उन्हाळयात कोकणात काय अनुभवाल? EP 1 | जांभळाचे गाव आणि कर्ली नदी

Ойын-сауық

तळ कोकणातील सावंतवाडी आकेरी हुमरस आणि माणगाव खोऱ्यातील गावांना जांभळाच्या नैसर्गीक जंगलांची देणगी लाभली आहे...
ईथे कलमी जांभळे कोणी लावत नाही.....इथे जांभळाचे वृक्ष आहेत... वसंता नंतर म्हणजे सुरंगी नंतर जांभळाचा हंगाम सुरू होतो... काळी टपोरी अवीट गोड चवीची मोठ्या आकारा च्या रानटी जांभळानी लगडलेली झाडे बघून कोकण ची समृद्धी मनाला अनोखे समाधान देते..
आपल्याकडे काय नाही?
ह्या एका हंगामात काजू आंबे फणस जांभूळ जाम चाफ्रा कोकम करवंद चारोळी अश्या असंख्य प्रकाराच्या रान फळा च्या स्वाद सुगंधनाचा जणू सोहळाच भरला आहे...
सगळ्या गावात जवळपास सगळीच फळे आढळत असली तरी काही गावांना भौगोलिक परिस्थिती प्रमाणे विशिष्ट प्रकारच्या झाडांची नैसर्गीक देणगी लाभली आहे...
तेरेखोल खोऱ्यातील फणस..माणगाव खोऱ्यात जांभळे...देवगड चा हापूस...दोडामार्ग चा काजू... वेंगुर्ला चा मानकुर आंबा...शिरोडा आसोली ची सुरंगी ...
आम्ही आकेरि हुमरस भागातील जांभळाची काढणी पाहिली आणि झाडाखालीच जांभळाचा आस्वाद घेतला...
इथले काही स्थानिक लोक जांभळाचा व्यापार करत आहेत..ज्यामुळे ह्या फळांना शहरात आर्थिक किंमत मिळाली आहे....ज्या लोकांनी ही झाडे जपली आहेत त्यांना चार पैसे मिळाले तर संवर्धन अजून जोमाने होईल....आणि ह्या परिसरातील जंगले जांभळानी अशीच समृद्ध राहतील...
जांभूळ खरेदी साठी संपर्क
96072 63918 Gundu Sawant
Explore Heavenly Konkan with Ranmanus

Пікірлер: 181

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Жыл бұрын

    प्रत्येक ऋतूत कोकण सुंदरच दिसतो . पावसाळ्यात ओलाचिंब, हिवाळ्यात हिरवागार तर उन्हाळ्यात रंगीबेरंगी फुलांचा, लगडलेल्या फणसाचा, आंब्याचा, जांभळाचा तिथल्या बदलाचे सुंदर सादरीकरण . खुप धन्यवाद

  • @ShreyJoil
    @ShreyJoil Жыл бұрын

    कोंकणांत स्थानिक लोकांना चार पैसें मिळावे म्हणून vlog किती तुमच्या मनाची श्रीमंती 🙏🏻

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Жыл бұрын

    सुंदर निसर्ग, रसरशीत जांभळे आणि या कडाक्याच्या उन्हात गारवा देणारी नदी...खूप छान episode ☺️ कोकणात लवकर आली जांभळे, आमच्याकडे मे, जून मधे येतात.

  • @govindfatik606
    @govindfatik606 Жыл бұрын

    मित्रा तुला पाहिले की मन प्रसन्न होतं, आवाज सुद्धा हिप्नोटाईज करतो,शुभेच्छा

  • @shardapendurkar2943
    @shardapendurkar2943 Жыл бұрын

    कोकणातल्या लोकांसाठी जी तुमची तळमळ आहे त्याबद्दल तुम्हाला आदरणीय नमस्कार

  • @user-on5bs1iw5m
    @user-on5bs1iw5m Жыл бұрын

    आपले कोंकण असेच तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत राहुदे दादा. खुप छान माहिती देता तुम्ही

  • @AshishRautReacts
    @AshishRautReacts Жыл бұрын

    मी मराठवाड्यातला पण इथे बसून आज मी तुमच्यामुळे पूर्ण कोकण पाहायला भेटायलय ❤️

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 Жыл бұрын

    तुला सलाम आहे मित्रा. कोकणाची माहिती देणारे आपली कोकणी माणसे खूप कमी आहेत.पण कोकण वाचले पण पाहिजे.ह्या साठी पण आपल्याला काही तरी करायला हवे.जय कोकण .🙏

