Pankaja Munde Vs Bajrang Sonavane | Nitin Gadkari Beed Sabha | पंकजा मुंडे यांच्यासाठी गडकरींची सभा

Pankaja Munde Vs Bajrang Sonavane | Nitin Gadkari Beed Sabha | पंकजा मुंडे यांच्यासाठी गडकरींची सभा
Nitin Gadkari Sabha LIVE | Pankaja Munde Vs Bajrang Sonavane | Beed Lok Sabha | Dhananjay Munde
#nitingadkari #dhananjaymunde #Pankajamunde #Bajarangsonavane #Moodmaharashtracha #beedloksabha #loksabhaelection2024
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Пікірлер: 703

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar552817 күн бұрын

    मा नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @somnathtandalebeed7604
    @somnathtandalebeed760418 күн бұрын

    राजकारणातील पहिला माणूस असेल जो कोणावरही टीका टिपण न करता फक्त विकासाचा राजकारण करत आहे❤❤

  • @pratikshasaruk2613

    @pratikshasaruk2613

    17 күн бұрын

    खरचं

  • @bhimraochikode6764

    @bhimraochikode6764

    17 күн бұрын

    Right point.💯💯💯😃🙏

  • @user-wn5zv7mq1e

    @user-wn5zv7mq1e

    17 күн бұрын

    🎉

  • @pandhribudhwant1405

    @pandhribudhwant1405

    16 күн бұрын

    ओन्ली मुंडे साहेब

  • @sunilpampatwar2123

    @sunilpampatwar2123

    11 күн бұрын

    रोडकरी गडकरी

  • @AshokSavant-fi5lz
    @AshokSavant-fi5lz18 күн бұрын

    गडकरी साहेब तुम्ही भारताचे पंतप्रधान व्हायला पाहिजे

  • @nageshshirsat7835
    @nageshshirsat783518 күн бұрын

    पंकजाताई विजयी भव:

  • @user-wb3kt2iq5u

    @user-wb3kt2iq5u

    16 күн бұрын

    🎉

  • @hanumantnale5549
    @hanumantnale554918 күн бұрын

    पंकजाताई मुंडे

  • @pratikshasaruk2613
    @pratikshasaruk261317 күн бұрын

    मी पहिल्यांदाच नितीनजींच भाषन एकलयं. पण सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळ बोलयायत. फक्त सुधारणा विषयी बोलतात

  • @user-ur2de6tx8s
    @user-ur2de6tx8s18 күн бұрын

    सरकारने रोड केले तर जनता गुत्तेदराला टोल कशाला रोज रोज भरतेय

  • @vijaybag732

    @vijaybag732

    17 күн бұрын

    तुझी गाडी आहे टोल भरावा लागेल

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar72018 күн бұрын

    नितीन गडकरी साहेब बीड जिल्ह्याचे जनता रस्ते खाऊन पोट भरून सुखी आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    18 күн бұрын

    दादा शरद पवारांनी नुसते पैसे च टाकले होते बीड जिल्ह्यात का एका महिले ला जातीचे नावाने टारगेट करता राजकारण होईल पण हा दोष चांगला नाही😢🙏

  • @prashantdakane2813
    @prashantdakane281318 күн бұрын

    पंकजा मुंडे विजय होणार 100 टक्के

  • @balasahebgaikwad6033
    @balasahebgaikwad603318 күн бұрын

    पंकजाताई विजय भव

  • @madhukardurugkar2419
    @madhukardurugkar241917 күн бұрын

    गडकरी साहेबांचं भाषण विरोधी नेते ऐकत असतील तर ,त्यांचा मनात येत आसेल की आपण किती बालिश आहोत की,आपण काम काय करणार आहोत हे ना सांगता फक्त आणि फक्त शिव्या घालतो,उधवजीचे भाषण लागले तर लोक त्यांचं भाषण कट करतात व पुढे सरकतात ,हे तरी लक्षात घेण्यासारखे आहे

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar00718 күн бұрын

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @rajaramugale5370
    @rajaramugale537018 күн бұрын

