पंढरपूर दर्शन | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर | Pandharpur Darshan | Shri Vitthal Rukmini Temple 2023
२८ युगांपासून भक्तांसाठी विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे ठिकाण म्हणजे पंढरपूर. संतांना पंढरपूर वैकुंठा पेक्षा सरस वाटते तर एकनाथ महाराजांना माहेर वाटते. भक्तीचे मळे फुलवणाऱ्या या पंढरपुरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची मांदियाळी येते. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र एकादशीला भक्तांच्या जनसागरांनी पंढरपूर फुलून जाते.
तुम्ही पण कधी पंढरपुराला येणार असाल तर हा Video तुमच्या साठी खूप उपयुक्त आहे.
Video मधील आवडलेला भाग पुन्हा पाहायचा असेल तर खाली दिलेल्या वेळेवर क्लिक करून पाहता येईल.
⬇️👇👇👇👇👇⬇️
00:00 - पंढरपूर महात्म्य
01:24 - चंद्रभागा
02:13 - श्री भक्त पुंडलिक मंदिर | Bhakt Pundalik
03:04 - श्री संत चोखामेळा समाधी | Sant chokhamela samadhi
03:13 - संत नामदेव पायरी | Sant Namdev Payari
04:04 - श्री विठ्ठल मंदिर आणि विठ्ठल दर्शन | Shree Vitthal Temple and Vitthal Darshan
05:27 - श्री रुक्मिणी माता मंदिर | Shree Running Mata Temple
06:21 - परिवार देवता पंढरपूर | Pariwar Devta Pandharpur
07:28 - विष्णुपद | Vishnupad
07:37 - संत जनाबाई आणि सुळाचे पाणी |Sant Janana and Sulache Pani
08:00 - विष्णुपद मंदिर पंढरपूर | Vishnupad Temple
09:09 - गोपाळपूर | Gopal pura
09:14 - संत जनाबाई ताकाचा डेरा | Sant Janabai Takacha Dera
09:24 - गोपाळपूर मंदिर आणि संत जनाबाईचा संसार | Gopalpura Temple and Sant Janabai Sansar
10:35 - श्री संत कैकाडी महाराज मठ पंढरपूर | Shree Kaikadi Maharaj Math
11:20 - इस्कॉन मंदिर पंढरपूर | Iscon Temple Pandharpur
12:02 - तुळशी वृंदावन उद्यान पंढरपूर | Tulshi Vrindawan Gardan Pandharpur
12:29 - श्री गजानन महाराज मठ पंढरपूर | Shree Gajanan Maharaj Math Pandharpur
13:19 - मा. उपजिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी सर
13:54 - भक्तनिवास पंढरपूर | Bhakt niwas Pandharpur
15:03 - तुळशीच्या माळा आणि शेवट | Pandharpur End
आपलं इन्स्टाग्राम अकाउंट:-
hindfiraa?igshi...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची अधिकृत वेबसाईट
www.vitthalrukminimandir.org/
पाऊलवाटा आणखी या ठिकाणी सुध्दा उपलब्ध आहे.
