No video

म्हणून मी फक्त कॉमेडी करतो... | Prashant Damle | EP 2/2 |

विनोदी नाटक सोडून बाकी नाटकं का करत नाही? कलेची सेवा आणि व्यवसाय यातला समतोल कसा सांभाळता येतो? आजकालच्या मुलांना नाटकाची आवड नाही ही चूक मुलांची की पालकांची? नाटकांचे जास्त प्रयोग हे मुंबई - पुण्यातच का होतात? कोरोनानंतर नाटक बदलेल? स्वछ बोलता येत असेल तरंच मराठी इंडस्ट्री मधले अनेक दरवाजे उघडतील?
प्रख्यात अभिनेता आणि निर्माता प्रशांत दामले यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत. भाग २

Пікірлер: 153

  • @vijayaapteshinde4564
    @vijayaapteshinde45643 жыл бұрын

    या आधीचे जे नाटक कंपनी नी चुका केल्या त्या सर्व तुम्ही लक्षात ठेवून व्यायसाई क मारवाडी बुध्दी ने काम करीत आहात.... यश तुमचेच आहे...तुम्ही लाईव्ह नाटक साठी...एक आदर्श उदाहरण राहाल... नाटकाच्या इतिहासात....खूप दिवसांनी..खूप शांत पने अपान मुलाखत दिलीत... हा बदल आम्हाला प्रकर्षाने जाणवला... गूड गोइंग कीप इट अप

  • @milindkale6430
    @milindkale64303 жыл бұрын

    श्री. प्रशांत दामले साहेब .. तुमच्या सारख्या अतिशय चतुर आणि हुशार अशा व्यक्तींमुळे आपली मराठी नाट्यभूमी आजपर्यंत उत्तम रित्या चालली आहे. तुमच्या अथक प्रयत्नाना देव उदंड यश देवो हीच प्रार्थना. तुम्ही खऱ्या अर्थाने उत्तम गायक आणि उत्तम नट आहात. आजही मी तुमची youtube वरील कित्येक नाटके आणि गाणी जरूर ऐकतो. ही मुलाखत पण तुमच्या सडेतोड उत्तरांनी बहरून गेली आहे. उत्तम प्रश्ण आणि अचूक उत्तरे यामुळेच ही मुलाखत श्राव्य झाली आहे. मनापासून धन्यवाद

  • @prashantswami1
    @prashantswami13 жыл бұрын

    Vinayak Pachlag agadi nemke Ani abhyas Purna prashna vichartat...khup kami lok ase aahet je mulakhat itki Chan ghetat...well done Vinayak..

  • @sukirtibahirat2341
    @sukirtibahirat23412 жыл бұрын

    उत्तम. हा केवळ मुलाखतीचा कार्यक्रम न होता एक अप्रतिम अशी मार्गदर्शक कार्यशाळा च आहे कलाकारांसाठी अणि भावी निर्मात्यांनसाठी🙏

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni3 жыл бұрын

    ...किती प्रेम करतो हा माणूस नाटकांवर...धन्यवाद दामलेजी. 😊🙏

  • @sanjeevgkulkarni2002
    @sanjeevgkulkarni2002 Жыл бұрын

    सुंदर मुलाखत. प्रशांत दामले अत्यंत सुरेख आणि स्पष्ट बोलले आणि मुलाखतकारानी त्यांना अडथळा नं आणता बोलू दिले याबद्दल धन्यवाद. आम्ही सगळे मराठी लोक नाटकवेडे आहोतच आणि प्रशांत दामले Evergreen Superstar आहे.

