No video

वाचल्याच पाहीजेत अशा सात मराठी कादंबर्‍या | Must Read Marathi Novels |Marathi Great Novel

Book Buy links
ययाती
amzn.to/3L0k96p
मृत्युंजय
amzn.to/3Ec8hKK
पानिपत
amzn.to/3Ec8hKK
फकिरा
amzn.to/3PenDEU
कोसला
amzn.to/3PenDEU
पार्टनर
amzn.to/45CjfF8
●●●●●●●●●●●●●●●●●●●●
आमचे Facebook page - ( Follow करा )
m.facebook.com...
********************************************
आमचा WhatsApp group -
chat.whatsapp....
आमचे Telegram channel -
Bookshelf Marathi
या चॅनेल वर तुम्हाला मिळतील खुप सार्‍या पुस्तकांच्या short summary. ज्या तुम्हाला खुप काही शिकवतील.
t.me/Bookshelf...
********************************************
'The secret' या पुस्तकाची Summary (मराठी मध्ये)
• आयुष्यात पाहीजेत ते मि...
वाचलेच पाहीजेत असे सात पुस्तक
• वाचायलाच पाहीजेत अशी म...
the monk who sold his ferrari या पुस्तकाची summary
• फेरारी विकून साधु बनले...
अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (पुस्तक ओळख) Book Review
• अयोध्येचा रावण आणि लंक...
Business आणि करीयर मध्ये success होण्याच्या सवयी
• Business आणि Carrier म...
माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी पुस्तक ओळख
• माझे सत्याचे प्रयोग या...
Time management - sudhir dixit Book summary
• कमी वेळात जास्त काम कर...
पाहीजेत ते मराठी पुस्तक डाउनलोड करा.
• Video
As a man thinkenth या पुस्तकाची Summary
• जसा तुम्ही विचार करता ...
'Belive in yourself ' या पुस्तकाची Summary (मराठी मध्ये)
• स्वतःवर विश्वास कसा ठे...
'The greatest salesman in the world' या पुस्तकाची Summary
Part 1st - • विक्री कशी करावी हे शि...
part 2nd - • दहा लेखपत्र जे तुमचे आ...
' who moved my cheese' या पुस्तकाची Summary -
• बदलाना सामोरे कसे जावे...
- Thanks for Watching...
#Bookshelfmarathi
#Marathibooks
#marathi booktuber

Пікірлер: 513

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit606310 ай бұрын

    माझ्या आयुष्यात सर्वप्रथम वाचलेली कादंबरी म्हणजे " मृत्युंजय "...खूप सुंदर वर्णन... इतके सुंदर की तुम्ही स्वतः तिथे आहात असे वाटते...👌👌👌❤️

  • @sudhirmalgundkar7994

    @sudhirmalgundkar7994

    10 ай бұрын

    कादंबरी मध्ये जिवंत पणा आहे. त्यामुळे कितीही वेळा वाचली ‌तरी वाचकाला ती अंतर्मुख करणारी आहे. मानवी मनाचे अनंत कंगोरे आहेत.

  • @anitaaher6416

    @anitaaher6416

    10 ай бұрын

    मी पण

  • @nandasamant8316

    @nandasamant8316

    5 ай бұрын

    Pratibha ranade

  • @mangeshsapkal9048
    @mangeshsapkal9048 Жыл бұрын

    मृत्युंजय अप्रतिम अशी कादंबरी.कोणीही ती येकदा वाचायला घेतली की तो पूर्ण झाल्याशिवाय ठेऊ वाटत नाही.प्रत्येकाने येकदा तरी नक्की वाचावी.

  • @actualangel5133

    @actualangel5133

    10 ай бұрын

    Me 2 da vachli aahe…. Dokyat ghumat rahte..❤❤

  • @ashj221

    @ashj221

    14 күн бұрын

    ही कांदंबरी महाभारतच्या रानगणांवार घेऊन जाते.... स्वतः त्या भूमिवर असल्याचा अनुभव देऊन जाते.. प्रत्येकानी एकदा तरी वाचावी

  • @great8139
    @great8139 Жыл бұрын

    My read list: 1)Yayatri - V S khandekar 2)Mrutunjay - Sivaji Savant 3)Panipat - Vishvas Patil 4)Kosla - Bhalchandra Nevade 5)Fakira- Annabhau Sathe 6)Partner - V P kale Will definitely read this books once in life ❤️

  • @merabhai9958

    @merabhai9958

    Жыл бұрын

    please don't miss Duniyadari.... you will regret.

