भारतीय वंशाच्या Sunita Williams अंतराळात अडकल्या ! त्यांच्यासोबत तिथं काय घडतंय ? | Vishaych Bhari

भारतीय वंशाच्या Sunita Williams अंतराळात अडकल्या ! त्यांच्यासोबत तिथं काय घडतंय ? | Vishaych Bhari
तारीख 1 फेब्रुवारी 2003, सगळं जग नासाच्या शास्त्रज्ञांच आणि मानवी बुद्धीचं कौतुक करत असताना सहा अंतराळवीरांना घेवून पृथ्वीवर परत येत असनाऱ्या अंतराळयानात काहीतरी बिघाड होतो आणि अगदी काही कळायच्या आतच आपण सर्वजण त्या सहा अंतराळवीरांना गमावतो. या दुर्घटनेत भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावलासह अन्य सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्‍पना चावला ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. तिच्या जाण्याने अख्ख जग आणि आपला देश सुद्धा हळहळला होता. मित्रांनो या सगळ्या घटनेची आता आठवण काढण्याचं कारण म्हणजे आताच मिळालेल्या माहितीनुसार भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर गेल्या १२ दिवसांपासून अंतराळात अडकून पडले आहेत. या दोन्ही अंतराळवीरांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. सुनीता आणि विल्मोर ६ जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचले. ते १३ जूनला परतणार होते पण अंतराळयानातील बिघाडामुळे नासाने चौथ्यांदा त्यांचे परतणे पुढे ढकलले आहे. या बातमीमुळे जगभरातल्या लोकांमधे या अंतराळवीरांच्या सुरक्षेबाबत एकप्रकारची चिंता दिसून येत आहे,... मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओ मधून, मुळात सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर काय अडचणी निर्माण झाल्या आहेत, या दोन्ही अंतराळवीरांना काही धोका आहे का, या सगळ्या गोष्टींचीच आपण चर्चा करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
%E0%A4%B5%E0...
instagram link :
vishayachbh...
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#sunitawilliams
#sunitawilliamsinspace2024
#विषयचभारी
sunita williams,sunita williams in space,sunita williams in india,sunita williams at space,sunita williams live,sunita williams from space,sunita williams space walk,sunita williams food in space,sunita williams live from space,sunita williams first trip to space,sunita williams drinking water in space,sunita williams landing on earth,sunita williams space station tour,nasa sunita williams,sunita williams space,sunita williams dance,suni williams

Пікірлер: 137

  • @S.S.P.9999
    @S.S.P.99993 күн бұрын

    ती दोघंही लवकरात लवकर सुरक्षित आणि सुखरुप पृथ्वीवर परतूंदेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏🇮🇳

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreationsКүн бұрын

    आम्ही 🌷त्यांच्या उत्तम आरोग्या साठी 🌷👍🎉आणि सुरक्षित पृथ्वीवर परतण्याची🌷 शुभ कामना प्रार्थना करतोय!🎉👍🙏

  • @ajitakulkarni4071
    @ajitakulkarni40712 күн бұрын

    अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परत येवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @kiranshelar5501
    @kiranshelar55012 күн бұрын

    अंतराळवीर सुरक्षित परतो, हीच प्रार्थना!

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar38726 күн бұрын

    ईश्वरा त्याना सुरक्षित ठेव सुखरूप परत येऊ दया

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we7 күн бұрын

    भारतीय वंशाच्या म्हणलं की काही लोकांना उगाचच भारी वाटतं भारत म्हणजे कुजलेल्या व्यवस्था असलेला महान देश

  • @abhijeetkhanvilkar2217

    @abhijeetkhanvilkar2217

    6 күн бұрын

    Tu kuthla ahes mg

  • @freedom-f8o

    @freedom-f8o

    5 күн бұрын

    ❤👍

  • @sachindeore2097

    @sachindeore2097

    5 күн бұрын

    Right

  • @shweta0797

    @shweta0797

    5 күн бұрын

    😢👌🏼👍

  • @PriyaKavate

    @PriyaKavate

    4 күн бұрын

    100 madhe 99 baiman tari Majha Bharat Mahan 😅❤

  • @user-tg9xv8zz9w
    @user-tg9xv8zz9w3 күн бұрын

    कुठे पण राजकारण? हे आपल्या देशातल्या लोकांची मानसिकता म्हणून च प्रगती होत नाही.

