फक्त Eknath Shinde नाही तर Shivsena हा ब्रॅंड सोबत घ्यायची भाजपची खेळी होती, ती या ३ कारणांमुळे…

#BolBhidu #EknathShinde #uddhavthackeray
एकनाथ शिंदेंच्या स्वत:च्या दाव्यानुसार त्यांच्या पाठीमागे महाशक्ती आहे. म्हणजेच भाजप आहे. थोडक्यात काय तर भाजपकडूनच बंडाच्या अगदी पहिल्या दिवसापासून शिवसेनेवर क्लेम करणं आणि शिवसेना ताब्यात घेणं ही व्युव्हरचना करण्यात आली होती. अर्थात भाजपला फक्त राज्यातली सत्ताच पाहीजे होती तर बंडखोर आमदारांकडून ते साध्य झालं असतं. पण खेळ मोठ्ठा होता आणि या खेळावर आत्ता शिक्कामोर्तब देखील झालय. या व्हिडीओतून आपण पाहणार आहोत अस काय आहे शिवसेना नावाच्या ब्रॅण्डमध्ये ज्यामुळे भाजपला नेत्यांपेक्षा शिवसेना आपल्याकडे खेचण्यात जास्त इंटरेस्ट होता.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 668

  • @yogendra2778
    @yogendra2778 Жыл бұрын

    मुंबई काबीज करण्यासाठी पण तस आम्ही होऊ देणार नाही जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा 🙏

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p Жыл бұрын

    आगामी काळात निवडणुकीत समजेल कोण हवं आहे जनतेला 😂

  • @DP-un3kn

    @DP-un3kn

    Жыл бұрын

    भाजपच....🚩🚩🚩💪💪💪🔥🔥🔥१०१

  • @rameshwarrkghuge4106
    @rameshwarrkghuge4106 Жыл бұрын

    मुंबई पोलीस ग्राऊंडला सकाळी तीन वाजता लाईन मधे उभे राहुन त्यांचा नंबर दुपारी एक-दोनच्या सुमारे येतो सकाळ पासुन अन्नाचा एक कन पन पोटात नसतानी ऊपाशी असलेल एका गरीब शेतकर्याचा मुलगा उन्हात ग्राऊंड मारतांना चक्कर येऊनं मेला आहे , लाखो मुलांना राहण्याच्या खान्याच्या चिंता आहेत त्यांच्या समस्या आपल्याला दिसत नाहीत का? त्या नाही का आपल्याला दाखवा वाटत 🙏 सामान्य मानसांनची दुनिया नाही, गरिब लोंकाची दुनिया नाही 🙏 शिंदे साहेबांचा मुलगा आणि ठाकरे साहेबांचा मुलगा ते दोघे खुप मोठे आहेत असावे पण आमच्या गरिब शेतकर्याच सदैव कष्ट करनार्याचा मुलांना योग्य दिशा मात्र दिसत नाही... 🇮🇳

  • @kanakmusicmedia

    @kanakmusicmedia

    Жыл бұрын

    घुगे भाऊ सामान्य माणसाच्या कुटुंबातील मुलांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यालाच राजकारणात यावं लागेल.यासाठी आगामी काळात आम् आदमी पार्टी हाच पक्ष आपल्या देशात,राज्यात आपल्या सर्वांसाठी योग्य पर्याय आहे.बाकी, बातम्या,बातमीदार आणि इतर माध्यमे विकली गेली आहेत. पहा, मनावर घ्या पटलं तर 🔥👍

  • @rameshwarrkghuge4106

    @rameshwarrkghuge4106

    Жыл бұрын

    वीर भगत सिंग,राजगुरु,सुखदेव, चंद्रशेखरआज़ाद यानी ज़र शांति चा मार्ग अवलंबला असतां तर देश स्वांतत्र झाला नसतां... भगत सिंह कहते हैं बुराई इसलिए नहीं बढ़ रही है कि बुरे लोग बढ़ गए है, बल्कि बुराई इसलिए बढ़ रही है क्योंकि बुराई सहन करने वाले लोग बढ़ गए है।

  • @rameshwarrkghuge4106

    @rameshwarrkghuge4106

    Жыл бұрын

    @@kanakmusicmedia 🙏🙏

  • @ved418
    @ved418 Жыл бұрын

    comment वाचायला कोण कोण आलेत ?

  • @rahuljadhav1787
    @rahuljadhav1787 Жыл бұрын

    शिवसेनेचं हिंदुत्व हे बहुजनांचा हिंदुत्व आहे.. भाजप च हिंदुत्व हे ब्राह्मणी हिंदुत्व आहे

  • @bhagyashridasode9265

    @bhagyashridasode9265

    Жыл бұрын

    Correct. ani bjp vale parat nivdun ale tr apla future dhokyat ahe...ya election mdhe yanna yanchi jaga dakhvaichi ahe aplyala

  • @hdnarake

    @hdnarake

    Жыл бұрын

    no doubt .. Absolute Truth...

