मांगरातील community Living मधून अनुभवली पारंपरिक भातशेती | Volunteering with farmers

Ойын-сауық

#climatechange #communityliving #paddyfarming #monsoon

Пікірлер: 115

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre184311 ай бұрын

    गुर ढोर, जंगल, शेती आणि पर्यावरण पूरक अशी घर तसेच शेतीवर आधारित गृहउद्योग हा विकास पाहिजे केवळ industrialization आणि urbanization ha शासावत जगण्याचा मार्ग नाही. चला पर्यावरण पूरक जिवन जगू या.

  • @akshaypatil47

    @akshaypatil47

    14 күн бұрын

    💯

  • @AK-wi3df
    @AK-wi3df11 ай бұрын

    प्रसाद तुझी कोंकण बद्दलची तळमळ नेहमीच दिसून येते, धन्यवाद मित्रा

  • @prashantmodak9422
    @prashantmodak942211 ай бұрын

    मित्रा एक नंबर विषय आणि एक नंबर विडिओ बनवलास आणि हा विडिओ कोकणातल्या प्रत्येक तरुण मुलांनी बघून खूप... काही शिकण्यासारखे आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक दिलेला संदेश कोटी मोलाचा होता आणि अश्या विचाराने कोकणात नक्कीच बदल होऊ शकतो आणि तुमच्या टीमला आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम

  • @amitmole5133
    @amitmole513311 ай бұрын

    _आयुष्यात किती पावसाळे पाहिले? हे महत्वाचं नसतं; तर... त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली, हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात._ # जगाचा पोशिंदा माझा बळीराजा......

  • @deepamore7603
    @deepamore760311 ай бұрын

    अप्रतिम काम झाले आहे प्रसाद अणि सर्वांच्!!!... "Back to the root" ✌️..खरोखर video मधे सगळ्याना काम करताना पाहून सर्वांचा मनोमन हेवा वाटला ..पायाला माती लागली की आपोआप मन मातीचे होऊन जाते अणि सर्व अहंकार गळून पडतात..🏞🏡🌧🌴🌿🌾🍀🍃 Thank you Prasad 😊👍🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak600311 ай бұрын

    शहरी जीवनाचे ग्रामीण जीवनाशी नात जोडून देणारा तू एक अतूट साकव आहेस.अतिशय स्तुत्य उपक्रम.👌😊सुंदर,गोंडस वासरू आणि सुंदर कोकणी कविता 🤗🙏

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar569011 ай бұрын

    भाऊ खुप अभिमान वाटतो तूझ्या खूप छान काम केले दादा सलाम तुझ्या कामासाठी जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @behappywithnature8408
    @behappywithnature840811 ай бұрын

    Lucky people born in this beautiful village of 🇮🇳 India 👍👍

  • @sandeeplandge8636
    @sandeeplandge863611 ай бұрын

    ❤❤खूप छान... पर्यावरण टिकले पाहिजे ..शेतकरी जगला पाहिजे... संस्कृती जपली पाहिजे.. हेच खरे जीवन

  • @vinayghag6699
    @vinayghag669911 ай бұрын

    अतिशय सुंदर ....कोकणाला आपल्या सारख्या लोकांचीच गरज आहे.......👍

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav753511 ай бұрын

    काल राज साहेब जसे बोलले की गोव्या प्रमाणे कोकणात किंवा महाराष्ट्रात असा कायदा असावा की शेतजमीन तोच खरेदी करू शकतो की ज्याला शेती करायची आहे,

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye418211 ай бұрын

    me swata anubhavla hey jevan 13 14 15 Aug khup sunder anubhav hota .Kokani rammanus ani team great ❤❤❤

  • @SantoshShinde-df4gl
    @SantoshShinde-df4gl11 ай бұрын

    प्रसाद तु हे काम करतो आहेस ते अभिमानास्पद आहे, शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी, जे अन्न आपण वेस्टेज करतो ते तयार करायला कीती कष्ट लागते हे सर्वानां समजले पाहिजे

  • @bhaveshchavan9611
    @bhaveshchavan961111 ай бұрын

    Mala suddha majya gavi as karaych lokana jagruk karaych ahe pn support nahi konachach agdi family ch sudha pn maaje praytn chalu ahet

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar39111 ай бұрын

    प्रसाद तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अभिनंदन आणि शुभेच्छा.,you are really doing a great job.,best wishes and many blessings to you from a retired employee god bless you.

