संत तुकाराम महाराज यांच्या घरा बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? | Sant Tukaram Maharaj Home |
संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आणि घर म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच. देहु दर्शन करण्यासाठी आलेले वारकरी बहुतेक वेळा या संत तुकाराम महाराज जन्मस्थान किंव्हा राहत्या घराला भेट द्यायला विसरतात. या व्हिडिओच्या माध्यमातून तुकोबारायांचे जन्मस्थळ आणि तुकोबारायांचे राहते घर या बद्दल ऊत्तम पद्धतीने सविस्तर माहिती दिली आहे.
हा व्हिडिओ आवडला तर लाईक करुन कमेंट मध्ये नक्की लिहा.... " राम कृष्ण हरी " 🙏🙏
तुमच्या एका लाईक आणि कमेंट मुळे हा व्हिडिओ अजुन शंभर लोकांपर्यंत पोहोचेल..
वारकऱ्यांचा हा वैभवशाली वारसा तुमच्या ओळखीच्या व्यक्ती पर्यंत पोहचवा. त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये पाठवा.
योग्य प्रतिक्रियेचे नेहमीच स्वागत असेल.
टीम - पाऊलवाटा
............................................................................
Instagram - 👇
invitescon...
.............................................................................
व्हिडिओ मधील आवडलेला भाग पुन्हा पाहण्यासाठी खालील निळ्या अंकावर टच करा 👇
देहू दर्शन Time Stamp मराठी 👇
संत तुकाराम महाराज जन्मस्थान intro - 00:00
महाप्रवेशद्वार देहू -
थोडक्यात देहू दर्शन -
इनामदार वाडा देहू -
संत तुकाराम महाराज जन्मस्थान | संत तुकाराम महाराज राहत घर -
संत तुकाराम महाराज यांच्या धर्मपत्नी जिजाबाई -
संत तुकाराम महाराज यांचे पूर्वज श्री विश्वंभर बाबा -
देहू दर्शन शेवट -
................................................................................
Dehu Darshan Time Stamp English 👇
Sant Tukaram Maharaj Birth place | Sant Tukaram Maharaj Home Intro -
Entry Gate Dehu -
Dehu Darshan Short -
Inamadar Wada Dehu -
Sant Tukaram Maharaj Home -
Sant Tukaram Maharaj Wife -
Shri Vishwambhar Baba -
Dehu Darshan End -
...........................................
तुकाराम महाराज जन्मस्थान देहू | तुकाराम महाराज राहतं घर | तुकोबाराय जन्मस्थान देहू | तुकोबाराय राहत घर देहू |
जगतगुरु संत तुकाराम महाराज जन्मस्थान | देहू दर्शन 2024 | तुकाराम बीज लाईव्ह 2024 | तुकाराम बीज | तुकाराम बिज | देहू यात्रा | देहू जत्रा | वैकुंठ गमन स्थान देहू | गाथा मंदीर देहू | भंडारा डोंगर देहू | इंद्रायणी डोह देहू | आनंद डोह देहू | नांदुरकी वृक्ष देहू | देहू मंदीर | संत तुकाराम महाराज मंदीर देहू | चौदा टाळकरी देहू | देहू आळंदी | देहू आळंदी दर्शन | आळंदी दर्शन | संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळा | तुकाराम महाराज अभंग | तुकाराम महाराज चित्रपट | तुकाराम महाराज मालिका | तु माझा सांगाती | तुकाराम महाराज ईतिहास | तुकाराम महाराज माहिती मराठी | संत तुकाराम महाराज मंदीर दाखवा | देहू दर्शन दाखवा | देहू दर्शन लाईव्ह | तुकाराम बीज लाईव्ह | तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा लाईव्ह |