  • @ajitakulkarni4071

    @ajitakulkarni4071

    2 күн бұрын

    तेच ना. अतिपणा

  • @bomkarj
    @bomkarj5 күн бұрын

    सुनिता विल्यम्स या अमेरिकन नागरिक व शास्त्रज्ञ आहेत..भारतीय वंशाच्या असल्या तरी काही उपयोग नाही.

  • @GaneshMekale-dl3rc

    @GaneshMekale-dl3rc

    2 күн бұрын

    Tumchya ghri yeun bhande ghasun dile tari upyog nahi😂😂😂

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar75842 күн бұрын

    माहिती चांगली. ते दोन अंतराळवीर सुखरूप परत यावेत देवाकडे प्रार्थना ! निवेदकाचे उच्चार स्वच्छ हवेत

  • @moyemoye-os8ez
    @moyemoye-os8ezКүн бұрын

    पृथ्वीवर गाद्या टाकून किंवा सर्वांनी चादर पकडुन त्यांना वरून खाली उडी टाकायला सांगायला पाहिजे. तरच आपल्या रणरागिणीचा जीव वाचेल. जय हिंद , जय भारत ❤🇮🇳

  • @rohininirmale6035
    @rohininirmale60352 күн бұрын

    अजुन या दोघां व्यतिरिक्त अजुन कितीजण अंतराळ वर आहेत..ते कधी परत येणार आहेत

  • @akashd2843
    @akashd28435 күн бұрын

    वार रुकवा दि पापा 😂😂😂😂 अब ये कर ले भाई 🤣🤣🤣 तस पण नासा है तर काय टेन्शन घ्यायच काम नाही ते लवकरच सुखरूप वापस येणार आहेत 🙏🙏

  • @anuragbarbadikar682

    @anuragbarbadikar682

    4 күн бұрын

    अबे चिवत्या अंतराळातून वापस येन सोपी आहे पण युद्ध सुरु असताना वापस येन कठीण असते. युद्ध सुरु असताना दिसला कि ठोकतात. चड्डी पण नाही सापडत बर. पण तुला काय आहे कमी किमतीत मिळालेल्या इंटरनेट मुळे घरी बसून कॉमेंट टाकत आहे. तू सुरु ठेव. जेव्हा युद्ध सुरु होईल तेव्हा मग बघू 😂😂

  • @sandipr1417

    @sandipr1417

    3 күн бұрын

    😂😂😂

  • @amoljoshi411
    @amoljoshi4112 күн бұрын

    काही जमत नसेल तर कमीत कमी तिच्यासाठी प्रार्थना करा

  • @tanayapalav7517
    @tanayapalav75172 күн бұрын

    Sarvani swami charni prarthna kara lavkar sunita sah sukhrup dharti var yeo shree swami samarth ❤🙏

  • @physiscopebyprofjagdishdom6557
    @physiscopebyprofjagdishdom65572 күн бұрын

    बागेश्र्वर धामवाल्या बाबांना साकडं घाला. त्यांचा सेनापती सुखरूप आणून पोहोचवेल. 😂

  • @suchitawayal3453
    @suchitawayal34532 күн бұрын

    स्वामी त्यांचे रक्षण करतील स्वामीच चरणी प्रार्थना

  • @aYashGamer298
    @aYashGamer298Күн бұрын

    ईश्वर आपकी सुरक्षा करे ❤

  • @multiroleplayer2501
    @multiroleplayer25013 күн бұрын

    साहेब, कै. कल्पना चावला यांना एकेरी नावाने बोलवत आहात. त्या वयाने आपणापेक्ष्या मोठ्या होत्याच, वरून त्या हुद्द्यानेही मोठ्या होत्या हे लक्ष्यात घ्या.

