Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | Maratha Samaj कुणाच्या बाजूनं? कार्यकर्त्यांनी सांगूनच टाकलं?

In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
Pankaja Munde VS Bajrang Sonavane LIVE | Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडमध्ये हवा कुणाची?
#Pankajamunde #Bajarangsonavane #Moodmaharashtracha #beedloksabha #loksabhaelection2024
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Пікірлер: 572

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde12 күн бұрын

    ओन्ली बजरंग बाप्पा सोनवणे विजय होणार आहेत

  • @rajeshshinde9559

    @rajeshshinde9559

    12 күн бұрын

    Only मराठा

  • @thedarkknight9959

    @thedarkknight9959

    11 күн бұрын

    ❤ डा

  • @letsstudy.8889

    @letsstudy.8889

    11 күн бұрын

    Ho Beed la Paris krtil bappa

  • @lovestatus-np4lv

    @lovestatus-np4lv

    9 күн бұрын

    ​@@thedarkknight9959dau ka tondat

  • @shelkepatil123
    @shelkepatil12312 күн бұрын

    महाविकास आघाडी चे खासदार येणार 🙏

  • @rajeshshinde9559

    @rajeshshinde9559

    12 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @sangitabambale777

    @sangitabambale777

    6 күн бұрын

    मराठाच दाखवून देणार आपल्या समाजाची ताकद

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade31712 күн бұрын

    कॉंग्रेस ने काही केल नाही म्हनता, मुंढे साहेबांना कोनी संपवल हे का शोधत नाही, ताई ताई करत बसता,

  • @akshaykumargulbhile2097

    @akshaykumargulbhile2097

    6 күн бұрын

    Nitin gadkari

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan381312 күн бұрын

    मराठा आरक्षण बीडचा खासदार ठरवणार

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c12 күн бұрын

    बीड चा खासदर बदला विकास होईल

  • @anilkulkarni1386

    @anilkulkarni1386

    12 күн бұрын

    या वर्षी बदल होतोय पंकजा ताई होत आहे आड़ीच लाखाची लीड घेऊन

  • @sanjaychavan6545

    @sanjaychavan6545

    12 күн бұрын

    ​@@anilkulkarni1386मराठा आरक्षण मिळेल 4🚩🚩🚩

  • @Chortachhagan

    @Chortachhagan

    8 күн бұрын

    ​@@anilkulkarni1386 😂😂 वंजारी लोकसंख्या फक्त 250000 आहे... मराठा 500000 मुस्लिम 150000 😂😂😂😂😂 यात आरक्षण नाही निवडून यायला...😂 अरे भटा तुम्हाला काय केळ दिल का भाजपने की या परपांतीय वंजाऱ्यांनी तुमची अर्धी लोकसंख्या मराठ्यांचा जीवावर जगतेय हे विसरू नका.... पूजा पाठ होम हवन विधी ने ...😂😂 हे बंद केल तर भिकेला लागाल....😅

  • @santoshkandekar2213
    @santoshkandekar221312 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा बजरंग बाप्पा

  • @anilkadam9631
    @anilkadam963112 күн бұрын

    पंकजा मुंडे ला अजिबात मतदान करू नका आणि बीजेपी ला सुद्धा करू नका हे सर्व मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे😅

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol937112 күн бұрын

    बजरंग बली की जय भावी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे❤

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar403412 күн бұрын

    Fakt Bajarang Bappa yenar

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh128512 күн бұрын

    रेल्वेने काय ऊसतोड कामगाराची वाहतूक करणार काय.मग आजुन विस वर्षे वाट पहा

  • @bhausahebahire9705
    @bhausahebahire970512 күн бұрын

    बेरोजगार जिल्हा म्हणून बीड याची ओळख पूर्ण भारतात आहे हे सगळ्यांनी जाणून घ्यावे

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde12 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru518712 күн бұрын

    आरं भावा हो निवडनुक झाली कि तुम्हाला कोनी ही विचारत नाही। कशाला आपसात भांडत बसता.

