Pudhari News

Pudhari News

Daily Pudhari - an intrinsic element of the social fabric of Maharashtra, has been a part of the progress of the state in India. This has made Daily Pudhari a powerful newspaper in Maharashtra - one of the most progressed state of India.
Founded in 1939, by the recipient of Padmashree award, Late Dr. G. G. Jadhav, the Daily Pudhari has been a reflection of the changing social, cultural, economic and political scenario ever since.

Пікірлер

  • @user-ib5jp2xz5s
    @user-ib5jp2xz5s22 сағат бұрын

    शेतकरी कर्ज माफ नाही तर तुमाला मत ही नाही

  • @DattuPandhare
    @DattuPandhare23 сағат бұрын

    याना.पाडा

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh507423 сағат бұрын

    शेतकर्यांसाठी कोणत्याही योजनेची गरज नाही फक्त शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्या कारण नसतांना शेतमालाचे आयात निर्यात करून भाव पाडु नका तुमच्या प्रत्येक कृतीवर शेतकर्यांची करडी नजर आहे हे लक्षात ठेवा

  • @user-ib5jp2xz5s
    @user-ib5jp2xz5s23 сағат бұрын

    शेतकरी च क़र्ज़ माफी रा सरसट

  • @babasopatil1634
    @babasopatil163423 сағат бұрын

    तुमचा सिंचन घोटाला पण सांगा साहेब 😂 😂😂

  • @ajaygavali5555
    @ajaygavali555523 сағат бұрын

    Sagli political mili bhagat aahe. Aadhi permission ntr dikhave krtat

  • @pareshpawanarkar1815
    @pareshpawanarkar181523 сағат бұрын

    याला च खायला कमी आहे हा काय देणार शेतकरी ला पहिले ७५०००/- कोटि खाले आणि आता अजुन खा साथी तय्यार आहे हा बैल

  • @chandupatil438
    @chandupatil43823 сағат бұрын

    दोन वर्ष झोपेत होते काय सरकार आत्ता पाऊस मेलेली बुजगावणे

  • @narayanshingne4860
    @narayanshingne486023 сағат бұрын

    64 पैशांनी पेट्रोल स्वस्त करून काय फायदा सामान्य जनतेचा

  • @VikasJadhav-rp8xj
    @VikasJadhav-rp8xj23 сағат бұрын

    इतके कोटी लाख नका मदत करु, फक्त शेतीमाल भाव वाढला की आयात करता मग भाव कमी असल्यावर निर्यात का करीत नाही हे जरा सांगा

  • @aniruddha7979
    @aniruddha797923 сағат бұрын

    आत्ता सूट आणि नंतर लूट. Petrol 35 बोलले आणि 100 केल, 2 व्हीलर 50 हजारावरून 1 लाख 10 हजार झाली, गॅस सिलिंडर 550 वरुण 1 हजार केला. आणि वरुन म्हणायच अच्छे दिन आने वाले है.

  • @balasahebkangune921
    @balasahebkangune92123 сағат бұрын

    BJP je sangte tecch karto bhamta

  • @babakokewar9348
    @babakokewar934823 сағат бұрын

    नुसते गाजर दाखवू नका.शेतकरी कर्जमुक्त कधीं होनार तारीख सांगावि.

  • @sagardharbale6710
    @sagardharbale671023 сағат бұрын

    Faltu ghoshna ahe samany jante parynt kahi ch yet nahi

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath247923 сағат бұрын

    100 % ladhach tu aani kayada kar i support to you pan ladhach

  • @hb6601
    @hb660123 сағат бұрын

    Virodhkachya tondat gela bula shetkari karj mahi nhi mantlavar hi... Gap baslet manje...

  • @jalindarkale5145
    @jalindarkale514523 сағат бұрын

    बसा रताळ हलवीत

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux23 сағат бұрын

    Feku sarkar

  • @jalindarkale5145
    @jalindarkale514523 сағат бұрын

    भंगार

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari277223 сағат бұрын

    मुलींना सवलती योग्य आहे पण मूल काय सावत्र आहेत काय? वीज बील थकबाकी 3:31 7.5 एच. पी. पर्यंत माफ, त्या वर लोड असलेल्यानी काय पाप केले आहे काय?

  • @babakokewar9348
    @babakokewar934823 сағат бұрын

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि तारीख सांगावि

  • @HemantGadhave-pq9hu
    @HemantGadhave-pq9hu23 сағат бұрын

    पेट्रोल चे रेट कमी करून काय उपकार नाही करणार, देश विकुन खालाय.