  • @Akash-ew5sr

    @Akash-ew5sr

    Жыл бұрын

    💯

  • @rubyslife9165

    @rubyslife9165

    Жыл бұрын

    Khup chan goshta ahe

  • @amolsangolkar4889

    @amolsangolkar4889

    Жыл бұрын

    Bahujan hindutwa ks aste br.

  • @anilpatil144
    @anilpatil144 Жыл бұрын

    असाच खेळ पुढे शिंदे सोबत झाल्यास नवल वाटू नये कारण फडणवीस हे 100% राजकारण आणि 0% समाजकारण करतात त्या मुळे शिंदे साहेबांना माझ्या शुभेच्छा जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vaijnath

    @vaijnath

    Жыл бұрын

    🤣

  • @virk5139
    @virk5139 Жыл бұрын

    तर खरा मुद्दा सत्ता आहे हिंदुत्व नाही

  • @jigneshm37

    @jigneshm37

    Жыл бұрын

    Lokana kalat nahi na teh

  • @akashvlog1981

    @akashvlog1981

    Жыл бұрын

    Satta asel tar hindutva tikel, power rules always

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    Жыл бұрын

    👍

  • @akkibhopale5398

    @akkibhopale5398

    Жыл бұрын

    @@akashvlog1981 बरोबर

  • @sb-ux6sd

    @sb-ux6sd

    Жыл бұрын

    @@akashvlog1981 ✌️🔥

  • @sd_creator119
    @sd_creator119 Жыл бұрын

    What a ammmazing democracy...wow..👏👏 अतिशय वाईट आहे हे. विश्वास उडाला लोकशाही वरचा. शेवटी काय? आपलं घर आपल्यालाच चालवायचं आहे. दुसरं कोण येणार ? घरातला खर्च, टॅक्स, पाणी बील, फी, लोनचे हफ्ते... अर्रे सिलेंडर राहिला की.😠😡

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 Жыл бұрын

    हिंदुत्व मुद्दा नाही तर सत्ता, मुंबई वरचे वर्चस्व, आणि 1 गुलाम पाहिजे होता.....💯

  • @bhimraosale9547
    @bhimraosale9547 Жыл бұрын

    खेळी तर खूप मोठी आहे ,पण येणाऱ्या काळात कळेल की जनता कोणा सोबत आहे.

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Жыл бұрын

    कारण शिवसेना या नावाशिवाय महाराष्ट्रात सत्ताच येणार नाहीच हे भाजपाला माहित आहे म्हणुनच तर पण आता पूढ फारच आवघडच होणार फक्त शिवसेनेचे नेतेच गेले पण सेनेचे मतदार काय करणार हेशेवटी मतदारच ठरवणार आहेत त्यावेळी काय करणार ? २०२४ ला तोंडघसी पडायला झाले नाहीम्हणजे नसीबच धन्यवाद

  • @Shekhar003
    @Shekhar003 Жыл бұрын

    खरी शिवसेना ही उध्दव ठाकरे यांचीच - जेष्ठ पत्रकार निखिल वागळे 💯

  • @umesh5469

    @umesh5469

    Жыл бұрын

    कोण हा दलाल कुखील नागले 😂

  • @dipakdarkunde2496

    @dipakdarkunde2496

    Жыл бұрын

    Agdi barober👍

  • @shubhamvirulkar6665

    @shubhamvirulkar6665

    Жыл бұрын

    घंटा sena udhvst karnara khansaheb, pavaranche pay dharun gulami svikarli,gharkomda

  • @myheavenmyearth9564

    @myheavenmyearth9564

    Жыл бұрын

    Wagle rautchya bhavala Visrla Vatat!!!

  • @atulmaske3152

    @atulmaske3152

    Жыл бұрын

    Shivsena mhanje raajeshahi ki lokshahi By Indian constitution 🤔

  • @vishalkalevk8234
    @vishalkalevk8234 Жыл бұрын

    एकनिष्ठ शिवसैनिक 🚩

  • @arunmanohar5028

    @arunmanohar5028

    Жыл бұрын

    यांना फक्त सत्ता हविय् शिंदेचं काम समापलं

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 Жыл бұрын

    राजकीय पक्ष आणि त्यांच्या पक्षांचे पुढारी यांचं खरं प्रेम हिंदुत्वावर नसून सत्तेच्या मालिद्यावर आहे.

  • @rahulnikam5551
    @rahulnikam5551 Жыл бұрын

    लोकांच्या हातात आहे कोनाची सत्ता पाहीजे जो चांगले काम करेल त्यालाच मतदान करेल जय हींद जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @bharatgadekar5418
    @bharatgadekar5418 Жыл бұрын

    शेवटी शेवटी काय होईल ते सांगतो; आमच्यासोबतच यांचीही पिलावळ भीक मागत बसलेली दिसून येईल आणि यांचे आत्मे हे स्वर्गामधून किंवा नरकामधून म्हणजे जिथे कुठे असतील अगदी तिथूनच, हे सारं आपल्या उघड्या डोळ्यांनी अगदी डोळे विस्फारून पहातच रहातील !

