नाकात फक्त 2 औषधाचे थेंब सोडा I शांत झोप I डोकेदुखी I जुनी सर्दी I PARALYSIS I 100 आजार दूर पळवा
आयुर्वेदात नस्य म्हणजे नाकात 2 थेंब जर सोडले तर अनेकसे आजार तुमचे बरे होवू शकतात . या विडियो मध्ये नस्य या आयुर्वेदिक पंचकर्म प्रकाराचे महत्व सांगितले आहे. जर आपल्याला शांत झोप हवी असेल, जुनी डोकेदुखी , सर्दी असेल तर यामध्ये नाकात तेल सोडल्यास आपल्याला चांगला फायदा होवू शकतो. तसेच paralysis लकवा असेल तर सुद्धा याचा फायदा होतो. 100 पेक्षा अधिक, आजारामध्ये नस्य या आयुर्वेदिक प्रक्रियेचा फायदा होतो. नस्य करा आणि 100 आजार दूर पळवा .
#नस्य #नाकात_2_थेंब #शांत_झोप #डोकेदुखी #जुनी_सर्दी #paralysis
#नाकात_कोणते_तेल_टाकावे #नाकात_तूप_टाकण्याचे_फायदे
#nak_me_tel_dalne_ke_fayde
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922
Пікірлер: 890
माझे गुडघे खूप दुखतात चालताना ही दुखतात . बसल्यानंतर ऊठतांना जमीनीला हात टेकून ऊठावे लागते . माहीती खूप छान सांगितली .सर्वच व्हिडीओ व्दारे आम्हाला वेगवेगळी माहीती मिळते .
डॉक्टर तुम्ही खूप छान आयुर्वेदिक उपचार औषध माहिती सांगतात, खूप खूप धन्यवाद,🙏
फारच उपयोगी व्हिडीओ. धन्यवाद
चांगली माहितीबद्दल धन्यवाद सर
आपण नी नस्य करण्याचे प्रकार सांगितले खुप आवडले.
उत्कृष्ट योग्य माहिती....शतशः आभार... अरविंद दोशी....पुणे
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
उपयुक्त माहिती दिली धन्यवाद डॉ साहेब
खूप सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे.🙏
खूप छान माहिती दिली आहे आपणास शुभेच्या
खुप सुंदर मा हिती दिली धन्यवाद सर
Khub inportant informetion milali Thanku
Khup chan mahitee dileet thank you.
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
छान छान माहिती दिली बद्दल धन्यवाद😘💕
खूपच शान माहिती दिली धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद सर
आवश्यक माहिती,छान
धन्यवाद साहेब आपले
खूप सुंदर मार्गदर्शन!
अत्यंत सुंदर माहिती, धन्यवाद
खुबच सविस्तर वउपयोगी मार्गदर्शन केलेत. धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहीती दिली सर
डॉक्टर साहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती
Khup chan mahiti ahe.dhanyavad Dr.
Dr tumhi ho khup chhan mahiti dili Thank you
माहिती खूप चांगली सांगितली.धन्यवाद.
आपने अच्छी अच्छी बाते शरीर के बारेमे बताई खूब खूब पसंद करते हैं,
उपयुक्त माहिती .
खूप छान माहिती ऐकायला मिळाली
डॉक्टर साहेब तुम्ही दिलेली माहिती मला आवडली आणि चांगली ही वाटली आणि याचा फायदा मी नक्की घेणार आहे धन्यवाद
Atishay upayukta information
खूप छान माहिती दिली साहेब
खूप छान माहिती दिली
खुप छान सांगितले आहे नंश करण्या साठी रोज माहिती देतजा धन्यवाद सर
खूप सुंदर 🙏
Khup chan mahiti sangitali.Thankyou❤
खुप खुप छान माहिती सांगितली सर 🙏
अतिशय उत्तम माहिती.
छान माहिती
तुम्ही दिलेलीमाहिती मला अतिशय उपयुक्त पडणार आहे धन्यवाद सर 👌मूळव्याधी वर उपाय सुचवा.
Khup chan 👍👍
Thanks sir Chan mahiti dili
खूप छान माहिती दिलीत.
Khub chhan mahiti dili Dr sir thank
Dr khupch chhan mahiti
Khup upukat mahiti
Khup chan mahiti ahe sir Dhanyawad sir
खुपच छान आणी आरोग्या विषयी उपयुकत माहीती सांगीतली धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
ऊत्कृष्ट माहिती.
Khup Chan mahiti dili
धन्यवाद सर
Namaste Dr khup chhan mahiti dilee
Good morning sir khoupkhoup chaan 🎉,,
खूप छान 👍🏻
dhanyawad.Dr. Sir.
खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏 माझ्या आईला asthma चा त्रास आहे तिचे वय 81 आहे
खूप छान माहिती आहे 😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you very much sir 🙏very very useful information 🙏🙏👍
Dhanyavad,sur
सर आपण नस्य करायला सांगितले आहे खरच मी स्वतः लॉक डाऊन च्या.वेळेला नस्या करत होतो मला खूप फायदा झाला
खूप खूप धन्यवाद डॉक्टर
फारच छान
Verry good Thank you
मस्त 👌🏻
Very good information .thank you
खूप छान वाटली 👌
Dadasaheb khupch chhan mahiti dili
Dhanyawad sir
सर खुप खुप सुंदर 👍
Thans shar GOOD Nase Tel kra
Khoop chhan
फार चांगली माहिती दिलीत! आम्ही नीर ब्राम्ही तेल,ब्राम्हीआश्वगंधादी तेल बनवीतो! "वनसाई"वनौषधी प्रक्रियाउद्ध्योग वचपे/पंचाळे आंबेगाव पुणे
Excellent.
Thanks Dr.
Very good information
Mahiti chan vali
Namaste sar खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद
@ritakasbekar7880
2 жыл бұрын
Sir jast ghoralyamule ya sathi upay sanga
नस्य ची महिती खूप छान
धण्यवाद dr साहेब😊
Thanku ,खूप छान माहिती दिली आहे
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dash/bejne/oWyYtqWsh9uXm7A.html खूप धन्यवाद
Very nice sir
खूपच उपयुक्त माहिती मिळाली
@sangitakhobragade9228
2 жыл бұрын
निद्रानाशामध्ये नस्य करतांना कौणत्या तेलाचा वापर करावा.
सर्व माहिती छान होती.सहज समजेल अशी माहिती सांगितली, धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
धन्यवाद छान माहिती दिलीत हो
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
Sir very good imformation
Thanks.
Sir very good imformatiom
Thank you sar shan mahiti milali
@ayurvedshastra5705
Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
खूप छान ,उपयुक्त माहिती
@ayurvedshastra5705
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dash/bejne/iYypqKSIXaXSido.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
Khup chan माहिती दिली sir thank you
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
नक्की करून बघेन
फारच छान माहिती दिलीत . धन्यवाद।
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
खूपच छान माहिती दिली डाॅ. धन्यवाद
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
खूप छान माहिती.असे video जरूर पाठवा!
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
Ho sir maze tari khup kes galtat thanku
खूप सुंदर माहिती दिली
@ayurvedshastra5705
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dron/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
Nice video ❤