Pudhari News | महिला तहसीलदाराने दानवेंच्या पीएला झापलं, पाहा काय आहे प्रकरण| Jyoti Devare|

#pudharinews #marathinews #jyotidevare
Pudhari News | महिला तहसीलदाराने दानवेंच्या पीएला झापलं, पाहा काय आहे प्रकरण| Jyoti Devare|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 895

  • @ashissh25
    @ashissh254 күн бұрын

    २० वर्षात 19 वेळा बदली होऊन देखील जाईल तिथं कामच करायचं आहे असे महाराष्ट्रात एकमेव अधिकारी तुकाराम मुंढे साहेब

  • @nitinrane4395

    @nitinrane4395

    4 күн бұрын

    आ रे बाबा तू सरकारी नौकरी कर मग कळेल मुंडे साहेब खरोखर डेअरिग बाज आणि प्रामाणिक आहेत त्यात कोणताही शंका नाही पण प्रत्येक व्यतीचा एक डार्क शेड असतोच तो त्यांच्यात ही आहे जे कर्मचाऱ्याला मारक आहे.

  • @user-uj2pj9vd3h

    @user-uj2pj9vd3h

    4 күн бұрын

    तुकाराम मुंडे सारखी कित्तेक अधिकारी आहेत जे की त्यांची सेवा २२ वर्ष झाली आणि बदली ५० वेळा झाली पण त्यांना कधी मीडिया ने उचलले नाही

  • @user-fb2xr2zn8q

    @user-fb2xr2zn8q

    4 күн бұрын

    तो माणूस पुरुष आहे. आणि महिला ह्या नैसर्गिकच भावनिक, कोमल आणि थोड्या हळव्या असतात. तुकाराम मुंढे त्या क्षेत्रातील डॉन म्हणता येईल. ते कुणाच्या बापाला घाबरत नाही. कोलते डायरेक्ट.

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    4 күн бұрын

    मी असे ऐकलं आहे की मुंढे साहेबांनी पुण्यात सर्वात जास्त भाजप वाल्यांची गुळवणी काढली आणि फडणवीस साहेबांच्या पाया पडून त्यांची बदली केली... pmpml ला सुधारले ते मुंढे साहेब... pmp मध्ये ड्युटी असताना chamchegiri करणाऱ्या माजक्या कुत्र्या कर्मचारी लोकांना त्यांनी ड्युटीवर लावलं, भंगार बसेस ला रिपेअर करून लोकांना सेवा दिली... त्याचा प्रसाद म्हणजे बदली?

  • @Prateeksha-xb3gv

    @Prateeksha-xb3gv

    3 күн бұрын

    😂😂.. Reality check घ्या

  • @pss5700
    @pss57004 күн бұрын

    मस्तवाल मुजोर राजकारणी हे महिला प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणतात हे खूप निदानिय आहे यांना नीट करायला पाहिजे

  • @jeevanjagdale4596

    @jeevanjagdale4596

    4 күн бұрын

    अरे बाबा हाय एक नंबर चि भ्रष्ट अहे

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    4 күн бұрын

    पद मिळवतात पण कामाचा आवाका नसल्याने मग मी महिला आहे. असं रडगाणे.....

  • @jeevanjagdale4596

    @jeevanjagdale4596

    4 күн бұрын

    बाब्या तिची करकिर्डी पाहा वादग्रस्त अहे

  • @king-mv3li

    @king-mv3li

    4 күн бұрын

    ​@@babasahebgund413are aai ghalya neta Kay shetta uptayla banla ka tuza bap😂😂

  • @rajthakur9627

    @rajthakur9627

    3 күн бұрын

    एकच विलाज मनोज जरांगे पाटील

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle46673 күн бұрын

    तुकाराम मुंढे ना महाराष्ट्र सचिव पद द्या... सर्व पीए सरळ होतील.

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal68624 күн бұрын

    दानवे साहेब १० लाख रू घेऊन लक्षवेधी लावतात?

  • @bhillaresantosh7482

    @bhillaresantosh7482

    4 күн бұрын

    हे लक्षवेधी काय असत

  • @sanjaydhawas1571

    @sanjaydhawas1571

    4 күн бұрын

    Madam अशा पि.ए. घाबरून जायचे नाही

  • @user-kl2jo3vf8p

    @user-kl2jo3vf8p

    4 күн бұрын

    जातीयवाद, दुसरे काही नाही

  • @pravinnama

    @pravinnama

    4 күн бұрын

    अधिवेशनातील प्रश्न विचारयचं असते त्याला लक्ष्यवेधी म्हणतात ​@@bhillaresantosh7482

  • @kakasahebsalunke7129

    @kakasahebsalunke7129

    4 күн бұрын

    अरे बापरे !!!!!?????

