No video

कथा: वळण | Katha: Valan - EP 28

कथा: वळण
लेखिका: इंद्रायणी सावकार
वाचन: सायली जोशी
पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९६८
Katha: Valan
Author: Indrayani Savkar
Narrator: Sayali Joshi
First Published: Maher, Diwali 1968
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabook...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.c...
JioSaavn - www.saavn.com/...
Apple Podcasts - podcasts.apple...
Gaana - gaana.com/seas...
Amazon Music - music.amazon.i...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.googl...
Pocket Casts - pca.st/podcast...
#marathi #menaka #shortstory #fiction

Пікірлер: 15

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 Жыл бұрын

    अप्रतिम लेखनशैली अप्रतिम वाचन

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c Жыл бұрын

    अप्रतिम कथानक अणि वाचनही सुंदरच 👌👌👌👌👍👍👍

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15543 ай бұрын

    Sunder Katha n वाचनही

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Жыл бұрын

    Khup chhan🥦🥦♥️🥦🥦

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat84432 жыл бұрын

    खूप छान कथा. मनाला दिलासा देणारी.

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 Жыл бұрын

    खूप छान

  • @kirangadkari4456
    @kirangadkari44562 жыл бұрын

    छान वाचन केले.

  • @shonatambe5059
    @shonatambe5059 Жыл бұрын

    छान

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15543 ай бұрын

    Pan chanach

  • @parineetapatil1603
    @parineetapatil16032 жыл бұрын

    Sayali, surekh vachliyes gosht!!

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani73182 жыл бұрын

    नवऱ्याच्या माघारी खुप कष्ट करून काळजीपूर्वक वाढवलेल्या आईच्या घालमेलीची अतिशय सुंदर कथा ❤️अभिवाचन तर बेहद्द सुंदर ❤️ धन्यवाद, सायली जोशी आणि मेनका क्लासिक्स टीम 🙏🏻

  • @user-em8sm6ll3g
    @user-em8sm6ll3g3 ай бұрын

    छन

  • @ashishdesai5790
    @ashishdesai57902 жыл бұрын

    लेखिका व वाचन 1 नंबर .अजून कथा ऐकायची इच्छा आहे 💐💐

  • @jayashree535

    @jayashree535

    Жыл бұрын

    खुप छान

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15543 ай бұрын

    हुबळी टोन च वाचन

Келесі