फेसबुक
/ mahitip05
Thumbnail Photo credit
www.maheshlonkar.com/index.html
Video credit
Shri gajanan maharaj mandir
Yuvraj shinde Blogs
Drone shoot pandharpur
Shubham production Dhananjay jamadar
Tulshi Gardan pandharpur
Foodie blogger and AMS Blog
पंढरपूर मध्ये पाहण्याची ठिकाणे
पंढरपूर | विठ्ठल रुक्मिणी | पांडुरंग | चंद्रभागा नदी | चंद्रभागा तीर्थस्थान | लोहदंड तीर्थ पंढरपूर | संत कान्होपात्रा मंदिर | तरटिचा वृक्ष | विठ्ठल मंदिर कळस | दिंडीरवन | ताकपिठया विठ्ठल | महालक्ष्मी मंदिर पंढरपूर | श्रीकृष्ण मंदिर गोपाळपूर | गोपाळपूरा | संत जनाबाईचे जाते | जनाबाईचा जात्यावरील ओव्या | संत कैकाडी महाराज मठ | श्री तनपुरे महाराज मठ पंढरपूर | पंढरपुरातील धर्मशाळा | इस्कॉन मंदिर पंढरपूर | संत गजानन महाराज मठ | संत गजानन महाराज भक्तनिवास पंढरपूर | पंढरपुरातील मठ | पालखी सोहळा पंढरपूर | आषाढी वारी | पंढरपूर वारी | दिंडी |पंढरपूर यात्रा | कार्तिकी यात्रा पंढरपूर | भक्तनिवास पंढरपूर |पंढरपूर वारी 2023 | पंढरपूर 2023 | मंदिर समिती पंढरपूर | पंढरपूर दर्शन 2023 | गरुड खांब पंढरपूर | कार्तिकी पंढरपूर यात्रा 2023 | पंढरपूर विकास आराखडा |
Garud khamb pandharpur | chandrabhaga river | chandrabhaga nadi | bhakt pundalik mandir | lohdand tirth pandharpur | sant chokamela samadhi | sant namdev maharaj payri | namdev payri | parivar devta pandharpur | sant kanhopatra mandir | tarticha vruksh | tartiche zad | vitthal mandiracha kalas | rukmini mata mandir | takpitya vitthal pandharpur | mahalkshmi mandir pandharpur | vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | sant kaikadi maharaj math | sant kaikadi maharaj temple | sant gajanan maharaj temple in pandharpur | bhaktniwas pandharpur | bhaktnivas pandharpur | Pandharpur wari 2023
pandharichi wari 2023
pandharichi vari 2023
live vari
kartiki pandharpur yat ra 2023 | pandharpur corridor | pandharpur corridor latest news | pandharpur corridor plan | pandharpur corridor project | pandharpur corridor map | mauli corridor pandharpur | pandharpur vikas arakhada | pandharpur news |
Disclaimer..
------------------
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
#पंढरपूरदर्शन #विठ्ठलदर्शन #पाऊलवाटा #paulwata #paulvata #pandharpur #vitthaldarshan #pandharpurdarshan #पंढरपुर #श्रीविठ्ठलरुक्मिणीमंदिरपंढरपुर #pandharpuryatra2023
#kartikiyatra #pandharpur2023
Пікірлер: 2 000
हा सुख सोहळा स्वर्गी नाही! जय हरी 🙏
@Paulvata
2 жыл бұрын
जय हरी माऊली🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी.
@Paulvata
2 жыл бұрын
जय हरी माऊली🙏🚩🙏
જય હરિ વિઠ્ઠલ. Vithu માવલી 🇮🇳🇮🇳👩👦💖🤩jaiho ચંદ્રભગા
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
विठु माऊली
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🌹🚩
🚩जय जय पाढुरंग हरी🙏
@Paulvata
10 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली ए🙏🙏🌷🌹🥀🚩🚩👌🙏🙏🚩🚩🌹❤
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
Khup chan Ram Krishna Hari 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@Paulvata
10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
खुप सुंदर। धन्यवाद। जयहरि। जयभगवान।🙏🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
जय भगवान माऊली 🚩🙏🚩
विठू माउली तू माउली जगाची.... माऊलीच मूर्ती विठ्ठलाची...
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
Jai,Jai,ram,Krishan,Hari,Jai,Jai,विठ्ठल,हरी
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
जय हरी माऊली
@Paulvata
2 жыл бұрын
जय हरी माऊली अमोल सर.. असेच सहकार्य असुद्या..🚩🙏🚩
पंढरपूर बद्दल एकाच व्हिडीओमध्ये सर्व माहिती दिली आहे. यामुळे दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडत नाही. खुप छान आहे सर.
