Dhananjay Munde Speech Indapur : लेकीसाठी सून झाली परकी! शरद पवारांवर मत मागताना एवढी वाईट वेळ आली

Музыка

Bacchu Kadu : " आता सुट्टी नाय! !आमची परवानगी गेली चुलीत", शाहांची सभा, परवानगी रद्द होताच कडूंचा रौद्रवतार #dhanajaymunde #pankajamunde #beed
Bacchu Kadu Latest News : बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं. सायन्स स्कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शाह यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असेही सुनावले.
#BacchuKadu #Police #Amravati #NavneetRana #DevendraFadnavis #EknathShinde #ajitpawar #UddhavThackeray #ShivSena #Prahar #loksabhaelection2024 #loksabha #marathinewschannel #manojjarangepatil #latestnews #latest #ajitpawar #news
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अमरावती मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. आज अमरावतीमधील एका मैदानावरून प्रहार संघटना व पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शहरातील सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू (bacchu kadu)आक्रमक झाले असून आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा (Amit Shah Sabha) यांची सभा कशी?', असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे.
अमरावती मतदारसंघातील (Amravati Lok sabha constituency) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारार्थ उद्या (२४ एप्रिल) सायन्स कोर (science core ground) मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली आहे. मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यावरून परवानगीच्या मुद्द्यावरूनच आता ते आक्रमक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीतील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ व २४ एप्रिल या दोन दिवस बुक केलं आहे. त्यासाठी पैसेही भरले आहेत. मात्र २४ तारखेला या मैदानावर अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान आजच ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Keywords:
bacchu kadu,bacchu kadu latest speech,bachu kadu,bacchu kadu bhashan,bacchu kadu live,bachchu kadu rally,bacchu kadu speech,ravi rana vs bacchu kadu,bachu kadu video,bacchu kadu latest news,bachu kadu ravi rana,bachu kadu amaravati,bacchu kadu news,bacchu kadu vs rana,bachchu kadu video,bacchu kadu live news,bachu kadu viral video,bachu kadu hitting video,bacchu kadu on navneet rana,bachu kadu amaravati video,prahar bachchu kadu
dhananjay munde,dhananjay munde live,pankaja munde,dhananjay munde speech,dhananjay munde and pankaja munde,dhanajay munde pankaja munde,dhannanjay munde,dhananjay munde feta,dhananjay munde wife,dhananjay munde pheta,dhanajay munde,dhananjay munde status,dhananjay munde batting,dhananjay munde cricket,dhananjay munde bhashan,dhananjay munde accident,dhananjay munde dialogue,dhananjay munde live sabha,dhananjay munde vs pankaja
amravati,amaravati,amravati city,amravati tourist places,bachu kadu amaravati,amravati lok sabha,amravati city tour,bachu kadu amaravati video,amravati rada,amravati news,baand amr in amravati,amravati city maharashtra
maharashtra police bharti,maharashtra police,police bharti new update maharashtra,maharashtra police bharti 2022,police bharti 2024 maharashtra,police bharti,maharashtra news,police bharti maharashtra,maharashtra,tikkar police bharti,new police bharti
marathi news,marathi news live,marathi news vide
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZread : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 754

  • @damodharthombre3350
    @damodharthombre33503 ай бұрын

    धनूभाऊ बोलून बोलून खोटं किती बोलणार, पुन्हा स्वाभिमानाने सांगता माझा जिल्हा ऊस तोड कामगार आहे याची लाज वाटली पाहिजे.

