायद्याच्या कितीही चांगला असूनही काही फायदा नाही

  • @NEET_aspirant.5
    @NEET_aspirant.58 күн бұрын

    Paisa कमवा भावांनो ...इथ सर्व काही पैशाने होता 😢

  • @sd6795

    @sd6795

    7 күн бұрын

    Right

  • @amyth124
    @amyth1248 күн бұрын

    याचा अर्थ पोलीस मुद्दाम अज्ञानाने प्रकरण हाताळतात कारण त्यांना निकालाची आधीच माहिती असते बाकी ते फक्त औपचारिकतेशिवाय काहीच करत नाहीत.न्याय विकत घेता येतो ही म्हण शेवटी खरी ठरते.अतिशय दुःखद बातमी

  • @niteshtayade1507
    @niteshtayade15078 күн бұрын

    बाल न्याय मंडळ चे सर्व ,ज्यांनी निबंध लिहायची शिक्षा दिली......ते सर्व पोर्श खाली येऊ दे हीच इच्छा.जय महाराष्ट्र 🙏

  • @MrAadiK

    @MrAadiK

    7 күн бұрын

    Te pan underage mulachya hato

  • @Gmgm189
    @Gmgm1898 күн бұрын

    आमच्या गावातल टमटम वाल भी सुटताय का बघा दिड महिना झाल मधी आहे काही होतंय का बघा

  • @rationalmind2429
    @rationalmind24298 күн бұрын

    सगळयाच गुन्ह्याची शिक्षा 'सरकार आणि न्यायालय' करू शकत नाही....आणि सगळ्यांचेच हात बांधलेले नाहीत.

  • @IronManvibes

    @IronManvibes

    7 күн бұрын

    Barobr

  • @vvpmovies3676
    @vvpmovies36767 күн бұрын

    न्यायव्यवस्थेचा खेळखंडोबा झालाय 😡🤬🤬🤯☹

  • @paragnirali8145
    @paragnirali81457 күн бұрын

    अशा न्यायव्यवस्थेमुळेच उच्चशिक्षित लोक देश सोडून चालले आहेत😮😢

  • @ketakijadhav6040
    @ketakijadhav60408 күн бұрын

    पैसे पोचले वाट्ट सगळ्यांना काही दिवसात बाकीचे पण बाहेर येतील आत्या पण आली व्वा काही दिवसात पूर्वज पण येतील खाली

  • @vinaysarode2334
    @vinaysarode23347 күн бұрын

    यातून एकच गोष्ट अधोरेखित झाली...ती म्हणजे कायदा हा गरिबांसाठी च असतो... श्रीमंत लोक मात्र पैशाच्या जोरावर वाटेल तसा कायदा फिरवतात... 👍

  • @amolkadam603
    @amolkadam6037 күн бұрын

    😂😂 भारताची न्याय व्यवस्था जगात एक नंबर ❤❤❤

  • @amol897
    @amol8978 күн бұрын

    वेदांत जर गरीब घरचा असता तर आत्तापर्यंत फाशी झाली असती

  • @shiv8846

    @shiv8846

    7 күн бұрын

    गरीब घरचे अस करणार नाहीत😅

  • @SachinJagdale-eu2zp
    @SachinJagdale-eu2zp8 күн бұрын

    Inshort Money Won !

  • @navnathethape2513
    @navnathethape25138 күн бұрын

    आधीचा न्यायाधीशाने निबंध तरी लिहायला लावला यांनी तर तसेच सोडले याचा जागी मरणारा राजकारणी असता तर?

  • @ShailendraNanekar
    @ShailendraNanekar8 күн бұрын

    Finally .... My trust is still full on money. Money can do anything. I was so worried whether my trust will fail.

  • @sgtech6051
    @sgtech60518 күн бұрын

    आई, वडील आणि ते दंगार सोडू नका! जमलं तर आत्या ला पण वडा मध्ये 🙏💯

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore7057 күн бұрын

    जो दारू पिऊ शकतो गाडी चालू शकतो दोघाचा जिव घेऊ शकतो असा मुलगा बाल होऊ शकत नाही.त्यास जामीन मंजूर होणे योग्य वाटत नाही.असे मला वाटते.