@Paulvata
2 жыл бұрын
महेशराव हा पंढरपुर दर्शन video तुमचाच आहे.. तुमची मेहनत खुप आहे.. खुप खुप आभार तुमच्या अनमोल सहकार्याबद्दल💐💐🙏🚩🙏
@maheshmane_
2 жыл бұрын
@@Paulvata धन्यवाद सर. हा तर आपला मोठेपणा.🙏
@Paulvata
2 жыл бұрын
@@maheshmane_ हा मोठेपणा नाही हे वास्तव आहे😊😊
आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥ जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपुर ॥२॥ जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥ ३ ॥ चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥ नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥ असे सुदर्शनावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥ नामा ह्मणे बा श्रीहरी । आह्मी नाचों पंढरपुरी ॥७॥
@Paulvata
2 жыл бұрын
पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित ॥१॥ भीमातीरीं उभा सखा । पांडुरंग । देई अंगसंग अखंडित ॥२॥ उशीर झाला काय कामकाजा । यावें अधोक्षजा अनिरुद्धा ॥३॥ नामा ह्मणे पाहा पंढरी माझारी । केशीराज तारी एकसरा ॥४॥ जय हरी माऊली 🚩🙏🚩
@pardiptole6418
2 жыл бұрын
सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी 🙏🏻🙏🏻
अप्रतिम आहे म्हणणे योग्य वाटते
@Paulvata
10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
खूप छान वर्णन आणि खास माहिती आपण दिली आहे खूप खूप धन्यवाद देवा
@Paulvata
10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@vitthalchitale4522
10 ай бұрын
काय वर्णु गुण देवा तुझे मझ मोक्ष दे तुझ्या ह्दयी माऊली .
Ram Krishna hari mauli
@Paulvata
11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
घरी बसून पंढरी दर्शन मन भरून येते
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शिवाजी सर.. विठ्ठलाची कृपा.. बाकी काय 🙏🙏😊
जय हरी माऊली 🙏
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏
Jay vitthal rukamai mata 1000
@Paulvata
Жыл бұрын
कल्पना ताई.. खुप खुप आभारी आहे 😊🙏
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏👌👌🚩🚩🌹🌹🥀🌷
@ramchndranaikvade3868
Жыл бұрын
A
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी पाटील 🚩🙏🚩😊
shri pantharinath Maharaj ki Jay namo namo vithala Deva aashirwad....🙏🙏🌹🌹💐💐🌼🌼🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी माऊली 😊🙏
जय हरी विठ्ठल ❤️🙏🏾❤️🙏🏾
@Paulvata
11 ай бұрын
जय हरी विठ्ठल ❤️🙏❤️
जय हरी विठ्ठल
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🌹😊🚩
@bharatkolekar9634
Жыл бұрын
@@Paulvata ञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञम अञञ
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली ❤
@Paulvata
9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
माझे आई बाबा माझे विठ्ठला रूखमाई 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️😊😘😚
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी माऊली 🥰
जय राम कृष्ण हरी
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
फारच छान दर्शन घडते धन्यवाद, राम कृष्ण हरि माऊली
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली.. राम कृष्ण हरी 😊🙏
जय जय रामकृष्ण हरी माय माऊली कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
अप्रतिम, अगदी सुरवात ते शेवट एक क्षण सुद्धा साधी पापणी तरी हलवावी... अतिशय परिपुर्ण माहिती दर्शवणारा हा व्हिडीओ पंढरपूर आणि परमात्मा यांच्या परिपूर्ण माहितीचा खजाना आहे...
