Pakistan मध्ये Hinglaj देवीच्या उत्सवाला सुरूवात, कोल्हापूरमध्येही या देवीचं मंदिर..असा आहे इतिहास..
#BolBhidu #HinglajMata #HinglajMataTemple #Pakistan
पाकिस्तानमध्ये एक देवीच मंदिर आहे जिथं हिंदू आणि मुसलमान दोघेही नतमस्तक होतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना? हे मंदिर म्हणजे बलुचिस्तानमधलं हिंगलाज मातेचं मंदिर आणि या देवीची दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुमारास यात्राही निघते.
पाकिस्तानातल्या हिंदू बांधवांचं हे एक आस्थेचं केंद्र आहे. बर केवळ हिंदूच नाही, तर मुस्लिम बांधवही या मंदिरात सेवा करण्यासाठी येतात.
हे जगातल्या पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. आज आपण सविस्तर माहिती घेऊ या हिंगलाज मातेविषयी आणि हिंगलाज मातेच्या मंदिराविषयी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 326
गडहिंग्लजकर like करा ♥️
थोड्या दिवसात अखंड भारताची सुरुवात होवो हींगलाज माता मंदिर आणि ढाका देवी मंदिर भारतात येवो 🙏 जय हिंगलाज.
the real Jackpot या मुवि मध्ये या देवी च मंदिर दाखवलं असून त्या ला अनुसरून मुवि ची स्टोरी आहे
@gpowergaming1962
Жыл бұрын
Movie scenes and story wrong ahe
@ganeshdhanawade9885
Жыл бұрын
Ha real jakpot movi ya devivar adharit ahe pan te movitil anihe mandir veg vegle ahe
@amolkumbhar608
Жыл бұрын
Movie mast Ahe 👍👍👍👍
@raghunathsonar516
Жыл бұрын
@@gpowergaming1962 आवई
@sandipjadhavar2610
Жыл бұрын
बरोबर आहे
मी राहणार मालेगावचा आणि मी जेथे राहतो .. हिंगलाज नगर तेथेच हिंगलाज मातेच मोठं मंदीर आहे त्यामुळे आम्हाला हिंगलाज नगर या नावानेच ओळखले जाते... जय हिंगलाज मातेकी जय💟🙌
@suvarnasingh391
Жыл бұрын
निफाड तालुक्यात सुध्दा आहे
@jeetu3
Жыл бұрын
Aple kivva ya mandirache purn address dyave . Amchi kuldevi aahe ....pan sadhya jagtik sthithit te pardeshat aahe ,va amhi jau shakat nahi . Amhi tumhi mamud kelelya maharashteatlya sthanas bhent deu .
@anandmahindrakar1771
Жыл бұрын
@@jeetu3 ek mandir aurangabad rangar galli madhe aahe
माता हिंगलाज देवी ला सिख धर्मात पन खुप मोठ स्थान आहे..! ❤️💫
गडहिंग्लज 🫶🏻
मी एक भावसार आहे, आज कुठे तरी हा व्हिडिओ पहिल्या नंतर एक ओळख मिळाली असं वाटल 🙏🏼 Thanks for recognising
कुलदेवता श्री हिंगळाज माता की जय😌🙇 Thank You Bol Bhidu For Cover This Topic❤️😊
@Sagarpawar-ix7ky
Жыл бұрын
Gandhinglaj legitimately 90% belongs to Karnataka culture
@yogendratelvekar7604
Жыл бұрын
@@Sagarpawar-ix7ky 😂😂😂
@jeetu3
Жыл бұрын
Apki kuldevi hian yeh ?
@Sagarpawar-ix7ky
Жыл бұрын
@@jeetu3 yes
मी निफाड तालुक्यातील उगांव या गावात राहतो.आमच्या गावात पण श्री हिंगलाज मातेचे भव्य मंदिर आहे.
वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र येथे आणखी एक मंदिर. वेसावची हिंगळादेवी माता
गडहिंग्लजकर् ❤
आमची कुलदेवी श्री हिंगुलंबिका देवी एक दिवस नक्की जाणार
निफाड जवळील सात किलो मीटर वर उगाव खेडे या गावात साक्षात हिंगलाज मातेचे मंदिर आहे. दर वर्षी मोठी यात्रा भरते.जय हींगलाज माता 🙏🙏
हींगलाज माता आमच्या भावसार समाजाची कुलदेवीता आहे व भावसार समाज गूजरात, महाराष्ट्र , तेलंगणा , कर्नाटक , आंध्रप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जय हींगलाज माता.🙏🙏
@prashantpise185
8 ай бұрын
Maharashtra madhe solapurat hingulambika mandir ahe je ki sarvat prasidh ahe
रवी तेजाच्या द रिअल जॅकपाट या चित्रपटात हिंगलाज देवी बद्दल ऐकल होत, आज माहिती मिळाली, आभार बोलभिडू 🙏🙏
@Atharva5650
Жыл бұрын
Actor is गोपीचंद not Ravi Teja
@amitmane2744
Жыл бұрын
गोपीचंद
@maniksalunkhe9072
Жыл бұрын
रवी तेजा नाही तो गोपीचंद नाव आहे त्या अॅक्टरच
@nikhilhajare1851
Жыл бұрын
Gopichand 😂
@bhagwantathepatil9230
Жыл бұрын
Gopichand
निफाड तालुक्यातील उगाव या गावी देखील हिंगलाज मातेचे पुरातन असे मंदिर आहे...🙏
सोलापुर मधे ही हिंगलाज मातेच भव्य आस मंदिर आहे.🙏🏻
हिंगलाज देवी नाव वाचून द रिअल जॅकपॉट ही मूव्ही आठवली आधी फक्त मूव्ही मद्ये बघितल तेव्हा खोटं वाटल पण खर काय ते आता समजल, thanks bolbhidu
गडहिंग्लजकर❤️❤️❤️🚩🚩🚩
धाराशिव जिल्ह्यात ही हिंगळजवाडी या गावात हिंगळज देवी च मंदिर आहे.यात्रा मोठी होते . 🛕💐
धाराशिव शहरापासून पूर्वेला तेर रोडवर 15 किमी अंतरावर हिंगळजवाडी या गावामध्ये हींगलज मातेचे पुरातन मंदिर आहे..
@pranavbhiungade6754
Жыл бұрын
Gadhinglaj naav aiklay ka ?
@o.sstatus3749
Жыл бұрын
खर का 😮
अमरावती पासून पश्चिमेला २६ कि.मी अंतरावर हिंगलासपुर नावाच गाव आहे तेथे ६०० वर्षापुर्वी पासुन हिंगलास गडावर हिंगलासमातेच अत्यंत प्राचीन मंदिर आहे ...... येथे असलेल्या शिलालेखात पाकिस्तानातील बलुच प्रांतात असलेल्या हिंगलास माते विषयी मजकूर आहे..... येथे देवीची ज्वालामुखी माता म्हणून पुजा केली जाते....🚩🙏🙏🙏
@LetsWalk-uw8lb
Жыл бұрын
Ho brobr ahe...
Gadhingalj khup sundar shahar ahe mala abhiman ahe mi tya shaharcha ahe
सोलापुर शहरा मध्येही हिंगलाज माता देवीचे मंदिर आहे 🙏🚩
जय भावसार समाज जय क्षत्रिय जय कुलदेवी हिंगलाज माता
हिंगला मातेकी जय. जय भवानी जय शिवाजी.
कूळदेवता हिंगलाज देवी 🙏🙏
म्हावशी तालुका खंडाळा जि सातारा येथे देखिल असे प्राचिन मंदीर आहे. पूर्ण गुहेत असून अतिशय रहस्यमय आहे.
Proud to be a kshatriya BHAWSAR 🚩😌
बोल हिंगलाज माता की जय
धाराशिव तालुक्यात तेर जवळ हिंगलजवाडी म्हणून गाव आहे तिथे ही देवीचे जुने मंदिर आहे.
नवनाथ 84 सिद्ध यांपैकी एक असणारे सिद्ध गरीबनाथजी यांची संजीवन समाधी तुळजापूर येथे आहे. गरीबनाथ मठामध्ये हिंगळाज माता मंदीर आहे. देवीच्या अप्रतिम मूर्तीसमोर अत्यंत आनंद देणारा मनमोहक धुना आहे. अलख आदेश
@vishwasrokade3311
Жыл бұрын
नवनाथ भक्तिसारमधे ही या देवीच वर्णन केले आहे.
