Nisargalaa vachavnyaa evdhe apan mothe nahi...one of the best said line or sentence ❤
@sopannimhan52 минут бұрын
पुणे येथे फळ रोपे मिळतील?
@dhruvsologamer586358 минут бұрын
प्रसाद भाऊ आपला नंबर मिळेल का
@vaishalilandge785958 минут бұрын
Khup sundar👌👌😊
@BHAGAVANPATIL-mp9mlСағат бұрын
Koknat kothe proper
@user-vw2ei8ht1dСағат бұрын
❤❤
@anandkale3988Сағат бұрын
अप्रतिम, धन्यवाद...
@AppasahebPatil-yv7viСағат бұрын
Ha video pahun mi ya varshi mojun 30 jhade lavali
@akshaypatil47Сағат бұрын
वनविभाग कर्मचारी फक्त पगार घ्यायचं काम करतात जंगलाशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही
@nandrajachrekar5125Сағат бұрын
फक्त वनविभागात नाही,(बोटावर मोजण्या इतपत इमानदार सरकारी कर्मचारी, अधिकारी सोडले तर) सर्व सरकारी विभागात हीच परिस्थिती आहे यांचे फक्त महागाई भत्ते वाढवा आणि वेतन आयोग मंजूर करत रहा,कामाच्या नावाने बोंब, आज प्रसाद बरोबर राहून त्याच्या कामात मदत करण्याची वनविभागाच नव्हे तर सरकारच कर्तव्य नाही का?
@akshaypatil47Сағат бұрын
वन विभागाने पण नैसर्गिक उत्पादन देणारी झाडे लावणे गरजेचे आहे त्याचा फायदा वन्यजीवांना होणार आहे तसेच प्राणी पक्षी संख्या वाढत राहील
@poojamagadum70552 сағат бұрын
Hats off Dada,🫡🫡🫡🫡🫡
@harshgharat42442 сағат бұрын
अगदी खरे आहे दादा 🙏
@nitinahire7592 сағат бұрын
💐👑🏆Great thinking,....
@JObGURU52 сағат бұрын
Nice idea free labur 😂
@rupeshshirke44362 сағат бұрын
विनाशकारी प्रकल्प आणि परप्रांतीय पळवा कोकण वाचवा
@manishakothiwale66173 сағат бұрын
सुंदर ,अगदी बरोबर .
@ST-nt8eg3 сағат бұрын
खरं आयुष्य जगणारा माणूस
@AwadhootShendye3 сағат бұрын
ह्याला जंगल म्हणत नाहीत.. ह्याला बाग म्हणतात.. जंगलात diversity असते …
@rajnikantgolatkar1363Сағат бұрын
ते जंगलच आहे, नैसर्गीक रित्या बनलेलं, माणूस जी फुलवतो ती बाग, आपोआप तयार होते ते जंगल! तो फक्त चुकून बोलला पूर्वजांनी बनवलेलं जंगल..दाखवतोय त्या झाडांकडे नजर टाकली की लगेच कळतं!... नावात 'शेंडी' आहे म्हणून उपदेश करायलाच पाहिजे का? 😂
@pradnyamorye82913 сағат бұрын
प्रसाद तुझा आवाज खूप छान आहे.