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary11292 күн бұрын

    एकच अधिकारी श्री तुकाराम मुंढे फक्त आणि फक्त प्रामाणिक सेवा राजकारण्यांनी कुठं ही आ,,,,,,, घालु द्या वठणीवर आणणारच

  • @Omkaware3185
    @Omkaware31854 күн бұрын

    तुकाराम मुंडे ना महाराष्ट्र चा सचिव केल्या शिवाय महाराष्ट्र ची सुधारणा होणार च नाही

  • @sureshbhosle4667

    @sureshbhosle4667

    3 күн бұрын

    बरोबर

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming50824 күн бұрын

    भ्रष्टाचार. वाढला आहे सर्रास पैसे घेतात रेट कार्ड आहेत कोठे बदली करायची मी एका ठिकाणी चहा घेत असताना चर्चा होती पुणे उत्पादन शुल्क वला होता पुण्याला बदलीसाठी पैसे दिले मग पोर्षे प्रकरण समोर आले 90 लाख महिना हप्ता वां काय चालतं बंद करा सगळ

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E4 күн бұрын

    माजले हे PA …फक्त सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेतले की लोकांचे डोळे फाटतात ..आणि हे PA आणि मंत्री कोटी ने पैसे घेतात तेव्हा लोक नाही बोलत कमाल आहे …प्रटेक लोकांचा कुणी तरी नातेवाईक सरकारी नोकर असताना सुधा

  • @chandrakantjagtap509

    @chandrakantjagtap509

    3 күн бұрын

    Akkle आरे सामान्य माणसाला विचार करा सरकारी कर्मचारी पगार मिळतो कोठे फेडणार लाज वाटू दे akkle

  • @Trading_Shine92

    @Trading_Shine92

    Күн бұрын

    He zatte sattadhari jyacha Civil shi kahi sambandh nahi ashy karykartella 10 -10 lakhachi Rastyachya kadhikarnachi kame det😂😂 Uchla satranjya ani Chola amchya🔴🔴

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare83464 күн бұрын

    खात खात मुद्दाम त्रास देण्यासाठी फोन करतो आहे. असल्या पीएवर कारवाई करण्यात यावी

  • @mydevice-bz6ju

    @mydevice-bz6ju

    4 күн бұрын

    Madam pn ky dhutlya tandala chya nahit 😂😂

  • @TEMBHINAKA

    @TEMBHINAKA

    4 күн бұрын

    ​@@mydevice-bz6jufraud ahe khup hi madam

  • @akshaypophale9064

    @akshaypophale9064

    12 сағат бұрын

    ​@@mydevice-bz6jubarobar chor ahet sarva

  • @anilmhatre1105
    @anilmhatre11054 күн бұрын

    त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली ज्यांनी 120. रुपयाचा pesticide 2200 रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला होता ..

  • @PCS5180

    @PCS5180

    4 күн бұрын

    RTI madhe mahitee kadun public kele pahijee..... patrakaar fakt tamasha baghnaya sathi ahyeet ka... ???

  • @Adsulrajau

    @Adsulrajau

    4 күн бұрын

    राहुल गांधी पंतप्रधान झाले तर काय होईल

  • @sambhajikamble-ye7ps

    @sambhajikamble-ye7ps

    3 күн бұрын

    🎉 अरे हा जनतेला लुटण्याचा प्रकार आहे ठेकेदारांचे किसे भरायचे शेतकऱ्यांना उपाशी मारायचे वा रे वा लोकप्रतिनिधी याना जनतेने घरी बसवले पाहिजे 120 रुपयाचे औषध 2200 करण्याचा घाट राजकारणी घालतात हा भ्रष्टाचार आहे

  • @kunalnyaynit6030

    @kunalnyaynit6030

    2 күн бұрын

    120 rupyanch pesticide 2200 rupay ala viknyacha ghat ghalnarya sarv lokanchya aila ghoda lavnyachi vel aali ahe.taai tumhi ritsar purava dya.yanchi kashi masti jirvaychi amha shetkaryana barobar yetay.

  • @ashokdhanagr1175

    @ashokdhanagr1175

    3 сағат бұрын

    किती फ्हसुनुक 120चि औषध 2200रूपायला म्हणजे 😢😢😢

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar3 күн бұрын

    मी ज्योती देवरे मॅडम ला सपोर्ट करीन ,माझ्या दृष्टीने राजकारणी लोक प्रशासनापेक्षा जास्त भ्रष्ट आहेत ,हर हर महादेव,,,,,,

  • @user-bp8kf6xo2m
    @user-bp8kf6xo2m4 күн бұрын

    ताईच्या संभाषण पाहता राजकारणी लोक यांनी माज करू नये

  • @nirmalasaraf2393
    @nirmalasaraf23933 күн бұрын

    लक्षवेधी सूचना या पैसे घेऊन लावल्या जातात? भयंकर गोष्ट आहे. वि.प.अध्यक्षांनी या भ्रष्टाचार प्रकरणी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे.

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg4 күн бұрын

    भारतासारखा भ्रष्टाचारी देश जगात कुठेही नाही जय संविधान जय लोकशाही

  • @98world43

    @98world43

    2 күн бұрын

    खरंय

  • @s.p.d.m.2973

    @s.p.d.m.2973

    17 сағат бұрын

    मेरा देश महान... 😢

  • @SameerShaikh-ft3dp

    @SameerShaikh-ft3dp

    4 сағат бұрын

    Right

  • @milindwaikar28
    @milindwaikar284 күн бұрын

    माजी वसुली सरकारचे लोक आता विरोधी पक्षनेते

  • @Ak07971
    @Ak079712 күн бұрын

    सत्यता तपासून कार्यवाही झाली पाहिजे....