  • @vinodshinde3653
    @vinodshinde36533 ай бұрын

    ॲक्टिंग मात्र भारी करतोस

  • @prixyworld5937
    @prixyworld59373 ай бұрын

    बोलका पोपटराव, तमाश आज जोरदार झाला,😂😂😂😂😂

  • @abhideshmukh5897
    @abhideshmukh58973 ай бұрын

    धनुभाऊ बीड लोकसभेत तुमचं डिपाजीट सांभाळा अगोदर

  • @narayanneharkar8169

    @narayanneharkar8169

    2 ай бұрын

    King of Maharashtra

  • @ravindradhamne3639
    @ravindradhamne36393 ай бұрын

    जेव्हा एखादा कोंबडा फडफड तो त्याचा बळी दिला जातो

  • @sureshshinde4809
    @sureshshinde48093 ай бұрын

    एक नंबर धनु भाऊ

  • @shankaralone1136
    @shankaralone11363 ай бұрын

    तुमचा विकास पुरूष ही आज आविकासाच्या नावावर मत मागत नाही

  • @shubhamtakras1655
    @shubhamtakras16553 ай бұрын

    विरोधी पक्ष नेते बनवल होतं तुम्हाला पवार साहेबांनी विसरले....

  • @AbbasahebJawale
    @AbbasahebJawale3 ай бұрын

    श्री लंपट धन्या

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale39743 ай бұрын

    मला काहीच बोलायच नाही,जनता हुशार आहे,दिशाभूल. होणारच

  • @vilasbhosale9879
    @vilasbhosale98793 ай бұрын

    धनंजय मुंडे तू सोयाबीनच्या भावावर बोल

  • @HarshalSahane-ep2mb
    @HarshalSahane-ep2mb3 ай бұрын

    काय सुरुवात आहे

  • @tusherjadhav9535

    @tusherjadhav9535

    3 ай бұрын

    Aata Dharnat mutaychyech Baki Rahilyat Aajit pawar

  • @nanasahebchavannanasaheb3113
    @nanasahebchavannanasaheb31133 ай бұрын

    धनुभाऊ आता आपल्यावर पवार साहेबांची करून आपल्यावर होणार नाही पुन्हा आमदार होणं शक्य नाही.

  • @nagnathmaske9162
    @nagnathmaske91623 ай бұрын

    साहेबांवर बोलायची पात्रता आहे का धनू भाऊ आपली

  • @darshantavhare8246
    @darshantavhare82463 ай бұрын

    धनु तुमचं राजकारण संपलं

  • @shrikantdhende2514
    @shrikantdhende25143 ай бұрын

    खोटे बोला पण रेटून बोला

  • @sunitagupta1217
    @sunitagupta12173 ай бұрын

    बेशरम पणात प्रगती केली

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad58483 ай бұрын

    बीड चा इम्रान हाश्मी 😂😂

  • @user-lx7ry9cr4j

    @user-lx7ry9cr4j

    2 ай бұрын

    😂😂😂😂

  • @balajiwagh777

    @balajiwagh777

    2 ай бұрын

    बीड वाघ आहे तुम्ही ओखल नाही अजून वेळ निघून जाईल मग काय उपयोग नाही असा नेता जालना पाहिजे होता

  • @latestupdate39

    @latestupdate39

    2 ай бұрын

    Ka tuzi aai gelti ka भडव्या

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Ай бұрын

    बिड चा ग😂दा😂र😂

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed32613 ай бұрын

    बोलताना इतका का हलतोस रे भाऊ

  • @prashantlagdive7138
    @prashantlagdive71383 ай бұрын

    अजित पवार गट एकनाथ शिंदे गट यांच्या मुळे भाजप गळाला निवडणुकी नंतर यांची घर वापसी

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav70033 ай бұрын

    तुमच आवगड आहे

  • @TejasviniPawar-wk9kf
    @TejasviniPawar-wk9kf2 ай бұрын

    बीड जिल्ह्याचे मागासलेपण दुर करणेसाठी २०१४ ते२०२४ याकालावधी मध्ये जमले नाही ते आता कसे करणार

  • @dilipsarade710
    @dilipsarade7103 ай бұрын

    वैभिचारी व्यक्तीने जनता फार फडफड करु नये

  • @jagannathmalpani
    @jagannathmalpani3 ай бұрын

    जय श्री राम

  • @user-yj2mf5mg8l
    @user-yj2mf5mg8l3 ай бұрын

    सत्तेसाठी काही पण जनतेला कळतंय देश कुणाच्या ताब्यात देयचा महागाई ची प्रगती झाली

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses15973 ай бұрын

    शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना काय दिले, किती मदत केली, किती मोठं केलं आहे हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. हेच धनंजय मुंडे उपकारची परतफेड परोपकाराने करतात. डोळस जनता याची नोंद घेत असते.

