एका अनोख्या धाग्यात गुंतण्याचा त्याचा प्रवास.. | Katha: Dhage | Marathi Audio Story EP 57

Ойын-сауық

An emotional tale of a son-in-law who finds solace and is lost in his wife's picturesque village!
कथा: धागे
लेखिका: निर्मला मोने
वाचन: विस्मयी भावे-बोकील
पूर्वप्रसिद्धी: माहेर, दिवाळी १९६९
Katha: Dhage
Author: Nirmala Mone
Narrator: Vismayi Bhave-Bokil
First Published: Maher, Diwali 1969
Copyright - Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India
To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - www.menakabooks.com/collectio...
Disclaimer
मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.
Menaka Classics is also available on these leading platforms
Spotify - open.spotify.com/show/2cF18yP...
JioSaavn - www.saavn.com/s/show/menaka-c...
Apple Podcasts - podcasts.apple.com/in/podcast...
Gaana - gaana.com/season/menaka-class...
Amazon Music - music.amazon.in/podcasts/a939...
bad9a9ef89fe/menaka-classics?ref=dm_sh_Qi4LAtEP7808vk2MyA6idSrgG
Google Podcast - podcasts.google.com/feed/aHR0...
Pocket Casts - pca.st/podcast/ba5d6770-a694-...
#emotional #story #marathi

Пікірлер: 9

  • @preetigurhale4228
    @preetigurhale4228 Жыл бұрын

    Khup chhan 20mayi👌

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 Жыл бұрын

    नाते बंधाची अनोखी हळुवार सुंदर कथा ❤ सुंदर अभिवाचन ❤ धन्यवाद, मेनका क्लासक्स टीम ❤

  • @nehathakare8366
    @nehathakare83664 ай бұрын

    Apratim ❤

  • @shilpaupadhye2646
    @shilpaupadhye2646 Жыл бұрын

    खूप छान

  • @anaghabhave2314
    @anaghabhave2314 Жыл бұрын

    छान

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Жыл бұрын

    अतिशय सुंदर, हळूवार कथा.आपलेपणा ,आपुलकी, अगत्य, अलिप्त माणसातही बदल घडवून आणू शकतं

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 Жыл бұрын

    ह्रदय द्रावक.... मन हेलावून टाकणारी कथा

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 Жыл бұрын

    छान वाचन केले

  • @nitudi
    @nitudi Жыл бұрын

    Aavaj farch god ahe ..

Келесі