  • @vishalmore4310
    @vishalmore43104 күн бұрын

    मुंबई पुणे का पाहिजेत बाईला मराठवाडा नाही तर विदर्भातील एखाद्या तहसील कार्यालयात बदलली करा मॅडम ची

  • @Researchwell814

    @Researchwell814

    4 күн бұрын

    2 पिढ्यांचा पैसा कमावता येतो ना मुंबई पुणे मधे भ्रष्ट मार्ग ने. म्हनून जास्तीत जास्त अधिकारी ना मुंबई पुणे हवा आसता

  • @bipinpatil508

    @bipinpatil508

    4 күн бұрын

    ​@@Researchwell814correct ahe..

  • @jaymaharashtra23

    @jaymaharashtra23

    2 күн бұрын

    बदलीसाठी ची नौटंकी आहे 😢😢😢😢😢

  • @vikramgomare1225

    @vikramgomare1225

    2 күн бұрын

    मॅडमची बदली आगोदर झाली आहे.फक्त दानवेची मंत्री पद काडून घ्या.

  • @mangeshdange8893

    @mangeshdange8893

    Күн бұрын

    एकदा स्वतः करून पहा ना MPSC राज्यसेवा! नंतर समजेल परिवार सुद्धा महत्वाचा असतो ते! गबळ्यांनो! ती बाई काय बोलते आहे, ते तरी समजून घ्या आधी! तुमची बहीण असती??

  • @rohanadhikari7810
    @rohanadhikari78104 күн бұрын

    विरोधी पक्ष नेते 10 लाख घेऊन लक्षवेधी मांडतात 😮

  • @avinashjadhav8766

    @avinashjadhav8766

    3 күн бұрын

    😂😂😂😂

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    3 күн бұрын

    @@rohanadhikari7810 तुमच्या नावावरून तुमची कमेंट लक्षात आली.

  • @marathe5kaushik

    @marathe5kaushik

    3 күн бұрын

    @@babasahebgund413 Aata jaat bhagun mahilna support karshile ka…haec tumchya Pappu sene chi layki…tumi saale ekdachi jaat bhagun tarvnar tichya var anya zala ahe ki nahi…tuja naav bagun tuji layki samjli 😂😂😂

  • @marathe5kaushik

    @marathe5kaushik

    3 күн бұрын

    @@babasahebgund413😂😂😂😂….chomu tu saarvi kade ahec…mahile chi jaat baag…comment karnarychi jaat baag 😂😂😂…udya maart ashile taar jaat bhagun madat geh 😂😂😂…Pappu sene cha Pappu sipai

  • @madanh9999

    @madanh9999

    3 күн бұрын

    म्हणजे महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता भाडखाऊ आहे तर.

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-123454 күн бұрын

    वाळू तस्कराकडून हप्ता कोण कोण घेतं? तहसीलदार हे पद फारच शुल्लक आहे.

  • @marutikamble1829
    @marutikamble18294 күн бұрын

    Devre च्या पराक्रम chi माहिती राज्याला आहे

  • @user-is5nj5mz2g
    @user-is5nj5mz2g4 күн бұрын

    असेच PA करोडो रुपये कमावतात आणि मंत्री. अब्जोवधी रुपये....हे इतके निर्लज्य असतात की त्यांना काही फरक पडत नाही... फुलन देवी ने 22 ठाकूर एका लायनीत उभे करुन मारले होते.... करेक्ट कार्यक्रम..... 🌹🌹🌹🌹

  • @swaaaa11

    @swaaaa11

    4 күн бұрын

    👌👌👍👍

  • @sudhirpatil6015

    @sudhirpatil6015

    4 күн бұрын

    @@swaaaa11 एक दिवस क्रांती होणार फुलन देवी सारखी परिस्थिती होणार तेव्हा ही किडलेली यंत्रणा सुधारणार 😴

  • @vishnuaage405

    @vishnuaage405

    4 күн бұрын

    कर्मचारी भ्रष्टाचारी आहैत।मणुन।गरीब।लोक।परीशान।आहेत

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    4 күн бұрын

    सहमत आहे

  • @sudhirpanvalkar5334

    @sudhirpanvalkar5334

    3 күн бұрын

    या दिवसांचीच वाट बरेच लोकं बघत आहेत​@@sudhirpatil6015

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming50824 күн бұрын

    त्यांची अडचण असेल तर प्रशासनाने त्यांना सहकार्य करायला पाहिजे

  • @subhashbhamare9923
    @subhashbhamare99234 күн бұрын

    जो अधिकारी ऐकत नाही त्यांना आमदार कसा त्रास देतात हे जिवंत उदाहरण आहे .

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r3 күн бұрын

    राजकारण्यांना जास्त डोक्यावर घेतल्याचा हा परिणाम आहे. राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे.

