Chhatrapati Shivaji Maharaj statue in Mauritius: भारत सोडून अजून कोणत्या देशात शिवरायांचा पुतळा आहे?

#BolBhidu #ChhatrapatiShivjiMaharaj #StatueinMauritius
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर ज्याची छाती अभिमानाने फुगणार नाही, असा माणूस महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. आणि आपल्याला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घड्लीये ती म्हणजे नुकतच मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलाय आणि या पुतळ्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मॉरिशसमध्ये मध्यवर्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आणि २८ एप्रिल रोजी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याच लोकार्पण करण्यात आलं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 348

  • @rohitsuryawanshi9943
    @rohitsuryawanshi9943 Жыл бұрын

    पुतळे बघुन खुप छान वटत पण किल्ल्यांची अवस्ता बघुन खुप वाईट पन वटत😢

  • @marathawarrior1700ent

    @marathawarrior1700ent

    Жыл бұрын

    Smarak Tar Zala Paijel Pan Tya Sobath Gaad Kille Pan. Government Kade Fakt Islamic Structure La Protect Karaila Paise Ahet.

  • @prachigawari6868

    @prachigawari6868

    Жыл бұрын

    खरं आहे

  • @rajashinhpatil7017

    @rajashinhpatil7017

    Жыл бұрын

    भावा किल्ल्याकडे पण आता लक्ष दिलं जातंय.... रायगड वर खूप सुधारणा झाल्या.... राजगड, सिंधुदुर्घ, तोरणा इत्यादी किल्ल्यावर पण खूप सुधारणा झाल्या.... पण ह्या सुधारणा सगळ्या किल्ल्यावर होयला पाहिजे! आणि मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली पाहिजे 💯

  • @nareshaarekar5347

    @nareshaarekar5347

    Жыл бұрын

    Saf karaych ka te pan government chya rahaych bharoshyavar

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    आता सरकार गड किल्ले चंगले करत आहेत........जाऊन बघा

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Жыл бұрын

    !!शिवरायांचं अठवाव रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप !! ❤

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 Жыл бұрын

    छत्रपतीनचा पुतळ्यापेक्षा रायगड पुन्हा उभा राहिलेला स्वराज्यात असलेले वैभव पुन्हा प्राप्त होताना पाहायला आवडेल 🙏💐💐💐

  • @tamrajkilvish9215

    @tamrajkilvish9215

    Жыл бұрын

    अरे चीत्या विदेशात पुतळे झालेत याबद्दल तुला अभिमान नाही का रे .😠😠 की सगळीकडे निगेटिव्ह बोलायचं .किल्ले सुद्धा सुधारले पाहिजेत पण तुम्ही सले प्रत्येक वेळी पुतळ्यांना डावलून किल्ले सुधरा अस का बोलत असता .

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    मग काय करायचं रायगड पुन्हा बांधून? युद्ध करायचं काय? त्यापेक्षा महाराजांचा पुतळा बसवून त्यांचें विचार अमलात आणले पाहिजे

  • @Rammy.Circle2449

    @Rammy.Circle2449

    Жыл бұрын

    ​@@Renaissance861 काय करतो शिकून? जर नोकऱ्या नाही तर? काय करतो जगुण जर झाड तोडूनच प्रगती करायची तर?कशाला लावतोस बापाचं खानदानच नाव जर सगळेच मरणार आणि मेले आहेत तर? 🙏🙏🙏 रायगड ची उभारणी ही विचारांसाठी आहे त्यातून विचार रोजगार दोन्हीही तयार होणार आहेत आज रोप वे सारख्या सोयीनी किल्ल्यावर उत्पन्न आणि लोकांचे व्यवसाय वाढलेच की

  • @rohit.waghmare

    @rohit.waghmare

    Жыл бұрын

    ​@@Renaissance861 एवढे पुतळे आहेत काय परिस्थिती आहे ? पुतळ्या वरून फक्त राजकारण होत

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपलं अस्तित्व आहे हे विसरून चालणार नाही जय शिवराय

  • @narayanp4256

    @narayanp4256

    10 ай бұрын

    पण बाम टे गोळवलकर, हेडगेवार, माफी वीर ला जास्त मानतात.