Sant Tukaram Maharaj Janamsthan Dehu | Tukaram Maharaj Ghar Dehu | Dehu Darshan 2024 | Jagatguru sant Tukaram Maharaj | Tukaram Beej | Tukaram Bij | Tukaram Maharaj Beej 2024 | Dehu Yatra 2024 | Tukaram Beej live | Tukaram Beej live 2024 | Dehu Jatra | Vaikuntha gaman stahn | gatha Temple | Gatha Mandir | Bhandara dongar | Nandurki vruksh dehu | Nandurki vruksh movement | Nandurki tree movement | Dehu temple | Sant Tukaram Maharaj Temple Dehu | 14 talkari Dehu | Dehu Alandi | dehu Alandi Darshan | Alandi Darshan | Sant Tukaram Maharaj Palkhi prasthan Dehu | Sant Tukaram Maharaj Abhanga | Sant Tukaram Maharaj movie | sant Tukaram Maharaj picture | Sant Tukaram Maharaj searial | Tu maza saangaati | tu majha Saangaati | Tukaram Maharaj history in Marathi | sant Tukaram Maharaj information in Marathi | Sant Tukaram Maharaj Temple dakhava | Sant Tukaram Maharaj Mandir dakhva | Dehu Darshan live | Tukaram Beej live 2024 | Sant Tukaram Maharaj Palkhi prasthan sohala Dehu live |
#संत_तुकाराम #तुकाराममहाराज #संत_तुकाराम_महाराज_घर #santtukarammaharaj #tukarammaharaj
#tukarammaharajhome #abhanga #gathamandir #bhandaradongar #tukaramtemple #paulvata #पाऊलवाटा #dehu #dehudarshan
Пікірлер: 256
जगतगुरू संत तुकाराम महाराज म्हणजे, जीवाला भावसागरातून तरुण नेहणारे जहाज आहे. त्यांच्या प्रत्येक अभंगतील प्रत्येक चरणात प्रचंड ज्ञान ठासून भरलेले आहे. चैतन्याची मूर्ती म्हणजे संत तुकाराम महाराज... जय हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩
@Paulvata
2 ай бұрын
खूप खूप आभारी आहे माऊली.. अश्या सुंदर कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी सांगली जिल्हा मिरज
संत तुकाराम महाराज जन्मस्थान खूप सुंदर महिती दिली महाराज 👍👍
Solapur jilha, aple maharashtr. Ram Krishna hari.❤❤❤
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी ह भ पा तुकोबोराय यांच्या चरणी कोटी कोटी नंमन जय महाराष्ट्र
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे माऊली आपण आपले सर्व व्हिडीओ नेहमी पाहतो राम कृष्ण हरी 🎉
@Paulvata
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 असेच सहकार्य कायम असु द्या 😊😊
Ram kurshn hari ❤❤❤
@Paulvata
4 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
रामकृष्ण हरी 🛕🚩🙏
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थंळाला कोटी कोटी वंदन 🙏 मी खामगांव,जि.बुलढाणा येथून आपला व्हिडिओ पहात आहे.धन्यवाद🙏🚩
अहमदनगर मांदळी राम कृष्ण हरी सद्गुरु तुकाराम महाराज की जय
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
Aarati tukarama, swami sadguru dhama, sacchidanand murti pay dakhavi amha. Jay jay shree Ram krushn hari.❤❤❤❤❤
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
🚩🕉️आधुनिक बॅरिस्टर हजारो पदव्या घेतले ले असे हजारो विद्धान सगळे बाकीचे धर्म एकीकडे आणि फक्त श्री संत तुकोबा महाराज च ऐकटे श्रेष्ठ आहेत त्या सर्वापेक्षा🚩 जय हिंदु धर्म की🕉️🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी❤❤❤
खुप छान दादा
॥ ॐ राम कृष्ण हरी ॥ 🚩🙏🕉️ श्री संत तुकोबा माऊली 🙏🚩
दौंड राम कृष्ण हरी स्वामी आण्णा Mauli.Jagdguru Sant Tukaram Bijotstav सोहळा शुभेच्छा.
