स्वर्गीय आंबोली "मुळशी पॅटर्न" च्या वाटेवर | Save Amboli Save Konkan

Ойын-сауық

जल जंगल जमीन वाचवा कोकण वाचवा

Пікірлер: 578

  • @saurabhsawant3756
    @saurabhsawant37564 ай бұрын

    पर्यटनाचा विकास व्हावा, पण भकास नको, येवा कोकण जपा कोकण.

  • @Dd_12348

    @Dd_12348

    4 ай бұрын

    Tumhi julwat basa yamak (rhyming )

  • @anantsawant8674

    @anantsawant8674

    4 ай бұрын

    प्रसाद जी कोणाला कॉन्टॅक्ट करत नाही, यांचा काही???????? वेगळा उद्देश आहे का

  • @saurabhsawant3756

    @saurabhsawant3756

    4 ай бұрын

    @@Dd_12348 तुम्ही कोण आहात सर हे बोलणारे मला माझ्या गाव बदल काळजी वाटते.

  • @vishalnirmal8385

    @vishalnirmal8385

    2 ай бұрын

    खरच कोकण वाचले पाहिजे, उत्तम उदाहरण सांगतो :- पुण्याच्या जवळच्या पिंरंगुट सारखा सुंदर निसर्ग रमणीय क्षेत्र अतिक्रमण मुले खूप भकास होत चालला आहे

  • @akshayutekar2198
    @akshayutekar21984 ай бұрын

    प्रसाद दादा च्या विडियो पाहतो तेव्हा अस वाटत मी लवकर च पुणे सोडून माझ्या रत्नागिरीतल्या गावी जाऊन राहिल... आधुनिक सुखा साठी आम्ही कोकणी शहरात आलो. पण तुझ्या विडीयो पाहिल्या की अस वाटत भौतिक आणि भौगोलिक सुख हे कोकणातच आहे. ❤

  • @atulmore5166
    @atulmore51664 ай бұрын

    कोकण चा California नको तर कोकण कोकण च राहूदे त्यासाठी प्रसाद गावडे ला साथ द्या...

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884Ай бұрын

    फक्त कोकणचं नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र, अंदमान निकोबार , लक्षद्वीप, दिव दमण या बेटांची वाट लावायची सुरवात झाली आहे . महाराष्ट्र , महाराष्ट्राचे पर्यावरण, संस्कृती वाचवायची असेल तर कलम 370 सारखे कलमाची मागणी करायला हवी. अशा कलमाची महाराष्ट्राला गरज आहे.

  • @umajadhav9432
    @umajadhav94324 ай бұрын

    जागा विकणारे सुद्धा तितकेच जवाबदार आहेत. आणि अश्या जागेवर रिसॉर्ट बांधायला परवानग्या कोण देतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. धनदांडग्यांना जागा विकत देऊच नये. मराठी माणूस इथेच चुकतो. जंगल, कोकण, पाणी, जागा संवर्धन करायचे असेल तर कोकणी माणसाने जागा विकू नये.. ग्रामपंचायत, तहसीलदार शासकीय यंत्रणेत कूठे तरी तफावत आहे.. परवानग्या देतातच कशाला रिसॉर्ट्स बांधायला..

  • @Lalbaug1973

    @Lalbaug1973

    4 ай бұрын

    100 टक्के खरं आहे. जागा विकणारा देखील तितकाच जबाबदार आहे. का विकायची जागा? पैसा कधीच आयुष्यभर टिकत नाही. अशाश्वत आहे. पण निसर्ग मात्र शाश्वत आहे. तो जपला तर आपण जगू. अन्यथा फार कठीण आहे.

  • @omprakashnaik5074

    @omprakashnaik5074

    2 ай бұрын

    एक महिन्या पूर्वी शासन ने बरेच resorts जमीनदोस्त केले हे एकले ते खरे आहे का.

  • @Enterment-lc8dn
    @Enterment-lc8dn4 ай бұрын

    खरच ही सत्य आणि भयनक परिस्थीती आहे. तू बाकिच्या कोकनी यूट्यूबर्स पेक्शा खरच तू चंगले काम करत आहे.तुझ्या कार्याला सलाम.

  • @ramhanuman1111
    @ramhanuman11114 ай бұрын

    कोकणातली माणसं काही वर्षांनी परप्रांतीय लोकांकडे मजुरी ला कामं करणार....... काही ठिकाणी असं चालू आहे, मी प्रत्यक्ष आज बघतो आहे.......

  • @sunilmalivlog

    @sunilmalivlog

    4 ай бұрын

    1001% असंच होणार आहे. महाराष्ट्रात कोकणात... मराठी माणसंच..... मराठी भय्ये झाले आहेत.. भय्येचा काय खातात काय समझत नाही त्यांचीच तारीफ करत राहतात

  • @moviesadaasalar

    @moviesadaasalar

    4 ай бұрын

    आपल्या जेवणात चव नाही राहिली का की मी एक च सांगू इच्छितो की सर्व maharatra गाव मिळून एकत्र येऊन पाहिले व्यापरणा मालं देण्याऐवजी प्रत्येक गवा गाव मध्ये निर्यात आयात करावे स्वतः कोकणात काजू मिळतो तर काजू पासून तय्यार होणारे पदार्थ तय्यार करून विका नारळ मिळत असेल तर नारळ पासून नारळाची वडी नारळाचं तेल नारळाचं भरपूर व्याऱ्यायाती तय्यार करू शकता स्वतचं ब्रँड तय्यार करा परप्रीयना हाकलून कडण्या ऐवजी त्यांच्या कडून maal gene band kara aaplyakade tandun स्वतचं असताना दुसऱ्या राज्यातलं खाता गहू दुसऱ्या राज्यातलं पण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्या एकमेकांना आधी एकजूट होऊन स्वतः मध्ये आयात निर्यात सुरू tevave