  • @purunaik1190
    @purunaik119011 ай бұрын

    भावा तुझं हे कार्य बघून माझे जुने दिवस आठवले आम्ही सुद्धा बाबा आणि काकांसोबत असेच शेती करत होतो आज तीच शेती कुणी संभाळणारं नसल्यामुळे पडीक झाली आहे आजही असं वाटत की ही मुंबईतली नोकरी सोडून पुन्हा शेत कामाला सुरुवात करावी ........... पण आज मुलांच उच्च शिक्षण आणि गावातील मातीच घर व्यवस्थित राहावं यासाठी लागणारी पैश्यांची तुटपुंजी यामुळे मुंबईत नोकरी करावी लागत आहे....... खरंच पुन्हा शेती करावीशी वाटत आहे आणि पर्यटक म्हणून जे फिरायला येतात त्यांना आपली कोकणाची lifestyle या शेतीच्या माध्यमातून दाखववायची आहे तसेच पाऊस येण्याअगोदर .चुलीसाठी लागणारी लाकडे कशी गोळा करतात, सणासुदीच्या दिवशी कोकणात कशी परंपरा चालवली जाते हे सर्व दाखवायचं आहे तसेच शेतीच्या माध्यमातूनही आपण आपलं जीवन कसे संवर्धन करू शकतो त्यासाठी तुझं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्याला मिळावं

  • @mugdha8542
    @mugdha854211 ай бұрын

    अप्रतिम उपक्रम आणि देव करो पूर्ण कोकणात अस जीवन परत सुरू होवो🙏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag11 ай бұрын

    What an incredible experience of embracing traditional rice farming through Mangar community living! It's heartwarming to witness the connection between modern generations and the wisdom of age-old farming practices. Volunteering with farmers not only preserves heritage but also imparts a sense of shared responsibility towards the environment and our food sources. The dedication and passion shown by everyone involved in this endeavor are truly commendable. This video serves as a reminder of the importance of sustainable farming and community collaboration. The efforts put into preserving and reviving these traditions are inspiring. Kudos to all the volunteers and farmers for their commitment. 🌾🌱👏 Thank you for sharing this enriching experience with us dada ❤!

  • @MrutyukammitraShreerati
    @MrutyukammitraShreerati10 ай бұрын

    निसर्ग आसा म्हणान् आपण आसंव ... शुभेच्छा ❤❤❤

  • @nikcon769
    @nikcon76911 ай бұрын

    जपानीज् संकल्पनेचे छटा अप्रतीम कविता वाचन त्यातली मालवणी शब्दसंपदा संकल्पनानेचे पुढील अनेक टप्पे अनेक नवनवीन व्यक्तीसमवेत हळुवार उलगडत जातील तशी माणसं जोडली जातील.. शुभेच्छा ❤

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil915411 ай бұрын

    खूप सुंदर जीवन शैली आहे कोकणातील.मी कोकणातीलच असल्या कारणाने शेती बद्दल थोडीशी माहिती आहे.भात लावणी बघून खूप आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद.❤

  • @multichannel3592
    @multichannel359211 ай бұрын

    खुप छान आहे तुझा हा सर्व प्रवास तसेच शूट करतो तेव्हा थोडा आवाज कमी येतो ते जरा तेवढं बघ बाकी सर्व अप्रतिम आहे . धन्यवाद