  • @kashishbhattalwar8060
    @kashishbhattalwar8060 Жыл бұрын

    🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्य विचारांचा वारसा आता mauritius मधे 🙏जय जिजाऊ जय शिवराय🚩

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    Koni jaat nhi tikde

  • @sachinshinde3069
    @sachinshinde3069 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची अशी दोन रत्न आहेत की ज्यांचे पुतळे जगभरात आहेत

  • @Idkuii1234

    @Idkuii1234

    Жыл бұрын

    बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःला भारतीय म्हणत होते.त्यांचे पुस्तक वाचा तुम्हाला कळेल.त्यांना स्वतः ला महाराष्ट्रीयन म्हणायला आवडते नव्हते. "आपण प्रथम आणि अंतिम ही भारतीय आहोत". भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

  • @rupeshmhatre5211

    @rupeshmhatre5211

    10 ай бұрын

    ​@@Idkuii1234koun bolto bhartiy mhanat tevvach hindu devi devtanabny manat landyansobet hote 😂😂

  • @tathagatsurwade1286
    @tathagatsurwade1286 Жыл бұрын

    डॉ बाबासाहेबांच्या विदेशातील पुतळ्या बद्दल माहित लवकरच बोल भिडू ची team व्हिडिओ बनवेल अशी अपेक्षा आहे ..छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद ...🙏🙏🙏

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    BHARATA VYATIRIKTA 18 STATUTUES AHET JAGBHARAT TYANCHE ...THAILAND, VIETNAM, SOUTH AFHRICA, AUSTRALIA, JAPAN, CANADA, EUROPE AND USA...

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    Babasahebanchi kirti mothi ahe 🙏

  • @vedantghongade8799

    @vedantghongade8799

    8 ай бұрын

    ​@@karankirtishahi4181shuttya evdha😂😂

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    8 ай бұрын

    @@vedantghongade8799 jai saree raand 😂

  • @rajashinhpatil7017
    @rajashinhpatil7017 Жыл бұрын

    पुतळा म्हणण्या ऐवजी तुम्ही "स्मारक" हा शब्द वापरायला पाहिजे होता🙏🏼 जय शिवराय 🙏🏼

  • @bunty2591

    @bunty2591

    Жыл бұрын

    स्मारक चा अर्थ वेगळा होऊन जातो ...

  • @peoplesnetwork4172

    @peoplesnetwork4172

    Жыл бұрын

    अरे स्मारक म्हणजे काय असते ते समजून घे bhaitada सारखं बोलू नको

  • @YtZP12334

    @YtZP12334

    Жыл бұрын

    मूर्ती यौग्य आहे

  • @rrpawar1568
    @rrpawar1568 Жыл бұрын

    हिंदुसूर्य वीर महाराणा प्रतापसिंह जी आणि छत्रपती शिवराय यांचे पुतळे बाहेरच्या देशात आहे ही खूप गर्वाची गोष्ट आहे ही आपलीं दैवत आहेत❤️🚩

  • @Nyctophyle_0101

    @Nyctophyle_0101

    Жыл бұрын

    आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पण पुतळा म्हणा दादा ते आपले देवच आहेत.......

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    Maharashtra baher koni olkhat nhi 😂

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    @श्री स्वामी समर्थ tu gomuttar pi lindu

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    भारताबाहेर चे पुतळे छत्रपतींचा एक विचार घेऊन त्या देशात जातात... आपल्याकडे शिवाजी महाराज जातीचा आणि निवडणुकीचा अजेंद्यावर वापरले जातात... विचार पेरा कार्याची पुस्तके वाचून मस्तके सुधारा नशीब बरोबर सुधारेल 🙏

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 Жыл бұрын

    म्हणून तर बोलतो माझा छत्रपती जगाचा राष्ट्रपती जय शिवराय 🙏🚩🇮🇳

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @cartoons_338
    @cartoons_338 Жыл бұрын

    जय शिवराय असाच एक व्हिडिओ बाबासाहेब आंबेडकरांच्या भारता बाहेरील पूतल्यांवरील बनवा 🙏🏻

  • @nikhilkatole4906
    @nikhilkatole4906 Жыл бұрын

    Jai Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩!! Jai Bhim 🚩🚩🚩

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @NilamShelake-kp5iy
    @NilamShelake-kp5iy Жыл бұрын

    महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इंग्रजांविरुद्ध मुकुंदरा घाटी मध्ये झालेल्या युद्धावर एक विडिओ बनवा ज्या युद्धात इंग्रजांचा भारतातील सर्वात मोठा पराभव झाला होता. यशवंतराजेंनी 10,000 पेक्षा जास्त इंग्रजांची अक्षरशः पळवून पळवून कत्तल केली होती. या युद्धावर एक विडिओ नक्की बनवा 😊❤

  • @chandrakantkamble9368
    @chandrakantkamble9368 Жыл бұрын

    विदेशातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बदल सुध्दा माहिती द्य्या please 🙏

  • @shivajinarayanbhosale1971
    @shivajinarayanbhosale1971 Жыл бұрын

    जगातील सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    Maharashtra baher koni olkhat nhi , an jagatil sarvashretha mhne , kontya jagat jagto re uptyaa😂

  • @riteshdalvi6231

    @riteshdalvi6231

    Жыл бұрын

    तु​​झ्या बापाला तर कोणी ओळखत पण नसेल 😂,आणि तु महाराजा न बद्दल अस बोलतो 😡🤬 तु नकीच बाजुवाल्याची औलाद असणार 🤔 जरा इतिहास वाच मग कळेल बाहेर देशात छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान आणि सन्मान आहे, समजला का 🤬💪🏻🚩

  • @Maratha_samrajya

    @Maratha_samrajya

    9 ай бұрын

    ​@@karankirtishahi4181तुझ्या सारखी नाहीत सगळी 😂

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    9 ай бұрын

    @@Maratha_samrajya tumcha jag mhnje maharashtra🤣🤣

  • @Maratha_samrajya

    @Maratha_samrajya

    9 ай бұрын

    @@karankirtishahi4181 मग उगच दुसऱ्या देशत पुतळे उभा करत आहेत होय तु शिवरायांना मानत नाहीस वाटतंय

  • @abc4467
    @abc446711 ай бұрын

    आमच्या भारताच्या सीमेवर मराठा लाईट infantry मधे महाराजांचे पुतळे सगळ्यात बेस्ट ❤️❤️

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Жыл бұрын

    ❤❤🚩🚩🧡🧡👌👌 जय शिवराय

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 Жыл бұрын

    Bol bhidu आता बाबासाहेबांची कोण कोणत्या देशात मूर्ती आहे त्यावर पण एक video झाला पाहिजे

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    BHARATA VYATIRIKTA 18 STATUTUES AHET JAGBHARAT TYANCHE ...THAILAND, VIETNAM, SOUTH AFHRICA, AUSTRALIA, JAPAN, CANADA, EUROPE AND USA

  • @YashMhatre-fv7ey
    @YashMhatre-fv7ey Жыл бұрын

    👑⛳जय भवानी 👑⛳जय शिवराय 🚩👑जय महाराष्ट्र 👑

  • @ShreyasPatil-sh9qo
    @ShreyasPatil-sh9qo Жыл бұрын

    Jay Chhatrapati Shivaji Maharaj... Jay Chhatrapati sambhaji maharaj.... ❤❤❤❤❤

  • @sachinhiwale171

    @sachinhiwale171

    Жыл бұрын

    Sambhaji Maharajachr tukde kele hote tenva kuth hota tu n tuze purvaj? Jay jay kar karto fakta😂

  • @saurabhshinde611

    @saurabhshinde611

    Жыл бұрын

    @@sachinhiwale171 bhimty jay jay mahla to tuzi ka jalali

  • @sachinhiwale171

    @sachinhiwale171

    Жыл бұрын

    @@saurabhshinde611 kay re ramtya? Daangit fataka fodu ka 😁

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 Жыл бұрын

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विदेशातले पुतळे पण दाखवा..🙏🏼

  • @hariom-vx1ew

    @hariom-vx1ew

    Жыл бұрын

    Hyderabad cha 125 feet putala aahe .....NEWYORK, LONDEN CANADA, JAPAN LA PAN AAHE ..UNITED NATION NEWYORK MADHE JAYANTI HOTE AJUN KAY DAKHAWAYACH ??