  • @-justdoitnow
    @-justdoitnow3 жыл бұрын

    चक्क 38 मिनिटे कधी संपले कळलेच नाहीत...☺️👌 आणि नाटक मागचे नाटक आज समजले.😊

  • @dr.sudhirpatil8084
    @dr.sudhirpatil80843 жыл бұрын

    प्रशांत सर, नावातच टॅलेंट आहे.! १५ हजार प्रयोगांसाठी हार्दिक शुभेच्छा !👍💐

  • @samirtabhane9991
    @samirtabhane99913 жыл бұрын

    खर तर मनोरंजनाच्या समोरचं नाटक कधी जमलेच नाही । गोड लोकांसाठी , गोड लोकांचे , गोड गोड नाटक । विहिरीतच नाही तर ...... चालू द्या पण वेळ बदलत चाललीय .... 👍👍👍👍👍👍

  • @makarandsawant5270
    @makarandsawant52703 жыл бұрын

    दामले जी प्रचंड स्मार्ट आणि व्यवहारी आहेत. पहिल्यांदा हा एक पैलू पाहतोय.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar58173 жыл бұрын

    खूपच छान टॉक! मुलांना नाट्यगृहात नेऊन नाटक दाखवणं ही त्यांच्या पालकांची जवाबदारी आहे नक्कीच.. धन्यवाद दामले सर.

  • @kelkarmahadeo6582
    @kelkarmahadeo6582 Жыл бұрын

    उत्तम नटच नव्हे,तर उत्तम विचार ,धोरण, त्यामुळे त्यांचा आम्हाला अभिमान आहे. उत्तम यश लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @dineshthankar4865
    @dineshthankar4865 Жыл бұрын

    प्रशांत माझा अत्यंत आवडीचा कलाकार. प्रशांतजी अतिशय पोटतिडकीने प्रत्येक भूमिका करतात. एका लग्नाची गोष्ट व दुसरी गोष्ट एकदम बेस्ट. आजच्या मुलाखतीत दामले सर निर्माता ह्याच भूमिकेत आहे. 🌹🙏🌹

  • @YogiGcomedy
    @YogiGcomedy Жыл бұрын

    वा, प्रशांतजी पहिल्या पासून क्लियर विचारांचे आहेत. पहिल्या पासून त्यांनी नाटकावर फोकस ठेवला आणि चित्रपट मोजकेच केले पण चांगले केले. या मुलाखतीत त्यांनी नाटकामागचा व्यवसाय किती उत्तम समजावून सांगितला! छान मुलाखत

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Жыл бұрын

    किती छान पणे हा विषय विस्तृतपणे सांगितला आहे. हे एकप्रकारे सर्व उद्योजक लोकांना खूप मार्गदर्शक आहे.

  • @prashantshelatkar2534
    @prashantshelatkar25343 жыл бұрын

    खूपच अभ्यास पूर्ण आणि सुंदर मुलाखत..विनायक पाचलग खूप छान मुलाखत घेतात..👍

  • @ratunawartejas
    @ratunawartejas3 жыл бұрын

    Majya balpanipasuncha awdta manus.. raja manus... Mast interview..

  • @kjadhav8080
    @kjadhav80803 жыл бұрын

    लगेच react व्हायचं नाही , सर्व गोष्टी खूप छान solve होतात .....

  • @tushargaikwad2044

    @tushargaikwad2044

    3 жыл бұрын

    In general

  • @kjadhav8080

    @kjadhav8080

    3 жыл бұрын

    खूपच सुंदर वाक्य आहे हे .... आणि हे वाक्य सर्वांना लागू पडतं ....

  • @ashishpawar4277
    @ashishpawar42773 жыл бұрын

    खरच अश्या मुलाखती घ्या त्यामुळे आम्हा तरुण पिढीलाही बरेच काही मार्गदर्शन मिळेल. आणी ते राजकारणी मुलाखती नको त्यामुळे तुमचा दर्जा घसरला आहे. आता दामले ह्यांचे एकूण मला कळले की माझ्या मुलाला फिल्म दाखवणाऱ्या पेक्षा नाटक दाखवणे फार उत्तम आहे.