  • @umeshpatil9986

    @umeshpatil9986

    Жыл бұрын

    खर आहे

  • @agricos4402
    @agricos4402 Жыл бұрын

    शिंदेला मुख्यमंत्री पद शिवसेना पक्षाचा ताबा या दोन गोष्टींवर फितवल आहे अस मला वाटत

  • @mr.ghodkeparmeshwar4899

    @mr.ghodkeparmeshwar4899

    Жыл бұрын

    Right

  • @DP-un3kn

    @DP-un3kn

    Жыл бұрын

    तुला काहीही वाटेल.... कारण तू लाचारांचा बोका आहेस......😂😂😂😂

  • @ravidhage3320
    @ravidhage3320 Жыл бұрын

    लोग जसे जसे जागृत होत jatil ,,,,तसे तसे धर्माचे राजकरण संपत jail ,,,,,

  • @atulmaske3152

    @atulmaske3152

    Жыл бұрын

    Dharmache rajkarn navt tevha sanvidhanamadhe 370 ,waqf board, minorities on the basis of ....

  • @user-s707
    @user-s707 Жыл бұрын

    प्रादेशिक पक्षांनी सावध व्हा BJP विकत घेऊ शकते. एकंदरीतच bjp हिंदुत्वाच्या नावाखाली सत्ता भोगते फक्तं.

  • @abhishekpatil5740

    @abhishekpatil5740

    Жыл бұрын

    अमेरिके प्रमाणे भारतात सुद्धा दोनच मुख्य पक्ष हवेत एक काँग्रेस व दुसरी बीजेपी.प्रादेशिक पक्ष नकोत.

  • @rushikeshpawar8836
    @rushikeshpawar8836 Жыл бұрын

    Shivsena nahi Mumbai payje

  • @ramp3075

    @ramp3075

    Жыл бұрын

    TRUE

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Жыл бұрын

    भाजप चे दिवस भरले आहेत टरबुजा 2024ला बघ काय होते ते

  • @dhananjayparalkar509

    @dhananjayparalkar509

    Жыл бұрын

    Kuth kaay hoin .... BJP ch yein

  • @aisakyu7480

    @aisakyu7480

    Жыл бұрын

    Chu chu chu, bichare chamche 2024 madhe ankhi radnar😂😂😂

  • @sidd0008sb

    @sidd0008sb

    Жыл бұрын

    @@aisakyu7480 bore joke pj

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Жыл бұрын

    भाजप शिंदे चा गेम करणार

  • @user-sk4vx5yt2y
    @user-sk4vx5yt2y Жыл бұрын

    खरा हिंदूव्हत उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्रेट आहे 🎉🎉❤

  • @mandark8545

    @mandark8545

    Жыл бұрын

    Hindu mhanje kay ....hindu kasa asto ani to dharma kasa nibhavto...jara sanga....hindu sathi dev ani desh important asto ka...jar dev nasel tar deshacha kay hoil hinduchi hindu olakh kasha mule ahe...ani desh nasel tar hindu ni dev dev karun kay upyog hoil ka? Shahu fule ambedkarancha hindutva kay ahe...tyat konte hindu yetat...hindu madhe nakki kon kon yetat...hindu ni secular rahaycha ka...baki lok kitihi kattar asle tari hindu secular rahun upyog honar ka? Hindu nakki kon ani kasa jagla pahije...

  • @manojyeole381
    @manojyeole381 Жыл бұрын

    उध्दव साहेब

  • @prashantbhosale7935

    @prashantbhosale7935

    Жыл бұрын

    झातू

  • @utkarshneharkar5012

    @utkarshneharkar5012

    Жыл бұрын

    उद्धव मिया ❤️‍🔥

  • @umesh5469

    @umesh5469

    Жыл бұрын

    सोनिया सेना

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    या सगळ्याला महाराष्ट्रतील ब्राह्मण जबाबदार आहेत

  • @user-tc1bu6mx7p

    @user-tc1bu6mx7p

    Жыл бұрын

    @@Renaissance861 बरोबर बॅक फूट वर राहून मोदी चा आणि शिंदे चा गेम करणार

  • @dp5633
    @dp5633 Жыл бұрын

    फक्त नंबर गेम ने काही होत नसतं.... आता लोकच नकारतील भाजपला 🤦

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 Жыл бұрын

    फडणवीस जे साध्य करायचे ते केले आहे पण हुरळून जाऊ नका शिवसैनिक चांगल्या चांगल्याना घरी बसवतो हा इतिहास आहे

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 Жыл бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩⛳⛳