    साहेब आता कृषी मंत्री पदाची जबाबदारी घ्या रस्त्यांची कामे आता पुर्ण झाली आता कृषी ला भरारी दया तुमचे कडे दूर दृष्टी आहे

  • @mohanjadhav3910

    @mohanjadhav3910

    18 күн бұрын

    Krushi mantri hone sopp aahe pan tya kshetrat aavan khup jast aahe mhanun tyasathi pahije jatiche yedya gabalache. Kam navhe

  • @dwarkarathi6449

    @dwarkarathi6449

    18 күн бұрын

    ​@@mohanjadhav3910मग जातीचा कोण आहे नाव सुचव

  • @RahulPadwal-oc6ov

    @RahulPadwal-oc6ov

    17 күн бұрын

    Correct

  • @user-wn5zv7mq1e

    @user-wn5zv7mq1e

    17 күн бұрын

    Kharcha ahe saheb

  • @RahulPadwal-oc6ov

    @RahulPadwal-oc6ov

    16 күн бұрын

    @@mohanjadhav3910 Tase kahi nahi kam karnyachi ichchha asel tar jamun jate

  • @ajitdhas5084
    @ajitdhas508418 күн бұрын

    Only pankja tai

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl18 күн бұрын

    गडकरी साहेब आपलेच कामं झाले पण मोदी साहेबांनी शेतकरी साठी काय केलं नाही माहागाई भरपूर प्रमाणात वाढवली आहे मात्र नक्की

  • @dipakdesaidesai1666

    @dipakdesaidesai1666

    15 күн бұрын

    अरे थापाड्या ही सर्व मंडळी मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्य करीत आहे आता सुरुवात झाली आहे शेतकर्‍यांच्या kasthala योग्य दर मिळतील आधुनिक शेतीविषयक dyan घ्या 😅😅😅😅😅

  • @rohitjay915
    @rohitjay91518 күн бұрын

    खरे विकासपुरुष आदरणीय नितीनजी गडकरी साहेब,, खरे pm पदाचे सुयोग्य उमेदवार

  • @RahulPadwal-oc6ov

    @RahulPadwal-oc6ov

    17 күн бұрын

    Pan BJP walech houn detil ka PM kharya manasacha vital aahe BJP la Gadkari is great but Party is not Great

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari942318 күн бұрын

    पंकजाताई मुंडे विजयी भव यशस्वी भव आपकी बार 450 पार फिर एक बार मोदी सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    17 күн бұрын

    लाचार गुजराती गुलाम

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane342418 күн бұрын

    असे भाषण केले पाहिजे समाजाचे सर्व प्रश्न सोडविले जातील याची ग्वाही दिली पाहिजे

  • @ashaayurvedrasashala3254
    @ashaayurvedrasashala325418 күн бұрын

    Pankajatai Surely Win

  • @anilkodag2127
    @anilkodag212718 күн бұрын

    पंकजा ताई 100% विजयी होणार 🌷🚩🚩🔥✌️

  • @chandrabhanthaware7470
    @chandrabhanthaware747017 күн бұрын

    नितीन गडकरी तुम्ही चुकिचे मानसाचे भुषन. सांगु नका.निवडून तुम्ही येणार नाही.

  • @imranpathan9640
    @imranpathan964018 күн бұрын

    BJP फक्त नितीन गडकरी चांगले माणूस आहे कोणावरही टीका न करता फक्त विकास कामावर बोलत आहे नितीन गडकरी सारखे लोक पीएम बनवायला पाहिजे

  • @Sam-nh5yv

    @Sam-nh5yv

    18 күн бұрын

    हे बरोबर आहे

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    17 күн бұрын

    गडकरींचे घोटाळे माहित नाही वाटते, सगळ्यात मोठा स्विडनच्या "स्कॅनिया बस" घोटाळा प्रकरण त्याचे पुरावे येऊन सुद्धा प्रकरण दाबले गेले.

