उन्हाळयातला Happiness || न्हय आमची आवय

Ойын-сауық

एकीकडे जग उष्णतेच्या लाटांनी हैराण झालेले असताना आम्हावर सुखाचा अभिषेक करणारी ही नदी किती परोपकारी ना...इथली झाडे ...जंगल......याहून वेगळं काय पाहिजे आयुष्यात..... नदीने मासे दिले चूल लावायला दगड दिले... सुकलेली लाकडे दिली.....तिच्याच काठवरच्या नारळ दिले...
नदीच्या काठावर जेवण बनवून आम्ही आधी मनसोक्त डुंबलो.... आजूबाजूच्या घनदाट हिरव्या जंगलाच नदितल प्रतिबिंब तुमच्या समोर जणू इंद्राची मयसभा उभी करत...नदीच्या बाजूची झाडे आणि नदी मिळून एक अनोखं जग बनलेले आहे....ह्या चित्रात उडी मारून नदीच्या अंतरंगातl विश्व उलगडायला जी मजा वाटते ना...ती खरच कोणत्याच भाषेत आणि शब्दात व्यक्त करून समजणार नाही...पैसे देऊन ते सुख कुठे मिळणारं नाही...
Happiness ची प्रत्येकाची स्वतःची अशी एक defination असते... निसर्गाच्या प्रत्येक आणि प्रत्येक रुपाशी एकरूप होऊन जी ऊर्जा मी अनुभवतो.....जो निसटणरा क्षण मी नेमका पकडुन जगुन घेतो...तो माझा happiness

Пікірлер: 266

  • @morerishabh345
    @morerishabh345 Жыл бұрын

    शहरात दोन करोड खर्च करून घेतलेला घरमालक तुझ्यापुढे दरिद्री आहे...... निसर्ग मेजवानी खूपचं छान......नितळ पारदर्शी पाणी पाहून इंद्रालोक फिका वाटला....इतके सुंदर निसर्ग सौंदर्य व्हिडिओ द्वारे पहायला मिळाले...... धन्यवाद

  • @angry9011

    @angry9011

    Жыл бұрын

    Kharch yar. 🙏

  • @sanketbendal7881
    @sanketbendal78815 ай бұрын

    मी चिपळूण चा सध्या पुण्यात जॉब करतो.पण एक दिवस कायमचा कोकणात येऊन कोकणातल साध सरळ जगण चालू करणार आहे.या साध्या सरळ जगण्यातच खरी मजा आहे.ती शहरामध्ये नाही मिळणार...

  • @mukesh.bhujbal121

    @mukesh.bhujbal121

    2 ай бұрын

    जाताना सांगा आपण सोबत जाऊया

  • @atulraut6212
    @atulraut6212 Жыл бұрын

    भावा तू लोकांना त्यांच्या राहणीमान बद्दल निसर्ग बद्दल विचार करायला लावतो... You are the bringing revolution in life style 😊

  • @sujit_pasalkar

    @sujit_pasalkar

    Жыл бұрын

    Kharay

  • @surendrabhople4345

    @surendrabhople4345

    Жыл бұрын

    👌

  • @bhaveshkadam538
    @bhaveshkadam538 Жыл бұрын

    रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बांडगुळाना एकदा आणून दाखवा निसर्ग कसा असतो आणि तो कसा टिकवायचा असतो...

  • @vishalbhoir33

    @vishalbhoir33

    Жыл бұрын

    रिफायनरीला विरोध करणाऱ्या भडव्यांना सांगा मुंबईतल्या भुमीपुत्रांचा रोजगार नका खाऊ, काय निजवायची आहे ती कोकणात निसर्गातच निजवा मुंबईत नका जाऊ

  • @ravinikam990

    @ravinikam990

    11 ай бұрын

    Best लिहिलंस यार

  • @mukesh.bhujbal121

    @mukesh.bhujbal121

    2 ай бұрын

    😂 सत्य

  • @lycopodium262

    @lycopodium262

    2 ай бұрын

    Brain eating amoeba cha nav ekla ahe ka tu?

