तुळशीचे पान खाण्याचे 10 जबरदस्त फायदे।तुळशीचे फायदे I tulsi benefits in marathi।

देवपूजेमध्ये तुळशीच्या पानाचा वापर हा केला जातो . अध्यात्माप्रमाणे आयुर्वेदातसुद्धा तुळशीच्या पानांना महत्व आहे. या विडियो मध्ये तुळशीचे पान खाण्याचे 10 जबरदस्त फायदे सांगितले आहेत. तुळशीचे पान वेगवेगळ्या आजारांवर कसे उपयोगी पडते याची माहिती या विडियो मध्ये सांगितली आहे.
#tulsi_benefits_in_marathi #तुळशीचे_फायदे #तुळशीचे_पान_खाण्याचे_फायदे
#तुळस_औषधी_उपयोग #tulasi_benefits #benefits_of_tulasi
#health_benefits_of_tulasi #benefits_of_tulasi_basil_leaves
#benefits_of_basil
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=svjLl...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 109

  • @dattaramwadkar3984
    @dattaramwadkar398425 күн бұрын

    डॉक्टर सर चांगली माहिती सांगितली धन्यवाद. अंगावर गाठी आहेत त्याच्यावर काय उपाय आहे. चरबीच्या गाठी आहेत.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    25 күн бұрын

    तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @VasantNirmal

    @VasantNirmal

    6 күн бұрын

    ❤❤​@@ayurvedshastra5705

  • @shobhasawant7237
    @shobhasawant7237 Жыл бұрын

    Changli mahitimilali. Sir tulchichi very nice

  • @rahuldeshmukh803
    @rahuldeshmukh8034 ай бұрын

    खुप छान सर ,.., इतकं समजाऊन संगत आहे thank you sir

  • @sunandanavpute1436
    @sunandanavpute1436Ай бұрын

    AABHAR Dr.Saheb🎉

  • @varshanaik9271
    @varshanaik92715 күн бұрын

    Thank you sir

  • @sonalighadge5199
    @sonalighadge5199 Жыл бұрын

    छान उपयुक्त माहीत आता मधुमेह साठी सांगा

  • @varshakatkar5009
    @varshakatkar500916 күн бұрын

    Khup chhan mahiti sangitlit sir🙏

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar272829 күн бұрын

    Dhanyawad

  • @arunwable6189
    @arunwable618922 күн бұрын

    Sir your talking system is very nice 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹my stamach is caching gas I am great ill to le me solution

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis Жыл бұрын

    आवडली माहिती.

  • @user-zq8qi2nx2j
    @user-zq8qi2nx2j6 ай бұрын

    Thank you sir for your help

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 Жыл бұрын

    सुंदर

  • @tarathikekar1210
    @tarathikekar121012 күн бұрын

    माहिती खूपच छान सांगितली

  • @user-gl6tl4ld2e
    @user-gl6tl4ld2e4 ай бұрын

    खूप छान आहे 🎉❤

  • @SaralaGawande-mp5pi
    @SaralaGawande-mp5pi16 күн бұрын

    Sac DDB gg खूपच उपयोगी माहिती सांगितली तसेच जीभेवर काळे डाग असतील तर काय करावे याची माहिती कृपया सांगावी ही विनती

  • @dattatraypatil2931
    @dattatraypatil2931 Жыл бұрын

    फारच छान माहिती आहे साहेब धन्यवाद.

  • @sonalisawant3229

    @sonalisawant3229

    Жыл бұрын

    सर मुळव्यादिवर उपाय सांगा

  • @nikitashinde4118
    @nikitashinde41182 жыл бұрын

    Upyukt mahiti dilyabaddal aabhari

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @priyankarane115
    @priyankarane1152 жыл бұрын

    Thanks doctor khup chan mahiti milali

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @pratibhasadekar5299
    @pratibhasadekar529928 күн бұрын

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    28 күн бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @pratapzende7349
    @pratapzende73496 ай бұрын

    छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandrakantshete3301
    @chandrakantshete33012 жыл бұрын

    सुंदर माहीती आहे

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @sunandanavpute1436
    @sunandanavpute1436Ай бұрын

    Mahiti khup chhan Aahe.upyukt Aahe

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    29 күн бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @bhagwatsawant760
    @bhagwatsawant760 Жыл бұрын

    Sir mahiti atishay matvapurna vatali

  • @lalasahebdhumal8527
    @lalasahebdhumal852728 күн бұрын

    मला आवाजाचे गॅस फार होतात उपाय सांगा

  • @snehasawant5961
    @snehasawant59612 жыл бұрын

    Thank you for your good information .