  • @aatishparabvlogs7128
    @aatishparabvlogs7128 Жыл бұрын

    आकेरेची जांभळा, १ नं. ❤ . प्रसाद, तू ज्या शब्दात वर्णन केलं आहेस, अप्रतिम.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Жыл бұрын

    निसर्गाने वेढलेलं सुंदर माझं कोकण. जांभळाचं गाव आणि रखरखीत उन्हात कर्ली नदीच्या पात्रात मनसोक्त पोहोण्याचा आनंद ,वाह क्या बात हैं.. 👌👍🏝️🏠

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Жыл бұрын

    छान मित्रा, आज मला तुझ्यामुळे जांभाळांचा गाव बघायला मिळाला धन्यवाद

  • @priyankasawant5255
    @priyankasawant5255 Жыл бұрын

    Khup Chan zala video dada mala khup aavdle tumcha vichar tumcha mule tyana vaparat madat zali order vadlyat so thanks 🙏🙏👍

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Жыл бұрын

    तू मस्तच माहिती देतो तुझा अभ्यास छान आहे रान माणूस प्रसाद भावा

  • @tejaschavan1833
    @tejaschavan1833 Жыл бұрын

    मुंबईला जांभळे खूप महाग आहेत. 600 rs. किलोला विकतात. You are so lucky.

  • @surajjoyshi18
    @surajjoyshi183 ай бұрын

    कोकण सुंदर दिसतो प्रत्येक ऋतुत पावसाळ्यात हिरवागार ,हिवाळ्यात रंगीबेरंगी आणि उन्हाळ्यात तांबडा शुभ्र असा दिसतो वेगवेगळ्या ऋतूत छान❤

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Жыл бұрын

    खुप सुंदर

  • @varshapanchal4779
    @varshapanchal4779 Жыл бұрын

    लय भारी कोकणची चव लय भारी 👌😋

  • @TheSameereye
    @TheSameereye Жыл бұрын

    छान व्हिडीओ आहे. असेच कॉन्सरवेशन साठी काम करत राहा. ऑल द बेस्ट प्रसाद आणी टीम

  • @sujatanandedkar9222
    @sujatanandedkar9222 Жыл бұрын

    Khup Chan mahiti Ani... Sundar jaga😊

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 Жыл бұрын

    भाई ,तुझा आवाज च जबरदस्तच , ब्लॉग मस्तच ....

  • @sandeepsawant6094
    @sandeepsawant6094 Жыл бұрын

    एक नंबर. मित्रा..

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 Жыл бұрын

    Khup chhan vedio 👌👌👌

  • @rakeshpawar4120
    @rakeshpawar4120 Жыл бұрын

    Khupcha chhan bhou thumche saglech vlog chhn aatat thumchaya mule aami ghari basun kokancha nisrg bagto thank you so mach ang best of laky

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 Жыл бұрын

    मस्त आनंद घेताना मस्त वाटते. बाकी माझ्या सारख्या मुंबई मध्ये इच्छा असून सुद्धा हा आनंद घेता येत नसले बरेच आहेत. बघव्या केव्हा हा आनंद आमच्या नशिबी येईल.

  • @chhaya7596
    @chhaya7596 Жыл бұрын

    खूप छान 😊

  • @shaileshpadyal4914
    @shaileshpadyal4914 Жыл бұрын

    जादुई आवाज आहे तुमचा 👌👌👌 एखाद्या चित्रपटाच्या background ला खूप छान वाटेल. होम स्टे उत्तम 👍😊👌

  • @authenticswad923
    @authenticswad923 Жыл бұрын

    सविस्तर सादरीकरण

  • @samuelsp204
    @samuelsp204 Жыл бұрын

    मित्रा खूप छान असतात तुझे व्हिडिओ मी स्वतः भारतीय वन सेवेत काम करतोय. तुझी हे सुंदर कोकण बघून वाटतं कधी एकदा माझी बदली कोकणात होतें. मी आलो की नक्कीच भेटेन तुला.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Жыл бұрын