  • @marutipatil8874

    @marutipatil8874

    4 ай бұрын

    Govt policy jababdar ahe amachya gavat MIDC jhali Ani gavatalya porana kamavar ghyayala nakr det ahet grampanchayt Ila paise devun gap kele

  • @dayanandmukane7056

    @dayanandmukane7056

    4 ай бұрын

    ही परिस्थिती फक्त कोकणात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. जिथे जिथे नवीन प्रोजेक्ट येत आहेत तिथे फक्त परप्रांतीय लोक फायदा घेत आहेत. आज पनवेल मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय तिकडे सुधा आपल्या लोकनी जमिनी परप्रांतीय लोकांना विकून बाजूला झाले आणि तिथे हे परप्रांतीय बिल्डर खोऱ्याने पैसे कमावत आहेत.

  • @ShailendrakumarUkey

    @ShailendrakumarUkey

    4 ай бұрын

    He amchya vidrbha madhe hot aahe

  • @saifalijamadar7872
    @saifalijamadar78723 ай бұрын

    भाऊ गेली ४ वर्षे मी संगमेश्वर ला तलाठी पदावर काम करतोय... आणि ४ वर्षात मी हे अनुभवले आहे... तुला आश्चर्य वाटेल कोकणात बऱ्याचशा गावात वने आहेत परंतू वनजमिनी नाहीत.. म्हणजेच या वनजमीनी शासकिय नसून लोकांच्या नावावर आहेत आणि त्यामुळे एजंट जमीन मालकांना गाठून या जमिनी विक्री करतात किंवा त्यातील झाडे तोडतात... गेल्या ४ वर्षात अशी जंगलतोड मी अनुभवली आहे... तुझ्यासारख्या लोकांची गरज कोकण आणि पश्चिम घाटाला...

  • @Lalbaug1973
    @Lalbaug19734 ай бұрын

    आज आंबे काढायला नेपाळी माणूस कोकणात येतो. बिल्डिंग बांधायला यूपी बिहारी. ही लोकं जर स्वतःचा प्रदेश सोडून आपल्या कोकणात काम करू शकतात तर आपण का नाही हे आता सर्वांनी समजून घ्यायला हवे.

  • @flixcapture8698

    @flixcapture8698

    4 ай бұрын

    तुमचं बरोबर आहे , पण ते लोक दोन वेळच जेवण कमावण्यासाठी येतात, कारण त्यांचे राज्य/सरकार या बेसिक नीड्स ही देऊ शकत नाही. आपण त्या मानानी समृद्ध आहोत, शिक्षण पूर्ण करून आंबे काढायचं काम करायला कोणी का तयार होईल ? बॅलन्सड डेव्हलोपमेंट हा एक उपाय ठरू शकतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नि याकडे जातीने लक्ष घातले पाहिजे. मंगलोर ला कोस्टल इकोसिस्टिम आणि डेव्हलोपमेंट याचा उत्तम बॅलन्स बघायला मिळतो, IT पार्क आहे, इन्फोसिस ची मोठी बिल्डिंग आहे, आणखीएक IT पार्क चे काम सुरु आहे. तिथले स्थानिक युवक तिथेच शिकतात , तिथेच नोकरी करतात आणि आपल्या प्रापर्टी , फार्म्स ची काळजी घेतात. स्वतःच्या गावीच सर्व सुविधा मिळत असल्याने, गाव सोडावे लागत नाही आणि म्हणून मोस्टली कोणी प्रॉपर्टी विकत नाही. असो, प्रसाद चे काम खूप उत्तम, कीप इट अप !

  • @omprakashnaik5074

    @omprakashnaik5074

    2 ай бұрын

    अरे पण तुम्ही काय करता.

  • @natureloversindia
    @natureloversindia4 ай бұрын

    मुळावरच घाव घालावा लागेल. या व्यापाऱ्यांना जमिनी विकू नका ,हे कळकळीचं सांगणं आहे. पश्चात्तापाशिवाय काहीच हाती लागणार नाही. माझा आणि माझ्यासारख्या प्रत्येक कोकण प्रेमीचं हेच म्हणणं असेल. मनापासून पूर्ण पाठिंबा, तुला आणि तुझ्यासारख्या प्रत्येक तरुणाला!

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    4 ай бұрын

    मराठी माणसे मुंबई पुण्यात नोकरी करण्यात रमले आहेत आणि जे ऐतखाऊ छपरी आहेत ते राजकाराण्यांचे लोमते किंवा गावगूंड होऊन फिरत आहेत. सर्व पक्षांच्या मराठी राजकारण्यांनी/नेत्यांनी मराठी तरूणांची डोकी नासवली आहेत. कोकणातील निसर्ग सौंदर्याला पूरक व्यवसाय-धंद्यांचे कोकणातील तरूणांना मार्गदर्शन देण्याऐवजी त्यांना नोकरी करणारे नोकर, राजकारण्यांचे गूंड कार्यकर्ते करून ठेवले आहे. कोकणातील लोकांनी देव-धर्माचे-अंधभक्तीचे अतिरेकी चाळे बंद करून उद्योग व्यवसाय करून आपला परमार्थ केला पहिजे. परप्रांतियांना जमिनी विकणारे खूप मोठे पाप करत आहेत.

