दापोली भटकंती | पितांबरी ऍग्रो टुरिझम |

तुमची दापोली ट्रीप आता निवांत तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत enjoy करू शकता. Kokan Trip चा आनंद घेऊ शकता.
For Inquiry & Booking Call :
Ajay Mahajan :- 86573 07352
Mrudula Apte :- 88866 19091
Sachin Devrukhakar :- 99692 02256
More Information : pitambari.com/agrotourism/ove...
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...

Пікірлер: 183

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekarАй бұрын

    तुमची दापोली ट्रीप आता निवांत तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत enjoy करू शकता. Kokan Trip चा आनंद घेऊ शकता. For Inquiry & Booking Call : Ajay Mahajan :- 86573 07352 Mrudula Apte :- 88866 19091 Sachin Devrukhakar :- 99692 02256 More Information : pitambari.com/agrotourism/overview/

  • @Pratimavingale

    @Pratimavingale

    Ай бұрын

    Thanks for sharing. We will definitely plan for this

  • @jayantdeshpande551

    @jayantdeshpande551

    Ай бұрын

    पुणे येथुन जागेसाठी माहिती कळवणे.

  • @chitrapandit597

    @chitrapandit597

    Ай бұрын

    पुण्या तून जाता येते का,आणि खर्च जरूर सांगावा व्हिडिओ मध्ये.व्हिडिओ उत्तम आहे

  • @nehashah2121

    @nehashah2121

    Ай бұрын

    ⁰p​@@Pratimavingale0q6😅

  • @ramchandrakulkarni8141

    @ramchandrakulkarni8141

    29 күн бұрын

    🎉

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937Ай бұрын

    जिथे किती खर्च येईल हे सांगितले जात नाही तेव्हा मनामध्ये शंका येते.

  • @kiransangvai5282
    @kiransangvai5282Ай бұрын

    मुक्ता, खर्चाचा तपशील द्यायला हवा होता आणि सहलीचा कालावधी व इतर बाबीही सांगायला हव्या होत्या.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242Ай бұрын

    छान ट्रीप आहे. ट्रीप चा एकूण खर्च सांगितला तर बरं होईल.

  • @prashyakulkarni281
    @prashyakulkarni281Ай бұрын

    Good morning ला मराठी भाषांतर म्हणून शुभ सकाळ असा शब्द वापरला जातो. मराठीत सुप्रभात असा शब्द आहे.

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391Ай бұрын

    खूपच छान चित्रीकरण , ग्रेट

  • @dr.prasadgokhale4152
    @dr.prasadgokhale4152Ай бұрын

    आम्ही कोल्हापुरचे असलो तरी, आम्ही दापोली, रत्नागिरी-खेड, हर्णे, येथे राहत होतो. तुमचा व्हिडिओ पाहून माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. तुम्हाला आणि तुमच्या व्हिडिओ टीम सदस्यांना 5 स्टार. पार्श्वभूमी गिटार देखील अद्वितीय आहे ...

  • @hareshmhatre03
    @hareshmhatre038 күн бұрын

    मुक्ता खूप छान ठिकाण आहे हे व्हिडिओ पण खूप छान होता आणि तू पण छान दिसतं होती 👍🙏

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanhaАй бұрын

    पंडित landmark येथे आम्ही नेहमी थांबतो, खूप सुंदर शाकाहारी जेवण व नाष्टा मिळतो तिकडे, मालक नरेंद्र पंडित अत्यंत सद्गृहस्थ आहेत. आधी फोन करून अडचण सांगितल्यास हॉटेल बंद झाल्यावर देखील जेवणाची सोय करून ठेवतात. Ruchiyana मध्ये देखील बरेच दा जाणे झाले आहे. जेवण छान आहे, राहण्याची सोय देखील खरेच छान आहे

  • @Rajendra_potdar
    @Rajendra_potdarАй бұрын

    सुंदर निसर्ग सौंदर्य मुक्ता

  • @sachinjoshi1149
    @sachinjoshi1149Ай бұрын

    सुंदर.. अप्रतिम ब्लॉग❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌

  • @babannatu5900
    @babannatu5900Ай бұрын

    खरोखरच छान आहे जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम ४/०५/२०२४

  • @abhijitpawar7469
    @abhijitpawar7469Ай бұрын

    अप्रतिम , सुंदर

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ. या ठिकाणी जायला पाहिजे असं वाटतं.

