नदी, बागायती, कुळागर| Livelihood Farming in Goa and Konkan

Ойын-сауық

सह्याद्री च्या सदाहरित जंगला तील जिवंत झऱ्यां मुळेच गोव्याला पाणी देणारी कळणे नदी वर्षभर खळ खळ वाहत असते..
शेकडो वर्षांपासून ह्याच नदीच्या दोन्ही काठांवरील गावकरी जंगलाच्या सावलीत बागायती शेती करत आहेत... बागायती च्य मधोमध सुंदर चिरेबंदी कौलारू घर...कोकणी भाषेत ह्याला कुळगर म्हणतात...कुळगार हे गोव्याच्या शाश्वत आणि समृद्ध जीवन शैली च प्रतीक आहे... तिराळी म्हादाई नेत्रावळी च्या खोऱ्यात अशी संपन्न कोकणी गावे तुम्हाला बघायला मिळतील ..
ह्या सगळ्या समृध्टी च्या मागे आहे नदी ...तीला पाणी देणारे झरे आणि झऱ्याना जन्म देणारे डोंगर ..ज्यांना आपण विसरत चाललो आहोत..
जंगल तोडून शेती करणे ही भारताची परंपरा कधीच नव्हती... जे जंगल आम्हाला जीवन देते ते देवराई म्हणून राखण्याची आमची संस्कृती आहे....
रविषाचंद्रो घनावृक्ष नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय लोके देवेन निर्मित
Join Our Ecological Responsible Trails
contact us
7588531978 (Whatsapp)

Пікірлер: 83

  • @umeshprabhu1903
    @umeshprabhu1903 Жыл бұрын

    प्रसाद तुझे कार्य कोणत्याही सरकारी पुरस्कारा पे‌क्षा अलौकिक आहे.तुला कधीच मानाचा तुरा तुझ्या असंख्य चाहत्यांनी आणि सुज्ञ जनतेने तुझ्या शिरपेचात रोवला आहे.तुच खरा कोकणरत्न आहेस.यशस्वी भव

  • @ShreyJoil

    @ShreyJoil

    Жыл бұрын

    तुम्हांस मानाचा मुजरा

  • @vinayparab8708

    @vinayparab8708

    Жыл бұрын

    Yes, bakiche fkt chicken kas banvaych and time paas video banun award milvtat... Prasad dadala pratek award bhetla pahije🙏🙏

  • @sunitamanjrekar1294

    @sunitamanjrekar1294

    Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @KonkaniRanmanus

    @KonkaniRanmanus

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏❤️

  • @pallavichorage9140

    @pallavichorage9140

    Жыл бұрын

    Agree 👍

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Жыл бұрын

    रानमाणूस....तु आम्हा सर्वाचा लाडका आहेस. आणि आमच्या मनात घर केले आहेस.

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Жыл бұрын

    खूप छान लोकांना आहे त्या निसर्गात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देतोस असं रोजगार मिळालं तर लोक जमिनी विकणारच नाही

  • @koli5699
    @koli5699 Жыл бұрын

    आम्हाला आता मांगर फार्म पाठ झाला आहे ,विहीर, मीरी ,नारळी -पोफळीच्या बागा नदी, पाऊल वाट, झाड -झुडप ,फुलझाड, तुम्ही, बाळूदादा, वहीनी वेटयांचा वाडा, अस वाटत की आम्ही सगळे तिथले रहिवासी आहोत .पुन्हा बघताना नव्याने पाहिल्यासारखे वाटते, लय भारी

  • @nitinkadu3265
    @nitinkadu3265 Жыл бұрын

    नमस्कार🙏🏻 ‘मी ड़हाणू येथिल रहिवासी आहे.. तुमचे बरेचशे व्हीड़ीओ नेहमी पाहत असतो. प्रत्येक वेळी तुमच्या कडुन नवीन नवीन गोष्टि शिकायला मिळत असतात..तुम्हीं विस्तृतपणे सखोल माहिती देत असतात. तुमचे भाषेवर विशेष प्रभूत्व आहे.. तुम्हाला भेटायची खुप ईच्छा आहे.🙏🏻

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Жыл бұрын

    प्रसाद मस्तच हे पर्यटक तुझ्या कामात इंटरेस्ट घेणारे वाटले शेती हे स्वतःच्या आणि इतरांच्या पोटासाठी करावयाचा धंदा आहे पण तो एवढा सोपाही नाही पण त्याची अत्यंतिक गरज आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @KonkaniRanmanus

    @KonkaniRanmanus

    Жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @rt87817
    @rt87817 Жыл бұрын

    लिहून घे प्रसाद.......एक दिवस पद्मभूषण नक्की आहे

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Жыл бұрын

    Absolutely beautiful nature 👍🏻💯💯 super dada

  • @busywithoutwork
    @busywithoutwork10 ай бұрын

    Beautiful nisarg, apla konkan, apla prasad👍👏

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Жыл бұрын

    Khupach chan ahey ha hi Video

  • @vaishalikale3288
    @vaishalikale3288 Жыл бұрын

    खुप छान सादरीकरण

  • @mkadam9769
    @mkadam9769 Жыл бұрын

    Tula award bhetala nahi ya baddal sad 😢 vatat, u r more deserving for award. U r honest ,keep it up good job

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Khoop. Sundar..