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav67284 ай бұрын

    प्रसाद गावडे प्रथम तुमचे त्रिवार अभिनंदन करतो आहे. कोकणच्या माणसांकडून च कोकणचा भकास पणा चालला आहे. नवनवीन एजेंट ऊदयाला आले आहेत. काहीही कष्ट न करता आयता पैसा कसा मिळवायचं हे चांगलेच समीकरण तयार झालेले आहे. प्रत्येक गावात तुमच्या सारखा प्रसाद गावडे तयार झाला पाहीजे.

  • @tajshelke4103
    @tajshelke41033 ай бұрын

    कोकणातल्या माणसांचा मोठेपण.. मी एक उद्योजक आहे जर का मला कामासाठी माणसं लागतात तेव्हा मराठी माणसांनी आपल्याकडे काम करावं अशी इच्छा असते जेव्हा मी मराठी बंधूंना कामासाठी बोलवतो तेव्हा .. काम कसला हा नंतर किती पगार हा हे सर्व ठीक आहे मी विचारतो कामाक कधी येणार तेव्हा तो म्हणणार मी सांगतो तुका अरे तोपर्यंत मी काय करू .... तो काय का येणार नाय. अशा परिस्थितीला वैतागून बरेच व्यापारी माणसं बाहेर बोलावतात मग तेच कामगार कोकणात रमतात आणि हळूहळू व्यापारी होतात. मग त्यांचा राहण्याचा प्रश्न तो प्रश्न पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे भरवून अशा सोसायटी उभ्या करतात.. आता सांगा चूक कुणाची..

  • @dineshgurav5183

    @dineshgurav5183

    2 ай бұрын

    He khar aahe

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune73664 ай бұрын

    कडक कायदे करण्याची खुप गरज आहे त्याची मागणी झाली पाहिजे, लवकरात लवकर कडक कायदे व्हावेत.

  • @Anushreeshavlog
    @Anushreeshavlog4 ай бұрын

    हा जो अनुचित प्रकार चालु आहे. याचा विरोध फक्त कोकणातील लोकांनीच नाही तर प्रत्येक निसर्गप्रेमी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने केल पाहिजे. ह्या असल्या टुरिझम चा काय फायदा जो तेथील निसर्गाच नुकसान करुन होत असेल.

  • @Lalbaug1973

    @Lalbaug1973

    4 ай бұрын

    अगदी बरोबर आहे. सर्व निसर्ग प्रेमींनी विरोध केला पाहिजे. निसर्ग जपलाच पाहिजे. कारण पुढच्या पिढीचे आरोग्य आणि भवितव्य ह्याच निसर्गावर अवलंबून आहे. निरोगी रहायचे असेल तर निसर्ग हवाच.

  • @bandappasugare3194
    @bandappasugare31944 ай бұрын

    आता वेळ आली आहे,कोकणातील सर्व रहिवाशांनी संघटित होऊन ह्या शहरी लुटारूपासून जल,जमीन आणी जंगल वाचवण्याची.

  • @kokanakswargh

    @kokanakswargh

    4 ай бұрын

    Nai tr apn smpun jau

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3hАй бұрын

    स्थानिकांनो कोकण म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे व तुम्हाला मिळालेली एक लक्ष्मी आहे ती विकू नका आणि कोणाला विकू देऊ नका कोकण जसे आहे तसे राहू दया आणि त्याला जपा

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog4 ай бұрын

    सलाम भावा ❤️❤️❤️तुझ्या कामाला 🙏❤️❤️

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant29244 ай бұрын

    अगदी बरोबर प्रसाद ,कोकण वाचवणं ही सर्वतोपरी कोकणी माणसांची जबादारी आहे

  • @saritapatil8318
    @saritapatil8318Ай бұрын

    🙏 चंगळवाद म्हणजे मानवजातीची अधोगती कडे वाटचाल सुरू आहे मनुष्य प्राण्या जागा हो😮

  • @milinds26
    @milinds264 ай бұрын

    ग्रामसभेत निर्णय घ्या जमीन मोठ्या कंपन्यांना / डेव्हलपमेंटला देऊ नये , ग्रामसभेच्या निर्णयाला खूप महत्व आहे , बरेच लोक ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत . पर्यटनाचा विकास व्हावा, पण भकास नको,

  • @abhijeetkolekar8729

    @abhijeetkolekar8729

    4 ай бұрын

    Marathi mansane Jamin ghetli rahnyasathi tr ky harkat nahi

  • @pravin286
    @pravin2864 ай бұрын

    कोकणातील जागा विकायची असेल तर फक्त आणि फक्त मराठी माणसांना विका जास्त पिसे कमवण्यचा मागे कोणालाही जमीन देवून टाकतात आणि मग म्हणतात पर्यावरणाचा नस झाला

  • @Dear_914

    @Dear_914

    4 ай бұрын

    मराठी माणूस मागायला जातो तेव्हा त्याला चिडवतात घाटी दुष्काळी बोलून... कोकणी वाटतात इतके चांगले नाहीत

  • @your5thdad.412

    @your5thdad.412

    3 ай бұрын

    Jo jast paise deil tyala jamin milali pahije. Karan Marathi manus pan ti jamin var tech karnar je ithle lok kartil. Mg jamin dhari lokanni apal lakho ch nuksan karav.

