संध्याकाळचे श्लोक with Lyrics | Evening Prayers | Shubhank Karoti | Maruti Stotra | Ganpati Stotra
Музыка
Title - Sandhyakalche Shlok नित्य पठण
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
00:01 - Shubhank Karoti Kalyanam ( शुभं करोति कल्याणम )
01:27 - Maruti Stotra ( मारुती स्तोत्र ) Bhimrupi Maharudra
05:19 - Ganpati Stotra ( गणपती स्तोत्र ) Pranamya Sirsa Devam
07:00 - Nivadak Mannache Shlok ( मनाचे श्लोक )
11:32 - Pasayadaan ( पसायदान )
01. Shubhankaroti Kalyanam
शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
ऐक लक्ष्मि बैस बाजे |
माझे घर तुला साजे |
घरातली पीडा बाहेर जावो |
बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |
घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||
02. Maruti Stotra
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥
03. Ganapti Stotra
Pranamya shirasa devam gauri-putram vinayakam |
Bhaktavasam smarennityam ayuh-kamartha-siddhaye || 1 ||
Prathamam vakra-tundam cha eka-dantam dvitiyakam |
Tritiyam krishna-pingaksham, gaja-vaktram chaturthakam || 2 ||
Lambodaram panchamam cha shashtham vikatameva cha |
Saptamam vighna-rajendram dhumra-varnam tathashtamam || 3 ||
Navamam bhala-chandram cha dashamam tu vinayakam |
Ekadashamam gana-patim dvadasham tu gajananam || 4 ||
Dvadashaitani namani trisandhyam yah pathen_narah |
Na cha vighna-bhayam tasya sarva-siddhi-karah prabhuh || 5 ||
Vidyarthi labhate vidyam dhanarthi labhate dhanam |
Putrarthi labhate putranmoksharthi labhate gatim || 6 ||
Japedganapati-stotram shadbhirmasaih phalam labhet |
Samvatsarena siddhim cha labhate natra samshayah || 7 ||
Ashtebhyo brahmanebhyashcha likhitva yah samarpayet |
Tasya vidya bhavetsarva ganeshasya prasadatah || 8 ||
04. Manache Shlok
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥
05.Pasayadaan -
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
Пікірлер: 2 200
😊मन शांत होत😊😊
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤🎉🌺🙏💐🌷🌹🪔🌼
ओम नमो भागवते वसुदेवाय नमः
शुभ संध्या , श्रवणीय,मधुर. सादरीकरण करण्यासाठी केलेला अभ्यास , रियाज आणि घेतलेले कष्ट नक्कीच मनाचं समाधान करुन जातात. मन भक्ती रसात डुंबुन गेले. हृदयापासून सर्व कलाकारांचे आभार.
🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏 श्री राम कृष्ण हरी..🚩🚩🚩
🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
श्रीस्वामी समर्थ महाराज
Shree ganpati bs BAppa morya ❤❤
Dhanyavad 🙏🙏🙏 khup 🌺bhawte mnala🌹
@pradeepchafekar1925
Ай бұрын
😊
खूप च सुंदर आवाज आहे ❤❤❤❤❤❤😊
🌹🙏 Mee roj sandhyakali lawate 🙏🌹
🌹🙏om swami samarth 🌺shree swami samarth🌺 jai swami samarth🌺 jai jai swami samarth 🙏🌹
Vava khoop chhan shlok yekun manala shanti milali👏
@DivyaBhakti111
11 ай бұрын
वक़्त तो निकल जायेगा मसला तो यादों का है। 🙏youtube.com/@DareToLaugh0786?sub_confirmation=1🙏
खूप छान आहे श्लोक मनात शात वाटत
Khup Chan me roj sandhyakali lavte khup man prasann vatat🙏👍
Khup Chan
Khup Chan ya sandyakala chya sholkmure sandyakala khup Chan hote 👌👌💐💐
@swatikorde1336
2 жыл бұрын
Khup Chan 🙏
@kamalgharat3460
2 жыл бұрын
खूप छान श्लोक 👌🙏
Khup chhan ❤❤🙏🙏
खुप छान
या बरोबर श्री स्वामी सुक्त ही ऐकाकअजुन प्रसन्न वाटेल.