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar267610 ай бұрын

    मला गावी असताना असा कणा घालायला खुप आवडायचे. आई शेणाने सावरायची पण मी कधी हाताने सावरायला गेले नाही आईने मग झाडूने पण कसं हिरव्या येत हे दाखवलं. जोत पण काकाने धरायला शिकवलं होते. ढेकळे फोडली, तरवा काढला आणि लावला सुध्दा.... स्वयं नसल्याने सुरवातीला बोट दुखली होती. तरवा लावायची पण एक पध्दत असते हेही शिकता आले. स्वच्छ मातीच्या चिखलात काम करताना खुप मज्जा हि आली. पेजेचा निवळ आवडीने प्यायचे. त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. काकांचा आवाज खणखणीत आणि गाणी फारच सुरेख.👌👌😊❤❤

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri11 ай бұрын

    पावसाची कविता सुंदर. पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा .

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane642011 ай бұрын

    Apli malvni basha khup sunder ahe...apli basha abhimanane bola..🙏..garv asa amka Amhi malvni asalyacho...🙏🙏

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam11094 ай бұрын

    Mast Prasad, you are saying real fact

  • @prathmeshhaldankar8812
    @prathmeshhaldankar881211 ай бұрын

    Khup Chan Dada नैसर्गिक जीवन

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale774511 ай бұрын

    धन्यवाद भाऊ कोकण संस्कृती छान आहे

  • @shankarparab9627
    @shankarparab962711 ай бұрын

    भात पण कापुक bolv सगळ्यांना

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar497811 ай бұрын

    कोकण व निसर्ग वाचविण्यासाठीची तुमची तळमळ व अथक परिश्रम व लोकांन मध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

  • @user-kg4jg8yp4m
    @user-kg4jg8yp4m6 ай бұрын

    प्रसाद गावडे सर छान माहिती निसर्गाचं काळजी घेतली पाहिजे तर निसर्ग आपली काळजी घेईन

  • @entertainmentworld5330
    @entertainmentworld533011 ай бұрын

    Khupch chan

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait572211 ай бұрын

    दादाराव 🚩🙏🚩🥰👌 खुप सुंदर अप्रतिम 🚩🙏🚩🥰🥰🥰👌👌👌👌

  • @amitmordekar2853
    @amitmordekar285311 ай бұрын

    भाई खूप अभिमान वाटतोय तूझा सलाम तुझ्या कामासाठी ❤❤😘😘😘😘

  • @deepadabhne9073
    @deepadabhne907311 ай бұрын

    वा!खुप सुंदर. अशी सुंदर गाणी आवडतील आम्हाला ऐकायला. खुप शिकन्या सारखे आहे.

  • @gopalrane158
    @gopalrane1583 ай бұрын

    खूप छान आहे, जनजागृती झाली पाहिजे

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute12216 ай бұрын

    माझा आवडतं काम ती शेती❤

  • @manasvistar634
    @manasvistar6344 ай бұрын

    Kharokhar tumcha karya amulya ahr nahi tar ja kal reels.madhye amhi kudal la gelo shoping keli, mag Aai ne he banavane tw banvla, mashe khallas.asach baghyala milta . Pan Dada tu ze karya kartos Apla Konkon vachvinyasathi. te anmol ahe. SALAM ❤

  • @nikhilamberkar1173
    @nikhilamberkar117311 ай бұрын

    दादा तुझे विडियो बघुन खराच अंगावर शीरशिरी येता 👌👌👌मस्त असात काम करत रव 🥰🥰

  • @kalpeshkadam3520
    @kalpeshkadam352011 ай бұрын

    Dada Tula aikaykala Khup avdta Mala khup kahi shikayla Bhet ta khup Chaan khup avadtat videos

  • @vivekkalokhe3568
    @vivekkalokhe356811 ай бұрын

    Khup sundar.....!