  • @sharadwaghchaure4970
    @sharadwaghchaure497018 күн бұрын

    शेतकऱ्याची वाट लावली भाजपने

  • @dattavyavhare4204
    @dattavyavhare420417 күн бұрын

    गडकरी साहेब जनता रोड टॅक्स भरते आपण विकास काही आपल्या खिशातून करत नाहीत

  • @raosahebbade5265
    @raosahebbade526518 күн бұрын

    Only Taisaheb❤❤❤❤❤

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap164318 күн бұрын

    फक्त ताईच बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात. कारण मोदीजी पंतप्रधान होतीलच. आणि विरोधी पक्षातील बाप्पा काय करील.

  • @dwarkarathi6449

    @dwarkarathi6449

    18 күн бұрын

    मोदीजी पंतप्रधान झाले तर बप्पा च्या विकास कामांना मंजुरी देणार नाहीत काय त्याला तर सगळेच सारखे आहेत

  • @Mohankendre983

    @Mohankendre983

    18 күн бұрын

    सानप तूझ्या याच अडाणीपणामुळे तू आयुष्यभर चप्पलचाट्या गुलाम आणी भिकारचोटच राहशील. तूच काय तुझ्या येणाय्रा पिढ्या पण अशाच राहतील. तुला घटना काय आहे तेच समजत नाही. तुझ्यासारखे भिकारचोट गुलाम नेत्यांनी दर पाच वर्षासाठी चप्पला संभाळायला ठेवलेले असतात

  • @sachinmundhe8089

    @sachinmundhe8089

    18 күн бұрын

    हो पणं ताई खासदार झाल्या तर मंत्री होतील त्यामुळे बप्पा पेक्षा ताईसाठी खासदार होणे गरजेचे आहे जिल्याच्या हिताचे आहे

  • @KingsRings-1

    @KingsRings-1

    18 күн бұрын

    सगळे सारखे नसतात… Party matters. Dont get fooled by caste based politics. Vote for BJP ✌🏽✌🏽

  • @Sam-nh5yv

    @Sam-nh5yv

    18 күн бұрын

    १० वर्ष प्रीतम ताई खासदार होत्या की त्या वेळेस केंद्रात काय जो बायडेन ची सत्ता होती का😂😂

  • @shrikant-vlogs7930
    @shrikant-vlogs793017 күн бұрын

    तुमचे 10 वर्ष सरकार आहे गरिबी कुठे हटली

  • @GANESHBade-rm5dd
    @GANESHBade-rm5dd18 күн бұрын

    पंकजा मुंडे वीजय भव

  • @machhindrayede4041
    @machhindrayede404117 күн бұрын

    बीडमध्ये पिण्याचं पाणी वीस दिवसाला एकदा येतं गडकरी साहेब हा विकास का.

  • @rameshsanap1270
    @rameshsanap127018 күн бұрын

    ताईसाहेब

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri702918 күн бұрын

    गडकरी साहेब यांनी शब्द दिलाय बीड जिल्हा सक्षम बनवनार 🎉🎉🎉🎉🎉

  • @KurdeSantosh
    @KurdeSantosh18 күн бұрын

    10 वर्ष काय केलं प्रीतम मुंडे नी

  • @bandopantjimunde8994
    @bandopantjimunde899418 күн бұрын

    आमच मतदान विकासाठी ... गल्ली ते दिल्ली विकास. ..रस्ताच झाळ फक्त भाजप एनडीएच्या काळातच. ..पांदन जोड गाव,वाडी, वस्त्या, शेती, शहर रस्ते. ...जल युक्त शिवार, देशहित,लोकहित, गोर गरिब, कष्टकरी, शेतकरी इ.हित फक्त भाजपा. ..नमो नम 🪷🪷🌹🌹🌹🙏🏾🚩✌🏻✌🏻✌🏻

  • @abhayyede9837
    @abhayyede983717 күн бұрын

    बजरंग यांनाच निवडूण देणार. 1 मराठा लाख मराठा

  • @paramb8750
    @paramb875017 күн бұрын

    रस्ते केले पण महागाई वाढवली दुपटीने.