@Paulvata
2 жыл бұрын
पंढरपूर दर्शन व्हिडिओ बारकाईने आणि पुन्हा पुन्हा पाहिल्या बद्दल प्रथमतः शतशः आभार.. तुम्ही कायम एका नवीन प्रेरणेसह भेटत असता.. ऊर्जेचा अखंड स्रोत असलेले तुम्ही आम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा देत असतात.. धन्यवाद ढाकणे सर🙏🙏
पंढरपूरची माहीत देणारा आजपर्यंतचा सर्वांत अप्रतिम व्हिडिओ. साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची अनुभूती येते. माउली आपल्या या मधुर वाणीने मन प्रसन्न झाले.. भक्ती रसाचे अमृततुल्य कल्लोळ म्हणजे आपली गोड वणी... !!जय हरी माउली!!
@Paulvata
2 жыл бұрын
पंढरपूरची मराठी माहिती असणारा हा तुम्हाला आवडला आणि सुंदर शब्दांत विस्तारित प्रतिकीया दिली त्याबद्दल चंदू खरपाडे सर तुमचे मनापासून आभार🙏🙏
@chatebabu7781
2 жыл бұрын
@@Paulvata p
राम कृष्ण हरि माऊली। अप़तिम माऊली खूपच छान आवडले महाराज जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे महेश सर 🙏🙏 असेच सहकार्य कायम असु द्या राम कृष्ण हरी 🙏🙏
Ram Krishna Hari Mauli
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩👏🚩
फारच सुंदर वर्णन केले आहे माहीत नसलेली पंढरपूर ची इतर ही देवळं दाखवून दिली धन्यवाद 🙏श्री पंढरीनाथ महाराज की जय
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली.. #पंढरपूर
जय हरि विठ्ठल धन्यवाद पंढरपुरचे सम्पुर्ण दर्शन घडवीले राम कृष्ण हरि
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏
Jay hari vitthala🙏🙏 ☘️🌼🌸🌺🌹
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
खूप छान दर्शन आपल्यामुळे घडलं तसेच तुमची वाणी खूप गोड आहे असं वाटतं ऐकतच राहावं तुमचं प्रवचन.रामकृष्ण हरी माऊली.
@Paulvata
7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤️❤️
Jay Vithu-Rukhmini Devata 🙇♂️🙇🏻♂️🙇♂️🙇🏻♂️🙇♂️🙇🏻♂️🙇♂️🙇🏻♂️
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
khup chan ....ram krisna hari
@Paulvata
10 ай бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
@Paulvata
10 ай бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
पांडुरंग मणी , पांडुरंग ध्यानी 🙏🙏 पंढरपूरला जाण्याचा योग आला नाही पण मनात खूप इच्छा आहे
@Paulvata
2 жыл бұрын
पंढरपुरला जाण्याचा तुमचा योग लवकर विठुराय लवकर पूर्ण करो.. अमिता ताईसाहेब खुप खुप आभार🙏🚩🙏
रामकृष्णहरि माऊली👃👌👌
@Paulvata
11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
आषाढी एकादशी चे पांडुरंगाचे दर्शन झाले जयहरिविठ्ठल🙏🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
तुम्हाला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा.. जय हरी विठ्ठल 😊🙏😊
Vitthal Rakhumai ki Jai 🙏💐🌷🌹💐🌹🥀🌷🌹💐🌹💐🌷🥀🌻🙏
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏😊 #पाऊलवाटा
पंढरीचा महिमा वर्णून, साक्षात पंढरपूर डोळ्यासमोर उभे करणारारी अप्रतिम माहिती.. ज्यांना पंढरीला जाणे शक्य नाही, त्यांनी हा व्हिडीओ पाहितला तरी, आहे त्या जागेवर पंढरीचे दर्शन होते... त्यासोबत आपला ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज,आपण पांडुरंगाबद्दल दिलेली दुर्मिळ माहिती ही वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा-पुन्हा पहावा असा व्हिडीओ. अप्रतिमच.. 'भाषणरंग परिवार बीड' आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता. भाषण कौशल्याचा सर्वांगीण विकास करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था..!