  • @swapnil7163
    @swapnil71633 ай бұрын

    एकजुटीने केलेल्या संघर्षाला शेवटी यश आले,आपल्या कार्याला सलाम 💐

  • @sureshgawade9129
    @sureshgawade91294 ай бұрын

    ❤या मुळे लोक जागृती झाली आहे ❤ आणि तो ❤जो धनदांडगा , परप्रांतीय, बिथरला असणारच🙏

  • @abhaytelang563
    @abhaytelang5634 ай бұрын

    शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतः साठी नाही तर समाजासाठी आणि पर्यावरणासाठी कसा करायचा हे प्रसादसारख्या तरुणाने दाखवले आहे.

  • @manojgawas7328
    @manojgawas73284 ай бұрын

    माझ्या सासोली गावात देखील असाच प्रकार चालू आहे.परप्रांतीय लोकांनी जागा विकत घेऊन संपूर्ण जंगलतोड चालू आहे.आम्ही लोक संघर्ष करतो आहोत. पण आम्हाला आपली साथ हवी आहे.

  • @rahulgoral

    @rahulgoral

    3 ай бұрын

    तुमच्या इथे plotting kelay... तिथे..आमच्या एका...कॉमन Delhi walya मित्राने..जमीन घेतली... आम्हाला आश्चर्य वाटलं.. माझ्या एका मित्राने...आपल्याच भागातील एका कुटुंबाला ,, तुमची जागा बाधिक आहे म्हणून एका बिहारी माणसाला विकायला लावली.

  • @savitamate1489
    @savitamate14893 ай бұрын

    तुमची कोकण विषयीची तळमळ आस्था पाहून तुम्ही कोकणचे खरे देव माणूस आहात,🙏

  • @avinashbhoir5423
    @avinashbhoir54234 ай бұрын

    सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून माथेरान सारखे एकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून कोकणातील काही भाग घोशीत करावा, निसर्ग प्रेमींनी एकत्रित येणे गरजेचे आहे,

  • @pratikambelkar6511
    @pratikambelkar65114 ай бұрын

    प्रगत लोके ने हा व्हिडिओ जरूर बघावा...

  • @marathibujgo265

    @marathibujgo265

    4 ай бұрын

    उलट तो इथे येऊन Promotion करेल जागा घेण्यासाठी

  • @tjparab8015

    @tjparab8015

    4 ай бұрын

    To pan चकणा भडवा आहे. अजून एक दोन आहेत तशे

  • @vijaygirkar969

    @vijaygirkar969

    4 ай бұрын

    दलाल आहे तो प्रत्येक गोष्टीत पैसा कमवायला बघतो

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe82674 ай бұрын

    जस उत्तराखंडच झालं आहे तसंच आता कोकण होऊ पाहतंय तर कोकणवासीयांनी एकत्र येऊन याच्याबद्दल आवाज उठवायला हवा आणि कोकणातील कितीतरी youtubers आहेत ज्यांनी याचा प्रचार प्रसार करायला हवा आहे.कोकण फक्त सुंदरच नाही रे कोकण देवाने आपल्या स्वतः च्या हाताने वसलेली सुंदर जागा तपोभूमी आहे तिचे असे वाटोळे नका होऊ देऊ हीच देवा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢

  • @VijayJadhav-tr8dc
    @VijayJadhav-tr8dcАй бұрын

    प्रसाद सर आपण एवढं सुंदर आवाजात सांगता खूप मस्त वाटतं, आपल्या प्रयत्नाला खरोखर यश येईल 🙏🙏🙏

  • @nileshvarandekar4220
    @nileshvarandekar42204 ай бұрын

    मोडून काढायचे आपण स्वतः हे ऐकून काळजात वार झालाय अस Feelings येतय 🥺🥺🥺🥺🥺

  • @sanikabandivadekar1892
    @sanikabandivadekar18924 ай бұрын

    आतापर्यंत कोकणच्या सौंदर्यावर बोलणारे बघितले पण प्रसाद दादा तुम्ही भविष्याचा विचार करताय कोकण टिकवण्यासाठी प्रयत्न करताय , आपलं मनापासून अभिनंदन

  • @Prasad_jadhav1240
    @Prasad_jadhav12404 ай бұрын

    अप्रतिम विचार आहे भाई तुझे ..प्रत्येक व्हिडिओ मध्ये चांगले विचार तू मांडतो..सलाम आहे तुझ्या कार्याला ..आपण बोलतो ...येवा कोंकण अपलोच असा .पण त्या कोकणा तील प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आपलं कोकण विकत चाललाय....🙏🙏💙✨

  • @busywithoutwork
    @busywithoutwork4 ай бұрын

    Save konkan Raise voice Shame on utuber promoters Thanks very much prasad bhau raising yr voice&sharing this informative awareness vdo🎉

  • @rajendrapawar8186
    @rajendrapawar81864 ай бұрын

    प्रसाद दादा आपण खरंच कोकण आणि कोकणातील पर्यावरण कायम राहण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @varundhup
    @varundhup2 ай бұрын

    हे भयंकर आहे याचे परिणाम आपण सर्व भोगणार आणि याला आपणच जबाबदार

  • @shivananddevre7982
    @shivananddevre7982Ай бұрын

    तुझा संघर्ष खरंच अभिनंदनीय आहे... आपण आपल्याच निसर्गाचं हनन करत आहे.... केवळ पैशाला देव मानणाऱ्या लोकांचं बाकी लोक सुध्दा अनुकरण करत आहे हे खरंच दुर्भाग्य आहे.....