  • @umesh5469

    @umesh5469

    Жыл бұрын

    शिल्लक सेना 😂

  • @umarpathan8537

    @umarpathan8537

    Жыл бұрын

    @@umesh5469 ghetos ky udvun mg

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    @@umesh5469 tuxa baap tarbuj pahate pahate konache mootar piun pavittar zala hota be 😂

  • @kingshubhampandhare9380

    @kingshubhampandhare9380

    Жыл бұрын

    Only एकनाथ भाई शिंदे🚩🚩

  • @elitedecor8510

    @elitedecor8510

    Жыл бұрын

    Shinde ❤️

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 Жыл бұрын

    🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @Anveshkalamkar6618
    @Anveshkalamkar6618 Жыл бұрын

    जरी नाव व पक्षा चिन्ह गेलं तरीही . . वाघ हा वाघ च असतो त्याला दुसरी ओळख लागत नाही इतिहासाचे दाखले देता येतात ...,................. जे हत्तीच्या पायी गेलेत.....

  • @Its_unknown7740

    @Its_unknown7740

    Жыл бұрын

    Ekdam Kadak bhava

  • @atulmaske3152

    @atulmaske3152

    Жыл бұрын

    Only Balasaheb Thakre jindabad 🚩 Sonia Pawar Sena murdabad

  • @pritamsinghbhaiyarajput6461
    @pritamsinghbhaiyarajput6461 Жыл бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩

  • @shivdaspatil8853
    @shivdaspatil8853 Жыл бұрын

    या विषयी अभ्यास कमी वाटतो तुमचा अहो आता जनता अडाणी नाही राहिली उद्धव साहेबांची माणसे त्यांच्या बरोबरच आहेत गेले ते कावळे राहिले ते मावळे

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 Жыл бұрын

    मतदार ठाकरे सोबत

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Жыл бұрын

    The man behind the curtain is Amit Shah.

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 Жыл бұрын

    आम्ही शिवसेना आहोत हे सांगितले नसते तर अपात्र ठरले असते ..सरकार ही गेले असते आमदारकी ही ..

  • @scaredrabbitboy5997

    @scaredrabbitboy5997

    Жыл бұрын

    Kahna kya chahte ho ????

  • @scaredrabbitboy5997

    @scaredrabbitboy5997

    Жыл бұрын

    Shivsena ch ahe

  • @vaijnath
    @vaijnath Жыл бұрын

    आणि अशा प्रकारे भाजपा ने शिवसेना गिळंकृत केली! ज़री जनतेने शिवसेने कडे पाठ फिरवली फार फार तर काय शिवसेना संपेल. भाजप ला काही फरक पडणार नाही.

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    भाजपला सेनेचे व्होट मिळणार नाहीत.

  • @user-s707

    @user-s707

    Жыл бұрын

    एकट्य Bjp ला महाराष्ट्रात फक्तं कुसळ भेटतील

  • @rajeshjadhav608

    @rajeshjadhav608

    Жыл бұрын

    Shiv sena kadhich sampnar nahi Karan joparyat shivsenet shinde Saheban sarkhe eknista shiv sainik Ahet To paryant shiv sena 💯takke kadhich sampnar nahi Hi Kalya Dagdawrchi Resh Ahee

  • @vaijnath

    @vaijnath

    Жыл бұрын

    @@rajeshjadhav608 बघूयात पुढच्या Election मधे काय होतय?

  • @bhagyashridasode9265

    @bhagyashridasode9265

    Жыл бұрын

    @@rajeshjadhav608 Jo Manus symbol Ani nav freeze kru shkto to khara shivsainik nhi .... hindutva mhatvach ahech pn rojgar,Pani tanchai,shetkari atmahatya ashe prashna pn ahet....Ani rahila bjp ch tr Maharashtra pasun Mumbai la vegla krun Gujarat mdhe samaik Krna hech tyanch udishtya ahe

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 Жыл бұрын

    "मंदिरात जोपर्यंत देव आहे तो पर्यंत ते मंदिर आहे", कमळी आणि मिंधे ने कीतीही फाजील प्रयत्न केले तरी " शिवसेना आणि ठाकरे " हे समीकरण बदलू शकत नाही, आजून अंतिम लढाई सुप्रीम कोर्ट मध्ये बाकी आहे

  • @ashirwadshinde280

    @ashirwadshinde280

    Жыл бұрын

    Supreme court madhe to nirnay ha kayam thevnar aahe aani barobar nirnay aahe ha ugaach hindutva sobat tadjod nahi karu shakat bhale hee hukumshahi aasli tari

  • @dhanmit9348

    @dhanmit9348

    Жыл бұрын

    @@ashirwadshinde280 bjp sodli mnje hindutva sodla he ks Kai asu shakat mitra??? Jra tri buddhi vapra. Je aj thakare sobat zalay te future mde bjp kona sobat pn kru shakte

  • @akashyrandhir4387

    @akashyrandhir4387

    Жыл бұрын

    बघू मदिरात दगड़ आहे की देव ... दगडाच्या पाया padun ky ny hot बुद्धि बड़ी है या म्हेश बड़ी.. तुला ajun hech samjla ny शिवरायानी बुद्धि cha वापर केला ताकतीचा ny and tech एकनाथ शिंदे ni kela ...