  • @satishgawade2076
    @satishgawade207612 күн бұрын

    शेतकरी उपाशी चिक्की ताई तुपाशी।

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u12 күн бұрын

    10 वर्षाच्या काळात प्रीतम ताईंना लोकसभेत एकदा तरी प्रश्न उत्तर का चाहिये भाग घ्यायचा होता

  • @vilaschavan7465
    @vilaschavan746512 күн бұрын

    Vote Maharashtra che vikas Gujarat cha

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy12 күн бұрын

    गुजरात समर्थकांना घोडा🐎

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c12 күн бұрын

    बेरोजगार बीड जिल्हा मुंडे न करुण टाकला

  • @user-lo1uu1zh2f
    @user-lo1uu1zh2f12 күн бұрын

    खतांचे भाव काय झाले हे सांगायला पाहिजे भाजप नेत्यांनी व सोयाबीन कापूस हे काय भाव आहेत व जियसटी किती लावली हे पण सांगितले पाहिजे

  • @nileshwaysebeedkar0420
    @nileshwaysebeedkar042012 күн бұрын

    वातावरण बघता....... बप्पा कडे वार आहे आणि खरचं आमच्या बीडचा विकास झाला नाही...

  • @mpscaspire8971
    @mpscaspire897112 күн бұрын

    गोपिनाथ मुंडे शरद पवार वर टिका करून मेला तरी रेल्वे आली नाही

  • @samadhankagde3589
    @samadhankagde358912 күн бұрын

    जी बाई अजित पवार च्या पक्षाचा गमजा गळ्यात टाकून बोलत आहे तिला माहीत नाही का सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग काँग्रेसच्या काळात झालेला आहे जयदत्त शिरसागर तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांनीच टेंडर काढलेलं होतं त्या महामार्गाचे

  • @rajeshshinde9559
    @rajeshshinde955912 күн бұрын

    मी नगर हून बोलतोय अरे मुढे साहेब का न कसे गेले याची चोकसी करा न बोला

  • @user-ef3et2bp6t
    @user-ef3et2bp6t12 күн бұрын

    काका जरा जपून हळू बोला मूळव्याध होईल पक्ष काहीच देत नसतो स्वतःची भाकरी घरी जाऊन बायको माई बाप पोरासोबत गुण्या गोविंदाने खा म्हणजे मिळवला

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan381312 күн бұрын

    रेल्वेचे च्या प्रश्नावरच आजपर्यंत खासदार निवडणूक झालेली आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल च्या दरवाढीवर बोला,कांदा, सोयाबीन, कापूस यावर बोला, शेतकरीवर्गात असलेला असंतोष यावर बोला,बेरोजगार युवकांच्यावर बोला,

  • @OnkaarK-ud4wd

    @OnkaarK-ud4wd

    6 күн бұрын

    गॅस किती होता काँग्रेस सत्ता सोडताना

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap385012 күн бұрын

    जनतेची बाईट घ्याना पक्षाच्या कार्यकर्त्यांची बाईट घेऊन काय उपयोग विचार करून मतदान करणे सोईस्कर ठरेल जय महाराष्ट्र

  • @hanumantjagdale5258
    @hanumantjagdale525812 күн бұрын

    बीड लो रेल्वे येऊ शकत नाही. कारण यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसेस चालू आहेत. रेल्वे आली तर यांच्या बस कुठे जातील. म्हणून हे आमदार खासदार रेल्वे होऊन देऊ सकत नाहीत.

