Pudhari News | पवारांचं घर कोणी फोडलं? सुनंदा पवारांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर | Sunanda Pawar

Pudhari News | पवारांचं घर कोणी फोडलं? सुनंदा पवारांची खास मुलाखत पुढारी न्यूजवर | Sunanda Pawar #pudharinews #marathinews
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Пікірлер: 228

  • @sumitraingale63
    @sumitraingale6328 күн бұрын

    मुद्देसूद मतं मा. नंदाताई नी मांडली आहेत.त्यांनीही शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात भरपूर चांगले काम केले आहे 👌👌🙏

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe277624 күн бұрын

    एकच नंबर चपराक दिली आहे अजीत पवारला . अशा सुना असतील तर कुठलही घर फुटणार नाहीत.

  • @AnitaRaut-ul3zb

    @AnitaRaut-ul3zb

    22 күн бұрын

    Swathachya porala tikit dilay mhanun.Itake varsh Ajit pawarla rabrab rabavl.poragi Maher sodayla tayar nahi.

  • @santoshshete4223
    @santoshshete422328 күн бұрын

    छान मुलाखत !

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg54228 күн бұрын

    अगदी खऱ्या बोलल्या सुनंदाताई.

  • @ashokjadhav3896
    @ashokjadhav389627 күн бұрын

    मुलाखत ऐकून असे वाटतेय की राज्य महिला आयोगाच अध्यक्ष पद यानांच मिळायला पाहिजे तेव्हाच महिलाना योग्य न्याय मिळेल. जय महाराष्ट्र.

  • @sujitjadhav1579

    @sujitjadhav1579

    22 күн бұрын

    मुलाखत ऐकूण असे वाटते की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद यानांच मिळायला पाहिजे सर्व काही ह्या खरे बोलतायत शिक्षण आरोग्य रोजगार ह्यावर सरकारने काम केले पाहिजे

  • @APeditz30
    @APeditz3028 күн бұрын

    खूप खूप चांगली मुलाखत

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar635227 күн бұрын

    सुनंदा ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. साहेबांना जो त्रास होतोय ते बघण अतिशय क्लेशदायक आहे.

  • @amolbangar6623

    @amolbangar6623

    22 күн бұрын

    😢w

  • @AnitaRaut-ul3zb

    @AnitaRaut-ul3zb

    22 күн бұрын

    Jawa tya bhataktya Atmya sath dhya.Ani maharashra ajun astir theva.Jatich Rajakaran Karanara fakt fakt ha sharad pawar.

  • @BajajiJoshi

    @BajajiJoshi

    21 күн бұрын

    ​@@amolbangar6623ìù

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe830028 күн бұрын

    फारच छान

  • @vishnumahale6694
    @vishnumahale669423 күн бұрын

    गेली 60 वर्ष अगदीच छान होते काय ? पवारांच्या काळात स्वार्थी पवार घराणे

  • @vijayjumde445
    @vijayjumde44525 күн бұрын

    सुनंदा ताई खूपच चांगल विश्लेषण केल अभिनंदन अजितदादा ला धडा शिकवाच बारामती करानो 🙏

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh292728 күн бұрын

    पद्मसिंह पाटील ने बहीण देऊन, संबंध करून फोडले कारण खुनी घराण्याशी संबंध झालेत

  • @udayraut2113

    @udayraut2113

    25 күн бұрын

    कमेंट करायला आंघोळ करून येत जा.

  • @aabasoshinde5243
    @aabasoshinde524328 күн бұрын

    पुरगामी विचार खर कुठंब रोहित दादा कारण प्रत्येक भाषणात सर्व महापुरुषांची नावे आदराने घेणारा फक्त दादा

  • @ombhujbal7609
    @ombhujbal760925 күн бұрын

    खूप खूप हुशार व्यक्तिमत्व सुनिता पाटील

  • @krishnasway5418
    @krishnasway541827 күн бұрын

    Rohit has bright future and full credits goes to sunanda tai

  • @kalurambhoskar567
    @kalurambhoskar56726 күн бұрын

    अतिशय छान मुलाखत सलाम तुमच्या कार्याला

  • @RameshTambe-ik3pu
    @RameshTambe-ik3pu27 күн бұрын

    खरोखर ताई भाजपला हेच हवे होते. साहेबावर टिका करत च होते. पण एकच वाईट वाटते दादा हे काय केले तुम्ही!