  • @Danny..87278
    @Danny..872783 күн бұрын

    अभिनंदन तहसीलदार मॅडम ✌🏻👌🏻

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg4 күн бұрын

    तशीळदार ची बदली साठी २०-३० लाख घेतात... मग मोठ्या अधिकारी बदली साठी १२-१५ करोड घेत असणार

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod71094 күн бұрын

    या घटनेचा CID सखोल चौकशी करण्यात यावी

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN972 күн бұрын

    महिला अधिकार्याना इमानदार अधिकार्याना होणारा त्रास अधिकार्यानी बोलून दाखवावा मुदाम त्रास देणाऱ्या माज दाखवणाऱ्या अनपड राजकारनि लोकांना त्यांचा जनता माज उतरवेल

  • @nareshbodhankar5180
    @nareshbodhankar51804 сағат бұрын

    20 वर्षात 20 वेळात बदली होताना, कधी राजकारणी समोर नतमस्तक न होणारा अधिकारी तुकाराम मुंडे साहेब..... असं फोन लावून रडत बसण्यापेक्षा जिथे भेटेल तिथे लोकसेवा करणे योग्य आहे , आदिवासी भाग असो का शहरी भाग असो लोकसेवकला दोन्ही एक समान 💥👏👍💐

  • @user-re3mh8xh2v
    @user-re3mh8xh2v4 күн бұрын

    मा. ना. एकनाथ.. शिंदे.. मुख्यमंत्री. महाराष्ट्र.. राज्य.. मुंबई... जोती. देवरे.. तहसीलदार.. लक्षवेदी.. प्रकरणी.. कायदेशीर.. कारवाई... करणे.. बाबत

  • @vivekshinde239
    @vivekshinde2394 күн бұрын

    प्रशासनात पारदर्शकता नाहीये

  • @anilbamne9441
    @anilbamne94413 күн бұрын

    येऊन जाऊन हीच लोक निवडून दिल्याचा परिणाम आहे..

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil99054 күн бұрын

    लंके नी पण देवरे मॅडम ला खूप त्रास दिला.

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    4 күн бұрын

    देवरे मैडम बरोबर च् का वाद होतात. पद मिरवायला नाही.

  • @Ontheway760

    @Ontheway760

    4 күн бұрын

    प्रामाणिक अधिकारी असला तर राजकारणी लोक त्रास देतात

  • @umakant1780

    @umakant1780

    3 күн бұрын

    देवरे मॅडम लाच घेताना अमळनेर ला अटक झाली होती

  • @umakant1780

    @umakant1780

    3 күн бұрын

    ​ज्योती देवरे news search kra

  • @sagarthorat3411

    @sagarthorat3411

    2 күн бұрын

    मॅडम सगळ्या गोष्टी तुमच्या सोबतच का. होतात दाल मे कूच काला है

  • @Prasant615.
    @Prasant615.3 күн бұрын

    यावरून कळतं कि सरकारी यंत्रणा कशी काय कार्य करते, भ्रष्टाचार, चुकीच्या बदल्या, मोबदला ही तर छोट स्थर ची गोष्ट आहे अजून या पेक्षा वाईट स्थिती आहे.

  • @bapparawal9709
    @bapparawal97094 күн бұрын

    निर्लज्जं सदा सुखी।

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm74 күн бұрын

    सर्व राजकीय राजकारणी अति शहाणे

  • @babasahebgund413

    @babasahebgund413

    4 күн бұрын

    राजकारणी तर पाच वर्षे असतात. पण हे अधिकारी गोरगरिबांची किती अडवणूक करतात.

  • @devendragawali3008
    @devendragawali30084 күн бұрын

    लक्षवेधी लावायचे 10 लाख कोणी घेतले ? हा मुद्दा लक्षात घ्या.

  • @rahulwable6924
    @rahulwable69244 күн бұрын

    दानवे यांच्या पी ए आणि दानवे यांना काय हुकूमशाही सारखं काय करताय लाज वाटली पाहिजे एका महिलेला न्याय देयचा सोडून तुम्ही अशा प्रकारे त्या महिला तहसीलदार महिलेला त्रास देणे चांगल नाहीये दानवे साहेब 🤝

  • @rahulnagarkar8237

    @rahulnagarkar8237

    2 күн бұрын

    यामाहा चे शोरूम कोणाचे आहे ते बघा

  • @anantkanhake6308
    @anantkanhake63083 күн бұрын

    या राजकारणी लोकांचा सरकारी नोकरांना फार मोठा त्रास होतो, यांच्या मताने चुकीचे काम केले नाही तर तास देते.

  • @rajudamodar1236
    @rajudamodar12363 күн бұрын

    ही तहसीलदार विमानाने फिरते हीचा मालिदा वाली पोस्ट गेल्या मुळे बाई खवळी आहेः, हि class२ , आम्ही डॉक्टर इतका अभ्यास करून मेडिकल ऑफिसर बनतो कारण आमची घरची परिस्थिती मुळे ऋग्लालय उघडत नाहीं आम्ही class २ म्हणून लागतो व्रिटायरमेंट वेळीस क्लास वन होतो इन्कम १ rs नाही व हे लोकं तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच है अब्जाधीश होतात तर आयएएस आयपीएस ह्यांचे तर विचारू नका पूर्ण देश भ्रष्ट आहे ❤❤❤