  • @govindnatkar8925
    @govindnatkar892511 күн бұрын

    Bapa❤

  • @Vinodkalekar_2006
    @Vinodkalekar_200612 күн бұрын

    अरे काय पंकजा ताई प्रितम ताई लावले आहे राव द्या एवढ्या वेळेस दुसऱ्याला संधी बघू काही विकास करतो का नाही ते लगेच पुढच्या वेळेस तिसरा विकास पाहिजे असेल परिवर्तन होणे गरजेचे आहे

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv12 күн бұрын

    ❤आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी...❤

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c12 күн бұрын

    खासदार नवा बदल हवा बीड जिल्हा

  • @Sachin-7978
    @Sachin-797812 күн бұрын

    हसायला येते यांची बकबक ऐकून ही सर्व मंडळी या सर्वांचीच सत्ता होती आतापर्यंत आहे तरीही बीड चा विकास तिथेच आहे

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs12 күн бұрын

    Badal pahije BJP tadipar

  • @krutikadhas2759
    @krutikadhas275912 күн бұрын

    प्रत्येक वेळी नवीन खासदार आमदार बदलले पाहिजेत किंवा फार दोन वेळा त्यानंतर तिसऱ्यांदा उभा राहताच येऊ नये असा कायदा असावा अनिउभा राहिलाच तर त्याला पाडला पाहिजे...

  • @kapilraje6534

    @kapilraje6534

    12 күн бұрын

    घरणेशाहित हे चालणार नाही...एका नेत्याच्या घरात 6 लोक असतील उभा राहायला

  • @mahadevmane9333
    @mahadevmane933312 күн бұрын

    कोरोना मुळे दोन वर्षे संपूर्ण जग थांबले होते म्हणता आणि मुख्य मंत्री घरात बसले म्हणता हे कितपत योग्य आहे हे त्या कार्यकर्त्यांला कळलं का हो 😊😊😊

  • @Vishalsolanke1996
    @Vishalsolanke199612 күн бұрын

    खर सांगु का...??? आमच्या बीड चा कोणीच विकास केला नाही... त्यामुळ ह्या वेळेस नवीन उमेदवाराला संधी द्यावी...

  • @rajendrakadam5558

    @rajendrakadam5558

    9 күн бұрын

    सत्य

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295512 күн бұрын

    १० वर्षे घर भरण्याचे काम केले लाज वाटली पाहिजे रेल्वे मन्या साठी खासदार नवीन काम तर सोडा रेल्वे अनु शकली नाही दुसरे काय काम करणार नड्या जर जोडल्या अस्त्या तर बीड जिल्हा ने बिन विरोध निवडून दीले असते

  • @ganeshgalgate6016
    @ganeshgalgate601612 күн бұрын

    बीडच्या रेल्वेसाठी सर्व चळवळीतल्या पोरांनी मेहनत घेतलीय बाकी पुढारी आपल्या आईबापाचं नाव स्टेशनला देण्यासाठी धडपडतात.

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble849612 күн бұрын

    Only VBA jindabad 💙💙💙🙏🙏

  • @user-ef3et2bp6t
    @user-ef3et2bp6t12 күн бұрын

    एक घोषणा द्या BJP वाल्यांनी बीड चां ब्राझील करू म्हणा अजून एक नवं गाजर द्या

  • @vinodkamble2476
    @vinodkamble247612 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale379412 күн бұрын

    लहान मराठा बांधवांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे आपल्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय शिवाय मार्ग नाही या लोकांनी शिवाजी महाराजांचा उदो उदो करून कोट्याधीश झाले आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे हे लक्षात असावे शिवरायाचे पिल्लू जागी असावं

  • @samyaknikalje2934
    @samyaknikalje293412 күн бұрын

    ही सर्व चर्चा चुकीच्या पद्धतीने आहे.शिक्षण,बेरोजगार,महागई,पाणी,विज,जातीवाद,भ्रष्टाचार, शेतमालाला भाव,बलात्कार,आत्महत्या,या विषयावर चर्चा करा.केंद्राचा उपलब्ध विकास निधी परत जात असेल तर मला सांगा, रेल्वे ने जाऊन काय ऊस तोडायचा आणि तरुणांनी मोठ्या मोठ्या शहरात जाऊन ड्रायव्हिंग करायची का ॽ m i d c चं आणी रेल्वेच गाजरं किती दिवस दाखवणार ॽ

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu12 күн бұрын

    रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे रेल्वे. हे काम खासदाराच नाही तर केंद्र सरकारचे काम आहे.. नॅशनल हायवे केंद्र सरकारचे काम आहे आमदाराचे नाही किंवा खासदाराचे नाही.