@vijaykhedkar8312
Жыл бұрын
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@sagark1042
9 ай бұрын
नाथ संप्रदाय च्या प्रत्येक मठात हिंगलाज देवीचा तांदळा आसतो
बोल भिडू यांनी ही स्टोरी केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार...🙏🙏🙏
Aamhi Gahinglajkar Gadhinglaj He Ek Taluka Aahe Hinglaja Devimule Gadhinglaj He Naav Padal Aahe
पाकिस्थान नंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उगावं खेड इथे हिंगलाज माता मंदिर आहे 51 पिठापैकी एक आहे आणी भारतात सर्वात ज्यास्त द्राक्ष्य उत्पादक आहे निफाड तालुका मी पण निफाडलाच राहतो ❤❤❤
देवी सती ने यन्यात आहुती लासूर संभाजीनगर येथे दिली आहे
जय हिंगलाज माता.... माते चा भैरव कोटेश्वर गुजरात मधे आहे 🙏
खूप छान वाटत अशा प्रकारच्या नविन गोष्टी एकूण ज्या काल्पनिक नसून सत्य असतात.
अति सुंदर निवेदन,कोळी भाषेत एक गाण आहे "हिगला देवी ग हिंगला देवी मी उभी हाय तुझे दाराशी"कोळी लोक पण हीचे भक्त आहेत,शेवटी देवीचे रूप म्हणजे पार्वती,पाकीस्तान आणि भारत नंतर झाले पूर्वी पृथ्वीवर देवांचेच राज्य होते.नालायक माणसांनी देवाला पण जातीपातीत अडकवले ही आमची देवी तो आमचा देव वगैरे. 😀
@ajitdurafe8648
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/hIdou5eekdPVfto.html
जय हिंगलाज 🚩 मी भावसार ❤️
@simmigholap8145
Жыл бұрын
तुमची कुलदेवी मोकळी करून घ्या ती तुमच्या भावकी पुरती बंदनात आहे, जय हिंग्लआज जय भवानी
धाराशिव जिल्ह्यात हि हिंगळजवाडी म्हणून गावच आहे या गावात हि श्री हिंगळजमातेचे अतिशय पुरातन असे मंदिर आहे तिथं तांदळा स्वरूपात आईसाहेब विराजमान आहेत
खूप छान असते यात्रा
भावसार समाजाची कुलदैवत🙏🙏🙏
लवकरच बलुचिस्तान पाकिस्तानच्या जाचातून स्वातंत्र्य होवो, आणि त्यानंतर आपल्याला यात्रेला जायला मिळो हीच देवी चरणी प्रार्थना... जय हिंगलाज 🙏
@EdCEvarTes543
Жыл бұрын
भारतात फक्त पाचशे पेक्षा अधिक मिनी पाकिस्तान आणि मिनी कश्मिर तयार झाले आहेत जिथे पोलिस देखील जाऊन काही कार्यवाही करण्यात घाबरतात
@user-kv4ct6dg4h
Жыл бұрын
@@EdCEvarTes543 yasathi ch Atapasun Loksankhya Niyantran kayda , Love Jihad virodhi Kadak kayda, Atikraman Hatao Kayda, Bangladeshi , Rohingya Hatao, Sarv sarkar ni Yogi Aditynath yanchya Pramane Karywahi Chalu keli Pahije
@user-kv4ct6dg4h
Жыл бұрын
@@EdCEvarTes543 Kayde nevin kadak Kaayde Amlat Anun kam chalu kel pahije
@EdCEvarTes543
Жыл бұрын
@@user-kv4ct6dg4h वक्फ बोर्ड आणि अल्पसंख्याक बोर्ड ला कायम चे कुलूप लावून देणे व स्वतंत्र बुलडोझर मंत्रालय विभाग कार्यरत करण्यात,,,,, सर्व राज्यांत शहरात सर्व मस्जिद हज हाऊस आणि मदरसा बिल्डिंग सरकारी गोदामात परिवर्तन केले पाहिजे,,,,
@EdCEvarTes543
Жыл бұрын
@@user-kv4ct6dg4h सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक मंदिराच्या भोवतीच रेल्वे स्टेशन वर मजार दर्गा मस्जिद उगवलं आहे
समस्त क्षत्रिय भावसार समाजाचे कुळ दैवत आहे . पण आज ते पाकिस्तानात असलामुळे आपला बांधवांना तेथे जाण्या साठी खूप अडचणि येतात 💯 जय हींगलाज माता 🧡🧡🧡🙏
@hariomhingankar7061
Жыл бұрын
Maharastrat suddha hinglaj matech mandir ahe amravati dist mdhe