Khup chhan ❤ awaj khup god ahe
@datatraydubal6180
9 ай бұрын
❤very. 😊 👍 Good. Khup. Chhan❤awaj khup god ahe❤❤❤❤❤😂🎉😢😮😅😊
खरंच खूपच छान आहे
Ram krushan Hari🙏🙏🙏🙏🙏
Good evening positive thinking atmeshvar
🙏🙏🌹🌹SHREE GANESHA NAMAHA🌹🌹 🙏🙏
Shree Swami samarth 🙏🙏
मी हे श्लोक दररोज ऐकते मला खूप छान वाटते
|| JAI SHREE RAM || || SHREE SWAMI SAMARTH || || JAI SHIVRAY || || GANPATI BAPPA MORYA || || JAI HANUMAN || || JAI MAHAKAL ||
@rekhapatil6981
2 ай бұрын
8:46.
Shri ganeshay Namah
Khup chaan watath
Jai shree Radhe Krishna
Jay Sadguru 🙏🏽🌹🙏🏽
खूप छान 🙏🙏
Kupach Chan man prasanna hote
जय सदगुरू
आम्हाला हा श्लोक खुपच आवडला.... खुप सुंदर असे हे गीत ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते...🌹🌹🌹
@datatraydubal6180
6 ай бұрын
❤😂😂🎉🎉😢❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर आहेत सायंकाळ चे शोलक👍👍🙏🙏👌👌💐💐
🚩Khup Chan🙏
Khup chan 🙏🙏
🌼🌸🙏👌👌 khupcha chan ati sundar 🌼🌸🙏👌👌
छान संध्याकाळचे श्लोक नमस्कार🙏
मी पन रोज संध्याकाळी लावते खुप छान वाटत आयकुन मन प्रस्न होत 🙏🌹🌹 🔱 ⚜
खुप छान आवाज आहे. गण गण गणात बोते.
@sulakshapalekar3736
Жыл бұрын
Ppaap
Feelin pleasant when we lisling
श्री स्वामी समर्थ
Mast ❤😊❤❤
संध्याकाळचे श्लोक ऐकुन मन प्रसन्न झाले श्री उमेश महादेव दळवी मु बहिरोळे कनकेश्वर मापगाव अलिबाग रायगड
खूप आवाज चांगला हेरोज उलांना ऐकवले तर मुलांवर संस्कार निक्कित्य चांगले होतील
Shree krishna govind here murari he nath narayan vasudev❤🙏🙏🙏🙏👏👏👏
jai.sadguru
खूप छान आहे मी पण रोज लावते मन एकदम प्रसन्न होतो हे शोल्क एकूण,🙏🙏🙏
❤❤Very Nice 🎉🎉
Mast 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌸🌺
Khup chan
👋खूपच सुंदर गोड आवाज आहे सर्व श्लोक छान आवाजात ऐकून आनंद होतो 👋तुज वीण शंभो मज कोण तारी
@raniavhad2461
Жыл бұрын
P
@neharathod1832
11 ай бұрын
@@raniavhad2461 p
Sunder Sholk God Awaz, shub Sandhy. Sandhya kali sholk Ekaterina far bhari vatate. from Hirve
🙏 मन प्रसन्न होते🙏
Khup sundar 🙏🙏👌👌Jay Shree Krishna
श्री राम समर्थ
Very nice melodious voice shloka presentation swar lay surel Aavaj sandhyakali gaylyane man prasanna hote
अतीशय सुंदर क्रमाने,संध्याकाळचे श्लोक आहेत ! खूप,खूप धन्यवाद ! श्री प्रभू रामचंद्रजी की,जय !!!
@nilammhatre9982
Жыл бұрын
Hb qq
@nageshs.vadtile2718
11 ай бұрын
आति सुंदर श्रैलक आहे 🙏🙏
@coold501
11 ай бұрын
🎉🎉
@datatraydubal6180
9 ай бұрын
, . . , ,, ,,,,😊😂❤🎉😢😢😮😅
खूप छान आवाज आवाजामध्ये पसायदान
🙏 shubham karoti 🙏.
🙏🙏
👌
Kiti chan
❤❤ khup chan me pan n visarta lavto very nice ❤❤
खुप छान 🙏
@prabhavatilokhande8117
2 жыл бұрын
P sjjidid9200
Nise song
खुप छान आहे
अतिशय खूपच छान अशी रचना.....