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @shilpadhamnaskar6906

    @shilpadhamnaskar6906

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @shilpadhamnaskar6906

    @shilpadhamnaskar6906

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @AshaDhakulkar
    @AshaDhakulkar20 күн бұрын

    दरम्यान

  • @ashokratnakar3943
    @ashokratnakar3943 Жыл бұрын

    फारच छान उपयुक्त माहिती दीली

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzread.info/dash/bejne/iYypqKSIXaXSido.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद

  • @sunandarajput4002
    @sunandarajput40028 ай бұрын

    माहिती छान आहे

  • @user-nf6sw8hl8p
    @user-nf6sw8hl8pАй бұрын

    Dir mazya chehrya vr vangche dag ahe plz upay sanga❤❤

  • @DineshLobo-t7j
    @DineshLobo-t7jКүн бұрын

    अधसीसी उपाय सांगा

  • @mahabubshaikh4285
    @mahabubshaikh4285 Жыл бұрын

    पांढरे कोड किंवा पांढरे चट्टे यावर उपाय सांगा

  • @subhashpatil202

    @subhashpatil202

    Ай бұрын

    15:55 उत्तम

  • @abhishekhande112
    @abhishekhande112 Жыл бұрын

    🙏🌹👌👌👌👌

  • @pandurangpawar3930
    @pandurangpawar393023 күн бұрын

    थायरॉईड करता तुळशी चा उपयोग कळवा.

  • @Hita_sharma
    @Hita_sharma4 ай бұрын

    Sir kanamadhe fungal infection ahe. Drop taku shakto ka.

  • @ashwini1292
    @ashwini12922 жыл бұрын

    Triglycerides vadhle astil tar kay karave sir?

  • @anilshitole6180
    @anilshitole6180 Жыл бұрын

    आदरणीय dr. साहेब अतिशय सुंदर व mahatvachi माहीती दिलेली आहे

  • @user-fw3fe3qk6c
    @user-fw3fe3qk6c22 күн бұрын

    Maje hs CRP wadle aahe .tasech PTH wadle aahe tyasathi kay karave ??

  • @user-iv1lu6uc8p
    @user-iv1lu6uc8p17 күн бұрын

    सर मला लघवी च्या जागी खाज सुटते उपाय सांगा

  • @AshaDhakulkar
    @AshaDhakulkar20 күн бұрын

    दरम्यासाठीउपायसागा

  • @umaapte7045
    @umaapte70452 жыл бұрын

    डाॅ. पार्किन्सन्स ची सुरुवात असेल आणि यूरीन मधून प्रोटीन जात असतील तर काय उपाययोजना करावी?

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    किडणीला शक्ती देणारी आयुर्वेदिक औषधे तूप चालू करायला हवे

  • @meenasarangdhar8472

    @meenasarangdhar8472

    Жыл бұрын

    खूप छान माहिती सर

  • @shashikantchavan2944

    @shashikantchavan2944

    Жыл бұрын

    ​@@ayurvedshastra5705 lkoo**k#*k**8#kji99

  • @prashantsabane3576
    @prashantsabane35762 жыл бұрын

    Sir malamnit Bhiti vattiy Hatla garm Chacha Kay Lau day nahi

  • @user-du6nz3cs4d
    @user-du6nz3cs4d Жыл бұрын

    योनी प्रदेशी खाज सुटते औषध माहिती दिली तर खूप बरे होईल... धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dineshhandore5155

    @dineshhandore5155

    Жыл бұрын

    Drew

  • @manojsankpal735
    @manojsankpal7352 жыл бұрын

    Me Manoj sankpal from solapur mala daideties hi and blockages in heart hi sinus kup tras hota upay kay

  • @pramodgaikwad6986
    @pramodgaikwad69868 ай бұрын

    कॉलेस्ट्रॉल वाढते उपाय सांगा

  • @sunilkad7807
    @sunilkad78073 ай бұрын

    व्हिडिओ थोडक्यात आणि मोजक्या शब्दात असावा.