@Paulvata
2 жыл бұрын
आमच्या मार्गात प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणींना अप्रत्यक्ष पणे बेमालूम बाजूला काढणारे पडद्याआड असणारे आमचे मार्गदर्शक, खंबीर पाठीराखा, सखा, मित्र आमचे थोरले बंधुराजे कायम आमच्या गुरुस्थानी आहेत.. स्क्रिप्ट लेखनापासून ते कोणत्याही प्रश्नाचे निराकरण आणि सबळ संदर्भ पुरवुन अमूल्य सहकार्य केले त्या बद्दल मी सदैव ऋणी राहील.. आणि नेहमी तसेच राहायला आवडेल.. #भाषणरंग 🙏🚩🙏😊😊
अप्रतिम,छान दर्शन होऊन पंढरपुरात गेल्याची अनुभूती जाणवली पहाता लोचन सुखावले जय हरि 🙏🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
जयजयकार राम कृष्ण हरी
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏😊
Jai jai pandurang Hari🌹🌹🙏🙏
@Paulvata
2 жыл бұрын
जय हरी माऊली🚩🙏🚩
राम कृष्ण हरी ❤️🚩 मन भरून आलं 🙏🏻 पंडुरंगा ❤
@Paulvata
7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 😊❤️🙏
रामकृष्ण हरी विठ्ठला भगवंता सगळंच लक्षात आलं देवा माय बापा कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रणाम🇮🇳 भगवंता जय मातादी ॐॐॐॐॐ
@Paulvata
11 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
आपल्यामुळे घरी बसून श्री विठुरायाचे अन् पंढरपूरचे दर्शन घडले👏👏🙏🙏💐💐🚩🚩
@Paulvata
2 жыл бұрын
विठुरायाचे दर्शन आपल्यासाठी नेहमीच उभारी देण्याचे काम करते.. आणि टीम #sidworld ने नेहमीची video मधील सुधारणा लक्षात आणुन दिल्यात.. न थकता उत्तम दर्शक म्हणून तुमचे सहकार्य नेमीच लाभले आहे.. अशीच सोबत असु द्या.. कायम ऋणी #पाऊलवाटा
@sidworldofficial
2 жыл бұрын
@@Paulvata सर, आपली कठीण मेहनत व नम्र स्वभाव आपल्या मनाचा व विचाराचा मोठेपणा दर्शविते... आपण मुळातच गुणवान आहात. विठुराया आपणांस अधिकाधिक बळ, बुद्धी व आरोग्य देवो💐💐✌👍👍
@Paulvata
2 жыл бұрын
@@sidworldofficial म्हणजे आमच्यासाठी एक हक्काची जागा आहे.. वयाने भलेही आमच्यापेक्षा लहान असाल पण अनुभवाने संपन्न आहात. बळ, बुद्धी आणि आरोग्य आगोदर विठ्ठलाने तुमच्या स्वरूपात दिले आहे. कायम लोभ असावा..😊😊
राम कृष्ण हारी खुपच छान आहे असेच छान छान विडिओ काढत राहावे धन्यवाद बालासाहेब दादाराव चोरमले परभणी महाराष्ट्र
@Paulvata
Жыл бұрын
बाळासाहेब सर.. आपले प्रेम आणि सहकार्य असेल तर असे व्हिडीओ बनवायला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते.. तुमच्याकडे एखादे धर्मीक स्थळ असेल तर नक्की सांगा..
Aprtim pandharpur ani savla pandurang vitthal nice vlog and nice pandharpur आम्ही पंढरपूर कर I am lucky 😊 👏👏👏
@Paulvata
2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब🚩🙏🚩
अप्रतिम व्हिडिओ. सुंदर सादरीकरण. जय हरी विठ्ठल.
