Beed Dhananjay Munde Live | Pankaja Munde | शरद पवारांच्या सभेनंतर धनंजय मुंडेंचा जोरदार हल्लाबोल

#beed #pankajamunde #dhananjaymunde #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #sharadpawar
Beed Loksabha | Pankaja Munde Live | पंकजा मुंडेंची जाहीर प्रचार सभा लाईव्ह | Loksabha Election 2024
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 241

  • @NarayanVanave-hp7ol
    @NarayanVanave-hp7ol2 ай бұрын

    2 लाख लिहिणे बजरंग बाप्पा पाडणार आहेत❤❤

  • @laxmandarade4238
    @laxmandarade42382 ай бұрын

    बीड जिल्ह्यात मुंडे घराणे अग्रेसर आहे काम करण्याच्या बाबतीत त्यामुळे मुंढे चा विजय 100%आहे

  • @shriharimunde4612
    @shriharimunde46122 ай бұрын

    पंकजाताई फिक्स खासदार.

  • @SagarShinde-qr4sb
    @SagarShinde-qr4sb2 ай бұрын

    तुमची नाटक सर्वांना कळाले आहेत

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh78192 ай бұрын

    फक्त सत्ता घरात पाहिजे, बहिणी बहिणी, भावू, सगळ एकाच घरात, बाकीचे लोक मेले काय.

  • @balukhengare6343
    @balukhengare63432 ай бұрын

    ताई तुम्ही खुप मेहनत घेतली दहा वर्षे आता तुम्हाला विश्रांती ची गरज आहे

  • @sandeepk6833
    @sandeepk68332 ай бұрын

    2019 ला पण खूप जातिवाद झाला सोशल मीडियात बप्पा येणार म्हणून खूप चर्चा होती कारण ज्यांच बीड मध्ये मतदान ते पण कमेंट करतात आख्या महाराष्ट्रातून कमेंट पण शेवटी बप्पाच खाली मुंडक वरी पाय झालं ह्या वेळेस 4 जून ला तेच होणार 😂😂😂

  • @anilkharat5875
    @anilkharat58752 ай бұрын

    हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने मी तुतारी नक्कीच वाजवणार

  • @JayashriJadhav-db4iq
    @JayashriJadhav-db4iq2 ай бұрын

    दहा years मधये काय केले तुमी तुमीच होतात

  • @vijaychoure658
    @vijaychoure6582 ай бұрын

    साहेब प्रचार संपत आला परवा दिवशी मतदान होईल विजय आपलाच आहे लोकांनी फार त्रास दिला जिल्हा परिषद पंचायत समितीला बघून घेऊ

  • @SharadGhumare
    @SharadGhumare2 ай бұрын

    पडली जाता टेन्शन घेऊ नको

  • @yogeshharalpatil5942
    @yogeshharalpatil59422 ай бұрын

    घाबरु नका ताई जय पराजय चालूच असतो.

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad25852 ай бұрын

    धनु भाऊ पंकजाताई चा तर पराभव होणारच आहे पण तुझा सुद्धा पराभव होणार

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade31632 ай бұрын

    खूप मशागत केली

  • @mukundsudake8364
    @mukundsudake83642 ай бұрын

    Dekh lena akhose hum ayenge lakhose Only munde Tai

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav57762 ай бұрын

    समाजाचे ह्या election मध्ये जातीचे द्वेष कोणी केले हे सर्वाना माहित आहे.. आतापर्यंत काहीच माहित नव्हते.. 🙏वीस

  • @vidhyabhusare1395
    @vidhyabhusare13952 ай бұрын

    मराठा फॅक्टर तुम्हाला दाखवून देनार...😊😊

  • @vaijenathcate4834

    @vaijenathcate4834

    2 ай бұрын

    😮

  • @vaijenathcate4834

    @vaijenathcate4834

    2 ай бұрын

    कोण मराठा कोण कोण बी तुमचं तुम्हालाच माहित नाही

  • @vaijenathcate4834

    @vaijenathcate4834

    2 ай бұрын

    फक्त एक लेबल लावा

  • @vaijenathcate4834

    @vaijenathcate4834

    2 ай бұрын

    तुमच्यामुळे कुठेही काही फरपडत नाही

  • @vaijenathcate4834

    @vaijenathcate4834

    2 ай бұрын

    तुमचे बडबड बंद करा मराठा मराठा आम्हाला माहित आहे तुम्ही मराठाच आहेत

  • @SachinRahathul
    @SachinRahathulАй бұрын

    ताई तुमी100 टक्के विजय होणार मि लातुकर

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m2 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील

  • @DipakWagh-lq2oz
    @DipakWagh-lq2ozАй бұрын

    विजयी भव❤❤❤❤❤❤❤

  • @FearlessMedico
    @FearlessMedico2 ай бұрын

    Dm ❤

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan98112 ай бұрын

    दोन भाऊ बहिण एकत्र त्यामुळे देशात सर्वात मोठा विजय होईल, पंकजा मुंडे

  • @santoshbangar4014
    @santoshbangar40142 ай бұрын

    Only pankaj Tai

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav57762 ай бұрын

    विदर्भ पुढी.. मराठवाडा मागे 🙏का

  • @laxmandarade4238
    @laxmandarade42382 ай бұрын

    मुंढे 100%विजय

  • @subhashchopade5141
    @subhashchopade51412 ай бұрын

    डी एम साहेब तुम्हीच गोपीनाथ मुंडे साहेबाला खूप त्रास दिला हो

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs2 ай бұрын

    धनु फार टेन्शन घेतो आहे

  • @SantoshYadav-fr6xc
    @SantoshYadav-fr6xcАй бұрын

    बप्पा ❤❤❤

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy2 ай бұрын

    DM Boos ❤

  • @abhishekshinde2067
    @abhishekshinde20672 ай бұрын

    नंतर 5 वर्ष झाट कोणाला विचारात नाहीत हे लोक😂

  • @notrealag

    @notrealag

    2 ай бұрын

    Tujha tappa alta ka pach varshyat 5 lakh mat gheun..

  • @raosahebbade5265
    @raosahebbade52652 ай бұрын

    विजयी भव❤❤❤❤❤

  • @raosahebbade5265
    @raosahebbade52652 ай бұрын

    Only Taisaheb❤❤❤❤❤

  • @niluthombre-zn6sv
    @niluthombre-zn6sv2 ай бұрын

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k2 ай бұрын

    Ek Boss Manoj jarange patil

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh78192 ай бұрын

    चिक्की ची मिंदी आहे ना, अंगणवाडीच्या लहान मुलांची चिक्की खाल्ली ना

  • @SantoshDarade-fw6mr

    @SantoshDarade-fw6mr

    2 ай бұрын

    ताई. येणार

  • @pawantare9011
    @pawantare90112 ай бұрын

    Deshat ek no percentage voting kela. Karn taina dillit pathvycha.

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k2 ай бұрын

    मी मराठा पण मतदान मोदीसाठी पकंजा ताईना करणार जरागे तुतारी वाजवुन राहला

  • @user-zd5ud9jc9m

    @user-zd5ud9jc9m

    2 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

  • @user-zd5ud9jc9m

    @user-zd5ud9jc9m

    2 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ 🐯

  • @maheshpawar7426
    @maheshpawar74262 ай бұрын

    हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आले पाहिजे

  • @anilmutha7967

    @anilmutha7967

    2 ай бұрын

    Ky apali bhagini Asti tar asech bola astha ka vichar vegale asudya kunalhi Ashi bhasha bolu naye mitra

  • @ajitdhas5084

    @ajitdhas5084

    2 ай бұрын

    Kare maz aala ky jast tujya aaila bahinila asach bolto ka re

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav57762 ай бұрын

    मराठवाडा तसाच राहणार. उदयोग कोणी आणला नाही..आमदार, खासदार, मंत्री. ह्यात मेले शेतकरी रोजगार,सामान्य जनता 🙏

  • @user-wf3gu5dh6m
    @user-wf3gu5dh6m2 ай бұрын

    दिल्लीला नको आता नांदायला जा

  • @Vijay007patil
    @Vijay007patil2 ай бұрын

    फिक्स खासदार बजरंग बप्पा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav57762 ай бұрын

    इतक्या दिवसात सत्ता होती.. का बर केले नाही.. आताच का 🙏

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db2 ай бұрын

    आम्ही आमच्या समाज बांधवाला प्राधान्य दिले आहे आणी ताईच्या पराभवास सर्वस्वी जबाबदार निष्क्रिय खासदार आपणचं असणार हे नक्कीच आहे