  • @vaishalichitnis1774
    @vaishalichitnis17742 жыл бұрын

    Vericose veins cha problem aahe. Upay sanga

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @meeraraskar7763
    @meeraraskar7763 Жыл бұрын

    पुणै येथे आपले दवाखाना आहे का सर

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    नाही

  • @sagarsawalofficial4703
    @sagarsawalofficial4703 Жыл бұрын

    कॉलेस्ट्रोल डॉ. रावराणे

  • @ashwinisartale7312
    @ashwinisartale73124 ай бұрын

    प्रस्तावना कमी असावी अन्यथा व्हिडिओ पुढे बघायची इच्छाच रहाणार नाही.

  • @manishapawar-mp1wu
    @manishapawar-mp1wu Жыл бұрын

    पार्किन्सन्स आहे तर कोणता औषध उपचार करावा. शुगर आणि थयरोड पण आहे वय 69 आहे. कृपया पार्किन्सन्सवर उपचार सांगावा.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    पार्किंग सो निजाम वर आयुर्वेदिक उपचार आहेत बरीच औषध आहेत परंतु ती तपासून घेणे आवश्यक आहे

  • @dnyanobaware6613
    @dnyanobaware66135 күн бұрын

    मेहदि लावली आहे याचे रियाकसेन झाले आहे चेहरा ला सुज आली आहे उपाय सुचवा

  • @vivekshinde-zx6xd
    @vivekshinde-zx6xd3 ай бұрын

    Thyroid ke Patte Kaya hai

  • @geetakoogi5753
    @geetakoogi57532 жыл бұрын

    Sr plz make a video on urine infection symptoms n treatment

  • @mahabubshaikh4285
    @mahabubshaikh4285 Жыл бұрын

    चब्रीची अंगावर आलेले गाठी साठी काय उपाय

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Жыл бұрын

    tb chya rugnala Kiti paane dyave.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    5 te 6 pane deu shakata

  • @shailajagutte-jg6do
    @shailajagutte-jg6do Жыл бұрын

    मला वजन वाढवायचे चे आहे पिता मूळे माझे वजन कमी झाले आहे

  • @savitalodha7378
    @savitalodha7378 Жыл бұрын

    Tulasi khalali ter chaleka

  • @ARTYIDEASWITHPREETI
    @ARTYIDEASWITHPREETI2 жыл бұрын

    Can we take Brahmi vati without Consulting any Dr. ? Please reply🙏

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    You can take there are no serious harmful sideeffects but if you are interested for specific results consult ayurvedic doctor nearby you

  • @ARTYIDEASWITHPREETI

    @ARTYIDEASWITHPREETI

    2 жыл бұрын

    @@ayurvedshastra5705 thank you so much🙏

  • @AnandPatil-ic5li
    @AnandPatil-ic5li28 күн бұрын

    हेलो डॉ साहेब माझ्या अंगावर पांढरे डाग झाले आहेत दवा औषधी करून झाले तरी ते वाढत आहे सविस्तर उपाय सांगा

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    27 күн бұрын

    तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @sheshraosalve3099
    @sheshraosalve3099 Жыл бұрын

    DVT IN LEFT LEGES PLEASE GUIDE ME

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता

  • @sakhusawant7159
    @sakhusawant71592 жыл бұрын

    सर रक्त येतं अशा मुळव्यादावर औषध

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    दुर्वा रस 1 चमचा साखर बरोबर

  • @gulabbomble4375
    @gulabbomble43752 жыл бұрын

    सर,दाढ दुखीवर व्हीडिओ बनवा

  • @sonalishringarpure4358

    @sonalishringarpure4358

    Жыл бұрын

    yes plz .