@anupamadesai14 сағат бұрын
खूप लोकांचा गैरसमज तुम्ही दूर करत आहात.खूप छान.असेच उर्जातमक व्हिडिओ करत रहा
@AjitBhai-vw6my4 сағат бұрын
Nature purifier 😮
@creativehands31734 сағат бұрын
तुझी तळमळ समजत आहे बोलण्यातून
@harshaddhumale40707 сағат бұрын
Tula bhetaychay kankavli LA alas tar kadhi pan call kar please
@harshaddhumale40707 сағат бұрын
Prasad mi kokanatlach ahe pan tuzhakde yenar ek divas rhayla kama mule vel milat nahi pan mi kadhen vel amchakde zhadach nahiyt tula bhetunach sangen tula call karun kadhi tari yein kharach yein fakt vel bhetudet
@maheshpm65007 сағат бұрын
Super 💯 excellent 👌
@rohitdewkule18478 сағат бұрын
माणुस हा प्राणी भाजी पाला पण खाऊ शकतो हो ना पण काही जण म्हणतील हि आमची मरजी,प्रथा आहे परंपरा आहे अरे त्यात तु म्हणतोस बोट त्यांना अंड्या सकट मारत आहे तुम्ही काय वेगळ करता आणि करणार आहेत एक वाक्य लक्षात ठेवा जे कर्म तुम्ही करताय तेच तुमच्या भोगाला येणाररर
@SubodhWaghmare-lh3bm9 сағат бұрын
Mitra jinkalas nakki bhetu jay mulnivasi
@kklsal890211 сағат бұрын
Well said brother... If we dnt get this now... There is no future
@YusufShaikh-hj4vh11 сағат бұрын
Kay jiwan ahe bhau saheb tumch kiti bhagyawan ahat tmhi abhinadn
@tejashreegulekar53711 сағат бұрын
👆
@rohansarfare824611 сағат бұрын
Tu Marathi manasa choch nahi, pan Kokani manasa cho sudda nav moto karit aasay. Je konak mahit nasa Kiva je aajya peedikh mahit nasa tyanka tu he ran dakavto aasay. Tu tujo he video aase upload kart rahw hi rawalnath k aani baradi devik prathana kartay. Jai Hind, Jai Maharashtra.
@ankushdhanawade588812 сағат бұрын
❤❤❤❤
@snehaldeshpande941612 сағат бұрын
आपले सर्व व्हिडिओ हे खूप शास्त्रशुद्ध आणि मार्गदर्शक असतात. येथे एक सांगावेसे वाटते की बिल्डर लॉबीला कोकणात येण्यापासून रोखले पाहिजे.
@dattagawade976212 сағат бұрын
बरोबर् आहे भाई
@jyotipalve371812 сағат бұрын
Agadi barobar 💯
@Pm1Dec12 сағат бұрын
❤
@nandawane185512 сағат бұрын
Agdi khare bole
@sakshimandke538113 сағат бұрын
फारच सुरेख 🎉
@manojlothe844213 сағат бұрын
Builder lokana banned kara tyana entry naka deu 😢
@Shridhar_Giri13 сағат бұрын
Mala bhetaychay ya aaji.mai la
@chaudharid551113 сағат бұрын
Dada kokancha asto tar nakki kokan japaycha praytna kela asta but kahi harkat nahi jithe aahe tithun prayatna kartoy darvarshi khup zade lavto me
@anandidhamdhere675013 сағат бұрын
You are absolutely right
@dipaksubhedar943713 сағат бұрын
You r the man speech without action
@user-yw9ex5tj3f13 сағат бұрын
Such bola to delete mara
@user-yw9ex5tj3f13 сағат бұрын
Obc sc st native jai adivasi
@kedarchiplunkar309913 сағат бұрын
आत्ताच चार दिवस राहून आलो एकदम मस्त झक्कास अप्रतिम
@user-ju9ee6iu5b13 сағат бұрын
You are great # kokani ranmanus❤❤
@jyotichavan940614 сағат бұрын
दादा खूप चांगले विचार आहेत तुमचे, तुमचा आवाजही खूप छान आहे.
Пікірлер
Incredible voice with perfect delivery
Nisargalaa vachavnyaa evdhe apan mothe nahi...one of the best said line or sentence ❤
पुणे येथे फळ रोपे मिळतील?
प्रसाद भाऊ आपला नंबर मिळेल का
Khup sundar👌👌😊
Koknat kothe proper
❤❤
अप्रतिम, धन्यवाद...
Ha video pahun mi ya varshi mojun 30 jhade lavali
वनविभाग कर्मचारी फक्त पगार घ्यायचं काम करतात जंगलाशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही
फक्त वनविभागात नाही,(बोटावर मोजण्या इतपत इमानदार सरकारी कर्मचारी, अधिकारी सोडले तर) सर्व सरकारी विभागात हीच परिस्थिती आहे यांचे फक्त महागाई भत्ते वाढवा आणि वेतन आयोग मंजूर करत रहा,कामाच्या नावाने बोंब, आज प्रसाद बरोबर राहून त्याच्या कामात मदत करण्याची वनविभागाच नव्हे तर सरकारच कर्तव्य नाही का?