  • @great8139

    @great8139

    Жыл бұрын

    @@merabhai9958 I'll try it buddy 🥰

  • @poonamkadam3019

    @poonamkadam3019

    10 ай бұрын

    Mrutunjay hi kadambari mazhi khup aawadichi aahe, khup vela vachali, tari parat vachatana navyanech vachat aahe asach vatat.

  • @anahat149

    @anahat149

    10 ай бұрын

    मराठीत लिहायला शिक बावळटकुठला

  • @anahat149

    @anahat149

    10 ай бұрын

    ​ बाळ वाचन ही फार उच्च गोष्ट आहे मोठं व्हायला वेळ आहे तूला अजून भाईsssssई अरे चोरलेली कादंबरी आहे दुनियादारी

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b2 жыл бұрын

    (स्वामी, श्रीमानयोगी,)रणजीत देसाई, (एक होता कार्व्हर) वीणा गवाणकर , (छावा) शिवाजी सावंत ह्या पण जरूर वाचाव्यात

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    नक्की 😊

  • @vijaypatole7124
    @vijaypatole71243 жыл бұрын

    स्मशानातील सोनं साहित्य रतन आणणाभाऊ साठे यांची कथा सर्वोत्तम आहे

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    हो आहेच. पण ती कादंबरी नाही कथा आहे 😊 Thanks for watching

  • @sachinmundlik8618

    @sachinmundlik8618

    3 ай бұрын

    Ha amhala shatet dhada hota, khupach chan hota.

  • @mjxstarff
    @mjxstarff2 жыл бұрын

    मृत्युंजय ही कादंबरी माझ्याकडे आहे आणि मी ती दोनदा पूर्ण वाचली ❤️❤️ कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही.

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    खरं आहे ☺️

  • @karanchikane6874

    @karanchikane6874

    Жыл бұрын

    Kutun ghetliv कादंबरी

  • @anahat149

    @anahat149

    10 ай бұрын

    बावळटा तुझा तो वर्तुळाला प्राणी बघूनच तुझी लायकी कळते

  • @DeepakRajput-db6mn
    @DeepakRajput-db6mn3 жыл бұрын

    खूपच सुंदर अशी माहिती आपण आम्हाला दिली आहे खुप महत्त्वाचे आहे

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    खुप खुप आभार...अशाच व्हिडिओ साठी channel subscribe करून घ्या. धन्यवाद 🙏

  • @surekhajamdade2627
    @surekhajamdade262710 ай бұрын

    मृत्युंजय कांदबरी मी ५/६ वेळा वाचली असेल आणि प्रत्येक वेळी तेवड्याच तन्मयतेने वाचते .हे ह्या कांदबरीचे वैशिष्ट्य आहे .पानिपत पण खूप काही देऊन जाते .

  • @munjajikadam2643
    @munjajikadam26433 жыл бұрын

    मृतुंजय कादंबरी एकदा जिवनात वाचावी.

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    नक्कीच. मृत्युंजय मास्टरपीस आहे मराठी साहित्यातील 😊..

  • @munjajikadam2643

    @munjajikadam2643

    3 жыл бұрын

    @@BookshelfMarathi खरच सर

  • @NarayanAher-ez3bf

    @NarayanAher-ez3bf

    3 жыл бұрын

    हो ना मला पण इच्छा आहे

  • @munjajikadam2643

    @munjajikadam2643

    3 жыл бұрын

    @@NarayanAher-ez3bf मोबाईलवर पण वाचु शकता PDF वर

  • @NarayanAher-ez3bf

    @NarayanAher-ez3bf

    3 жыл бұрын

    @@munjajikadam2643 kothun milavi PDF

  • @NagnathShinde-gd5gv
    @NagnathShinde-gd5gvАй бұрын

    मृत्युंजय एक नंबर अप्रतिम अशी ही कादंबरी.❤मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वाचली😊वा......... लय भारी ❤🎉

  • @ayyubkhan231
    @ayyubkhan2312 жыл бұрын

    पुस्तकानवर जीवाला प्रेम करणारा वयक्तिच अस*विडियो बनवू शकतो.अति उत्तम.