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble37864 ай бұрын

    😢रानवेड्या माणसा तुला माझा सप्रेम नमस्कार, धन्य दादा एक अभियंता असताना सर्व सोडून निसर्गाची सेवा करणारा अवलिया एखांदाच सापडतो त्यातला एक तू आहे दादा, तुझ्यामुळे तर आम्हआंलआ निसर्ग बघता येतो, डोळे तृप्त होता, आपल्या कार्याला सलाम

  • @amitjadhav1235
    @amitjadhav1235 Жыл бұрын

    प्रसाद दादा अरे तू जेव्हा कोकणातील या निसर्ग संपत्तीला काय इजा होऊ शकते हे सांगत असतोस तेव्हा ते ऐकून जीव तीळ तीळ तुटतो रे या निसर्गा साठी,,,,

  • @vishalbhoir33

    @vishalbhoir33

    Жыл бұрын

    अच्छा मग का गेलाय कोकण सोडुन? इथेच राहायचं ना

  • @sayarpit
    @sayarpit Жыл бұрын

    नशीबवान ती लोक ज्यांची नातेवाईक कोकणात आहेत.

  • @sunitawani129
    @sunitawani1292 ай бұрын

    इतकं सुंदर जगणं! स्वर्गसूख अजून ते काय असतं!👌🏼

  • @nileshgadekaradventure3072
    @nileshgadekaradventure3072 Жыл бұрын

    Refineries peksha jasta Maja nisaraga made ramnyat ahe 😂

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Жыл бұрын

    100% बरोबर, खूपच भाग्यवान आहेत तुम्ही, आजच्या लोकांना झाडें नको पण शुद्ध हवा, पाणी, अन्न पाहिजे, आपल्या पूर्वजानी जंगल राखली ती पुढे राखायला हवीत, कोकणात वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार, तशी तर काही ठिकाणी सुरवात झाली आहे

  • @mukesh.bhujbal121
    @mukesh.bhujbal1212 ай бұрын

    काश मी हे जीवन कायम जगू शकेल...आणि हा निसर्ग असाच रहावा!!

  • @aarya8364
    @aarya8364 Жыл бұрын

    Dada, mi Aarya Bhate Punyat rahte. Mala nisargachi ani pranyanchi prachand avad ahe ani tu je kaam koknat karat ahes tyatun mala khup inspiration ani manobal milta😊 Mala veterinary karnyachi khup iccha ahe karan pranyansathi ani nisargasathi kahitari changla karaycha ahe....... Thank you for your immense efforts and dedication for our motherland❤ Majhya aaji ajobancha ghar ani aaicha ajol koknatil devle ani salshi hya gavanmadhe ahe tyamule mi dar varshi koknat yet aste ani mala tula ekda bhetaycha ahe😀 Salute to your work ani tula jevha kevha vel asel tyaveli ghari yeun ja devle/salshi la khup chan ahet donhi gava😊

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule709411 ай бұрын

    सुरेख खरा निसर्ग प्रत्यक्ष अनुभवत आहे

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 Жыл бұрын

    प्रसाद तुला भेटायचे असेल तर कसं आणि कुठे भेटायचं कारण घर बसल्या तुझ्या मुळे एवढं निसर्ग सुखअनुभवायला मिळतं सलाम तुझ्या कार्याला

  • @mangeshkumar7738

    @mangeshkumar7738

    Жыл бұрын

    Ac madhe zop

  • @jogeshthik9434
    @jogeshthik94345 ай бұрын

    खूपच सुंदर आहे विडयो

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Жыл бұрын

    वडाच्या झाडाची पूजा करा, बैलपोळा साजरा करा, नदीला नमस्कार करा, वारूळाची पुजा करा आपले सण खरंच निसर्गाला जपा हाच संस्कार करतात.

  • @akshayhurkadli4738

    @akshayhurkadli4738

    Жыл бұрын

    Agadi barobar 💯

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Жыл бұрын

    आपल्या पेशवेकालीन विहीरी,बारव, नदी,तलाव असे पाण्याचे स्रोत गाळाने भरून बुजून चालले आहेत, लोकसहभागातून सर्वानी श्रमदान करून हे स्तोत स्वच्छ करून त्यांना नवजीवन द्यायला हवे.

  • @shamkantvanave6929
    @shamkantvanave6929 Жыл бұрын

    कोकण म्हणजे स्वर्ग आहे जगाचा श्वास आहे

  • @sushilwalam664
    @sushilwalam664 Жыл бұрын

    खूप छान intiative घेत आहात .. मी ही ह्यात सहभागी होऊ इच्छितो

  • @dong17
    @dong17 Жыл бұрын

    You Are Leaving Life King Size In Natural Way.. That's True Happiness.. Great👍👍

  • @Aaditya.Gawade

    @Aaditya.Gawade

    Жыл бұрын

    Your are leaving a life in natural way Bhava..That's true happiness ❤

  • @vidyasakpal8499
    @vidyasakpal849911 ай бұрын

    Hi तू जे काम करत आहेस ते खूप मोठा आनंद देणार आहे असं वाटतं आहे की देवदूतच आहेस आणि ह्या निसर्ग देवतेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस ईश्वरी शक्ती सदैव तुझ्या पाठीशी असुदे

  • @aniketkambli9581
    @aniketkambli9581 Жыл бұрын

    असं जगणं अनुभवणं म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही.