  • @akshayhorane7302
    @akshayhorane73023 жыл бұрын

    Damale sir's thought process is very useful to other all businesses model also. It's very great to here him. Thank you Think bank😊👍

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 Жыл бұрын

    प्रशांत दामले उत्तम कलाकार तरआहेच. पण नाटका बद्दल इतकी विस्तृत व सखोल माहिती असल्याने तो खणखणीत नाण्या चा रंगकर्मी आहे यात शंकाच नाही. ☺😊👍👌

  • @djrohitraao
    @djrohitraao2 жыл бұрын

    Thanks For This Interview..Prashant Sir Is Only Reason We Love Marathi Theatre Currently!!❤️✨🙏🏻

  • @chetanmore6026
    @chetanmore60263 жыл бұрын

    इतका स्पष्ट आणि नेमका पाहिल्यांच बघतोय...प्रशांत सर at his best

  • @deepakgayal3503
    @deepakgayal35033 жыл бұрын

    तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'चालणारं नाटक चांगलंच असेल असं नाही' , हाही अनुभव एका ऐतिहासिक फार्सिकल नाटकाने दिला होता. तुमचे विचार खूपच प्रगल्भ आहेत . प्रशांत दामलेंना नुसतं ऐकणं हाही एक खूप सूरेख अनुभव होता . पुलं घ्या नंतर महाराष्ट्राला हसविण्याचा काम दामलेंनी केलंय ! पाचलगेंना special धन्यवाद !

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap Жыл бұрын

    खुप Balanced आणि प्रॅक्टिकल व्यक्तिमत्व... मस्त मुलाखत होती... कधी वेळ गेला समजलंच नाही... धन्यवाद थिंक बँक 👌

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar17103 жыл бұрын

    उत्तम मुलाखत .. उत्तम producer..उत्तम अभिनेता ... उत्तम माणूस ..

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar Жыл бұрын

    विनायक सर आपण कोल्हापूरचे असल्याचा मला अभिमान आहे ! दामले सरांनी नटसम्राट केला नाही तरी तेच नटसम्राट आहेत !

  • @abtarpanews
    @abtarpanews2 жыл бұрын

    आपली नाटकं अतिशय, विनोदी, आणि आणि प्रेरणादायी असतात.डॉ .अरूण मनोरे

  • @Finovalue
    @Finovalue3 жыл бұрын

    A big thanks to Vinayak for such a valuable treat, these both episodes meant a lot for me ❤️ PRASHANT ji ❤️

  • @BlokeBritish

    @BlokeBritish

    Жыл бұрын

    what did u get

  • @abhijeetkorde1814
    @abhijeetkorde18143 жыл бұрын

    उत्तम रंगलेली, अभ्यासपूर्ण मुलाखत.. फारच छान !

  • @SaveWaterEveryday
    @SaveWaterEveryday3 жыл бұрын

    What a clarity of thoughts.

  • @rajeshchavan4955
    @rajeshchavan49553 жыл бұрын

    Ekdam Jabardast actor and clear speech....loved it!!!

  • @dadoowww
    @dadoowww3 жыл бұрын

    सुंदरच.अतिशय प्रांजळ- प्रामाणिक विवेचन.

  • @MrOntwerp
    @MrOntwerp2 жыл бұрын

    Damle 's process of art and its execution is one piece of art itself.

  • @samirpadwal7585
    @samirpadwal75852 жыл бұрын

    Ekdam must Prasant saheb, Eka lagna chi gost he mazhe natak pahile, great Prasant Damle, “hasavanara manus”

  • @manishm1687
    @manishm16872 жыл бұрын

    He is a intellectual person, see his communication & confidence

  • @shiva.4861
    @shiva.48613 жыл бұрын

    Actor is only answerable to his audience

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 Жыл бұрын

    नाटकाच्या तिकीटाचे दर हे सामान्य प्रेक्षकाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत... त्यामुळे आता नाटक बघणे ही श्रीमंतीचे लक्षण झाले आहे... हाऊसफुल्ल होणे दुरापास्त आहे...

