जीवन आनंदाने जगण्यासाठी बळ देणारे 10 विचार / तत्वे - Yajurvendra Mahajan
आयुष्यात खुप टेन्शन,अडचणी आहे असे जेव्हा वाटायला लागते तेव्हा नैराश्य येते; त्यावर मात करण्यासाठी काही शाश्वत "विचार व तत्वे" समजून घेतले पाहिजे . गौतम बुद्धांपासून ते स्वामी विवेकानंद पर्यंत अनेक महान व्यक्तींनी ते मांडले आहेत. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी बळ देणारे दहा शाश्वत तत्वे ऐकुया यजूर्वेंद्र मास्तरांकडून ....!!!
Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
Contact - 83800 38714 / 9922175544
Visit Deepstambh Website
www.deepstambhfoundation.org/
Follow us on Facebook
/ deepmanobal
Follow us on Instagram
deepstambhm....
@Deepstambh UPSC-MPSC Lectures
@Deepstambh Foundation
@महाराष्ट्र भूषण
Пікірлер: 309
गौतम बुद्धाच्या तत्वांची सर्वांना खूप गरज आहे सर🙏👍
मानवी जीवन जगण्यासाठी गौतम बुध्दाची सर्वोत्तम तत्व 🙏भवतु सब्ब मंगलम 🙏
@vaishalimarkwar369
3 жыл бұрын
🕗
सर मी एक गृहिणी आहे . तुमचा व्हिडिओ मी नेहमी पाहत असते . खूप छान विचार आहेत तुमचे. मला देखील असं वाटते. कि माझा मुलाने देखील तुमच्यासारखे व्हावे . जगासाठी काहीतरी करावे.
संपूर्ण जगाला तारणारा एकच बुद्धाचा मार्ग आहे. आयुष्य किती सुंदर आणि सोपं आहे व त्यासाठी आपले विचार कसे असावेत एवढंच काय ते तत्त्वं सार. खूप छान सर , धन्यवाद
दासबोधात सुद्धा असेच छान विचार सांगितले आहेत। सर्व संत महंतांनी खरंच खूप सुंदर विचार सांगितले आहेत।
संघर्षासाठी बाबासाहेब.... शांततेसाठी गौतम बुद्ध.......👌👌👌
तथागत गौतम बुध्द आणि त्यांचे तत्वज्ञान म्हणजे मानव कल्याणाचा मार्ग आहे. प्रत्येकाने ते अंगीकारले पाहीजे. साहेब आपण खूप छान प्रकारे सादर केलेत.
@veryniceradhakeepitup5866
Жыл бұрын
khup chhan.
*उर्जा चे दुसरे नाव म्हणजे यजुर्वेद महाजन*
अगदी बरोबर सर.. जे आहे त्यात समाधान मानून पुढे चालत राहायची आणि स्वतः मध्ये दररोज सुधारणा करण्याची सवय लावणे महत्वाचे आहे . 🙏
Khup chhan sir 🙏🙏
छान...! सर..... जगणं सुंदर करण्यासाठी आपण सांगितलेली दहा तत्व ही नक्कीच प्रत्येक माणसाला नेहमीच उपयोगी ठरतील.
मन वढाय वढाय पुस्तकात वरील विचार ज्ञानेश्वरमाऊलींचे आहेत असं माझ्या वाचनात आले असो विचार आवडले
बुद्धांचे हे दहा विचार प्रत्येकाच्या जीवनात परीवर्तन करणारे आहेत
खरच खुप छान सर 👌👌बुद्धांला सम्पुर्ण जगाने स्वीकारले पन जीथे बुद्ध जन्माला आले तिथे आज बुद्ध चा विसर पडला आहे🙏🙏 पन ज्याननी ज्याननी बुद्ध स्वीकारला ते खुप मोठे झाले he सत्य आहे 🙏🙏
खूप छान...पण बऱ्याचदा आदर्श कसे जगावे हे माहित असते पण...जगताना जमेलच असे नाही...कळते पण वळत नाही...पण असे चांगले विचार सतत बिंबवल्याने...थोडा थोडा फरक नक्की पडत जातो...🙏
Nice share👍👍
किती छान सांगताय सर...
सर, तरूण पिढीसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे या विचारांतून तुम्ही.खुप छान उपक्रम राबवित आहात तुम्ही,
मास्तर तुम्ही खूप ग्रेट आहे
Sir you have explained teaching of buddha beautifully. Thanks sir.
बुद्धा ची सारे तत्व हे त्रिकालाबाधित सत्य आहेत धन्यवाद sir छान माहिती दिली
Ram ram
Very informative.🙏🙏🙏
सर मला तुमच्या या 10 सवई सदैव लक्षात राहतील छांन गारवा वाटला तुमच्या या माहितीचा.
@DeepstambhFoundation
3 жыл бұрын
धन्यवाद💖
खुप छान विचार 👍👍
आपले विचार नेहमीच प्रेरणादायी असतात..धन्यवाद सर
Sir, खूप छान. तुमच्यासारखाच छान video 😊
आजकाल counselling ची खूप गरज आहे . तुम्ही सुरू केलात तर खूप लोकांना फायदा होईल🙏
@DeepstambhFoundation
3 жыл бұрын
नमस्कार, आपण counselling संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी बोलू शकतात... अधिक माहिती साठी - 83800 76545 वर संपर्क करा.