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    😊 खुप खुप धन्यवाद

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_2121 күн бұрын

    वरील सात कादंबरी पैकी मी व.पु. काळे लिखीत "पार्टनर" ही कादंबरी वाचली आहे अतिशय अप्रतिम लिहीलेली ही कादंबरी जीवनातील अनेक सत्य सांगते तसेच आपण व्हिडिओ सांगितलेल्या बाकीच्या सर्व कादंबरी वाचण्याची माझी इच्छा आहे .... 🤗👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    19 күн бұрын

    हो ... नक्की वाचा ☺

  • @themusicalsoul7208
    @themusicalsoul720811 ай бұрын

    मृत्युंजय Storytell app वर संकेत म्हात्रे यांच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटतं.. Excellent narration...One of the best book I have ever read....!!❤️🔥

  • @JAYASHREE141260

    @JAYASHREE141260

    10 ай бұрын

    Useful comment

  • @themusicalsoul7208

    @themusicalsoul7208

    10 ай бұрын

    @@JAYASHREE141260 Thank u..Nakki ekda tri aika.. Heavenly feel yeil.. KZread wr 20 minutes cha demo pn ahe ya narration cha... Here's the demo link kzread.info/dash/bejne/nGd1yNKwZ5e-eqw.htmlfeature=shared Enjoy🙏😊

  • @qualitysarees9420

    @qualitysarees9420

    3 ай бұрын

    ऐकणे बर की पुस्तक घेऊन वाचणे?

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती सांगितली दादा पुस्तकां विषयी माझ्या घरात टीव्ही नाही पण खूप पुस्तकं आहेत माझ्या घरात अश्रू वि. स. खांडे कर झाडा झडती वि श्वास पाटील झेप ना. स इनामदार पण लक्षात कोण घेतो. हरी नारायण आपटे श्रीमान योगी रणजित देसाई संभाजी विश्वास पाटील सुखाचा शोध वि. स खां डेकर बकुळा सुधा मूर्ती वैष्णव वि. वा शिरवाड कर महा नायक विश्वास पाटील झुंज ना. स इनामदार शितू गो नी दांडेकर चंद्रमुखी विश्वास पाटील राधेय रणजित देसाई मृत्युंजय ही कादंबरी मी जेव्हा पहिल्यांदा वाचली तेव्हा माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये बळ निर्माण झालं. आता चालता येत मला काठीचा आधार घेतल्यावर पुस्तकं माणसाचे खरे सोबती असतात वेळ प्रसंगी पुस्तकं माणसाचे अश्रू ही झेलतात. पुस्तकं माणसासारखा कोणत्या प्रकारचा भेदभाव करत नाहीत पुस्तकं ज्ञान रुपी अमृत कुंभ असतात. धन्यवाद दादा 🙏😊 अभिनंदन दादा 🌹🍫

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    वाह... खूप छान. वाचत राहा ☺️

  • @khanderaosurwase7641
    @khanderaosurwase76413 жыл бұрын

    Mrutyunjay is my favourite.

  • @anakhanair_

    @anakhanair_

    Жыл бұрын

    Writer?

  • @khanderaosurwase7641

    @khanderaosurwase7641

    Жыл бұрын

    @@anakhanair_ Shivaji Sawant.

  • @prashantjagtap9825
    @prashantjagtap98253 жыл бұрын

    भावा तू छावा कादंबरी वाचली नाही वाटत... वाचली असती तर ह्या ७ कादंबऱ्या मध्ये नाव आल असत छावा कादंबरी च..

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    पुढच्या ' सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक कादंबर्‍या ' या व्हीडीओ मध्ये छावा पण असेल या व्हीडीओ मध्ये आम्ही एका प्रकारातील एकच कादंबरी समाविष्ट केली. बाकी छावा आहेच बेस्ट 😊👍

  • @ashj221

    @ashj221

    14 күн бұрын

    ​अगदी खरंच छावा आणि श्रीमानयोगी ह्या 2 कादंबरी चा उल्लेख व्हायला पाहिजे होता ​@@BookshelfMarathi

  • @NavneetaMotivates
    @NavneetaMotivates3 жыл бұрын

    सुंदर माहिती 🎉🎉 पुस्तकांसाठी अनेकानेक व्हिडिओ बनवायला हवेत! छान काम करत आहात तुम्ही 🙏🏻

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद 😊

  • @vijaybhoite6007
    @vijaybhoite6007 Жыл бұрын

    मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख हि आत्मकथा प्रत्येक स्त्री ला प्रेरित करतो तसेच प्रत्येक पुरुषाला विचार करायला लावतो.