  • @Nanagavali7795
    @Nanagavali77953 ай бұрын

    कृषीमंत्री होऊन शेतकरयांसाठी काय केले ते विचारा यावेळी एकीकडे सगळे मंत्री तर एकीकडे जनता ह्यांना पाडा कारण सगळे भ्रष्टाचार करून सत्तेत सामील झाले आहेत

  • @sandipkumbhar7450
    @sandipkumbhar74503 ай бұрын

    ही सभा वाटतं नाही. हा तर तमाशा वाटतो

  • @shyamdhait7733
    @shyamdhait77333 ай бұрын

    अत्यंत निच राजकारणी म्हणून आपली गणना केली जाईल. भविष्य तुम्हाला माफ करणार नाही. किती निच पणाआहे मर्यादा संपली आहे.भगवान तुम्हाला माफ करणार नाही.

  • @dadapawar8753
    @dadapawar87533 ай бұрын

    धनू आपलं राजकारण संपलय आता.

  • @sachinnavale3660
    @sachinnavale36603 ай бұрын

    धनुबाहू हिशोबात राहा.

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Ай бұрын

    माजला आहे गदार

  • @somnathbhadekar1384
    @somnathbhadekar13843 ай бұрын

    त्यावेळेस मुंडे साहेबांना फसवलं यावेळेस पवार साहेबांना फसवलं

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde61223 ай бұрын

    बिड च बघा बारामतीला नका जाऊ

  • @dadasochavan7450
    @dadasochavan74503 ай бұрын

    कधी दूध दराबद्दल व दूध अनुदाना बद्दल बोलला का

  • @devanandmane2058
    @devanandmane20583 ай бұрын

    निर्लज्ज पणाचा कळस

  • @devanandmane2058
    @devanandmane20583 ай бұрын

    परळीचा तमाशगीर आणि

  • @devanandmane2058
    @devanandmane20583 ай бұрын

    तुमच्या मुळेच बीड जिल्हा मागास राहिलाय

  • @prabhakarghodke5622
    @prabhakarghodke56223 ай бұрын

    जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव धनंजय

  • @rku03
    @rku033 ай бұрын

    देशप्रेमी जनता फक्त मोदी बरोबर आहे. देश लुटणाऱ्या बरोबर नाही. विजय देशभक्त जनतेचा होणार.

  • @pravingangawane2012
    @pravingangawane20123 ай бұрын

    स्वार्थी महांडूळ. धनु जीभ कशी काय चालतेय 😂

  • @user-lg1jo4ok8e
    @user-lg1jo4ok8e3 ай бұрын

    ना बिडचा उमेदवार येणार तुमचा ना बारामती चा शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार आहे धनूभाऊ तुमचा.

  • @govindjadhav8617
    @govindjadhav86173 ай бұрын

    तूमची सिट गेली ये पब्लिक है सब जानती है

  • @govindashimbre3893
    @govindashimbre38933 ай бұрын

    यांना एक वचनी म्हणायचं का हेच सांगायचे पवार साहेबांचा नाद करायचा नाही आता खरंच नाद करायचा नाही

  • @RaghuRathod-ev2nn
    @RaghuRathod-ev2nn2 ай бұрын

    तुतारी गेली मुतारीत आता ऐकच वादा आजित दादा नमो आगेन जय श्रीराम

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat51633 ай бұрын

    पवार कळाला एकहजार पिढया जातीन तुम्हीच सागितल होत ना जो दुसरया बायोकोचा झाला नाही तो जनतेचा काय होइन