  • @sharadsutar9692

    @sharadsutar9692

    3 күн бұрын

    😢

  • @sanjaysonawane2118

    @sanjaysonawane2118

    Күн бұрын

    संपत्तीची निर्मिती फक्त मशीन आणि जमिनीतून होते पण आज का अनेक लोक यूपीएससी एमपीएससी देऊन आणि ठराविक प्रकारच्या सरकारी नोकऱ्या करून संपत्तीची निर्मिती करतात तुमच्या आमच्यासारखे डॉक्टर इंजिनियर त्यांना कुत्रा विचारत नाही अनेक डॉक्टर वर्षानुवर्षे कॉन्ट्रॅक्टची नोकरी करतात त्यांना 11 महिन्याची ऑर्डर साठी सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क कडे फेऱ्या माराव्या लागतात

  • @dipakbhamare6158

    @dipakbhamare6158

    Күн бұрын

    अगदी बरोबर

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar92824 күн бұрын

    अरे अजून सत्तेत नाही आलेत ..लगेच महिलांना त्रास सुरू केलं ..आणि एक चांगली काम करणारी अधिकारी असून तिला मानसिक त्रास देऊन काय फायदा .. जनता ह्याच विचार नक्की करेन

  • @mpgroup1086

    @mpgroup1086

    2 күн бұрын

    ती बाई टक्के वारी घेते रे येडा

  • @anandamasal163
    @anandamasal1632 күн бұрын

    तुकाराम मुंढे साहेब व तसेच ईतर सरकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक लढवावी, समाज त्यांना निवडून आणेल...

  • @Amol_Jadhav111

    @Amol_Jadhav111

    Сағат бұрын

    चांगल्या आणि प्रामाणिक लोकांना लोकं निवडून देत नाहीत...आपल्या भारतीय मतदारांना सुध्दा दारू, मटण आणि पैसेच लागतात...आणि मध्यम वर्ग निवडणुक असली की, सुट्टी म्हणून Enjoy करतो... उज्वल निकम सारख्या प्रमाणिक आणि अभ्यासू माणसाला सुद्धा लोकांनी निवडणुकीत पाडलं...

  • @akushagangurde8380
    @akushagangurde83803 күн бұрын

    संभाषण लक्षपूर्वक ऐकता... मुंबईवरून मॅडमची बदली पुणे ग्रामीणमधे झाल्यामुळे त्यांचा त्रागा सुरू झालेला दिसतोय.. ( मुंबई पोस्टिंगमद्ये असे काय ठेवलेय मोठे??)

  • @Shadow-fi6sv

    @Shadow-fi6sv

    Күн бұрын

    💰

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr3 күн бұрын

    7:15 पैसे घेऊन... लक्षवेधी लावतात...ते एक ब्लेकमेल च साधन झाले आहे 😮😮 आणि महिला अधिकारी तर लय हावरट आहेत पैसे खायला

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    3 күн бұрын

    😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @user-bh6se8mp5k
    @user-bh6se8mp5k4 күн бұрын

    कसा देश प्रगती करेल आपला , चूक , बरोबर , बदल्या, भष्टाचार, भीती , बदला, आरोप , प्रत्यारोप , हेच जिवन हे नोकरदारांच्या वाटेला , ही काय विकास करतील.

  • @navnathgund5698
    @navnathgund56984 күн бұрын

    तहसिल कार्यालयात गोरगरीब जनतेला किती लुटतात तेथील कर्मचारी हे या तहसीलदार लोकांना माहिती नसेल,

  • @annadatabaliraja2753
    @annadatabaliraja27534 күн бұрын

    ऐका लोक हो.....लक्षवेधी लावण्यासाठी 10 लाख घेतले अंबादास दानवे नी.... यांच्यासाठी जनता गेली उडत पैसा पाहिजे फक्त....

  • @mystudyzone521
    @mystudyzone5214 күн бұрын

    त्रास देऊ नये ..पण काम असते लक्षवेधी च उत्तर देण्याचं ..

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade30394 күн бұрын

    हीची भाषा बघा किती मुजोर आहे, नक्कीच कोणाचा तरी हिला सपोर्ट आहे, काम करायचं नाही, ही कायम वादात असते,

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    3 күн бұрын

    😂😂😂😂 फावडा गचाचा खाउ आहे

  • @rahulnagarkar8237

    @rahulnagarkar8237

    2 күн бұрын

    पती देवाचे यामाहा चे शोरूम आहे

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav03644 күн бұрын

    Singam movies madla ek डायलॉग यहां कुछ लोग है, जो पूरी ईमानदारी से अपनी डिव्टी करना चाहते है।,, पर हमारे कुछ लोग उने करने नहीं देते

  • @bestdealofday2626
    @bestdealofday26264 күн бұрын

    यातून एक कळलं शेतकऱ्याला लुटायला सर्व तयार असता तिथं विरोधी किंव्हा मित्र पक्ष आडवा येत नाही आणि विधानपरिषदेत प्रश्न लावायला पैसे द्यावे लागत हे मला आज समजल मला वाटलं लोकप्रतिनिधी देत असतील

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    3 күн бұрын

    😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @sushantpawar2535
    @sushantpawar25354 күн бұрын

    हे सरकारी अधिकारी लाखो करोडो रुपये लाच घेतात. सामान्य लोकांना खूप त्रास देतात. मग यांना थोडा त्रास झाला तर काय होतय. कळू दे ना त्रास झाला की काय होतं ते.

