Petrol आणि Diesel पेक्षा Electric Vehicle घेणं खरचं फायद्याचं आहे का ?| BolBhidu | Tata Nexon | Bike

#BolBhidu #ElectricVehicle #Climate #EVs
इलेक्ट्रिक वेहिकल्स घेण्याकडे हल्ली सगळ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. आणि दूसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावणं.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत की इलेक्ट्रिक वेहिकल्स ही नेमकी स्वस्त पडतात का, आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण खरंच हातभार लावतोय का?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 355

  • @allrounder1695
    @allrounder16952 жыл бұрын

    1 सत्य सांगू इच्छितो. Me कोणाची बाजू घेत नाही. PMT ने ज्या इलेक्ट्रिक बस घेतल्या होत्या, त्या हैद्राबाद वरून पुण्यात येणार होत्या. बस ची एका चार्जिंग मध्ये २५० km ची range होती. परंतु हैद्राबाद पुणे अंतर या पेक्षा जास्त आहे. तसच हैद्राबाद ते पुणे दरम्यान कोणत्याही शहरात चार्जिंग ची सोय नाहीये. म्हणून सोलापूर ला बस बनवणाऱ्या कंपनी ने डिझेल genarator वर बस चार्ज करण्याची सोय करून दिली होती. हाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात पुणे कॉर्पोरेशन चा काहीही संबंध नाही. कारण करारा नुसार कंपनी ने बस पुण्याला पोचवणे ठरले होते.

  • @balasahebdhumal9969
    @balasahebdhumal99692 жыл бұрын

    आजारापेक्षा इलाज महाग दिसतोय. मला वाटतं जवळ अंतरासाठी सायकल, शहरात फिरण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक दुर जाण्यासाठी सीएनजी पेट्रोल कार👍👍🥰

  • @krunalbhuyar_10
    @krunalbhuyar_102 жыл бұрын

    सध्या २ व्हिलर घेणे योग्य ठरेल👍

  • @tricktry777
    @tricktry7772 жыл бұрын

    100% पर्यावरण पूरक योजना म्हणजे

  • @manojgandhi333
    @manojgandhi3332 жыл бұрын

    फोर व्हीलर गाडी साठी गाडीच्या छतावर जर सोलर पॅनल बसू शकलो आणि त्यातून गाडीची बॅटरी जर चान्स होत राहिली असे काही संशोधन व्हायला पाहिजे

  • @komalbagul2966
    @komalbagul29662 жыл бұрын

    माझ्या कडे हेरोची स्कूटी आहे.खूप छान आहे. फूल चार्जिंग केल्यावर 120 km जाते. 1 वर्ष झालं अजून तरी काही त्रास नाही. 🙏

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat73762 жыл бұрын

    जेव्हा पहिल्यांदा पेट्रोल वर वाहने सुरू झाली तेव्हा पेट्रोलचा पुरवठा हा प्रश्न होते. आता सगळे इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या लोकांनी जी बॅटरी एकाच साईजची बनवली आणि किलोमिटर/ साईज युनिक ठेवली तर जसे पेट्रोलपंप झाले तसे जागोजाग चार्ज बॅटरी स्टेशन होतील. सगळ्यात मोठी अडचण बॅटरीचा युनिक साईज आहे. पण यावर विचार चालू असेल अशी अपेक्षा आहे. पेट्रोल चा वापर कमी करणे हा पर्यावरणा बरोबरच आपली आखाती देशावरील आर्थिक निरभरता कमी करणे ही आपली राष्ट्रीय गरज आहे.

  • @amolkhedlekar
    @amolkhedlekar2 жыл бұрын

    गाडीसोबत 2 बॅटरी द्यायला हव्या. घरी दुसरी बॅटरी चार्ज करता येईल . बाजारामधली 1 कंपनी ही सुविधा देत आहे. हेच सोल्युशन आहे

  • @akashm4655
    @akashm46552 жыл бұрын

    यापेक्षा सायकल वापरा व शासनाने पण सार्वजनिक सुविधा उत्तम कराव्यात.

  • @Shivmudra22
    @Shivmudra222 жыл бұрын

    सर्व प्रथम बोल भिडू या चॅनेल चे खुप खुप आभार. आम्हाला अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती पुरवतात. आणि अरुणराज जाधव दादांचा बोलण्याचा स्टाईल खुप भारी आहे 😀 keep it up 👍

  • @kaustubhbhaye889
    @kaustubhbhaye8892 жыл бұрын

    सर्वात उत्तम म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट - शहरात सिटी बस, मेट्रो रेल्वे, लोकल ट्रेन चा वापर करावा,

  • @solution_dada.
    @solution_dada.2 жыл бұрын

    मला खुप कमी वेळ मिळतो youtube बघायला...पण जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा MHJ आणि bol bhidu बघत असतो...तुम्ही अगदी निष्पक्षपातीपणे माहिती देता...आणि मला वाटत व्यक्तिमत्व विकासा साठीही तुमची माहीती उपयुक्त आहे....

  • @sharyat9623
    @sharyat96232 жыл бұрын

    Battery खराब झाली तर येणारा खर्च याचा विचार नाही केला आणि आदि गाडीची किंमत आणि परत battery साठी येणारा खर्च तर याचा आणि चार्जिंग साठी लागणारा वेळ याचा विचार करता पेट्रोल डिझेल बर

  • @AnantJadhav
    @AnantJadhav2 жыл бұрын

    महाराष्ट्रातील कोणकोणत्या राजकारण्यांच्या कोणकोणत्या बस सेवा मर्सिडीज व्होल्व्हो कंपनीच्या धावत आहेत अगर कार्यरत आहेत. त्याची इत्यंभूत माहिती द्यावी.

  • @RudraTej01
    @RudraTej012 жыл бұрын

    ऑफिस ला जाण्यासाठी एका कार मध्ये 3-4 जान compulsary करण्यात यायला हवेत...

  • @santoshpaikekari
    @santoshpaikekari2 жыл бұрын

    साहेब इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीने घरावर सोलर सिस्टिम लावले तर वीज फुकट मिळेल आणि रोज होणारा खर्च वाचेल.

  • @deshbhakt3592
    @deshbhakt35922 жыл бұрын

    cng च्या वेळेस हि सरकारने सांगितले होते सान्ग फ्युएल पॉईंट सगळीकडे मिळतील आजून तरी पॉईंट जिल्हा पर्यंत पोहोचलेत का कि हे हि नुसते गाजर इलेक्ट्रिक वाहने नंतर सोलर वाहने नंतर हैड्रोजन वाहने येतील

  • @prakashvartak2594
    @prakashvartak2594 Жыл бұрын

    एकदम लोकांच्या मनातलं बोलता तुम्ही फार छान माहिती मिळते तुमच्याकडून, पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @dhananjaykharade6289
    @dhananjaykharade62892 жыл бұрын

    इ-व्हेईकल चा सर्वात मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे म्हणून ई-बाईक ला पाठिंबा देणे म्हणजे देश सेवा च आहे.

  • @nilambhujbal3467
    @nilambhujbal34672 жыл бұрын

    Electrical vehicle पेट घेतात याचे कारण व उपाय काय आहेत यावर video तयार करा🙏

Келесі