  • @ajitshinde835

    @ajitshinde835

    Жыл бұрын

    @@ashirwadshinde280 आपण गोदी प्रेमी असाल तर सरळ बोला ना उगच हिंदुत्व दुसऱ्यांना नका शिकऊ...💯

  • @akashyrandhir4387

    @akashyrandhir4387

    Жыл бұрын

    And ho tumhi कोर्टात jaa .... 😅😅.. नाय तर तुमचे दगड आहे की पाया पड़ायला.. मदीरात... जा ✨😅

  • @pravin7537
    @pravin7537 Жыл бұрын

    उत्कृष्ठ विश्लेषण👌👌.......भिडू😍

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Жыл бұрын

    खरं पाहिले तर शिंदेना हाताशी धरुन कमळाबाईला मुंबई महानगरपालिका घशात घालायची आहे.😊

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 Жыл бұрын

    आपण करेक्ट मुद्दे मांडले आहेत. जय महाराष्ट्र.

  • @user-xp3ns6pv3p
    @user-xp3ns6pv3p Жыл бұрын

    लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजलि

  • @abhishekpatil5740

    @abhishekpatil5740

    Жыл бұрын

    विरोधी पक्षाच्या विरोधात निकाल लागला तर लोकशाही धोक्यात व बाजुने निकाल लागला की लोकशाही चा विजय. हो ना 😁

  • @vasantmulik303

    @vasantmulik303

    Жыл бұрын

    @@abhishekpatil5740 खोकेशाहीला भावपुर्ण श्रद्धांजलि. आता खोके बंद झालेत. हे आहे ते लोकांचे जन हिताची काम करणारे सरकार

  • @atulmaske3152

    @atulmaske3152

    Жыл бұрын

    Shivsena raajeshahi ki lokshahi 🤔

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 Жыл бұрын

    पाहिजे पण मिळणार नाही

  • @enjoy-killing4174
    @enjoy-killing4174 Жыл бұрын

    कडकनाथ शिवसेना नाही उद्धव ठाकरे ही खरी सेना

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 Жыл бұрын

    महाराष्ट्रात टीकायचं असेल तर सेनेशिवाय पर्याय नाही त्यामुळे भाजप ला शिवसेना हवी आहे... ठाकरें शिवाय सेना म्हणजे मिठा शिवाय भाजी... बेचवसेना... बचावो सेना...

  • @kunalkshirsagar9576
    @kunalkshirsagar9576 Жыл бұрын

    जो हिंदू हित की बात करेंगा वोही देश पे राज करेंगा

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Жыл бұрын

    महाभारतात दुर्योधन ची जी अवस्था झाली होती तीच यांची सुधा होणार

  • @sudhirmistry3048
    @sudhirmistry3048 Жыл бұрын

    एकवेळ मुलगा नसेल तरी चालेल पण उद्धव सारखा मुलगा ना लाभो अशी नवीन म्हणी , वाक्प्रचार रूढ होणार

  • @user-sc1bt6kr7k

    @user-sc1bt6kr7k

    Жыл бұрын

    हे बाळासाहेबांच रक्त नाहीच. बाळासाहेबांच रक्त एवढे खराब असूच शकत नाही

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Жыл бұрын

    आता 150 वरून 50 पण येणार नाहीत

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Жыл бұрын

    मी शिवसेना

  • @omkarkadam3581
    @omkarkadam3581 Жыл бұрын

    Aarti's explanation is always wholesome ☺ 👍 👍

  • @vedaadhare7755

    @vedaadhare7755

    Жыл бұрын

    Bhai kithi rs getle🤣🤣😂

  • @omkarkadam3581

    @omkarkadam3581

    Жыл бұрын

    Lol bro... Je आहे ते बोललो.... 50 khokyasarkhe kai bolty

  • @swapnilpradhan9543
    @swapnilpradhan9543 Жыл бұрын

    Lights improve Kara please, khup dark distay

  • @CarKapratik786
    @CarKapratik786 Жыл бұрын

    2024 mark my words---CONGRESS will give thackeray SHIVSENA back🚩🚩🚩

  • @umesh5469

    @umesh5469

    Жыл бұрын

    😂😂 सोनिया सेना

  • @CarKapratik786

    @CarKapratik786

    Жыл бұрын

    @@umesh5469 गुजराती दलाल's 🤣😂

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    Жыл бұрын

    Lol🤣

  • @sangrampatil7012

    @sangrampatil7012

    Жыл бұрын

    Nahi BJP motha paksh asel pan bahumat nasel

  • @rohankottawar96

    @rohankottawar96

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣

  • @eknathsanap5113
    @eknathsanap5113 Жыл бұрын

    ही शिंदेची खेळी नाही भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग आहे. महाराष्ट्रातून भाजप आणि शिंदे दोघेही संपलेत. जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे. कसबा आणि चिंचवड भाजप हरणार.