  • @dhruveshsureshrathi8462
    @dhruveshsureshrathi84623 ай бұрын

    अगदी बरोबर !!!! ह्याबद्दल स्थानिकांमध्ये जागरूकता केली पाहिजे. आणि स्थानिक लोकांना सक्षम करणे गरजेचे आहे. ह्यासाठी वेळास गावाचा आदर्श घेऊ शकतो !!!

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m4 ай бұрын

    असाच रत्नागिरी पण स्थानिक राजकारण्यांनी विकायला काढलाय... सगळे गुजराती मारवाडी, उत्तर प्रदेश ची लोक घुसलेत...नुसत्या बिल्डिंगी बांधतायत सगळीकडे... आपली लोकच जमिनीची दलाली करतायत.

  • @Lalbaug1973

    @Lalbaug1973

    4 ай бұрын

    खरंच आहे. मागच्या वर्षी मुंबईत ह्या बिल्डर लॉबीने रविन्द्र नाट्य मंदीर येथे रत्नागिरीतील आणि सावंतवाडी येथील मोठ मोठ्या टॉवर्सचे प्रोजेक्ट बद्दल प्रदर्शन आयोजित केले होते. आणि आपल्याच कोकणातील काही इस्टेट एजंट त्यासाठी प्रमोशन करत होते. बरं इथेही सर्व बिल्डर हेच गुजराती मारवाडी. हे आपले दुर्दैव आहे की आपलाच माणूस आपल्यालाच बेघर करीत आहे. विचार करा पैशाच्या लालसेपोटी आपण आपल्या वंश परंपरागत सोन्या पेक्षाही मोलाच्या जमिनी कवडीच्या भावात विकत आहोत आणि त्यावर हीच परकीय बिल्डर लॉबी अब्जाधीश होत आहेत. सगळीकडे फक्त सीमेंटचे इमले. शहरातही तेच आणि आता गावातही तेच तेच सीमेंटचे जंगल. म्हणजे गावपण कुठेच शिल्लकच राहिले नाही. पैसा जो अशाश्वत आहे तो मिळवण्यासाठी आपण जी शाश्वत नैसर्गिक संपदा आहे तिच्याच मुळावर घाव घातला आहे. आणि निसर्ग त्याची परतफेड करतोच हे कित्येकदा वादळ, प्रलय, भूकंप ह्यातून सिद्ध झाले आहे. तरीही डोळे उघडत नाही ह्याला काय म्हणावे. असो. पण आता सर्वांनी संघटीत व्हावेच लागेल. विकास असावा पण तो निसर्गाची कास धरूनच. धन्यवाद 🙏 *मी कोकणप्रेमी *..... समीर सावडावकर 😊

  • @steel2251

    @steel2251

    Ай бұрын

    होय टेलिग्राम ला एक ग्रुप काढला आहे त्यात सर्वात जास्त रत्नागिरीचा जमीन विक्रीचा पोस्ट असतात. एवढ्या जमिनी विकतात कोण आणि घेतात कोण.

  • @sandipkavitkar7489
    @sandipkavitkar74894 ай бұрын

    हे सोशल मीडिया वर पसरवण गरजेचं आहे आणि यातून संपूर्ण आंबोली आणि सर्व कोकणवासीयांनी बोध घेऊन सावध राहणे गरजेचं आहे. नाहीतर खरंच आंबोली आणि पूर्ण कोकणचा मुळशी पॅटर्न व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद दादा!🙏

  • @manasvistar634
    @manasvistar6344 ай бұрын

    Ekdum barobar bolat Dada tumhi . Grampanchyat Amboli ver servani bahishkar ghala. ekjut dakhvun dya , Grampanchyati madhych tyachi palamule ahet. tyamule aRti magvun mahiti ghya ni atikraman thambva

  • @rushikeshwalawalkar
    @rushikeshwalawalkar4 ай бұрын

    नमस्कार भावा 🙏🏻 तू तुझा या वीडियो मधून जे काही बोललास ते अगदी खर आहे आणि तू जे कार्य करत आहेस त्या साठी सलाम तुझा कार्याला भावा 👏🏻 मीपण कोकणचा आहे. मी मूळ कोकणातला परंतु आमच्या पिढ्यांनपिढ्या मुंबई मध्ये वास्तव्यास आहेत पण आम्ही दर वर्षी गावी येतो कणकवली मध्ये आमचा घर आहे. माझा लहानपण अगदी कणकवली मध्ये गेला आहे त्यामुळे मला जे माहीत आहे ते तुला मी सांगतोय. आज कणकवली मार्किट मध्ये कोणतीही बेकरी बघितलीस तर तुला मराठी माणसाची दिसणार नाही जवळपास सर्वच बेकरी या परप्रांतीयांच्या आहेत कारण तिथले गावातले लोक काम करायला मागत नाहीत आणि तिथे हे परप्रांतीय येऊन आधी एक बेकरी टाकली आता त्याचा जीवावर त्यांची आजूबाजूला ३/४ दुकान आहेत भावा. मी काही परप्रांतीयना पाठिंबा देत नाही आहे मी एवढाच म्हणत आहे की आपलेच कोकणी लोक काही काम करत नाहीत आणि फक्त आपल्या जमिनी विकून मिळणाऱ्या पैसै मधे मजा करून पैसे संपवून टाकतात. तू जे बोलत आहेस की परप्रांतीय येतात पण मला एक सांग भावा की जर आपल्याच लोकाणी जमिनी विकल्या नाहीत तर हे लोक कुठून येतील?? म्हणजे यात पण आपलीच चूक आहे की आपणच त्या खत पाणी घालत आहोत. अरे ज्याना आंबा काजू कसा ओळखावं हे समजत नसता ते लोक आज आंबे काजू विकताना दिसतात भावा यात आपल्याच लोकांचा नाकारतेपणा आहे ना भावा याला पूर्णपणे आपलेच लोक जबाबदार आहेत भावा आणि का बोलतात तुम्ही लोक येवा कोकण आपलोच असा ? असा बोलून बोलूनच बाहेरची लोक भरून ठेवली आहेत सर्वांनी. अरे भावा किती गाव ओसाड पडली आहेत वाड्यांमध्ये मुलच नाही आहेत. जो तो उठतो आणि मुंबई पुणे सारख्या शहर मध्ये येतो १२/१५ हजाऱ्याच्या नोकरी साठी पण कोणीच विचार नाही करत की आपण गावीच राहून काहीतरी केला पाहिजे मग हे बाहेरचे लोक येऊन इथे आपला जम बसवतात पण जर हे बाहेरचे लोक येऊन इथे धंदे करू शकतात तर आपले लोक का नाही करू शकत??? आणि परप्रांतीयना हे जमिनी विकणारे लोक पण मराठीच आहेत आणिएजेंट सुद्धा मराठीच आहेत. खर सांगायच तर आपलेच लोक चुकत आहेत दुसऱ्यांना बोलून काहीच फायदा नाही आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे वेळीच सुधारले तर ठीक नाहीतर कोकणात सुद्धा आपण पाहुणे होऊन बसू. जर जास्त काही बोललो असेन तर क्षमा असावी 🙏🏻