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 Жыл бұрын

    To the point questions & answers .... 👏👌👍🍫💐 मुलाखत खूप आवडली . खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ... 💕🍫💐

  • @ameyakulkarni254
    @ameyakulkarni2543 жыл бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी...!!!दोन्हीं भाग उत्तम आहेत..

  • @suhaszggnaphade3169
    @suhaszggnaphade31693 жыл бұрын

    खूप छान. परखड पण सत्य. 👌🏻👌🏻👌🏻

  • @rajendrasawant7737
    @rajendrasawant7737 Жыл бұрын

    Prashant sir. Thanks for the interview. Khup divsananatar tumhala pahile.

  • @shridhardayalkar1669
    @shridhardayalkar1669 Жыл бұрын

    खूप सुंदर संवाद. अभ्यासनीय.

  • @sgmirji6313
    @sgmirji63133 жыл бұрын

    "Not to react" हा कानमंत्र आहे सर 😀🙏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95809 ай бұрын

    आता मी येक आहे बरका सर मला गाणे लीहायेच काम द्या/नाटक/स्टोरी/लीखाणकाम/नाटक टीव्ही/सीनेमा मालीका. पण आदि नाटकयेके नाटक आनंतच आवडत नंतर सगळे कारण नाटक म्हनजे आत्मा/काळीज मग सारे 🔔 हो खरच जीभेचा.व्यायाम 👨‍👩‍👧

  • @ajitdcosta9920
    @ajitdcosta9920 Жыл бұрын

    Ekdam Jhakaas experience count 👏👏👏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95809 ай бұрын

    खरच प्रत्येकाच वेगळ स्वात्येञ आसत 🙏

  • @vasudhadake
    @vasudhadake3 жыл бұрын

    Khup chaan Prashant sir ani Vinay sir.....mast mulakhat

  • @drulhas10
    @drulhas103 жыл бұрын

    तेवढ्या ताकदीच्या नाट्य संहिता लिहिणारे लेखक आता नाहीत. फक्त काँमेडी ,फार्स लिहीतात

  • @hrishikeshpatil3650
    @hrishikeshpatil36503 жыл бұрын

    34:42 जेंव्हा माझा लहान भाऊ माझं काम ऐकत नाही... !

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni31863 жыл бұрын

    Prashantji asech raha Pramanik, spashtvakta, aani tumhala baghunach prasann hoto aamhi. Tumachyasathi marathi manus Veda aahe, tumhala khup shubhechha ashich changali natak det raha 🙏🏼

  • @harryt3830
    @harryt38303 жыл бұрын

    Mr. Prashant Damle - 1 Number Manus.. Sundar Mulakhat... Aabhari !

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95809 ай бұрын

    खरच आहे आदि Prekshek

  • @kvisualtree
    @kvisualtree3 жыл бұрын

    Loved the IV. I have see Prashant Dada live many times at Shivaji Mandir and also in Dadar Hindu Colony during Ganapati Festival. What A experience to see such artists who give their all on stage.

  • @kedarjoshi2250
    @kedarjoshi22503 жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि सुरेख मुलाखत👌👌👍💐

  • @devendrapatskar2318
    @devendrapatskar23183 жыл бұрын

    khup chhan prashant sir... Khup miss karata ahe tumacha natakana

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95809 ай бұрын

    हासवण आवघडय हेच खर

  • @geetaboramani1406
    @geetaboramani14063 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद... 👍👌🙏🙏🙏

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95802 жыл бұрын

    Yes natk aahe Very important wichayr Prashatdamle Sir Ghuru

  • @chitrakane5851
    @chitrakane58513 жыл бұрын

    15,000 प्रयोग होण्या साठी खुप खुप शुभेच्छा,🌹💐

  • @Shabdsakha
    @Shabdsakha3 жыл бұрын

    ४०० वाला आधी हसतो आणि १०० नंतर हसतो असे नाही.. दोघांचा IQ same च असतो..... या वाक्याला तुम्ही punch काढलंय ... आजून ही हसायला येतय...