  • @user-hq1jv2gx3q
    @user-hq1jv2gx3q18 күн бұрын

    साहेबा तुमच्या कार्या सलाम

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane342418 күн бұрын

    विकासाचे शिल्पकार आदरणीय गडकरी साहेब

  • @sanjaydudhale1381
    @sanjaydudhale138118 күн бұрын

    नितीन गडकरी म्हणजे राजकारणातील "जंटलमॅन"! ❤❤❤

  • @sachinsawant9944
    @sachinsawant994418 күн бұрын

    साहेब तुमचेवरच विश्वास होता फक्त राजकारना साठी ऐवढ खोटं का बोलताय पाच वर्षे खर बोललात आता का खोटं

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m17 күн бұрын

    शेतकऱ्यांना लुटून बारा हजार दिलं म्हणजे लयं मोठा पराक्रम केला नाही

  • @manojshinde3027
    @manojshinde302718 күн бұрын

    10 वर्ष काय केल

  • @Kksnsnsnsms
    @Kksnsnsnsms18 күн бұрын

    पंकजा ताई

  • @babanagragoje9779
    @babanagragoje977917 күн бұрын

    तुम्ही केलेला एक तरी रस्ता बिगर टोल नाक्याचा आहे का ते सांगा तेवढं

  • @alipathan3610
    @alipathan361018 күн бұрын

    ते दिवस बरे होते

  • @munjabashinde1913
    @munjabashinde191318 күн бұрын

    गडकरी साहेब खूप चांगले नेते आहेत.पण मोदी नको म्हणून bjp la मत नाही.जर तुम्ही पंतप्रधान होत असता तर संपूर्ण mharshtra तुमच्यासोबत पण गुजराती नको

  • @avinashkendre5038
    @avinashkendre503818 күн бұрын

    फिक्स खासदार ताई साहेब 100%

  • @sumitgaikwad3706
    @sumitgaikwad370618 күн бұрын

    आहो गडकरी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती महिला भगिनी यांचा सन्मान 😅करायचे 40:05 तूमच्या काळात आंतरवालि सराटि येथे काही चूक नव्हती हल्ला महिलांवर भगिनी यांच्यावर कसा केला

  • @adinathsayambar6412
    @adinathsayambar641218 күн бұрын

    फक्त पंकजा

  • @santoshraut9976
    @santoshraut997617 күн бұрын

    जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने हे भाषण ऐकायला पाहिजे याला म्हणतात व्हिजन... 👌

  • @sagarpatil-st4rq
    @sagarpatil-st4rq17 күн бұрын

    तुमच्या खिशातले देत नाहीत.... पैसे आमचे.... आणि तुम्ही मालक नाही सेवक आहेत हे विसरू नका..... 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🚩

  • @user-lu9sk6jo2i
    @user-lu9sk6jo2i18 күн бұрын

    पंकजा मुंडे ताईला कशामुळे निवडून द्यायचं हे सांगा ऊस तोडण्यासाठी कशासाठी

  • @dk-lf9lv

    @dk-lf9lv

    18 күн бұрын

    congress corrupt aahe bhau... vat lagate

  • @sachinmundhe8089

    @sachinmundhe8089

    18 күн бұрын

    कारण ताई बप्पा पेक्षा प्रत्येक बाबतीत सरस आहेत

  • @sirukedar5397

    @sirukedar5397

    18 күн бұрын

    पंकजा ताई मुंडे सक्षम उमेदवार म्हणून आपले प्रश्न मांडतील आणि बीड चा विकास होईल. तसेच राजकारणातील दांडगा अनुभव आहे म्हणून मतदान करावे.

  • @Rahulrdev299

    @Rahulrdev299

    18 күн бұрын

    Adani peksha tai parvdali

  • @ram-dl1wo

    @ram-dl1wo

    17 күн бұрын

    आज बीड जिल्ह्यातील प्रस्थापित सरंजामी खासदार आमदार मागील 23 वर्षापासून बीडमध्ये नगर बीड तसेच बीड परळी रेल्वे मार्गा चा मुद्दा बनवून काहीही काम न करता मते भिकाऱ्यासारखी मागत स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबातील लोकांचे राजकीय बस्तान वर्षांनुवर्षे प्रस्थापित करत आहेत यांचे केंद्रात दिल्लीत काहीच चालत नाही. असले भंगार नेते काय कामाचे ✊🚩

  • @123News1-kl6jn
    @123News1-kl6jn18 күн бұрын

    पंकजाताई मुंडे निश्चित खासदार होणार. विकासासाठी लोक जात पात पाहत नाहीत.