  • @amitdeo8700
    @amitdeo8700 Жыл бұрын

    प्रसाद खूप खूप मस्त वाटले मित्रा हे बघून

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Жыл бұрын

    Happy and inspired to see like minded, enlightened people enjoying and appreciating eco-tourism and volunteering philosophy. Mangar farmstay Jai ho!

  • @sharaani21
    @sharaani21 Жыл бұрын

    Beautiful

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Жыл бұрын

    मित्रा तुझ्या कामाला मनापासून सलाम

  • @pankajlomte
    @pankajlomte Жыл бұрын

    Asa nivant nisargat basun gappa maravyat ..mast

  • @prakashthombare9465
    @prakashthombare9465 Жыл бұрын

    वा खूप सुंदर

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha Жыл бұрын

    प्रसाद मीत्रा, खरंच हि मुलं या लाईव्हलीहुड, या जीवनपद्धतीशी कनेक्ट करंत आहेत. हे तुझं यश आहे. पण व्हिडीओ असा मध्येच का संपवला. मध्येच लींक तुटल्यासारखं झालं. बाकी व्हिडीओ तर भारीच होता.

  • @sachinmodani4945
    @sachinmodani4945 Жыл бұрын

    Wa mast .tuz avaj kiti mast aahe re dada.

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Жыл бұрын

    खूप छान 🌹

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 Жыл бұрын

    Prasad ji me ek malwani manus ahe, in English I can say the people like you will and with your views we can fight the situation of global warming which we in our era facing

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 Жыл бұрын

    Starting clips and 🦋 clip.. just fantastic

  • @saanchishailesh
    @saanchishailesh Жыл бұрын

    KZread pahave tr fakt kokani ranmanasa sathi... Baki sarv vyarth aahe... Keep going...💐💐💐

  • @DevaruBro
    @DevaruBro Жыл бұрын

    Awesome work you are doing prasad, the concept, content, explanation and finally the massage is so clear and loud.... wish you all the best for your journey..... I will be with you....

  • @prasadpol3263
    @prasadpol3263 Жыл бұрын

    आपण कांतारा सिनेमा पाहिला असेल तर कोकणातील असाच राखणंदार दैवत बाबत एक एपिसोड काढावा

  • @sanjayshende4642

    @sanjayshende4642

    Жыл бұрын

    केला आहे मागील आठवड्यात

  • @lifeoftribal9090
    @lifeoftribal9090 Жыл бұрын

    मी पालघर जिल्ह्यातून आहे. आणि मी तुमचे सगळे विडिओ बघतो. खूप काही शिकायला भेटत तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून. खूप छान व्हिडिओ असतात तुमचे दादा. धन्यवाद 👍

  • @KonkaniRanmanus

    @KonkaniRanmanus

    Жыл бұрын

    खूप खूप आभार

  • @sharadnavale5750
    @sharadnavale5750 Жыл бұрын

    रान माणूस खूपच सुंदर

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Жыл бұрын

    दादाराव तुमी कोकणातील जिवन शैली अगदि जवळू दाखवता आणि ते पाहताना अस वाटत की आपणच तिथे आहोत तुमचे चिञीकरन पाहताना अस वाटत की पहातच रहाव तुमाला भेटायची ओढ वाढतच जाते तुमचा नंबर व पत्ता द्याल का प्लीज 🙏

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 Жыл бұрын

    Khupch sundar👍👌👌

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Жыл бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 Жыл бұрын

    👍👌 Excellent video. ⭐⭐⭐⭐⭐⭐

  • @kavitanair5591
    @kavitanair5591 Жыл бұрын

    Chaan video 👍

  • @mandarchandivade4461
    @mandarchandivade4461 Жыл бұрын

    खरंच खूप छान दादा

  • @anilghayawat3507
    @anilghayawat3507 Жыл бұрын

    ग्रेटच प्रसाद

  • @bekargoenkar3207
    @bekargoenkar3207 Жыл бұрын

    love from goa 💕

  • @amreshkamat
    @amreshkamat3 ай бұрын

    Sundar video. Ajchya time la jyane aple kulagar japle ahet tyanna sukh milat ahe. Nahitar Goa madhe tar malki hakka third party karte ani kulagar hadpaun baste. Kuthla kaida madat karat nahit..