    Wah khoopach chan bhau 😊 anubhavlya chi feeling Ali sagle baghun

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 Жыл бұрын

    सुंदर

  • @anandthorat1514
    @anandthorat1514 Жыл бұрын

    My village are in Pune district but I love Kokan

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Жыл бұрын

    ❤ कोकणातील देवराई मुळेच कोकणातील निसर्ग टिकून आहे. आमच्या वैभववाडी तालुक्यातील लोरे गावात पूर्वी खूप जांभळाची झाडे होती. मोठ्या मोठ्या जांभळाचा सडा पडलेला असायचा देवळाच्या माळावर. पण झाडे जुनी झाली. वादळात मोडून पडली. आता नव्याने लागवड करायची आहे 👍

  • @anushkakhedekar-db7cw
    @anushkakhedekar-db7cw Жыл бұрын

    Mast👌👌👌

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 Жыл бұрын

    तळ कोकणातील ऋतू प्रमाणे दिसणार सुंदर कोकण ,प्रसाद धन्यवाद

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 Жыл бұрын

    Bhari Vlog 👌

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Жыл бұрын

    ❤️❤️❤️❤️

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Жыл бұрын

    प्रसाद तुझे विडिओ छानच असतात. मी वाटच बघत असते.जांभूळहि छान

  • @pritizunjarrao7856
    @pritizunjarrao7856 Жыл бұрын

    प्रसाद दादा आपल्या कोकणची बातच न्यारी आहे. त्यातून तू जे आपल्या कोकणातल्या विवधतेने नटलेल्या निसर्गाचे दर्शन घडवतोस ते तर अप्रतिम आहे.

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 Жыл бұрын

    Khup chan video,

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Жыл бұрын

    Kokan sarvach rutumadhye sundar disate.

  • @santoshgavas6593
    @santoshgavas6593 Жыл бұрын

    Eerey Nice

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Жыл бұрын

    खाली पडलेली जांभळे अजून सुंदर लागतात.

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 Жыл бұрын

    छान अप्रतीम

  • @rjs5010
    @rjs5010 Жыл бұрын

    Khup shan prasad

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Жыл бұрын

    Very Nice

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg2 ай бұрын

    खूपच चतुरस्र अप्रतिम videos

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 Жыл бұрын

    खूप छान प्रसाद

  • @qwerty8583
    @qwerty8583 Жыл бұрын

    प्रसाद तुझे खुप खुप कौतुक आहे मित्रा . 😇👏👌🙇🏻🙏👍💐जितके करावे तेवढे कौतुक कमी आहे मित्रा . ईश्वर तुला सफ़लता देवो. यश देवो. कोंकण वाचव , मित्रा . आम्ही तुझी कशी मदत करु शकतो ते सांग .

  • @adityarasal819
    @adityarasal819 Жыл бұрын

    कोकण ला यामुळेच कदाचित स्वर्ग म्हणतात.

  • @karishmamestry865
    @karishmamestry865 Жыл бұрын

    दादा चाफरांचा एक व्हिडिओ बनवा....

  • @Haso_Hasao730
    @Haso_Hasao730 Жыл бұрын

    छोटा व्हिडिओ आहे पण सुंदर अशा पद्धतीने बनवलेला आहे कोकणातील एका छोट्याशा गावाच अनमोल असं वर्णन आपण केलं....मला पण कोकण फिरायची इच्छा झाली हा व्हिडिओ पाहून.. आपण याप्रमाणे एक छोटीशी टुरिस्ट कंपनी स्थापन करून महाराष्ट्रातील विविध गावरान पर्यटन स्थळांना उजाळा द्यावा....

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 Жыл бұрын

    छान वाटले

  • @ceaser13
    @ceaser13 Жыл бұрын

    Mala zambla koob bore watha. I love zambla. Used to eat in childhood in mangalore. ❤

  • @seemamahadik9425
    @seemamahadik9425 Жыл бұрын

    अप्रतीम, upkram chaan

  • @MNS928
    @MNS928 Жыл бұрын

    Khara kokan cha Raja KZreadr baki sagle fund jama karayala channel open kelay ...

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 Жыл бұрын

    Khup chan

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Жыл бұрын

    Apratim 👌👍 Dhanyawad 🌹🙏

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 Жыл бұрын

    अप्रतिम आहे तुमचे काम

  • @kalpanaUN6923
    @kalpanaUN6923 Жыл бұрын

    Prasad tujya aavajat jadu aahe tujya aavajat nisargache varnan aaikan nisarga yevadach sundar aahe jadumay aahe thnku

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Жыл бұрын

    फारच छान व्हिडिओ. ही अशी माहिती पहिल्यांदाच मिळतेय. त्यामुळे ऊन्हाळ्यात कुठे कुठे फिरावयास जायचे हे कळते.