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394Ай бұрын

    Video अप्रतिम आहे😊

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093Ай бұрын

    लय भारी ...

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371Ай бұрын

    मस्त आहे विडीओ

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2jАй бұрын

    फारच छान!

  • @Whatis2022
    @Whatis2022Ай бұрын

    सुरेख ट्रीप !!

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501Ай бұрын

    अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749Ай бұрын

    Wow excellent and nice information 🎉🎉🎉🎉👍

  • @dr.amrutaDesai
    @dr.amrutaDesaiАй бұрын

    खुप छान मुक्ता 👌👌

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866Ай бұрын

    अप्रतिम super 👍👍👍👍

  • @user-fz9wy4se4t
    @user-fz9wy4se4tАй бұрын

    खुपचं सुंदर अनुभव आहे हा

  • @spicykick
    @spicykickАй бұрын

    खूप भारी

  • @pratimakulkarni8696
    @pratimakulkarni8696Ай бұрын

    Mukta mast video

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960Ай бұрын

    पाहूनच खूप छान वाटले.मग प्रत्यक्ष छानच असणार

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928Ай бұрын

    Khupach chan

  • @rameshchavan2030
    @rameshchavan2030Ай бұрын

    छान सादरीकरण 👌

  • @vijayachavan3678
    @vijayachavan3678Ай бұрын

    खूप छान !❤

  • @mayawaghmare3068
    @mayawaghmare3068Ай бұрын

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @meenavaidya9026
    @meenavaidya9026Ай бұрын

    फारच छान

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764Ай бұрын

    छान लोकेशन या ठिकाणी पावसाळ्यात किंवा पावसाळा संपल्यानंतर जाण्यात खरी मजा आहे 👍🥳🥳😅😅😅

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963Ай бұрын

    ... खुप सुंदर,

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617Ай бұрын

    आम्ही दापोलीकरच आहोत त्यामुळे आमची दापोली तुम्हाला आवडली त्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि हो विडिओ देखील खुपच सुंदर बनवला आहे धन्यवाद

  • @vaibhavisawant7195

    @vaibhavisawant7195

    27 күн бұрын

    मुक्ता Contact No. मिळाला तर बरं होईल रीतसर चौकशी करता येईल

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985Ай бұрын

    खुप छान व्हिडिओ............👌👌👌

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585Ай бұрын

    लाडघर बीच खुपच सुंदर आहे

  • @subhashbarje6394
    @subhashbarje6394Ай бұрын

    Tu maja gavi jaun aalis, kasa vatala aamchi dapoli 😊, thank you for sharing this 😊😊

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar96869 күн бұрын

    खुपच सुंदर आहे

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728Ай бұрын

    खूपच छान ❤

  • @aryadeshpande9847
    @aryadeshpande9847Ай бұрын

    Hi Mukta Khup chan aani fresh ahet vlogs tuze... Just subscribed your channel.....

  • @Lifewith_gardening
    @Lifewith_gardening21 күн бұрын

    एकच नंबर माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏☺️☺️

  • @user-fy3jy7ye5k
    @user-fy3jy7ye5kАй бұрын

    मुक्ता आजी साठी एक लाईक nakki👍🏻👍🏻

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317Ай бұрын

    Chan trip v masyache Jevan.

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharchaАй бұрын

    मुक्ताताई, व्हिडीओ छान झाला. पण व्हिडीओ मध्ये तोचतोपणा येतोय असं मला वाटंतं. म्हणजे हे माझं वैयक्तीक मत आहे.