  • @darpanthemirror7949
    @darpanthemirror79493 жыл бұрын

    1(Hindu:jagnyachi samruddha adgal) 2(kosla ) 3(yayati) 4(swami)

  • @rohan_ghatge_rg_003
    @rohan_ghatge_rg_003 Жыл бұрын

    छावा...ss युगंधर.... ss मृत्युंजय..... ss द अलकेमिस्ट... बटाट्याची चाळ.. ग दि माडगूळकर सप्तपदी..एक सखे....मोहोत्सव - वपु पाहिलं प्रेम... वि स खांडेकर तीन हजार टाके...आयुष्याचे धडे गिरवताना.. -सुधा मूर्ती समांतर.. - सुहास शिरवळकर कोल्हाट्याच पोर.... अग्निपंख...

  • @Mosaic_Legion

    @Mosaic_Legion

    3 ай бұрын

    Batatyachi chal pu.la.deshpande

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Жыл бұрын

    ययाती 2) मृत्युंजय) झाड़ाझड़ती जेडवी पाटील ३) कोसला) फकीरा ) बलुत - दया पवार -२६ प्रकाशन '५) ऊंचलिया _ लक्षमण गायकवाड '७) उपरा _लक्ष्मण माने।

  • @deepakdange4621
    @deepakdange462110 ай бұрын

    मृत्युंजय वाचताना कुरुक्षेत्र नजरे समोर उभे राहते

  • @latapatil7600
    @latapatil7600 Жыл бұрын

    ययाती म्रुत्युंजय फकिरा पार्टनर कोसला मी वाचलं आहे.त्यांच्या नोट्स सुद्धा लिहिले आहे.अतिशय सुंदर कादंबरी आहेत.माझ्याकडे साडेचारशे पुस्तकांच्या नोट्स लिहून ठेवलेल्या आहेत.

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    😳 wa khup mst...

  • @mayurrane9206

    @mayurrane9206

    10 ай бұрын

    Grt

  • @sheilachoudhary8520
    @sheilachoudhary852010 ай бұрын

    ह्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचल्या आहेत ,माझा मोठा भाऊ व मी आम्ही पुस्तक वेडे, किती कादंबऱ्या वाचल्या ,वीरधवल ,राधेय ही पण करणावर आहे, पू ल नची पुस्तके, सुहास तर माझ्या मिस्टरांन चा चांगला मित्र होता त्याच्याही बऱ्याच कादंबऱ्या वाचल्या, स्नेहलता दसनुरकर, रणजित देसाई , पी एल च्या मिसेस सुनीता बाईंचे पण एक पुस्तक वाचलंय, नारायण आठवले , आमच्या भाईने पुस्तकांसाठी एक कपाट बनवलं होत, त्याला धनंजय पण आवडायचं बाबुराव अर्नालकरांच्या रहस्यकथा, आठवत नाही आतास

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    10 ай бұрын

    खूप छान.. वाचत रहा ☺️

  • @pramodkaranjkar3134
    @pramodkaranjkar3134 Жыл бұрын

    वरील सर्वे पुस्तकें मी वाचली आहे. खूप छान माहिती दिली.

  • @prashant_borude

    @prashant_borude

    5 ай бұрын

    ho ka

  • @meghanagunjal409
    @meghanagunjal4093 жыл бұрын

    Khup chan video !! Ase videos ajun yayla pahije 😄

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. नवीन व्हीडिओ येत राहतील 🤗🙏

  • @vaishnavikolekar5738
    @vaishnavikolekar5738 Жыл бұрын

    No words for मृत्युंजय...

  • @sunilkarajagi5518
    @sunilkarajagi55182 жыл бұрын

    Thank you ☺️😍 I was searching such kind of video to buy good marathi novel...ur video is really very useful...