  • @VJ-rj6km

    @VJ-rj6km

    4 ай бұрын

    मी एकलय कोकणी माणुस देव, क्रिकेट, जुगाराच्या पुर्ण आहारी गेलाय? (देव मानन आणि आहारी जाण वेगळ)

  • @Nikhilparvatevlogs
    @Nikhilparvatevlogs4 ай бұрын

    जरा विचार करा कोकण वासियांनो 😢 आपण आपले सगळ सोडत चाललो आहोत .

  • @sureshgawade9129
    @sureshgawade91294 ай бұрын

    🙏ग्रामपंचायत आंबोली चे सरपंच आणि सदस्य जर विकले गेले 🙏नाहीत तर आणि तरच हा परिसर वाचेल 🙏🙏

  • @ajaykshirsagar4715

    @ajaykshirsagar4715

    4 ай бұрын

    RTI टाकुन माहिती घ्या, कीती जमिनी विकल्या आहेत ते

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble37863 ай бұрын

    भारत सरकारनेच पर्यावरण जपायला हवे, सिमेंटची जंगले नको आहे, निसर्ग आहे तसाच जपायला पाहिजेत, समतोल ढासाळला तर त्याला जबाबदार फक्त मानवच असेल,

  • @user-jn1br4xo7k
    @user-jn1br4xo7k2 ай бұрын

    ही जागरूकता आधी सगळीकडे आली असती तर जे आज चित्र बदलला आहे काही ठिकाणचं ते बदललं नसत पण आजुन वेळ गेले नाही दादा आम्ही तुझ्या सोबत आहोत❤

  • @user-nm4no9yo8h
    @user-nm4no9yo8hАй бұрын

    लाखात एक गोष्ट बोललात तुम्ही! 🙏🙏🙏

  • @ganpatimpatil
    @ganpatimpatil4 ай бұрын

    Mi Ajarycha aahe ..pn kokan ,amboli..हा माझा जिवा भावाचा प्रश्न आहे..माझे aardhe आयुष्य ईथे गेले आहे..माझा याला पूर्ण पाठिंबा आहे..मला नको आहे. Development च्या नावाखाली केलेले झाडाची कत्तल..पर्यावरणाचा बिघडलेला समतोल याला हीच लोके v सरकार जबाबदार आहे..थांबवा he सर्व..नाहीतर तुमचा, आमचा शेवट नक्की..

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute12214 ай бұрын

    कोकणातल्या जमिनी विकण्यासाठी नाही त्याचा परिणाम खूप मोठा होणार आहे

  • @melbell47
    @melbell474 ай бұрын

    Thank you for sharing this video and raising awareness for Konkan. Hope Amboli and whole of Konkan holds its natural beauty and stay away from unwanted commercialisation

  • @samirsamant3876
    @samirsamant38764 ай бұрын

    मित्रा खरच प्रत्येक कोकणातील माणसाला गांभीर्यपूर्वक विचार करून शहाणपण येऊदेत 🙏😔

  • @lokya30
    @lokya302 ай бұрын

    सर्व कोकण गुजराती, मारवाडी ,सिंधी, पंजाबी लोकांना विकून कोकणी माणूस शांत बसणार आहे .

  • @sameershetye9453
    @sameershetye94534 ай бұрын

    कोणाला काहीही पडलं नाही,क्षणिक सुखासाठी आपण काय करतो हेच त्यांना समजत नाही, जय महाराष्ट्र जय हिंद

  • @CaNo173
    @CaNo1734 ай бұрын

    Save Sahyadri, Save Maharashtra

  • @Dr.Ruchaa
    @Dr.Ruchaa3 ай бұрын

    खूप अप्रतिम काम करतोयस तू प्रसाद दादा .!