  • @hariom-vx1ew

    @hariom-vx1ew

    Жыл бұрын

    BABA MULE USA LONDEN VISA PAN MILATO AJUN KAY PAHIJE ???

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    BHARATA VYATIRIKTA 18 STATUTUES AHET JAGBHARAT TYANCHE ...THAILAND, VIETNAM, SOUTH AFHRICA, AUSTRALIA, JAPAN, CANADA, EUROPE AND USA...

  • @ajaysalvi7604

    @ajaysalvi7604

    Жыл бұрын

    Mauritius moka madhe Dr.Bhimrao ramaji Ambedkar yanche smarak aahe yanche utghatan 2022 roji mauritius che president mr. Pruthviraaj yani kele hote... mi mauritius madhe 3 varsh kaam kele aahe... jay bhim... jay shivraj.....jay Maharashtra

  • @nayanwagh1306

    @nayanwagh1306

    Жыл бұрын

    त्याने काय होणार?

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 Жыл бұрын

    🕉️🚩 जय शिवराय 👑 जय शंभूराजे 🇮🇳⚔️

  • @lalbagh453
    @lalbagh453 Жыл бұрын

    Chhatrapati shivaji Maharaj ki Jai 🚩🚩

  • @bhaoodoiphode1550
    @bhaoodoiphode1550 Жыл бұрын

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @balubodke5742
    @balubodke5742 Жыл бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र..🙏🚩

  • @pathadepatil9863
    @pathadepatil9863 Жыл бұрын

    जय शिवराय 🚩🚩❤️💐

  • @Khavchat
    @Khavchat Жыл бұрын

    🚩🚩🚩प्रभो शिवाजीराजा🚩🚩🚩 हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरण तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा - - - स्वातंत्र्यवीर सावरकर

  • @ujwaljagtap8681

    @ujwaljagtap8681

    Жыл бұрын

    🙏 🙏 🙏 🙏

  • @ujwaljagtap8681

    @ujwaljagtap8681

    Жыл бұрын

    स्वातंत्र्यवीर सावरकरांची लेखणी!! 🙏 🙏

  • @Khavchat

    @Khavchat

    Жыл бұрын

    @@ujwaljagtap8681 येस्स!!👍

  • @shrinathbharate6231

    @shrinathbharate6231

    Жыл бұрын

    मोदी सरकारने आज पर्यंत सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही

  • @Khavchat

    @Khavchat

    Жыл бұрын

    @@shrinathbharate6231 मी सांगितलं होतं देऊ नका. कारण तो पुरस्कार काही लोकांनी या पूर्वी स्वतःच स्वतःला दिला आहे. त्यामुळे त्यात तेवढी मजा राहिली नाही.😁😁😁

  • @dineshpatil-zt8of
    @dineshpatil-zt8of Жыл бұрын

    मला असं वाटतं आपण स्मारक म्हणू शकलो असतो.

  • @ramdaspawar2761
    @ramdaspawar2761 Жыл бұрын

    जय भवानी

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 Жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र याबद्दलचे आपले हार्दिक शुभेच्छा

  • @bara_gharchi_bara
    @bara_gharchi_bara Жыл бұрын

    Congratulations to 1M 🎉🎉❤

  • @Sathe123
    @Sathe123 Жыл бұрын

    Khup chan mahiti

  • @akshaywadnere4030
    @akshaywadnere4030 Жыл бұрын

    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 Жыл бұрын

    नसुदे कोठे ही स्मारक महराजंचा 😢😢 जर मराठी माणूस जर पुढे गेला पूर्ण जगात. पूर्ण world made Marathi ha brand jar tayar zala tar आपोआप स्मारक होतील महारांचे ❤❤❤ महारांचा ना पण वाईट वाटत असेल की हा मराठी माणूस माझी biography purna jagala nahi sangu shakala 😢😢