वन विभागाने पण नैसर्गिक उत्पादन देणारी झाडे लावणे गरजेचे आहे त्याचा फायदा वन्यजीवांना होणार आहे तसेच प्राणी पक्षी संख्या वाढत राहील
Hats off Dada,🫡🫡🫡🫡🫡
अगदी खरे आहे दादा 🙏
💐👑🏆Great thinking,....
Nice idea free labur 😂
विनाशकारी प्रकल्प आणि परप्रांतीय पळवा कोकण वाचवा
सुंदर ,अगदी बरोबर .
खरं आयुष्य जगणारा माणूस
ह्याला जंगल म्हणत नाहीत.. ह्याला बाग म्हणतात.. जंगलात diversity असते …
ते जंगलच आहे, नैसर्गीक रित्या बनलेलं, माणूस जी फुलवतो ती बाग, आपोआप तयार होते ते जंगल! तो फक्त चुकून बोलला पूर्वजांनी बनवलेलं जंगल..दाखवतोय त्या झाडांकडे नजर टाकली की लगेच कळतं!... नावात 'शेंडी' आहे म्हणून उपदेश करायलाच पाहिजे का? 😂
प्रसाद तुझा आवाज खूप छान आहे.
खूप लोकांचा गैरसमज तुम्ही दूर करत आहात.खूप छान.असेच उर्जातमक व्हिडिओ करत रहा
Nature purifier 😮
तुझी तळमळ समजत आहे बोलण्यातून
Tula bhetaychay kankavli LA alas tar kadhi pan call kar please
Prasad mi kokanatlach ahe pan tuzhakde yenar ek divas rhayla kama mule vel milat nahi pan mi kadhen vel amchakde zhadach nahiyt tula bhetunach sangen tula call karun kadhi tari yein kharach yein fakt vel bhetudet
Super 💯 excellent 👌
माणुस हा प्राणी भाजी पाला पण खाऊ शकतो हो ना पण काही जण म्हणतील हि आमची मरजी,प्रथा आहे परंपरा आहे अरे त्यात तु म्हणतोस बोट त्यांना अंड्या सकट मारत आहे तुम्ही काय वेगळ करता आणि करणार आहेत एक वाक्य लक्षात ठेवा जे कर्म तुम्ही करताय तेच तुमच्या भोगाला येणाररर
Mitra jinkalas nakki bhetu jay mulnivasi
Well said brother... If we dnt get this now... There is no future
Kay jiwan ahe bhau saheb tumch kiti bhagyawan ahat tmhi abhinadn
👆
Tu Marathi manasa choch nahi, pan Kokani manasa cho sudda nav moto karit aasay. Je konak mahit nasa Kiva je aajya peedikh mahit nasa tyanka tu he ran dakavto aasay. Tu tujo he video aase upload kart rahw hi rawalnath k aani baradi devik prathana kartay. Jai Hind, Jai Maharashtra.
❤❤❤❤
आपले सर्व व्हिडिओ हे खूप शास्त्रशुद्ध आणि मार्गदर्शक असतात. येथे एक सांगावेसे वाटते की बिल्डर लॉबीला कोकणात येण्यापासून रोखले पाहिजे.
बरोबर् आहे भाई
Agadi barobar 💯
❤
Agdi khare bole
फारच सुरेख 🎉
Builder lokana banned kara tyana entry naka deu 😢
Mala bhetaychay ya aaji.mai la
Dada kokancha asto tar nakki kokan japaycha praytna kela asta but kahi harkat nahi jithe aahe tithun prayatna kartoy darvarshi khup zade lavto me
You are absolutely right
You r the man speech without action
Such bola to delete mara
Obc sc st native jai adivasi
आत्ताच चार दिवस राहून आलो एकदम मस्त झक्कास अप्रतिम
You are great # kokani ranmanus❤❤
दादा खूप चांगले विचार आहेत तुमचे, तुमचा आवाजही खूप छान आहे.
दादा🙏 पण कोकण परप्रांतीयांना विकणारा पण आपलाच