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    😊 keep watching

  • @pranayahugge7331
    @pranayahugge733116 күн бұрын

    मृत्युंजय कादंबरी दोनदा वाचली आहे,, तरी अजून वाचाविशी वाटते ,, वाचताना आपण जणू काही प्रत्यक्ष तिथे आहोत असा भास होतो,, अप्रतिम लेखन

  • @umeshsurvase9045
    @umeshsurvase90453 жыл бұрын

    सर, अतिशय सुंदर √, आणि एक विनंती आहे की, महाराष्ट्रातील इतिहासावर ज्या उत्तम आणि विश्वास जपणाऱ्या ज्या कादंबऱ्या आहेत त्याविषयी vedio बनवावा.🙏

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    लवकरच 😊

  • @sakshipalkar3152
    @sakshipalkar31522 жыл бұрын

    Mrityunjay is my favourite ❤️

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    Mazi pn ☺️

  • @sonalkadam9308
    @sonalkadam930810 ай бұрын

    मला असं वाटतं की ठराविक वयात वाचलेली पुस्तकं..ही आपली विचारसरणी ठरवतात..बदलतात...निर्माण करतात.. विचार करायला उद्युक्त करतात..त्याचप्रमाणे मी साधारण १५/१६ वर्षांची असताना एका मैत्रिणीने मृत्युंजय ही कादंबरी वाचायला दिली..आणि कुठल्याही गोष्टीचा...व्यक्तीचा..सर्व बाजूने विचार करायची सवय मला लागली...एखाद्या व्यक्तीला लगेच judge न करता सारासार विचार करायला शिकले मी मृत्युंजय वाचून... आणि तेव्हापासून पुढे वाचनाची आवड लागली...🙏🙏

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    10 ай бұрын

    खूप छान.. वाचत रहा..

  • @meenashete791
    @meenashete79110 ай бұрын

    मी माझ्या आयुष्यातला पहिले पुस्तक त्या ती हेच आहे मी वाचन वेडी आहे मी शेकडो पुस्तकं वाचली पण ती विकत घेऊ शकली नाही पण आता मी पुस्तकं विकत घेऊ शकते

  • @ganeshshinde4875
    @ganeshshinde48753 жыл бұрын

    अमृतवेल आणि एक होता कार्व्हर यांचाही समावेश असायला हवा होता म्हणजे ही यादी परिपूर्ण झाली असती....

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    पुढच्या यादीत 👍 आणि एक होता कार्व्हर ही कादंबरी नाही हा व्हीडीओ स्पेशली कादंबरी साठीचा आहे 😊

  • @sudhirmalgundkar7994

    @sudhirmalgundkar7994

    10 ай бұрын

    अमृतवेल, सर्वोत्तम पुस्तक आहे.

  • @laxminarayanrathi6177

    @laxminarayanrathi6177

    10 ай бұрын

    एकदम सत्य

  • @abhishekshettyar3770
    @abhishekshettyar37703 жыл бұрын

    खूप छान माहिती तुम्ही आमच्या सोबत शेअर केली.🙏🙏🙏👍👍👍👍🎉🎉

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    धन्यवाद 😊🙏

  • @shobhashet5120
    @shobhashet51202 жыл бұрын

    खुप छान माहिती दिलीत आजुन ही काही पुस्तकं असतीलही कळवा

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    नक्कीच 😊

  • @pustakachyamanaat8320
    @pustakachyamanaat83203 жыл бұрын

    Khup chaan mahiti dilis bhava ❤️❤️#pustakachyamanaat

  • @oveemundhe7558
    @oveemundhe7558 Жыл бұрын

    Ho Mrityunjay kharach khup chan kadambari aahe👍

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    😊

  • @ashwinikamble7785
    @ashwinikamble778510 ай бұрын

    Majya ayushyatil pahili kadmbari mrutyunjay ahe. Aapn purnpane tya story made harvun jato ani khupda radu hi yete te vachtana best kadambari mrutyunjay ❤

  • @balkrushnapatil5719
    @balkrushnapatil57193 жыл бұрын

    🚩जय महाराष्ट्र🚩 खुपचं छान माहिती दिलीत धन्यवाद ..🙏🙏

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    जय महाराष्ट्र प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊

  • @user-cp2gx7gj5b
    @user-cp2gx7gj5b2 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली सर... धन्यवाद 🙏🚩

  • @laxmikantpacharane2639
    @laxmikantpacharane26393 жыл бұрын

    छान पुस्तकांबाबत कथन...

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    धन्यवाद.. वाचत रहा 😊

  • @moreshwarkatole9523
    @moreshwarkatole95233 жыл бұрын

    ऐकदा तरी मृत्युंजय कादंबरी वाचा ...

  • @swatibhogekar1110
    @swatibhogekar11103 жыл бұрын

    Khup khup dhannyawad 🙏🙏🌹🌹

  • @deepakgangonda5076
    @deepakgangonda50763 жыл бұрын

    झोंबी......1no. आनंद यादव.....