  • @coconutcasaalibaug2480
    @coconutcasaalibaug2480 Жыл бұрын

    Kharch kahi tari kel pahije aapli jangal Nadi nale he asech rahile pahijet

  • @shivnamaha6432
    @shivnamaha643211 ай бұрын

    Aani aapala hach sunder nisarg tula itak sunder bolayala shikavato👌❤

  • @Ravya0215
    @Ravya0215Ай бұрын

    भाऊ तुमची भाषाशैली खुपच सुंदर आहे.आणि तुमचे कोकणचे विडियो खरच सुंदर आहेत.

  • @giridharbhandare410
    @giridharbhandare410 Жыл бұрын

    फारच सुंदर, तुझ्या भाषेत स्वर्गीय आनंद आहे ईथे.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Жыл бұрын

    प्रस्थावना थोड्डीशी जास्त झाली आणि त्यात मूळ मुद्दा म्हणजेच कोणती नदी, कुठल्या कुठल्या गावातून कशी आणि कुठंवर वाहते त्याचं स्पष्टीकरण अपेक्षित होतं. बाकी सर्व स्वप्नवत पाहायला खूप मजा आली. आणि थोडा हेवाही वाटला.. 👌🌴🌴🌴♥️

  • @sunitamanjrekar1294

    @sunitamanjrekar1294

    Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @vijaychavan3172
    @vijaychavan3172 Жыл бұрын

    हेच वेगळेपण आहे तळ कोकणच मे महिन्यात डोंगर हिरवेगार आहेत संपूर्ण महाराष्ट्रात या वेळेला असे हिरवे गार डोंगर कुठे आहेत

  • @rohitpitnaik9749
    @rohitpitnaik9749 Жыл бұрын

    हे सुंदर व्हिडिओ फक्त पुडच्या 3-4 वर्ष. त्यानंतर फक्त विनाश. बरसू च माती परीक्षण पूर्ण झालाय आणि आता तिकडे रिफायनरी होणार हे नक्की. कोकण आणि निसर्गा बद्दल प्रेम असणारे सगळेच शांत झालेत... किंबहुना त्यांना शांत केलंय....दुःख होतंय पण काही करू न शकण्याच जास्त.

  • @rashminphadte1117
    @rashminphadte1117 Жыл бұрын

    Kharokhar khupach Nashibvan arhat. Dev bare karo❤❤

  • @kirandurge7382
    @kirandurge7382 Жыл бұрын

    दादा तुझे शब्द ऐकून मन सुखाने भारावून जाते आणी काय बोलावे तेच कळत नाही खरच आपल्या गावाबद्दल आपल्या राज्याबद्दल एवढं प्रेम मी आज पर्यंत कधीच नाही पाहिले निशब्द .........,

  • @shraddhashetye2387

    @shraddhashetye2387

    11 ай бұрын

    खरोखरच नि:शब्द!!!

  • @ppcreative....6517
    @ppcreative....6517 Жыл бұрын

    तुमचे व्हिडिओ पाहून मनाला एक वेगळीच शांतता भेटते,मन प्रसन्न होत अगदी ,लवकरच तुम्हाला भेटायला येऊ.....

  • @shamkantvanave6929
    @shamkantvanave6929 Жыл бұрын

    प्रसाद स्वर्गातील सुख घेतोयस.काय आहे हा निसर्ग खूपच छान

  • @jagannathmunde2237
    @jagannathmunde22374 ай бұрын

    Nature's beauty 👌👌

  • @sairajpatole5779
    @sairajpatole5779 Жыл бұрын

    खरच खूप सुंदर व्हिडिओ..... कोकणातील आनंददायी जीवनाचे वर्णन करणारा व्हिडिओ ❤️❤️

  • @kavitatemkar2727
    @kavitatemkar2727 Жыл бұрын

    नदी खूपच सुंदर आहे. अप्रतिम व्हिडिओ.