  • @pratikshasaruk2613

    @pratikshasaruk2613

    17 күн бұрын

    झाल्याच पाहिजेत. आपण ताइचे आहोत आणी ताई आपल्या आहेत.

  • @UttamPatil-jq8kx

    @UttamPatil-jq8kx

    17 күн бұрын

    ❤​@@pratikshasaruk2613

  • @NareshWagh-tu8sy

    @NareshWagh-tu8sy

    17 күн бұрын

    मागचे दहा वर्ष बीडचा खासदार कोन होत प्रीतम मुंडे केंद्रात सरकार बीजेपीच , राज्यात सरकार बीजेपीच काय विकास झाला बीड चा आजही बीड मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो उगाच थापा मारू नका प्रीतम ची निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून पंकजा ला उमेदवारी दीली पन यावेळेस बीड ची जनता भाकरी फीरवणार बजरंग बाप्पा सोनवणे 💯 निवडून येणार

  • @pandhribudhwant1405

    @pandhribudhwant1405

    16 күн бұрын

    ​@@NareshWagh-tu8syतो चंदन चोर काय शेट उपटनार सत्ता मोदींची आणि हा काय चंदन च चोरनार

  • @surekhashinde1585
    @surekhashinde158518 күн бұрын

    Pankaj tai🎉🎉🎉🎉

  • @ramratanbamnat7573
    @ramratanbamnat757318 күн бұрын

    हाल केले शेतकरी चे साहेब शेतकरी वरती बोला साहेब

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi310118 күн бұрын

    भावी केंद्रीय मंत्री पंकजाताई मुंडे

  • @simpletechnicalsteps1596
    @simpletechnicalsteps159616 күн бұрын

    टोल भरतांना .... फाटत आहे साहेब.. आम्ही तुम्हाला काम करण्यासाठीच निवडून देत आहोत..

  • @vishvasdarade4871
    @vishvasdarade487118 күн бұрын

    Jay. Ho

  • @mk-dx9mo
    @mk-dx9mo18 күн бұрын

    Only pankaja tai

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk18 күн бұрын

    वार फिरलं फिक्स खासदार ताई

  • @jaihind4157

    @jaihind4157

    18 күн бұрын

    सगळ्यांना सांगा साहेब..... विकासाला मत द्या म्हणजे तुमचा विकास होईल

  • @vishaltidke1836
    @vishaltidke183618 күн бұрын

    गडकरी साहेब यांचा शब्द म्हणजे ओरिजनल गॅरंटी❤

  • @ramwanve1630
    @ramwanve163018 күн бұрын

    नितीन गडकरी साहेबांच्या आणखी दोन सभा लावा बीडमध्ये

  • @ashokghodke5928
    @ashokghodke592818 күн бұрын

    साहेब 2014 ला सोलापूर येथे जाहीर सभेत धुळे लातुर मुरुम विजापूर हा चौपदरी रस्ता मंजुरी दिली होती परंतु हा चौपदरी रस्तेचा बजेट कुठे गेला आहे

  • @shankargujar6878
    @shankargujar687817 күн бұрын

    गडकरी साहेब तुम्हाला मानतो पण महाराष्ट्र मोदी साहेब यांना मानणार नाही

  • @Kprasad1003
    @Kprasad100318 күн бұрын

    Some people are politicians, some are Camunist, but this man has huge respect because he is always talking about growth, vision and technology to drive the democratically in most effective way.. The man with vision, the man with huge inner instinct, always to the people for the the people.. Great respect for this GENTLEMAN.. Keep going and motivating us sir.. Proud to be a maharashtrian.. Always huge respect for you. The man who never talks about religion and all bullshitting things.. The man with vision, the man who always believes in technology. GREAT RESPECT SAHEB

  • @godofliberty3664
    @godofliberty366417 күн бұрын

    मुळात बीजेपी पक्षच महाराष्ट्रात नको आहे, कारण बीजेपी संपूर्णपणे गुजरात्यांचाच पक्ष आहे.