Ram Krishna Hari
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी , जय हरि विठ्ठल
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏
खूप छान
राम कृष्ण हरी...
!! राम कृष्ण हरी!!
@Paulvata
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
जगद्गुरु श्री संत तुकोबारायांना वंदन अहिल्यानगर श्रीगोंदा
खूप छान माहिती मिळाली आम्ही हा व्हिडिओ सोलापुरातून पाहतो आहोत. धन्यवाद.
श्री संत सदगुरु तुकाराम महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं राहतं घर आणि आळंदी दर्शन याबद्दलचा सविस्तर वर्णन करणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपला व्हिडिओ पाहताना एका क्षणासाठी सुद्धा वाटत नाही की आपण आळंदी येथे नाही आहोत प्रत्येक क्षणाला अशी अनुभूती होते की आपण प्रत्यक्षात आळंदीमध्ये दर्शन घेत आहोत हा माहितीपर व्हिडिओ आम्हा वारकऱ्यांना देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद माऊली...💐💐 जय हरी माऊली🙏
@Paulvata
2 ай бұрын
खुप खुप आभारी आहे सर.. आम्हाला देहूचा व्हिडिओ बनवायचा होता पण चुकुन आळंदीचा उल्लेख झालेला दिसतोय. या चुकी बद्दल शमस्व..😊
ब्राम्हण समाज ने संत तुकाराम महाराज का केली वैकुंठ काल्पनिक कथा रचली आहे ब्राम्हण समाजाने इतिहास साक्षी होय छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु संत तुकाराम महाराज होय
व्वा. खूप छान माहिती. तुकारामांच्या विठ्ठलमय मूर्तीमागील कथा फार छान! बोला.... पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
@Paulvata
2 ай бұрын
या व्हिडिओ वर माउलींची कमेंट ही आमच्यासाठी पोहच पावती आहे. खूप खूप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩
पिंपरी चिंचवड व्हिडिओ खूप छान आहे
राम कृष्णा हरि माऊली खुप सुंदर धन्यवाद
@Paulvata
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा श्री संत जगद्गुरू तुकोबाराया महाराज किजय
परिपुर्ण माहिती..धन्यवाद माऊली.जयहरी🙏
@Paulvata
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
Jila pandhurna mp🙏🌹
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली
तुका झालासे कळस, जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम महाराज की जय, रामकृष्ण हरी, जय जय विठ्ठल रखुमाई, 🥀🌹🌺🌷💐🌸🍋🥭🍏🍐🍎🍊🍀☘️🍀☘️🍀🪔🚩👏🙏🏻🛐🛐
खुपच भक्तीमय माहिती मिळाली ऐकून आनंद मिळाला अ . व. लटपटे मु .कोद्री ता गंगाखेड जि परभणी
@Paulvata
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏 असेच सहकार्य कायम असु द्या 😊
आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती राम कृष्ण हरी तुकाराम महाराज की जय
खुप छान माहिती सांगितली नमस्कार. माऊली
तुकाराम तुकाराम तुकाराम 🚩🚩
@Paulvata
3 ай бұрын
तुकाराम तुकाराम 🙏🙏
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर 🙏🌹
आरती tukaramaaa स्वामी सदगुरू धामा सचीदांनद मूर्ती पाय दाखवी आम्हा रघवे सागरात पाशा न तरियले तैसे तुकोबाचे अभंग रक्षियले आरती tukaramaaa तुकिता तुळनेसी ब्रम्ह तुकासी आले मनुणी rameshari चरणी मस्तक ठेविले आरती tukaramaaa स्वामी सदगुरू धामा
Mahalunge.🙏
आरती तुकारामा स्वामी सद्गुरू धामा सच्चिदानंद मुर्ती पायी दाखवली आम्हा
आरती तुकारामा स्वामी सदगुरु धामा
@Paulvata
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी गुरूजी 🙏💐
श्री तुकोबाराय म्हणजे सृजनशील माणसाचे जीवन आहे
Aarati tukarama Swami sadguru dhama sachidanand murti
गुंजाळ वाडी ता. जुन्नर जिल्हा पुणे आरवी
खुप छान माहिती दिली आहे 🙏🙏👍👍
@Paulvata
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
!! जय जय राम कृष्ण हरी!!