  • @ramkrushnajadhav1329
    @ramkrushnajadhav13294 күн бұрын

    या देवरे मॅडम वाटत आहे, पारनेर च्या तहसीलदार होत्या

  • @yuvrajpatil3534

    @yuvrajpatil3534

    4 күн бұрын

    Right

  • @bhratamanar

    @bhratamanar

    4 күн бұрын

    Badali zali hoty😂😂

  • @chandushete3994
    @chandushete39942 күн бұрын

    पारनेर तालुक्यांमध्ये सुध्दा मैडम असेच होते कामकाज..😢😢😢😢

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg4 күн бұрын

    शांत बसा आपल्या देशात लोकशाही आहे आणि संविधान सुद्धा आहे

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe4814 күн бұрын

    लय धुतल्या तांदळाच्या नाहीत या मॅडम.. जरा यांच नाव search करा याना अस प्रसिद्धीची सवय आहे..

  • @Rushikesh2692
    @Rushikesh26924 күн бұрын

    अधिकारी इतके प्रामाणिक असतात की सामान्य जनतेला कार्यालय मद्ये येवून देतात का

  • @user-bp9vv4mg3w
    @user-bp9vv4mg3w3 күн бұрын

    लक्षवेधी लावायला हरकत नाही परंतु संबंधित अधिकाऱ्याला फोन लावण्यामागे कारण काय?

  • @sanjaymhaskar4465
    @sanjaymhaskar44653 күн бұрын

    यात नक्कीच खरेपणानं चौकशी होणं गरजेचं आहे आणि जो चुकीचा आहे त्याला शिक्षा होवून समाजाला समजलं पाहिजे.

  • @Gitakkk111
    @Gitakkk1114 күн бұрын

    सर्व सरकारी अधिकारी भ्रष्टाचारी आहेत त्यांची दया येऊ देऊ नका. शीतल जर निष्कलंक आहे तर बदली हो अथवा काय हिला काय देणे घेणे. कोठेही बदली झाली तरी सरकारी पगार मिळतोच ना. कुठेतरी अंधार आहे म्हणूनच यांना लक्षवेधी ची भीती वाटते निष्कलंक आणि स्वच्छ असल्यावर कितीही लक्षवेधी केल्या तरी काय होणार? ? कर नाही त्याला डर कशाला

  • @maheshhake5301

    @maheshhake5301

    4 күн бұрын

    Transfer cha tras hot nahi ka education astatulanchi, arop astil tar bol ashya padhatine ladies tras den yogya nahi..

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    3 күн бұрын

    😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @Gkgamming2612
    @Gkgamming26124 күн бұрын

    मॅडम तुम्ही किती खाताय मुंबई चा क्रीम भागातून बाहेर आल्यामुळे ही रडारडी चालू आहे

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    3 күн бұрын

    😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @adv.madanmanmodesirsenglis7591
    @adv.madanmanmodesirsenglis75914 күн бұрын

    शेवटी राजकारणी

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu4 күн бұрын

    बीड जिल्ह्यातील. तुकाराम मुंढे. साहेब. कस काम. करतात. वंजारी समाजाचा. मानुस किती ईमानदार. आहे हे पहा. जयहिंद. साहेब

  • @devendragawali3008

    @devendragawali3008

    3 күн бұрын

    धनंजय मुंडे पण वंजारी आहे का 2 बाई वाला ?

  • @dattashinde8780

    @dattashinde8780

    3 күн бұрын

    तुकाराम मुंढे हे मराठा आहेत, वंजारी नाहीत. माञ जात महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं आहे.

  • @RS-wp5di

    @RS-wp5di

    3 күн бұрын

    Vanzari ahet tumhala changala manus javai karaychi savyach ahe​@@dattashinde8780

  • @rajendradange3219

    @rajendradange3219

    3 күн бұрын

    @@devendragawali3008 💯 correct

  • @sopankad5125

    @sopankad5125

    3 күн бұрын

    ​@@dattashinde8780तुकाराम मुंढे वंजारी आहे

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari31554 күн бұрын

    हे असेच चालणार सत्ताधारी आणी विरोधी अळीपाळीने खाणार अधिकारी पण सामील याला काही विलाज नाही

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware55032 күн бұрын

    सलाम स्त्रीशक्ती देवरे मॅडम 🌹🙏🏼

  • @anandshinde1255
    @anandshinde12554 күн бұрын

    बाईची संपत्तीची चौकशी लाव व सरकार बाई जरा जास्तच इमानदार दिसतात....हे असले भ्रष्ट अधिकारी _ इमानदारीच घोंगड घेऊन मस्त ढोंग करतात.....चार अन पाच वर्षात कोट्यावधीची संपत्ती कशी गोळा करता हो हे अधिकारी...सर्वसामान्य जनता ही काय धोतरावर ईन करीत नाही ...