  • @vkofficial405
    @vkofficial4054 ай бұрын

    जय शिवराय......❤

  • @ANUJKUMAR-hq2og
    @ANUJKUMAR-hq2og Жыл бұрын

    Jai ho Chatra pati shiva ji maharaj ki

  • @Jaystyle.ashokp
    @Jaystyle.ashokp Жыл бұрын

    Jay shivray 🙏

  • @RJ-ju8lw
    @RJ-ju8lw Жыл бұрын

    Jai Shivray 🚩🚩

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j4 ай бұрын

    ⚔️👑🙏🏻छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🚩 पुतळा जर एखाद्या अडाणी माणसाने म्हणलं तर चालेल पण शिवस्मारक म्हटल्यावर एक सुशिक्षित माणूस दिसून येतो

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Жыл бұрын

    जयशिवराय।जयशिवराय।जयशिवराय। 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Жыл бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai Chhatrapati Veer Jhunjaar Sambhaji Maharaj Ki Jai Jai Jijau Mata. Jai Bhavani Jai Shivaji...

  • @dreamtorealise8507
    @dreamtorealise8507 Жыл бұрын

    Chatrapati shivaji maharaj ki jay

  • @akshaygaikwad6114
    @akshaygaikwad6114 Жыл бұрын

    Jay shivray jay shambhuraje

  • @chetanjadhav1178
    @chetanjadhav1178 Жыл бұрын

    अभिमान आहे आम्हाला आमच्या नाशिक मध्ये पुतळा तयार झाला. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Жыл бұрын

    jay shivray

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 Жыл бұрын

    I feel proud of it that the statue of Chhatrapati Shivaji Maharaj erected at Moresis, but unfortunately when his statue was erected at Pune so many Brahmins took objection to it. Brahmins always suppose themselves superior/ different than other Indians, it is because they had come from middle East Asia years ago just like Muslims.

  • @staysafestaysafe1418

    @staysafestaysafe1418

    Жыл бұрын

    Don't bring casteim.shivaji maharaj never liked it

  • @narayanp4256

    @narayanp4256

    10 ай бұрын

    अगदी बरोबर.

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    9 ай бұрын

    Shivaji ek sardar tha ,usko koi ginti me nhi leta tha ,uske time pe, ye sab bnayi hui stories hai, jai chiva sardar

  • @narayanp4256

    @narayanp4256

    9 ай бұрын

    @@karankirtishahi4181 तेरे मा बाप की गिनाती थी कॉट पर सो कर दस बचे पैदा करणे वाले मे.

  • @NSK4SN

    @NSK4SN

    4 ай бұрын

    ​@@karankirtishahi4181 you are a bramhan

  • @aniketbelaskar6438
    @aniketbelaskar64387 ай бұрын

    chhatrapati shivaji maharaj ki jai

  • @sangramkadu5557
    @sangramkadu5557 Жыл бұрын

    jay shivrai

  • @Ash-id7kd
    @Ash-id7kd Жыл бұрын

    बोलभिडू १ मिलियन youtube फॅमिली खूप खूप अभिनंदन बोलभिडू टीम 💥🎉

  • @user-zj5be6oh7f
    @user-zj5be6oh7f Жыл бұрын

    शिवरायाची जिथे जिथे मूर्ति असेल त्या टिकनी त्यांचे विचार , आदर्श पोहोचले असतील म्हणून ते मूर्ति बसवायचा निर्णय घेता... पन आज ही महाराष्ट्र मधे कही ठिकाणी ह्या मूर्ति स्थापनेला विरोध जाल्या च्या बातम्या आल्या होत्या.. असे लोक ही आहेत आपल्या मधे जे असे महापुरुषाच्या व्यक्ति चे पुतले बसवायल विरोध करतात🤬🤬 काय बर पोटात दुखते त्यांच्या

  • @prajyottalekar3812
    @prajyottalekar3812 Жыл бұрын

    Jay shivay Jay bhavabiaai

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 Жыл бұрын

    जय शिवराय🚩❤️

  • @shrikrishnasawant4051
    @shrikrishnasawant4051 Жыл бұрын

    पूणे येथे पुतळा उभारण्यासाठी ब्राह्मण समाजातील अनेक जणांनी विरोध केला होता असे म्हणतात. त्या वर माहिती सांगा.

