पहिल्या होकाराची रूखरूख! | कथा: रूकार | Emotional Story - EP 52

Ойын-сауық

कथा: रूकार
लेखक: मनोहर भागवत
वाचन: मुग्धा फाटक
पूर्वप्रसिद्धी: माहेर, मार्च १९७२
Katha: Rukaar
Author: Manohar Bhagwat
Narrator: Mugdha Phatak
First Published: Maher, March 1972
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabooks.com/collectio...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.com/show/2cF18yP...
JioSaavn - www.saavn.com/s/show/menaka-c...
Apple Podcasts - podcasts.apple.com/in/podcast...
Gaana - gaana.com/season/menaka-class...
Amazon Music - music.amazon.in/podcasts/a939...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.google.com/feed/aHR0...
Pocket Casts - pca.st/podcast/ba5d6770-a694-...
#sentimental #story #audiostory #marathi #emotional #entertainment

Пікірлер: 18

  • @rajashreerao3103
    @rajashreerao310311 ай бұрын

    छान शुध्द मराठी वाचन. ऐकायला अगदीच मस्त वाटलं

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 Жыл бұрын

    खूप गोड अभिवाचन मुग्धा😘👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @jyotishikhare9030
    @jyotishikhare90303 ай бұрын

    खूप छान गोष्ट......आणि खरे आहे.....आपण सोमरच्याला होकार दिला तर समोरचा व्यक्ती फोफावते.... त्याचा नकार आपल्याला कमी पणा वाटतो

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Жыл бұрын

    खुप छान. सुंदर अभिवाचन. धन्यवाद मेनका क्लासिक्स टी म.

  • @user-em8sm6ll3g
    @user-em8sm6ll3g2 ай бұрын

    खुप छान कथा आहे

  • @jyotsanamarathe6995
    @jyotsanamarathe6995 Жыл бұрын

    Khup chan ....

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap32467 ай бұрын

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c Жыл бұрын

    खूपच सुंदर 👌👌

  • @mugdhaphatak2211

    @mugdhaphatak2211

    Жыл бұрын

    Thank u

  • @nehanargunde3835
    @nehanargunde3835 Жыл бұрын

    खूप सुंदर कथा आणि खूप सुंदर वाचन

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Жыл бұрын

    सुरेख कथा ! पण त्याहीपेक्षा सुरेख व आकर्षक , मुग्धा फाटकांचं वाचन .अगदी कथेतील तरूणीला साजेसा आवाज.

  • @mugdhaphatak2211

    @mugdhaphatak2211

    Жыл бұрын

    Thank you so.much Madam

  • @sayaliinamdar5796
    @sayaliinamdar5796 Жыл бұрын

    कथा छान आणी वाचन अप्रतिम

  • @aishwaryaabhang1318
    @aishwaryaabhang1318 Жыл бұрын

    खूपच छान वाचन...अगदी डोळ्यापुढे उभे राहिले प्रसंग

  • @mugdhaphatak2211

    @mugdhaphatak2211

    Жыл бұрын

    Thank u

  • @gauravsambhus1435
    @gauravsambhus1435 Жыл бұрын

    छान आहे वाचन.

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 Жыл бұрын

    छान वाचन केले

  • @mugdhaphatak2211

    @mugdhaphatak2211

    Жыл бұрын

    Thank u Sir

Келесі