  • @unknownguy279

    @unknownguy279

    2 жыл бұрын

    Well said brother 👏 👍 👌 🙌 🤪😂

  • @ninadrules
    @ninadrules3 жыл бұрын

    उत्तम

  • @gourijangam6168
    @gourijangam61683 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुलाखत...

  • @swapnamogre4179
    @swapnamogre41793 жыл бұрын

    Take away is just awesome!! Not to react !! 👌🏻

  • @aasavarig3728
    @aasavarig37283 жыл бұрын

    अतिशय परखडपणे विचार मांडल्याबद्दल अभिनंदन प्रशांत....शेवटी कलाकारांसाठी हा पोटापाण्याचा व्यवसाय ही आहे ,उत्तम विनोद निर्मिती बाबत चे प्रश्न तुम्हाला विचारणे गैरलागू असले तरी गंभीर व विनोदी या व इतर अनेक प्रकारच्या साधारण दर्जाची निर्मिती आपल्या कडे होत असते आणि प्रेक्षकांना ही तेच आवडतं असं भासवले जाते...चर्चा खरं तर त्या बद्दल व्हायला हवी असं वाटलं "Think Tank Team..". प्रशांत अभिनेता, निर्मिती व माणूस म्हणून किती चोख आहेत हे सामान्य प्रेक्षक जाणतोच एरवी

  • @mrunallavekar3276
    @mrunallavekar32763 жыл бұрын

    अतिशय उत्तम मुलाखत

  • @mandardeo3367
    @mandardeo3367 Жыл бұрын

    Damle tumacha shirt mastch aahe.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95802 жыл бұрын

    आपलि वेळ निभाऊण घ्यायचि आपलि काम ऊद्यावर टाकायचि खरच

  • @richalatkar6408
    @richalatkar64083 жыл бұрын

    फार उत्तम विश्लेषण आणि विवेचन

  • @hemantkulkarni10
    @hemantkulkarni103 жыл бұрын

    He is a class apart! And a nice humanbeing.

  • @shivangikulkarni5244
    @shivangikulkarni52443 жыл бұрын

    Prashant Damle is so intelligent

  • @sdl9258
    @sdl9258 Жыл бұрын

    Khup chan

  • @suchitra5581
    @suchitra5581 Жыл бұрын

    Great Actor ...my fev.👍👌👍

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Жыл бұрын

    Prashant sir, too good n excellent explanation of your career n profession.🙏🙏🙏

  • @user-JBond007
    @user-JBond007 Жыл бұрын

    मस्त

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar44123 жыл бұрын

    Dhamale sir ur great 👍

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 Жыл бұрын

    Khupch chaan interview

  • @meghanaathalye1934
    @meghanaathalye19343 жыл бұрын

    Ekdum correct bolale, mhanunach yashaswi ahet..! Asech raha..!

  • @digvijayjayakar8397
    @digvijayjayakar8397 Жыл бұрын

    Aajach “sarkha kahitari hotay” baghitla jalgaon la . 2100₹ 3 lokanche lagle 😂

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 Жыл бұрын

    *TV वाहिन्यांच्या बातम्या वाचणाऱ्यांना पण उच्चार सुधारण्यासाठी पाठवलं पाहिजे प्रशांत दामलेंच्या T स्कूल मध्ये. "आनी, पानी, बघुयात, करूयात, विणम्र आवाहण" असलं बकवास मराठी बोलणारे कुठून भरती करतात देव जाणे.*☺️😊

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95803 жыл бұрын

    Yes, klechi sewa wa Great great great 100/ Kay 201 😂 kelich pahije That is klechi sewach Bapre kay mulakt Aahe he Khupach Mhtwachi Khupach pramanik and अति सुंदर सर गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎊🎊🎊👍👍👍👍👏👏👏👌👌👌👌