@MudraRakshas
Жыл бұрын
तुमच्या मोदी ल सांगा, पाकिस्तान साठी रस्ता खुला करा
@raymer.8055
Жыл бұрын
@@MudraRakshas अय उपट्या नीट रहा मोदी पंतप्रधान आहे भारताचा आणि तू भारतातच राहतो
@rahulnagarkar8237
Жыл бұрын
@@MudraRakshas होईल बेटा जरा दम धर जेव्हा बलूचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र होणार आहे तेव्हा बलुची सरकार भारतीय हिंदुंना विसा आँन अरायवल देईल एवढे आपले बलुच लोकांशी चांगले संबध होतिल शिवाय बचोच मराठा यांचे मराठी संबंध ही उपयोगी ठरतील
@ayush_d17
Жыл бұрын
@@MudraRakshas पाकिस्तान साठी खुला रस्ता? पुन्हा 26/11 सारख्या दंगली करायला का? 🤨😠
आपल्या छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये देखील 'हिंगलाज' देवी च एक मंदिर आहे
जय हिंगलाज माता 🚩
खूपच छान सकारात्मक माहिती उत्साह वर्धक आहे चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
Mumbai VERSOVA ya koli village madhe pan aaye Hinglaj Devi che mandir.
The real jackpot chi aathvan zali😊
बुलढाणा जिल्ह्यातील ईसरुळ (ता.चिखली जि. बुलढाणा) येथे महान संत चोखोबाराय (संत चोखा मेळा) यांचे महाराष्ट्रातील दुसरं आणि आकारमानाने पहिलं असं एकमेव सर्वात मोठे मंदिर... अभुतपुर्व , एकमेवाद्वितीय श्री संत चोखोबाराय पुण्यतिथी महोत्सव तसेच मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दिनांक 5 मे ते 13 मे 2023 या दिवशी संपन्न होणाऱ्या सोहळ्याचे आणि संत चोखोबाराय यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ईसरुळ येथील मंदिर या मंदिरांची आणि कलशरोहन सोहळ्याची "बोल भिडू" ने दखल घ्यावी हि नम्र विनंती. (टिप = कृपया या मंदिराविषयी आणि कलश रोहन सोहळ्या विषयी सविस्तर माहितीसाठी सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधणे. ( मो.नं. = 7083320232 ) kzread.infoafBxDuaPhgw?feature=share kzread.info/dash/bejne/foiH26ihadXVp7w.html अधिक माहितीसाठी वरील लिंक ला भेट द्यावी. (कृपया वरील सोहळ्याचे निवेदन आणि सादरीकरण सर्वांचे लाडके सर्वांचे आवडते निवेदक चिन्मय दादा साळवी यांनी करावी हिच एक माफक अपेक्षा... आम्हा दर्शकांची हि अपेक्षा बोल भिडू आणि त्यांची टिम नक्कीच पूर्ण करेल हिच सदिच्छा...)
भारत सरकारने शंभर कोटी देऊन मंदिराचा जिर्णोधार करायला पाहिजे आणि भाविकांसाठी पण सुख सविधांनची सोय करायला पाहिजे आणि त्या संदर्भात प्रचार मोहीम राबवली पाहिजे
ॐ हिंगुले परम हिंगूले अमृत रूपीनी तनु शक्ति मन: शिवे ॐ श्री हिंगुलाय नमः ॐ 🙏🌹🙏
तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी ही या देवीचे मंदिर आहे
Somavanshiy Kshatriya samajachi kuldevta Jay Hinglaj mata 🙏🚩
आमच आडनाव हिंगे आहे
khup chan mahiti
फारच सुंदर वर्णन
हिंगलाज माता मंदिर हिंगळाज नगर; उगाव निफाड ;नाशिक महाराष्ट्र
Im from gadhinglaj
I am from Gadhinglaj ( gad + hinglaj ) . City near saman gad + and hinglaja mata mandir ( guddadevi) .
जय वैष्णो देवी माता जी🙏♥️♥️🙏
छान! योग्य tone मध्ये सुस्पष्ट वाचन केले आहे. नाहीतर अति वेगाने किंवा काहीतरी वेगळ्याच स्वरात आणि शैलीत निवेदन करण्याची irritating fashion हल्ली ऐकावी लागते. त्या पार्श्वभूमीवर हे वाचन छान वाटले.