  • @parveenkazi4373

    @parveenkazi4373

    12 күн бұрын

    पाठपुरावा खासदारांनी केल्याने कामे होतात

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc12 күн бұрын

    खौट बोला पन रेटुन बोला असा नाकर्तेपना बीजेपीचा आहे

  • @Chortachhagan
    @Chortachhagan8 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा...

  • @arjunmule7279
    @arjunmule727912 күн бұрын

    बीजीपी.हाटाव.देषबचाव

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u12 күн бұрын

    सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारा की पुढारी विचारून काय फायदा

  • @sunilmore5622
    @sunilmore562212 күн бұрын

    80 कोटी लोकांना राशन दिल जात अस सांगता तर ते अगोदर पासूनच दिले जात आहे...!

  • @medhatambat7258

    @medhatambat7258

    6 күн бұрын

    कधी दिल होत

  • @rmmm213
    @rmmm21312 күн бұрын

    Only bajrangbali

  • @user-bj1cm7rt5f
    @user-bj1cm7rt5f12 күн бұрын

    जनतेने वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात संधी द्यावी

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs12 күн бұрын

    Railway fakt 9 tanki aahe

  • @vijayghumare5192
    @vijayghumare519212 күн бұрын

    बीड ची काही इज्जत नाही बाहेर एमआयडीसी च काय झाल

  • @balajisakarge3770
    @balajisakarge377012 күн бұрын

    गोपीनाथ मुंडे यांच काय झाले. विचारा तेंना.

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi354712 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी

  • @mobileapp2635
    @mobileapp263512 күн бұрын

    परळी रेल्वे आहे तिथे किती एमआयडीसी आली ते सांगा

  • @jd-fl6jg
    @jd-fl6jg12 күн бұрын

    Karuna munde pan ubhya ahet.... diamond 💎 symbol ahe tyanche

  • @bharatbhise830
    @bharatbhise83012 күн бұрын

    लोकमत हा भाजप चाइनल आहे प्रश्न भाजप बाजू धरुन विचारतात हे सत्य आहे

  • @pradeepjedhe8428
    @pradeepjedhe842812 күн бұрын

    1 नंबर स्वप्निलभैय्या

  • @jd-fl6jg
    @jd-fl6jg12 күн бұрын

    Karuna tai khasdar... Dhanu bhau amdar. Or. Pankaja tar khasdar ...amit palawe sir amadar ... Ya donhi paiki ek combination zale tarach beed cha vikas hou shakto...kay vatate mitrano....sath deuya yana ani beed cha vikas karuya

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote109411 күн бұрын

    येणार तर महाविकास आघाडी

  • @KadamDattatray
    @KadamDattatray12 күн бұрын

    काय, मुलाखत,,,

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i12 күн бұрын

    कार्यकर्ते कसे जिवतोडून नेत्याची बाजू मांडतात पण जनतेची बाजू कोण मांडत नाही

  • @mukeshsonawane8493

    @mukeshsonawane8493

    11 күн бұрын

    अगदी बरोबर 👌

  • @narayananjan6140
    @narayananjan614012 күн бұрын

    बरोबर आहेबीड जिल्ह्यामध्येएका जातीचे वर्चस्व आहेइतर समाजावर खूपअन्याय आहे

  • @jd-fl6jg
    @jd-fl6jg12 күн бұрын

    Karuna tai nivdun yetil vatat ahe....dhanu bhau tyana atun madat karatil...