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 Жыл бұрын

    छान आणि माहितीपूर्ण असा आजचा वीडियो .

  • @Asokathegreat
    @Asokathegreat Жыл бұрын

    एकदम भारी

  • @ashokajgaonkar5831
    @ashokajgaonkar5831 Жыл бұрын

    Fakt Gànesh Chaturtik jato, pan unyalyat sudha Aamçho.Kokan maka tumcho vidio baghun sukhat Dhaka deton, dhyanwad.

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 Жыл бұрын

    मस्त..

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 Жыл бұрын

    छान आहे

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 Жыл бұрын

    मस्त

  • @mushtaqkarol-tr9rr
    @mushtaqkarol-tr9rr Жыл бұрын

    U took m to childhood vacations in such nearby areas. Alwsys ate Jambhul picked fm ground after it falls down

  • @supriyapalav8581
    @supriyapalav8581 Жыл бұрын

    Wa wa khupach chan 👍 asech chan chan video takat raha khup Chan vatte 👌👌👌👌👍

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Жыл бұрын

    खूप सुंदर विडीओ दादा 🌹🌹👌👌

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Жыл бұрын

    भाऊ चारोळ्या ची झाडे दाखव ना

  • @scorecard1007
    @scorecard1007 Жыл бұрын

    Big fan 👍

  • @dnyaneshwarjadhav1344
    @dnyaneshwarjadhav1344 Жыл бұрын

    मस्त 👌👌

  • @prakashkulkarni9783
    @prakashkulkarni9783 Жыл бұрын

    nisarga SUNDER KOKAN, sakshat nisrgsdevatecha manapasun dilela varad hasta.....

  • @prashantkulkarni8905
    @prashantkulkarni8905 Жыл бұрын

    खूप छान

  • @ashankthakur545
    @ashankthakur5455 ай бұрын

    आमचा निरुखे गाव पण जांभळाचा गाव म्हणून प्रसिध्द हा

  • @sarveshgorle7892
    @sarveshgorle7892 Жыл бұрын

    Good

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Жыл бұрын

    खूप छान दादा 💐✨

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Жыл бұрын

    Chan neserg.

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 Жыл бұрын

    अप्रतिम विडिओ पुण्यात बसून कोकण अनुभवला

  • @latikajain9360
    @latikajain9360 Жыл бұрын

    Kup chan

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Жыл бұрын

    Wa Prasad..🙏..mi nakki yenar..🙏

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 Жыл бұрын

    Waa mast !! Useful information Prasad 👍wishing you all the best 🌹

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Жыл бұрын

    अतिशय सुंदर

  • @Kaushikpatil
    @Kaushikpatil Жыл бұрын

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Жыл бұрын

    Another beautiful place &nice informative video bro👍

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Жыл бұрын

    Khupch sundar.

  • @smitaphadke9538
    @smitaphadke9538 Жыл бұрын

    तुम्ही छान माहिती दिलीत ,आभार

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 Жыл бұрын

    खूप छान... जांभळे one of ma favorite 😋

  • @netradesai1533
    @netradesai1533 Жыл бұрын

    khup chhan mahiti

  • @ShreyJoil
    @ShreyJoil Жыл бұрын

    😊

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 Жыл бұрын

    Great video sir

  • @shripadkulkarni8036
    @shripadkulkarni8036 Жыл бұрын

    beautiful video. Thanks.

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Жыл бұрын

    Kubh saras Prasad

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 Жыл бұрын

    Apratim vdo 👌👌👌👌👌👌❤️👍

  • @joaquimfernandes5536
    @joaquimfernandes5536 Жыл бұрын

    Nature

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Жыл бұрын

    Kharokhar ..lahapaniche divas athvle....🙏.. khup bhari....khup bhari vatla...🙏

  • @sunitamanjrekar1294

    @sunitamanjrekar1294

    Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @samirrane7843
    @samirrane7843 Жыл бұрын

    U r nature lover person.. Prasad

  • @pmukesh1970
    @pmukesh1970 Жыл бұрын

    Well done Prasad 👌👌🙏🏻🙏🏻

  • @ceaser13
    @ceaser13 Жыл бұрын

    We Don't get sunshine here in London. In April month beautiful sunny.. Ekdum masth Amcho gaanve. Kaju Ambe. Zambla season...😂❤. Missing...

  • @Crystalservices
    @Crystalservices Жыл бұрын

    मस्त ❤❤❤

Келесі