  • @varshamagaonkar1123
    @varshamagaonkar112325 күн бұрын

    खुपच छान मुलाखत

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j22 күн бұрын

    आदर्श सून. आदर्श गृहिणी. आदर्श समाजसेविका. आदर्श माता. अभिमान आहे आपला.

  • @vimalmali9098
    @vimalmali909824 күн бұрын

    अतिशय सुंदर खरी मांडणी

  • @user-kw8pv6nh6m
    @user-kw8pv6nh6m25 күн бұрын

    भूतकाळात इतरांना देखील अशाच वेदना झाल्या असतील गुगली राजनीतीचा फटका बसल्यावर, याची जाणीव झाली नाही का कधीच?

  • @SubhashSwami-pq2xc
    @SubhashSwami-pq2xc24 күн бұрын

    पवार साहेवाच्या सहानभुतिबद्दल सलाम

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r28 күн бұрын

    पवार साहेब झिंदाबाद

  • @vilaskanthale2628

    @vilaskanthale2628

    22 күн бұрын

    अख्खा महाराष्ट्राचे वाटोळे पवारांनी केलं कोणाकोणाचे घर फोडले

  • @gorakhkadlag385

    @gorakhkadlag385

    19 күн бұрын

    मुर्दाबाद..

  • @ramharitaware1481
    @ramharitaware148124 күн бұрын

    Excellent speech of sunandatai .

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade316326 күн бұрын

    महाराष्ट्र दिलेल्या वेदना विसरू शकत नाही

  • @rameshshinde1015
    @rameshshinde101526 күн бұрын

    संपूर्ण पवार कुटूंब आज पर्यंत काम करत आले आहे. असे दिसते त्यामुळे घरातील कोणच बोलत नाही मी केले. फक्त अजित दादा बोलत आहे मी बारामतीचा विकास केला. कारण ते BJP ला फसले आहेत.

  • @deepakshinde7347
    @deepakshinde734727 күн бұрын

    Great spich ✌️

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar635214 күн бұрын

    ताई, आम्हा सर्व जुन्या कार्यकर्त्यांना सुध्दा ह्या गोष्टींचा त्रास होतोय! साहेब हे कसे सहन करीत असतील ह्याचा विचार केला तरी त्रास होतो.

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil672326 күн бұрын

    Khupach bharri mulakhat Tai👍💐

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar795318 күн бұрын

    महाराष्ट्रात नेता म्हणून आम्हाला फक्त शरद पवार साहेब माहित आहे

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar661927 күн бұрын

    Great interview

  • @bhagwanchalke2789
    @bhagwanchalke278926 күн бұрын

    सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्याच्या जागी सुनंदाताई हव्यात. तरच महिलांच सबली करण होऊ शकते. सध्याच्या लाळघोटूना बाजूला काढलं पाहिजे

  • @sunilsuryawanshi7938
    @sunilsuryawanshi793815 күн бұрын

    सुद्धन सुसंस्कारीत विचार सलाम ताई

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale926622 күн бұрын

    माई आपण खूप खूप चांगल्या बोला . खऱ्या समस्या बोला आहात ग्रेट ग्रेट माझा आपणाला चरण स्पर्श युनिटी ठेवा खूप महत्वाची आहे

  • @vitthalpawar3818
    @vitthalpawar381825 күн бұрын

    आम्ही पवार साहेब प्रेमी

  • @ashokkamble4512
    @ashokkamble451226 күн бұрын

    १० वर्षांमध्ये दिलेले शब्द (आश्वासने) नाही पाळले मात्र पक्ष आणि घरे फोडण्याचे कृत्य गरज नसताना केले

  • @prakashnagarseker6074
    @prakashnagarseker607427 күн бұрын

    Khup chhan mulakhat.

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal380826 күн бұрын

    सुनंदा ताई अतिशय सुरेख विचार मांडले. जनता ही मनापासून मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर आहे. त्याना परमेश्वराने आशीर्वाद द्यावा, ताकद द्यावी. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande798823 күн бұрын

    अप्रतिम

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar610727 күн бұрын

    राज्य सरकारनं टोकाची भूमिका घेतं,जाती विरूद्ध जाती,धर्माविरुद्ध धर्म उभं करत आहे.आज महाराष्ट्रात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे पण हे सरकार त्याबद्दल बोलत नाही.सुनंदाताई नेहमीप्रमाणेच रास्त बोलल्या.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant806428 күн бұрын

    God bless you

  • @mandakotkarbhalekar6073
    @mandakotkarbhalekar607322 күн бұрын

    खूप छान अभ्यास आहे

  • @gurunathramchandrasathelka5470
    @gurunathramchandrasathelka547025 күн бұрын

    खूप सविस्तर मांडणी आहे. पर्सनल लेव्हलवर दादांनी जे दुःख साहेबांना दिले ते खेददायक आहे.