  • @vivekthakur3637
    @vivekthakur36377 күн бұрын

    पब्लिक ने जागेवरच निकाल लावला असता तर

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande29968 күн бұрын

    नाशिक पंचवटी ची बातमी सांगा मांग,महार, चांभार यांना मंदिरात प्रवेश बंदी आणि निळा आणि पिवळा झेंडा ला विरोध का या वर व्हिडिओ बनवा, मनुवादी bolbhidu जय भीम 💙💙💙

  • @yoursfavourateRB

    @yoursfavourateRB

    8 күн бұрын

    💯

  • @avinash4978

    @avinash4978

    8 күн бұрын

    Saglyana muslimach vhaychay tumhi jat pat karu nako aajun thode divas thamba tumhala aamhala hirava zenda fadkavayacha aahe

  • @pratapkathore6461

    @pratapkathore6461

    8 күн бұрын

    बातमी पसरवणारा तुमचाच होता अजून कळलं नाय वाटतं तुला म्हणून त्यावर लावलेली कलमे दाखलंच झाली नाही

  • @prashantinvestor1198

    @prashantinvestor1198

    8 күн бұрын

    Khot e tae Lavdya…Pawar Aag lavtoye Fakt Maharashtra mdhe…Election sathi chalu ahe sagl..

  • @NikhilKamble-dt9my

    @NikhilKamble-dt9my

    8 күн бұрын

    ​@@avinash4978😂😂

  • @Ganesh.................
    @Ganesh.................7 күн бұрын

    न्यायमूर्तींच्या संपत्तीमध्ये वाढ...३ bhk फ्लॅट...

  • @waytolabasana-

    @waytolabasana-

    7 күн бұрын

    😂😂😂😂😂 जुहू मध्ये 👍👍

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep868 күн бұрын

    हिबियस कॉर्पस..... हा शब्द ऐकून ज्याला जय भीम पिक्चर कोणा कोणाला आठवला... कायद्याचा दुरुपयोग यालाच तर म्हणतात 🖐️

  • @pranav9732
    @pranav97327 күн бұрын

    आज चा काळ इंग्रजांच्या पेक्षा वाईट आहे.

  • @viveklopes1986
    @viveklopes19867 күн бұрын

    मुलगा इंजिनिअर, मुलगी परदेशी शिक्षणाला गेली आहे किती मोठी स्वप्न पाहिलेल्या आई वडीलांची मुले रस्त्यावर ठेचून मारली, कोणाची चूक कोण भोगतोय, 17 वर्ष 8 महिने म्हणजे लहान नाही त्याला दारू प्यायची अक्कल आहे.

  • @ganeshkumbhare4641
    @ganeshkumbhare46417 күн бұрын

    आता वेदांतला पुन्हा दारू पिऊन अजून दोन-चार मनुष्यांना चिरडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी तो व्यवस्थित पार पाडावा. नाही तर न्यायालयाचा अपमान होईल.

  • @jayeshpatil7807
    @jayeshpatil78078 күн бұрын

    सर्व लोकांनी असच करायला पाहिजे पोलिस आणि कायदा अस काही नाही आहे फक्त सांगायच्या गोष्टी आहेत त्या....

  • @nileshkale8587
    @nileshkale85878 күн бұрын

    ❤😢😢 !!!मेरा भारत महान!!!!😢😢❤

  • @suhaspage9328
    @suhaspage93288 күн бұрын

    Genuine analysis

  • @RohitKale-uy2xt
    @RohitKale-uy2xt7 күн бұрын

    कायदा असुन पण काय उपयोग नाही कायदा फक्त गरिबावर च 😢😢😢आमचा शिवाजी महाराज शासणच चागल होत

  • @rajkhot6246
    @rajkhot62468 күн бұрын

    Thanks #BolBhidu for making an video for update on this matter, it should be highlighted again before people forget about this.

  • @ravindrakakade295
    @ravindrakakade2958 күн бұрын

    विका अजून जमिनी परप्रांतियांना म्हणजे ते मोकळे महाराष्ट्रात धिंगाणे घालायला आणि आपल्याच बोकांडी बसायला सुधरारे.......😡

  • @SanskarKakani

    @SanskarKakani

    7 күн бұрын

    Gap ree zattya

  • @ravindrakakade295

    @ravindrakakade295

    7 күн бұрын

    @@SanskarKakani आई बापाला पण असेच बोलतो तू.

