संगत आणि नैराश्य|Bad Influence and Depression|Chaitanya maharaj wadekar | EP2 | Marathi Podcast
तुमची जशी संगत तसेच तुम्ही घडत असता... संगत काळजीपूर्वक निवडा...
आयुष्यात संगत खुप महत्वाचा भाग आहे यातूनच माणूस घडत असतो.यात काहीजण खुप प्रगती करतात तर काही नंतर नैराश्याच्या गर्तेत जाताना आढळतात याच विषयावर आपले परखड मत ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांनी मांडले आहेत आपल्या या भागात...
Guest :- ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर
Host :-
Milind Shinde
Akash Nidhalkar
Cinematography :-
Sudarshan Jogawade
Rohit Dhadve
Editor :-
Sudarshan Jogawade
Nitin Borude
Creative Head :- Ganesh Kumbhar
Location :- houseofphotogra...
Connecting with us :-
Instagram :- / vyakti_aani_vichar
Email :- @vyaktiaanivichar@gmail.com
#vyaktiaanivichar #marathipodcast #friendship #depression #spirituality #podcast #chaitanyamaharajwadekar
Пікірлер: 58
धन्यवाद महाराज आपली वाणी साक्षात ईश्वर बोलत आहे असेआपले शब्द आहेत 🙏🙏
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
❤️❤️
अपेक्षेच लग्न हे दुःख खा बरोबर झाल आहे...🎉 हेच समाजप्रबोधन नितांत गरज🎉
तुमच्या विचारामुळे भरकटलेल्या आयुष्याला आणि विचारणा एक चागला मार्ग भेटला धन्यवाद
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
❤️❤️
अगदी योग्य मार्गदर्शन केले आहे महाराजांनी ,जस गीते मध्ये सांगितले आहे आपन आपले कर्म अपेक्षा विरहित करावे जसे कर्म असेल तसे फळ मिळेल याच न्यायाने आपन समाजात ,कुटुंबातील सर्वांशी चांगले वागलो आपल्या जबाब दारी योग्य प्रकारे पार पाडल्या ,प्रेम दिले तर तुम्हालाही समोरून प्रेमच मिळेल,अनमोल मार्गदर्शन बद्दल धन्यवाद,
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
❤️❤️
तुमचे शब्द ऐकावे वाटतात तुमच्या शब्दाला अनुसराव वाटत. तुमचे शब्द सरळ मनाला काळजाला भिडतात... तुमच्या मुळे आयुष्यात खूप फरक पडलाय महाराज... 🙏प्रणाम
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
🙏🙏
तुमचे विचार🙏🙏🙏🙏👍
तुमचे विचार अमोल अग्र बदल घडवून आणणारे आहेत नकळत या विचारांची आवश्यकता आहे आजच्या काळात या विचारांची आवश्यकता आहे खूपच छान विचार आहेत
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏🙏
Ram Krishna Hari
खूप छान आहेत विचार आपले एवढ्या लहान वयात आध्यात्मिकतेचा अवलंब करून तरुणांना मार्गदर्शन करता.👌👌🙏🙏
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏🙏
अगदी सुंदर विचार❤❤❤
Khup mst video tumche vichar khup mst astat 😊
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
❤️❤️
खरं आहे
खुप छान ज्ञानात भर पडलीय महाराज
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏
राम कृष्ण हरी ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचे विचार खूप छान वाटले धन्यवाद
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
❤️❤️
Pharach sunder vichar
आयुष्य म्हणजे काय आणि आयुष जगण्याची ताकत तुमच्या विचारातूनच कळाली
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
🙏🙏🙏
Agdi barobar.. Je tumcha level che nahi tyanch sobt Basu naye...
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
🙏🙏🙏
जीवन सुंदर जगण्या साठीची माहिती खूप सुंदर आहे
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏
👌
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
धन्यवाद
उत्तम वक्तi म्हणून आह्मी तुम्हाला बघतो 💯💯
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
🙏🙏🙏
Khup sundar💯💯 Every word is relatable to everyone🙏
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
Yes, true
👌💯🙏
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏🙏
GREAT MAHARAJ 🙏🙏
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏🙏
Great Work Milind bhai🎉
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
Thank you so much 😀
Waiting for next part 👍🏼🙏
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
लवकरच
बरोबर आहे महाराज 👍👍🙏
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
🙏🙏
,,, राम कृष्ण कृष्ण हरी हरी ❤
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
राम कृष्ण हरी
New episode ❤
@vyaktiaanivichar
7 ай бұрын
❤️❤️
Fortuner वाले महाराज
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
महाराज अजून मोठी घेऊ दे भाऊ 🙏🙏❤️
राम कृष्ण हरी
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
❤️❤️
Good 👍
@vyaktiaanivichar
6 ай бұрын
Thanks
भाऊ तुम्ही पोट लपवत आहे 😂😂😂
@vyaktiaanivichar
5 ай бұрын
😁😁😁