@Paulvata
2 жыл бұрын
सुनिल सर.. तुम्हाला पंढरपुर दर्शन आवडले म्हणजे video चा उद्देश पूर्ण झाला.. खुप खुप आभारी आहे.. जय हरी माऊली🚩🙏🚩
खूप छान वाटले मन प्रसन्न झाले...!! राम कृष्ण हरी !! 🙏
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏😊
माऊली
@Paulvata
10 ай бұрын
माऊली माऊली 🙏🌹🙏
राम कृष्ण हरी
@Paulvata
6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
माऊली तुलसी वृंदावन पंढरपूर येथील लोकेशन पाठवा आपल्या पाऊलवाटा या चॅनलवरील सर्व विडीओ चे सादरीकरण अप्रतिम आहे
🙏🙏🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺🌸🌺🌸🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 Jay Ram Krishna hare 🙏🙏🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
Ram krushna Hari 😊🙏😊
खुप छान 👌 रामकृष्ण हरी माऊली
@Paulvata
11 ай бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली..🚩🙏🚩
Jay Hari vittal
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩👏🚩
Jai Hari Mauli 🙏🌺🛕🌼💐
@Paulvata
2 жыл бұрын
जय हरी माऊली🚩🙏🚩
श्री हरी चे वर्णन सांगते वेली अंगावर काटा आला खूप भरून आला खूप धन्यवाद राम कृष्ण हरी 🚩🙏
@Paulvata
Жыл бұрын
श्री हरीचे रूपच तसं आहे माउली... म्हणून तर अवघ्या महाराष्ट्रा मधुन वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं येतात.. माझाही अनुभव तुमच्या सारखाच आहे.. जय हरी विठ्ठल..🌹🙏🚩
Jai Hari vithal🙏🙏🚩🚩
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय जय विठ्ठल रखुमाई!
@Paulvata
10 ай бұрын
जय हरी माऊली 🌹🙏🌹
खूप छान व्हिडिओ बनववला आहे घर बसल्या पंढरपूर आणि पांडुरंग दर्शन घडतं धन्यवाद 🙏 जय हरी विठ्ठल 🌸🌸🙏
@Paulvata
Жыл бұрын
सोनाली ताई.. तुमच्या कडून आमचं कौतुक व्हावं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.. पुढेही असेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील.. खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी.. तुम्हाला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा 🚩🙏🚩
🙏🙏अवघें गरजे पंढरपूर 🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
चालला नामाचा गजर 🚩🚩
पंढरपूर चे दर्शन झाल्याचे समाधान मिळाले. 🚩🚩👌👌👍👍👍
@Paulvata
2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब🚩🙏🚩
जय हरि विठ्ठल माउली पांडुरंग
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
आठवण आली दादा पंढरपूरची 🙏
@Paulvata
11 ай бұрын
विठु माऊली आणि पंढरपूर कायम आठवणीत ठेवण्या सारखेच आहे.. माऊली.. खुप खुप आभारी आहे. अश्या कमेंट मुळे केलेल्या कार्याचे समाधान मिळते.. 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
हरि ॐ विठ्ठल माऊली🙏🙏
@Paulvata
10 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏
खूप छान माऊली मला संपूर्ण पंढरपूरचे दर्शन आपल्या विडिओ मधून घडले धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊 जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
Khup chan dada khup chan mahiti dili jay hari mauli
@Paulvata
11 ай бұрын
खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🚩🙏
Jah Hari vittal
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
पंढरीनाथ महाराज की जय🙇🌹👏
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏😊
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏 व्हिडिओ पाहुन मन प्रसन्न झाले धन्यवाद ❤🙏🚩🌹🌷🌺
🙏🙏खूप सुंदर माहिती दिलात 🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे भारत सर 😊🙏
Jai Jai Vitthal Hari 🌷🌺🌻🍁🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
@pduttagupta
Жыл бұрын
@@Paulvata Jai Jai Hari Vitthal🌷🌺🙏...Jai Vitthal Rukmai🌷🌺🙏
@Paulvata
Жыл бұрын
@@pduttagupta माऊली लक्ष असू द्या 🙏🙏😊
@pduttagupta
Жыл бұрын
@@Paulvata ho ji..nehmi..pandharpur amchi mauli..Jai Pandharpur🌷🌺🌻🍁🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
😊😊😊🙏😊😊😊
धन्यवाद माऊली 🙏खुप छान माहिती दिली आपण,, राम कृष्ण हरी💐🙏💐
@Paulvata
Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩
@anupamagote7020
Жыл бұрын
🙏
जय गणेश रामकृष्ण हरी🎉
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
Jay Hari vithhal 🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
Jay hari vitthal 👏🙏
Jay Har Vitthal
@Paulvata
11 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🌹🙏🌹
Jay Jay vithal rukhmai
@Paulvata
11 ай бұрын
राम कृष्ण हरी 🌹🙏🌹 #पाऊलवाटा
पंढरी बद्दल सर्वोत्तम माहिती देणारा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ. मन भरून आले माऊली..