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat1127 күн бұрын

    म्हणून, असे प्रकरण झाले.. तर, जनते नी तात्काळ निकाल लावणेच योग्य 😡 न्यायवेवस्था श्रीमंताच्या हाताचे बाहुले आहे 😡

  • @sd6795

    @sd6795

    7 күн бұрын

    बरोबर

  • @jayeshpatil7807
    @jayeshpatil78078 күн бұрын

    कायदा काही नसता पैसे फेका भारता मध्ये सर्व काही करता येता सर्व लोक विकले गेले आहे सर्व खुले काम चालतं....

  • @amyth124
    @amyth1248 күн бұрын

    तो फडणवीस को इस मामले को संसद में ले जाना चाहिए ताकि ऐसा कानून बनाया जा सके।पण तो तसे करणार नाही कारण पुढे काय होणार आहे हे त्याला ठाऊक होते.

  • @Jarvo69_Sagar
    @Jarvo69_Sagar8 күн бұрын

    याच्या आधी 1760 accident झालेत, आणि या नंतर अजून होतील हेच प्रकरण का लाऊन धरल ??? तर फक्त आणि फक्त निवडणूक तोंडावर होती म्हणून, आत्ता झालं निवडणूक आत्ता परत शांतता

  • @harshadpatil5688

    @harshadpatil5688

    7 күн бұрын

    ही घटना इलेक्शन नंतर झाली आहे...

  • @Jarvo69_Sagar

    @Jarvo69_Sagar

    7 күн бұрын

    @@harshadpatil5688 Accident First Time jhala ka ??

  • @khireshtorane1752

    @khireshtorane1752

    6 күн бұрын

    ​@@Jarvo69_Sagarजर त्या जागी तुझ्या घरचे कोणी असते तर तू हेच बोलला असता का आज ते दोन्ही जन जिवंत नाही पन हा नालायक मुलगा जिवंत आहे आणि त्याला वाचवण्यासाठी सरकार त्याला मदत करत आहे

  • @godavarikharpade9435
    @godavarikharpade94358 күн бұрын

    Mala vattl 300 words cha essay lihun dila😂😂

  • @shivambhagwat1565

    @shivambhagwat1565

    8 күн бұрын

    Te karavach lagnar ahe . Asa Bombay High court ne pan sangitla ahe.

  • @anirudhadesai9111
    @anirudhadesai91117 күн бұрын

    वेदांत ने केलेला गुन्हा खूप मोठा आहे...तरीसुद्धा त्याची आई ....त्याचे वडील... त्याचे आजोबा ज्या पद्धतीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.....हे पाहून मन थक्क होतं...😢

  • @kalpeshwarpatil2169
    @kalpeshwarpatil21698 күн бұрын

    sunita williams आणि पृथीवर आदळणारा काल्पनिक अस्ट्रोइड वर व्हिडीओ एक येउदे

  • @user-ys3jk5ue7y
    @user-ys3jk5ue7y7 күн бұрын

    योग्य निर्णय आहे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal49178 күн бұрын

    न्यायदिष ल खोके पूचले १०००%

  • @narayangarud298
    @narayangarud2987 күн бұрын

    आम्हाला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा पैशावर विश्वास ठेवला . नाही तर आमचा पैशावर चा सुद्धा विश्वास उठला असता.😂😂😂 हे खरं आहे सबसे बडा रुपया.😂😂😂

  • @user-wo5ub1pj4v
    @user-wo5ub1pj4v8 күн бұрын

    काय बोलव अशा विषयावर सरकार खराब हेच नाहीतर येणारे सरकार असेच असेल

  • @obc7523
    @obc75238 күн бұрын

    कायदे बदला

  • @shubhamv8098
    @shubhamv80988 күн бұрын

    दादा तो सुटणार होताच... सगळ्यांना माहीत होत.... शेवटी न्यायव्यवस्था ही रखेल आहे श्रीमंतांची..... कशाला उगाच चर्चा करून वेळ फुकट घालवायचा..

  • @shirishsuryawanshi5240
    @shirishsuryawanshi52405 күн бұрын

    So sad to hear this 😢 This is not a justice!