  • @raginishet8810
    @raginishet881011 ай бұрын

    छान विडिओ, एक नंबर

  • @rajivpatil4665
    @rajivpatil466511 ай бұрын

    , बाळु दादा ची कविता लय भारी, वाटली

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane642011 ай бұрын

    Wa Prasad...As ektra family sobat jevnyachi maja kahi veglich ..khup sunser...ata he disat nahi...pan tu sarvanna ektra anal...🙏🙏

  • @varshag.8398
    @varshag.839811 ай бұрын

    विकासाची वक्रदृष्टी कोकणावर कधीच पडू नये हीच देवाला प्रार्थना 🎉

  • @rupeshparab1129
    @rupeshparab112911 ай бұрын

    एक नंबर भावा एक नंबर तुला खुप खुप शुभेच्छा

  • @sachidanandjadhav5960
    @sachidanandjadhav596011 ай бұрын

    खुप छान उपक्रम❤

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane642011 ай бұрын

    Hatts off to Girls....salute to their hardwork..🙏

  • @rohinimanay3787
    @rohinimanay378711 ай бұрын

    Prasad.... tumhi ha उपक्रम राबविला आहे तो खूप छान वाटला... परत कधी असणार आहे.... आम्हाला पण यायचं

  • @bkishwarchavan7787
    @bkishwarchavan778711 ай бұрын

    Mitra tuj jagan fakt jagan nahi tar ek message aahe amha sarvana..........ki jivan kasa jagav .....man bharun aal jevha lokancha anubhav pahato tevha........ Thanks mitra......you are real ranmanus...all the best for upcoming days

  • @nileshkamble2256
    @nileshkamble225611 ай бұрын

    प्रसाद तुमचा आवाज फार सुदंर आहे व छान माहिती देता निसर्गाचं काळजी घेतली पाहिजे तर निसर्ग आपली काळजी घेईल❤❤❤❤

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane642011 ай бұрын

    Balu dada...tumhi great ahat 🙏

  • @user-pu7if6ey6l
    @user-pu7if6ey6l11 ай бұрын

    Khup chan dada

  • @santoshakhade3404
    @santoshakhade340411 ай бұрын

    khup chan.

  • @SalilGLingoji
    @SalilGLingoji11 ай бұрын

    कोकणच्या वेगळ्या संस्कृती, जीवन पध्दतीमूळे कोकणी माणसामध्ये आत्महत्या, नैराश्य याचे प्रमाण कमी आहे , इथली जीवन पद्धतीच इथल्या लोकांना नैराश्यातून बाहेर काढते ..... इथले सण, परंपरा, लोककला , आहार हेच आनंदी जीवन शैली शिकवते

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar11 ай бұрын

    Love to join in your beautiful journey for nature...Brother

  • @sawantsatish2615
    @sawantsatish261511 ай бұрын

    खुप सुंदर

  • @neelamsatam5705
    @neelamsatam570510 ай бұрын

    👌 👌 👌 👌

  • @santoshsawant7559
    @santoshsawant755911 ай бұрын

    खरंच खूप छान

  • @gayesh3287
    @gayesh328711 ай бұрын

    छान उपक्रम

  • @sunildeore7419
    @sunildeore741911 ай бұрын

    खूप छान माहिती दिली प्रत्येकाने गावाकडे लक्ष द्यायला पाहिजे

  • @user-zk4tl7ov8k
    @user-zk4tl7ov8k11 ай бұрын

    Mi tumche sarvh video pahte great job dev sarvana ashi buddhi devo ❤❤

  • @behappywithnature8408
    @behappywithnature840811 ай бұрын

    Great👍👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam794611 ай бұрын

    जय जवान जय किसान

  • @memalvani8374
    @memalvani837411 ай бұрын

    Mast

  • @poojahadkar4260
    @poojahadkar426011 ай бұрын

    Very Nice Video

  • @sudeshkulkarni23
    @sudeshkulkarni2311 ай бұрын

    I think you speak Malwani it's great.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane642011 ай бұрын

    Khup sunder...yaar...🙏tuz kautuk kas karu tech samjat...🙏

  • @siddheshmurkar9427
    @siddheshmurkar942711 ай бұрын

    विडिओ बघून मी कोकणातच आहे असा भास झाला ,नक्की येऊ तुझ्या इथे दादा.!

  • @dr.prashantdasareADVAIT
    @dr.prashantdasareADVAIT11 ай бұрын

    प्रसाद पुढील community प्रोग्राम ची तारीख कधी आहे....कळवावे.