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8vАй бұрын

    छान आहे दापोली

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434Ай бұрын

    खूपच छान व्हिडिओ मुक्ता. आणि चंद्राचा फोटो तर खूपच छान आलाय. ☺️👌

  • @Beyondsightseeing2003

    @Beyondsightseeing2003

    Ай бұрын

    Mag tumhi hi yaa photo kadhayala pitambari agro tourism Dapoli resort la

  • @pradippatil8381
    @pradippatil8381Ай бұрын

    Very nice video😊

  • @shyamkantvanmali3278
    @shyamkantvanmali3278Ай бұрын

    Very nice ❤

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848Ай бұрын

    Nice vidio.

  • @rahulboss5424
    @rahulboss5424Ай бұрын

    Am a big fan

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585Ай бұрын

    केशवराव मंदिर खुपच छान

  • @snehaagharkar9824

    @snehaagharkar9824

    Ай бұрын

    श्री केशवराज मंदिर.. असुद बाग

  • @user-oq1db3pu8v
    @user-oq1db3pu8vАй бұрын

    खूप च छान मस्त व्हिडिओ मी एक बोलतो बस चा चेहराचा पुढचा शो चा फोटो पाहीजे व बस बरोबर ड्रायव्हर चा फक्त सेकंद चा व्हिडिओ शुट पाहीजे दरवेळी बस व ड्रायव्हर दरवेळीप्रमाणे डावललेे जातात रथ व सारथी महत्वाचे आहे एवढा मोठा प्रवास सुखकर कोण करत

  • @poortishirvaikar9732
    @poortishirvaikar9732Ай бұрын

    Mast

  • @user-devanand
    @user-devanandАй бұрын

    Madam tumcha awaz sundar aahe

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59Ай бұрын

    Very nice 👌

  • @savitaraul8615
    @savitaraul8615Ай бұрын

    Mukta ❤❤🎉

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906Ай бұрын

    थालीपीठ खाव तर रत्नागिरी बाजार पेठेतील भिडे उपहारगृहात! हॉटेल सापडायला कठीण आहे. तेव्हा बाजारपेठेतील कुठल्याही हॉटेल मध्ये काउंटर वर विचारावे की भिडे यांचे उपाहार गृह कुठे आहे? मग ते एक माणूस सोबत देतात आणि भिडेंकडे नेऊन सोडतात!

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834Ай бұрын

    Khup chan

  • @MuktaNarvekar

    @MuktaNarvekar

    Ай бұрын

    धन्यवाद

  • @latapethe8047
    @latapethe8047Ай бұрын

    Mukta tu Amchya Thanyat aali mala mahit aste tr tula bhetayla aale aste kiti chan Adhi ka nhi bolli aso khup mast trip hoti bghu jau aamhi pn Thanks to you👍 ❤❤

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452Ай бұрын

    पितांबरी चे ऍग्रो टुरिझम तळवडे राजापुर ईथे पण आहे.. छान मस्त्त विडिओ.

  • @Beyondsightseeing2003

    @Beyondsightseeing2003

    Ай бұрын

    Ho

  • @snehasawant9498
    @snehasawant9498Ай бұрын

    ❤😍

  • @ranjanapadlekar9583
    @ranjanapadlekar9583Ай бұрын

    मी दापोलीतलीच आहे. तामसतीर्थ (करजगांव) हेच माझे माहेर आहे. आम्ही खुप वर्षे हा अनुभव घेतच मोठे झालो. दापोलीतील असे खुप समुद्र किनारे पाहण्यासारखे आहेत. एकंदरीत हे सर्व परिसर निसर्गरम्य आहेत. माझं सासर दापोलीतील पाडले गावात आहे. हे आंजर्ले गावाच्या जवळ आहे. हे समुद्र किनारेही खुप सुंदर आहेत. म्हणूनच निसर्गरम्य माझं गांव म्हणताना मला खुप अभिमान वाटतो.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678Ай бұрын

    पुनःश्च प्रचिती निसर्गरम्य कोकणची तशीच एका भन्नाट भटकंतीची अनुभूती 👌 ♥️ 👍

  • @VijayMangalekar-Patil-px7ir
    @VijayMangalekar-Patil-px7irАй бұрын

    ❤❤❤❤❤

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973Ай бұрын

    1st me ♥️ 👍

  • @MuktaNarvekar

    @MuktaNarvekar

    Ай бұрын

    Thank you 😊

  • @umeshraul5481
    @umeshraul548127 күн бұрын

    ❤❤

  • @my3gp
    @my3gpАй бұрын

    Khup chan. Tour cost break up dila ter bare honar.

