Prajakt Tanpure Exclusive | राहुरीच्या राजकारणावरुन प्राजक्त तनपुरेंनी विखेंनाही घेरलं... | LetsUpp

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याचवेळी मुंबईमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी आमदार तनपुरे यांनी राहुरीचं राजकारण, माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. यावेळी प्राजक्त तनपुरे नेमकं काय म्हणाले? पाहा...
-
#PrajaktTanpure #RahuriVidhansabha #RadhakrishnaVikhePatil #Viidhansabha #Vidhansabha2024 #MasoonSession #MaharashtraBudget #SujayVikhePatil #ShivajiKardile #ahmednagar #ahmednagarpolitics #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 16

  • @sureshthorat4845
    @sureshthorat48452 күн бұрын

    राहुरी कारखाना तुम्हीच बंद पाडला व स्वतःचा खाजगी उभा केला

  • @ganeshraopawar3560

    @ganeshraopawar3560

    2 күн бұрын

    👍

  • @Gamerpavan5050
    @Gamerpavan505019 сағат бұрын

    दादा, पुन्हा पुन्हा आमदार आणि कॅबिन मंत्री असणार 👍🏻👍🏻👍🏻

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake86592 күн бұрын

    Tanpure tuzya papani karkhana lutun Prasad private karkhana kadhla he nager jilyala mahiti ahe

  • @ganeshraopawar3560

    @ganeshraopawar3560

    2 күн бұрын

    👍

  • @somnathkalhapure5187

    @somnathkalhapure5187

    Күн бұрын

    कर्डिलेनी जिल्हा बँकेच्या माध्यमातुन राजकारण केलय

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130Күн бұрын

    राहुरी मतदार संघातून कोणीही उभे राहून द्या आमदार होणार तर तनपुरे च

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jrКүн бұрын

    मुळा प्रवरा व तनपुरे कारखान्या वरील प्रशासक उठवण्याकरीता तुम्ही अधिवेशनात प्रश्न मांडा. एक वर्षा साठीच प्रशासक होता त्यांची मुदत संपली आहे

  • @vijayholkar9637
    @vijayholkar96372 күн бұрын

    Prasad Sugar konacha ashe .. Chasmesh ...

  • @somnathkalhapure5187

    @somnathkalhapure5187

    Күн бұрын

    @@vijayholkar9637 सर फक्त विरोध करायचा म्हणुन तुम्ही बोलत आहात. कर्डीलेची १० वर्ष व प्राजक्तदादांजी ५ वर्ष राहुरीच्या लोकांना विचारा लोक सांगतील कोणाच्या काळात काम झाली.

  • @somnathkalhapure5187

    @somnathkalhapure5187

    Күн бұрын

    प्रसाद शुगर नसता तर काय झाल असत हे पण शेतकर्‍यांना विचारा अतिरिक्त ऊस झाला असता अन तुमच्या मोठ्या नेत्याने कवडीमोल भावाने प्रवरेला नेला असता

  • @ganeshraopawar3560

    @ganeshraopawar3560

    Күн бұрын

    ​@@somnathkalhapure5187 उसाला सर्वात कमी दर देणारा कारखाना म्हणजे प्रसाद शुगर....

  • @rutikpawar1387
    @rutikpawar1387Күн бұрын

    राहुरी कारखाना सगळ वाटोळे केले तनपुरे यांनी राहिलेले काही विखे यांनी काही कारखाना खावून टाकला शेतकरी बांधवाना मुलांना शिक्षण मोफत शिक्षण देऊ असे विखे कारखाना निवडणूक काळात घोषणा केली होती पण गरीबाला काही फायदा झाला नाही लाखो रुपये लुटले

  • @appleseb318

    @appleseb318

    18 сағат бұрын

    लंके साहेब आहे ना

  • @vijayholkar9637
    @vijayholkar96372 күн бұрын

    Tu tar padnarach aahe.

Келесі