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal397627 күн бұрын

    101% दादांना पश्चाताप होणार

  • @nitingawali7295
    @nitingawali729526 күн бұрын

    पापाचे प्रायश्चित्त

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar388022 күн бұрын

    शेवटपर्यंत सगळे स्वतःसाठी व मुलीसाठी कवटाळून ठेवायचे हा पराकोटीचा स्वार्थीपणा साहेबांना शोभत नाही.

  • @user-es4wq5ud6h
    @user-es4wq5ud6h25 күн бұрын

    Ek no chadmi aahe Sharad Bhau

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley27 күн бұрын

    सुनंदा यांचे विचार ही योग्य वाटतात, तथापि शरदरावांनीही सर्व लक्ष लेकीवर,लावलेले दिसते कदाचित मोठी स्वप्ने ,घरकाभेदी लंका ढाये, ह्या न्यायाने भाजपची रणनीती कामी आली

  • @shalinigaikwad8670

    @shalinigaikwad8670

    23 күн бұрын

    🎉🎉🎉🎉

  • @mz3hr
    @mz3hr28 күн бұрын

    Maharashtra la kimmat kalali Pawar sahebanchi but dadala nahi. Saheb ya vayat phirtat aamhala pn kalaji vatate khup

  • @dipakpatil2146

    @dipakpatil2146

    28 күн бұрын

    Saheb leki sathi firta aahet dada tai peksha dada he kadhihi saras aahet vikasachya babtit

  • @mz3hr

    @mz3hr

    28 күн бұрын

    @@dipakpatil2146 dada ka gelet sagalyana mahit aahe tu ugach vikas vikas karu nko.

  • @suniljain-bn5we
    @suniljain-bn5we23 күн бұрын

    Khotarda mansach kay vedna

  • @anjalikadam9069
    @anjalikadam906917 күн бұрын

    Nanda Tai very nice

  • @priyakamath886
    @priyakamath88625 күн бұрын

    Correct and frank opinion

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i23 күн бұрын

    खरंच आजीतने.. लाज,शरम सोडुन.. श्री शरद पवार,सो यांचेवर बोलताना वाईटच बोलतात आम्हाला देखील फार वाईट वाटलं

  • @nirmalaandrajveersvlog
    @nirmalaandrajveersvlog23 күн бұрын

    Sunetra tai pawar peksha hya jast chan boltatyt… Farch clearity ahe speech madhe ❤

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar809522 күн бұрын

    सुनंदा ताई अगदी बरोबर बोललात अभिनंदन करतो

  • @urmilaapte2363
    @urmilaapte236323 күн бұрын

    भा. ज. प. ने फोडले असे म्हणता मग साहेब का म्हणून ते न मागता भा. ज. प. ला. का पाठिंबा दिला? सोनिया परदेशी बाई म्हणून नाकारली आणि तिच्याच पक्षाशी हातमिळवणी केली. ते कसे? दाऊदला स्वतःच्या विमानातून का न्हेले? अशी किती आणि कसे काय काय केले ?

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke26825 күн бұрын

    मुलाखत पाहा खूप छान आहे अन् जनतेनं कान खोलकर ऐकावं चांगला विचार करावापुन्हा पाच वर्षे ओरडायला नकोप्रतेकवेलेस मतदार चुकतो पण चोविस्ला जनतेनं सिक्ष मारा

  • @jagannathindore6159
    @jagannathindore615920 күн бұрын

    पत्रकारांनी देखील असंच माणूस निवडला मुलाखतीसाठी😮😮

  • @kailashbhilare6749
    @kailashbhilare674926 күн бұрын

    चाकणकर बाई पासून सावधान रहा

  • @jagannathindore6159
    @jagannathindore615920 күн бұрын

    किती सरकार पडली....किती घरे फोडली...किती नेत्यांची जिरवली....?????😊😊😊 लोक च्या वांग्या ला भाव नाही. सुप्रिया च्या वांग्या ला करोडो भाव😮😮😮😮

  • @user-bv2iu6du9f
    @user-bv2iu6du9f20 күн бұрын

    Great

  • @santrampatil6123
    @santrampatil612324 күн бұрын

    👍👍👍

  • @Dreams011
    @Dreams01127 күн бұрын

    ज्या ताटात खाल्ल त्यातच हागला दादा 😂😂

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande708423 күн бұрын

    खूप छान बोलल्या सुनंदा ताई.