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar56904 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे दादा कोकण म्हणजे स्वर्ग आहे कोकण वाचवायला हवे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalbhaire5682
    @sheetalbhaire56828 күн бұрын

    आम्ही संसारात असल्या कारणाने काहीच करू शकत नाही. कामाला जात असल्या कारणाने मुलांनाही वेळ देऊ शकत नाही. पण तुला हे सौभग्य मिळाले आहे. तुझी ही पुण्याई आहे. तू पुण्याच काम करत आहे. असाच पुढे जा आणि आपल कोकण वाचव.

  • @vijaypaigude8596
    @vijaypaigude85963 ай бұрын

    वा गुरव साहेब छान काम करत आहात .

  • @vgveterinary5290
    @vgveterinary5290Ай бұрын

    प्रशांत तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @mkadam9769
    @mkadam97693 ай бұрын

    अपलेच लोका मुर्खा अहेत मा दुसरे त्यचा फयदा घेनारच

  • @rajeshsawant4675
    @rajeshsawant46752 ай бұрын

    अतिशय योग्य मांडणी आहे या issue ची. जनजागृती नक्कीच आवश्यक आहे

  • @Manoj-qj1sq
    @Manoj-qj1sq4 ай бұрын

    दादा खूप खूप छान पद्धतीने तुम्ही या गोष्ट मांडत आहत, आणि या गोष्टी सर्वांसमोर आणत आहात, आणि या गोष्टी समोर आल्यानंतर याची गांभीर्याने दखल घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, हे सगळ जपणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे -एक सातारकर

  • @pramodpatil3428
    @pramodpatil34284 ай бұрын

    प्रसाद तुझ्या कार्याला सल्यूट 👃

  • @smitachavan4625
    @smitachavan4625Ай бұрын

    स्थानिक लोकांनी जमीन विकु नये असा कायदा लावला पाहिजे.डहाणुत आदीवीसीना जमीन विकली तरी कायद्याने परत मिळते.

  • @santoshtembulkar107
    @santoshtembulkar1074 ай бұрын

    यालाच गावचीच माणसं जबाबदार आहेत

  • @soundofcommonman

    @soundofcommonman

    4 ай бұрын

    DALAL JABABDAR AHET

  • @Dk.3795
    @Dk.37954 ай бұрын

    Save Kokan ❤❤

  • @surajkadam7845
    @surajkadam78453 ай бұрын

    अगदी सत्य परिस्थिती आहे.

  • @RRajvaibhavRJoshi
    @RRajvaibhavRJoshi4 ай бұрын

    Kharch Kokan khup Sundar aahe... Swarga aahe kokan... Apan saglyani tyala japayla hava... Please save Kokan.... Development chya naava Khali agdi 5star hotel hot aahet tyachi Garaj nahi aahe kokan la.. Kokan jasa tasach khup Sundar aahe bas tyala japayla hava...

  • @GaneshParab-wc5jw
    @GaneshParab-wc5jw3 ай бұрын

    अभिनंदन प्रसाद तुमचं सर्वांचं

  • @LX_LAXMAN.99
    @LX_LAXMAN.994 ай бұрын

    अगदी बरोबर ... Parfect video ❤

  • @amitsawant9553
    @amitsawant95534 ай бұрын

    धन्यवाद प्रसाद भाऊ 🙏 💯

  • @user-hz9hc4gb3t
    @user-hz9hc4gb3t4 ай бұрын

    खरंच भावा.....चंगळवाद हाच योग्य शब्द आहे...

  • @ajitgode2618
    @ajitgode26184 ай бұрын

    मी सदैव तुमच्याबरोबर आहे

  • @tusharkelkar3183
    @tusharkelkar31834 ай бұрын

    Thanks for the Video Prasad bhau, hee jangagruti hone garjeche aahe.

  • @pramodkhale4585
    @pramodkhale45854 ай бұрын

    मी काही कवी नाही..पण मी सुद्धा एक कोकणकर असल्यामुळे कविता लिहावीशी वाटली... ओढ कोकणची लाभले भाग्य आम्हास, जन्मलो कोकणात, स्वर्गीय निसर्गात, येथे राखणदार राहतात. आकाश तारकांनी रात्री गोंदून जाते. विहरीत इथल्या, प्रतिबिंब चंद्राचे न्हाते. दारापुढील अंगणात सडा पडे चांदण्याचा, काळोखाला उजळून टाकतो, प्रकाश काजव्यांचा. काजू, करवंद आणि कोकम, कोकणचा रानमेवा, कोकणच्या हापूसचा वाटे आम्हांस हेवा. मधाळ फणसासारखी, येथील माणसे सुद्धा गोड, काय सांगू गड्या तुला, कोकणची ओढ.

  • @pranitsw
    @pranitsw3 ай бұрын

    Prasad thank you for sharing this video and appealing every kokani manus to save konkan from such culture. Pun prasad kokan vachwaycha asel tar prayek kokani manasala nisargala japun tyachya upajivikeche sadhan kase milawta yeil he hi pahile pahije. Aaj kokanakade khup mothe ase naisargik dhan aahe jhyacha pratyek kokani manasane upyog karun ghetala pahije. Sheti (fakta bhat sheti na karata itar sarwa faljhade wa masalewargiy jhade) ya wishayache prachar Ani prasar karane garjeche aahe. Tyasathi SPK (Subhash palekar krushi jarur wicharat ghene garjeche aahe. Tyanche khup sare video social media war available ahet, tyasobat Bina shulk te training pun details astat.

  • @detective4122
    @detective41223 ай бұрын

    प्रसाद एक ना एक दिवस तुला भारतरत्न मिळणार.

