Rajendra Pawar on Rohit Pawar : अटक झाली तरीही शरद पवारांची साथ सोडणार नाही, राजेंद्र पवार ठाम
#abpmajha #abpमाझा #RajendraPawar #RohitPawar #ABPMajha
#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Video Credit: Salman Shaikh/Producer | Editor/ Vicky Pawar
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
Пікірлер: 70
रोहित दादा पवार खुप मोठा होणार
खरा माणूस राजू दादा पवार
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤
तुमची भूमिका योग्य आहे
आजित पवार यांची राजकीय कारकीर्द लवकरच संपुष्टात येईल.....!!!
Great person 😊
70000 कोटीचा माज आहे
भावकी खुप खतरनाक असते साहेब😅😂😂😂
राजीव दादा पवार अगदी रोखठोक आणि वास्तविक विचार मांडले.विचार आवडले. ते अप्पासाहेबासारखे कर्मयोगी आहेत. त्यांचे कार्य मी जवळून बघितले. त्यांचे अभिनंदन,आभार आणि शुभेच्छा !
🎉🎉🎉 राजेन्द्र दादा पवार हे चांगलेच आणि वाकबगार आहेत 🎉 बीजेपी चे मांडलीक होणार नाहीत, रोहित पवार यांना समर्थ साथ देत आहेत 😢
True
Only India Tai❤❤
आगदी योग्य बोलत आहे
रोहित पवार एकदम मोठा नेता होणार.
अजित दादा नी शेण खायला सुरुवात केली की काय ? नीच पना ची हद्द असते तुज्या मुलांस निट वलन लावा भाई गिरी करतात
एकदम बरोबर आहे
दैवत आदरणीय राजेद्रदादा
सरस व्यक्तिमत्व राजेंद्र दादा
Sharad pawar loknete hote hote wa ahet. Ajit pawar na sahebanich motha kela.
राजुदादा नमस्कार 🎷🙏💐
Very good..
शरदचंद्र पवार यांचे नातेवाईक काठेवाडी बारामती याठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षे कार्यरत आहेत. त्यात दुरदृष्टी मुळे विकास होत आहे
Yes sir
प्रत्येकाची मुलाखत म्हणजे नुसती उठाठेव
Excellent fatkebaji
बी जे पी अजित पवार ला कधीही मुख्य मंत्री करणार नाही
ह्यांचे प्रत्येकाचे बंगले आणि प्रॉपर्टी पाहा...प्रत्येक जण पैसे खाऊन मोठा झाला आहे..
Kon arrest karel ani la ?😂
मस्त उत्तर राजू दादा, नाईट लाईफ अजित आणि त्याची पोरं प्रसिद्ध आहेत त्यांना लाजा नाहीत महाराष्ट्राला माहीत आहे पण Proud of you U hv son Rohit ❤
मीच केलय म्हणून अजित पवार ऊर बडऊन घेतो 😂
अजित पवार नी चुक केली वडील सारख्या माणसाला दगा, उद्या पार्थ तुमच्या बरोबर करेल
@Tosi29068
25 күн бұрын
Nahi asa kahi honar nahi karan mulanmadhe kartutvach nahiye tech bapacha jivawar jagnar shevat parnet
101% सुनेत्रा वहिनी निवडणूक हरणार
😊0
तुम्हाला माहित आहे अटक होणार.
आता प्रचारच्या शेवटी या असल्या मुलाखती याचं साठी होतं आहेत की यांचा पराभव स्पष्ट आहे
@SQ1RQ2ZQ
28 күн бұрын
पळ चोंग्या, फक्त सुप्रियाताई ❤
@bhushanpawar2283
28 күн бұрын
@@SQ1RQ2ZQ फुट रे माकड😂😂
KHOOP CHHAN MUDDESUD BOLALE RAJENDRA DADA, AJIT DADA PAN PARAT NAKKI YETIL KONIHI RAG DHARU NAKA SARV APALI MANSE AHET.
Donghani tar agodarcha sahving kele aahe
Agavpna kela ahe mhnun atak honar ahe kothe motha tir marla nhi public stat krt ahat … only dada✌️
Only Tutari
राजेंद्र पवार किती संयमाने बोलतात 👌
अटक होण्याची भीती तेव्हाच असते जेव्हा काळे काम असतील त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे..अजित पवार यांनी योग्य decision घेतलं आहे
@ramdasrozatkar2647
28 күн бұрын
Tu ja ani gad .
@ramdasrozatkar2647
28 күн бұрын
Ajit Pawar ka Gela BJP kade ..... Ashok Chavan kay harichandra cha awatar aahe
@ganeshraghunath1582
28 күн бұрын
हे अंड भक्ताड़े काहीही अकलेचे तारे तोडत आहे साले 😂😂😂
@SandyYogee-fc5ly
25 күн бұрын
Joshi saheb. . 70 hajar koti ghotala kelela Manus la BJP vachavte. .yanch ky gheun baslat
अटक होण्याची भीती यांना का वाटते आहे.यांनी देखील असे काही काम केलं आहे का ज्यामुळे यांना अटक होण्याची शक्यता वाटत आहे😂😂😂😂
संपूर्ण कुटूंबाला अजितदादाच्या विरोधात बोलाव लागतंय इथेच तर त्यांचा अजितदादा सरस आहेत. पहिल्या दिवसापासून तुम्ही अजितदादा वर टीका करताय ती वैयक्तिक टीका करताय आणि जेव्हा त्यांनी प्रति उत्तर दिले तर तुम्हाला वाईट वाटायला लागलं
@swanandnalawade6382
28 күн бұрын
कशाचे सरस रे अजीत दादांना बारामतीच्या बाहेर कोन ओळखतय,तुमच्या करेक्ट कार्यक्रम केला आहे फडणवीसांनी..... सुप्रिया ताई पडल्या तर तुम्हा बारामती वाल्यांना कुत्र पन ओळखनार नाही..... 🧐
कोणी काही म्हणा अजित पवारच निवडून येणार सुमित्रा अजित पवार विजयी भव यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे पवार खोटं बोलत आहेत, माझच खरं स्वतः ची बाजू दामटत आहेत, शुद्ध दिशाभूल करत आहेत....वहिनीच येणार कितिही बोंबला 🎉🎉🎉🎉
@tahirali3982
28 күн бұрын
Go.home.gadder
@sairaj5353
28 күн бұрын
72000 कोटी गिरवाल कुठे 😂😂😂😂
अजित दादा ला बदनाम करून तुम्हाला तुमच्या मुलाला सटल करायचा आहे
He is a fake person Rajendra pawar
@tahirali3982
28 күн бұрын
Mathura Ajit Pawar