  • @santoshjangam3166
    @santoshjangam3166 Жыл бұрын

    Very nice 🙏👌👌👌

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 Жыл бұрын

    Thank you 🙏

  • @nayanchougule9043
    @nayanchougule9043 Жыл бұрын

    Dada Aapnala bhetayachi khup icchaa ahe

  • @memalvani8374
    @memalvani8374 Жыл бұрын

    👌

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 Жыл бұрын

    Great work prasad 👌👌👍

  • @KonkaniRanmanus

    @KonkaniRanmanus

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @savitagawade220
    @savitagawade220 Жыл бұрын

    ❤️❤️❤️💕

  • @psh7677
    @psh7677 Жыл бұрын

    👍👍

  • @beingoptimist.5280
    @beingoptimist.5280 Жыл бұрын

    ♥️♥️♥️

  • @ravighadshi181
    @ravighadshi181 Жыл бұрын

    आज कोकण सन्मान आयोजित कार्यक्रमात तु नाव नाही हे पाहून वाईट वाटलं

  • @vinayparab8708

    @vinayparab8708

    Жыл бұрын

    Yes mala pan...😔

  • @sharadsanap8708

    @sharadsanap8708

    Жыл бұрын

    दुनिया वाईट आहे..वर्मावर बोट ठेवलं की डाव ल ल जात हा इतिहास आहे...संदर्भ: मायनिंग वर केलेली राजकीय विधाने(योग्य होते पण ते काही लोकांना खूपतात )

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Жыл бұрын

    😊🙏💐💐👍👍👍👏👏👏

  • @shubhamralkar5408
    @shubhamralkar5408 Жыл бұрын

    Maiya mama cha Sudha kulangar ahe, govyala

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Жыл бұрын

    Prasad tula nisarg premicha puraskar milayala hava.baghuya Devachya manat kay ahe. te ?

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Жыл бұрын

    🌳🌲🌿🪴🌾🌻🌱🌹🏵️🌸🌺☘️🍍🌷🍀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitakhadapkar6752
    @amitakhadapkar6752 Жыл бұрын

    Mala kokan phiryache aahe kase niyojan karave lagel

  • @salluinmumbai
    @salluinmumbai Жыл бұрын

    प्रसाद मला लवकरात लवकर भेट द्यायची आहे. पाहतो कधी योग येतोय

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Жыл бұрын

    🙏🙏👌👍😁❤❤🌺🌺⛳⛳

  • @nitingawade1795
    @nitingawade1795 Жыл бұрын

    भात पिकायच्या आधी तुम्ही त्यातील दुध पिळून प्यायला कधी?

  • @ajaysawant570
    @ajaysawant5702 ай бұрын

    उन्हाळ्यात ही पाणी असते का त्या विहिरीला ..

  • @akshatamahamulkar2308
    @akshatamahamulkar2308 Жыл бұрын

    Rahayla allow ahe ka...amhi alo tr chalel ka

  • @sudeshparab7405
    @sudeshparab7405 Жыл бұрын

    Bhava video madhech sampavla ase vatte purn nahi zala ardhwat raahila!

  • @rupeshgurav3105
    @rupeshgurav3105 Жыл бұрын

    मध्ये तुम्ही vacancy आहे अशी जाहिरात केली होती, माझा भाव कणकवली ला असतो त्याला कामाची गरज आहे, काही असेल तर सांगा

  • @sachinterekar7957
    @sachinterekar795711 ай бұрын

    एवढं तू फेमस आहे तरी अजुन तुला कोणता पुरस्कार किंवा सत्कार करण्यात आला नाही असं एक ही व्हिडिओ नाहि

  • @St-zg7gr
    @St-zg7gr Жыл бұрын

    Magar chi marathi paati sudhha lagu de bhava

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 Жыл бұрын

    कोकण मध्ये फिरायला यायचे तर कसे यायचे कॉन्टॅक्ट कसा करायचा

  • @sunitajagtap74
    @sunitajagtap74 Жыл бұрын

    आम्हाला कोकण फिरायचा आहे पण guidance पाहिजे तुम्हाला contact कसा करायचा

  • @shaileshdude3251
    @shaileshdude3251 Жыл бұрын

    हे कोणतं दान आम्हाला तू देत आहेस ...........

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Жыл бұрын

    गेले वर्षभर मी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे व्हॉट्स अप मेसेज केला तर रिप्लाय नाही फोन केला घेत नाही मग व्हिडिओ बघून काय उपयोग जमलं तर रिप्लाय दे नाहीतर आहेच चालू व्हिडिओ बघणे

  • @KonkaniRanmanus

    @KonkaniRanmanus

    Жыл бұрын

    Plz contact on 7038681978

  • @suvarnapanditrao6185

    @suvarnapanditrao6185

    Жыл бұрын

    मी पण फोन केला होता. रिप्लाय केला नाही व call back पण केला नाही.आम्हाला पण यायला आवडेल

  • @user-mi1bg2ni5l
    @user-mi1bg2ni5l Жыл бұрын

    Normal bolat ja dada ...kiti te kutrim

Келесі