  • @chetanshelar2138
    @chetanshelar2138 Жыл бұрын

    🚩🚩🚩

  • @NAPTE.
    @NAPTE. Жыл бұрын

    ❤❤

  • @rajushinde7269
    @rajushinde7269 Жыл бұрын

    Very nice tai

  • @abhijeetingale8638
    @abhijeetingale8638 Жыл бұрын

    🙏🙏

  • @amitmaske7553
    @amitmaske7553 Жыл бұрын

    स्मारक 🙏

  • @umeshbagul974
    @umeshbagul974 Жыл бұрын

    Babasaheb ambedkar yanche putale kontya deshat aahe video bnva

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    BHARATA VYATIRIKTA 18 STATUTUES AHET JAGBHARAT TYANCHE ...THAILAND, VIETNAM, SOUTH AFHRICA, AUSTRALIA, JAPAN, CANADA, EUROPE AND USA

  • @pavanl_96k
    @pavanl_96k Жыл бұрын

  • @manikjadhav9456
    @manikjadhav9456 Жыл бұрын

    🔥

  • @kunalshirke5098
    @kunalshirke5098 Жыл бұрын

    एकवेळ महाराजांचे स्मारक नसले तरी चालेल पण महाराज मंदिरात असायला पाहिजे, महाराजांचे ग्रंथालय असले पाहिजे, त्यांचे विविध कार्यक्रमत पोवाडे पाहिजे, दांपट्टा, तलवार बाजी, महाराजांचा इतिहास, कुस्ती, भारुड, मैदानी खेळ इत्यादी. आणि आज कालच्या शिवभक्तला फक्त प्रत्येक चौकाच नाव महाराजांच द्यायचं आणि आपल्या सारखी सामान्य लोक एकेरी नावाने नाव घेणार, मुळात हा पूर्ण देशच महाराजांचा आहे. महाराजांनी त्या काळात प्रत्येक स्थानकाच योग्य नाव दिल होत पण कालांतराने गणिमानी त्याची पिलावळ वाढून खोटी नाव दिली, अशी बरीच जन्मला आली आशा लोकांची नामकरण महाराजांच नाव देण्यात आली. मग नाईलाजास्तव आपलीच लोक राजांचा नाव एकेरी घ्यायला लागली , महाराजांच्या गडकोटचा इतिहास वाचवायचा सोडून आजकाल राजकारणी महाराजांचा नाव घेऊन गैरवापर करतात दुर्दैव आहे

  • @madhursathe9793
    @madhursathe9793 Жыл бұрын

    👍

  • @house-property-
    @house-property- Жыл бұрын

    जय शिवराय.... जय महाराष्ट्....

  • @dev_m3586
    @dev_m3586 Жыл бұрын

    #मैथिली #बोलभिडू #डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विदेशातील पुतळे स्मारक यांची माहिती दाखवा

  • @ganeshtikke1310
    @ganeshtikke1310 Жыл бұрын

    Shivaji maharaja baddal modern afavah udtat tya vr ek video.... ✨🙏🏻😊

  • @NAPTE.
    @NAPTE. Жыл бұрын

    🚩🚩🥳

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Жыл бұрын

    जर कधी महाराष्ट्राचा सीएम झालो तर रायगडावर पूर्ण बांधकाम जसे महाराजांनी केलत तस करून 40 मन सोन्याचं सिंहासन पुन्हा उभा करेन आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी 21 बंदुकीच्या फैरी ची सलामी देईन

  • @nitintayade7763

    @nitintayade7763

    Жыл бұрын

    बरं

  • @avinashlomte6970
    @avinashlomte6970 Жыл бұрын

    पुतळा नाही स्मारक म्हणायला हवं होतं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

  • @akshayrahinj7141
    @akshayrahinj7141 Жыл бұрын

    पुतळा हा राजकारण्यांचा असतो . म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज हे काय राजकारणी नाहीत म्हणून आपण महराजच्या प्रतिमेस पुतळा म्हणू नये

  • @roshninimse6336
    @roshninimse6336 Жыл бұрын

    पुतळा नाही पुतळा राजकारणी लोकांचा असतो स्मारक हे शौर्याच असतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक बोला

  • @SumitJadhav-gk9fm
    @SumitJadhav-gk9fm6 ай бұрын

    महाराष्ट्र बाहेर सर्वात जास्त पुतळे बेळगाव जिल्ह्यात आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dineshpatil-zt8of
    @dineshpatil-zt8of Жыл бұрын

    U can repost..!