Best information
Thanks 👍
हिंगलाज माता रानी की जय 🌷🙏🏻🌷
Thank you🙏 for such a deep information... Gadhinglajkar
Tumhi chan mahiti dilit🎉🎉🎉🎉
आमच्या इथ हिंगलाज्वाडी गाव असून देवी पण आहे
💮🙏जय माता दी 🙏💮
Jai Hinglaj Mata! Our KulaSwamini of Bhavsar Kshatriya Samaj which is spread from Baluchistan to TamilNadu. Small Correction. At this Shakti Peeth, Devi Sati's BrahmaRandhra fell. That is why this place is very important for Hindus. Brahmarandhra is where Devi focuses while meditating Lord Siva. The Bugti Baluch tribe worshipped Hinglaj Mata before converting 1600 years ago. Even after conversion they continued worshipping her. Today, thank to these Baloch brothers the shraddhasthan of millions is intact and maintained. Jai Ho..
Osmanabad Zilla ter जवळील हिंगळजवाडी येथील हिंगळा आई
@ganeshmahindrakar9021
Жыл бұрын
धाराशिव
आईसाहेब हिंगलाज माता🙏🙏
Jai Matadi!🙏
gadhingaljkar ❤️❤️❤️❤️❤️❤️
Jay hinglay Devi mata ❤🎉
महाराष्ट्र तालुका जिल्हा परभणी गाव हिंगला या ठिकाणी पण एक हिंगला देवी चा मंदिर आहे
जय हिंगलाज माता 🙏
नाशिक मधील निफाड तालुक्यात देखील ह्या देवीच मंदिर आहे. 🙏 from Nashik
@aniketpatil978
Жыл бұрын
उगाव खेडे 🚩
सुंदर.छान
Jay hinglajma🙏🙏
छान
जय हिंगलाज माता🙏❤️
🙏🙏हिंगलाज माताजी की जय हो 🙏🙏⚘⚘⚘⚘
Dharashiv madhe hinglajaai mandir aahe
जय माता दी
मुंबईत पण वर्सोव्यात हिंगळा देवी मंदिर आहे
I'm from Gadhinglaj. Gadhinglaj he naav Hinglaj devi ani javalch asela Shilahaar Rajanni bandhlela 'Samangad' hyavarun padle ahe.
Jay Mata Di 🙏
Suggetion - anchor camera मागे पाहून वाचत आहे हे स्पष्ट दिसत आहे, यावर काही उपाय योजता आला तर video quality अजून छान होईल.
Maharashtra madhe Ani ek hinglaj mata che mandir ahe hinglaspur la dist :- Amravti
महाराष्ट्रात हिंगोली शहर सुद्धा आहे।
Jay mataji
Jay bhavsar 🚩🚩
Jai hinglaj devi
Daksh raja che shir shiregaao la padle aahe..... Lasur javalh aahe.... Lasur he gaao mahadevaane paalath kel aahe.... Aaj hi ya gavala paalath laasur mhantaat.... Ith shivana nadi aahe... Ji raktaane vaahili hoti.... Ithe dakshayani mata che mandir aahe.... Ya mandiraat navraatra chy saatvya divshi homa madhe jivant bokad taaklya jaato.... Hi pratha khup janani band karnyacha prayatna kela.... Pan to saralh ghari jaau shakala naahi.... 1990 purvi... Ithe nadit sone saapdaay che.... Jeva.. Samrudhi che kaam chalu hote tenva ithe sonyane bharlela handa saapdla hota... Baaher raajyaatle majur te gheun plhaale.... Ithe hanumaan jayanti zaalyavar 5 divsaani 21divsaachi yatra bharte.... Ji nuktich sampli aahe.... Sampuan patta... Lasur gaav... Ta... Gangapur... Di... Sambhaji nagar.. Maharashtra. ... Mo... 9834329041
Maze gao ahe gadhinglaj kolhapur Ani mala mahit pan navte hey.thanks bol bhidu
Madhyapradesh Chya Chhindwara District Madhe Pan Hinglaj Devi Mandir Aahe
हिंगलाज माता की जय 🎉
Jay Hinglaj Mata ⛳