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange90902 ай бұрын

    आम्हाला मोदीला पंतप्रधान पहायचं आहे. म्हणून ताई नाइलाजाने आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत 😢😢😢😢

  • @nagargoje7
    @nagargoje72 ай бұрын

    2 लाख मतांनी बजरंग पडणार आहे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde.2 ай бұрын

    बिड मध्ये निकाल लागेल राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadaneАй бұрын

    अति केलं की माती होणार हा निसर्गाचा नियम आहे आत्ता तुमची वेळ आहे धनंजय मुंढे ....तुम्ही पण आत्ता पडणार आहे ...कारण धनंजय मुंडे आपण पवार साहेबांची साथ सोडली. तुम्ही गोपीनाथ मुंडे यांना दगा दिला , बहिणीच्या विरोधात उभे रहायला , स्वतच्या बायको ला फसवल बाहेर लफड करून , करुणा ला फसवल ...स्वतच्या मुलांना फसवल ,. सगळ्यात महत्वाचं जनतेला फसवल जो माणूस कुणाचाच झाला नाही तो काय होणार जनतेचा .....अहो पवार साहेबांनी हाथ दिला विरोधी पक्ष नेते केलं ...पण तुम्ही 84 वर्षाच्या योध्याला या वयात चिन्ह आणि पक्ष चोरताना किती वेदना झाल्या असतील याचा विचार केला का .....तुमची पुढची पिढी सुधा सुखी राहणार नाही

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil50912 ай бұрын

    गल्ली दाखवणाऱ्या shamnyano गप्प बसा तुमच्यांन आमचं ऐक shat वाकडं होत नाही

  • @shivanandshiva2374
    @shivanandshiva23742 ай бұрын

    विजय भव ताई

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar62252 ай бұрын

    तुझ्या मूळ नाही, मिळालं , जरांगे पाटलाचा तो विजय आहे

  • @nitinkute7550
    @nitinkute75502 ай бұрын

    Only tai saheb

  • @sampatil7400
    @sampatil74002 ай бұрын

    आरक्षणाचा फायदा झाला मनोज दादा जरांगे पाटील कुंडी अख्ख्या गाव आता कुणबी मराठा झालं गावात कुणबी मराठ्यांचा शासन सेवेत पोलीस पाटील पद भार देखील मिळाला. आरक्षण तर जरांगे पाटलांमुळेच मिळालं. धन्यवाद मनोज दादा जरांगे पाटील ❤🚩💐

  • @sudarshanpalve4466

    @sudarshanpalve4466

    2 ай бұрын

    Te BJP ne dile

  • @ajayphapal7909
    @ajayphapal79092 ай бұрын

    मोफत राशन देऊन तुम्ही गरिबाला गरीब आहे म्हणून जाणीव करून देताय.उलट तुम्ही गरीब,बेरोजगार लोकांना एमआयडीसी आणून त्यांच्या हाताला काम द्या .हे असल राशन फुकट वाटून गरिबी दूर नसते होत साहेब.

  • @surajnanwate3513
    @surajnanwate35132 ай бұрын

    Aayka maratha aamdarano

  • @dnyaneshwarmane5036
    @dnyaneshwarmane50362 ай бұрын

    Only bajarag bappa

  • @shrirampawar6733
    @shrirampawar67332 ай бұрын

    झी टीव्ही काही बंधनाखाली वागत असेल तर त्यांनी अशा बातम्या सार्वजनीक दाखवणे बंद करावे समजले

  • @gokulshinde9763
    @gokulshinde97632 ай бұрын

    वाह..... तुम्हाला कुणबी होयच आहे म्हणजे ओबीसी होयच आहे , तर मी आधीच आहे . तुमच्या असण्याच आम्हाला काय फायदा .. तुम्ही काय बोलता हेच तुम्हाला समजणं गेलाय

  • @babashibpawar
    @babashibpawar2 ай бұрын

    जनतेच्या मनातली मुख्यमंत्री तूच दिल्लीला जाणारी तोच स्वतःच्या मनाने सर्व काही

  • @babaningale9656
    @babaningale96562 ай бұрын

    मोदीजी आऐगे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde.2 ай бұрын

    बिड लोकसभेत राम कृष्ण हरी वाजवा तुतारी आणि निवडून येईल बजरंग बली

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav57762 ай бұрын

    ह्या वेळेस bj चे काही तरी चुकीचे करणार आहे असे वाटते..