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    वाचली नाही लवकरच वाचतो 😊

  • @speechguru259
    @speechguru259 Жыл бұрын

    Yes khup sundar Mrutunjay 👌🏻👌🏻👍

  • @nandkumarjoshi2102
    @nandkumarjoshi210210 ай бұрын

    मृत्युंजय - अतिशय छान

  • @AGsport-1m

    @AGsport-1m

    10 ай бұрын

    Greater

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal269110 ай бұрын

    Dear Brother, Many thanks for invaluable information about these very famous Marathi novels. Requesting you to publish another booklist as well.

  • @englishgurubhoyarsir7889
    @englishgurubhoyarsir788910 ай бұрын

    Zombi - By - Dr.Anand Yadav ...must read once

  • @chandrakantt9811
    @chandrakantt9811 Жыл бұрын

    खुपचं चांगली माहिती धन्यवाद

  • @113.kaverisawant7
    @113.kaverisawant73 жыл бұрын

    खुप छान माहिती दिलीत.👌.. धन्यवाद 🙏

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    Thanks for watching 😊

  • @sanjivpandhare6896
    @sanjivpandhare68963 жыл бұрын

    Very nice info 👍👍 Some suspence , thriller, romantic also to be recommended. I read Dharna, Addict, 61tas, Song season 1 and 2 , Petlela morpis . These are also entertaining.

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    Oh Thank you 😊

  • @suryakantmali6890
    @suryakantmali689010 ай бұрын

    फारच सुंदर vdo बनवीला , आपले मनापासून हार्दिक अभिनंदन ! तसेच धन्यवाद .

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    10 ай бұрын

    धन्यवाद सर ☺️

  • @akashsaneshwar
    @akashsaneshwar11 ай бұрын

    Mi "Fakira" Vachali Anna Bhau Sathe yanchi Yaar😳 Kahi shabdach Nahi ya Kadambari sathi...... Ass watte ki he sagd Tumchya Dodyansamor....... Realy The Great FAKIRA AND SALUTE to the Great Annabhau Sathe.....

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    11 ай бұрын

    ☺️ Thanks for watching

  • @vijayshendge3483
    @vijayshendge34833 жыл бұрын

    तमोहरा कि कादंबरी नक्की मागवावी. बुक गंगावर उपलब्ध आहे. प्रत्येक वयातील वाचकाला, स्त्री पुरुषाला आवडेल असा विश्वास आहे.

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    Thank you 😊 नक्की वाचतो

  • @dhananjaymane3261
    @dhananjaymane32613 жыл бұрын

    खरंच खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली आहे

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    धन्यवाद 😊

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar27419 ай бұрын

    आर्य ... वसंतराव पटवर्धन, शांती ब्रह्म..लिला गोळे,मर्मभेद,रक्तरेखा या शशी भागवत यांच्या कादंबऱ्या ही फार सुंदर आहेत.

  • @beautyzone6181
    @beautyzone6181 Жыл бұрын

    झोंबी एक नंबर 👍👍🙏🙏

  • @shobha2984

    @shobha2984

    10 ай бұрын

    होय खरच, आनंद यादव यां ची...

  • @asatish7717
    @asatish7717 Жыл бұрын

    My fav is mrutunjay always

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar837910 ай бұрын

    शशी भागवत लिखित मर्मभेद रक्तरेखा आणि रत्न प्रतिमा ह्या कादंबऱ्या पण मराठी लोकांनी वाचल्या पाहिजेत.

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    10 ай бұрын

    नक्कीच... वाचल्या नंतर Review करेल.

  • @pratimaghatge6836
    @pratimaghatge683610 ай бұрын

    ,सर खुप छान....असेच लहान मुलांना साठी पुस्तके लिस्ट द्या.

  • @sudhirkemkar2180
    @sudhirkemkar2180 Жыл бұрын

    १) श्रीमान योगी २) छावा ह्या पण वाचायला पाहिजेत ..महाराष्ट्रातील प्रत्येकाने.

