दोन बहिणींच्या मायेची जगावेगळी गोष्ट! | कथा: त्या दोघी | Tya Doghi | Marathi Audio Story | EP66

Ойын-сауық

Two sisters' daily commute to college through Mumbai's suburban train. The younger sister is jolly and full of life while the elder one is quite introvert. All of a sudden the younger sibling stopped coming to college. What happened to her? Did she meet any untoward incident? How the elder sister facing the challenging situation?
दोन बहिणी रोज मुंबईच्या लोकलमधून प्रवास करून आपापल्या कॉलेजला जात असताना अचानक धाकटी बहिण येणं बंद होतं आणि थोरली बहिण आणखीनच अबोल होऊन जाते. काय कारण असेल बरं त्यामागे?
कथा: त्या दोघी
लेखिका: उर्मिला प्रभुदेसाई
वाचन: मुग्धा फाटक
पूर्वप्रसिद्धी: माहेर, मार्च १९८०
Katha: Tya Doghi
Author: Urmila Prabhudesai
Narrator: Mugdha Phatak
First Published: Maher, March 1980
Concept and Execution - Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabooks.com/collectio...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.com/show/2cF18yP...
JioSaavn - www.saavn.com/s/show/menaka-c...
Apple Podcasts - podcasts.apple.com/in/podcast...
Gaana - gaana.com/season/menaka-class...
Amazon Music - music.amazon.in/podcasts/a939...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.google.com/feed/aHR0...
Pocket Casts - pca.st/podcast/ba5d6770-a694-...
#suspensestory #siblings #menakaclassics #marathi #emotional #katha

Пікірлер: 13

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 Жыл бұрын

    मुग्धा, खूप गोड आवाज👌🏼👌🏼👌🏼

  • @alkakarkare3925
    @alkakarkare3925 Жыл бұрын

    Khup chan

  • @meghanajoshi936
    @meghanajoshi936 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Жыл бұрын

    तिघींचे... त्याचे सुध्दा

  • @vinxmultigamer6231
    @vinxmultigamer62316 ай бұрын

    खुप भावनिक कथा आहे,आणि कथावाचन हि खुप सुंदर आहे.

  • @mallinathbirajdar6610
    @mallinathbirajdar6610 Жыл бұрын

    खूप सुंदर वाचन, आणि लेखन...👍

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap32468 ай бұрын

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Жыл бұрын

    जितकी सुंदर कथा, तितकेच सुंदर अभिवाचन ❤ धन्यवाद, मान लेखिका, अभिवाचिका मुग्धा फाटक आणि मेनका क्लासिक्स टीम 🌹🏵️💖

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 Жыл бұрын

    तिघींचा वर्णन,कथेचा आशय, सूचकपणे मांडला आहे... छानच

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 Жыл бұрын

    मस्त

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Жыл бұрын

    किति छान आवाज आहे तुमचा ताई आनी वाचन तर असं की जसे की मी स्वतः हा हे डोळ्याने अनुभवत आहे कथा सुंदर अनी वर्णन अप्रतीम केलं 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @mugdhaphatak2211

    @mugdhaphatak2211

    Жыл бұрын

    Thank u

  • @sanjanavidwans1551
    @sanjanavidwans1551 Жыл бұрын

    कथा पण मस्त आणि मुग्धा वाचन पण खुप छान

Келесі