  • @RM-uz5nf

    @RM-uz5nf

    4 күн бұрын

    काही पुरावा नसताना असं बोलता

  • @anandshinde1255

    @anandshinde1255

    4 күн бұрын

    @@RM-uz5nf अरे अक्कल शून्य माणसा थोडी तरी ज्ञाना मध्ये भर पाडून घे...मुर्खातल्या मूर्खाला कळते दोनशे रुपये कमवायला किती महिन्यात लागतील आणि हे भ्रष्ट अधिकारी कोट्यवधी रुपये कमवतेतच कसे....ते तुझ्यासारख्या अक्कल शून्याला कधीच नाही कळायचं

  • @suchibidkar7960

    @suchibidkar7960

    4 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @bipinpatil508

    @bipinpatil508

    4 күн бұрын

    बरोबर आहे

  • @ourlifechallenges2435

    @ourlifechallenges2435

    4 күн бұрын

    Purana magnare sarva nashik malegaon Dhulela ya purve ani pidit sarvaxh bhetatil

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl4 күн бұрын

    आमदार साहेबांनी सांगितल्याशिवाय असा प्रकार होणार नाही.पहिल्यांदा आमदार ह्यांची चौकशी करा.

  • @shantaramgaikwad736
    @shantaramgaikwad73611 сағат бұрын

    सरकारी महिला कर्मचारी अधिकारी हे देखील पैसै खाण्यात मागे नाहीत. मलाही एका महीला अधिकाऱ्याने पैशांची मागणी केलेली रक्कम माझ्या आवाक्याबाहेरची होती मी त्रास होऊ नये यासाठी थोडी फार रक्कम देण्याची तयारी दर्शवली, शेवटी मला खूपच मानसिक त्रास सहन न झाल्याने मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व पुढील नियमा प्रमाणे कारवाई झाली. विशेष म्हणजे त्या मॅडमचे पती हे तहसीलदार पदावर व त्या स्वतः महानगर पालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असताना देखील ह्यांना जनतेच्या टॅक्स मधून दिलेला पगार पुरत नाही?? भस्म्या रोग लागला आहे राजकरणी आणि बहुतेक सरकारी अधिकारी कर्मचारी यांना! "काय दया च बोला" 🥱🫣

  • @27Mayajay
    @27Mayajay3 күн бұрын

    अधिकारी प्रामाणिक असतो तेंव्हा रडुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न न करता अन्यायाच्या विरुध्द लढतो. असा हतबल होत नाही.

  • @AlluArjun-Dj
    @AlluArjun-Dj23 сағат бұрын

    खूपच वाईट वाटते मॅडमच बोलणं ऐकून किती नीच आहेत हे राजकारणी कुठल्या थराला जातात पैशासाठी

  • @munjajigore7236
    @munjajigore7236Күн бұрын

    हे राजकारणी अधिकाऱ्यांना काम करू देत नाहीत राजकारणी भ्रष्टाचार करतात त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास होतो जर एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागे शासनानेखंबीर उभे राहिला पाहिजे महिला अधिकाऱ्याला मदत करायला पाहिजे

  • @SureshBagul-zx5dr
    @SureshBagul-zx5drКүн бұрын

    कायदा झाला पाहिजे या राजकारणी लोक अधिकाऱ्यांना धमकी का देता कायदा सुव्यवस्था राखला गेला पाहिजे

  • @user-fp5bl5en1j
    @user-fp5bl5en1j2 күн бұрын

    मॅडम तुमच्या वर आली तेव्हा कळलं तुम्हाला सामान्य माणूस तुमच्या ऑफिस समोर तास अन तास बसून ठेवता तेव्हा बर वाटत तुम्हाला

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh4 күн бұрын

    सामान्य माणूस तहसिल ला जातो तेव्हा समजतं हे अधिकारी सामान्य माणूसाला खूप...

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336Күн бұрын

    शेतकऱ्यांना खते औषधे बियाणे स्वतः खरेदी करून त्यांची बिले आपले सरकार सेवा केंद्र मधुन निवड होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळावी

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot26874 күн бұрын

    शासकीय अधिकारी अफरातफरी करतात तर मग समाजसेवकांनी बाहेर काढला मग कोणत्यातरी विशिष्ट कंपन्यांना कोणत्या वैयक्तीक फायद्यासाठी मदत करतात मग पुन्हा कांगावा करतात याची भरपूर उदाहरण बाहेर येतातच

  • @utu986
    @utu9862 күн бұрын

    चांगल प्रशासन हवे असेल तर अगोदर चांगल राजकारणी निवडा...

  • @sunilwanve1748
    @sunilwanve17484 күн бұрын

    आरे पत्रकारांनी त्या मॅडम सागत होत्या की शेतकऱ्याला कसा फायदा होईल लगेच तुम्ही विषय लगेच बदलला ...तुम्हाला फक्त महाराष्ट्र शांत राहू द्याचा नाही हे सिद्ध झाले 🙏

  • @machhindrarakshe7632
    @machhindrarakshe76322 күн бұрын

    लोकांना लुटण्याचे काळे धंदे अधिकारी आणि राज्य पातळीवरील नेते सर्रासपणे संपूर्ण राज्यात आणि देशात करत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कोणाचेही समर्थन करु नये

  • @mangeshdange8893
    @mangeshdange8893Күн бұрын

    शेवटी तहसीलदार मॅडम बोलत असताना त्यांचे म्हणणे सुद्धा पूर्ण ऐकून घेतले नाही. वा रे पुढारी चॅनल!