  • @hiteshgidi6975
    @hiteshgidi6975 Жыл бұрын

    जर कोणाला वाचून झालेल्या कादंबरी विकायच्या असतील तर मला देऊ शकता... धन्यवाद 🙏

  • @user-sh8xd7ql9i

    @user-sh8xd7ql9i

    4 ай бұрын

    Ho mazyajawal ahe

  • @qualitysarees9420

    @qualitysarees9420

    3 ай бұрын

    माझ्याकडे आहेत. मला तुमच्याकडे असलेल्या द्या

  • @Surya-dt9hk
    @Surya-dt9hk10 ай бұрын

    1. श्रीमानयोगी 2. झाडाझडती 3. युगांधर 4.मृत्युन्जय 5.फकिरा 6.ययाति 7.पार्टनर 8.माकडीचा माळ 9.काही खर काही खोट 10.सप्तपदी

  • @rohitkamble1587
    @rohitkamble15873 жыл бұрын

    Keep it up sir g 🔥🔥🔥

  • @abhijitpawar440
    @abhijitpawar44010 ай бұрын

    या शब्दबंबाल कादंबरीप्रेक्षा बाकी शून्य ही छान आहे . कोसला ज़बरदस्त दिवासेदिवस by श ना नवरे जैत रे जैत by गोनीदा मंतरलेले दिवस आणि व पू च्या कादंबरी चांगल्या आहेत.

  • @surajkhune1267
    @surajkhune1267 Жыл бұрын

    Khup chan mahiti dili 🙏

  • @balukamble2880
    @balukamble28803 жыл бұрын

    I am proud of you

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    Thank you Dada 🤗

  • @amoladhav2439
    @amoladhav243910 ай бұрын

    मृत्युंजय, ययाती,युगंधर, राधेय ,छावा,स्वामी,कोसला,पार्टनर,पानिपत,

  • @THEPUSTAKVEDA
    @THEPUSTAKVEDA3 жыл бұрын

    खूप छान सरजी....❣️📙🙏

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    3 жыл бұрын

    Thank you 🤗

  • @user-qi4lf8cm4n
    @user-qi4lf8cm4nАй бұрын

    Radheya is my favourite book The autobiography of the greatest warrior karna, who sacrificed everything for his karma, friendship and change to the society ❤😊

  • @kanopatraraybole7757
    @kanopatraraybole77573 жыл бұрын

    Thank you🌹🌹

  • @siddhimahadik_08
    @siddhimahadik_0810 ай бұрын

    मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत ❤

  • @rajendrakulkarni7118
    @rajendrakulkarni71189 ай бұрын

    श्रीमान योगी लव्हाळी - श्री ना पेंडसे बिढार - भालचंद्र नेमाडे कोवळीक - सुहास शिरवळकर सराई - र वा दिघे एम टी आयवा मारू - अनंत सामंत भ्रमण गाथा - गोपाळ नीळकंठ दांडेकर ही पुस्तकं देखील वाचनीय आहेत

  • @karan.malkar
    @karan.malkar Жыл бұрын

    Thanks

  • @rekhadhavalikar5162
    @rekhadhavalikar516210 ай бұрын

    पानिपत एकदा वाचावयास हवी आहे

  • @arvindbute7132
    @arvindbute71322 жыл бұрын

    तुमचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. 🙏🙏🙏🙏

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    ☺️

  • @rajendrahiwale591
    @rajendrahiwale591Ай бұрын

    संभाजी महाराजांनी अग्र्या हून सुटका झाल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहिले तेथे बुधभूषण ग्रंथ लिहिला.. खूप छान आहे.

  • @rupeshnardekar778
    @rupeshnardekar7782 жыл бұрын

    Khup chann video🙏🎥❤

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    2 жыл бұрын

    Thank you

  • @rupalisobalkar9931
    @rupalisobalkar993110 ай бұрын

    कोसला व फकीरा या दोन कादंबऱ्या नाहीत माझ्या कडे.बाकी ५ कादंबऱ्या संग्रही आहेत.

  • @ajitjadhav1532
    @ajitjadhav1532 Жыл бұрын

    सर दिलेल्या लिंक invalid दाखवतात.मला सगळ्या कादंबऱ्या वाचायच्या आहेत.कुठून विकत घेऊ.पर्याय सुचवा. मस्त विडिओ छान माहिती👌

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    Call 8788388638

  • @ShivJagtap-qy7wt
    @ShivJagtap-qy7wt Жыл бұрын

    Dear brother your lot's of Thanks from bottom of my heart ❤️❤️ becoz you give a very useful guidelines to reader's also this novels are really masterpiece I hope you suggest another new interesting literature guidelines to reader's so again many many thanks 🙏🙏

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    Thank you 😊 for your support keep watching

  • @ganeshkhandalkar5758
    @ganeshkhandalkar57583 жыл бұрын

    खूप छान..