  • @nileshgawand6903
    @nileshgawand69032 ай бұрын

    Dada khrcha khup aakatani samjvaycha prayatn karta😊❤

  • @prashantmodak9422
    @prashantmodak94224 ай бұрын

    Mitraa ek number video banavlaas ani koti molacha sandesh dilaa ani ataa koknatil sarva tarun mulani jagruk zalech pahije ani tuzya Kamala manaapasun salaam

  • @sandeshtulaskar5843
    @sandeshtulaskar58434 ай бұрын

    भावा सलाम तुझ्या या तळमळीला पण मणुस फार स्वार्थी झाला आहे

  • @cool_raj_boy455
    @cool_raj_boy455Ай бұрын

    सारखं भावा तुझ......❤❤❤ लोकांनो ढोले उगडा प्ल्झ......

  • @santoshgovindsawant8617
    @santoshgovindsawant86174 ай бұрын

    प्रसाद भाऊ.... ह्या व्हिडिओ बद्दल.. तुमचे खूप खूप आभार🙏🙏

  • @gayatribuchade9076
    @gayatribuchade90763 ай бұрын

    Khare aahe nisarg japala pahije mi tumchya vicharanshi sahamat aahe. Tumhi khup sundar video banavata.

  • @rahultendulkar7424
    @rahultendulkar74244 ай бұрын

    This is what exactly what happened in goa, brother you are so right so very right.

  • @Hajrat_ali_imam
    @Hajrat_ali_imam3 ай бұрын

    संपुर्ण महाराष्ट्राच खाऊन टाकणार आहेत ही लोकं

  • @poojahadkar4260
    @poojahadkar42604 ай бұрын

    Khup Sunder Video

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j4 ай бұрын

    वीडियोची खूप दिवस वाट बघत होतो.

  • @sourabhsonawale2766
    @sourabhsonawale27664 ай бұрын

    एक दिवस निसर्ग माणसाला त्याची लायकी दाखवणार... तेव्हा तो गरीब कोण आणीं पैसे वाला कोण ह्याचा विचार करणार नाही... निसर्ग हाच बाप आहे

  • @vinayakarolkar3840
    @vinayakarolkar38404 ай бұрын

    👍आभारी आहे तुमचा, तुम्ही विदारक माहिती दिलीत😢

  • @thefilmythings
    @thefilmythings4 ай бұрын

    Nagpur - Goa Shaktipeeth expressway mule tar Khup hya goshti vadhnar ahet......

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar10944 ай бұрын

    Khup chaan dada🙏

  • @T.powerman07
    @T.powerman074 ай бұрын

    दादा तुझं खुप छान माहिती असते. खूप जिवतिडकेने बोलतोय.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad844 ай бұрын

    Konkan only a place where very low pollution and everything is grown organic. Everyone should come together to save nature of Konkan. Many KZreadr are helping locals to sale land it should stop immediately.

  • @abhijeetkolekar8729

    @abhijeetkolekar8729

    4 ай бұрын

    Ekhadyala vatl sheti ghyavi tr harkat ky pn ti commercial use karnarya mansana viku naye

  • @mkd2sh494

    @mkd2sh494

    4 ай бұрын

    ​@@abhijeetkolekar8729 yedzawa aahyes tu.

  • @abhijeetkolekar8729

    @abhijeetkolekar8729

    4 ай бұрын

    @@mkd2sh494 tu yadzava ahes chutiya me koknatch rahto mg me ka gheu naye jamin

  • @prajaktashine
    @prajaktashine4 ай бұрын

    Prasad mala kharach tula ya vishayat help karaychi ahe … let’s come together to save kokan ..❤

  • @user-bl7eg5gl9q
    @user-bl7eg5gl9q4 ай бұрын

    Pratyek gavat firun , tithlya jantya mandila gheun tyana yabbdl jagruk krn grjech ahe .. great initiative ,Prasad dada .😊

  • @nileshkamble2256
    @nileshkamble22564 ай бұрын

    होय आमच्या कडे पण गेल्या 8 वर्षात आमच्या कडे पण गुजरात मारवाडी अचान ह्याची संख्या वाडली आहे हे आपल्या कोकणाच्या संस्कृतीला धोका आहे थोडक्यात मुंबई सारखं होनर आणि आपले लोक त्याच्या बरोबर हिंदी बोलतात ही ऐक मोठी चूक करतात पर्यटन नको..

  • @aparnakothawale3376

    @aparnakothawale3376

    4 ай бұрын

    Te lok yethil lokanchi bolibhasha kalanara vatadya sobat gheun yetat , mothalya gadya gheun rubab zhadanyas ani , chanchupravesh karanyas. kami shikalela , arthik drushtya kamjor asa, tya tya pradeshatil manus driver mhanun balagun gavogavi , galala koni na konitari masa latakel ashya shodhat asatat amishe dakhavit.lokani vanshparamparagat shetjamininshi pratarana karu naye.ektar britishanchi ani goryagharyanchihujarathi mishrit avsidh pore mulnivasiyanche sthavar jangam gilun badali ahet.sajag raha.

  • @user-ir1il5xt3u
    @user-ir1il5xt3u19 күн бұрын

    मित्रा 1 no ❤❤❤❤❤

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar16003 ай бұрын

    खरं बोलतोय भावा.

  • @adityakoliofficial1487
    @adityakoliofficial14874 ай бұрын

    हेच राजसाहेबांनी कोकणात येऊन सांगितले आहे

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe98152 ай бұрын

    प्रसाद दादा खरं पर्यावरण रक्षक आहे ❤

Келесі