  • @rajuratate6196
    @rajuratate61969 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @AjayBhagat-ho1yl
    @AjayBhagat-ho1yl11 ай бұрын

    दादा खुप खुप मस्त

  • @SatishGaikwad977
    @SatishGaikwad97711 ай бұрын

    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute12216 ай бұрын

    ♥️🙏🙏🙏👌👌👍🚩🚩🚩

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar000811 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sardarpatil1563
    @sardarpatil156311 ай бұрын

    👍👍👍

  • @aartiredekar3811
    @aartiredekar381111 ай бұрын

    👍

  • @malinisawant2181
    @malinisawant218111 ай бұрын

    ❤❤😊💐💐🙏🙏🙏

  • @film_review_forever8002
    @film_review_forever800211 ай бұрын

    ❤👌

  • @user-ti3fi1uv1x
    @user-ti3fi1uv1x11 ай бұрын

    👌

  • @vinay400
    @vinay40011 ай бұрын

    ❤❤super

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil711011 ай бұрын

    👌👌

  • @kokaniboys1007
    @kokaniboys100711 ай бұрын

    रानमाणूस ......कोकणचा राखणदार

  • @yatinashar3854
    @yatinashar385411 ай бұрын

    Kubh saras Prasad

  • @ganeshghadigaonkar8873
    @ganeshghadigaonkar887311 ай бұрын

    👌👍

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav395911 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @vijaychavan386
    @vijaychavan38611 ай бұрын

    थोडक्यात काय कोणाला बाळू दादा होयाला आवडेल.....

  • @SarvinaJanbandhu
    @SarvinaJanbandhu11 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @surajkhandekar1635
    @surajkhandekar163511 ай бұрын

    ❤️❤️❤️👌👌👌👌

  • @yogeshdeshmukh8755
    @yogeshdeshmukh875511 ай бұрын

    I hope other KZread’s bloggers from konkan get some knowledge from this blog & change their mind to share knowledgeable information nor focus on views income.

  • @SachinGawas
    @SachinGawas11 ай бұрын

    Best Part starts at 13:25

  • @bkishwarchavan7787
    @bkishwarchavan778711 ай бұрын

    ek reuest aahe ki......kokani poet la patek veli kahi event asale tar present karave......natural kavita te pan without background music so beatiful

  • @prasanbharti
    @prasanbharti11 ай бұрын

    खूपच छान, कल्पक आणि कल्पने पलीकचा उपक्रम. उपक्रम आणि व्हिडिओ खुप आवडला. डिटेल्स आणि फोन नंबर मिळेल का?

  • @prasannamohite4971
    @prasannamohite497111 ай бұрын

    Prasad dada next time mala nakki yayla avadel.

  • @user-yc3vg1oh4s
    @user-yc3vg1oh4s4 ай бұрын

    Pewe guhagar la ya manish sawant la pan aana

  • @devdaschavan926
    @devdaschavan92611 ай бұрын

    प्रत्येक व्यक्ती ने एक गरीब कुटुंबात जाऊन घरोबा जपला पाहिजे शेतकरी कुटुंबातील आर्थिक मदत करून नवीन नात जीवनभर टीकवले पाहिजे फक्त एक गरीब माणूस जगला पाहिजे हे महत्वपूर्ण कामगिरी रानमाणुस करेल यात शंकाच नाही

  • @St-zg7gr
    @St-zg7gr11 ай бұрын

    Ya sukhachi upama nahi tribhuvani

  • @sagarsawant6101
    @sagarsawant610111 ай бұрын

    Dada mla nokri pahije.madat karshil ka.ikde koknat kon nokri det nahi.naytar tuzyasarkha jara jamin ghevun de tuzyakade mi jungalat rahayala yeto.

  • @amitbhole2770
    @amitbhole277010 ай бұрын

    Far far surekh useful community living but how to come there??

  • @SSZ12
    @SSZ1211 ай бұрын

    How to reach you Dada

Келесі