  • @katvokabaap3956

    @katvokabaap3956

    Жыл бұрын

    Janta bolu nako , mahabhakasaghadi vale nahi amhi.

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Жыл бұрын

    जिथे तिथे नुसते हिंदुत्व, माणसा पेक्ष्या जगात कोणताही धर्म श्रेष्ठ नाही,धर्माच्या नावाने हा देश कधी भविष्यकाळात राहू शकत नाही,धर्माच्या नावाने मत मागणं हे लोकशाही चे लक्षण नाही,धर्माच्या नावावर वोट मागणाऱ्या पक्ष् याना बंदी घातली पाहिजे

  • @powerofpawaracademy6806

    @powerofpawaracademy6806

    Жыл бұрын

    Ani dharmacha navavar jevha desh futla Teva kute gelati lokshahi Aaag hi gaandi le lavali bjp tya agit polya bhajat ahe Ani chuk polya bhajnaryachi naste aaag lavnaryachi aste☝️

  • @Peaceful_World130

    @Peaceful_World130

    Жыл бұрын

    He fakt muslim lokancha kattarpanthi pana mule zaal

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 Жыл бұрын

    उद्धव साहेबांनी येत्या विधानसभेत नवीन नाव हे हे शिवसेना समान घेऊन ती विधानसभा स्वतंत्र लढणार असे जाहीर करावे आणि यासाठी सर्व शिव सैनिक साथ देतील असे आव्हान करावे,. म्हणजे बरोबर भाजप आणि शिंदे गट ही जमिनीवर येईल.

  • @konkan145
    @konkan145 Жыл бұрын

    आत्ता 105 वरून 50 वरती येईल हे नक्की

  • @umesh5469

    @umesh5469

    Жыл бұрын

    स्वप्न बघा झोपीत

  • @konkan145

    @konkan145

    Жыл бұрын

    @@umesh5469 आरे मीत्रा सूर्वात झाली आहे BJP 5 पैकी BJP ला 1 सीट भेटली.🤣🤣🤣🤣🤣 स्वप्न आत्ता तुम्ही बघा.

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    ५० नाही पण ९०-९५ वर थांबेल भाजप. आणि शिंदे गटाचे ९-१० आले म्हणजे डोक्यावरून पाणी.

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    यावेळी भाजपचा विदर्भात सुपडा साफ होणार

  • @konkan145

    @konkan145

    Жыл бұрын

    @@Renaissance861 करा मित्रांनो ही काळाची गरज आहे. मी स्वतः मोदी शेट ला 2 टाईम व्होटिंग केली आहे.वाटल होत काही तरी करून दाखवतील पण मोदी फक्त खुर्ची साठी राजकारण करतोय.आम्हाला माहीत पण न्हवत राज्यपाल काय अस्त फक्त बुक मध्ये वाचलं होत ed id cbi ह्या पण माहित न्हवत्या पण गेला 5,6 वर्षात सगळ माहित पडल त्याचा वापर मोदी कसा करतोय ते. बेकार राजकारण चालू आहे. ह्या पुढे मोदी ला व्होटिंग नाही.

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 Жыл бұрын

    शिंदेची नाही ही बीजेपी ची खेळी होती. शिंदेला बुजगावणे करुन वापरुन घेतले फक्त

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 Жыл бұрын

    महाशिवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🕉️🚩🔱

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 Жыл бұрын

    शिंदे कडे सगळ आहे पण काय दिवे लावणार बंडखोरांच्या जागेवर भाजप आपले उमेदवार उभे करणार म्हणजे शिंदे चा पक्ष भाजपच्या दावनीला बांधलाय लाचार शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून नंदीबैल झालाय फडणवीस चा स्वतः च्या मुलाची जागा पण भाजपला दिली.. शिंदे ने पक्ष भाजपकडे गहाण ठेवलाय.

  • @mahadeogore9016
    @mahadeogore9016 Жыл бұрын

    हे सगळे आमदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही

  • @abhijitraut9505

    @abhijitraut9505

    Жыл бұрын

    Thackreay chi shivsena he.. Maharashtra madhe 2024 la moti party banar he pakke aahe

  • @vaijnath

    @vaijnath

    Жыл бұрын

    हेच तर भाजपाचं कारस्थान आहे. शिंदे गटाचा फक्त एवढाच ऱोल होता या सत्ता नाट्यात. त्यांना राजकीय भविष्य नाही

  • @abhishekpatil5740

    @abhishekpatil5740

    Жыл бұрын

    @@abhijitraut9505 2024 च्या निवडणुकीत MVA मध्ये राहिले तर 70/80 जागा वाटेला येतील उबाठा सेनेला त्यात पण काही जागा वंचित ला सोडायला लागतील उबाठा हयांना मग त्यात उबाठा ह्यांची सेना किती जागांवर निवडुन येनार ह्याचा विचार करा. 😁

