प्रेमाच्या अन् नियतीच्या अनोख्या चक्राची गोष्ट: एकटी | Suspense Story | Katha: Ekti | EP47

Ойын-сауық

कथा: एकटी
लेखिका: मंगला परूळेकर
वाचन: राजश्री सोवनी
पूर्वप्रसिद्धी: माहेर, मे १९७०
Katha: Ekti
Author: Mangala Parulekar
Narrator: Rajashri Sovani
First Published: Maher, May 1970
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabooks.com/collectio...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.com/show/2cF18yP...
JioSaavn - www.saavn.com/s/show/menaka-c...
Apple Podcasts - podcasts.apple.com/in/podcast...
Gaana - gaana.com/season/menaka-class...
Amazon Music - music.amazon.in/podcasts/a939...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.google.com/feed/aHR0...
Pocket Casts - pca.st/podcast/ba5d6770-a694-...
#suspencestory #emotional #marathi #katha

Пікірлер: 12

  • @madhavilapate1554
    @madhavilapate15542 ай бұрын

    अप्रतिम वाचन

  • @archanamhase9331
    @archanamhase9331Ай бұрын

    Sunder story

  • @user-em8sm6ll3g
    @user-em8sm6ll3g2 ай бұрын

    छान आहे कथा...

  • @manishababar8641
    @manishababar8641 Жыл бұрын

    खुप छान कथा आहे आणि वाचन त्याहून छान आवाज सुद्धा मस्त धन्यवाद ताई 🙏

  • @rajashreerao3103
    @rajashreerao310311 ай бұрын

    अप्रतिम वाचन. फार छान आवाजाचे चढ उतार.

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Жыл бұрын

    👌👌

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Жыл бұрын

    Khup.chhan🥦🥦♥️🥦🥦

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Жыл бұрын

    दुर्दैवी रोहिणी ... किती वाईट घडलं तिच्या हातून ! खुप छान कथा, अप्रतिम अभिवाचन. धन्यवाद मा. लेखिका, राजश्री सोवनी आणि मेनका क्लासिक्स टीम

  • @vandanashete9817
    @vandanashete9817 Жыл бұрын

    खूप छान कथा

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 Жыл бұрын

    कथा अप्रतिम.. अभिवाचन ही खुप छान झाल.

  • @NUTAN_YADWADE
    @NUTAN_YADWADE Жыл бұрын

    👍👍👌👌

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 Жыл бұрын

    अप्रतिम वाचन

Келесі