मन प्रसन्न होतो. स्तोत्र ऐकण्याने 😊
जय सद्गुरु 🙏🙏🙏
@datatraydubal6180
7 ай бұрын
❤😂🎉😢😮😅😊😊😅😮😢🎉😂❤
Khup ch. Chhan. Shlok. Ahe
सुंदर नमस्कार केला
Khup chhan. Manala shant vatat ha awaj aikun.
खुप छान 👍
Khup chhan👌👌🙏🙏
जय हरी
Wanderful ❤❤😊
@datatraydubal6180
7 ай бұрын
Wanderful❤❤❤😊
Hari Om
@datatraydubal6180
9 ай бұрын
Hari. Om❤😂🎉😢😮😅😊
सुरेख
Thanks
ॐ श्री महालक्ष्मी माता नमो नमः..🙏🌹🙏🚩🚩🚩
धन्यवाद धन्यवाद
👏👏👏👏👏 Laxmi ki jai ho 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹💐💐
@shitalsakhare4832
2 жыл бұрын
मन प्रसन्न होते
जय श्रीकृष्ण
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
😊khup chan
सुंदर अप्रतिम गायन मन खूप प्रसन्न झाले
दुःख जाणीव निरंतर आहे प्रकृती सापेक्ष विचारधारा नियतीचा खेळ हाये कुणी जिंकला कुणी हरला सुजलाम सुफलाम देश आपुला प्रेमाचा संदेश जगाला श्री रामाचे शब्ध कोरिले क्रूरपंथी देई मानवंदना पाणी गेले तेल आले आणि तेल गेले पाणी आले हि पिपासा दुराग्रही जाणे आपणास नाही ठावठिकाणा पैसा हा आज सार जगाचा भावनांना हि व्यवहाराचे स्वरूप जिथे आज पुरावा बनला आहे पापपुण्याची कला या मायभूमीला आहे स्मरण कायम आदिपुरुषाचे रूप इतिहास हा सदैव देई या गोष्टीचा दाखला एकनिष्टाची मांदियाळी धर्म नेती पुढे हसणार्यांचे ओठ चावले मातृऋण ते न जाणले अनेक धर्मपंथांचे हे तिढे का आपला मूळ विसरून चालले जिथे परधर्म भयावहः सांगे गीता, श्वानांस हि कळे चोरी सूर्याचा तो नमस्कार का आज उगवता झाला धर्म रक्षणाचे ते फोल दावे मुजोरची ती गावगुंडी आज विके जटायू रावणास ती अबला अनेक अपराध अनेक व्यूह कल्की चे स्मरण व्हावे कलयुगाचा अंत या पंचाहत्तरीतच का नसावे आज इष्टदेवतांची रास, कोणास न अपवावे माउली या काळाचे स्थान अन्य केवळ त्यास मुकावे अनेक विकल्प अनेक रूढी संदेहाचं महाजाल का त्या देहास न लागे परमार्थाची चाल निसंदेह भक्ती जो न आकळे विद्वान ऋतूनुसार जो बदलतो आपले प्रमाण स्त्री हा मातृत्व चे निस्सीम आकार तृष्णा ना रुचे अनेकसिद्धी संसार हा लटिका व्यवहार एक हरिनाम ज्ञानेश्वर पार इष्टदेवता,महालक्ष्मी, कुलस्वामिनी अंबाबाई हरहरमहादेव विध्येश्वर, दत्तगुरु, आणि आपुली आई यथा स्थापित आहे धर्म आपुला जगतगुरु जय जय जय जय सीतावरु
@chitratol7908
2 ай бұрын
Ha ha ha ha ha ha wo 7:03 Ha ha, ka As 0 is i t
श्लोक खुप छान आहे.🙏🙏👌
@dikshant3182
10 ай бұрын
🙏🙏
सुंदर 🙏🌺
खूप छान आहेत सगळे स्तोत्र मन प्रसन्न होते ऐकून,🙏🙏💐💐
@hydrasarveshop9406
22 күн бұрын
Mala pan khup chan watate
I am doing my 11 th class and i am daily listening this shlowk❤
ओम नमः शिवाय
मला हे श्लोक फार आवडतात म्हणून मी रोज लावते
Om Sai ram
@mommagic6138
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/qnx6zLaNhdzLk7Q.html
Kupch chan shlok ekun man prasan hote