  • @SB-yb5hp
    @SB-yb5hp23 сағат бұрын

    Loka mule hi karwai zali

  • @kantilaldhatrak1772
    @kantilaldhatrak177223 сағат бұрын

    दादा तुम्ही खरं बोलून खोटं खरं करतात याला कोण बळी पडणार नाही दूध उत्पन्नाचे काही बजेट करू नका दुधाचे बाजार भाव वाढवा चतुर्थक दुधाचे बाजार भाव वाढल्यास दूध त्याला कुठलीही अनुदानाची गरज नाही तुम्ही फक्त ही चेष्टा केलेली आहे दोन अडीच महिन्यांनी तुमची आम्ही चेष्टा करू

  • @vivekmurade9145
    @vivekmurade914523 сағат бұрын

    उद्योगतींचे कर्ज माफ करता येतं ना मग जगाचा पोशिंदा अडचणीत असून त्याची कर्ज माफी का करता येत नाही.... शेतकऱ्याला पण हातभार लावला तर काय होईल...

  • @user-fr7mr2uv1v
    @user-fr7mr2uv1v23 сағат бұрын

    कर्जमाफी नाही हे सरकार परत निवडून येणार नाहीत...

  • @mcaau
    @mcaau23 сағат бұрын

    ओम शांती

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue23 сағат бұрын

    हा अर्थसंकल्प जनतेला फसवणूक करण्या करिता मांडला आहे. केवळ विधानसभेच्या निवडणुका लक्षात ठेवून केला आहे. या अर्थसंकल्पा वर जनता जनता विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रात भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांचे सरकार नकोच.

  • @charudattasangare4964
    @charudattasangare496423 сағат бұрын

    उलटी टांग करणारे आमदार जबाबदार जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @santoshgulme4441
    @santoshgulme444123 сағат бұрын

    दादा तुम्ही घेतलेलं ७० हजार का ७०० कोटी द्या अगोदर पिक विमा नाही दुष्काळ निधी नाही कर्ज माफी नाही हमी भाव नाही अनं उगाच तोंड दुखवताय

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake22923 сағат бұрын

    एक रुपया सुद्धा मिळणार नाही शेतकरी वर्गाला लोकसभा निवडणुकीसारख्खा झटका देणार जनता विधानसभा निवडणुकीत तुम्हाला

  • @satishkumbhar3412
    @satishkumbhar341223 сағат бұрын

    राहिलेले कांदा अनुदान द्या

  • @madhukarmore8662
    @madhukarmore866223 сағат бұрын

    Bjp ne ajitla gheun bjp che nuksan kele.

  • @balabhai4214
    @balabhai421423 сағат бұрын

    शेतकरयांची कर्ज माफी नाही.तर तुम्हाला मतदान नाही

  • @rajeshchavhan8108
    @rajeshchavhan810823 сағат бұрын

    साहेब एस टी महामंडळ च्या कर्मचऱ्यांरी यांना काय दिल

  • @kailaspawar4647
    @kailaspawar464723 сағат бұрын

    फक्त वायफळ बडबड मोठ मोठ्या बाता

  • @rohitmotipawale5536
    @rohitmotipawale553623 сағат бұрын

    अरे बाबा तुम्हाला पुना जर सत्तेवर yach असेल तर कर्ज माफ करा शेतकऱ्याच ug काय लवलाळव हे तेच आधी शेतकऱ्याच कर्ज माफ करा तुम्ही मग poona kahi kara n kara कधी कर्ज माफ करा

  • @arunmohite2801
    @arunmohite280123 сағат бұрын

    Munde sahebanchi kolhapurat badli kara..

  • @gangadharkhadse235
    @gangadharkhadse23523 сағат бұрын

    कर्ज माफ करा नाही तर तुम्हचे सरकार शेतकरी येवू देणार नाही

  • @SB-yb5hp
    @SB-yb5hp23 сағат бұрын

    Home minister fel

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik749023 сағат бұрын

    Ghabaralet

  • @user-cd9de5eq8j
    @user-cd9de5eq8j23 сағат бұрын

    65 पैशांनी कमी केला या घडीची सर्वात मोठी बातमी निवडणूक.झाल्यावर ५रुपये वाढून द्या दादा😂😂😂😂😂

  • @user-vy8zr3vr7w
    @user-vy8zr3vr7w23 сағат бұрын

    जे काही देता ते जी एस टी च्या मार्गाने परत घेता

  • @vishwasvichare590
    @vishwasvichare59023 сағат бұрын

    लोक् सभेच्या पराभवाचा धसका घेतला वाटतं😅