  • @dnyaneshwarmahajan5813

    @dnyaneshwarmahajan5813

    2 ай бұрын

    Aaushat 2 akadi khasdar nivadun Aanu shakale nahi

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde86573 ай бұрын

    लाख वेळा.. आमचं दैवत श्री पवारसाहेब... पवारसाहेब.‌.. करता करता... कमरेत वाकून मुजरा करणारे आपला भूतकाळ विसरले...😢😮😢😢😮

  • @omkarmohite6640
    @omkarmohite66403 ай бұрын

    हा जिते जातो तिथे महायुतीला महायुतीला फटका बसणार असले कुटे नेते असतात का हा नेता कमी नाच्या जास्त दिसतो

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z3 ай бұрын

    Karuna.. Tai.. Bola.

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole58823 ай бұрын

    धनु भाऊ विरोधी पक्षनेते होते त्यामुळेस काय केले हे लक्षात घेऊन भाषन करावीत ❤❤शरद पवार साहेब❤❤

  • @arunpawar9240
    @arunpawar92403 ай бұрын

    दोन दोन लग्न केली त्याच्यावर पण बोला

  • @shivsanwad

    @shivsanwad

    3 ай бұрын

    यांनी काय बोलावं.बोलण्याचा अधिकारच गमावला यांनी

  • @dineshlondhe8826
    @dineshlondhe88263 ай бұрын

    धनुभाऊ‌फार स्वार्थी आहे

  • @dipakghule3592
    @dipakghule35923 ай бұрын

    अरे धनिया तूच दोन वर्ष अगोदर म्हणत होता तुम्ही कोणाचा आहे नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका मंग आता तूच लक्षात ठेव

  • @balkrishnaabajinilakh9872

    @balkrishnaabajinilakh9872

    2 ай бұрын

    सपाटून तुम्हाला लोक झोपवाणारच.

  • @sonalititame2347
    @sonalititame23473 ай бұрын

    धनु भाऊ ला एवढं समजत नाही स्टेजवरचे लोक त्यालाच हसताय म्हणून

  • @prashantlagdive7138
    @prashantlagdive71383 ай бұрын

    ज्याच खाव मिठ त्याच कराव निट धनुभाऊ मिठाला जागा

  • @sayvanghatal1461
    @sayvanghatal14613 ай бұрын

    चांगले भाषण पण शेवटी गद्दारीचा डाग पुसला जाणार नाही,आणि महागाई,रोजगारावर बोलावे मुडे साहेब

  • @rameshsolat3812
    @rameshsolat38123 ай бұрын

    आरे. धनू भाऊ तुम्ही. सगळ्या. पुढारेनी. राजकारनाचा. पार. चोथा. केला. आहे. पन. जनतेला. सगळे. कळतंय

  • @user-fk7kc7vn3t
    @user-fk7kc7vn3t3 ай бұрын

    राहू दे, काय केलेस ते माहित आहे.

  • @sanjaivdinde4941
    @sanjaivdinde49413 ай бұрын

    बरोबर धनु भाऊ 🚩💪🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️🙏🙏

  • @omkarshelke327
    @omkarshelke3273 ай бұрын

    आरे मुंडे सहा हजार शेतकरी सांगतो शेतकरी जीवावर तु रोज पैसे खर्च करून टाकले आहे👉

  • @sandipyadav9275
    @sandipyadav92753 ай бұрын

    धनंजय मुंडे निलर्ज माणूस

  • @HS-me2fg

    @HS-me2fg

    3 ай бұрын

    Ka re tuzya aaivarrr chadlas hota ka

  • @shree4503

    @shree4503

    2 ай бұрын

    @@HS-me2fg Adhi munde saheban fasaval mag pawar sahebna fasaval jo manus swathachya bayko la fasu shakto tyla niralajach manhav lagel fakt jatimkule ani mundhe sahebnchya krupene nivdun yetat ho nahi tar kartutav shunya ahe