  • @ShobhaaMahajan
    @ShobhaaMahajanАй бұрын

    nice

  • @sureshkale6737
    @sureshkale6737Ай бұрын

    ट्रिपचा एकूण खर्च प्रथम सांगावा . म्हणजे बजेटचे असेल तर पाहता येईल .

  • @arunanaik6254

    @arunanaik6254

    27 күн бұрын

    खरं आहे 😂😂😂

  • @iamghodke
    @iamghodkeАй бұрын

    Tumchumi Marathi khup chhan aahe

  • @vaibhavdhopat9215
    @vaibhavdhopat9215Ай бұрын

    दापोली ❤

  • @MuktaNarvekar

    @MuktaNarvekar

    Ай бұрын

    😊😊🌿🌿

  • @madhavipawar52
    @madhavipawar52Ай бұрын

    Good ❤

  • @MuktaNarvekar

    @MuktaNarvekar

    Ай бұрын

    Thanks ✌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406Ай бұрын

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @bhakatrajkadam5981
    @bhakatrajkadam5981Ай бұрын

    Hi Mukta🌴🌳☘️🦅🐅🌹🌹

  • @pravinnikam4655
    @pravinnikam465520 күн бұрын

    मुक्ता तुझे सर्व videos छान असतात 👍 अश्या videos मध्ये खर्चाचा तपशील देत जा views ची संख्या नक्की वाढतील असो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤

  • @rajnoordesai1955
    @rajnoordesai1955Ай бұрын

    🌊441⚘👍⚘super🦋🕊🦋🕊🦋🕊

  • @girishvaishampayannashikin530
    @girishvaishampayannashikin530Ай бұрын

    बांबू बाग न दाखवता केशवराज , दूर्गादेवी मंदीर नक्शीकाम व अण्णासाहेब कर्वे यांची शाळा , कड्यावरील व्ह्यू पॉईंट वरुन हर्णे गांव व गारंबीचा बापू फेमस आसूद ब्रीज व व्याघ्रेश्वर मंदिराचा विठोबाचा साकव व विहिर दाख़वा हवतर एखादा दिवस वाढवा

  • @santoshmahagaonkar4645

    @santoshmahagaonkar4645

    Ай бұрын

    Mumbai Varun kadhi ahhe

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1qАй бұрын

    बाहेरचे येऊन वाट लावvat आहेत आमच्या dapolichi

  • @app7938

    @app7938

    Ай бұрын

    Dapoli is remote village, except Sea beaches, nothing much to see or to waste. Also there is nothing to waste. Also think about the employment/market to their homely products , people of Dapoli are getting nowadays.

  • @sanvivaje3026
    @sanvivaje3026Ай бұрын

    Ho Pani vahat khala khalnara aawaj karat khupch chan vatat pawasalyat

  • @prafulnagale4193
    @prafulnagale4193Ай бұрын

    आम्ही दापोलीकर❤

  • @yogeshvaishampayan3285
    @yogeshvaishampayan3285Ай бұрын

    आमचे दापोली

  • @suhaslande1369
    @suhaslande1369Ай бұрын

    मुक्ता मस्तच पितांबरी वाल्यांनी छान मॅनेज केलय ज्यांना स्वतंत्रपणे जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी उत्तम तामसतीर्थ ला काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर लालसर खडकाळ वाळू आहे आणि ती समुद्रात आतपर्यंत आहे त्यामुळे समुद्र लालसर दिसतो धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @MuktaNarvekar

    @MuktaNarvekar

    Ай бұрын

    धन्यवाद 😊🙏🏽

  • @YogeshKumar-vw1en

    @YogeshKumar-vw1en

    29 күн бұрын

    मॅडम सगळ्या कमेंट्स ला रिप्लाय देताय मात्र टूर पॅकेज किती आहे ते हे का सांगत नाही ???