  • @Peaceful_World130

    @Peaceful_World130

    Жыл бұрын

    @@abhijitraut9505 bjp geli aata

  • @dayanandmane6934
    @dayanandmane6934 Жыл бұрын

    शिवसेना जिंदाबाद उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vikasmore1338
    @vikasmore1338 Жыл бұрын

    ज्यांनी ही संघटना उभा केली त्यांनी 300 कोटींचा गल्ला जमवला आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांची कुटुंब उध्वस्त केली सुधारा आता तरी

  • @jagadguru2372
    @jagadguru2372 Жыл бұрын

    बस ना भाऊ जमल ना आता ,,,मग नीट झक मारा शेती आणि शेतकऱ्यांच पहा

  • @Spacelifefeel
    @Spacelifefeel Жыл бұрын

    २०२४ ला लायकी कळेल…….

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le Жыл бұрын

    Thanks 👍

  • @awacharshivaprasad8401
    @awacharshivaprasad8401 Жыл бұрын

    मा.शिंदे साहेब सोबत झाल्यास नवल वाटू नये कारण फडणवीस हे 100% राजकारण आणि 0% जसे जसे जागृत होत तसे तसे धर्माचे समाजकारण संपत महाराष्ट्र 🚩🚩

  • @shashankinamdar7670
    @shashankinamdar7670 Жыл бұрын

    शिवसेना हा ब्रांड होता तर मग २०१४ किंवा २०१९ ला का यूती केली? किती मिसइनफार्मेशन आहे. भाऊ तोड़सेकर ला ऐका.

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 Жыл бұрын

    अगदी शंभर टक्के खरी गोष्ट आहे

  • @aisakyu7480
    @aisakyu7480 Жыл бұрын

    हर हर महादेव 🚩

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 Жыл бұрын

    Khup chan video tai

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Жыл бұрын

    केंद्रीय यंत्रणेनेच दुरुपयोग होत आहेत

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Жыл бұрын

    मराठी माणसाची एकच शिवसेना ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची. भाजप हा फसवाफसवी आणि दगाबाज पक्ष आहे. उत्तम विश्लेषण.

  • @bireshwarbhandare9468
    @bireshwarbhandare9468 Жыл бұрын

    शिवसेना मनजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥🚩🙏

  • @atulmaske3152

    @atulmaske3152

    Жыл бұрын

    Shivsena raajeshahi ki lokshahi By Indian constitution 🤔

  • @shashikantrasam6484
    @shashikantrasam6484 Жыл бұрын

    Very good & factual analysis.

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 Жыл бұрын

    उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🚩♥️

  • @ameykarpe499
    @ameykarpe499 Жыл бұрын

    kadak

  • @darshangatir2312
    @darshangatir2312 Жыл бұрын

    Only one उद्धव बाळासाहेब ठाकरे 🧡🚩

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Жыл бұрын

    गौतम अदानी गेल्या काही वर्षांत आपला बिझिनेस जसा वाढवत आहेत तशाच प्रकारे महाराष्ट्रातील भाजप आपला विस्तार करत आहे.. स्वतः चे काही निर्माण न करता दुसरे, सुरू असलेले प्रस्थापित उद्योग गिळंकृत करायचे आणि स्वतः चा आकार वाढवायचा.. अदानी आपल्या विस्तारासाठी बॅंका कडून वारेमाप कर्ज उचलतात.. भाजप त्यांच्या विस्तारासाठी लागणारा पैसा कुठून उभा करतात हे भाजपलाच विचारलेलं बरं..

  • @socialcommunity8766
    @socialcommunity8766 Жыл бұрын

    Nice analysis

  • @iindia18
    @iindia18 Жыл бұрын

    एकनाथ शिंदे यांच्या सारख्या लोकांना जवळ घेतलं आहे कारण उद्या ह्यांना आरामात डच्चू देण्यात येईल... व एकहाती सत्ता उपभोगत राहता येईल... 👍👍👍

  • @Samundar7275

    @Samundar7275

    Жыл бұрын

    तुला काय झाट कळत का जा घरी जेवायला आहे का बघ

  • @sagarwalke7173

    @sagarwalke7173

    Жыл бұрын

    @@Samundar7275 .🤣🤣🤣.

  • @angadlande3867

    @angadlande3867

    Жыл бұрын

    भाजपने 🔔हालवा आणि ठाकरेने पण 🔔 हालवत बसा

  • @angadlande3867

    @angadlande3867

    Жыл бұрын

    हां आता खरं बोललात तुम्ही.

