परमार्थ आणि म्हातारपण | Aging and altruism | EP 1| Chaitanya maharaj wadekar | Marathipodcast
माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात. कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे. आयुष्यभर संसार, व्यवहार करावा आणि उत्तरार्धात परमार्थ करावा. म्हणून कोणी तारूण्यातच देवधर्माच्या गप्पा मारू लागला तर त्याला त्याचे मित्र ‘म्हातारा’ म्हणून संबोधतात. म्हणजे देवधर्म फक्त म्हातारपणातच करावयाचा असतो. तारूण्य हे केवऴ विषयांच्या उपभोगासाठी मजेसाठी असते. कारण तारूण्यातच इंद्रिये सक्षम असतात. म्हातारपणामध्ये इंद्रिय विषयांचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुऴे देवधर्म हा म्हातारपणात करायचा असतो. जगामध्ये असा विचार करणारेच लोक अधिक आहेत.
याच विषयावर व्यक्ती आणि विचार या वैचारिक व्यासपीठावर ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांनी आपले विचार मांडले आहेत.
Guest :- ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर
Host :-
Milind Shinde
Akash Nidhalkar
Cinematography :-
Sudarshan Jogawade
Rohit Dhadve
Editor :-
Sudarshan Jogawade
Nitin Borude
Creative Head :- Ganesh Kumbhar
Location :- houseofphotogra...
Connecting with us :-
Instagram :- / vyakti_aani_vichar
Email :- @vyaktiaanivichar@gmail.com
#vyaktiaanivicha #marathipodcast #altruism #spirituality #aging #podcast #chaitanyamaharajwadekar #suggested
Пікірлер: 36
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 देव सर्व (गेल्या जन्माचे व या जन्माचे) भोग संपल्यावर जवळ करतात तुम्ही खुप नशिबावन अहात तुम्हाला देवाने लवकर जवळकेले आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏🙏
भक्ती पचपन का नहीं बचपन का विषय होता है ।🙏🙏
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
Yess
खूपच सुंदर😊
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏
धन्यवाद. शब्दात व्यक्त करू शकत नाही. 🙏🙏
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏🙏
❤❤
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
❤️❤️
👍👌👌💗
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏🙏
👌
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏🙏
खूप छान आकाश आणि टीम
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
Thank you 😊
❤👌👌👌
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏🙏
खूप छान!
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
पुढील भाग लवकर येतोय
❤
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
😍😍
Good video❤
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
Thanks 😁
अतिशय सुंदर व्हिडिओ ❤
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
💪
🤩
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏
👏🏼👏🏼
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
❤️❤️
👌👌
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏
खूप छान आहे.
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
राम कृष्ण हरी