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe277624 күн бұрын

    ऐकताना डोळ्यात पाणी आले.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye440021 күн бұрын

    मुली व सुना सारख्या असत्या तर सुनांना बाहेरच्या म्हणण्याची गरज नव्हती

  • @ashokkamble4512
    @ashokkamble451226 күн бұрын

    दादा, काय होती तुमची एवढी मजबुरी का आणि कोणाच्या शब्दात येऊन पवित्र नातेसंबंधात आणलीत एवढी दूरी विनाशकाले स्वीकारून विपरीत बुद्धी का दवडलीत स्वतःच्याच ' दादा ' गिरीची संधी....? 'दादा'गिरीची संधी...?

  • @vinodwaman1394
    @vinodwaman139428 күн бұрын

    👌

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar809522 күн бұрын

    काही लोकांना लोकाची घर फोडायची भारी हौस कोणी पक्ष फोडतात फार मनाला दुःख होत.

  • @raosahebjagadale4759
    @raosahebjagadale475924 күн бұрын

    100% Correct

  • @seemab3823
    @seemab382328 күн бұрын

    Ashya vedna koni pan konala dewu nayee, jya kaka ne aapla haat dharun rajkarnat sath deeli,tya kaka baddal itki khalchya pataliwarche shabdh wapru naye. Ajit pawar tumhi 65 che ahat tumhi jasa kakansobat wagkat,tasa aaplya sobat hu shakta,he visru naka...yewdhe tokachi bhumika gheun arth nahi Ajit pawar.

  • @ashayele103
    @ashayele10321 күн бұрын

    खूप छान वाहिनी बोललात तुमी 👌👌👍👍

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd23 күн бұрын

    दूसरया ची घर फ़ोडली तेवहा 😢😢

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil74116 күн бұрын

    सुनंदा ताई यांनी अतिशय परखडपणे विचार मांडले आहेत

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j22 күн бұрын

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

  • @bhausahebdhumal6259
    @bhausahebdhumal625923 күн бұрын

    Sunda Tai- veey true. 🙏🙏

  • @omsairam8251
    @omsairam825117 күн бұрын

    महाराष्टचा आधारवड नाही फक्त तुमच्या घरापुरते आहेत महाराष्ट्र चे असते तर घरातले सोडून दुसरे कोणाला तरी तिकीट दिले असते ही घराची परम्पपरा ठवली नसती

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad8422 күн бұрын

    Wah tai

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil64428 күн бұрын

    सत्तेच्या मोहाने. सत्तेला चिकटून बसले म्हणून घर फुटले

  • @RavirajAsane-gh9rb

    @RavirajAsane-gh9rb

    27 күн бұрын

    मग मोदीने काय केले. त्याला सत्ता नकोय का? जरा तरी विचार करा कमेंट करताना

  • @jaisinghmarutiraopatil644

    @jaisinghmarutiraopatil644

    27 күн бұрын

    @@RavirajAsane-gh9rb मोदींनी कुटुंबासाठी लुटमार केली नाही. यांचा गृहमंत्री खंडणी वसूल करत होता आणि हे त्याला पाठीशी घालत होते.

  • @kisanraojadhav7870

    @kisanraojadhav7870

    23 күн бұрын

    हा संघाने ब्रेन वॉश केलेला आहे हा बाटलेला आहे

  • @Yakshraj154
    @Yakshraj15425 күн бұрын

    Vasant Dada Patalana Jya Vedana Dilya tyache Kay Tai.

  • @vishnumahale6694
    @vishnumahale669423 күн бұрын

    करावे तसे भरावे. पापाचे फळ शेवटी ईथेच भोगावे फेडावे लागतात हे त्रिवार सत्य. आजारपण तर दैवानेच दिले ना ? प्रेमातून हे दिसत नाही एवढेच.