  • @tusharpatil4704
    @tusharpatil4704 Жыл бұрын

    पुतळा नाही ❌ वो बाई, स्मारक बोलता त्याला 🚩🚩🚩

  • @narayanp4256
    @narayanp425610 ай бұрын

    पण कानडी लोकांनी तर सीमाभागात महाराजांचे पुतळे काढून संगोल्ली रय्यांनाचे पुतळे उभारले.

  • @raymer.8055
    @raymer.8055 Жыл бұрын

    JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩 JAI SHRI RAM 🚩

  • @Prafull_01

    @Prafull_01

    Жыл бұрын

    Ata gay* ram kuthun ala shivaji maharajancha ani tyancha kay sambandh 😏

  • @sachinhiwale171

    @sachinhiwale171

    Жыл бұрын

    Ekshe aath vela lihi mitra jayshreeram!

  • @JSR1551

    @JSR1551

    Жыл бұрын

    @@Prafull_01 ja bhimtya

  • @SMD.Shorts
    @SMD.Shorts8 ай бұрын

    Gad kille kadhi bandhnar ?

  • @Ashvini-fz2yy
    @Ashvini-fz2yy2 ай бұрын

    पुतळा नाही ते मूर्ती आहेत आता बोलली परत बोलू नकोस जय शिवराय 🦁

  • @RDGaming217
    @RDGaming217 Жыл бұрын

    USA मध्ये आलेल्या Anti Caste law बद्दल माहिती द्या ना.

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Жыл бұрын

    Love you maithili

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Жыл бұрын

    Loveyoumaithili

  • @vaibhavchavan1136
    @vaibhavchavan1136 Жыл бұрын

    Jay Shivray ,भारत सोडून अजून कोणत्या देशात babasahebancha पुतळा आहे te pan sanga plz?

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 Жыл бұрын

    Many people from Kholapur and BELGAUM (Venugram was previous name of Belgaum in Sanskrit and Marathi) people are also their

  • @rinpoche945

    @rinpoche945

    Жыл бұрын

    It's Kolhapur and Belgav

  • @sunilgavade2293

    @sunilgavade2293

    Жыл бұрын

    @@rinpoche945 Yes, during British 🇬🇧 rules they went their, one of my relative was there

  • @vish2785
    @vish2785 Жыл бұрын

    Dr Babasaheb Ambedkar yanche statue khupch ahe

  • @prashantmestry1997
    @prashantmestry19972 ай бұрын

    Abhimanach ahe.....pn maharajancha putalyan sobat...sarakar ani lokanni pn tyanche vichar follow krn khara Adarsh asel

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 Жыл бұрын

    फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात सापडणार नाही आस बोला... आस एक राजान सारखा माणूस दाखवा की 400 वर्ष नंतर 'लाख लोकांच्या मनावर राज्य करणारा. 🚩🚩🚩 आमचे दैवत 🚩🚩🚩

  • @karankirtishahi4181

    @karankirtishahi4181

    Жыл бұрын

    Maharashtra baher koni olkhat nhi, kontya jagat rahto?

  • @sujit_rj_maharashtra363

    @sujit_rj_maharashtra363

    Жыл бұрын

    @@karankirtishahi4181 तू कुठे राहतोस बग मग साग

  • @surajlokare757
    @surajlokare757 Жыл бұрын

    रिसर्च तुमचा खूप छान असतो, मुद्दे पण उत्तम असतात, का कुणासठाव पण काहीतरी missing वाटते जस जेवण उत्तम बनवले तरी मिठाशिवाय चव नाय तसच..बाकी तुम्ही हुशार आहात

  • @ashishpatil9354
    @ashishpatil9354 Жыл бұрын

    Sir maharajana apan daivat manato manun murti cha ullekh karava putala nave

  • @vks7666
    @vks7666 Жыл бұрын

    कोंकण चे सौंदर्य यावर एक vedio बनवा ani कोकण सहल var pn

  • @marotibhadre235
    @marotibhadre235 Жыл бұрын

    Babasaheb ambedkar mahiti Daya

  • @S.E.K1194

    @S.E.K1194

    Жыл бұрын

    त्याचा ह्या व्हिडिओ शी काय संबंध......... लगेच बरोबरी सुरू होते तुमची, आणि त्या बाबा ची लायकी आहे का महाराजांशी बरोबरी करायला