  • @user-ys4qi7bb9v

    @user-ys4qi7bb9v

    Жыл бұрын

    तुमी काय करा जासाइडची दाड दुखत आहे त्या साइडच्या कानामधे टनटनीच्यापानाचा सर टाका एकचमा टाका थोडा आराम करा लगेच आराम पडेल

  • @sangitastreat3391
    @sangitastreat33912 жыл бұрын

    सर माझ्या गुढघा आणि पायाच्या हाडाबाजूला गुढघ्याआत सुद्धा सूज आहे, अगदी पायाच्या घोट्याचा आतसुद्धा सूज आहे उपाय सांगाल प्लिज

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    सहचर तेल दशमूल तेल मिक्स करून लावा आणि शेक द्या

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    पोटात घेण्यासाठी औषधे जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडून तपासून घ्या

  • @meghamalgundkar8919

    @meghamalgundkar8919

    2 жыл бұрын

    सर खूप छान माहिती दिली. मला डाव्या डोळ्यांनी खूप भुरकट दिसते. Dr. नी पडदयाला होल असल्याचे सांगितले असून ऑपरेशन करणे आवश्यक आहे. परंतु B.P. High असल्यामुळे ऑपरेशन करता येत नाही तर आपण दिलेल्या माहितनुसार मी तुळशी रस डोळ्या मध्ये घातला तरी चालेल का.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    @@meghamalgundkar8919 नका टाकू

  • @ashalatasuryawanshi3543
    @ashalatasuryawanshi35432 жыл бұрын

    डॉ पाय,गुडघे फार दुखतात. ऊपाय सांगा.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    गुडघेदुखी वर 3 विडिओ आहेत संपूर्ण माहिती उपाय सांगितले आहेत जरूर पहा

  • @sureshdesai2109

    @sureshdesai2109

    2 жыл бұрын

    Mala 4.te.5.mahinya purvi left-side. La lakva Marla aahe.midoctor kela. Aahe mibarya paiki bara zalo aahe. Parantu ata asi samasa zali aahe Maze doni soldar 24.har bharpur pas.zalya sarke dukatat.mi.ratran. Divas San karto aahe tari mala Kai karu te upai sanga doctor please Va maza left hand ajun kam kart Nahie tari upai sanga doctor. Mi Suresh Desai mi new Panvel Madhe aahe

  • @meeraraskar7763
    @meeraraskar7763 Жыл бұрын

    मला मणक्यांच्या त्रास आहे

  • @vanitakachare3262
    @vanitakachare32622 жыл бұрын

    मला मला आम्लपित्ताचा त्रास आहे काही हीखले तरी मला छातीत जळजळ होत हा कायमचा त्रास बंध होण्यासाठी उपाय सांगा

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 жыл бұрын

    यावर विडिओ आहेत चॅनेल वर पाहू शकता

  • @mangeshdalvi2512

    @mangeshdalvi2512

    2 жыл бұрын

    Dr• Tanks tumhi far mahatwaci mahiti dili। 🙏🙏

  • @jagaannathmisal

    @jagaannathmisal

    Жыл бұрын

    Very nice information thanks

  • @shrikantmutagekar6918

    @shrikantmutagekar6918

    Жыл бұрын

    Sir mala hi bp sati sanga

  • @gimmeysorts3998
    @gimmeysorts3998Ай бұрын

    माड्यां दुखणे

  • @satishpatil5555
    @satishpatil5555 Жыл бұрын

    मला तुमचा फोन नंबर दवाखाना पत्ता द्या

  • @archanayelve1463
    @archanayelve1463 Жыл бұрын

    मला तुमचा नंबर सेंड करा व पत्ता

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये पत्ता दिलेला आहे अपॉइंटमेंट घेण्यासाठी संपर्क करू शकता

  • @niteshranju2692
    @niteshranju2692 Жыл бұрын

    Thanks sir

Келесі