  • @ravipawar6056
    @ravipawar60562 ай бұрын

    तुतारी वाजवा तुतारी येणार तूतारी खासदार बजरंग बाप्पा वाजवा तुतारी 2 लाखाचं लिड घेऊन

  • @trekkers2306
    @trekkers23062 ай бұрын

    Bajarang bappa

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange90902 ай бұрын

    आपल्या कृषी मंत्री नी साहेबांनी महाराष्ट्र चा पिक विमा खला 😂😂😂😂😂 नुसत्या गप्पपा हान गप्पपा 😅😅😅😊😊

  • @viralworldNew9527
    @viralworldNew95272 ай бұрын

    हो त्याने घेतले असेल ओबीसी आरक्षण आहोत ओबीसी तर घेणार मग तुम्ही लोकांनी येवढे दिवस त्यानं घेऊ दिले नाही

  • @ajayphapal7909
    @ajayphapal79092 ай бұрын

    माजलगाव फुल्ल लीड बजरंग बाप्पा सोनवणे

  • @india.9977
    @india.99772 ай бұрын

    8 30 000 लाख मराठा V OBC 7लाख

  • @TambeArti
    @TambeArti2 ай бұрын

    Tai aajun train ali ka

  • @SAB20248
    @SAB202482 ай бұрын

    Vel sampli tai padli🎉🎉

  • @dnyaneshwarmane5036
    @dnyaneshwarmane50362 ай бұрын

    Ekch factor jaragne factor

  • @TatyaramYewle-jr9db
    @TatyaramYewle-jr9db2 ай бұрын

    बिड मध्ये एकही कंपनी आणली नाही बद्दल तुम्हालाच करायचंय तुम्हाला निवडून द्यायचे तुम्ही असं भाषण करू धनु भाऊ तुम्ही राष्ट्रवादीत जाऊन परत माघारी आलात

  • @notrealag

    @notrealag

    2 ай бұрын

    Sharad Pawar na kiti dilya beed la..

  • @armanpathan8826
    @armanpathan88262 ай бұрын

    Only bappa

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c2 ай бұрын

    ही बाई 100% पडणार बजरंग बप्पा 100000% निवडून येणार

  • @Ramdassathe289
    @Ramdassathe2892 ай бұрын

    स्वपन बघा

  • @india.9977
    @india.99772 ай бұрын

    जातीच्या लोकांना प्रधान्य असायला पाहिजे😢😅😅😅😅

  • @shortvidioking3587
    @shortvidioking35872 ай бұрын

    ताई शंभर टक्के तूम्ही दोन लाख मतांनी निवडून येणार

  • @shrirampawar6733

    @shrirampawar6733

    2 ай бұрын

    दोन लाख मतानी पडणार

  • @pravinpalve8016

    @pravinpalve8016

    2 ай бұрын

    ​@@shrirampawar6733 4 Jun la pahu na bhau kahi garbad aahe ka tula jast

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne44982 ай бұрын

    बजरंग बाप्पा विजयी होणार

  • @manojshingade2475
    @manojshingade24752 ай бұрын

    पडणार नक्की .

  • @pradipfauji1258
    @pradipfauji12582 ай бұрын

    काही बाराच्या आऊलादी लगेच विरोधात कमेंट करणार केळ्यानो किती पण ओरडलात तर येणार फक्त पंकजा ताईच ❤

  • @shrirampawar6733

    @shrirampawar6733

    2 ай бұрын

    शेमन्या

  • @Ramdassathe289
    @Ramdassathe2892 ай бұрын

    आतापर्यंत का नाही आणला ऊदोयक आल्या ते लातूरला पाठवला रेल्वे चा

  • @user-rm6jx9tm9r
    @user-rm6jx9tm9r2 ай бұрын

    डी के तुमचा मुळे पंकजा चा पराभव होईल

  • @Vishal_avhad491
    @Vishal_avhad4912 ай бұрын

    Mi pan yek Martha ahe hakane sangto Maz matdan pankajatai Gopinath mundhe Lach denar Koni kiti pan kahi pan bola pan matdan tai Lach ❤💪🏻👑

  • @RajendrsIngle
    @RajendrsIngle2 ай бұрын

    घाबरली रे घाबरली 😆😆😆

  • @user-rp9du2fp9j
    @user-rp9du2fp9j2 ай бұрын

    दहा वर्षात काय केलंय ते सांगा

  • @sanjayshinde5449
    @sanjayshinde54492 ай бұрын

    22 me 120 nikale bhau

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange90902 ай бұрын

    दरवेळेस रडू न मतदान मगती ताई साहेब

  • @shriramgiri4546
    @shriramgiri45462 ай бұрын

    विजयी भहवं

  • @arijugite4949
    @arijugite49492 ай бұрын

    शरत पवार कधी शिवाजी महाराज कि जय म्हणत नाही आणि त्याला आपला मराठ समाजानं मत का ध्यावं सांगा मराठ बांधवानो.