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95802 жыл бұрын

    काय सर आभिमानच असायला हवा कलेचि सेवा म्हनजे ईमाने ईथबारे ईथुन डाेक्यातुन घाम गाळलाच पाहिजे सर हाे 100% सेवा दिलिच पाहिजे न थकता कलेचि सेवा हाे सर कलेला वाहुन घेतले घेतलि 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95802 жыл бұрын

    201%पटतय दादा ऊद्या येताेय आ प्रयाेगाला 15 दिवसांनि येताेय आस नाई मन्हत येईल तेव्हा बघा हे बराेबर आहे प्रेक्षक हाे कारण संधि साधुण घेतलि पाहिजे आपण कारण प्रराशांत दामले सर गुरु यांचे नाटक म्हनजे नैसर्गिक येनर्जि आणि मनाचे टॉनिक आहे मन्हुन हातातले काम टाकुण वेळ निभाऊन घ्यायचि ओ आणि वेळ निभाऊन घेऊन नाटक बघितल ना मग तुमच्या लक्षात येईल कि बर आपण हातातले काम टाकुन नाटक बघितले मस्त मस्त नाटक प्रशांतदामले सर गुरु येतना हे आजिबाईच्या बटव्यात वाडलेलेत आस वाटत आजि आजाेबां हेच त्यांचे गुरु आणि परत त्यांचे जवळचे मिञमंडळि हे खुपच चांगले

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju16513 жыл бұрын

    मुलाखत आवडली

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi41123 жыл бұрын

    सुंदर सुंदर सुंदरच

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar17982 жыл бұрын

    Hats off to prashant sir🙏🙏🙏

  • @anantphadke8595
    @anantphadke85953 жыл бұрын

    खूप स्पष्ट विचार

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95802 жыл бұрын

    आभिनय मन्हजेच कुर्ष्ण कुर्ष्ण म्हनजेच अभिनय

  • @mukundphadke9263
    @mukundphadke9263 Жыл бұрын

    अस्वच्छ , अस्पष्ट उच्चारांमुळे ज्यांचं काम मुळीच बघू नये असं वाटलं ते दोन कलाकार म्हणजे रमेश भाटकर आणि मोहन जोशी .

  • @swapnamogre4179
    @swapnamogre41793 жыл бұрын

    ‘लग्नाची गोष्ट’ नंतर नवीन विषय चांगल्या रीतीने दामलेंनी हाताळावेत ; नवीन काहितरी दामलेंकडून अपेक्षित आहे . ‘चार दिवस प्रेमाचे’ सारखं काहितरी नव्या ढंगाने आणता येईल का ?याचा विचार व्हावा

  • @suniltambe3838
    @suniltambe38383 жыл бұрын

    झकास ! मझा आला.

  • @Kanya56327
    @Kanya563273 жыл бұрын

    अगदी बरोबर बोलत आहेत दामले

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar12973 жыл бұрын

    परखड मुलाखत

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh95802 жыл бұрын

    मि विनाेदि कलाकार आहे मि विनाेदिच भुमिका करणार हाे सर तुम्हि विनाेदिच भूमिका करणार हाे सर हे येक मि आदराने म्हणते हाे विश्वासहर्ताे

  • @rajendranair4130
    @rajendranair41302 жыл бұрын

    Single / 1+1 / 2+1 / 2+2 असे प्रत्येक नाट्य रसिकांना काही तरी आर्थिक मदत देणं गरजेचं आहे

  • @antenio85
    @antenio853 жыл бұрын

    First question is very good

  • @abhishekkolape3165
    @abhishekkolape31653 жыл бұрын

    Comedy difficult ahe u r right sir..😊..

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni91003 жыл бұрын

    आदर्श व्यक्ती आणि अभिनेते

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo43863 жыл бұрын

    स्वच्छ बोलण म्हणजे काय...?? प्रशांत दामले यांना जरा विचारा.. बॅकस्टेज ला कोणीतरी...?? मी ही विचारेनच..

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi41623 жыл бұрын

    Damle Sir ...💐💐💐🙏🙂

Келесі