  • @kvbhise1867
    @kvbhise186712 күн бұрын

    बीडमध्ये कारखाने का आले नाही

  • @aabasahebgambhire9122

    @aabasahebgambhire9122

    12 күн бұрын

    आहेत ते का चालु नाहीत

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c12 күн бұрын

    मराठा आरक्षण मिले पर्यंत मुंडे ला मतदान करू नए

  • @SayasMusale

    @SayasMusale

    12 күн бұрын

    मराठ्यांना आरक्षण द्यायचे मुंढे चा हातात आहे का

  • @magankadam3248
    @magankadam324812 күн бұрын

    भाजप कोणतं कोरोना काम करत होतं ते सांग ना

  • @mujeeb.m.patel.9559
    @mujeeb.m.patel.955912 күн бұрын

    विकासासाठी बदल हवा.दर 5 व्या वर्षी लोकप्रतिनिधी बदलल्यास जनतेचे प्रश्न नक्कीच मार्गी लागल्यासिवाय राहणार नाही.

  • @SachinLimkar-gg6bv
    @SachinLimkar-gg6bv12 күн бұрын

    ओबीसी घरकुल योजनेचा 1.20 लाखात बाथरूम तरी होते का

  • @VitthalDahiwal-fl1wn
    @VitthalDahiwal-fl1wn11 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली, मतदान त्या विचाराने जो वागतात त्यांना मतदान करा, नाहितर, छत्रपतींच्या विचाराचा अपमान करु नका... आणि राहिले नेत्याच कोणीच आपल सारल करत नाही , कोणी नेता आपल्या घरी पाणी भरायला येतो.... कृपया विचार करा, मतदान नक्की कराच....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @parjanerameshwar7007
    @parjanerameshwar700712 күн бұрын

    एकच नंबर स्वप्निल भैय्या ❤❤❤❤

  • @subhashsonawane1789
    @subhashsonawane178912 күн бұрын

    तुम्ही रेल्वेचे म्हणता काम बीड पर्यंत पूर्ण झाला आणि लगेच एक वर्षात तुमचा खासदार झाल्यावर रेल्वे

  • @saurabhmhaske5973
    @saurabhmhaske597312 күн бұрын

    आजचा भाव कांद्याला 2700 ते तीन हजारापर्यंत आहे आणखी किती पाहिजे

  • @kamaleshbirari9920

    @kamaleshbirari9920

    12 күн бұрын

    Tu 1acre kanda pikun dhakhav magh sang

  • @prcreation9198

    @prcreation9198

    7 күн бұрын

    😂😂😂

  • @chudamanpatil3511
    @chudamanpatil351112 күн бұрын

    वै.सह साखर कारखाना लि पांगरी परळी वै बीड या कारखान्याची वाट लावली

  • @KiranNarwade-vp9ze
    @KiranNarwade-vp9ze12 күн бұрын

    वंचित बहुजन आघाडी ला निवडून द्या या राज्याचे सर्व प्रश्न सुटतील

  • @mpscaspire8971
    @mpscaspire897112 күн бұрын

    खासदार मॅडम लोकसभेत BP बघतात

  • @prashantshinde1730
    @prashantshinde173012 күн бұрын

    64 km यायला 30 वर्षे लागले पुर्ण काम होयला अजुन किती दिवस लागतील

  • @rronlystatus8435
    @rronlystatus843512 күн бұрын

    10 varsh upatli tai

  • @user-hs6ch8cq2z
    @user-hs6ch8cq2z12 күн бұрын

    बीएड कर जनतेला माझं जाहीर आव्हान आहे एका गरीब शेतकरी कुटुंबातल्या बजरंग सोनवणे यांना निवडून द्या हे मुंडे घराणे माजलेला आहे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade295512 күн бұрын

    येणार तर शेतकरी पुत्र वाजणार तर तुतारी च नाटकी बैठक पूर्ण जिला ओळकतोय किती खरे बोलतो तो