  • @NitinThombare-bj5fg
    @NitinThombare-bj5fg8 күн бұрын

    खाला ने हायकोर्ट को पैसे खीलाये...,. ये पैसा बोलता है

  • @narayanKulkarni933
    @narayanKulkarni9338 күн бұрын

    वेदांत जर सामान्य कुटुंबातला असता तर त्याला फाशीची शिक्षण झाली असती 😢😢😢😢

  • @sarveshGhadigaonkar

    @sarveshGhadigaonkar

    8 күн бұрын

    Tar tyachyakade evadhi mothi gadi nasti

  • @historyandmore9555
    @historyandmore95557 күн бұрын

    Hya case var media attention rahila pahije magch kahitari hou shakta.

  • @swap755
    @swap7558 күн бұрын

    भविष्यात जेव्हा चौघे घरी एकत्र जेवायला बसतील तेव्हा आई, बाप आजोबा कुठल्या शिव्या देतील आपल्या पोराला ?

  • @NareshGharat

    @NareshGharat

    7 күн бұрын

    😂😂

  • @raajaranjan5034

    @raajaranjan5034

    7 күн бұрын

    Tula vatata aslya aauladi ekatra jevat astil? Pratyekala apapla tho***a asnar

  • @AtharvaPatil.45
    @AtharvaPatil.457 күн бұрын

    मान्य केला की तो लहान आहे मग त्या पालकांवर कडाक कारवाई झाली पाहिजे कारण एवढ्या छोट्या वयात त्याला गाडी चालवायला का दिली

  • @ak7119
    @ak71198 күн бұрын

    Paisa hain to sabkuch hain kuch bhi umkeen hain ❤❤

  • @mubeensiddiqui2274
    @mubeensiddiqui22747 күн бұрын

    वह वाइन पी सकता है, वह स्पोर्ट्स कार भी चला सकता है, वह वाइन पार्टी पर एक बार में 50 हजार रुपये खर्च कर सकता है। वह दो इंसानों की जिंदगियों को कुचल सकता है... क्योंकि वह मासूम बच्चा है... यह कैसा न्याय है

  • @MrBluffmaster9
    @MrBluffmaster97 күн бұрын

    Jalgaon la pan same type case zali hoti...tyat kay zale te dakhava

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar71618 күн бұрын

    तुम्हाला खरंच त्याच्यावर कारवाई करायची आहे का ? प्रांजळ पणे हा प्रश्न स्वतः ला विचारा। आणि ह्या ड्रिंक & ड्राईव्ह ह्या विषयावर एक तोडगा काढायचा आहे का ? एकदा सर्वानी मिळून ह्या विषयावर सखोल चर्चा करा। प्रत्येकाची जवाबदेही स्पष्ट करा। पोलीस ची बार मालकाची पालकांची आणि न्यायाधीशाची सुद्धा। हे कठीण नाही। इच्छा असेल तर सर्व काही जमेल।

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit23527 күн бұрын

    छानच! कालच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी कठोरातील कठोर शिक्षा द्यायची कबूली दिलेली ती ही च कां?

  • @gauravtambe1842
    @gauravtambe18428 күн бұрын

    Judgement by bombay SC is correct on law point and that's because how police handled the case. However people should still keep their faith in judical system , he is out on bail, HC has not passed a decree that he is inocent. This news about his release is devastating but I still choose to keep faith in judicial system.

  • @Avin868

    @Avin868

    7 күн бұрын

    Public have lose faith in judicial system already.

  • @MoviesTimeOffisial
    @MoviesTimeOffisial7 күн бұрын

    yala track kara ani ekhadi swift chadhava yachyavar pan baghu apalyala jamin bhettoy ka ?

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute28537 күн бұрын

    खरच कोर्टाला निबंध आवडलेला दिसतोय. पब्लिक तरी करा तो निबंध. पुढच्या पिढीला कामी येईल तो.

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal36758 күн бұрын

    धन्यवाद बोलभिडू >>>>> "कायदा गाढव आहे असं मानल जायचं!, आता___न्यायालयेसुद्धा गाढव झालीत असे ठाम वाटते!!" फक्त लाथा झाडतात!!. 卐ॐ卐

  • @Techmantra360
    @Techmantra3606 күн бұрын

    कमी वयाच्या मुले आता दारू पिऊन यात कोण दोषी आहेत त्यांना कार ने उडवतील आणखीन निर्दोष सुटतील..

