Pankaja Munde Beed Full Speech : माझा बाप भरल्याताटावरुन गेला..पंकजा मुंडेंचं भावनिक भाषण!
#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #amitshahlive #amravati #rahulgandhilive
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 42
ताई आता माफ करा ...पण अलका कुबल सारख emotional करु नका... आम्ही नाही मतदान करणार 💯
पंकजा मुंडे ताई तुम्ही पराभूत होणार
बहिष्कार कोण टाकणार आहे मतदानावर.😂😂.. उलट १०० टक्के मतदान होणार आहे बाप्पाला
वडिलांचे नाव घेऊन मत मागू नको चांगले काम केले तर लोक मत देतील
बीडवाल्यांनी तुम्हा भगीनींना खुप दिलं, दोनदा निवडून आल्यानंतरही बीडला रेल्वे आणू शकल्या नाहीत. निवडून आले कि, तुम्ही हीरो सगळे झीरो बीडचा विकास खुंटला.
"DMK " factor --- Dalit - Muslim - Kunbi is voting for Bajrang Bappa Sonwane at Beed Loksabha. Bappa is winning......
@Bandook_Bahadur
3 ай бұрын
❤
Baap Baap Baap Baap. Baap Baap Bas kara
मराठा आहे ,पंकजा ताई तुम्ही माझ्या आवडीच्या आहेत ❤️ पण फडणविस ला विरोध म्हणूण आपल्याला मत नाही🙏
@Bandook_Bahadur
3 ай бұрын
👍👍
Mi wote dila hota ata nahi bhavik nahi
झाले भावनिक करून मत घेयची सुरूवात 😂
ताई साहेब खासदार डीकलेअर आता फक्त गुलाल बाकी आहे मूंडे साहेबचा बदला घ्या तुतारी बारामतिला पाठवा आणि शान राखा बीड वाले ताई साहेब झिंदाबाद
@siddheshwarkshirsagar4696
2 ай бұрын
मतदान शरद पवार साहेब यांच्या कडे पाहून होणार नाही ही लढाई मराठा समाजाच्या अस्तित्वाची आहे ज्याप्रमाणे राज्य भाजपने मराठा आंदोलन हाताळले त्याचा हा परिणाम आहे विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी.
आज Nagar road वर गाडी चलवताना सहज प्रश्न आला आयला हे प्रीतम पंकजा एवढे वर्ष सत्तेत होते यांनी नेमके बीडच्या विकसा साठी काय केलय..…. पुन्हा गाडी खड्यातून धडाधडा आदळू लागली तेव्हा लक्षात आल हा हो हाच बीडचा विकास🙏
दोघेही पडणार आहे 💯💯💯
मुंडे साहेब, नटुन थटुन भरलेल्या ताटावरुन गेले . वडीलांच्या आपल्या पंकजा ताईंना राहीलेले स्वप्न पुर्ण करु देण्यासाठी आपण निवडून देऊ
मुंडे साहेबांचं नाव तरी व्यवस्थित घ्या मॅडम
ताई आपण थोड्या हतबल वाटत आहात ते ही पहिल्यांदा एवढ्या हतबल दिसत आहात .
Tai map kara mi mat denar Nahi tumara
पंकजा मुंडे लखोसे बाप्पा तुम देखो अपणी अखोसे
शरद पवार न मराठा समाजाच वाटोळ केल 60 वर्ष सत्तेत राहून..4 वेळा मुख्यमंत्री होता
२५:४८ ला शेवटी ताईंने जातीवाद केलाच .संसद , विधानसभा किंबहुना कुठल्याही प्रशासन मध्ये निवडून गेल्यावर सर्वच जातीधर्मावर सारखेच प्रेम करावे
Pankaja Tai saheb khasdar
शंभर टक्के पडणार....
लाखो की लीड से, Pankaja tai Beed से 🔥
@16krishnagangarde34
3 ай бұрын
Har gai😂😂
⚽️
Beed sathi kay karnar te sang 😂😂
काही ही करू शकणार नाही ही जनतेने विचार करावा आणि मराठा समजणे विचार करावा आणि पंकजा मुंडे ना 150000 पाडवा
@vishnudahiphale4821
3 ай бұрын
विचार जरुर करु
१०:२३ चिकी घोटाळा पंकजा मुंडे नी केला नाही तर , तत्कालीन बीड ची पालक मंत्री हीनेच केला
🎉🎉🎉🎉🎉
yanna pada maratha chi takat dakhva