  • @ashokshelke5998
    @ashokshelke599818 күн бұрын

    माफ करा गडकरी साहेब पण या वेळेस नाही ओन्ली बजिरंग बाप्पा❤

  • @sirukedar5397

    @sirukedar5397

    18 күн бұрын

    ओनंली बप्पा पडणार

  • @user-xm6gg9qm8w
    @user-xm6gg9qm8w17 күн бұрын

    ज्या रस्त्यावर टोल घेता येतो त्याचेच काम झाले गावाकडच्या रस्ता का नाही झाला

  • @user-cm1oh5zq3p
    @user-cm1oh5zq3p18 күн бұрын

    Tutari ❤

  • @savitajade9824
    @savitajade982418 күн бұрын

    विकासाची दृष्टी असलेला, नि:स्पृहतेनं आणि सातत्याने नवनवीन काम करणारा, संपूर्ण जगाने ज्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित केलं असा एक अजातशत्रू नेता म्हणजे माननीय नामदार नितीन गडकरी साहेब.🎉

  • @sureshnaikwade5971
    @sureshnaikwade597118 күн бұрын

    नितीन गडकरी साहेब शेतकऱ्याचं खरं दुखणं काय आहे शेतीसाठी सिंचन पाहिजे जोपर्यंत शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत असाच टांगा पलटी होणार बीड जिल्ह्यातील 33% अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करा खरं तर हे काम तुमचं नाही आंबेजोगाई मध्ये मोदी साहेबांनी घोषणा करायला पाहिजे होती

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje256218 күн бұрын

    पंकजा मुंडे विजयी भव

  • @uddhavshinde2576
    @uddhavshinde257618 күн бұрын

    रस्ता आणि भष्टाचार गुंतेदार व पुढारी झाले मालाल बीड जिल्ह्याची पंरपरा.

  • @vishalaghav5080
    @vishalaghav508018 күн бұрын

    🔥🔥🔥

  • @sandipmundhe1550
    @sandipmundhe155018 күн бұрын

    Most proudable speech

  • @shivdasnagargoje-dj9bk
    @shivdasnagargoje-dj9bk18 күн бұрын

    पंकज ताई विजय होतील

  • @priyankakirte4247
    @priyankakirte424718 күн бұрын

    गडकरी साहेब तुमचेच शब्द आठवले कुणाचाही नाद करा पण शरद पवार यांचा नाद नाही करायचा. सलाम तुमच्या राजकरणाला

  • @dhanashreeupalekar4519

    @dhanashreeupalekar4519

    18 күн бұрын

    गपय चाटू

  • @bhimraochikode6764

    @bhimraochikode6764

    17 күн бұрын

    Yache karan sharad pawaranche nich rajkaran.

  • @pandhribudhwant1405

    @pandhribudhwant1405

    16 күн бұрын

    काय करणार सगळा पक्ष फोडला की नाद केला की आता करा की काय करणार आहेत ते साहेब दुसऱ्याची घर फोडणारा आज याचाच घर फुटल

  • @arjunfartare9904
    @arjunfartare990418 күн бұрын

    बजरंग सोनवणे

  • @vaibhavsawadekar7817
    @vaibhavsawadekar781717 күн бұрын

    महाराज आज पर्यंत कधीच आले नाहीत इकडे किधी आत्महत्या कुटुंबाची भेट घेतली नाही ईकडे , महाराज तुम्ही जिथे सभा होणार आहे त्याच पोलीस स्टेशन ला आपल्या 54 मराठा आंदोलकावर केसेस झाल्या तेव्हा महाराज आले नाहीत किंवा एक फोन केला नाही , यांच बीड जिल्ह्यात जरांगे पाटलांवर महाराष्ट्रातील पहिली केस झाली तेव्हा महाराज आले नाहीत , आणि ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याच्या प्रचार सभे साठी महाराज येत आहेत , सभेला महाराज आले तरी समाज यांना मतदान करणार नाही म्हणजे नाही ...