  • @gauravjadhav7818

    @gauravjadhav7818

    Жыл бұрын

    @@S.E.K1194 ya video shi sambandh ahe as koni mhntl? Tyane fakt information maghitli.. Ani tujhe maharaj jr great ahe na tr majhe babasaheb pn khup great ahe.. Layki tr tujhi nahi gandu sala

  • @ayush_d17

    @ayush_d17

    Жыл бұрын

    @@S.E.K1194 tuzi layki kay tyana ekaarthi naav ghenyachi , lvdu tumi jalat rha ,, barobari tumchya bapalahi shakya nahi

  • @king9425

    @king9425

    Жыл бұрын

    ​​@@S.E.K1194 आम्हा ब्रह्मणा कडून राजभिषेक आणि पूजा करायची शिवाजी ची लायकी नाही होती हर हर महादेव

  • @ayush_d17

    @ayush_d17

    Жыл бұрын

    @@king9425 kattarpanthi brahmin spotted

  • @YogeshChavan-vy9zk
    @YogeshChavan-vy9zk7 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती बोला... पुतळा बोलुन अपमान करु नका 🙏🙏🙏

  • @dineshdeshmukh4417
    @dineshdeshmukh4417 Жыл бұрын

    माॅरिशस च्या कोणत्या शहरात शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे.त्या देशाला ९ जिल्हे आहेत.माहिती पुर्ण मिळत नाही.कोणत्या शहरात आहे? कळवा

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 Жыл бұрын

    मराठा लाईट इन्फरन्ट्री ने आफ्रिका un मोहिमात ही पुतळे उभा केलें आहेत 🚩🚩🚩

  • @ajaykhadse1244
    @ajaykhadse1244 Жыл бұрын

    Babasaheb che kute kute statue ahe te pn sanga please

  • @nitintayade7763

    @nitintayade7763

    Жыл бұрын

    जवळपास सगळ्याच देशांमध्ये. किंबहुना जगातल्या सर्वच प्रमुख शहरांत/विद्यापीठांत Proudness 😎

  • @Joker-bx6mz

    @Joker-bx6mz

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂👎🏻👎🏻👎🏻

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    @@nitintayade7763 NAHI

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    BHARATA VYATIRIKTA 18 STATUTUES AHET JAGBHARAT TYANCHE ...THAILAND, VIETNAM, SOUTH AFHRICA, AUSTRALIA, JAPAN, CANADA, EUROPE AND USA

  • @atharvagaikwad2249

    @atharvagaikwad2249

    Жыл бұрын

    TYANCHYA UNIVERSITIES MADHYE ANI MUKHYA SHAHARANMADHYE FHKTA TYANCHYA KRANTIKARKANCHE,,,EDUCATION RELATED LEGENDS CHE,, TYANCHYA PURVA RASHTRAADHYAKSHANCHE ,,,FAMOUS SCIENTIST'S ANI PHYSYCIST'S CHE PUTALE AHET...AMBEDKARANCHE HE KAHI MUSIUMS ANI MUKHYA SHAHARANBAHERIL KAHI TOURIST PLACES MADHYE AHET...

  • @indiankolh2204
    @indiankolh220421 күн бұрын

    Foreign che kille Ani aple kille maintenance madhe kharab ahe

  • @paraggangurde7189
    @paraggangurde7189 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य व्हावे इच्छा होती पण आत्ता गड किल्ले यांची फार वाईट अवस्था झाली आहे सरकारने लक्ष घालावे

  • @user-uo3ik3gi3h
    @user-uo3ik3gi3h Жыл бұрын

    Aani lok mhantat punyane jagala Kai dile !

  • @pranavkulkarni4471
    @pranavkulkarni4471 Жыл бұрын

    बासर रेल्वे स्टेशन आणि हैद्राबाद मध्ये इमलिबन बस स्टँड आणि जगन्नाथ मंदिरा जवळच्या चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून क्षणभर आपण आपण महाराष्ट्राबाहेर असल्याचा विसर पडतो. 🚩🚩🚩

Келесі