  • @barviondbhosle5394
    @barviondbhosle539412 күн бұрын

    ईवीएम हटाओ मोदी और बीजेपी दोनों को भगा दो और संविधान बचाओ लोकतंत्र बचाओ और देश बचाओ 🎉

  • @dattatraygaikar

    @dattatraygaikar

    12 күн бұрын

    कांग्रेसच इ. व्ही एम घेउन आली , काँग्रेसच्याच पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली 2014 ला ई . व्ही एम द्वारेच मतदान झाले , .. निवडणूकीत सर्व यंत्रणा काँग्रेसचीच होती ... त्यानंतर फक्त एकोणीस साली मोदींच्या काळात लोकसभा व आताची लोकसभा ...2009 ला ही कांग्रेस इ. व्ही एम द्वारेच सत्तेत होती मग तेंव्हाही गफला केला का ? उगाच नाचता येईना अंगण वाकडे ... लोक मतदानाला बाहेर पडत नाही , केवळ साठ टक्के मतदान होते उरलेले चाळीस टक्के झोपा घेतात , मग रडतात ई वी एम च्या नावाने .. विस टक्के मतदार हा पक्षाचा असतोच मग तो बीजेपी असो की काँग्रेस , दहा ते पंधरा टक्के लहरीवर चालतो , पाच टक्के विकला जातो , पाच टक्के अपक्षांना करतो मग सत्ता पक्ष निवडून येतो , बहुधा शहरी मतांमुळेच .. मग ई. व्ही एम चा काय दोष , ज्यांना सत्तांतर हवे त्यापैकी वीस टक्के मतदान च करत नाही ... खुशाल फिरायला निघून जातात , सुट्टीचा आनंद लुटतात ...

  • @vikasjadhav8924
    @vikasjadhav892412 күн бұрын

    इतका तुम्ही सर्व जण आप आपल्या पक्षांची बाजू बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत सांग...त

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede539012 күн бұрын

    ते नेता हि जनता कायम बे रोजगार राहानार हेनी आप आपल बगाव हे बोलतो प्रितम ताईचा कार्यकरता आरे आरोजुन ससांगता बिड जिल्हा महागास सांगता ऊस तोड कामगार म्हणून आरे किती खळग्या भरणार गरीबाच्या नावाण

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni908712 күн бұрын

    दोन वर्षे कोरोन ची होती हे मान्य करतात, रेल्वे चा प्रश्न, पाणीटंचाई हे प्रश्न आहेत, खासदार, आमदार काय करत आहेत, स्वतःचे राजवाडे निर्माण झाले, काय ते मुंडे चे घर

  • @Rdc.1360
    @Rdc.136012 күн бұрын

    रेल्वे आली नाही महणातात त्यांची कीव येते राव😂

  • @shantaramgaikwad1203
    @shantaramgaikwad120312 күн бұрын

    आपण वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार यांचं विचार का मांडण्यासाठी संधी आपण देताना दिसत नाही का?

  • @YurajGhule
    @YurajGhule11 күн бұрын

    Only Tai saheb

  • @dipaklabde3971
    @dipaklabde397112 күн бұрын

    Midc khup mahatavcha aahe

  • @dr.dayarammaske9326
    @dr.dayarammaske932612 күн бұрын

    १९८० पासुन ते २०२४ पर्यंत सर्व उमेदवारांना रेल्वे हाच प्रश्न महत्त्वाचा वाटला पण एकानेही सोडवला नाही. पुन्हा तोच प्रश्न?

  • @sachinkhamkar3289
    @sachinkhamkar328911 күн бұрын

    कांदा शेतकरी सरकार पडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pitambarramteke4459
    @pitambarramteke44595 күн бұрын

    बीड मध्ये नवा इतिहास घडणार आहे, चमत्कार होणार.. नवा खासदार निवडून येणार आहे.. वंचित बहुजन आघाडी चा विजय निश्चित आहे.. जय संविधान..