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane696218 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @NamdevMirad
    @NamdevMirad17 күн бұрын

    गडकरी साहेब शेतकऱ्याचा पिक विमा वाटायच सांगा तेवढं

  • @mast1755
    @mast175517 күн бұрын

    Jay shree Ram ❤❤❤❤❤

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal373117 күн бұрын

    आदरणीय नितीन गडकरी साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे . तुमचं विकासाचं राजकारण आम्ही पाहात आहोत परंतु इतरांचे काय? त्यांना विकासाचं , युवा पिढीचं काही घेणे देणे नाही . शिक्षणाविषयी उदास धोरण आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जयसंविधान

  • @Balaji-en8yg
    @Balaji-en8yg18 күн бұрын

    मराठा ताई सोबत आहे BJP

  • @NamdevMirad
    @NamdevMirad17 күн бұрын

    बाप्पा विजय भवन🎺

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r18 күн бұрын

    एकच बप्पा बजरंग बप्पा

  • @npatil6018
    @npatil601814 күн бұрын

    खरच ग्रेट बोलतात धंन्यावाद साहेब

  • @burangeBhiya
    @burangeBhiya18 күн бұрын

    गडकरी साहेब शेतकऱ्याचे कर्जमाफी कोणी केली बीजेपी कर्जमाफी केली पण अपुरीच केली शेतकरी हिताचे काय निर्णय घेतले बीजेपी बीजेपीचा नेता मराठा आरक्षण कोणी तर बोलते का

  • @krushnanathmore7914
    @krushnanathmore791418 күн бұрын

    कितीही सभा लावा पडणार 100% पंकजा

  • @nvmacademy7197
    @nvmacademy719718 күн бұрын

    ताई विजयी भव.... 🚩🚩

  • @vijayvanjari8722
    @vijayvanjari872218 күн бұрын

    भाजप मधे तुमचीच 1 नंबर आहे

  • @sukadam9219
    @sukadam921918 күн бұрын

    पंकु ताई 🎉

  • @vijaymagdum4134
    @vijaymagdum41345 сағат бұрын

    रस्ते चांगले गरीबी आजून दहा वर्षात संपली नाही. मग रस्ते चांगले गरीब अनवानी ऊन्हात चचालवा. रोजगार तुमच्या कमलाने होत नाही. नितिनजी आप हमारे नेते हो)लेकीन गरीबी अभी हटी नही,

  • @user-xm6gg9qm8w
    @user-xm6gg9qm8w17 күн бұрын

    टोल किती घेता ते सांगा

  • @bhausahebambhore6667
    @bhausahebambhore666718 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा. जय छत्रपती शिवराय.

  • @gandhalwars1634
    @gandhalwars163410 күн бұрын

    Great Sir 🙏🙏💐💐

  • @user-xm6gg9qm8w
    @user-xm6gg9qm8w17 күн бұрын

    पंकजा ताई ची पण एखाद काम सांगा साहेब

  • @sureshkhadse1912
    @sureshkhadse191218 күн бұрын

    साहेब नागपुर जिल्ह्यातील आमडी फाटा ते सावनेर सिमेंट रस्ता पुर्ण खराब झाला आहे. खुप लोक बाइक चालक यांचे एक्सीडेंट चे प्रमाण वाढले आहे तर काही उपाय करावा हि विनंती🙏

  • @Facto_gram-cj4hx
    @Facto_gram-cj4hx13 күн бұрын

    छान गडकारी साहेब🎉🎉🎉🎉🎉

  • @user-nd8qn9ji5b
    @user-nd8qn9ji5b18 күн бұрын

    तुम्ही 1 no नेते आहेत त्यात काय विषय नाही पण ह्या वेळेस पंकजा पडणार 😂😂

  • @dr.vikaswaghmare8466
    @dr.vikaswaghmare846618 күн бұрын

    पण गडकरी आणि मुंडे साहेबांचे संबंध कसे होते याबद्दल ही बोला...

Келесі