  • @shivtrekkers7093
    @shivtrekkers7093 Жыл бұрын

    कोकणातील शेतीतील संस्कृती, ग्रामीण जीवन व खाद्य संस्कृती, यावरील तुझे व्हिडिओ खूप अप्रतिम ज्या पद्धतीने तू कोकण टुरिझम डेव्हलप करतोय व कोकणातील संस्कृती, परंपरा व इतिहास जपण्याच्या प्रयत्न करतोय तो खूप अप्रतिम यशस्वी होत आहे या साठी तुला खूप शुभेच्छा आम्ही तुझ्या कोकण वाचवा ह्या मोहिमेत सहभागी राहु व तुला बळ देऊन तुझी व आपल्या कोकणवासीयांची ताकत नक्की वाढली मी व आमचे मित्र तसेच काही इतिहासकार व अभ्यासक जुन्नर तालुक्यातील गडकिल्ले, बुद्ध लेणी, मराठी भाषेचा उगम व सातवाहन काळातील मार्ग व जकात नाका पर्यटन स्थळे व होम स्टे खाद्य संस्कृती,शेती विकास व पर्यटन असे अनेक विषयांवर जुन्नर तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करतोय तसेच जुन्नर तालुक्यातील लोक प्रमुख आकर्षण बिबट सफारी साठी प्रयत्नशिल आहे यावर्षी मी तुझी भेट घेऊन कोकण व जुन्नर तालुक्यातील पर्यटन मी या विषयावर चर्चा करण्यासाठी येणार आहे लवकरच भेटू तुला सुद्धा महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका जुन्नर मधे येण्यासाठी आमंत्रित करत आहे व ती यावे ही विनंती जुन्नर तालुक्यातील गडकिल्ले व बुद्ध लेणी पर्यटन स्थळे , निसर्ग व जुन्नरची खाद्य संस्कृती मासवडी,थापटवडी, शेंगुळयाची भाजी , जुन्नर ची मिसळ,कढीवडा भेळ,असे अनेक पदार्थ तुझी वाट पाहत आहे लवकर रिप्लाय येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @nikitadesai8524
    @nikitadesai8524 Жыл бұрын

    Sunder jeevanshaily utkrusht upakram nakki sahbhagi houya.

  • @santoshakhade3404
    @santoshakhade34044 ай бұрын

    खूप छान.

  • @avinashvchavan1177
    @avinashvchavan11778 ай бұрын

    Save Konkan , live Konkan...! From the bottom of my heart..I really love Konkan and it's beauty..

  • @sujatamungekar9447
    @sujatamungekar9447 Жыл бұрын

    Faarach chaan, malty, sproul, Madki ani nadichya kaathawar Mase. Ek surekh anubhuti ani paramsukh. Waah 50 tey 60 Vashapurvicha Konkan ubhe karoon ek alag Anand silas. Dhanyawad

  • @yogeshrshelar
    @yogeshrshelar Жыл бұрын

    खूप सुंदर जीवन आहे कोकणामधील

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856Ай бұрын

    Mazi pan khup khup khup echha ahe dada , mala nurture vidhay khup prem ahe khup avad ahe ani kalji pan ahe , dada mi aaaj paryant aaj 25 years maz vay ahe mi aaj paryant mi kontyach❤youtub video la commente keleli❤nagiye , pan dada aaj tuza ha video baghitl a mana pasun khup echha zali Tula bhetaychi ani he sarv jivan anibhavaychi, dada khup Chhan ani changl kam kartoy

  • @swapnilmarathe2289
    @swapnilmarathe22899 ай бұрын

    किती छान माहिती, निसर्गाची किमया

  • @ravindradhotre6877
    @ravindradhotre6877 Жыл бұрын

    आम्हाला तुमच्यात वा तुमच्या कार्यात सहभागी व्हायचं‌ असेल किंवा कायमचं यायचं असेल तर काय करावं हे कृपया सांगावे, कळवावे ही विनंती.

  • @rajashreehate8552
    @rajashreehate8552 Жыл бұрын

    बालपण आठवलं,सुट्टीतील कोकणातले दिवस😊

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Жыл бұрын

    अफलातून अप्रतिम सुंदर 🚩🙏🚩👌👌👌🥰🥰🥰🥰

  • @santoshhasabe6701
    @santoshhasabe6701 Жыл бұрын

    Khup chhan ❤❤🎉🎉 Really thanks dada.🙏🙏🙏 अप्रतिम कोकण🌱🌳🌲❤️❤️👍👍👍

  • @Way_to_Kokanvlogswithbhushan
    @Way_to_Kokanvlogswithbhushan Жыл бұрын

    ओम भट स्वा हा खूप मस्त yummy yummy 😋😋

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Жыл бұрын

    किती सुंदर आणि नॅचरल जिवनशैली.