  • @poonamsatale
    @poonamsatale11 күн бұрын

    अरे बाबा मुंडे ने काय केलं ते सांग खासदारकीचा सर्व निधी परत गेला म्हणजे काय करीत होत्या व

  • @VIJAYMORE-zo4fw
    @VIJAYMORE-zo4fw11 күн бұрын

    Non Maratha , आमदार खासदार संधर्भात हजार प्रश्न विचारतील मात्र यांचा candidate मंत्री केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री, मुख्यमंत्री कुठ्ल्याही पदावर असू द्या एकही प्रश्न विचारण्याची हिम्मत होत नाही. नाहीत आहे प्रश्न विचारला की त्यांची कार्यकर्ते मुस्काटात,नाहीत थोबाडीत मरतील नाहीतर केस काप्तील नाहीतर पूर्ण गेम करतील.विलासराव देशमुख किती वर्ष मुख्यमंत्री होते तरी मराठवाडा विदर्भ येथील पाणी प्रश्न सुटला नाही. BJP खासदार आमदार यांनी काम केली नाही म्हणून मोदी विरूद्ध5 काहीही बर्डायेचा जातीय द्वेष मानसिकता. आधी स्वतः चां नेत्यांना विचारा पुण्याबाहेर उद्योग का येवू दिले जात नाहीत इतर प्रदेशात. रोजगार? ग्रामीण भागात पाणी हाच रोजगार आणि अर्थकारणाचा मुद्दा आहे त्यावरच विचारले पाहिजे करत याचा अर्थ असा नाही की भ्रष्टाचार मुक्त भारत सुरवात करणारे प्रणनिक मोदी ना विरोध?. आरक्षण कोर्टात सिद्ध नाही झाले तर विधानसभेत दादागिरी करून कितीही मागितले तरी टिकणार नाही याचा साधा4 अभ्यास माहीत नाही. कायद्याचे मुद्दे कायद्याने कोर्टात सिद्ध करावी लागतात , आरक्षण हे आंदोलन मोर्चा, जाळपोळ,भाषण सम्राट ,शिव्या सम्राट,जातियवादी करंटे सोडवू शकत नाही

  • @sampatpache1553
    @sampatpache155312 күн бұрын

    Kay bolatoy bhau, Bappa only

  • @shankarjadhav9581
    @shankarjadhav958112 күн бұрын

    कोन कुणाचे हे माहीत आहे का

  • @seemakadam2677
    @seemakadam267712 күн бұрын

    आणि पत्रकार भैया माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कधी वेळ भेटला तर माझ्या येडशी गावातील निराधार लोकांचे हाल टिपा तुमच्या कॅमेरायात कारण 20 हजार लोकसंख्येचे गाव आहे येडशी पण 20 निराधार लोकांना सांभाळू शकत नाही या गावातील लोकप्रतिनिधीं हातावर मोजण्या एवढे काही लोक फक्त मदत करतात

  • @nprsannap4381
    @nprsannap43816 күн бұрын

    बजरंग बाप्पा 🎉

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j12 күн бұрын

    अहो जरा राजकारणी सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न विचारू नका ये प्रश्न गरीब जनतेला गरीब मतदारांना विचारा खरं सांगतील हे सगळे स्वतःचे चमचे आहेत

  • @seemakadam2677
    @seemakadam267712 күн бұрын

    बघा सर्व कार्यकर्ते जीव तोडून आपल्या आपल्या लोकप्रतिनिधीची बाजू मांडत आहेत पण वयोवृद्ध आणि निराधार लोकांबद्दल एक तरी कार्यकर्ता बोलतातका आणि म्हाताऱ्या माणसाचे मतदान कसे घेतात त्यांचे मतदान पण घेऊ नका वयोवृद्ध लोकांसाठी कुणी काय केले फक्त तेवढेच सांगा बाकी सगळे उंदराला मांजराची साक्ष

Келесі