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612Күн бұрын

    ज्योती ताई घाबरु नका तुम्ही मा तुकाराम मुंढे यांच्या बहिन आहात ....... महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे

  • @SomnathKhandekar-sj6em
    @SomnathKhandekar-sj6em4 күн бұрын

    दानवे साहेब, लक्षवेधी मध्ये प्रश्न मांडण्यासाठी दहालाख रुपये घेता

  • @user-ey8cd2qx7f
    @user-ey8cd2qx7f4 күн бұрын

    उगाचच प्रतिक्रिया देणारांनो हे संभाषण नीट व्यवस्थित ऐका? महिला असल्याचा गैरफायदा घेत नाही ना?याची पण खात्री करा कृषी आयुक्ताची पोल खोल? बदलीचे प्रकरण? म्हणजेच ही महिला प्रति नियुक्तीवर होती? विरोधी पक्षनेते लक्षवेधी कशी लावतात? त्या तहसीलदार गौण खनिज विभागात कार्यरत ‌आहेत

  • @Shadow-fi6sv

    @Shadow-fi6sv

    Күн бұрын

    💰

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak83753 күн бұрын

    तुम्ही tashildar आणि राजकीय लोक मुळे खरे संसार उद्वस्त झाले तुम्ही राजीनामा दया किंवा राजीकीय लोकांना गोळ्या घाला पण जे सामान्य लोकांच्या टाळू वरच तूप खाले त्याच्या हिशोब जनतेला द्यावा दोघांनी ही.... मी सामान्य नागरिक

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184Күн бұрын

    समधितानी लक्षवेधी बाबतचे उत्तर मत्रीमोहदय यांचे कडून घेणे आवश्यक आहे त्यासाठी अधिकाऱ्यांचे मागे लगण्याच कारण नाही उत्तर देनेसाठी मंत्रिमोहदय बसले आहेत. कोणाच्याही PA ने असा शानपणा करू नये

  • @user-vo4jh2ck4s
    @user-vo4jh2ck4sКүн бұрын

    I A S -IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या केंद्र सरकारनी केल्या पाहिजे राष्ट्रपती यांच्या सहिने झाल्या पाहिजे

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar23823 күн бұрын

    राज्यात महिला अधिकारी, कर्मचारी अत्यंत अन्याय सहन करत आहेत. सरकार कुणाचेही असो.

  • @devendragade226
    @devendragade2264 күн бұрын

    बहुतांश सरकारी कर्मचारी आणि राजकारणी हे आकंठ बुडाले आहेत

  • @yogeshw8736
    @yogeshw87362 күн бұрын

    राजकारणी यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे ..

  • @arungaikwad702
    @arungaikwad7024 күн бұрын

    मुळातच सरकारी अधिकार्‍यांनी ह्या फुकट्या राजकारण्यांच्या हातातले खेळणे होऊच नये, आर्थिक संबंधा साठी

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lvКүн бұрын

    हे राजकारणी लोक goverment जॉब करणारे जे महिला किव्हा पुरुष असतील ते जर इमानदारीने काम करत असतील आणि राजकारणी लोकांना बळी न पडता. तर हे राजकारणी असेच छळ करतात..

  • @rajakadam4212
    @rajakadam4212Күн бұрын

    सर्वकाही राजकारण्यांचे आहे.

  • @drrushidarambhore7807
    @drrushidarambhore7807Сағат бұрын

    कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे

  • @Pratikgaikwad-jx9bz
    @Pratikgaikwad-jx9bz3 күн бұрын

    असा दबाव असेल सरकारी अधिकाऱ्यांन वर तस कसा चालेल महाराष्ट्र.. सामान्य जनतेला कसा न्याय भेटेल... जनतेने समजून घेतलं पाहिजेत आता... आता मतदानातून उत्तर दयाची वेळ आली आहे 👍🏻👍🏻👍🏻

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    3 күн бұрын

    😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @vijaypingale8833
    @vijaypingale883316 сағат бұрын

    खर तर या राजकारण्यांना बरेचसे अधिकारी यांच्या अरेरावीला कंटाळली आहे अहो तुम्हाला जनतेच भल करता की स्वताच्या भल्यासाठी काही चांगल्या अधीकाऱ्यांना त्रास देता एकीकडे सांगता भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा हे कुठेतरी थांबायला पायजे,

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan4 күн бұрын

    काही पन राव 🙏🏻🙏🏻

  • @TECHNICIANGANESH
    @TECHNICIANGANESH4 күн бұрын

    मुंबई क्रीम मलाई मिळत होती बदली झाली म्हणून रडारड चालू आहे....... तुमच्याविषयी शून्य सहानभूती आहे मॅडम 😀😀😀😀😀

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    3 күн бұрын

    😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @rahulnagarkar8237

    @rahulnagarkar8237

    2 күн бұрын

    लई हात मारलाय यांनी पुण्यात शोरुम आहे

  • @swatikalal8295
    @swatikalal829518 сағат бұрын

    😮😮

  • @vasantpatil5881
    @vasantpatil58812 күн бұрын

    या pA ची चौकशी करा ACB मार्फत

  • @vilasshetye8596
    @vilasshetye85963 күн бұрын

    झी न्यूज फक्त आता एक-दोन दिवसच चालेल ह्या न्यूजचं काही सोक्ष मोक्ष लागणार नाही कारण सर्वांना माहीत आहे

Келесі