  • @sureshmodake3446
    @sureshmodake3446 Жыл бұрын

    खूप सुंदर प्रसाद दादा निसर्गमय वातावरणाची माहिती आपण सांगत आहात.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Жыл бұрын

    नैसर्गिक,आत्मीक आनंद 🙏

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Жыл бұрын

    Thank you for reminding of my childhood days when we used to sweem in the river in village

  • @muktvidhyapeethsuchnapatra
    @muktvidhyapeethsuchnapatra Жыл бұрын

    एक उत्तम अनुभव तुमच्या प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा

  • @user-cb8xg1wz3e
    @user-cb8xg1wz3e2 ай бұрын

    Dada kup chan 🎉🎉

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 Жыл бұрын

    Thanks for sharing. Real life and we have to save our Kokan always with you

  • @LataPawar-zv7pk
    @LataPawar-zv7pk Жыл бұрын

    Chhan vishleshan asa ye divas nisaga chya sanidhyat jaganta aal pahije thmi khup nashib van aahe thank you

  • @sagargaikwad7058
    @sagargaikwad70585 ай бұрын

    Nature is love

  • @over-allfacts6567
    @over-allfacts6567 Жыл бұрын

    Aayushat itr kahi nasun nisrg hach dev aahe samadhan aahe

  • @adwitasrecreationdrawing7170
    @adwitasrecreationdrawing7170 Жыл бұрын

    Khupach sunder nisarg 👌👌👌👍👏

  • @kailashmore3187
    @kailashmore318711 ай бұрын

    हाच खरा स्वर्ग आहे खूप छान माहिती दिली आहे तुमच्यामुळे आम्हाला कोकण च दर्शन होत आहे धन्यवाद

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Жыл бұрын

    निसर्गात राहून वनभोजन करणे स्वच्छ नितळ पाण्यात पोहण्याचा आनंद घेणे वा खुपच सुंदर रान माणूस चा हा विडिओ खूपच सुंदर आणी वेगळा पहायला मिळाला धन्यवाद

  • @marutipawar5018
    @marutipawar50189 ай бұрын

    Amezing ahe Bhava tu Ani tuje vichar

  • @vikrantrane4320
    @vikrantrane4320 Жыл бұрын

    खरंच नशीब आहे आपला की आपण कोकणात जन्मलो ❤

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Жыл бұрын

    खुप सुंदर माहिती आणि प्रवास वर्णन दादा.....😊

  • @prasadkhamkar842
    @prasadkhamkar8429 ай бұрын

    Awesome prasad

  • @deepikakondhalkar2225
    @deepikakondhalkar2225 Жыл бұрын

    Amchya gavala pan ahe Valan kondi, vardayani aai ch devsthan. Tithe masemari allowed nahi, Gaav valan, Tal - Mahad, Dist- Raigad

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 Жыл бұрын

    खूपच सुंदर निसर्ग भाऊ

  • @vaishaliwarang4338
    @vaishaliwarang4338 Жыл бұрын

    बालपण आठवलं बाबांसोबत जायची भजी खायला खूप छान

  • @villagecookingmasters8576
    @villagecookingmasters8576 Жыл бұрын

    Awesome video and the way you speaks, Apratim, Vachanatun ghadalela Konkani RanManus❤

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 Жыл бұрын

    Your definition of life and happiness is superb .. keep it up. Nice explanation....

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 Жыл бұрын

    तुझे videos पाहिल्यावर अंगावर काटा येतो. आम्ही शहरात काय जगतो? किती शांतता , चैतन्य आणि साधेपणा.त्यात तुझा आवाज म्हणजे स्वर्गीय निसर्गाचा आनंद. दादा documetry type videos तयार कर.भविष्यात नक्कीच ते कोणत्याही channel वर दाखवले जातील.

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 Жыл бұрын

    खुप छान

  • @shahurajbhosale-5301
    @shahurajbhosale-5301Ай бұрын

    अति सुंदर , विलोभनीय दर्शन आहे . पण , नदीचं नाव व आपण नेमकं कुठल्या गावाचं हे दृश्य आहे , हे मात्र काहीच सांगितले नाहीत .

