पद्मसप्ती कोल्हापूर दाजीपूर च्या घनदाट जंगलात राहतात फक्त दोनच लोक
पदामसाप्ती हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात दाजीपूर अभयारण्यात आहे
हे दाजीपूर अभ्यरण्या चा असा भाग की जिथे फक्त दोनच लोक राहतात हे ठिकाण दाजीपूर अभयारण्याच्या दुसऱ्या टोकास आहे
इथे जाण्या साठी कोल्हापूर गगनबावडा मार्ग ५० km बोर्बेट ला जायचे हे कोल्हापूरआतील शेवटचे गाव तिथे गाडी पार्क करुण ६-७ किमी जंगलातून चालत जावे लागते आपण येथे जंगल सफारी चा आनंद घेऊ शकतो दाजीपुर चा कोर एरिया असल्या कारणाने येते आपल्याला गेव सर्रास दिसतातच आणि नशिबात असेल तर अस्वल आणि बिबट्या सुधा
तिथे गेल्यावर आपली रहाण्याची व्यवस्था येथील मामा करतात आपण जातानाच किराणा घेऊन जावा कारण तिथे काहीच मिळत नाई
जेवण मामा करतात त्यांच्या स्टाइल ने रात्री च्या वेळी गवे हमकास दिसतात#kolhapur #gaganbawda #padamsatti #salvan #aslaj #sangashi #borbet #morjai #gaganbawadaturism #Jaungle #Forest #dampatya #nisarg #padamsatti #gaganbawadagha
Пікірлер: 32
नाद खुळा ❤
@ajaypatilvlogs
Ай бұрын
thank you 🙏🏻
👍
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
thank u 🙏🏻
जंगल भटकंती खूप छान... आम्हास पण घेऊन चला सोबत सर...
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
br br😅
खूप सुंदर ब्लॉग झाला आहे पण तुमचा आवाज काही ठिकाणी खूप कमी एकु येतो
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
thank u next video mhdhw ankhi changla karnyacha prayatna kru
ऐक नंबर 🎉🎉
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
thank you 🙏🏻
Nice
@ajaypatilvlogs
22 күн бұрын
thak u🙏🏻
Super 👍👍 🎉🎉
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
thank u
🙌
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
thanks bhai
Nice 👍👍
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
thank u
1 no sir🎉
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
thank u bhai
Music khoop aahe
@ajaypatilvlogs
22 күн бұрын
ok next time i will improve
माहिती व्यवस्थित द्यायला पाहीजे , अर्धवट आहे
@ajaypatilvlogs
4 күн бұрын
ok पुढच्या वेळी improve करण्याचा प्रयत्न करू
मी येते गेलो आहे राउत काका राहतात येथे
@ajaypatilvlogs
5 күн бұрын
patil oo👍
भाऊ आपण एक ट्रक करू गगबावडा एक किल्ला आहे मला बघायचा आहे कोणता किल्ला आहे तो
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
ok kruya mla contact kra 8806768778 ya no var
Amazon chya jangalat kadhi jaun aala sir
@ajaypatilvlogs
6 ай бұрын
😂😂😂😂
Pl share Shri. Ashok Patil’s mobile number
@ajaypatilvlogs
Ай бұрын
95 27 85 80 99