@gajanansplbagade4639
3 жыл бұрын
Really very nice thought
@sonalijadhavbabar6329
3 жыл бұрын
@@DeepstambhFoundation hi
@devidasbhalchandrapatil8661
3 жыл бұрын
Nice videos I always watch your u tube video, sir I am from Erandol dist Jalgaon
@sayleekadam1015
3 жыл бұрын
@@DeepstambhFoundation !1a
खूप छान प्रकारे विचार मांडले sir... मला नक्कीचं याचा फायदा होईल ...मी माझ्या जीवनात हे १० तत्वे नक्की follow करेल🙏
Thanks sir
खूप चांगलं समजवून सांगितलंत सर,😍
Dhanywaad Mahajan Sir , अशा नकारात्मक काळात सकारात्मक विचार सावरण्यासाठी भरपूर जणांना उपयोगी पडतील 🙏
@DeepstambhFoundation
3 жыл бұрын
हेही दिवस जातील...💖
भवतु सब्ब मंगलं !!!
Gautam Buddha che tatv manvi jivana sathi ati upuakt ahet👍👍👌👌
खूपच सुंदर सर नवापूर महाविद्यालयात भेटीची आठवण झाली . संदिप चौधरी सर
हे विचार सर्वांनीच अंगीकारले पाहिजेत. आपण ग्रेट आहात sir.. तुम्ही ते कृतीत आणता 🙏
Buddhanchi tatve karach khup chan ahet . Aani tumhi ti khup changlyaprakare sangitale .yancha fayada nakki hoil .Namo budhay jai bhim
👌 JAI BHIM, NAMO BUDDHAY 💐 SADHU SADHU SADHU 🙏👌 REALLY GREAT & EXCELLENT 👍
सर तुम्ही खूप truth सांगतात..♥️💯
Dhanywad Sir ya video baddal 😊
मी सहमत आहे सर तुमच्या मताशी👍👌🙏
खुप छान सर ही १० विचार जर sarwanni atmsat keli tar giwnache sone hoil 👍🏻Thank You sir👌
हा वीडियो स्वतःहच्या जीवनातील घडामोडीशी जुळऊन घेऊन समजून घेतला की अजून छान कळतो..
प्रेमळ मास्तरची प्रेमळ भाषा, विपरित परिस्थितीत पण नेहमी सकारात्मक राहावे हे यजुर्वेंद्र सर शिकवतात..
@DeepstambhFoundation
3 жыл бұрын
Thank you💖
Nice thoughts,very very important in human lifes
नक्की च मी आज पासून या तत्वाचा वापर करून मी माझे जीवन सार्थक करेल.
Khup ch chaan sir.... Tumhi kiti truthfully boltat h tumchya face var distay sir.. Thank you sir.
खुप छान
Thank you sir..🙏..For sharing such nice thoughts..👍👌❤️
Thank you sir khup chan sangta
Khup bhari vate sir tumche vichar eekle ki
Thanks Sir for your valuable thoughts 🙏
Khup chan ahe he saglyana khup garaj ahe yachi sadhya
Uttam vichar, great guidance 🙏🙏
खुपच छान विचार आहेत.
All habbit are practical. Thank you so much sir.
Sir tumhi khup great aahat Tumche speech ailklya vr khup positive feel hot
Thanks from bottom of my heart sir khuphelpful video ahes
Good morning sir Khup chan vichar manadale sir. Hya vicharanchi sadhya sagalyanna khup garaj aahe.👌
धन्यवाद सर..🙏....
Khup chan vichar ahet Sir tumche😊😊👌🙏🙏🙏
खूपच छान मार्गदर्शन सर, धन्यवाद
Khup chan thoughts sir
🙏🙏sir khupch chagale margdarshan ahe. 👌👌👍👍
Sir Thank you for giving great thought to us Sir kharach tumchya kadun khup kahi shikayla milte
खरंच खूप छान विचार आहे तुमचे🙏👍👍
खूप मस्त वाटले सर.🙏
khup chan sir.
खूप छान सर
Khup chhan khup chhan khup chhan. Atishay changli mahiti dili. Dhanyawad
वा वा सर जी, सुंदर दहा तत्वे संगितलीत आपण धन्यवाद...
खुपच सुंदर माहीत आहे. आयुष्य जाणीव देणारं.
फारच छान प्रबोधन !👍👌👌👌
Thank you, Sir.
Great sir.nice thought.i was also your students. You were teaching us nicely.we were enjoying your lecture.
Kharach khup sunder
खूपच सुंदर विचार..🙏🙏
Khul Chan sangitale sir tumhi thank u sir
खुप छान वाटले आई वडिलांचे Points chan sir👍
Very nice💐💐 Thank you so much Sir 🙏🙏
Sirji.. Very good.. Too much inspirational
खूप छान सर धन्यवाद🙏🏻
Tumche vichar khup sundar aahet.
तुमचे विचार पटतात,त्याला पुरावे खुप भेटतात।धन्यवाद ।
छान.सांगण्याची शेली पण छान.
Khup chhan Sir. 🙏
Khup chan sir thanks.
खूपच सुंदर विचार आहेत सर आपले
Khupch Chhan Sir...
Khup Chan vichar Dada thank you very much🙏
Great congratulations khupch chan sir keep it up
सर खूप छान विचार आहेत तुमचे
Khup chan sir 🙏🙏🙏
Khup sundar vichar 😍
Khup chhan sir
Sir...ur way of explaining is great...💯great work sir....
खुप छान आहे , सर 🤟🤟🤟
फारच उत्तम समुपदेशन करता तुम्ही, हे सतत करीत जा म्हणजे काय की एकदा ऐकल्याने विचारात लगेच बदल होणार नाही हो आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या,असे सकारात्मक विचार सतत कानावर पडायला हवेत.👌👌👌💐
Thank you sir give this this good thought
Khup chan sir