  • @user-ys3jk5ue7y
    @user-ys3jk5ue7y7 күн бұрын

    एव्हढ्या रात्री couple मजा करीत होते, लग्नाच्या अगोदर मजा करीत होते, त्यांना देवाने योग्य शिक्षा दिली

  • @Avin868

    @Avin868

    7 күн бұрын

    Are tu jara dokyavar padla hotas kay re bhadvya kay boltoys kaltay tari ka tula

  • @truptirukari7797
    @truptirukari77977 күн бұрын

    Brahmacorp मध्ये investment थांबवा and परत मागे ग्या त्यांची शिक्षा त्यांना मिळेल जाणते कडून.

  • @Nileshborge-yu9xt
    @Nileshborge-yu9xt7 күн бұрын

    २ जीव १ निबंध खूप सारे पैसे

  • @vishwajeetkharade
    @vishwajeetkharade6 күн бұрын

    अश्या मुलाला कींवा त्याच्या वडिलांना फासी ची च शीक्षा द्यायला हवी. त्यांना फासी वर न्यायाधीशांना निबांध लीहायला सांगा.

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit23527 күн бұрын

    छान! अल्पवयीन लवकरच पूर्णत्वास येणार होता.पैसा काहीही करू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध ❤❤❤ कौतुक किती म्हणून करावं! सगळे अलगद बाहेर येतील.आणि अजून पब अमली पदार्थ असलेले नव्याने चालू होतील.

  • @Rushikesh_bidgar
    @Rushikesh_bidgar7 күн бұрын

    पैसे आहे तर सर्व आहे ... ❤

  • @RoarMaddy
    @RoarMaddy8 күн бұрын

    काय उच्च न्यायालय आणि कशाचा न्याय. फक्त पैसे पाहिजे सगळ जग झुकत.

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware34638 күн бұрын

    साधा सुधा अपघात नाही दोन जनांचा जीव घेतला त्या मुलाने.

  • @pratikgade9689
    @pratikgade96897 күн бұрын

    Yatun lakdhat yetay ki aplya nyay vyavsthela badalnyachi kiti garaj ahe.

  • @sagarbhokare6550
    @sagarbhokare65507 күн бұрын

    Kay honar , Hech bagayche rahile hote. Tarbuj kasla registration detoy. & Hatsoff to court...😢

  • @bhushangarud4973
    @bhushangarud49737 күн бұрын

    पुढील महिन्यात प्रकरण दाबण्यात येईल..

  • @user-fc9vh9qp1r
    @user-fc9vh9qp1r7 күн бұрын

    जे नेते आणि उद्योगपती सरकारच्या मर्जीतील आहेत,त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत

  • @Shri_12356
    @Shri_123567 күн бұрын

    सर्वोच्च न्यायालयात फक्त महाराष्ट्र शासनाकडून याचिका दाखल केली जाऊ शकते की इतर अनेक जण करू शकतात ??

  • @vikramshinde1748
    @vikramshinde17487 күн бұрын

    त्यांना माहिती होता की प्रकरण गरम आहे जरा काही दिवसांनी वातावरण थंड झाला की आम्ही काढतो त्याला बाहेर .. असा ठरला असणार इलेक्शन मध्ये भरपूर पैसा पुरवणार हा आता

  • @ashishpatil9762
    @ashishpatil97628 күн бұрын

    कार्यवाही म्हणजे काय ते 11:00 वाजता दुकान तोडायची आणि पाच वाजता दुकान चालू करायची अशी ही कारवाई त्याच्यात साहेब मॅनेज पेट्रोलिंग मॅनेज

  • @gauravs4523
    @gauravs45237 күн бұрын

    Ata fakta Social media ch ya prakarnaat twist aanu shakte.

  • @pradipkawale5853
    @pradipkawale58535 күн бұрын

    नियम गरीब व आमिर न्याय सारखाच पाहीजे

  • @Vidya_01
    @Vidya_017 күн бұрын

    मेरा भारत महान

  • @Indian__07
    @Indian__077 күн бұрын

    पैसे मुळे सुटका च नाही Juvaline law एकदम नॉर्मल आहे कायद्यात तरतूदच नाही जामीन मिळणारच होता

Келесі