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale262822 күн бұрын

    पवार साहेब तुमच्यामुळे आमच्या प्रताप ढाकणे ची वाट लागली

  • @suniljain-bn5we
    @suniljain-bn5we23 күн бұрын

    Kasla साहेब ha tar sap aahe

  • @vishwasshinde9619

    @vishwasshinde9619

    6 күн бұрын

    तुला चावला वाटत.😂😂😂

  • @rksarde3040
    @rksarde304022 күн бұрын

    सुनंदा जी दो साल पहले तक शरद पवार के ही डायरेक्शन मे सरकार महाराष्ट्र की चली है फिर दोष किसे

  • @VishalHire-dg1rd
    @VishalHire-dg1rd25 күн бұрын

    ❤❤👌👌👍👍

  • @digambarmogal8085
    @digambarmogal808523 күн бұрын

    Only Pawar Saheb

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle205620 күн бұрын

    Jaysi karani vaysi bharani

  • @ankushthorat1782
    @ankushthorat178226 күн бұрын

    Correct mam, main battle Bjp vs alliance, but not any jarnalist pointing or asking about that point , jarnalists and all u tuber promoting this battle is P vs P in all Constituency.

  • @user-my1lp2gl1b
    @user-my1lp2gl1b24 күн бұрын

    डब्बल एस एस येणार म्हणजे सुप्रिया ताई सुळे

  • @vijaypawar8777
    @vijaypawar877724 күн бұрын

    🎉

  • @kirancharate2902
    @kirancharate290227 күн бұрын

    आमचे आधारवाड आमचे आई वडील आहेत.

  • @user-lg8mb1xu1v
    @user-lg8mb1xu1v26 күн бұрын

    Jaise jache karm taise tyache fal deto re eshwr

  • @sachingokhale4938
    @sachingokhale493828 күн бұрын

    सर्व सत्ते चा खेळ चालू आहे सुप्रिया, रोहित,यांच्या राजकारण ची मुहूर्त मेढ आणि घरातील च व्यक्ती ते ही अवकातीती राहणारी पाहिजे असे दादा कडून होताना दिसत नाही म्हणून हा दादा चा विरोध केला जात आहे

  • @baldevsangam7749

    @baldevsangam7749

    23 күн бұрын

    In correct statement.

  • @bhaupatil8965
    @bhaupatil896522 күн бұрын

    Pawar.saheb

  • @chaitanyalondhe1124
    @chaitanyalondhe112423 күн бұрын

    अहो, पवार साहेबांनी असंस्कृत अजितदादा यांना नेतृत्व देऊन समाजावर 30 वर्ष अन्याय केलाय, तुम्ही पवार मंडळी तर 6 महिन्यात वैतागले ,वा रे तुमचे राजकारण

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue24 күн бұрын

    सुनंदा ताई खरे तर तुम्ही च महिला आयोगाच्या अध्यक्षा बणल्या पाहिजे होता तरच महिलांना न्याय मिळाला असता. पवारांचे घर मोदी/आमित शहा/ आणि देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. अजित पवार यांनी वडील च बदलले.

  • @vimalmali9098

    @vimalmali9098

    24 күн бұрын

    आपल्या मताशी सहमत

  • @krishnayandole6283

    @krishnayandole6283

    21 күн бұрын

    Tuzh pan ghar fodil sambhalun rha

  • @user-es4wq5ud6h
    @user-es4wq5ud6h25 күн бұрын

    Lavasa karatana laaj nahi vatali ka Sharadya la

  • @opgaming-yk4qs
    @opgaming-yk4qs20 күн бұрын

    Only Pawarsaheb

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke27 күн бұрын

    राजकारणापायी पवार कुटुंबात अजितदादाने जी दरी निर्माण केली त्यावर उद्या शिक्कामोर्तब बारामतीकर करणार आहे २२दिवसात ५२ सभा त्यापण ४०/४५ डिग्री तापनान असतांना फोरव्हिल गाडीतुन प्रवास करुन वयवर्षे ८४ असतांना "खिंड"लढविणारा एक वादळ तरुणयोध्दा म्हणजे शरद पवार आज १२ मतीचा प्रचाराची सांगता सभेत प्रचंड थकवा असतांना शब्द अडखळत होते घसा बसला होता पण साहेब बोलत होते पवार घराण्यातील एक स्नुशा सुनंदा पवार यांची ऎकण्यासारखी एक मुलाखत

  • @c.b.i..8533

    @c.b.i..8533

    26 күн бұрын

    वाकड्या मेल्यावर महाराष्ट्र सुखी होईल.. लय लुटलय घर फोडलीत.... 😂😂😂😂

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath89574 күн бұрын

    शरी र इतके थकल्यास राजीनामा का परत घेतला

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath89574 күн бұрын

    ताई पवारानी दुसऱ्याचे घरे फोडली तेव्हा काही वाटले नाही का शेतकऱ्याचे लई नाव घेता 2020 चा विक विमा का दिला नाही इचारा साहेबाना इतक्या वर्षात एकच वर्ष विमा दिला नाही

Келесі