  • @mujeebshaikh33365

    @mujeebshaikh33365

    2 ай бұрын

    हा तू वंजारी असाच म्हणणार... पण मराठा मुस्लिम बजरंग बाप्पा फिक्स

  • @vaibhavkotmire2468

    @vaibhavkotmire2468

    2 ай бұрын

    प्रथम स्वजातिय नंतर ईतर

  • @bhairavnathdiwane9769
    @bhairavnathdiwane97692 ай бұрын

    विकास विकास मेला बिचारा.....😂😂

  • @chougle
    @chougle2 ай бұрын

    Tai pdnar tumhi

  • @balajij1779
    @balajij17792 ай бұрын

    एवढे दिवस विकास करण्यासाठी कोणी अडवल............ तूम्ही सगळ्या समजाची मते घेऊन निवडून अलात आणि सहकार्य मात्र फक्तं वंजारी समाजाला आम्हीही ओबीसी समाजाने ठरवलय तुम्हाला घरी बसवायचं........कायमच. ........ जय महाराष्ट्र.........

  • @devrajs86

    @devrajs86

    2 ай бұрын

    हे नंतर दाखवून देतात ते फक्त तयांचेच आहेत

  • @sudarshanpalve4466

    @sudarshanpalve4466

    2 ай бұрын

    Kuthala obc aahes tu bhava

  • @balajij1779

    @balajij1779

    2 ай бұрын

    @@sudarshanpalve4466 tu kon re chipdya

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy2 ай бұрын

    Only pankaja Gopinath munde ❤

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj2 ай бұрын

    फक्त चिक्की खाऊन सवताच घर भरल

  • @AnilYadav-gi9hx
    @AnilYadav-gi9hx2 ай бұрын

    पंकजा कँसर गरीबांना होत नाही हाँस्पिटल तुमच्या साठी आणा

  • @sudarshanpalve4466

    @sudarshanpalve4466

    2 ай бұрын

    Awaghad he bhava tuz cancer kon motha kon chota he pahun yeto ka.buddhi vapara

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan98112 ай бұрын

    1 नंबर सभा

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange90902 ай бұрын

    सर्व योजना वंजारी बांधवांसाठी 😂😂😂😂

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav57762 ай бұрын

    जातीचं राजकारण कोणी केल ह्या वेळेस.. वीस

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange90902 ай бұрын

    ताई तुम्ही काही ही महणा तुम्ही जाती च राजकारण करता खोटं बोलू नका 😂😂😂

  • @user-zk9os5vv3h
    @user-zk9os5vv3h2 ай бұрын

    मराठा दाखवणार आता दिल्ली नाही गल्ली दाखवणार😡😡😡😡😡😡😡

  • @janardhangarje195

    @janardhangarje195

    2 ай бұрын

    पंकजा ताई नी कधी मराठा आरक्षणावर विरोध केला का तरी का इतका जातीवाद

  • @i_am_patil27

    @i_am_patil27

    2 ай бұрын

    💯 पडणार

  • @Gabru640

    @Gabru640

    2 ай бұрын

    ​@@janardhangarje195kadhi samarthan pn kele nahi

  • @vaijenathcate4834

    @vaijenathcate4834

    2 ай бұрын

    मराठा कायदा करू शकत नाही वंजारी समाजाला तुमची ताकत नाही आमच्यासोबत टाकायचे

  • @vaijenathcate4834

    @vaijenathcate4834

    2 ай бұрын

    मराठा फक्त एक काम करू शकतो तुम लढो हम कपडे सांभाळते

  • @RajGadade-fu3jc
    @RajGadade-fu3jcАй бұрын

    Fix aani fix pankaja taeec honar khasdarc pankaja taeesaheb fixac bhavi khasdar honar aahe

Келесі