  • @popattoradmal4995

    @popattoradmal4995

    2 ай бұрын

    @@shree4503 99⁹ू

  • @latestupdate39

    @latestupdate39

    2 ай бұрын

    Tuza baap निर्लज्ज जे तुला जन्माला घातला...किती ती लाचारी भडव्या

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Ай бұрын

    निलज नाही गु खाऊ आहे

  • @vijayanandhakke2568
    @vijayanandhakke25683 ай бұрын

    सून व लेक यांच्यामधील फरक जनतेला सांगण्यापेक्षा आपल्या बायकांचे मॅटर सर्व जनतेने प्रसारमाध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे आपण आपले कुटुंब व्यवस्थेत ठेवायला शिकले पाहिजे

  • @user-nq8ye3md8i
    @user-nq8ye3md8i3 ай бұрын

    काम करणाऱ्या माणसाला कोणीपण त्रास देते . अजीतदादांचे मनःपुर्वक आभार त्यांनी बारामतीचा जो विकास केला तो कौतुकास्पद आहे.दादा तुमच्या पाठीशी आमच्या सारखा सामान्य शेतकरी नक्कीच उभा आहे.

  • @sudhakarchavan6217
    @sudhakarchavan62173 ай бұрын

    Right 💯 Thanks 😂danu Bhau ok very nice right Jay maharastra Jay shree Ram ❤

  • @tanajighatage2707
    @tanajighatage27073 ай бұрын

    # मुंडेसाहेब सर्वोत्कृष्ट भाषण

  • @gkale5443
    @gkale54433 ай бұрын

    Sunetra ajitdada pawar rch yenar 👌 👌 👌🙏

  • @govindkendre3056
    @govindkendre30562 ай бұрын

    महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ मुंडे साहेब ❤

  • @sandiprathi-xs9pj
    @sandiprathi-xs9pj3 ай бұрын

    Gddar

  • @amolpawar5253
    @amolpawar52533 ай бұрын

    2 bayka fjiti eka

  • @ashokshinde4394
    @ashokshinde43943 ай бұрын

    धनु मुंडे सह करुना शर्मा परळीकर तमाशा आज बारामती मधे दाखल

  • @bapusoharugade797
    @bapusoharugade7973 ай бұрын

    कमेंट वाचाय द्या साहेबाना

  • @gajananmundhe8934
    @gajananmundhe89342 ай бұрын

    दम लागतो भाऊ घरची आणी बाहेरची सांभाळण्यासाठी

  • @rku03
    @rku033 ай бұрын

    आज कळलं पुराव्यानिशी खरा पठ्ठ्या फोडा फोडीचे खरा निर्मीता. तुतारी कधीच वाजली नाही पाहिजे.

  • @balasahebtaru4225
    @balasahebtaru42253 ай бұрын

    दोन बायका फजिती आयका

  • @patilpundlik3873
    @patilpundlik38732 ай бұрын

    सुपर धनु भाऊ

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar68593 ай бұрын

    धनंजय मुंडे साहेब आपल्याला आतापर्यंत शरद पवारांनी घडविले त्यांच्या मतदारसंघात तुम्ही येऊन प्रचार करीत आहे योग्य आहे काय तुम्हाला चार तारखेनंतर सर्व महायुतीतील लोकांना समजेल की इंडिया आघाडीकडे कसे काय जनतेने दिल्या त्यावेळेस कळेल आपल्याला आणि दिसेल भारत कसा आहे तो जय इंडिया