  • @user-ti7zk2rv1t
    @user-ti7zk2rv1t3 ай бұрын

    Dada Thank you Gavakadcha ha najara dakvlas😊Amhi Agri pn Koknatla mulga havay😂

  • @ajaykadam6360
    @ajaykadam6360 Жыл бұрын

    खूप सुंदर 🌴👌

  • @amolpandharkar3765
    @amolpandharkar3765 Жыл бұрын

    Waiting for that Video. Loved the way you are approaching and showing people the right way to live a Sustainable and Happy Life :-) Kudos. Best of Luck for the Future. Keep up the good work.

  • @sadashivsawant1483
    @sadashivsawant1483 Жыл бұрын

    अशा ठिकाणी पर्यटन स्थळे विकसित करुन रोजगार निर्माण व्हायला हवा त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे.

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Жыл бұрын

    खूपच छान प्रसाद ❤

  • @sandeeppatil1281
    @sandeeppatil12812 ай бұрын

    आमचा गावी सुद्धा असाच छान निसर्ग आहे, पण आता गावात धारण होतंय आणि माणसांना पैसा खुणावतोय. मातीचा घरांपेक्सा आता स्लॅब ची घर माणसांना दिसू लागली आहेत आणि चार चाकी गाडीतली ac ची हवा आवडू लागली आहे. पण हे क्षणभंगुर आहे हे कोण सांगणार त्यांना

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 Жыл бұрын

    अप्रतिम खूपच सुंदर Hattsoff

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 Жыл бұрын

    Bharicha chan chan bhaya saheb 👌👌

  • @kokanchananu
    @kokanchananu Жыл бұрын

    khup chan kokani ranmanus 😍🚩🙏aaple hitchintak aani shubechuk kokanchananu KZread channel dapoli asud bandre wadi #kokanchananu

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Жыл бұрын

    Hats off 👏👏

  • @ashwinikshirsagar4157
    @ashwinikshirsagar4157 Жыл бұрын

    mitra ek vinanti.....tuzya gavat....tal koknat... jamin viknare agent ghusu devu nakos....karan NISARG sampoon jaeel....karan me he khup anubhavle....mazya lahavpani mamachya gavi (pune) jya Naditun Pani anaycho ata tila pahavat nahi.... Aksharshah GATAR ZHALE tiche...yache khup dukh watate...mhanun ..tithalya thithe kaam dhandhe vadhvinyacha prayatna kar🙏

  • @varshapanchal4779
    @varshapanchal4779 Жыл бұрын

    लय भारी भावा 👌👌👍

  • @uttambarge2939
    @uttambarge293910 ай бұрын

    सुंदर माहिती दिली

  • @P-dushyant
    @P-dushyant Жыл бұрын

    mitra tu real konani rammanus aahes.......aami ashe kahi yutuber hi pahle je kokan hart nav laun kokan ch vapr karun mothe celebrity banle

  • @manojghadi1105
    @manojghadi1105 Жыл бұрын

    मस्त दादा कोकणातील स्वर्ग सुख दाखवतोस

  • @suchitapatil1304
    @suchitapatil1304 Жыл бұрын

    नशीबवान आहात.🎉😊

  • @sandeeptaras-ev9nc
    @sandeeptaras-ev9nc Жыл бұрын

    खुप छान आहे भाऊ आपले कोकण

  • @karneshambekar2182
    @karneshambekar2182 Жыл бұрын

    Superb ❤

  • @ganeshbandarkar7085
    @ganeshbandarkar7085 Жыл бұрын

    ❤ Your the Best we always with you 🙏

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye238711 ай бұрын

    नशीबवान आहात!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gurubhagat8539
    @gurubhagat8539 Жыл бұрын

    अतिसुंदर

  • @bharatjadhav2341
    @bharatjadhav2341 Жыл бұрын

    फारच छान विडियो प्रसाद भाऊ

  • @swatispande2479
    @swatispande2479 Жыл бұрын

    Love from Vidharbh...♥️✨🌎

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 Жыл бұрын

    Sushegad kokan aani kokani manus,💞👍👍👍🙏

  • @sachinjadhav7407
    @sachinjadhav7407 Жыл бұрын

    असेच छान जीवन शैली पाहून खुप आत्मिक समाधान मिळते , दिवसभराचा मानसिक शारीरिक त्राण नाहीसा होतो उद्यासाठी जगायला ऊर्जा मिळते ईश्वर तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतीलच, आणि निसर्ग तुमच्या पाठीशी आहे, निसर्गाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे खुप खुप आभार

  • @Smalusare386
    @Smalusare386 Жыл бұрын

    Amcha mahad madhe valan kondi mhanun ek dhav ahe tithe ami konich mase mare nahi karat te devache mase ek prkare dev mase ahet video mast bhari

Келесі