  • @vijaymarathe8
    @vijaymarathe8 Жыл бұрын

    Excellent ✌️ please make more videos on Marathi Literature....

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    Thank you 😊 Keep watching

  • @sujitgaikwad0077
    @sujitgaikwad007716 күн бұрын

    साधू ही खूप मस्त आहे कादंबरी 😊

  • @sadanadgurav5764
    @sadanadgurav576410 ай бұрын

    मृत्युजंय कादंबरी मी फक्त 3दीवसातच वाचले आहे

  • @sambhasargar458
    @sambhasargar458 Жыл бұрын

    एक नंबर दादा . रावण राजा राक्षसांचा - शरद तांदळे मस्त कादंबरी आहे

  • @saurabhborase2543

    @saurabhborase2543

    9 ай бұрын

    Underrated

  • @rajdipnaik4686

    @rajdipnaik4686

    4 ай бұрын

    Kharch bhari kadambari ahe

  • @rajdipnaik4686

    @rajdipnaik4686

    4 ай бұрын

    Me aajach complete keli

  • @bhagwanpatil5225
    @bhagwanpatil522510 ай бұрын

    बाबा कदम यांच्या ही कादंबरी वाचा.फार ज्ञान मिऴेल..

  • @atulrao2106
    @atulrao2106 Жыл бұрын

    खूप छान ❤

  • @rohitchavan9214
    @rohitchavan92143 жыл бұрын

    Mrutyunjay 👌💯

  • @user-li4wb4fu7b
    @user-li4wb4fu7bАй бұрын

    यातील ययाति आणि मृत्युंजय दोनच कादंबरी वाचून काढली आहे..... पण खरं सांगू.... पानिपत वाचायच धाडस म्हणा किंवा😢इच्छा म्हणा होतचं नाही ओ..... विजयाच्या शिखरावर असताना होणारी हार न्... जिव्हारी लागते... सहनचं होत नाही मराठे हरले😢😢😢

  • @roopalishimpi3955
    @roopalishimpi395510 ай бұрын

    Yayaati ani mrutunjay wachle ahe. Khup sundar lekhan ahe

  • @shankarkadam4459
    @shankarkadam44596 ай бұрын

    ,🌹🙏👌🌹 ज्ञानेश्वर पण एकदा तरी सर्वांनी वाचावी किती वेळा वाचली तरी दर वेळी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते प्रत्येक वेळी नवीन अनूभूती मिळते.

  • @KeshavSurvase-qd3kr
    @KeshavSurvase-qd3kr Жыл бұрын

    Very nice information 👌👌

  • @nehabhokare5638
    @nehabhokare5638 Жыл бұрын

    Awesome information.......kay vachav ha prashnach dur kela... 💯🤞

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    Thank you ☺️

  • @anaghajagtap5618
    @anaghajagtap561810 ай бұрын

    फारच छान माहिती दिलीत धन्यवाद.

  • @arunstephan302
    @arunstephan30210 ай бұрын

    हिदु: जगण्याची एक समृद्ध अडगळ ही कादंबरी यात नाही आश्चर्य आहे. लेखक: भालचंद्र नेमाडे. एकदा स्वतः वाचून बघा. एक दुनियादारी सोडली तर सर्व वाचल्यात. पण त्यापैकी एकही मला स्वतःला" हिंदू " पेक्षा श्रेष्ठ वाटत नाही. आणि विशेष म्हणजे वरील सर्व वाचल्यानंतर आता पाचसहा महिन्यांपूर्वी हिंदू वाचली. त्यावरून हा निष्कर्ष. कोसला आणि त्यानंतरचा पांडुरंग चा प्रवास आणखी आहे. बिढार, जरीला वगैरे.

  • @yashdada204
    @yashdada2042 жыл бұрын

    मृत्युंजय खूप छान आहे

  • @anirudhacshiinde9203
    @anirudhacshiinde9203 Жыл бұрын

    श्रीमानयोगी, छावा आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे तीन कादंबरी तुम्ही विसारलात सांगायची

  • @BookshelfMarathi

    @BookshelfMarathi

    Жыл бұрын

    Part 2nd mdhe astil tya

  • @balukamble2880
    @balukamble28803 жыл бұрын

    Vishal Sir Apratim work

Келесі