  • @balajiwagh777
    @balajiwagh7772 ай бұрын

    धनंजय मुंढे ग्रेट माणूस आहे

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty2 ай бұрын

    Thank you

  • @vijaydhole1948
    @vijaydhole19483 ай бұрын

    धनूभाऊ तुमच्या वर साहेबांची करूणा आहे

  • @anandraopatil4955
    @anandraopatil49553 ай бұрын

    निर्लज्जपणे पडलकरचा पडळकर दादा असा उल्लेख करतोस

  • @baburaosawale3390
    @baburaosawale33903 ай бұрын

    Nice bahu

  • @AkshayB982
    @AkshayB9823 ай бұрын

    First wive

  • @omkargodase5209
    @omkargodase52093 ай бұрын

    मोदीजींनी काळा पैसा भारतात आणल्या बद्दल अभिनंदन

  • @sandiplande630

    @sandiplande630

    3 ай бұрын

    मोदीला हाणायला पाहिजे

  • @rajuPacharne-yc2ro
    @rajuPacharne-yc2ro2 ай бұрын

    धनुभाऊ 22गावाचा पाण्याचा प्रश्ना अगोदर तुमच्या घरातील प्रश्न सोडवा.

  • @jagannathmalpani
    @jagannathmalpani3 ай бұрын

    धनंजय साहब धन्यवाद

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed32613 ай бұрын

    शरद पवार चा नाद करायचा नाही.... तूच बोलला होता ना धनू

  • @DashrathChande
    @DashrathChande3 ай бұрын

    बारामती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन व ओबीसी धनगर तेली माळी साळी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का सुमित्रा पवार यांना चांगल्यात चांगल्या मताधिक्क्याने विजय करावा एवढीच कळकळीची विनंती आहे जय शिवराय जय अहिल्या जय बाबासाहेब

  • @govindjadhav8617
    @govindjadhav86173 ай бұрын

    धनूभाऊ कोणाचाही नाद करा पण शरदचंद्र पवार साहेबांचा नाद करू नका तूम्हालाही माहीत आहे

  • @ramdasneharkar1136
    @ramdasneharkar11363 ай бұрын

    फकत तुतारी धनुभाऊ

  • @balasahebtaru4225
    @balasahebtaru42253 ай бұрын

    करुणा शर्मा घरची का बाहेरची

  • @KondalwadeSomnathIrappa
    @KondalwadeSomnathIrappa2 ай бұрын

    लोक साही आहे भावानो कोनीच कानावर जागादेत नाही जवळ करतात आपल्या कामा साठी च तुपातली माशी चाटतात कोनचाच नेता स्वच्छ नाहीत फक्त जनताच एडी आहे

  • @vinodmhasesir7366
    @vinodmhasesir73662 ай бұрын

    धनू भाऊ is Rocks

  • @shahajikadam2083
    @shahajikadam20833 ай бұрын

    अरे जरा लाज धरा.फक्त सतेज वरील मलिदा गँग हसते आहे.समोर पब्लिक मात्र रिस्पॉन्स अजिबात देत नाही.म्हणून तुतारी च येणार

  • @RajeshwarYadav-xp4bl
    @RajeshwarYadav-xp4bl3 ай бұрын

    धनु घडी शरद पवार चि

  • @narayanneharkar8169
    @narayanneharkar81692 ай бұрын

    King of Maharashtra

  • @user-tf5wm2wi4u
    @user-tf5wm2wi4u3 ай бұрын

    मोदी नक्की पंतप्रधान होतीलच हे खात्रीने सांगतो मला भविष्य कळत

  • @angadghadge
    @angadghadge3 ай бұрын

    .या सर्व बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud9452 ай бұрын

    मा धनू दादासाहेब अडीच लाख घर बांधणीसाठी पुरत नाही ...तेव्हा ते वाढविण्यासाठी प्रयत्न करा जरा ....गोर गरीब कुटुंबाचे आशीर्वाद मिळतील .....सगळयांना करा

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI5753 ай бұрын

    Maha Vikas aghadi Congress

  • @babandhotre7691
    @babandhotre76913 ай бұрын

    मुंढेसाहेब आपण योग्य भाषण केले

  • @raviware6397
    @raviware63972 ай бұрын

    मुंडे साहेब आहे अप्रतिम वक्ता

Келесі