  • @wk5385
    @wk53855 күн бұрын

    सुनीता चे वडील मूळ भारतीय सुनीता ही अमेरिकन

  • @Nik9912-p1t
    @Nik9912-p1t6 күн бұрын

    कल्पना चावला भारतीय वंशाची असेल तर मग राहुल गांधी इटालियन वंशाचा झालाच ना!!!

  • @prashanttagade8677
    @prashanttagade86774 күн бұрын

    अरे, देवदूत राजा मोदीला लवकर माहिती द्या. मोदीच म्हणाले होते ki ते देवाचे अवतार आहे. म्हणून मोदीच हे काम अंतराळात जाऊन आताच सुखरूप करू शकतो.

  • @sandeepk846
    @sandeepk8465 күн бұрын

    अरे स्पेस एक्स चा ड्रॅगन पाठवा ना

  • @rohanpatil2193
    @rohanpatil21937 күн бұрын

    ❤1001❤

  • @ishsanipatil7150

    @ishsanipatil7150

    4 күн бұрын

    Deva bhagwan Sunita la.wachav sukroop parat yewoode

  • @manojgolande6996
    @manojgolande69966 күн бұрын

    आणि मग सुनीता विल्यम्स म्हणतील, " मैने कहा था ना कूछ भी हो जाये , मोदी जीं मुझे जरूर बचायेंगे.... वॉर रुकवा दी पापा ..." 😝😝😝😝😂😂😂😂😂

  • @sushantthorvat1644

    @sushantthorvat1644

    6 күн бұрын

    मोदी न तुला जन्माला घातलयं नाही तर गां....मारत फिरला असतास😂😂😂

  • @Aparna-no9le

    @Aparna-no9le

    6 күн бұрын

    😂

  • @Mahesh_4242

    @Mahesh_4242

    5 күн бұрын

    मंदबुद्धी

  • @megamindd7713

    @megamindd7713

    3 күн бұрын

    😂😂😅

  • @ajitakulkarni4071

    @ajitakulkarni4071

    2 күн бұрын

    इतके मोदी प्रिय आहेत तर मत द्यायच. कुठेही राजकारण आणता?🙄

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk3 күн бұрын

    मोदी जी सुनीता विल्यम्स ला सुखरूप परत आणतील...स्वतः नासा ने मोदी जी कडे मदत मागितली आहे..मोदी जी स्वतः अंतराळात जाऊन त्यांना परत आणणार आहे...

  • @abhishekvhanmane1664
    @abhishekvhanmane16647 күн бұрын

    ISRO❤

  • @limerwater

    @limerwater

    6 күн бұрын

    इसरोला चन्द्रावर जायला 40 दिवस लागतात मात्र नासाला 4 दिवस लागतात 🎯

  • @raghunair3549
    @raghunair35494 күн бұрын

    God is everywhere. He will definitely find some solution. Hope both astronauts reach safely to earth. Our prayers are with them.

  • @sandipr1417
    @sandipr14173 күн бұрын

    ध्रुव राठी पण भरतीय आहे 😂😂😂

  • @panahire
    @panahire4 күн бұрын

    Tumchj avkat Kay aahe

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil7 күн бұрын

    अरे आपल्या मोदीशेठला सांगा, तो सुखरूप घेऊन येईल त्यांना. शेठ देवाचे दूत / अवतार आहेत असं शेठनीच सांगितलंय. 🎅😉🤣

  • @sumitsuryawanshi3388

    @sumitsuryawanshi3388

    7 күн бұрын

    😂😂

  • @PTtadka123

    @PTtadka123

    7 күн бұрын

    चोमण्या आरे तूरे नको बोलु... हेच शिकला काय शाळेत...