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🌹🌹🙏🙏🙏 जालना, परतुर
❤❤❤ धन्यवाद...
जय जय राम कृष्ण हरी.
@Paulvata
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@sukhadeokarande8482
2 ай бұрын
Ram krishna hari
जय जगतगुरू संत तुकाराम महाराज 🌷🌷🌷🌷🌷
@Paulvata
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 😊🙏
Jay shiri vital
खुप खुप धन्यवाद,,,निगडी
पाऊल वाटा चँनलचे मनःपुर्वक आभार दामोदर थोरात ववा पतापैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजिनगर
येलमवडी 🙏🙏🎉
Good video graphic jai jai Ram Krishna Hari
खूप छान माहिती 🎉
खूप सुंदर
मुंबईतून पाहतोय
जय जय रामकृष्ण हरी, अमरावती जिल्हा
रामकृष्ण हरी
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
खूप छान व्हिडिओ 🙏
@Paulvata
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
खूप छान ❤️🙏🏻
@Paulvata
3 ай бұрын
धन्यवाद स्वप्नील भाऊ 😊🙏
खुप छान माहिती आहे आशेचा दूसरी माहिती दया खूप आभारी
Ram.kridhna hari chan chan chanach chan
प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागीली तुकाराम महाराजांच्या आरती मधील पहील चरण ह्या आरतीचे रचीते संत निळोबाराय महाराज
राम कृष्ण हरि
DHANYAVAD BHAU RAM KRISHNA HARI.
Nagpur/veltur जय जय स्वामी तुकोबा माऊली. Dr Chandrashekhar Titarmare weltur
सातारा
@Paulvata
2 ай бұрын
सातारा मध्ये कुठे?
JagatGuru Sri Sant. Tukara Mm Maharaj Ki Jay🌷🙏🚩🚩🙏🌷
Ram krushn hari
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
Jay Jay ram Krishna hari 🙏🙏
छान माहिती सांगितली
धन्यवाद, छान माहिती दिलीत.. 🌹🙏
@Paulvata
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 😊🙏
Ram कृष्ण हरी .भोकरदन
ओम राम कृष्ण हरी
Ram..Krishna..Hari. 🙏
🙏🙏💮💮🌹🌹🌿
🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
राम कृष्ण हरी.
Ram krishna hari vithal keshava🙏
रामकृष्ण हरी माऊली,मी गडचिरोली वरुण,माझै देऊ दर्शन याच वर्षी झाले
@Paulvata
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 असेच सहकार्य कायम असु द्या 😊😊
@yashodaingle1089
3 ай бұрын
राम कुसुम हरी
जय तुकोबा
आरती.... तुकारामा....महा...कैवल्य...तेजा. ठेविची....साधूसंत....
राम कुषन हरी
🙏🙏
चिंचवडमध्ये असून सुद्धा आम्ही ही ठिकाणे पहिली नाही खूप खूप धन्यवाद 😊🙏👍👏👏👌👌
जय हरी विठ्ठल 🙏🙏
राम कृष्ण हरी विनायक माखणे रा साळवा ता कळमनुरी जिल्हा हिगोली राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
अप्रतिम ..!
@Paulvata
3 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
🌹🙏🙏🙏🙏🙏
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
Pandurang hari Vasudev Hari ramkarusan hari
@Paulvata
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
बळीराम देशमुख मुक्काम पोस्ट बेल्लारी चिखली गावातुन पाहात आहोत.तालुका किनवट जिल्हा नांदेड येथीलन.
Tukaram Tukaram Tukaram Tukaram,🙏
खूपच दुर्लक्ष केलेले आहे