@Paulvata
2 жыл бұрын
तुमच्या आशीर्वादाने 1.5 M झाले🙏🙏
खुपच छान भाऊ मस्त
@Paulvata
11 ай бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
@datudevre4086
11 ай бұрын
@@Paulvata i
Jay Shri Ram
@Paulvata
Жыл бұрын
Jay Shree Ram 🚩🙏🚩
आपला परिचय दिल्यास बरे होईल सुंदर व्हिडिओ चित्रण केलेले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
@Paulvata
8 ай бұрын
इंस्टाग्राम वर मॅसेज करा 👍
चाले हे शरीर कोणाची ये सत्ये ।कोण बोलावते हरिविण। राम कृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी पांडुरंग हरी धन्यवाद 🚩🙏🏻🚩
@Paulvata
9 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🌹🙏
Jay hari mauli
@Paulvata
Жыл бұрын
आषाढी एकादशी पंढरपूर वारी च्या खुप खुप शुभेच्छा.. जय हरी माऊली 🚩🙏🚩
@user-tn8bk9me9c
Жыл бұрын
@@Paulvata 0
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल विठ्ठल रखुमाई ला कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 आमच्या कुटूंबावर तुमची कृपादृष्टी आणि आशीर्वाद असूदयावा भगवंता हिच सदिच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@Paulvata
Жыл бұрын
ताईसाहेब विठ्ठलाला काळजी आहे 🙏🚩🙏
माऊली माऊली
Ramkrishna heri
@Paulvata
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Jay hari vitthal
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩
खूपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद
@Paulvata
2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे.. शुभम सर..
@shubhamparicharak7448
2 жыл бұрын
@@Paulvata 🙏🙏🙏🙏🙏
@Paulvata
2 жыл бұрын
@@shubhamparicharak7448 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली पंढरीनाथ महाराज की जय हो
राम कृष्ण हरी माऊली
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल 😊🙏🚩
@jotypuranwad5624
Жыл бұрын
jay jay padurg hari
जय माऊली ❤❤❤
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी माऊली 🚩🙏🚩
@RajdeepKoli
11 ай бұрын
@@Paulvataही
"संस्कृतम्"💕💞 ऐसे जीवन भी हैं जो जिए ही नहीं,जिनको जीने से पहले ही मौत आ गयी..🎶🎵🎼
@Paulvata
Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏🚩🙏
!जय हरी माऊली! तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून त्या विटेवर उभा असलेला पांडुरंगाचे दर्शन झाले आणि काही क्षणातच मण हे पुर्ण पंढरपूर विठु चरणि फिरून आले!! तुम्ही अशेच नविन व्हिडिओ माहिती साठी बणत रहावं हे विठुरायाच्या चरणि प्रार्थना करतो 🙏💐
@Paulvata
2 жыл бұрын
! जय हरी माऊली ! आपल्याला पांडुरंगाचे सुंदर दर्शन झाले यातच या video चे यश आहे.. पुढे सुद्धा आपल्या अपेक्षेला खरे उतरन्याचा पुरेपुर प्रयत्न करु🚩🙏🚩