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Жыл бұрын

    हिंदूत्व 🚩🙏

  • @pradeeppatil5212

    @pradeeppatil5212

    Жыл бұрын

    बीजेपी= बेगड़ी हिंदुत्व शिवसेना= स्ट्रॉंग हिंदुत्व🚩

  • @ganeshh7845
    @ganeshh7845 Жыл бұрын

    आतापर्यंतचा Ek no video

  • @khandeshchaharshu8238
    @khandeshchaharshu8238 Жыл бұрын

    सत्ता कोणाची पन असो फक्त महाराष्ट्र विकु नका.. केंद्र मध्ये मोदी ला फूल सपोर्ट but महाराष्ट्र गुजरात ला नेऊ नका हीच मोदी साहेबाना विनंती.. Maharastra ला सगळे बोगस नेते लाभले आहे 🙏

  • @lordkrishnabhakt3259
    @lordkrishnabhakt3259 Жыл бұрын

    Only eknath Shinde shivsena

  • @Kunal.Ghatge
    @Kunal.Ghatge Жыл бұрын

    Shinde ne suru kelelya yojne cha je lok fayda ghet ahet te pn aaj thakrey chya bajune bolat ahet..

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 Жыл бұрын

    अफजल ची कबर वरील अतिक्रमण हटाव. की किल्यावर चे अतिक्रमण.. दही हंडी ला दिलेला सन्मान... गणपती मधे दिलेली सुट... आणि आता आग्रा पर्यंत शिवजयंती.... जो हिंदुत्व साठी लढला तोच जिंकणार 🧡🧡 सत्य विजयी झाले... जय शिवराय जय शंभुराजे जय हिदूराष्ट्र 🚩🧡

  • @AA-pb8us

    @AA-pb8us

    Жыл бұрын

    Bhava covid time madhe 2020 2021 madhe ti garaj hotti Karaychi

  • @Baapofmemes

    @Baapofmemes

    Жыл бұрын

    Palghar madhe sadhu marle tyanchi fashi rahili aahey, sambhaji nagar che naam karan rahile aahey masjidiche bhonge ajun chaluch aahet main kaam ajun baki aahe 🙏🏻

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    Жыл бұрын

    Gaddar

  • @DesiShooter96.h.m.p

    @DesiShooter96.h.m.p

    Жыл бұрын

    @@DailyLifeSolution gaddar aknath

  • @nishikantmahindrakar4317

    @nishikantmahindrakar4317

    Жыл бұрын

    मोदीचाचा ,बीजेपी अडाणी कांड जांच से क्यों डर रहे है।खाया नही तो डर काहे का !दुध का दुध पानी का पानी हो जाता,चोर के दाढी में तिनका ,

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 Жыл бұрын

    शिवसेना पाहिजे कारण हिंदुत्व मध्ये त्यांना वाटेकरू नको आहे, हिंदुत्व ची copyright स्वतःकडे पाहिजे

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Жыл бұрын

    बरोबर.

  • @pandurang3572
    @pandurang3572 Жыл бұрын

    सर्व साधारण माणूस विकल्या जात नाही ते फक्त ठाकरे सोबत आहे

  • @shilpatayade7678
    @shilpatayade7678 Жыл бұрын

    Only Thackeray 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rohitsharma45_fans41
    @rohitsharma45_fans41 Жыл бұрын

    खूप लहान छोटा थोडक्यात आणि लिमिटेड विचार आहे तुमचा प्रत्यक्षात सखोल अभ्यास करून परिस्थितीचा विचार करायला गेलं तर हे पाहायला मिळतं की शिवसेना फोडण्यात 90 टक्के काम हे आतल्याआत शरद पवार यांनी केलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच जगाला त्यांना हेच दाखवायचे की हे काम भाजपचा आहे आणि भाजप पण फुकटचा क्रेडिट मिळतच आहे तर का पब्लिसिटी होऊ नये या विचाराने फुकटचं क्रेडिट खात आहे

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Жыл бұрын

    आपण अगदी योग्य मुद्दे मांडलेत

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Жыл бұрын

    We support ओन्ली Udhav Thakre

  • @shriraskar4374
    @shriraskar4374 Жыл бұрын

    Uddhav thakare 🚩

  • @thetopwild490
    @thetopwild490 Жыл бұрын

    लवकरच जनता bjp ला त्यांची जागा दाखवून देईल

  • @unkowngaming131

    @unkowngaming131

    Жыл бұрын

    Tyanchi jaga aahe tich rahnar

  • @socialcommunity8766
    @socialcommunity8766 Жыл бұрын

    Only उद्धव साहेब

  • @MathsEquation
    @MathsEquation Жыл бұрын

    आरती भरपूर अक्कल पजलिस शेवटी शेवटी.....

  • @prasadsukale1534
    @prasadsukale1534 Жыл бұрын

    Nice information Arti

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Жыл бұрын

    🙏🙏

  • @atulmaske3152
    @atulmaske3152 Жыл бұрын

    Khari shivsena Balasaheb Thakre yanchich ani tyanchya vicharanchi 🚩

  • @mkadam9769
    @mkadam9769 Жыл бұрын

    Nice explained

Келесі