  • @nikhilchavan5075

    @nikhilchavan5075

    7 күн бұрын

    Kaa aliens shi contact kartil kaa?

  • @nickiller88

    @nickiller88

    6 күн бұрын

    😂😂😂

  • @Indian-ic4gd

    @Indian-ic4gd

    6 күн бұрын

    Barobar bhava😂

  • @freedom-f8o
    @freedom-f8o7 күн бұрын

    🇺🇲🇪🇺👏

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar43393 күн бұрын

    हनुमान वाचवू शकतो,

  • @pucpuc9960
    @pucpuc99606 күн бұрын

    यांना कोणी सांगितलं अंतराळात जायला

  • @dhammapalbansode-qk8nn

    @dhammapalbansode-qk8nn

    6 күн бұрын

    मी सांगितलं होत

  • @manojgolande6996

    @manojgolande6996

    5 күн бұрын

    बहुतेक तिच्या आईबापाने नवस केला होता , तो नवस फेडायला गेली होती....😝😝😝😝

  • @manojgujrati3418
    @manojgujrati34186 күн бұрын

    Sharad pawar la sanga to gheun yeil

  • @keshavbhadke1102
    @keshavbhadke11022 күн бұрын

    Arrrrr.... tu.....sudha......

  • @balasahebshinde5922
    @balasahebshinde59222 күн бұрын

    मोदीपेक्षा शरद पवार वाचवेल ऐशी वर्ष अनुभवी आहे.बघा जमल तर

  • @ganeshkarande5299
    @ganeshkarande52996 күн бұрын

    Bhaartiy. Vanshachya. Mhananyachi garaj aahe ka

  • @alkakudke
    @alkakudke3 күн бұрын

    आठ्या घालून, डोळे बारीक करून बोलू नये. बरं नाही दिसत

  • @20091softy
    @20091softy3 күн бұрын

    Bhartiy vanshachta Bhartiy NAVHE उगीच timaki badavat basu naka Bhartiy Bhartiy mhanun She is American

  • @pankajmeshram9776
    @pankajmeshram97766 күн бұрын

    Jagad guru Modi will bring them back 😂 andabhakta

  • @Mahesh_4242

    @Mahesh_4242

    5 күн бұрын

    tumhe bachhe hoge tab bhi modi ka loge tum log

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar13886 күн бұрын

    अंतराळात लावालावी म्हणजे झवाझवी करत असतील का हे लोक

  • @dattudherange5052

    @dattudherange5052

    6 күн бұрын

    😅😅😅

  • @shubh92473

    @shubh92473

    6 күн бұрын

    ईकडे लोकांच्या मोदी-राहुल च्या कमेंट एकिकडे. आणि ही कमेंट एकिकडे😅

  • @ANGADSONNAR

    @ANGADSONNAR

    6 күн бұрын

    😅😅😅

  • @bhaveshjadhav24

    @bhaveshjadhav24

    4 күн бұрын

    Ae ashikshit nit bolayla shik

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv2 күн бұрын

    🤣🤣🤣

  • @chuteyatu613
    @chuteyatu613Күн бұрын

    आता एकचमार्ग मोदी मोदी..

  • @milindpathak6951
    @milindpathak6951Күн бұрын

    "त्यांच्याा सोबत काय घडतंय" नाही "त्यांच्याशी / त्यांचं काय घडतंय". हिंदीचं गुगल भाषांतर नको रे बाब्बा!!

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav59703 күн бұрын

    100 टक्के परत आणणार मोदी तेवढे guts आहेत

  • @india2783
    @india27833 күн бұрын

    लई मोठी खाज होती डबल जायची, घेण म्हणा आता दाबून 😂, कायले गेली डबल,YDZVi कुठली 😂

  • @india2783
    @india27833 күн бұрын

    उपटायले गेली होती का डबल , अंतराळ मध्ये, लई मोठी खाज होती घेण आता दाबुन, टवळे, 😂😂

Келесі