  • @user-hx3dc5vp1q
    @user-hx3dc5vp1qАй бұрын

    आमची दापोली

  • @satishbendale9500
    @satishbendale9500Ай бұрын

    Mukta & Rohit both are very nice 👌 but other details are to be given, rate details?

  • @hinalad4159
    @hinalad4159Ай бұрын

    छान vedio आहे. पिताबरी टुरीझीम चा छान उपक्रम आहे. जेवण वगैरे छान वाटत. Non vege.जेवण बघङन तोडाला पाणी सुटले. मंदिराच्या जवळपास झाड लावायला पाहिजेत🌴🌴🌴🌳🌳. अजुन छान वाटेल. माणशी बजेट काय आहे त्याबद. दल माहिती सागा.

  • @Beyondsightseeing2003

    @Beyondsightseeing2003

    Ай бұрын

    Budget baddal chya mahiti sathi attach call kara 8886619091

  • @ginis0011
    @ginis0011Ай бұрын

    प्रॉब्लेम हाच असतो की किंमत काही सांगितली जात नाही.

  • @sanjivanikulkarni9475

    @sanjivanikulkarni9475

    Ай бұрын

    Phone number dilet na. Vichara ki phone karun

  • @sadhanabhide4270
    @sadhanabhide4270Ай бұрын

    बजेट काय माणशी?

  • @user-is3zd3pi4q
    @user-is3zd3pi4qАй бұрын

    हे माझं गाव आहे❤❤

  • @rajshrigade6142
    @rajshrigade6142Ай бұрын

    Ithun kase gelat dapoli la... Tyanchi bus aste ka

  • @pramodkalke4837
    @pramodkalke4837Ай бұрын

    Di jevan dada cha Royal campaign club's video pahila

  • @rohitpadvekar9565
    @rohitpadvekar9565Ай бұрын

    मुक्ता आणि रोहित नागेश्वर सुळका बघायचा याल का

  • @shraddhabhatawdekar4896
    @shraddhabhatawdekar489629 күн бұрын

    Mukta tuz mulhav konat te sang

  • @Pyarse1
    @Pyarse1Ай бұрын

    I want to come

  • @ravindrarajadhyaksha7425
    @ravindrarajadhyaksha742522 күн бұрын

    तुम्ही दाखवलेली दापोलीची ट्रिप खूपच सुंदर वाटली पण एक शंका होती या ट्रीप ला यायचं असेल तर त्याचा पर माणशी किती खर्च आहे तसेच त्याचे बुकिंग ठाण्यातल्या पितांबरी च्या दुकानांमध्ये होते का हे सर्व डिटेल्स तुम्ही सांगितले पाहिजे मुलगी पाहिजे होते. जर त्या ठिकाणी जायचं असेल तर कुणाशी संपर्क करायचा हे कृपया सांगावे.

  • @abhishekgaikwad1105
    @abhishekgaikwad1105Ай бұрын

    तुम्ही कोणता camera वापरतात shooting साठी ??

  • @jayantdeshpande551
    @jayantdeshpande551Ай бұрын

    आम्ही पुण्याला राहायला आहोत, पुण्यातून केव्हा व कशी ट्रीप आयोजित करणार आहात ते कळवणे, तसेच बाकी सर्व माहिती पाठवणे.

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208Ай бұрын

    Package price? How many days ? All included ?

  • @rajeshgavit3747
    @rajeshgavit3747Ай бұрын

    मॅम...दाभोळ ला आलात तर तुम्हाला भेटायला आवडेल...नक्की या.

  • @sangitapatil8597
    @sangitapatil8597Ай бұрын

    Eka mansachy kiti

Келесі